मुख्यपान   >>   Agriculture
1000006739 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): फुरसुंगी येथील शेतकऱ्याच्या शेतातील ऊस आणि ठिंबक सिंचनाचे पाईप महावितरणच्या हायटेंशनची वायर तुटल्यामुळे जळून गेले. याप्रकरणी पंडीत सुभानराव शितोळे (रा. देशमुखमळा, फुरसुंगी, ता. हवेली) यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. या प्रकरणात शितोळे यांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला. मानसिक त्रासाबद्दल २५ हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून
Monday, May 28 2018 7:01PM पुढे वाचा
1000006449 पुणे दि.१० (चेकमेट टाईम्स): लाँग मार्च मध्ये मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी व उर्वरित शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभेने पुन्हा एकदा राज्यभर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऐतिहासिक शेतकरी संपाला एक जून रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील समविचारी शेतकरी संघटनांना बरोबर घेत सरकारी कार्यालयांना महाघेराव घालत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय किसान सभेच्
Tuesday, Apr 10 2018 7:01PM पुढे वाचा
1000006197 पुणे दि.१५ (चेकमेट टाइम्स): दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या कांद्याचे भाव घसरल्याने कांदा उत्पादक चिंतेत आहेत. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव पुन्हा गडगडले आहेत. किलोमागे सात ते नऊ रुपये असा भाव मिळत असून सरासरी आठ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री करताना कांदा उत्पादक शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
Thursday, Mar 15 2018 2:19PM पुढे वाचा
1000006067 हैद्राबाद, दि.१५ (चेकमेट टाईम्स): सनी लीओनी तशी देशभरातील वेगळ्या चर्चांमध्ये राहिलेली अभिनेत्री. लहानांपासून थोरांपर्यंत सनी लीओनी वर चवीने चर्चा केल्या जातात. मात्र अन्न धान्यातील चवीला देखील सनी लीओनी’ची टेस्ट आली असून, एका शेतकऱ्याने पिक जोमात येण्यासाठी चक्क सनी लीओनी’च्या पोस्टरचा उपयोग केला आहे. त्यामुळे खेडेगावातील शेतकरी देखील आता किती स्मार्ट झाला आहे, हे यातून स्पष्ट होताना दिसते आहे.
Thursday, Feb 15 2018 11:27AM पुढे वाचा
1000005881 पुणे, दि.३ (CTNN): शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीने पिकवलेल्या भाजीपाला, फळे, फुले, धान्य व इतर मालासाठी योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी संपूर्ण शहरात प्रत्येक वार्डात असे शेतकरी आठवडे बाजार सुरु केले जावेत अशी सूचना कृषीभूषण बुधाजीराव मुळीक यांनी केली. तसेच या बाजारात मालाचे वर्णन असणारे पत्रक ही ग्राहकांना दिले जावे, असेही ते म्हणाले. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
Sunday, Dec 3 2017 6:44PM पुढे वाचा
1000005790 पुणे, दि.१३ (CTNN): दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अंड्याचा आहारात समावेश असणे खूप आवश्यक आहे. अंड्यांचा आहारात समावेश केल्यास आपण बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी अंड्याविषयी जनजागृती, व्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे. अंड्याचे महत्व शेतकऱ्यांना समजल्यास शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल. या व्यवसायाकडे युवकांनी गांभीर्याने पाहिल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात, असे प्रत
Friday, Oct 13 2017 8:30PM पुढे वाचा
1000005774 टेंभुर्णी, दि.११ (संतोष वाघमारे): २०१६ - १७ साली एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवानगी देवु नये, तसेच चालु गळीत हंगामाची ऊसाला पहिली उचल ३ हजार ५०० रुपये दर द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
Wednesday, Oct 11 2017 6:45PM पुढे वाचा
1000005711 टेंभुर्णी, दि.२८ (संतोष वाघमारे): विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन आँप को ऑप शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली या संस्थेकडून २०१६-१७ हंगामात केलेल्या उच्चांकी साखर निर्यातीसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
Thursday, Sep 28 2017 8:54PM पुढे वाचा
1000005710 टेंभुर्णी, दि.२८ (संतोष वाघमारे): माढा तालुक्यातील इतर कारखाने शेतकऱ्यांचा ऊसाला जेवढा दर देतील, तेवढाच दर माढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्कस् लिमिटेड युनिट क्रमांक ५ हा कारखाना देईल, असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन प्रा. शिवाजी सावंत यांनी केले. काल बुधवार (दि.२७) रोजी कारखान्याचा बॉयलर आग्निप्रदिपन प्रसंगी ते बोलत होते.
Thursday, Sep 28 2017 8:43PM पुढे वाचा
1000005311 मृत शेतकरी इंगळेंच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत द्यावी मुंबई, दि.१ (शाहरुख मुलाणी): पिकविमा भरण्याची मुदत आज संपत असून ऑनलाईन प्रक्रियेमुळे लाखो शेतकरी पिकविम्याच्या संरक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे.मराठवाडा-विदर्भात यंदाही कमी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पिकविम्याचा अर्ज, हप्ता भरण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवण्यात यावी, तसेच पिकविमा भरण्यासाठी जाताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बीड जिल्
Tuesday, Aug 1 2017 6:37PM पुढे वाचा
1000005307 ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख यांच्या उपप्रश्नाला मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेत उत्तर सोलापूर, दि.१ (CTNN): सोलापूर जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये रब्बी पिकांचे झालेले नुकसान नुकसान दुष्काळाच्या निकषात बसत नाहीत. मात्र, राज्य शासनाने पीक विमा अंतर्गत येणा-या पिकांना पूर्ण भरपाई आणि ज्यांनी पीक विमा काढला नाही अशा पिकांना निम्मी भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. पीक नुकसानभरपाईसाठी
Tuesday, Aug 1 2017 6:18PM पुढे वाचा
1000005306 मुंबई, दि.१ (CTNN): दुष्काळाने होरपळलेल्या अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सदरहू योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी, असे निर्देश आज विधानसभेत सरकारला देण्यात आले.
