VIDEO पुणे मेट्रो बाबत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी
Friday, Jun 1 2018 6:51PM    CHECKMATE TIMES
Tags: PUNE METRO, PUNE METRO WORK, SHOCKING ABOUT PUNE METRO, PUNE METRO RAIL PROJECT 1000006756

पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): पुण्यामध्ये मोठा गाजावाजा करत मेट्रोचे काम चालू करण्यात आले. त्यात सुरवातीला वेगाने सुरु असलेल्या कामाची गती कमी होत गेली. मात्र कामाच्या गतीपेक्षा अधिक महत्वाची बाब समोर आली असून, स्मार्ट पुणे, मेट्रो सिटी अशी बिरुदे मिरवणाऱ्या शहराची मान शरमेने खाली घालावी लागेल अशी चूक या मेट्रोच्या कामात केली गेली असल्याचे चेकमेट टाईम्सच्या पाहणीत समोर आले आहे.

याबाबत आम्ही हरित न्यायाधीकरणाची प्रकरणे चपखलपणे हाताळणारे पुणे शहरातील नामवंत वकील आणि निसर्गप्रेमी अॅड असीम सरोदे, पुणे शहरातील पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यासाठी बीडीपी आरक्षणाची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष वंदना चव्हाण आणि पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना विचारणा केली असता, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अगदी बोलक्या आहेत.

त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये चालू असलेल्या मेट्रोच्या कामांचा फोलपणा याठिकाणी उघड झाला आहे. त्याचबरोबर आणखीन काही धक्कादायक खुलासे भविष्यात उघड होणार असून, आम्ही ते टप्प्याटप्प्याने नागरिकांसमोर आणणार आहोत. काय असतील ती वृत्त हे सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन स्वरुपात आमची महत्वाची वृत्त सर्वात अगोदर मिळतील. त्याचबरोबर ही बातमी शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटते याची प्रतिक्रिया द्या, बातमी लाईक करायला विसरू नका.

9   
2
प्रतिक्रिया
1000001726 ????? ?????, ?????   from  ????     Jun 2 2018 8:47AM
खरं तर पुण्यातील मंडळी इतकी सुज्ञ असताना मेट्रोचे काम या स्टेजपर्यंत येईपर्यंत कसं कोणी आवाज उठविला नाही? आज नागरिकांकडून कररूपाने घेतलेल्या पैशाचा वापर पुढील संभाव्य धोक्याचा विचार न करता वापरला जातोय याची खंत वाटते. तसेच हा प्रकल्प जर पाण्यात गेला, तर याचा बोजा पुन्हा करदात्यांच्याच मानगुटीवर पडणार यात शंकाच नाही. मात्र, या प्ररणाची आजमितीला चेकमेट टाईम्सने ही अगदी अभ्यासू पध्दतीने जनतेसमोर मांडू खरंच नागरिकांकडून घेतलेल्या कररूपी पैशाचा वापर योग्य मार्गाने होतो का हे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे मी चेकमेट टाईम्सला मनःपूर्वक धन्यवाद देतो.  
  0     0
1000001727 ????? ?????, ?????   from  ????     Jun 2 2018 8:47AM
खरं तर पुण्यातील मंडळी इतकी सुज्ञ असताना मेट्रोचे काम या स्टेजपर्यंत येईपर्यंत कसं कोणी आवाज उठविला नाही? आज नागरिकांकडून कररूपाने घेतलेल्या पैशाचा वापर पुढील संभाव्य धोक्याचा विचार न करता वापरला जातोय याची खंत वाटते. तसेच हा प्रकल्प जर पाण्यात गेला, तर याचा बोजा पुन्हा करदात्यांच्याच मानगुटीवर पडणार यात शंकाच नाही. मात्र, या प्ररणाची आजमितीला चेकमेट टाईम्सने ही अगदी अभ्यासू पध्दतीने जनतेसमोर मांडू खरंच नागरिकांकडून घेतलेल्या कररूपी पैशाचा वापर योग्य मार्गाने होतो का हे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे मी चेकमेट टाईम्सला मनःपूर्वक धन्यवाद देतो.  
  0     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Local,   Business Category: NA   Similar News ID: 1000000052