पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना मातृशोक
Sunday, Jan 13 2019 4:03PM    CTNN
Tags: subhadra barate, mother of dilip barate, barate 1000007224

पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या मातोश्री सुभद्राबाई प्रभाकर बाळोबा बराटे यांचे आज रविवार (दि.१३) वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती प्रभाकर बराटे, मुले दिलीप बराटे, शरद बराटे, जयद्रथ बराटे यांच्यासह विवाहित मुलगी वर्षा आनंद गोसावी यांच्यासह पुतणे मॅट वरील पहिला हिंदकेसरी अमोल बराटे, उद्योजक अमर बराटे आणि अनेक नातवंडे असा मोठ्ठा गोतावळा आहे. सर्वाना समजून घेणारी आणि सर्वांचा लाड करणारी मोठी आई म्हणून बराटे कुटुंबियांमध्ये त्या सुपरिचित होत्या.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000091