सिंहगडावर स्थानिकांना हटवून मॉल उभारण्याचा शासनाचा डाव
Sunday, Jun 17 2018 11:36AM    CHECKMATE TIMES
Tags: sinhgad fort, privaticion of fort, mall on fort, 5 star hotel on fort, maharashtra forts 1000006793

मावळ्यांमध्ये संतापाची लाट

आपल्याला याबाबत काय वाटते, गडावरील छोट्या झोपड्या वजा हॉटेल हटवून मॉल आणि पंचतारांकित हॉटेलकरिता परवानगी देण्याचे शासनाचे धोरण योग्य आहे का? झोपड्यांसारखी हॉटेल की पंचतारांकित हॉटेल गडाच्या सौंदर्यात बाधा आणतील? मॉल आणि पंचतारांकित हॉटेल संस्कृती आल्यावर गडाचे पावित्र्य वाढेल की कमी होईल? पर्यटन क्षेत्राचा विकास व्हायला हवा, की नको? व्हायला हवा तर कसा, आणि नको, तर का नको? यासारखे काही प्रश्न आपल्याही मनात पडले असतील, तर आमच्या युट्युब व्हिडीओ खाली कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा !


0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Parichay_marathi_maticha,   Business Category: NA   Similar News ID: 1000000159