1000006783 पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): 'क्रिएटिव्ह फाउंडेशन' चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महानगर पालिका आयुक्तांना पत्र लिहून विविध विकास कामांसाठी होणाऱ्या वस्तूंच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. पुणे महानगर पालिकेतील 'एस्टीमेट कमिटी' च्या माध्यमातून खरेदी केल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे दरपत्रक निश्चित केले जाते व त्यानुसार निविदा काढून सदर वस्तू खरेदी केल्या जातात. हीच पद्धत विविध वि
Saturday, Jun 9 2018 9:41AM पुढे वाचा
1000006456 पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): तृतीय पंथीयांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. अतिशय महत्वाचे ओळखपत्र असणाऱ्या 'पॅन कार्ड' करिता अर्ज करणाऱ्या तृतीय पंथीयांसाठी आता स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात प्राप्तीकराच्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार असून, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच जरी केली आहे.
Wednesday, Apr 11 2018 1:43PM पुढे वाचा
1000006386 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): 'बिटकॉईन' या क्रिप्टो करन्सीवर आधारित 'गेन बिटकॉईन' कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आठ जणांना सायबर क्राईम सेलकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दत्तवाडी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एक बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन असे १८ महिन्यात एका बिटकॉईनचे १.८ बिटकॉईन असा परतावा देण्याचे आमिष द
Thursday, Apr 5 2018 2:03PM पुढे वाचा
1000006303 पुणे दि.२७ (चेकमेट टाइम्स): येत्या आर्थिक वर्षापासून (१ एप्रिल) आयकर नियमांत बदल होणार आहेत. देशातील नोकरदार वर्गाला याचा लाभ होणार असून हे बदल नक्की काय आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत.
Tuesday, Mar 27 2018 2:40PM पुढे वाचा
1000006284 पुणे दि.२४ (चेकमेट टाइम्स): सध्या आर्थिक विश्व आणि विशेषतः भारतातील बँकिंग क्षेत्र अतिशय बेभरवशाचे बनले आहे, त्यामुळे सामान्य लोकांना अनेक आर्थिक समस्या भेडसावत आहेत. त्यावर मात करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करणारी एक संस्था म्हणजे पुण्यातील 'विवेक युवा मंच'. सूक्ष्म, लघू आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक आणि अन्य समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने या मंचाची स्थापन करण्यात आली
Saturday, Mar 24 2018 1:51PM पुढे वाचा
1000005783 बँकेसमोर मनसेची निदर्शने पुणे, दि.१३ (CTNN): केंद्रीय बँका आणि खासगी बँकाच्या व्यवहारात मराठी भाषा नाकारण्यात येत असून बँकांमध्ये हिंदी, गुजराती भाषेचा वापर सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी बँक ऑफ बडोदा समोर निदर्शने करून, मराठी मध्ये कामकाज करण्याची मागणी करण्यात आली. तर “मराठी भाषेला नकाराल तर याद राखा” असा इशारा देण्यात आला असून, प्रसंगी मनसे स्टाईल आंदोलन
Friday, Oct 13 2017 8:36AM पुढे वाचा
1000005500 तीन चिमुरड्यांसह तीन दिवसांपासून कुटुंब बसले आहे उपोषणाला मुलीच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी हवेत कुटुंबाला स्वत:चे पैसे होईल का त्या मुलीच्या पायावर शस्त्रक्रिया? मिळेल का त्यांना न्याय? पुणे, दि.१८ (CTNN): सरकार एकीकडे "बेटी बचाव, बेटी पढाव" अशी वल्गना करत आहे. तर दुसरीकडे मुलीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पतसंस्थांमध्ये अडकलेले पैसे परत मिळावेत म्हणून सोलापूर जिल्ह्यातील कारमाळा तालुक्या
Friday, Aug 18 2017 10:10PM पुढे वाचा
1000005343 बीड मधील बँकेचा प्रताप बीड, दि.२ (CTNN): पीक विम्याच्या बाबतीत संतप्त झाल्याचे सध्या पाहायला मिळत असताना बँक कर्मचारीही गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरीच्या जिल्हा बँकेच्या शाखेत पीक विमा भरल्यानंतर बँकेने चक्क ‘३२ जून २०१७’ तारीख असलेल्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Wednesday, Aug 2 2017 8:23PM पुढे वाचा
1000005207 पुणे, दि.२५ (CTNN): दि विश्वेश्वर सहकारी बॅंक लिमिटेड या मल्टीस्टेट बॅंकेच्या वर्ष २०१७-१८ कालावधीसाठी अध्यक्षपदी अनिल गाडवे आणि उपाध्यक्षपदी राजेंद्र मिरजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
Tuesday, Jul 25 2017 7:05PM पुढे वाचा
1000005133 मोडनिंब, दि.२१ (CTNN): बँक ऑफ बडौदाचा स्थापना दिवस आज शुक्रवार (दि.२१) जुलैला मोडनिंब येथील शाखेत अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. ८० वर्षे वयाच्या विमल मुरलीधर सुरवसे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
Friday, Jul 21 2017 8:29PM पुढे वाचा
1000005084 पुणे, दि.१९ (CTNN): दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष मधुकर वामन अत्रे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार (दि.१८) जुलैला निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Wednesday, Jul 19 2017 5:54PM पुढे वाचा
1000005065 पुणे, दि.१८ (CTNN): ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे NEFT आणि RTGS? त्याचे महत्त्व काय? आणि नेमका त्यांच्यामधील फरक काय? चला तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे.
