1000007352 पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): ‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ चा तपपूर्ती महोत्सव येत्या 6 ते 8 फेब्रवारी या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या तपपूर्ती महोत्सवात तीन दिवसांचा कलात्म जल्लोष, सारंग सन्मान प्रदान, स्मरणिका प्रकाशन आणि कथक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम दिनांक 6 ते 8 फेब्रवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे दररोज सायंकाळी प
Monday, Feb 4 2019 4:32PM पुढे वाचा
1000006931 पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): ज्येष्ठ कथ्थक नृत्यकार पं. बिरजू महाराज यांच्या लालित्यपूर्ण नृत्याभिनयाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यानंतर, प्रथेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या सुश्राव्य गायनाने महोत्सवाची सांगता झाली.
Monday, Dec 17 2018 3:12PM पुढे वाचा
1000006668 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): सुमारे ३ हजार ५०० खोडरबर आणि पेन्सिल यांचा वापर करून साकारण्यात आलेले भारतीय जवानाचे चित्र पुणेकरांना 'बालगंधर्व रंगमंदिर' येथे पहायला मिळणार आहे. कलातीर्थ संस्थेतर्फे 'मैत्र जीवाचे चित्र प्रदर्शन' भरविण्यात आले असून, इतरही अनेक प्रकारची चित्रे या ठिकाणी पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. लहान मुलांनी त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही चित्रे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार
Monday, Apr 30 2018 11:13AM पुढे वाचा
1000006118 पुणे दि.६ (चेकमेट टाइम्स): पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू असलेले बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधणार असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले तसेच त्यासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूदही केली. मात्र महापालिकेच्या या निर्णयाला आता राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातून विरोध होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर साहित्य-कला-सांस्कृतिक विभागाच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांना
Tuesday, Mar 6 2018 7:00PM पुढे वाचा
1000006099 पुणे दि. २ (चेकमेट टाईम्स): 'महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ पुणे महामंडळ' यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०१८ च्या आदर्श कलाध्यापक पुरस्काराचे वितरण नुकतेच गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे संपन्न झाले.
Friday, Mar 2 2018 11:12PM पुढे वाचा
1000005817 पुणे, दि.३० (CTNN): शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षेतील मिळालेल्या श्रेणीगुणांचा शासनाने दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये समावेश केल्याने शासकीय रेखाकला परीक्षांचे महत्त्व वाढले आहे. हे महत्व अधिकाधिक वाढविण्यासाठी या परीक्षांचे आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरणे, उत्तर पत्रिकांना बारकोड पद्धत वापरणे, परीक्षा अधिकाधिक कडक करणे, जिल्हा बदल करून पेपर तपासणी करणे, तज्ञ परीक्षक नेमणे व केंद्
Monday, Oct 30 2017 5:17PM पुढे वाचा
1000005549 पुणे, दि.३१ (CTNN): भारती विद्यापीठाची सौ विजयमाला कदम कन्या प्रशालेत गणेश चतुर्थी निमित्त शाडुमातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या गणपती तयार करण्याच्या कार्येशाळेत शंभर विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. गणेश मुर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशाळेचे कलाशिक्षक शिल्पकार जगदिश कुंभार यांनी दिले.
Thursday, Aug 31 2017 7:57PM पुढे वाचा
1000005391 उद्यापासून पीएनजीच्या सर्व दालनांमध्ये प्रवेशिका उपलब्ध पुणे, दि.३ (CTNN): पीएनजी ज्वेलर्सतर्फे “दाजीकाका गाडगीळ करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. हा करंडक स्वर्गीय दाजीकाका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येत आहे.
Friday, Aug 4 2017 6:24PM पुढे वाचा
1000004709 मंगेश बोरगावकरची भक्तिरंग मैफिल पुणे, दि.२९ (CTNN): खास आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे मराठवाडा कला अकादमी व भारतीय कला मंच (पुणे) तर्फे भक्तिरंग हा अभंग गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील वंचित कलाकारांना सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदतही बोरगावकर परिवारातर्फे देण्यात येणार असल्याची माफिती देण्यात आली आहे. रविवार (दि.२) जुलै रोजी टिळक स्मारक मंदिर,
Thursday, Jun 29 2017 9:27PM पुढे वाचा
1000004618 पुणे, दि.१९ (CTNN): कला व शारीरिक शिक्षण या विषयांच्या तासिका कमी करण्यात आल्याने राज्यस्तरीय कला व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयावर निषेध महामोर्चा काढण्यात आला. यावेळी सुमारे ५ हजार कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांची उपस्थिती होती.
Wednesday, Jun 21 2017 11:13AM पुढे वाचा
1000004559 पुणे, दि.१७ (CTNN): चारुहास पंडित यांनी काष्ठशिल्प प्रकाराला दिलेल्या लेझर तंत्रज्ञानाच्या जोडीमुळे काष्टशिल्प प्रकारात त्यांनी जी एक उंची गाठली आहे, त्या प्रयोगाला सलाम करण्यासाठी रोटरी कल्ब ऑफ पुणे पर्वतीतर्फे चारुहास पंडित यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देऊन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
Saturday, Jun 17 2017 5:48PM पुढे वाचा
1000003799 मुंबई, दि.७ (CTNN): मुंबई शहरातील विक्रोळी परिसरात एका तरुणाने तब्बल ७५ हजार गाण्याच्या सिडीचा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम प्रतिकृती साकारली असून या कलाकृतीचे अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
Sunday, May 7 2017 6:05PM पुढे वाचा
1000003712 पुणे, दि.३ (CTNN): इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाचे परिपत्रक काढून कला विषयांच्या तासिकांना कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण कमी करण्याचा डाव प्रशासनाने आखला असून, त्याला कलाशिक्षकांनी जोरदार विरोध केला आहे.
