‘श्री गुरुदेवदत्त सेवा ट्रस्ट’च्या वेबसाईटचे उद्घाटन
Wednesday, May 3 2017 6:51PM    CTNN
Tags: www.shreegurudevdttaasevatrastwarje.org, shree gurudatt seva trust, religious website, bhimrao tapkir, dilip borate 1000003708

पुणे, दि.३ (CTNN): नागरिकांना आध्यात्मिक तसेच धार्मिक गोष्टींशी जोडून ठेवण्यासाठी श्री गुरुदत्त सेवा ट्रस्ट वारजे www.shreegurudevdttaasevatrastwarje.org या वेबसाईटचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर, नगरसेक दिलीप बराटे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिक्षाधिकारी मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर महाराज, नगरसेवक सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटेलक्ष्मी दुधाने, वृषाली चौधरी, सचिन दोडके, दीपाली धुमाळ, सायली वांजळे, रामभाऊ बराटे, किरण बारटक्के, सचिन दांगट तसेच इतर नागरिक व दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आमदार भीमराव तापकीर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते. आयोजन श्री गुरुदेवदत्त सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय वाल्हेकर यांच्यासह विश्वस्त मंडळाने केले होते.

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000005