Tuesday, Jul 18 2017 6:19PM पुढे वाचा
1000004980 पुणे, दि.१४ (CTNN): पुण्यातील बाणेर परिसरातील शिवशक्ती को.ऑप.क्रेडीट सोसायटीत साडेसहा कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी सोसायटीचे अधिकारी, पदाधिकारी व संचालकासह १० जणांवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Friday, Jul 14 2017 6:15PM पुढे वाचा
1000004725 पुणे, दि.३० (CTNN): स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. उद्या शनिवार (दि.१) जुलैपासून जीएसटी लागू होणार असून मोदी सरकारनेही त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य करण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात स्वतः पंतप्रधान मोदी यांनी 'जीएसटी कधीच यशस्वी होऊ शकत नाही' असे स्पष्ट मत मांडले आहे.
Friday, Jun 30 2017 5:31PM पुढे वाचा
1000004586 पुणे, दि.१९ (CTNN): आयडीबीआय, युको, देना, सेंट्रल बँकांवर निर्बंध लाद्ल्यानंतर आता आरबीआयने महाराष्ट्र बँकेवरही निर्बंध लादले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रची अनुत्पादकता वाढली असून बुडीत कर्जांचे प्रमाण तब्बल ११.७६ टक्क्यांवर पोचले आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र बँकेवर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए) नुसार कारवाई करीत निर्बंध लादले आहेत.
Monday, Jun 19 2017 5:33PM पुढे वाचा
1000004574 पुणे, दि.१९ (CTNN): बँक अधिकाऱ्यांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला व धमक्यांना कंटाळून शिरुर पंचायत समितीतील शिपाई कर्मचारयाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना शनिवार (दि.१७) रोजी घडली असून बँक अधिकाऱ्यांच्या मुजोरीपणावर प्रश्नःचिन्ह निर्माण होत आहे.
Monday, Jun 19 2017 2:22PM पुढे वाचा
1000004498 पुणे, दि.१४ (CTNN): एक जुलै पासून भारत सरकार ने जीएसटी माध्यमातून एकच सेवा कर लागू करण्याची घोषणा केल्यापासून सामान्य लोकांपासून ते व्यापारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. कारण सामन्य माणसापासून ते व्यापारी वर्गामध्ये जीएसटी बद्दल मुबलक माहिती नाही. जीएसटी संदर्भात मुंबई चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटी (एमसीएएस), ही एक शासकीय प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था चार्टर्ड अकाउंटंट्स यांन
Wednesday, Jun 14 2017 11:21AM पुढे वाचा
1000004314 रिझर्व्ह बँकेने घातलेले निर्बंध धोक्याची घंटा पुणे, दि.५ (CTNN): आयडीबीआय आणि युको या सरकारी बँकांवर कारवाई केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आता देना बँकेवर निर्बंध आणले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधांमुळे देना बँकेला नवी कर्जे देणे, ठेवी स्वीकारणे, लाभांश देणे आदी कामे करता येणार नाहीत. दरम्यान रिझर्व्ह बँकेने घातलेले निर्बंध ही धोक्याची घंटा असून, त्या विरोधात कर्मचारी संघटनांनी आवाज उठवला पाहिज
Monday, Jun 5 2017 12:53PM पुढे वाचा
1000004156 नवी दिल्ली, दि.२७ (CTNN): आर्थिक वर्ष २०१६ मध्ये भारत मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक करण्यात यशस्वी झाला असून भारत विदेशी गुंतवणूक करण्यात अव्वल स्थानी असल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार भारतामध्ये तब्बल ६२.३ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. चीन मध्ये ५९ अब्ज डॉलरची तर, अमेरिकेत ४८ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.
Saturday, May 27 2017 4:49PM पुढे वाचा
1000003597 अहवालानंतरच फौजदारी गुन्हा दाखल करणार नाशिक, दि.२६ (CTNN): शेतकऱ्यांना कर्ज न दिल्याने शेतकऱ्यांनी बँकेला टाळे ठोकल्यानंतर आता एका शाळेने बँकेविरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार केली आहे. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणीत वाढ झाली असून विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराची तीन लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शिरसाट
Friday, Apr 28 2017 7:33PM पुढे वाचा
1000003634 मुंबई, दि.२८ (CTNN): रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच ५ आणि १० रुपयांची नवीन नाणी चलनात घेऊन येणार आहे. या नवीन नाण्यांसह जुनी ५ व १० रुपयांची नाणीही वापरता येतील असे आरबीआय कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Friday, Apr 28 2017 11:24AM पुढे वाचा
1000003577 बडोदा, दि.२६ (CTNN): एका व्यक्तीला भावाच्या अंत्यसंस्कारादरम्यानच कर्जासाठी कॉल करून विचारणा करणे एका फायनान्स कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. या कंपनीला तब्बल ४० हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोटावळा आहे.