Wednesday, May 3 2017 5:12PM पुढे वाचा
1000003278 मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या कलेची दाखल घेतली याचा अभिमान वाटतो - आ मेधा कुलकर्णी पुणे, दि.१० (CTNN): सुप्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांना काल मध्यप्रदेश सरकारच्या कुमार गंधर्व पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या कर्वेनगर मध्ये राहात असलेल्या सुवर्णरत्न गार्डन सोसायटीच्या चेयरमन व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आज त्यांचा छोटेखानी सत्कार आयोजित केला होता.आमदार मेधा कुलकर्णी ,नगरसेवक राजाभ
Monday, Apr 10 2017 8:10PM पुढे वाचा
1000003281 पुणे, दि.१० (CTNN): शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, भावसंगीत, भक्तीसंगीत,गजल, चित्रपटसंगीत असे संगीतातील विविध रंग उलगडून दाखवणारी ‘रंगसंगीत’ मैफिलीचं आयोजन येत्या १४ एप्रिल रोजी सांयकाळी ५:३०वा. एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ या ठिकाणी करण्यात आले आहे.
Monday, Apr 10 2017 6:07PM पुढे वाचा
1000003056 पुणे, दि.१० (CTNN): महाराष्ट्र शासनाच्या वतीने सप्टेबर २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून इंटरमिजिट ग्रेड परीक्षेत पुण्याची आर्या देशमुख राज्यात प्रथम क्रमांकाणे उत्तीर्ण झाली आहे.
Friday, Mar 10 2017 1:38PM पुढे वाचा
1000003026 आंबेगाव बुद्रुक, दि.९ (CTNN): भारती विद्यापीठाची विजयमाला कदम कन्या प्रशालेचा महाराष्ट्र राज्यकला संचालनालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला ग्रेड परीक्षेचा प्रशालेचा इंटरमिजेट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला तर इलेमेटेरी चा निकाल ८४ टक्के लागला.
Thursday, Mar 9 2017 12:36PM पुढे वाचा
1000002931 पुणे, दि.४ (CTNN): पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते मात्र सभागृहात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्यावरही अनेक विद्यार्थ्यांना सभागृहाबाहेर राहावे लागल्याने बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर आली.
Saturday, Mar 4 2017 3:41PM पुढे वाचा
1000002664 हरियाना, दि.२० (CTNN): सोशल मीडियावर सध्या हरियाणातील विधी नावाच्या शाळकरी मुलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये विधीने 'बता मेरे यार सुदामा रे' हे भजन तिने गायिले. तिच्या संगीत शिक्षकांनी हे गाणे यूट्यूबवर अपलोड केले आणि हा हा म्हणता हे गाणे लोकप्रिय झाले.
Monday, Feb 20 2017 7:55PM पुढे वाचा
1000002003 पुणे, दि.२२ (CTNN): महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे या एनसीईआरटी मान्यता प्राप्तकला संघटनेचे राज्यस्तरीय कलारंग पुरस्कार वितरणसमारंभ नुकताच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृह बिबेवाडी येथेप्रसिध्द व्यंगचित्रकार चारुहास पंडीत यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी शासन कला शिक्षकांकडे दुर्लक्ष करत आहे. कलाशिक्षकांचे हवेतेवढे कौतुक होत नाही. यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन कलाशिक्षकाच्या पाठीशी भ
Sunday, Jan 22 2017 12:55PM पुढे वाचा
1000001560 ठाण्यात ६ जानेवारीपासून आयोजन ठाणे, दि.४ (CTNN): प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव आदी वैविध्यपूर्ण व जागतिक दर्जाचे छायाचित्र असलेले प्रदर्शन ठाणेकरांना पहावयास मिळणार आहे.
Wednesday, Jan 4 2017 4:19PM पुढे वाचा
1000001551 जेजुरी दि. ४ (CTNN): राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्री यांच्या संयुक्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आणि कै. कपिल मनोहर भापकर यांच्या स्मरणार्थ शिवराष्ट्र, पुरंदर यांच्या वतीने शनिवार (दि.७) जानेवारी’ला जेजुरी येथे राज्यस्तरीय आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप यांनी दिली.
Wednesday, Jan 4 2017 1:32PM पुढे वाचा
1000000327 पुणे, दि.२८ (CTNN) : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, एससीआरटी व शासनमान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ जिल्हा शाखा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कलाध्यापकांसाठी कर्मवीर सभागृह, साधना मुलांचे विद्यालय, हडपसर येथे शनिवार (दि.३०) शासकीय रेखाकला परीक्षा अभ्यासक्रमावर आधारीत जिल्हास्तरीय कलाशिक्षण कृतिसत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष श्रावण जाधव, स
Thursday, Jul 28 2016 12:23PM पुढे वाचा