मुख्यपान   >>   Business
1000007100 पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): ‘वैद्यकीय व्यवसाय हा आज व्यवसाय न राहता धंदा बनला आहे, तरीही प्रामाणिक, मार्गदर्शक डॉक्टर या व्यवसायात आहेत, या प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिकात डॉ. लीला गोखले (रानडे ) यांचे स्थान अतिशय वरचे आहे ‘ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी काढले. पुण्यातील जुन्या पिढीतील शतायुषी स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. लीला गोखले (रानडे )यांच्या ‘ माझी गोष्ट ‘ या आत्मकथनाचे आणि ई -बुकचे
Friday, Jan 4 2019 2:32PM पुढे वाचा
1000007072 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): आपल्याकडे पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अनुकरण खाण्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्वच बाबतीत सर्रास केले जाते. या भडिमारात आपल्याकडील अस्सल मातीतल्या गोष्टींचे महत्त्व मागे पडता कामा नये, म्हणून त्या नव्याने लोकांसमोर येताना दिसत आहेत. यातच नव्या स्वरूपात आलेले महाराष्ट्राच्या परंपरेतील शानदार वस्त्र म्हणजे धोतर. या वस्त्रातील पुण्यातील उलाढाल किती असेल? विश्‍वास नाही बसणार.. तब्ब
Wednesday, Jan 2 2019 1:56PM पुढे वाचा
1000006882 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): - चिक्कीचा प्रत्येक घास खाण्यास सुरक्षित असेल, अशी प्रयोगशाळेची मोहर उमटेपर्यंत विक्री करू नये, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लोणावळ्यातील मगनलाल चिक्कीला मंगळवारी दिली. अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या (एफएसएसए) आधारे ही कारवाई करण्यात आली.
Wednesday, Dec 12 2018 3:58PM पुढे वाचा
1000006861 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): - बंदी असूनही शहराच्या काही भागात गुंठेवारीनुसार सर्रासपणे जमिनींची विक्री सुरू आहे. विशेषतः वडमुखवाडी आणि दिघीतील जमिनींची नुकसानभरपाई मिळूनही अनेकांनी रेड झोनबाधित जमिनी बेकायदा विकल्या आहेत. सातबारा उताऱ्यावर रेड झोनचे शिक्के आहेत. तरीही मंडलाधिकारी आणि तलाठ्यांनी सातबाराच्या नोंदी बेकायदा केल्या आहेत.
Tuesday, Dec 11 2018 1:30PM पुढे वाचा
1000006858 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): जे डब्लू हॉटेल हे पुण्यातील पंचतारांकित हॉटेल असून तिथे ग्राहकाची बॅग चोरीला गेली आहे. या हॉटेल मध्ये सुरक्षेची मोठी काळजी घेतली जाते म्हणून ग्राहकांचे अशा हॉटेल ला प्राधान्य असते .मात्र असे असताना देखील चोरीची घटना समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत .यापूर्वी देखील याच हॉटेल च्या व्याले पार्किंगमधून महागडी मोटार चोरीला गेली होती.
Monday, Dec 10 2018 7:59PM पुढे वाचा
1000006857 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी जप्त केला. तसेच तीन जणांना ताब्यात घेतले आले.
Monday, Dec 10 2018 7:08PM पुढे वाचा
1000006856 पुणे,दि१०(चेकमेट टाईम्स) : सोमवारची सकाळ उजाडताच त्यांची पावले आपोआप देशी दारुच्या दुकानाकडे वळली. खिशातील असेल-नसेल तेवढे पैसे जमा करुन त्यांनी देशी दारु मागितली. दुकानदारानेही त्यांची मागणी पुर्ण करत त्यांच्या हातात दारुच्या बाटल्या ठेवल्या. काही अंतरावर जाऊन त्यांनी एक दारुची बाटली उघडली, त्यातील दारु पिणार, तेवढ्यात त्यांना दारुच्या बाटलीमध्ये गोम दिसली. क्षणार्धात त्यांनी स्वतःला सावरले आणि ह
Monday, Dec 10 2018 6:46PM पुढे वाचा
1000006850 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): – राजकीय नेते तसेच शहरातील नागरिकांना आपल्या जाहिराती करण्यासाठी महापालिकेकडून शहरातील 145 चौकांतील जागा निश्चितत करून देण्यात येणार आहेत. येथील जाहिरातींचे दर प्रत्येक राजकीय पक्षाने सूचविण्याचा निर्णय महापालिका पक्षनेत्यांच्या सभेत गुरूवारी घेण्यात आला.