Tuesday, Aug 1 2017 6:12PM पुढे वाचा
1000005252 मुंबई, दि.२७ (CTNN): जुन मध्ये पेरण्या झाल्या आहेत थोडासा पाऊस पडला पण जुलै मध्ये पेरण्यानंतर अजिबाद पाऊस पडलेला नाही त्यात पाण्याची कमी आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पावसाची आणि पाण्याची गरज असल्याचे शेकाप ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Thursday, Jul 27 2017 5:51PM पुढे वाचा
1000005250 मुंबई, दि.२७ (CTNN): खरीप हंगामाचा पिकविमा भरण्याची दि.31 जुलै ही शेवटची तारीख आहे, मात्र, ऑनलाईन पिकविमा भरण्यात प्रचंड विलंब आणि अडचणी येत असल्याने पिकविमा भरण्याच्या मुदतीत वाढ करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली.
Thursday, Jul 27 2017 5:30PM पुढे वाचा
1000005188 छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अंमलबजावणीचे काम सुरु मुंबई, दि.२४ (CTNN): शेतकऱ्यासाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीची प्रत्यक्ष कार्यवाही सुरुवात करण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यात येणार आहे. ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यासाठी राज्यात २५ हजार
Monday, Jul 24 2017 7:42PM पुढे वाचा
1000005186 मुंबई, दि.२४ (CTNN): कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेणे हा शेतकऱ्यांचा अवमान असून, कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची नवीन अट राज्य सरकारने तातडीने रद्द करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
Monday, Jul 24 2017 7:23PM पुढे वाचा
1000005179 १४ ऑगस्टला ‘चक्का जाम’ पुणे, दि.२४ (CTNN): राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर न केल्यास येत्या १५ ऑगस्टला राज्यात पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नाही, तर १४ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यातील पालक मंत्र्यांना गावबंदी करून ‘रास्ता रोको’ करत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सुकाणू समितीमधील शेतकरी संघटनेने केला आहे.
Monday, Jul 24 2017 5:55PM पुढे वाचा
1000004996 शिवसेना मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई, दि.१६ (CTNN): शेतकऱ्यांना खरिप हंगामात मदत व्हावी यासाठी त्यांना शासन हमीवर तातडीने १० हजार रूपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पण यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांना राज्य सहकारी बँकेकडून कोणत्याही प्रकारची रक्कम प्राप्त झाली नसल्याने शेतकऱ्यांना हे कर्ज मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा सर्व संबधित सहकारी व राष्ट्रीयक
Sunday, Jul 16 2017 10:49AM पुढे वाचा
1000004983 पुणे, दि.१४ (CTNN): पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकरयांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याने हवामान खात्याच्या विरोधात माझी फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा अशी विनंती करणारा तक्रार अर्ज आज शुक्रवार (दि.१४) रोजी माजलगाव तालुक्यातील एका कोरडवाहू शेतकरयाने दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.
Friday, Jul 14 2017 6:21PM पुढे वाचा
1000004987 ऑनलाईन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन मुंबई, दि.१४ (CTNN): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव तसेच शासकीय योजनांचे लाभ थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहीतीचा मास्टर डाटाबेस पणन विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या माहितीचा तपशील कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा असे आवाहन पणनमंत्री सुभाष दे
Friday, Jul 14 2017 6:11PM पुढे वाचा
1000004900 संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी होणार दौरा १० जुलै पासून नाशिक येथून होणार प्रारंभ मुंबई, दि.९ (CTNN): शेतकरी प्रश्नांवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरु करण्यात येत आहे. उद्या दिनांक १० जुलै रोजी नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. सुकाणू समितीमध्ये
Sunday, Jul 9 2017 5:40PM पुढे वाचा
1000004897 उज्जेन, दि.९ (CTNN): मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून चालू वर्षी मान्सून लांबल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यासारखीच परिस्थिती देशातील शेतकऱ्यांची अाहे. या सर्व गोष्टीतून शेतकऱ्यांला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी केंद्राने स्वामिनाथन आयोग लागू करण्याची गरज आहे. सरकारने या आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी चालढकल करत असून २०१९ ला याच
Sunday, Jul 9 2017 4:32PM पुढे वाचा
1000004862 शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधी रुपये हडप परभणी, दि.८ (CTNN): माझ्यावरील आरोप हे केवळ राजकीय षड्यंत्र असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते उघडून, वेगवेगळ्या सहा बँकांतून ३२८ कोटी रुपयांचे पीक कर्ज काढून शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गंगाखेड पोलिसांच्या तपासाला हजर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत सांगितले.
Saturday, Jul 8 2017 11:44AM पुढे वाचा
1000004855 चाकण परिसरातील शेतकरी संतप्त पुणे, दि.७ (CTNN): महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी (एमआयडीसी) चाकण परिसरातील सहा गावांमधील जमीन ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्याने संबंधित शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला असून, जमिनी ताब्यात घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
Friday, Jul 7 2017 5:17PM पुढे वाचा
1000004836 १५ हजार शेतकऱ्यांच्या नावे तब्बल ३२८ कोटींचे कर्ज परभणी, दि.६ (CTNN): शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीच्या गंगाखेड पोलिस स्टेशनमध्ये बुधवार (दि.६) रात्री ११ वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Thursday, Jul 6 2017 7:51PM पुढे वाचा
1000004703 फायद्याच्या शेतीसाठी उद्योग व व्यापार जगताने प्रशिक्षण द्यावे मुंबई, दि.२९ (CTNN): शेती फायद्यात चालावी यासाठी उद्योगव्यापार जगताने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज मुंबईत केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर आयोजत ४४ वे वालचंद स्मारक व्याख्यान देताना बोलत होते.