Wednesday, Apr 26 2017 12:02PM पुढे वाचा
1000003061 नवी दिल्ली, दि.१० (CTNN): पेटीएमच्या मोबाईल बकेटमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यावर २ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय पेटीएम कंपनीकडून घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाला काही तास उलटताच पेटीएमकडून हा निर्णय मागे देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक क्रेडीट कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे.
Friday, Mar 10 2017 4:42PM पुढे वाचा
1000003054 ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांना लागलेला रंग पडू शकतो महागात पुणे, दि.१० (CTNN): होळी खेळत असताना खिशात असलेल्या ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाही. होळीच्या रंगात रंगलेल्या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातच जमा करता येणार आहेत. आरबीआयने क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत ही गाइड लाइन जारी केली आहे.
Friday, Mar 10 2017 1:17PM पुढे वाचा
1000003053 मुंबई, दि.१० (CTNN): उद्यापासून पुढचे तीन दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची बँकेतील सर्व कामे आजच आटोपून घ्या. उद्या महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर रविवारी होळी आणि सोमवारी धुळवड आल्याने बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.
Friday, Mar 10 2017 12:39PM पुढे वाचा
1000003049 मुंबई, दि.९ (CTNN): दहा रुपयांची नवीन नोट लवकरच चलनात दाखल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भात घोषणा केली असून सुरक्षेच्या अतिरिक्त बाबींसह नव्या नोटा चलनात दाखल होतील.
Thursday, Mar 9 2017 6:45PM पुढे वाचा
1000003046 मुंबई, दि.९ (CTNN): नोटाबंदीच्या काळात घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणाऱया देशातल्या १८ लाख जणांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यात मराठवाडय़ातले ४०० जण आहेत.
Thursday, Mar 9 2017 5:57PM पुढे वाचा
1000002927 दंडात्मक कारवाईची शक्यता? चित्तूर, दि.४ (CTNN): देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या तिजोरीत तब्बल चार कोटी मूल्याच्या पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा मिळाल्या आहेत. जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपून दोन महिने उलटल्यानंतर या नोटा आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता सरकार ही रक्कम बेकायदेशीर घोषित करुन आरोपींवर दंडात्मक कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Saturday, Mar 4 2017 5:21PM पुढे वाचा
1000002877 पुणे, दि.२ (CTNN): देना बँकेकडून ग्राहकांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन (आरएफआयडी) कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामधून तातडीची आणि वैयक्तिक सेवा पुरवता येणार असून ग्राहकांना याचा नक्कीच लाभ होईल, असे सांगण्यात आले आहे.
Thursday, Mar 2 2017 2:30PM पुढे वाचा
1000002839 नवी दिल्ली, दि.२८ (CTNN): कॅशलेस व्यवहारांना वाढवण्यासाठी येत्या १ मार्च पासून ट्रान्झॅक्शनबाबत नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एटीएम मधील पैसे काढण्याच्या नियमामध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे तुम्ही जर तुमच्या एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळ ट्रान्झॅक्शन करत असाल तर आता यापुढे तुम्हाला ते महागात पडणार आहे.
Tuesday, Feb 28 2017 5:40PM पुढे वाचा
1000002542 नोटाबंदीच्या काळात आर्थिक घोटाळ्याचा संशय नवी देल्ली, दि.१६ (CTNN): केंद्र सरकारने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाला (आयसीएआय) देशभरातील ३४ सीएंची यादी दिली असून नोटाबंदीच्या काळात आर्थिक घोटाळ्यात या चार्टर्ड अकाऊंटंट्समागे (सीए) समावेश असल्यामुळे आता त्यांच्या चौकशीचा फेरा लागणार आहे. लवकरच या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
Thursday, Feb 16 2017 2:59PM पुढे वाचा
1000002541 नवी दिल्ली, दि.१६ बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड जोडणी नसेल केली तर २८ फेब्रुवारीपर्यंत करून घ्या अन्यथा तुमचे बॅंक अकाउंट बंद केले जाण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून २८ फेब्रुवारीपर्यंत बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड अपडेट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांचे बॅंक अकाउंट २८ फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डसह जोडलेले नसतील त्यांचे खाते बंद करण्याचे सांगण्यात येत आहे.