Monday, Dec 10 2018 4:06PM पुढे वाचा
1000006815 पुणे,दि.४ (चेकमेट टाईमस) ; एक तोळा सोन्याचा बाजारभाव ऐकला तरी सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते. घरात तोळाभर सोने आणायचे तर पोटाला चिमटा घ्यावा लागतो. आर्थिक कसरत करत सोने जमावावे लागते.चेहेडी शिव येथील वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे श्वानप्रेमी रोहित राजपूत यांनी आपल्या सात वर्षांच्या भाऊ नामक श्वानाच्या वाढदिवसानिमित्त त्यास तब्बल तेरा तोळ्यांचा सोन्याचा गोफ घालून वाढदिवस साजरा क
Tuesday, Dec 4 2018 7:42PM पुढे वाचा
1000006784 पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): पुणे शहर आणि परिसरात जमीनीच्या वादातून अनेक गंभीर प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली असून, डेक्कन भागातील प्रभात रस्ता परिसरात असलेल्या बिल्डरच्या कार्यालयात घुसून दोघांनी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. गुरुवार (दि.७) रोजी झालेल्या या हल्ल्यात बिल्डर कृष्णा उर्फ बापू शेटे (वय ७२) व नेहा नितीन जाधव (
Saturday, Jun 9 2018 10:12AM पुढे वाचा
1000006750 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराच्या भविष्यकालीन विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण समजला जाणारा विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या 'पीएमआरडीए' कडून सुरु आहे. त्याचबरोबर 'पीएमआरडीए' हद्दीसाठी लवकरच बांधकाम नियमावली अंतिम करण्यात येणार आहे. याअगोदर तयार केलेल्या नियमावलीवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. तसेच त्यांची सुनावणी पूर्ण झाली असून, लवकरच नियमावली अंतिम करून राज्य सर
Thursday, May 31 2018 3:18PM पुढे वाचा
1000006717 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील 'विवेक युवा मंच' हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक आणि अन्य समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने स्थापन केला गेला असून गेली अनेक वर्षे सातत्याने या संस्थेद्वारे छोट्या व्यावसायिकांना येणाऱ्या समस्यांचे निवारण केले जाते. मंचातर्फे २७ मे रोजी औद्योगिक व आर्थिक विकास परिषदे चे आयोजन करण्यात आले आहे.
Friday, May 25 2018 7:57PM पुढे वाचा
1000006686 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): 'पीएमआरडीए’ च्या हद्दीत साधारण १७ हजार अनधिकृत बांधकामे आहेत. महानगर पालिकेत ११ गावे नव्याने समाविष्ट केल्याने यातील सुमारे ५ हजार अनधिकृत बांधकामे महानगर पालिकेच्या हद्दीत आली आहेत. त्यामुळे आता ही बांधकामे महानगर पालिकेला काढावी लागणार आहेत. परंतु, उर्वरित बांधकामे काढण्यासाठी 'पीएमआरडीए' कडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे या कामासाठी खासगी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली
Tuesday, May 1 2018 6:11PM पुढे वाचा
1000006664 पुणे दि.२९ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिकेच्या शहर सुधारणा समितीने नुकतेच मॉल आणि शॉपिंग सेंटरसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॉल चालकांनी या सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात असा प्रस्ताव महानगर पालिका बैठकीत मान्य करण्यात आला आहे.