Thursday, Jun 29 2017 12:57PM पुढे वाचा
1000004647 जळगाव, दि.२४ (CTNN): पावसाला सुरवात झाली असल्याने राज्यात अनेक ठिकाणी शेतीच्या मशागतीचे काम चालू झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील निंभोरा गावातील एका शेतकऱ्यानेशेतीच्या मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने शेतकऱ्याने चक्क मुलगा आणि नातवाला जुंपून दीड एकरावरील शेतीची मशागत केली. या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटळे आहे.
Saturday, Jun 24 2017 11:52AM पुढे वाचा
1000004642 मुंबई, दि.२२ (CTNN): सर्व राष्ट्रीयकृत बँका, व्यावसायिक बँका, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँका व अन्य बँकांनी राज्य शासनाने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेले दहा हजार रुपयांचे कर्ज त्वरीत देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Thursday, Jun 22 2017 5:03PM पुढे वाचा
1000004635 एकाची चितेवर, दुसऱ्याची वीजेची तार पकडून आत्महत्या नाशिक, दि.२२ (CTNN): कर्जमाफी केल्यानंतरही शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र कायम राहिले असून अनेक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच नाशिक येथे एका शेतकऱ्याने उच्च दाबाची विद्युत वाहिनी हाती पकडत तर दुसऱ्याने चिता रचत त्यावर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने प्रशासन हादरले आहे.
Thursday, Jun 22 2017 1:32PM पुढे वाचा
1000004580 पुणे, दि.१९ (CTNN): मुख्यमंत्री साहेब आमच्याकडे लक्ष द्या, अशा घोषणा देत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये सहभागी झाले आहे. या मुलांनी डोक्यावर वेगवेगळ्या मागण्यांच्या टोप्या घालून वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून आपला संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.
Monday, Jun 19 2017 12:37PM पुढे वाचा
1000004548 महाराष्ट्राच्या शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने ३२ हजार कोटीचे विषेश पॅकेज द्यावे मुंबई, दि.१६ (CTNN): देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने ११ जूनला जून रोजी शेतीवरील ३२ हजार कोटीची पीक कर्ज माफीची मोठी घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही पीककर्ज माफी महाराष्ट्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पातून द्यावी अशी घोषणा बँकांचा बैठकीनंतर केली. यावर म
Friday, Jun 16 2017 6:50PM पुढे वाचा
1000004536 पुणे, दि.१५ (CTNN): श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनच्या गुरुवार (दि.१५) रोजी झालेल्या अटीतटीच्या त्रैवार्षिक निवडणूकीत परिवर्तन पॅनेलचे विलास भुजबळ ६८ मतांनी विजयी झाले असून त्यांनी जय शारदा गजानन पॅनेलचे प्रमुख व असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवलाल भोसले यांचा पराभव केला आहे.
Friday, Jun 16 2017 3:43PM पुढे वाचा
1000004519 Enter Short Description‘अच्छे दिन कधी येणार’ म्हणत शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न पैठण, दि.१५ (CTNN): सरकार कर्जमाफी देते, पण बँका मुजोर आहेत. नियमांवर बोट ठेवतात अन् शेतकऱ्यांचे हाल करतात. आताही तेच होईल. शेतकऱयाचे जीवन संकटात आहे. अच्छे दिन कधी येणार, असा मोदी सरकारला जळजळीत सवाल करत तरुण शेतकऱयांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील बालानगरमध्ये घडली.
Thursday, Jun 15 2017 3:32PM पुढे वाचा
1000004489 टेंभुर्णी, दि.१३ (CTNN): माढा तालुक्यात चार दिवसापासुन पावसाचे दमदार आगमण झाले असुन दररोज कमी जास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे वातावारणात बदल होऊन उकाड्यापासुन हैराण झालेल्या वातारणात गारवा निर्माण झाल्याने आबाल वृद्धांना उसंत मिळाली तर मृगसरी दररोज बरसत आसल्याने बळीराजा सुखावला असुन त्याला पेरणीचे वेध लागले आहे.
Tuesday, Jun 13 2017 6:08PM पुढे वाचा
1000004486 पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब सहाय्य योजनेचा प्रारंभ मुंबई, दि.१३ (CTNN): विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबियांनी अहमदनगर जिल्ह्यातील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेणार असून, येत्या १५ जून २०१७ रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगर येथील नंदनवन लॉन्सवर हा कार्यक्रम होईल.
Tuesday, Jun 13 2017 5:47PM पुढे वाचा
1000004472 शेतकऱ्याच्या डोक्यावर टांगती तलवार; अल्प भूधारकांनाच संपूर्ण कर्जमाफी जामखेड, दि.१३ (CTNN): सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत आपण बसत नसल्याच्या भीतीतून जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील एका शेतकऱ्याने आज पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Tuesday, Jun 13 2017 12:17PM पुढे वाचा
1000004405 पुणे, दि.९ (CTNN): शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत अनेकांनी त्यासाठी जीवही गमावला आहे. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतरही पुढील वर्षी पुन्हा एकदा शेतकरी कर्जबाजारी होणार. पुन्हा कर्जमाफी, पुन्हा आत्महत्या असे सत्र चालू राहणार. मात्र याचा शेवट का? त्यावरील उपाय काय? जाणून घेवूया वाचकांच्या पत्रव्यवहारात..
