रामकुमार शेडगे यांना अनुबंध पुरस्कार प्रदान
Friday, May 5 2017 6:57PM    CTNN
Tags: ramkumar shedage, Contract award, anubandh award, anubandh puraskar, v k rajwade, shreenivas bhagane, jyoti chandekar, dipak mankar 1000003761

पुणे, दि.५ (CTNN): अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला रामकुमार शेडगे यांना अनुबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत इतिहास संशोधन मंडळाचे वि का राजवाडे सभागृह येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.

 

गेल्या एक दशकाहून जास्त रामकुमार शेडगे हे जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत. चित्रपट, नाट्य, सांस्कृती, राजकीय अशा अनेक क्षेत्रात शेडगे यांचे प्रसिद्धीचे मोठे योग्यदान आहे. प्रसिध्द चित्रपट लेखक दिग्दर्शक श्रीनिवास भणगे, अभिनेत्री ज्योती चांदेकर, माजी उप महापौर दीपक मानकर, यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाचे संयोजक अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केले.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Sahitya,   Business Category: NA   Similar News ID: 1000000015