बावधन मध्ये एकाचा निघृण खून; पोलीस घटनास्थळी दाखल
Tuesday, Jun 12 2018 11:13AM    CHECKMATE TIMES
Tags: Murder, murder in bandhan, chandani chaukashi, jinke wadi police 1000006788
पुणे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): चांदणी चौकजवळील बावधन भागात एकाचा निघृण खून झाला असल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्राथमिक दर्शनी खून झालेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती हाती आली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
18   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 10,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045