Friday, Jun 9 2017 4:43PM पुढे वाचा
1000004400 संतप्त नातेवाईक, गावकरयांकडून पालकमंत्र्यांना घेराव टेंभुर्णी, दि.९ (CTNN): शेतकरी आदोलनात राजकीय पक्ष आपली पोळी भाजुन घेतोय असा राजकिय आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जागे करण्यासाठी सोलापुर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील वीट या गावातील कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या धनाजी चंद्रकांत जाधव या शेतकऱ्याने बुधवार (दि.७) रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या
Friday, Jun 9 2017 4:30PM पुढे वाचा
1000004374 मध्यप्रदेश, दि.७ (CTNN): शेतीमालाला योग्य हमीभाव आणि कर्जमाफी अशा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर मध्यप्रदेशमधील मंदसौर येथे बेछूट गोळीबार करण्यात आला यामध्ये ५ शेतकरी ठार झाले. यातील एका शेतकऱ्याची आंदोलकांनी आज बुधवार (दि.७) रोजी अंत्ययात्रा काढली. यावेळी तिरडीवर तिरंग्यात लपेटलेला शेतकऱ्याचा मृतदेह खांद्यावर घेऊन आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
Wednesday, Jun 7 2017 4:30PM पुढे वाचा
1000004351 पुणे, दि.६ (CTNN): शेतकऱ्यांच्या १ जून पासून सुरु केलेल्या संपाला राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत आहे. मावळ तालुक्यात तर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचे दिसून आले. मात्र सरकार कर्जमाफीचा निर्णय घेण्यास तयार नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून या बंदच्या समर्थनार्थ पवना, मावळ भागातील शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवनाधरणातील पाणीच बंद केले.
Tuesday, Jun 6 2017 4:10PM पुढे वाचा
1000004286 कात्रज दूध डेअरीतून संकलनाच्या ५० टक्के वितरण पुणे, दि.४ (CTNN): राज्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेले असून अनेक ठिकाणी संपाला हिंसक वळण लाभले असल्याने मालाची नासाडी होत आहे. या पार्श्वभूमिवर पुण्यात कोणत्याही प्रकारे मालाचे नुकसान न होता चोख पोलीस बंदोबस्तात बाजार समित्याच्या आवारात माल आणण्याचे नियोजन सुरू आहे तर कात्रज दूध डेअरीत एकूण संकलित दुधाच्या ५० टक्के द
Sunday, Jun 4 2017 12:25PM पुढे वाचा
1000004285 चंदगड, दि.४ (CTNN): केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण अंतर्गत सन २०१६-१७ मधील नुकसानग्रस्त शेतकरयांना पीक विम्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान पीक विम्याची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी चंदगड पंचायत समितीच्या माजी सदस्या अनुराधा पाटील यांनी तहसिलदारांकड़े केली आहे.
Sunday, Jun 4 2017 12:03PM पुढे वाचा
1000004263 पेंढार गावात जबरदस्त तणाव पिंपरी, दि.३ (CTNN): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ जून पासून संप पुकारला होता. मात्र अनेक ठिकाणी या संपला हिंसक वळण लाभल्याचे दिसूल आले असून पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) इथे काल शुक्रवार (दि.३) रोजी रात्री पोलीस आणि संपकरी शेतकऱ्यांमध्ये जबरदस्त असा संघर्ष झालेला पाहायला मिळाला. पिंपरी मेंढर येथील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्या
Saturday, Jun 3 2017 2:39PM पुढे वाचा
1000004262 मुंबई, दि.३ (CTNN): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ जूनपासून संप पुकारला होता. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाल्याने तसेच राज्यातील अनेकांचे जनजीवन एका दिवसात कोसळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शुक्रवार (दि.३) रोजी मध्यरात्री 'वर्षा' निवास्थानी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. ४ तासांच्या या बैठकीनंतर पहाटे चारच्या सुमाराला हा संप मागे घेत असल्याचे शेतक
Saturday, Jun 3 2017 2:19PM पुढे वाचा
1000004232 पिक कर्ज वाटपासाठी सरकारने जिल्हा बँकेला अतिरिक्त निधी देणेबाबत केली विनंती मुंबई, दि.३१ (CTNN): शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली असल्यामुळे याचा परिणाम पिक कर्जवाटपावर झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला असून त्यामुळे जिल्ह्यात
Friday, Jun 2 2017 11:23AM पुढे वाचा
1000004255 पुणे, दि.१ (CTNN): कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, शेतकरयांना पेन्शन योजना लागू करावी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. यासह अनेक मागण्यांवर शेतकऱ्यांनी ठाम राहून संपाचा निर्णय घेतला असून या सर्व मागण
Thursday, Jun 1 2017 5:49PM पुढे वाचा
1000004242 शेतकऱ्यांचा पहिला संप १९३५ मध्ये रायगडात बाबासाहेब आंबेडकरांचा देखील सहभाग पुणे, दि.१ (CTNN): नेहमीच शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. त्यामुळे येत्या एक जून पासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकरयांकडून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज १ जूनपासून शेतकरयांचा संप सुरू होत आहे, पर
Thursday, Jun 1 2017 1:20PM पुढे वाचा
1000004230 सरकारला ३० दिवसाचा अल्टीमेटम निर्णय घ्या अन्यथा मुंबईचा दूध आणि भाजीपाला रोखणार खा. राजू शेट्टी मुंबई, दि.३१ (CTNN): सरकारने शेतकऱ्यांची ३० दिवसात कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा १ जुलै पासून मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो सिटीचा दूध आणि भाजीपाला रोखू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. मुंबईत आत्मक्लेश यात्रेचा समारोप झाला. यावेळी ६.५० लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक
Wednesday, May 31 2017 5:56PM पुढे वाचा
1000004225 पुणे, दि.३१ (CTNN): शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने, खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकऱ्याची होणारी अडवणूक तसेच सरकार शेतकऱ्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी उद्या गुरुवार (दि.३१) जून पासून संपावर जाणार आहेत. बीड जिल्ह्यात या शेतकरी संपाची सुरूवात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार असून उद्या सकाळी या मोर्चाची सुरूवात होणार आहे
Wednesday, May 31 2017 4:43PM पुढे वाचा
1000004215 लोकसहभाग वाढविणे आवश्यक पुणे, दि.३१ (CTNN): गतवर्षी एकाच दिवशी दोन कोटी पेक्षा अधिक वृक्ष लागवड करून आपण उच्चांक प्रस्थापित केला. यावर्षी ४ कोटीचे उद्दिष्ट आपण सप्ताहाभरात निश्चित पूर्ण करू, असा विश्वास वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यंदा १ ते ७ जुलै २०१७ दरम्यान राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ठिकठिकाणी आढावा बैठक घेऊन लोकांमध्य
Wednesday, May 31 2017 11:40AM पुढे वाचा
1000004214 मुंबई, दि.३१ (CTNN): राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून सौर कृषी फिडरची योजना शासनाच्या विचाराधीन होती. ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फिडरचे विलगीकरण झाले अशा ठिकाणी कृषी फिडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संबोधण्यात येणार असल्याची माहिती राज्
Wednesday, May 31 2017 11:24AM पुढे वाचा
1000004102 पुणे, दि.२५ (CTNN): साखर कारखाण्यात पारदर्शकता नसल्याने शेतकऱ्यांना अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची टीका करत साखर संकुलसमोर बळीराजा शेतकरी संघटनेने आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच सरकार याबाबत सकारात्मक भुमिका घेईपर्यंत बळीराजा संघटनेने आमरण उपोषण सुरुच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.