Thursday, Feb 16 2017 2:19PM पुढे वाचा
1000002540 नवी दिल्ली, दि.१६ (CTNN): लग्नसमारंभासाठी लाखो आणि करोडो रुपये पाण्यासारखे उधळले जातात. त्यामुळे आता अश्या अनावश्यक खर्चावर लगाम लागण्याची शक्यता असून शाही लग्नांमध्ये आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करणाऱ्यांना आता सामाजिक कार्यासाठी आपला हातभार लावावा लागणार आहे. याविषयीचे विधेयक लवकरच मांडले जाणार आहे.
Thursday, Feb 16 2017 2:04PM पुढे वाचा
1000002473 कर्मचाऱ्यांच्या आक्षेप आणि मागण्या मुंबई, दि.१३ (CTNN): देशभरातील खासगी, परदेशी आणि राष्ट्रीयकृत बँकातील सुमारे १० लाख कर्मचारी तसेच अधिकारी, २८ फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या दिल्लीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Monday, Feb 13 2017 7:40PM पुढे वाचा
1000002305 नवी दिल्ली, दि.६ (CTNN): नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणातील काळा पैसा बाहेर आला आहे. त्यामुळे सरकार यापुढे काळा पैसा निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत तीन लाखांपेक्षा अधिक रुपयांचे रोखीचे व्यवहार करणाऱ्यांवर १०० टक्के दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली असून रोखीच्या व्यवहारांवर लगाम लावण्यासाठी सरकारने आता जालीम उपाय शोधला असल्याचे बोलण्या
Tuesday, Feb 7 2017 8:42AM पुढे वाचा
1000002263 २० आणि ५० रुपयांच्या देखील नवीन नोटा नवी दिल्ली, दि.४ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजारच्या नवीन नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु जुन्यात नोटा बाद होणार नसल्याचेहि स्पष्ट सांगण्यात आले आहे.
Sunday, Feb 5 2017 1:55PM पुढे वाचा
1000002199 बारामती, दि.२ (CTNN): कविवर्य मोरोपंत नागरी सहकारी पतसंस्थेची थकबाकी असून देखील, कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे खोटे शपथपत्र दाखल करून बारामती सहकारी बँकेची निवडणूक लढविल्याने आदेश वडूजकर यांचे संचालक पद रद्द करण्याचा महत्वपूर्ण निकाल राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला आहे.
Thursday, Feb 2 2017 1:30PM पुढे वाचा
1000002138 नवी दिल्ली, दि.२८ (CTNN): पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेकानी आपले थकीत कर भरण्यास सुरवात केली. परंतु काही मोठ्मोठ्या कंपनीनी निरनिराळ्या पद्धतीने यावर उपाय शोधून करचुकवेगिरी चालूच ठेवली आहे. त्यामुळे कर चुकवेगिरीवर चाप लावण्यासाठी जनरल अॅन्टी अव्हायडन्स रुल अर्थात ‘गार’ या कायद्याची १ एप्रिल २०१७ पासून अंमलबजावणी होणार असल्याची घ
Saturday, Jan 28 2017 5:42PM पुढे वाचा
1000002093 नवी दिल्ली, दि.२६ (CTNN): ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची असून या बँकांवर लोकांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे डिजीटल पेमेंट प्रणालीत सहकारी बँकांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील निती आयोगाच्या बैठकीत केली.
Thursday, Jan 26 2017 12:41PM पुढे वाचा
1000001742 हमीरपूर, दि.११ (CTNN): उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका तरुणाच्या बॅंक खात्यातून हजारो रुपयांची हेराफेरी झाल्याची घटना उघड झाली आहे. खातेदाराच्या संमतीशिवाय ३ वर्षात सर्व व्यवहार झाल्याचे समोर आल्याने याप्रकरणी बँक व्यवस्थापनाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Thursday, Jan 12 2017 2:31PM पुढे वाचा
1000001741 नवी दिल्ली, दि.११ (CTNN): नोटाबंदीनंतर अनेक जुन्या नोटांचा काळाबाजार बाहेर येण्याचे प्रकार उघडकीस येत होते. परंतु आता नवीन नोटाच बनावट छापण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी राजधानी दिल्लीत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
Wednesday, Jan 11 2017 7:37PM पुढे वाचा
1000001729 कानपूर, दि.११ (CTNN): नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतरही काळाबाजार कमी होण्याचे चिन्ह काही केल्या दिसून येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये नाकाबंदीदरम्यान केलेल्या कारवाईत दोन वेगवेगळ्या कारमधून तब्बल १० कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
Wednesday, Jan 11 2017 12:20PM पुढे वाचा
1000001672 भविष्यातील सर्व व्यवहार आधार अॅप किंवा भीम अॅपवरच
Monday, Jan 9 2017 11:51AM पुढे वाचा
1000001660 नवी दिल्ली, दि.८ (CTNN): निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करुन सरकार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असा आरोप असतानाही केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच मांडला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी यावर शिक्कामोर्तब केलेय.
