पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
Sunday, Feb 3 2019 4:12PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,nigadi,rape,crime,nigadi rape of a minor girl by showing lover of marriage 1000007342

पिंपरी चिंचवड,दि.३(चेकमेट टाईम्स): लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. मुलीला गर्भधारणा झाल्याच्या दोन महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना निगडी येथे नोव्हेंबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत घडली आहे.

 

याप्रकरणी 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. मुलीच्या घरामध्ये कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्या घरात जाऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीला गर्भधारणा झाली.

 

गर्भधारणेला दोन महिने झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक होळकर करीत आहेत.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004