Sunday, Apr 29 2018 7:40PM पुढे वाचा
1000006642 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या समाविष्ट गावांमध्ये महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीची बांधकाम नियमावली लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या अकरा गावांमध्ये टीडीआर आणि प्रीमिअम एफएसआय वापरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वनिकरण झोन, गावठाण पासूनचा जवळच
Friday, Apr 27 2018 6:34PM पुढे वाचा
1000006624 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): अतिक्रमण विरोधी कारवाई करताना एक अतिशय धक्कादायक प्रकार वाकड येथे घडला आहे. ही कारवाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी एका नागरिकाने थेट अंगावर रॉकेल ओतून घेतले. वाकड येथे मंगळवार (दि.२४) रोजी दुपारी ही घटना घडली असून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thursday, Apr 26 2018 12:16PM पुढे वाचा
1000006605 पुणे दि.२४ (चेकमेट टाईम्स): 'स्त्री' अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात भोर शहरातील सोने - चांदीचा व्यापारी फरार होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. महेंद्र छगनलाल ओसवाल (वय ४५, रा. मंगळवार पेठ) असे या व्यापाऱ्याचे नाव असून, त्याच्या विरोधात २६ वर्षीय तरुणीने नोकरीचे अमिष व अश्‍लिल छायाचित्र प्रसिद्ध केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार भोर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल
Tuesday, Apr 24 2018 5:20PM पुढे वाचा
1000006475 पुणे दि.१२ (चेकमेट टाईम्स): 'सिंगापुरी सौफ' या कंपनीच्या 'मुखवास' या उत्पादनाचे लाँचिंग पुण्यात झाले. या मुखवास उत्पादनाचे लाँचिंग सतीश लालभीगे यांच्या हस्ते कंपनीच्या उत्पादन हेड यांच्या उपस्थितीत पार पडले.
Friday, Apr 13 2018 6:52PM पुढे वाचा
1000006485 पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): पुणे आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रविण मसालेच्या गोदामाला लागलेल्या आगीत कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नसून, कामगारांनी मोठ्या प्रमाणात माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचवला. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी दोन तासात पूर्ण आगीवर नियंत्रण मिळवले. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील राठी मसालेच्या कारखान्यात देखील आगीची घटना घडली ह
Friday, Apr 13 2018 2:50PM पुढे वाचा
1000006470 पुणे दि.१२ (चेकमेट टाईम्स): घर खरेदी करताना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याचदा नागरिकांना फसवणुकीचा अनुभव देखील येतो. मात्र, आता नागरिकांना याबाबत मोठा दिलासा मिळाला असून, नागरिक घर खरेदीबाबत आपली तक्रार 'महारेरा तक्रार निवारण मंच' कडे करू शकतात. मंचातर्फे आतापर्यंत १२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण' (महारेरा) ची स्थापना नोंदणीकृत प्
Thursday, Apr 12 2018 3:19PM पुढे वाचा
1000006425 पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): अनधिकृत बांधकामे पाडण्याची 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) कारवाई सुरूच आहे. प्राधिकरणाच्या वतीने नुकत्याच केलेल्या कारवाईत साधारण साडे सहाशे चौ.मी. अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. हवेली तालुक्यातील होळकरवाडी येथील राम निवास गुमाणराव जांगीड व गोविंदराव प्रल्हादराव रामजी जांगीड यांची अनुक्रमे १९७.०० चौ.मी, १९९.०० चौ.मी आणि तुळशीदास शामराव पाटील यांचे २३५
Monday, Apr 9 2018 12:38PM पुढे वाचा
1000006417 पुणे दि.७ (चेकमेट टाईम्स): सदनिकेचा ताबा ठरलेल्या वेळेत न देणे बांधकाम व्यावसायिक कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. सुनील भंडारी या व्यक्तीने ‘भुजबळ ब्रदर्स’ या बांधकाम व्यावसायिक कंपनीविरुद्ध अलंकार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून, महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्यातंर्गत (मोफा) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Saturday, Apr 7 2018 4:14PM पुढे वाचा
1000006408 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित 'गेन बिटकॉईन' कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून करोडो रुपयांची फसवणुक करणाऱ्या आठ जणांना सायबर क्राईम सेल ने गुरुवार (दि.५) रोजी अटक केली. यामागील सुत्रधार असलेला अमित भारव्दाज, विवेक भारव्दाज या दोघांना नुकतीच दिल्ली विमानतळावरुन अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Friday, Apr 6 2018 6:46PM पुढे वाचा
1000006346 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा येरवडा जेल मधील मुक्काम आणखीन वाढलाय. कुलकर्णी दाम्पत्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असताना आज त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र त्यांना दिलासा मिळालेला नसून न्यायालयाने त्यांच्या जामीनावरील पुढील सुनावणी १२ एप्रिलला ठेवली आहे.