Sunday, Jan 8 2017 4:15PM पुढे वाचा
1000001630 मुंबई, दि.७ (CTNN): केंद्र सरकारने काळाबाजार रोखण्यासाठी नोटाबंदी जाहीर केली. परंतु अनेकांनी त्यातून निरनिराळे मार्ग काढत काळापैसा पांढरा केल्याचे आढळून आले. त्यामुळे अश्या काळापैसा धारकांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन निर्णय जाहीर केले आहेत.
Saturday, Jan 7 2017 6:28PM पुढे वाचा
1000001615 पिंपरी-चिंचवड, दि.६ (CTNN): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज शुक्रवार (दि.६) जानेवारी रोजी झालेल्या सभेत यंदाच्या आर्थिक वर्षात डिजीटल इंडियाच्या संकल्पनेच्या दृष्टीकोनातून एक पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामध्ये करदात्यांसाठी ऑफर देण्यात आली असून एप्रिल ते जून २०१७ या कावालधीत ऑनलाईन पद्धतीने मिळकतकर भरणाऱ्या करदात्यांना महापालिका करामध्ये ५ टक्के सूट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Friday, Jan 6 2017 5:29PM पुढे वाचा
1000001571 नवी दिल्ली, दि.५ (CTNN): नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर देशातील मोठ्या प्रमाणावर लपलेला काळापैसा बाहेर आला आहे. त्यामुळे सरकारने सामान्य नागरिकांसाठी एक नवीन मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यानुसार ‘ठिकाणा नाही तर घर’ अशी योजना अमलात आणली आहे. यानुसार प्रत्येकाला जवळपास दीड लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Thursday, Jan 5 2017 9:31AM पुढे वाचा
1000001495 तक्रार करूनही बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गाझियाबाद, दि.२ (CTNN): पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक बँकेच्या खात्यात अचानक मोठ्या रकमा जमा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये आता मेरठच्या एका माहीलेच्या खात्यात तब्बल १०० कोटी रुपये आढळले आहे. महिलेला याविषयी समजताच तिने बँक अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली परंतु अधिकाऱ्यानी या गोष्टीची टाळाटाळ केली. त्यामुळे अखेर महिलेने प
Monday, Jan 2 2017 10:17AM पुढे वाचा
1000001479 २ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल तर सावधान नवी दिल्ली, दि.२ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवार (दि.८) नोव्हेंबर रोजी काळ्यापैशाविरोधात जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्व नागरिकांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. आता नोटाबंदी जाहीर झाल्याला ५० दिवस उलटून गेले आहे. त्यासोबतच अनेकांचे पैसे जप्त करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पैसे बँकेत जमा
Monday, Jan 2 2017 7:35AM पुढे वाचा
1000001472 नवी दिल्ली, दि.३० (CTNN): केंद्र सरकारने काळाबाजार करणाऱ्याविरोधात घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्व ५०० आणि १ हजार च्या नोटा बदलून घेण्याची अंतिम तारीख आज शुक्रवार (दि.३०) डिसेंबर रोजी समाप्त होणार आहे.
Saturday, Dec 31 2016 11:22AM पुढे वाचा
1000001473 नवी दिल्ली, दि.३० (CTNN): डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्लीत डिजीधन मेळाव्यामध्ये ‘भिम’ हे अॅप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सादर करण्यात आले. यावेळी नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधानांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसला लक्ष करत नोटाबंदीला जोरदार समर्थनही केले.
Saturday, Dec 31 2016 11:21AM पुढे वाचा
1000001453 नवी दिल्ली, दि.२७ (CTNN): केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक व्यवहार कॅशलेस पद्धतीने होण्यास सुरवात झाली. तसेच पुढच्या काळात सर्वच व्यवहार कॅशलेस पद्धतीने व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून कॅशलेस व्यवहार होण्याच्या कायद्यामध्ये सरकार बदल करणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकार चेक बाऊन्सप्रकरणी कठोर कायदा अंमलात आणू शकते.
Tuesday, Dec 27 2016 11:56AM पुढे वाचा
1000001424 हैद्राबाद, दि.२३ (CTNN): केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयकर विभागाकडून अनेकांच्या खात्याची चौकशी करण्यात येत होती. त्यामध्ये आता हैदराबादमधील एका उबेर टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल ७ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्याचे समोर आले आहे.