Thursday, May 25 2017 7:27PM पुढे वाचा
1000004011 बीड, दि.२० (CTNN): गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आणि विषेशता मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नेहमीच शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप शेतकरयांमधून होत आहे. त्यामुळे येत्या
Saturday, May 20 2017 7:40PM पुढे वाचा
1000003968 कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण पुणे, दि.१८ (CTNN): दौंड तालुक्यातील केडगाव परिसरातील दापोडी व खोपोडी येथील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जाळून खाक होत असल्याने, जुन्या बेबी कालव्याचे पाणी शेतीला मिळावे, या मागणीसाठी यवत येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बुधवार (दि.१७) रोजी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
Thursday, May 18 2017 5:43PM पुढे वाचा
1000003922 १५ रुपये किलोने विक्रीची वेळ चंद्रपूर, दि.१६ (CTNN): यंदा शेतकऱ्यांच्या नशिबी पावलो-पावली निराशाच भरलेली दिसून येत आहे. आधी कांदा, मग तूर आणि आता शेतकऱ्यांच्या मिरचीवरही संकट आले आहे. ज्या मिरचीला गेल्या वर्षी दीडशे रुपये किलो दराने भाव देण्यात आला होता. त्याच मिरचीला यंदा पंधरा रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे आता फडणवीस सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का? पाहणे महत्वाचे आहे.
Tuesday, May 16 2017 7:47PM पुढे वाचा
1000003852 शेतकरी संतप्त; राजीनाम्याची मागणी कायम भोकरदन, दि.१३ (CTNN): शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांपैकी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे सत्तेच्या जोरावर शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार घडतो आहे का? असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे.
Saturday, May 13 2017 12:33PM पुढे वाचा
1000003791 पुणे, दि.७ (CTNN): शेतकरयांच्या वाटेवर कायमच संकटे पेरलेली असतात. मग ती संकटे नापिकीची असो, कर्जबाजारीपणाची असो, शेतमाल हमीभावाची असो अथवा हवामानाची असो. असेच संकट जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील शेतकऱ्यावर आले असून शेतातील कांद्याच्या चाळीवर वीज पडल्याने कांद्याची चाळ जळून खाक झाली. तर ती आग विझवताना शेतकरीही जखमी झाला आहे.
Sunday, May 7 2017 12:14PM पुढे वाचा
1000003746 बारामती,दि.५ (CTNN): शिर्सुफळ येथील काशिनाथ हिवरकर या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर दुखात हरवलेली बारामती पुन्हा एकदा शोकसागरात बुडालेली असून कर्जबाजारीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. हि घटना बुधवार (दि.३) रोजी घडली असून सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्येने बारामती तालुका हादरला आहे.
Friday, May 5 2017 4:15PM पुढे वाचा
1000003670 मेशी, दि.२९ (CTNN): शेतमालाला सरकारकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी निराश होताना दिसून येत आहे. मात्र याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवावर उठू लागला असून पत्नीच्या उपचारासाठी पैशांची तजवीज करण्यासाठी कांदा विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा, पडलेले भाव ऐकून धक्का सहन न झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Saturday, Apr 29 2017 2:40PM पुढे वाचा
1000003646 मुख्यमंत्र्यांना देणार कांदा भेट पुणे, दि.२८ (CTNN): सरकार तुरीची खरेदी करत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. तर कांद्यालाही मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेरचा मार्ग म्हणून उभ्या कांद्याच्या पिकावर नांगर फिरवले आहेत.
Friday, Apr 28 2017 5:56PM पुढे वाचा
1000003604 शासन तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी मुंबई, दि.२६ (CTNN): राज्यातील खरेदी केंद्रांवर २२ एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य शासन खरेदी करणार असून यासाठी १ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवार (दि.२५) येथे दिली.