Saturday, Mar 31 2018 8:40PM पुढे वाचा
1000006329 पुणे दि.३० (चेकमेट टाइम्स): दिल्लीत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेने 'फ्लिपकाट' कंपनीच्या डिलीवरी बॉय ला तीक्ष्ण हत्याराने भोसकले. फोनची दिलेली ऑर्डर उशिरा पोहोचल्याने रागाच्या भरात या महिलेने हे कृत्य केले आहे. या हल्ल्यात डिलीवरी बॉय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Friday, Mar 30 2018 4:18PM पुढे वाचा
1000006314 पुणे दि.२९ (चेकमेट टाइम्स): अनेक पर्यावरणीय समस्यांना कारणीभूत असलेल्या प्लास्टिक तसेच थर्माकोल वर सरकारने गुढीपाडव्या पासून बंदी घातली आहे. तसा अध्यादेशही नुकताच जारी करण्यात आला आहे. परंतु अनेक वेगवेगळ्या उत्सवांमध्ये सजावटीसाठी वापरला जाणारा थर्माकोल सरकारने बंद करण्याच्या आदेशाला 'थर्माकोल कलाकार विक्रेते असोसिएशन' ने विरोध केला आहे.
Thursday, Mar 29 2018 11:44AM पुढे वाचा
1000006269 पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईचे सत्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरु आहे. या कारवाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'एक्स कटर मशिन' चा बिल्डरांनी धसका घेतला असून या मशीनने क्षणार्धात इमारती जमिनदोस्त केल्या जात आहेत. वर्षानुवर्षे घरांचा ताबा न देणारे बिल्डर या कारवाईमुळे घाबरले असून आता मात्र ग्राहकांना राहण्यास येण्य
Friday, Mar 23 2018 1:30PM पुढे वाचा
1000006264 पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): वीज बिलाची थकबाकी असल्या कारणाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यास गेलेल्या महावितरणच्या २ महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. 'राजगुरुनगर' येथे हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी एकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
Thursday, Mar 22 2018 6:53PM पुढे वाचा
1000006243 पुणे दि.२१ (चेकमेट टाइम्स): तीन दिवसांपूर्वी तृतीय पंथीय व्यक्तीला पुण्यातील कल्याणीनगर भागातील 'फिनिक्स मॉल' मध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी मॉल प्रशासनावर टीका केली होती. अखेर मॉल प्रशासनाने नमते घेत याबाबत माफी मागितल्यानंतर या वादावर आता पडदा पडला आहे.
Wednesday, Mar 21 2018 1:30PM पुढे वाचा
1000006134 पुणे दि.८ (चेकमेट टाइम्स): डी.एस.कुलकर्णी यांच्या केसमधील ठेवीदारांच्या न्यायासाठी 'महिला सशक्तिकरण व मूलभूत अधिकारांचे संघटन' या संस्थेने १ मार्च रोजी शिवाजीनगर न्यायालयात आंदोलन केले होते. 'आमची संघटना भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी व मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे. गरीब ठेवीदार, पेनशनर्स यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी ऍड. दीप्ती काळे यांनी केली आहे.
Friday, Mar 9 2018 6:58PM पुढे वाचा
1000005643 ३४ लाखांना घातला गंडा वारजेतील एक जण गजाआड पुणे, दि.१६ (CTNN): बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने बँकेत खाते उघडून, त्याच्या नावाने काढण्यात आलेला तब्बल ३४ लाख ७० हजारांचा धनादेश (डीडी) परस्पर बँकेत वटवून फसवणूक केलेप्रकरणी वारजेतील एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Saturday, Sep 16 2017 6:44PM पुढे वाचा
1000005606 पुणे, दि.१० (CTNN): सुलभ हप्त्याने जमीन देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात आतापर्यंत १७ गुतंवणूकदारांची ६३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरणात गुंतवणूकदारांची संख्या मोठी असण्याची शक्यतता वर्तवली जात असून, बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Monday, Sep 11 2017 8:59AM पुढे वाचा
1000005409 पुणे, दि.५ (CTNN): निगडीतील तुळजाभवानी ज्वेलर्सच्या दुकानातून एका तोतयाने पोलीस असल्याची बतावणी करून ३४ हजार ६५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुकानमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Saturday, Aug 5 2017 3:28PM पुढे वाचा
1000005399 बाणेर, दि.५ (CTNN): हिंजवडी येथील ४ हजार ३३० चौरस फुटावर बेकायदा, विनापरवाना बांधकाम केल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाकडून सर्व अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. काल शुक्रवार (दि.४) रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
Saturday, Aug 5 2017 10:23AM पुढे वाचा
1000005390 बीड, दि.४ (CTNN): बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४५ कोटींच्या अपहार प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवार (दि.३) ऑगस्टला दिले आहेत. सोबतच २१ ऑगस्ट २०१६ रोजी किती जणांवर काय कारवाई केली? त्याची तपशीलवार माहिती सादर करण्याचेही निर्देश दिले. यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले असून किती जणांवर कारवाई होणार हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.