Friday, Dec 23 2016 6:39PM पुढे वाचा
1000001395 गोंदिया, दि.२२ (CTNN): नोटांचा ट्रक ओव्हरलोड झाल्याने गोंदियामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ओव्हरलोड ट्रकवर आरटीओने दंडात्मक कारवाई केली आहे. याप्रकरणी आरटीओने रिझर्व्ह बँकेला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Thursday, Dec 22 2016 5:01PM पुढे वाचा
1000001327 पेटीएम वापरकर्त्यांसमोर अनेक अडचणी पुणे, दि. १९ (CTNN): केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील बँकाबाहेर नागरिकांच्या नोटाबदलीसाठी रांगच लागत असे. त्यामुळे होणारी गैरसोय पाहता अनेक नागरिकांनी सरकारच्या कॅशलेस व्यवहाराला पुष्टि देत पेटीएमची मदत घेतली. गेल्या महिनाभरापासून लाखो लोकांनी पेटीएमच्या सुविधेचा लाभ घेतला. परंतु आता या अॅपमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्याम
Monday, Dec 19 2016 6:34PM पुढे वाचा
1000001298 बंगळुरू, दि.१८ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक काळाबाजर धारक पोलिसांच्या हाती आले. परंतु अनेक बँकेच्या अधिकाऱ्यांनी काळाबाजार धाराकांसोबत मिळून जुन्या नोटा बदलून नवीन नोटांचा पुरवठा काळाबाजार धारकांना केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सरकारने अश्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज रिझर्व
Sunday, Dec 18 2016 12:25PM पुढे वाचा
1000001278 पुणे, दि.१७ (CTNN): नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात कॅशलेस व्यवहार करण्यास नागीकानी सुरवात केली. तसेच सरकारकडून कॅशलेस व्यवहाराला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयात ‘प्लास्टिक मनी’ वापरायला सुरवात केली. यामुळे देशातील काळाबाजाराला आळा बसेल असे सांगण्यात येत आहे. परंतु कॅशलेस व्यवहारामध्ये काही चुकीच्याही गोष्टी समोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Sunday, Dec 18 2016 11:28AM पुढे वाचा
1000001271 नवी दिल्ली, दि.१७ (CTNN): पंतप्रधान मोदींनी काळाबाजार रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अनेकांचा काळापैसा बाहेर येण्यास सुरवात झाली. अनेकांनी आपले थकीत कर भरण्यास सुरवात केली तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारे काळापैसा पांढरा करण्याचे मार्ग शोधले, त्यामध्ये अनेक जन पोलिसांच्या ताब्यात आले. अंततः बहुतेकानी जुन्या नोटा फेकल्याच्या किवा जाळल्याच्या घटना घडू लागल्या. त्यामुळे केंद्र सरकारने
Saturday, Dec 17 2016 2:20PM पुढे वाचा
1000001273 मुंबई, दि.१७ (CTNN): केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर अनेक बँकेबाहेर ५०० आणि १ हजार च्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली आपल्याला पहायला मिळत आहे. सकाळ पासून सायंकाळ पर्यंत रांगेत उभे राहून सुद्धा बँकेत पैशांचा अपुरा पुरवठा असल्याने काही नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. अश्या परिस्थितीत एका मराठी वृत्तपत्रात चक्क नोटाबदली करण्याची जाहिरात देण्यात आल्याचा धक्कादायक प्
Saturday, Dec 17 2016 2:14PM पुढे वाचा
1000001118 दिल्ली, दि.८ (CTNN): केंद्र सरकारने ५०० आणि १ हजार च्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर त्याचा परिणाम देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर झाला आहे. काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे काळाबाजार करणारे धारक काळे पैसे पांढरे कसे होतील याकडे लक्ष पुरवीत आहेत. अनेकांच्या खात्यात अचानक मोठ-मोठ्या रकमा जमा होत असल्याने बँकेच्या कर्मचार्यांवर दबाव येत आहे. अश्यातच एका झोपडीत राहणारा व्यक्ती करो
Thursday, Dec 8 2016 4:54PM पुढे वाचा
1000001032 आरोपी फरार अहमदाबाद, दि. ३ (CTNN): काळाबाजार रोखण्यासाठी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काळापैसा धारकांवर अनेक आयकर विभागाकडून मोठमोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता अहमदाबादच्या प्रॉपर्टी डीलरचा समावेश झाला असून, त्यांचे घर तसेच कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.
Sunday, Dec 4 2016 8:59AM पुढे वाचा
1000001024 दानपेटीतील जुन्या नोटांचा हिशेब द्या, मुंबई, दि.२ (CTNN): काळाबाजार रोकण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. जुन्या नोटा बंद केल्यानंतर मंदिरांच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटांचे दान केले जात आहे. त्यामुळे आयकर विभागाने मंदिरांकडे जुन्या नोटांचा तपशील मागवला आहे.
