VIDEO भाजपाच्या ४ वर्षांच्या दमदार कामगीरीनिमित्त पुण्यात मनसे कडून साखर वाटप
Friday, May 25 2018 12:35PM    CHECKMATE TIMES
Tags: mns sugar distribution, bjp govt 4 years celebration, mns pune, ram borkar, bjp pune 1000006718

पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): भाजपाला सत्तेत येऊन ४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामध्ये भाजपाने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती ढासळत असताना, देशात मात्र दररोज पेट्रोलच्या किमती वाढत आहेत. ही भाजपाची दमदार कामगिरी असून, त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एरंडवणा शाखेच्या वतीने साखर वाटण्यात आली. मनसेचे रामबोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.


असेच महत्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी व्हिडीओ मध्ये लाल रंगात दिसत असलेले Subscribe बटन दाबून आमचे channel Subscribe करा. यावेळी नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका.


0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 13,   Business Category: NA   Similar News ID: 1000000063