Friday, Aug 4 2017 6:13PM पुढे वाचा
1000005189 मुंबई, दि.२४ (CTNN): देशभरातील रेशन धान्य दुकानदारांनी संघटीत होवून, थेट नवी दिल्लीत धडक मारली आणि आपल्या विविध मागण्यांसाठी रामलिला मैदान ते जंतर मंतर असा विराट मोर्चा काढला. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी मोर्चेकर्यांंची भेट घेवून, रेशन धान्य दुकानदारांच्या मागण्यांना पाठींबा दर्शवत, या विषयाला संसदेत वाचा फोडू आणि रेशन धान्य दुकानदारांना न्याय मिळवून देवू अशी ग्वाही महाडिक यांनी दिली. या
Tuesday, Jul 25 2017 7:19PM पुढे वाचा
1000005025 पुणे, दि.१७ (CTNN): सदनिकांसाठी आगावू रक्कम देवूनही तीन वर्ष उलटल्यानंतर सदनिकांचा ताबा न देणाऱ्या स्वामी समर्थ असोसिएट बिल्डरला स्थायी लोकअदालतीने चांगलाच दणका दिला आहे. फ्लॅटधारकाला मूळ अडीच लाख रुपयांची रक्कम सहा टक्के व्याजदराने परत देण्यात यावी, असा आदेश कोर्टाने दिला आहे.
Monday, Jul 17 2017 2:32PM पुढे वाचा
1000004801 पुणे, दि.५ (CTNN): पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन पेट्रोल खरेदी बंदच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष समीर लडकत यांनी स्पष्ट केले आहे. आमची संघटना ही नोंदणीकृत संघटना असल्याचा दावा लडकत यांनी करीत, ही संघटना महाराष्ट्रातील "एफएएमपीईडीए' या संघटनेशी संलग्न असल्याचे सांगितले आहे.
Wednesday, Jul 5 2017 1:19PM पुढे वाचा
1000004538 पुणे, दि.१५ (CTNN): जीएसटीमुळे उत्पादक, घाऊक वितरक, व्यापारी सेवा देणारे व ग्राहक असे सर्वच एका पातळीवर आले असून त्यामुळे फक्त कर प्रणालीतच बदल होणार नसून व्यवसाय करण्याच्या पद्धतीत सुद्धा मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना अबकारी कर, विक्रीकर सेवा कर अशा विविध करांच्या जंजाळातून सुटका मिळणार आहे, असे प्रतिपादन आर.एस.व्ही ऍन्ड कंपनी या चार्टर्ड अकाऊंट फर्मचे सीए निमित गुजराथी यांनी केले.
Friday, Jun 16 2017 4:35PM पुढे वाचा
1000004518 पुणे, दि.१५ (CTNN): देशातील हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या गॅस सिलिंडर वितरक कंपन्यांनी प्रत्येक गॅसधारकांना ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) अंतर्गत आधारजोडणी बंधनकारक केले असून ज्यांची आधारजोडणी करण्यात आलेली नाही, त्यांना गॅस सिलिंडर न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ज्या नागरिकांनी गॅस सिलिंडर आधारजोडणी केली नाही त्यांना पुन्हा एकदा पारंपारिक पद्धतीने चुली
Thursday, Jun 15 2017 3:34PM पुढे वाचा
1000004476 पुणे, दि.१२ (CTNN): पुण्यात मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावाने ५० लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्यामध्ये १२ गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
Tuesday, Jun 13 2017 1:34PM पुढे वाचा
1000004389 पुणे, दि.८ (CTNN): ग्राहकाने सदनिकांसाठी दिलेल्या रकमेचा अपहार करूनही सदनिकांचा ताबा न देता तब्बल १ कोटी ५३ लाख ४५ हजार ६०३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर दरोडे व आनंद जोग यांच्याविरुध्द डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ओनरशीप अॅक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Friday, Jun 9 2017 12:04PM पुढे वाचा
1000004362 नवी दिल्ली, दि.६ (CTNN): राज्यातील अगरबत्ती उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अगरबत्ती वरील आयात शुल्क २५ ते ३० टक्के करण्यात यावे, अशी मागणी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. त्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सितारमन यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. मुनगंटीवार यांनी आज उद्योग भवन येथे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठ
Tuesday, Jun 6 2017 6:27PM पुढे वाचा
1000004358 मदर डेअरीच्या माध्यमातून धवलक्रांतीला सुरुवात नागपूर, दि.६ (CTNN): विदर्भ व मराठवाड्यातील डबघाईस आलेल्या डेअरी उद्योगाला संजीवनी देण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी राज्याच्या प्रत्येक शहरात डेअरीचे जाळे उभे करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार (दि.४) जून रोजी केली.