Saturday, Dec 3 2016 5:03PM पुढे वाचा
1000001014 नोटाबंदीचे परिणाम जाणून घेण्यासाठी संसदीय समितीचे उर्जित पटेलांना पाचारण नवी दिल्ली, दि.२ (CTNN):केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बुधवार (दि.८) नोव्हेंबर पासून पाचशे आणि हजारच्या च्या नोटा चलनातून रद्द ठरवल्या आहेत. हा देशातील ऐतिहासिक निर्णय असल्याचे मानले जात आहे त्यामुळे, नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील आर्थिक स्थितीवर काय परिणाम झाले हे जाणून घेण्यासाठी सार्वजनिक लोकलेखा समितीने (पीएसी) पुढील महि
Friday, Dec 2 2016 2:22PM पुढे वाचा
1000000999 उत्तर प्रदेश, दि.१ (CTNN): सध्या नोटाबंदी परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यातीलच एक म्हणजे आग्र्यातील संदीप तिवारी. संदीप तिवारीच्या खात्यात अचानक ९९ कोटी, ९९ लाख ९१ हजार रुपये म्हणजेच जवळपास १०० कोटी रुपये जमा झाले आहेत. या घटनेमुळे संदीपच्या घरीच्यांची आणि बँक कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.
Thursday, Dec 1 2016 1:27PM पुढे वाचा
1000000979 पुणे, दि.२९ (CTNN): पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १ हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक स्तरातून याचा विरोध झाला. देशातील कालापैसा धारकांचा काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी भाजपच्या आमदार आणि खासदारांचा बँक खात्यांचा तपशील मागितला असल्याचे समजले आहे.
Wednesday, Nov 30 2016 1:02PM पुढे वाचा
1000000978 बेहिशेबी पैसा घोषित केल्यास ५० टक्के आणि सापडल्यास ८२.५ टक्के कर व दंड पुणे, दि.२९ (CTNN): काळ्या धनांविरुद्धची कारवाई आणखी तीव्र करताना नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदीपाठोपाठ करचुकवेगिरी विरुद्ध कडक तरतुदी करणारे विधेयक सोमवार (दि२८) रोजी लोकसभेत मांडले आहे. त्यानुसार, स्वत:हून बेहिशेबी मालमत्ता घोषित करणाऱ्यांना घोषित रकमेवर ५० टक्के कर व दंड लावण्याबरोबरच त्या रकमेतील पंचवीस टक्के हिस्सा चार वर्ष
Wednesday, Nov 30 2016 12:59PM पुढे वाचा
1000000976 चंदीगड, दि.२९ (CTNN): पंजाबमध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरच्या बँक खात्यात तब्बल ९ हजार ८०० कोटी रुपये अचानक जमा झाले आहेत. त्यामुळे बँकेत या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना या रकमेच्या चुकीच्या बदलामुळे घामच फुटला होता.
Wednesday, Nov 30 2016 12:56PM पुढे वाचा
1000000967 पंढरपूर, दि.२८ (CTNN): नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकांवर केंद्र सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे मोठे वादळ निर्माण झालेले होते. त्यातच अनेकांनी अवैधपणे नागरी बँकांमध्ये जाऊन जुन्या नोटा बदलून घेतल्या. त्यामुळे आता आयकर विभागानं आपला मोर्चा नागरी बँकांकडे वळवला असल्याचे समजले आहे. आयकर विभागाकडून पंढरपूर अर्बन बँकेची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली आहे.
Wednesday, Nov 30 2016 9:50AM पुढे वाचा
1000000971 भाजपचा नोटाबंदीवर उपाय पुणे, दि.२८ (CTNN): “चला आपले पुणे कॅशलेस सिटी करु”. या दृष्टिकोनातून आज सोमवार (दि.२८) रोजी भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या वतीने पेट्रोल पंपाच्या इथे थांबून नागरिकांना, त्यांनी डेबिट कार्डचा जास्तीत-जास्त वापर करावा, हि विनंती करण्यात आली व त्या सोबत एक माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली आहे.
Monday, Nov 28 2016 6:39PM पुढे वाचा
1000000960 पाचशे-हजारच्या नोटा बँकेत जमा देवळा, दि.२८ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाचशे आणि हजार च्या नोटा चलानामधून रद्द करण्याच्या निर्णयानंतर सर्व नागरिकांना आपल्या जवळच्या पाचशे आणि हजारच्या नोटा बँकेत जमा करणे अपरिहार्य आहे. मोदींच्या या निर्णयामुळे गेल्या दहा वर्षापासून आकर्षक नंबर असलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बँकेत जमा करण्याची वेळ देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर आहेर यांना आली असून द
Monday, Nov 28 2016 1:25PM पुढे वाचा
1000000957 पुणे, दि.२७ (CTNN): नोटाबंदीच्या नावाखाली मोदी सरकारने देशातील जनतेला वेठीस धरले असून या धंद्यामध्ये राष्ट्रीय बँकांनाही दलाल बनविण्यात आले आहे. आता काही बँकाच टक्केवारीने काळा पैसा पांढरा करुन देऊ लागल्या आहेत. माझा हा आरोप खोटा असेल तर कोणत्याही बँकेने अथवा तिच्या व्यवस्थापकीय संचालकाने माझ्या विरोधात न्यायालयात धाव घ्यावी, असे थेट आव्हान तेहसीन पुनावाला यांनी सरकार आणि भ्रष्ट बँकांना दिले.