Wednesday, Apr 26 2017 7:00PM पुढे वाचा
1000003603 मुंबई, दि.२६ (CTNN): जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या पाटबंधारे विकास महामंडळामार्फत मोठ्या धरणातील गाळ, गाळमिश्रित वाळू अथवा रेती काढण्यात येणार असून त्यामधून मिळणारा महसूल सिंचन प्रकल्पांच्या पुनर्स्थापनेच्या कामासाठी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय आज बुधवार (दि.२६) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल व वन विभागाने ९ सप्टेंबर २०१४ रोजी काढलेल्या शासन निर्णयात या निर्णयाच्या अनुष
Wednesday, Apr 26 2017 6:40PM पुढे वाचा
1000003528 बीड, दि.२४ (CTNN): महागाई दिवसोंदिवस कळस गाठत आहे. त्यामध्ये जीवनाश्यक वस्तूंचा दर तर विचारायलाच नको. त्यामुळे बाहेर जेवायला जाताना किमान १००-२०० रूपये तरी जवळ बाळगावे लागतात. मात्र हेच जेवण जर १ रूपयात दिले तर…? यावर विश्वास बसणार नाही परंतु हे जेवण केवळ शेतकऱयांसाठी असून बीडमधील बाजार समितीत फक्त १ रूपयात पोटभर जेवण शेतकऱयांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
Wednesday, Apr 26 2017 1:45PM पुढे वाचा
1000003545 सहकार खात्याचे माहिती अधिकारात उत्तर मुंबई, दि.२४ (CTNN): उत्तर प्रदेश धर्तीवर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी जोर धरली असून योग्य वेळी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदत मागितली. पण प्रत्यक्षात असा कोणताही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा प्रस्ताव सद्यस्थितीत विचारधीन नसल्याचा खुलासा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या माहितीत सहकार पणन
Monday, Apr 24 2017 6:56PM पुढे वाचा
1000003526 शेतकरयांनी पिकवायचे अन् व्यापारयांनी कमवायचे हा कुठला न्याय ? पुणे, दि.२४ (CTNN): शेत मालाला हमी भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. इसवी सन जेव्हा सुरु झाले अगदी तेव्हापासूनच शेती अन शेतकरी व्यवस्थेच्या केंद्रबिंदू राहिला असावा. शेतकऱ्याच्या कोथंबिरीच्या देठाला हात न लावू देण्याची काळजी करणाऱ्या स्वराज्यात तोच शेतकरी आपली कोथंबिर मोठ्या तोट्यात विकत आहे. पिढीजात तोट्यामुळे जीवघेण्या
Monday, Apr 24 2017 6:20PM पुढे वाचा
1000003533 मुंबई, दि.२४ (CTNN): केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्यात तीन महिन्यापासून तूर खरेदी सुरू होती. यावर्षी राज्यात सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे. नाफेडच्या सुचनेनुसार (दि.२२) एप्रिल २०१७ पासून तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. आता शेतकऱ्यांनी त्यांची तूर कमी भावाने बाजारात न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल रविवार (द
Monday, Apr 24 2017 12:23PM पुढे वाचा
1000003484 शेतकरयांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग पुणे, दि.२१ (CTNN): सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तयार नसल्याने अनेकांनी सरकारविरोधी आंदोलने काढली आहेत. यामध्ये आता तृतीयपंथीयांचा देखील समावेश होणार असून शेतकरयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील काही तृतीयपंथी येत्या २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत, अशी म
Saturday, Apr 22 2017 6:41PM पुढे वाचा
1000003470 मुंबई, दि.२१ (CTNN): देशात तुकडयाच्या शेतीचे प्रमाण वाढले असून कुळ कायद्याच्या भितीपोटी लाखो एकर जमीन पडीक असल्याने ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी नवीन जमीन भाडेकरार कायदा अंमलात येणार असून याबाबतीत दिल्ली येथे कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक्क यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या कायद्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पाठींबा दर्शविला आहे.
Friday, Apr 21 2017 1:51PM पुढे वाचा
1000003402 पुणे, दि.१७ (CTNN): शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द, पिंपळे जगताप, वाजेवाडी, करंदी, शिक्रापूर, सणसवाडी यासह आदी गावातील शेतकऱ्यांनी शिरूर तालुक्यातील गावांना कालव्याद्वारे चासकमान धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी करत रास्ता रोको आंदोलन केले.
Monday, Apr 17 2017 7:49PM पुढे वाचा
1000003408 अकोले, दि.१७ (CTNN): जगामध्ये ८० टक्के उत्पादनाची घसरण २० टक्क्यांपर्यंत आल्याने चंदन शेती जगात किफायतशीर ठरणारी शेती बनली आहे याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्रज्ञ डॉ. अनंत पद्मनाभा यांनी केले.
Monday, Apr 17 2017 7:23PM पुढे वाचा
1000003407 पुणे, दि.१७ (CTNN): उन्हाळ्याचे दिवस चालू असून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे खडकवासला तसेच चासकमान धरणांतून शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करताना अनधिकृत पंप लावून उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवार (दि.१५) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Monday, Apr 17 2017 6:33PM पुढे वाचा
1000003370 जिल्हास्तरावर सोलापूर, तालुकास्तरावर पुरंदर, गावपातळीवर मळेगांव राज्यात प्रथम क्रमांक वृत्तपत्र पत्रकार अविनाश कदम, दैनिक पुण्यनगरी, पुणे प्रथम क्रमांक इलेक्ट्रॉनिक्स मिडीयात रविंद्र कांबळी, सांगली प्रथम क्रमांक वैयक्तीक पुरस्कार संजय शिंदे, निकनूर, ता. जि. बीड प्रथम क्रमांक सामुदायिक अशासकीय संस्था पुरस्कार संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड प्रथम क्रमांक जिल्हाधिकारी स्तराव
Sunday, Apr 16 2017 8:01PM पुढे वाचा
1000003295 शिक्रापूर, दि.१० (CTNN): पाबळ (ता.शिरूर) येथील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयाला शासनाकडून नुकतीच एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. यामुळे कुटुंबाला आर्थिक आधार जरी मिळाला असला तरी त्यांचा मानसिक आधार कायमचा संपुष्टात आला आहे.
Tuesday, Apr 11 2017 9:20PM पुढे वाचा
1000003279 मुंबई, दि.१० (CTNN): देशातील शेतकरी आज संपावर जातोय. देश अराजकतेकडे चाललाय, असे असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करून चालणार नाही. मोदी सरकारने निवडणुकी अगोदर उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल करीत शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमुक्त करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेत शून्य प्रहाराच्या कालात क
Monday, Apr 10 2017 8:01PM पुढे वाचा
1000003262 मुंबई, दि.१० (CTNN): सन २०१७ अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशन (दि.०६) मार्च रोजी मुंबई येथील विधानभवन मधील विधानसभा व विधानपरिषद यांच्या संयुक्त विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात साधारणतः सकाळी ११.०० वाजता राष्ट्रगीतानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने झाले.
Monday, Apr 10 2017 12:14PM पुढे वाचा
1000003246 औरंगाबाद, दि.९ (CTNN): शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीमुळे धनदांडग्या शेतकऱ्यांचा फायदा होतो, त्यामुळे सरसकट कर्जमाफीला विरोध असल्याची भूमिका एमआयएमने घेतल्याचे दिसून येत आहे.
