पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस पोलिसांनी केली अटक
Sunday, Jan 27 2019 2:41PM    CTNN
Tags: pune,appar indira nagar,crime,arrest,pune hondo has been arrested in pune five vehicle collisions with ambulance 1000007300

पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात तडीपार गुंड सनी शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी हैदोस घालत रुग्णवाहिकेसह पाच वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्नात असताना सनी शिंदे याला अटक केली, असे सूत्रांकडून समजते.

 

हा प्रकार व्हीआयटी शाळेसमोर घडला. दहशत निर्माण करण्यासाठी सनी शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांनी व्हीआयटी शाळेसमोरील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या रुग्णवाहिका आणि चार वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्नात असणाऱ्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004