Sunday, Nov 27 2016 11:05AM पुढे वाचा
1000000956 शिवसेना प्रमुखांकडे केली अडचणीतून सुटका करण्याची मागणी मुंबई, दि.२७ (CTNN): ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे पतसंस्थांची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे पतसंस्थाच नव्हे तर खातेदारही अडचणीत आले असून, केंद्र सरकारच्या या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी १ डिसेंबर रोजी सर्व पतसंस्था बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पतसंस्थांचे पदाधिकारी आणि कर्म
Sunday, Nov 27 2016 10:40AM पुढे वाचा
1000000954 चाकण, दि.२६ (CTNN): १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांना बसला असून एटीएम मध्ये पैसे उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आज शनिवार (दि.२६) भारतीय स्टेट बँकेच्या चाकण येथील कोहिनुर सेंटर मधील एटीएम मध्ये पैसे नसल्याने एका मद्यधुंद झालेल्या संतप्त नागरिकाने एटीएम सेंटरच्या काचा फोडल्या. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Saturday, Nov 26 2016 8:51PM पुढे वाचा
1000000918 पुणे, दि.२५ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यानंतर ५०० आणि २००० च्या नव्या नोटांची छपाई आणि वितरण वेगाने सुरू केले आहे. परंतु, नव्या ५०० च्या नोटांच्या निर्मिती दरम्यान एका सिक्युरिटी प्रेसमध्ये तांत्रिक गडबड झाल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. या गडबडीमुळे ५०० च्या नव्यानेच छापलेल्या काही
Friday, Nov 25 2016 11:44AM पुढे वाचा
1000000907 साबरकाठा, दि.२४ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँका, एटीएमसमोर रांगा नाहीत, असं एकही गाव, शहर आपल्याला सापडणार नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर ते पुर्णतः चुकीचे आहे. देशात एक गाव असे आहे जिथे ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता करणारे नागरिक. ना २००० ची नोट कुठे मोडायची याची विवंचना करण्यात वेळ वाया घालवणारे लोक आहेत.
Friday, Nov 25 2016 9:27AM पुढे वाचा
1000000909 बंगळुरू, दि.२४ (CTNN): नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य जनता हवालदील होत असतानाच्या पार्श्वभूमिवर आता केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनाही या निर्णयाचे शिकार व्हावे लागले आहे. एका हॉस्पिटलने जुन्या ५००, १००० च्या नोटा स्वीकारण्यास नकार देत गौडा यांच्या भावाचे शव रोखून धरले.
Friday, Nov 25 2016 9:22AM पुढे वाचा
1000000910 नवी दिल्ली, दि.२४ (CTNN): पेट्रोलपंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटलसह विविध महत्त्वाच्या ठिकाणी चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत आज गुरवार (दि.२४) रोजी मध्यरात्री बारा वाजता संपणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर जुन्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँका हा एकच पर्याय असणार आहे.
Friday, Nov 25 2016 9:21AM पुढे वाचा
1000000911 चेन्नई, दि.२३ (CTNN): नोटाबंदी आणि नव्या नोटांवरुन केंद्र सरकारच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. अनेक प्रकारे या बदलला विरोध सुरूच आहेत. त्यामध्ये आता नवीन प्रकार उघडकीस आला असून, नव्या नोटांवर केंद्र सरकारतर्फे देवनागरी लिपीमध्ये चलनाचे मूल्य छापले आहे. राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे नोटांवर कोणत्याही परिस्थितीत देवनागरी लिपीत चलनाचे मूल्य प्रसिध्द करता येत न
Friday, Nov 25 2016 9:19AM पुढे वाचा
1000000912 नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर गैरकाराभारांना उत नवी दिल्ली, दि.२४ (CTNN): नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकिंग क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसत आहेत. लोक मोठ्याप्रमाणात बॅंकांमध्ये पैसा जमा करताना आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात मागील १५ दिवसांत तब्बल २१ हजार कोटी रूपये जमा झाले आहेत. जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यात पश्चि
Friday, Nov 25 2016 9:17AM पुढे वाचा
1000000901 अहमदाबाद, दि.२३ (CTNN): अहमदाबाद येथील एका कुटुंबियांच्या गाडीमधून १२.४ लाख रुपयांच्या नोटा आज जप्त केल्या असल्याचे समजले आहे. या नोटांमध्ये पुर्णतः दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश केलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
Thursday, Nov 24 2016 11:16AM पुढे वाचा
1000000900 पुणे, दि.२४ (CTNN): चलनातील हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर अनेकांची काळा पैसा पांढरा करण्यासाठी धावपळ उडालेली असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १ कोटी ११ लाख ४६ हजार रुपयांसह ताब्यात घेतले आहे. हा काळा पैसा असून तो मुख्य चलनात बदलण्यासाठी हा बांधकाम व्यावसायिक शिवाजीनगर परिसरात आलेला असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
Thursday, Nov 24 2016 10:42AM पुढे वाचा