Sunday, Apr 9 2017 7:39PM पुढे वाचा
1000003249 मुंबई, दि.९ (CTNN): शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी येणाऱ्या १ मे या महाराष्ट्र दिनी ग्रामसभेत ठराव करावेत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
Sunday, Apr 9 2017 7:25PM पुढे वाचा
1000003219 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबई, दि.८ (CTNN): राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पत प्रणाली (इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम)मध्ये आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक करुन शेतकरी पुन्हा कर्जात जाणार नाही यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र
Sunday, Apr 9 2017 5:53PM पुढे वाचा
1000003121 पुणे, दि.१४ (CTNN): ‘शेतमालाचे भाव पडलेत’ असे अनेकनेतेमंडळी ओरडून ओरडून सांगत आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे बोलत आहेत. मात्र शेतमालाचे भाव इतक्या वर्षात कोणी ठरविले? अशी विचारणा केल्यास सर्वांचे तोंड बंद बदलेले दिसून येते.
Tuesday, Mar 14 2017 7:32PM पुढे वाचा
1000003094 बारदाना खरेदीसाठी पणन महासंघास नाफेडच्या सहमतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुंबई, दि.११ (CTNN): राज्यात चांगला पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. बाजारात तुरीची आवकही वाढली आहे. किमान आधारभूत दराने तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापुर्वी तूर खरेदी केंद्रांची मर्यादा ही ५० कि.मी. अंतराची होती ती आता वाढवून १२० कि.मी. पर्यंत करण्यात आली आहे. या वाढीव अंतर मर्यादेमुळे आता
Saturday, Mar 11 2017 4:41PM पुढे वाचा
1000003010 परभणी, दि.८ (CTNN): शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीवर आधारित उद्योग उभारणीला चालना देऊन परभणीसह मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
Friday, Mar 10 2017 1:11PM पुढे वाचा
1000003021 इंदापूर, दि.९ (CTNN): इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी इंदापूर-अकलुज रस्त्यावरील सराटी येथे काल बुधवार (दि.९) रास्तारोको करण्यात आला. यावेळी या दोन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढ्यावर जर पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्यास कोरड्या नदीपात्रात उपोषणाचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
Thursday, Mar 9 2017 11:11AM पुढे वाचा
1000002962 महागाव, दि.६ (CTNN): साहेबराव शेषराव करपे व त्यांच्या पत्नी मालती या शेतकरी दाम्पत्याने आपल्या दोन मुलांसह १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर शेतकरी आत्महत्यांची झड लागली. ती अजूनही थांबलेली नाही. या शेतकरी 'आत्महत्या' नसून, सरकारी धोरणाने केलेले खून आहेत. शेतकरीविरोधी कायद्यांनी घेतलेले बळी आहेत.
Tuesday, Mar 7 2017 2:34PM पुढे वाचा
1000002860 जामखेड, दि.१ (CTNN): उन्हाळा सुरू झाला की शेतातील कामे थांबतात आणि रोज राबणारे हातही रिकामे होऊन जातात. बैलांनाही काम उरत नाही. त्यामुळे जामखेड परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्याची चाहूल लागताच रसवंतीगृह सुरू करीत रिकाम्या हातांसाठी रोजगार शोधला आहे.
Thursday, Mar 2 2017 11:58AM पुढे वाचा
1000001994 एस. चोक्कलिंगम यांनी सातारा जिल्हाधिकारी पथकाचे केले कौतुक सातारा, दि.२१ (CTNN): सचित्र पुस्तकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा लेखाजोखा अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडला आहे. त्याशिवाय या पुस्तकामध्ये क्यूआर कोड यासारखी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्याबद्दल सातारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पथकाचे मी विशेष अभिनंदन करतो, असे गौरवोद्‌गार पुणे
Sunday, Jan 22 2017 12:04AM पुढे वाचा
1000001981 पुणे, दि.२१ (CTNN): भारतात शेतीवर उपजीविका करणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त जाहे. पण शेतीचा हवा तसा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. यामागचं प्रमुख कारण म्हणजे आर्थिक कमतरता. ही कमतरता भरून काढण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीयकृत बँकांच्या सहाय्याने अनेक योजना लागू केलेल्या आहेत. त्यातील काही योजनांवर चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया.
Saturday, Jan 21 2017 11:11PM पुढे वाचा
1000001780 इंदापूर, दि.१२ (CTNN): पिंपरी बुद्रुक येथील शासकीय तूर केंद्र असलेल्या श्री लक्ष्मी-नृसिंह शेतकरी उत्पादक कंपनीने खरेदी केलेल्या तूर खरेदीची रक्कम महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्प च्या प्रकल्प संचालिका संपदा मेहता यांचे हस्ते काल मंगळवार (दि.११) जानेवारी रोजी पुणे येथे कंपनीच्या संचालक मंडळाकडे सुपूर्त करण्यात आला.
Thursday, Jan 12 2017 7:36PM पुढे वाचा
1000001650 केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय; तीन वर्षांत अंमलबजावणी बुरशीनाशक, कीटकनाशक आणि तणनाशकाचा समावेश मानव, पशुपक्षी, मधमाश्यांच्या आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य पुणे, दि.८ (CTNN): मानव, जलचर सजीव, पक्षी व मधमाशी यांच्या आरोग्य सुरक्षिततेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशातील १८ कीडनाशकांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्य
Sunday, Jan 8 2017 12:32PM पुढे वाचा
1000001649 अमरावती, दि.८ (CTNN): नोटाबंदीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामीण शेतकऱ्यांचे जनजीवन तर पुर्णतः उध्वस्त झाले असून येत्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्नः लवकरात लवकर न सोडविल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक न झाल्यास ११ एप्रिलपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर तर पंतप्रधान मोदी यांच्या वडगाव (गुजरात) येथील घरावर शेतकऱ्याच्या म
Sunday, Jan 8 2017 12:25PM पुढे वाचा
1000001499 पुणे, दि.२ (CTNN): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल चालल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदीनी प्रचंड दिलासा देणारी घोषणा केली. या घोषणेत शेतकऱ्यांच्या पिक कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज चक्क सरकार भरणार असे सांगण्यात आले. यामुळे अनेकांना याविषयी दिलासा मिळाल्यासारखे वाटले. परंतु त्याचा हिशोब कोणी
Monday, Jan 2 2017 3:34PM पुढे वाचा
1000001456 मंगरुळपीर, दि.२७ (CTNN): सध्या शेतीमध्ये अनेक आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. आधुनिक पद्धतीच्या माध्यमातून अनेक शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. असाच एक आधुनिक प्रयोग मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी रविंद्र लक्ष्मण राऊत यांनी केला आहे.
