खडकवासला धरणात पोहायला गेलेला एक तरुण बुडाला; शोधकार्य सुरू
Sunday, May 27 2018 6:48PM    CHECKMATE TIMES
Tags: Youngster drawn in dam, khada kasla dam, tourist 1000006730
पुणे, दि. २७ (चेकमेट टाईम्स): सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज रविवार (दि.२७) खडकवासला धरणावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांपैकी एक तरुण एलिना फार्म जवळ बुडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली असून शोधकार्य सुरू आहे.
9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000048