Tuesday, Dec 27 2016 1:15PM पुढे वाचा
1000001168 आधार क्रमांक आधारित अनुदान पद्धतीचे कायदे पुणे, दि.११ (CTNN): चलनातील काळाबाजार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रमाणे सरकारी योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी वस्तू स्वरूपात काही औजारांचे वाटप बंद करण्यात आले आहे. वस्तूंऐवजी थेट बॅंक खात्यात आधार क्रमांकाच्या नावाने अनुदान रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात सरकारकडून घेण्
Sunday, Dec 11 2016 6:05PM पुढे वाचा
1000001129 कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेत घोषणा नागपूर, दि.९ (CTNN): राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन अनुदानापोटी प्रलंबित असलेले पैसे येत्या मार्च पूर्वी देण्यात येणार असल्याचे विधान परिषदेत सांगितले आहे.
Friday, Dec 9 2016 2:05PM पुढे वाचा
1000001112 मुंबई, दि.८ (CTNN): शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत फळबाग लागवडीसाठी राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना राबवण्यात येत असते. परंतु फळबाग लागवडीची तयारी असूनही ढीगभर तांत्रिक अडचणीं येत असल्यामुळे फळबाग योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळे पुढीलवर्षी १ जूनपर्यंत शेतकऱ्यांना लागवडीची वाट पहावी लागेल अ
Thursday, Dec 8 2016 1:36PM पुढे वाचा
1000001080 कोंबडीचा विक्रीदार निम्म्याने उतरला पुणे, दि.६ (CTNN): नोताबंदीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसून येत आहे. त्यामध्ये आता कोंबड्यांच्या विक्रीचाही समावेश झाला असल्याचे दिसून आले आहे. नोटाबंदीमुळे घटलेली विक्री पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र पोल्ट्री ब्रिडर्स वेल्फेअर असोसिएशनने (पीबीडब्ल्यूए) मोठ्या प्रमाणावर कष्ट केले आहे. महाराष्ट्रातील निवडक केंद्रांवर १८० रुपयांपर्यंत असलेले चिकन आता फक्त शंभर रु
Tuesday, Dec 6 2016 12:34PM पुढे वाचा
1000001030 मुंबई, दि.३ (CTNN): देशात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या १६ वर्षांत देशातील ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती व कर्जाचा बोजा या कारणांमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी कठोर कर्जवसुली थांबवून शेतकरी, कष्टकरी, कामगार व गरीब जनतेची कर्जे माफ करावीत, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) च्या वतीने रिझर्व्ह बॅंके
Sunday, Dec 4 2016 8:57AM पुढे वाचा
1000000972 अकोला, दि.२८ (CTNN): मक्याला येत्या पंधरा दिवसात प्रति क्विंटल १ हजार३०० ते १ हजार ४०० रुपये भाव मिळेल,असा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी विभाग व राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र धोरण संशोधन संस्थेने नवी दिल्ली वर्तविला आहे. सध्या खरीपाचा मका ऐन भराला आला असून येत्या पंधरवड्यात त्याची कापणी सुरू होईल, त्यापार्श्वभूमीवर यावेळी देशात मक्याचे उत्पादन वाढून २५ लाख टन
Monday, Nov 28 2016 6:33PM पुढे वाचा
1000000850 अकोला, दि.२० (CTNN): महाराष्ट्रात मागील काही वर्ष पाऊस न पडल्यामुळे विदर्भात लगातार ३ वर्ष दुष्काळ पडला होता. त्यामुळे पाण्याचे महत्व जाणून विदर्भातील २०० शेतकऱ्यांनी एक योजना अमलात आणली आहे. पाण्याची पातळी उन्हाळ्यात टिकविण्यासाठी सुवर्ण नदीपात्रालगतच्या २०० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वत:च्या वर्गणीतून सुमारे ३ कि. मी. क्षेत्रात वनराई सुवर्ण बंधारे घातले आहेत.
Monday, Nov 21 2016 1:23PM पुढे वाचा
1000000474 टेंभुर्णी (संतोष वाघमारे), दि.१९ (CTNN): पावसाळ्याच्या सुरुवातीला वजा ५४ टक्के खालावलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात ९६ टिएमसी एवढी ६० टक्के समाधानकारक वाढ झाल्यामुळे माढा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त उजनीच्या जलाशयाची खणा नारळाने ओटी भरून व पुजा करुन, जलाशयास नारळ अर्पण करण्यात आले.
Saturday, Aug 20 2016 8:00PM पुढे वाचा
1000000433 ओमराजे कांबीलकर यांचा सल्ला, १५ ऑगस्ट पर्यंतच मुदत तलवाडा, दि. १३ (CTNN): महाराष्ट्र शासनाने राज्यातील पशुधनाचा विमा जास्तीत जास्त प्रमाणात उतरून घेण्यासाठी पशुपालक शेतकरी बांधवाना अवाहन केले आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशु विमा पंधरवाड्याचे अयोजन केले आहे. याबाबत सर्व पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ओमराजे कांबीलकर, स्वाभीमानी युवा बिग्रेटचे किरण वावरे, राष्टीय समाज
Saturday, Aug 13 2016 7:21PM पुढे वाचा