Tuesday, Jun 6 2017 5:26PM पुढे वाचा
1000004238 जनसमुदायासमोर वासराची कत्तल पुणे, दि.१ (CTNN): केरळमध्ये युवा बीफ फेस्टच्या आयोजनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनसमुदायासमोर वासराची कत्तल केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल-दुर्गावाहिनी पुणे महानगरतर्फे महात्मा फुले मंडई, टिळक पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
Thursday, Jun 1 2017 11:27AM पुढे वाचा
1000004154 राज्य सरकारकडून निवड मुंबई, दि.२७ (CTNN): राज्य सरकारतर्फे राज्यातील दहा जिल्ह्यांतून रेशन दुकानांसाठी व्यावसायिक प्रतिनिधीत्व करण्यासाठी तसेच आधारसंलग्न पेमेंट सेवा पुरवण्यासाठी सारस्वत बँकेची निवड करण्यात आली आहे.
Saturday, May 27 2017 4:28PM पुढे वाचा
1000004155 'झोमॅटो' हॅक मधील १ कोटींहून अधिक युसर्सना चिंता मुंबई, दि.२७ (CTNN): भारतातील सर्वात मोठी फूड-टेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'झोमॅटो'ची वेबसाईट हॅक करण्यात आली असून कंपनीच्या १ कोटी ७० लाख युझर्सचा डेटा चोरण्यात आला आहे. त्यामध्ये ई-मेल आयडी आणि पासवर्ड्सचा समावेश असून हा सर्व डेटा विकण्यात येणार असल्याची माहिती समोर आहे.
Saturday, May 27 2017 4:26PM पुढे वाचा
1000004099 ग्राहकाला भरपाई देण्याचे आदेश पुणे, दि.२५ (CTNN): निकृष्ट दर्जाच्या टायरची विक्री केल्याप्रकरणी विक्रेता आणि टायरची निर्मिती करणाऱ्या अपोलो टायर्स कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला असून तक्रारदार ग्राहकाला टायरची पूर्ण किंमत भरपाई म्हणून परत करावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.
Thursday, May 25 2017 1:12PM पुढे वाचा
1000004091 कामगारमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज: संजय मगदूम पुणे, दि.२४ (CTNN): हिंजवडी आयटी पार्क फेज एकमधील माप्लो इंडिया प्रा.लि. कंपनीच्या विरोधात ३२ कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने मंगळवार (दि.२३) रोजी कामगारांनी कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
Wednesday, May 24 2017 7:05PM पुढे वाचा
1000003952 भविष्यातील पाण्याचे संकट ओळखणे गरजेचे पुणे, दि.१७ (CTNN): पुणे-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बाटलीबंद पाण्याचा धंदा मोठ्या धडाक्यात सुरू आहे. शुध्द पाण्याच्या प्रकल्पांचे पेव सगळीकडे फुटले असून अशुध्द पाणी मिळत असल्याकारणाने या धंद्याने चांगलाच जोर पकडला आहे. मात्र, बाटल्या किंवा जारवर संबंधित प्रकल्पाची शासकीय नोंदणीकृत असल्याची माहिती नसते; त्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या शुद्धता व गुणवत्तेवर प्रश्
Wednesday, May 17 2017 6:08PM पुढे वाचा
1000003929 पुणे, दि.१६ (CTNN): पुणे शहरात कचरा समस्येने जोर धरला असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या ऐरणीवर आली आहे. या कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण अधिक असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन व्यापारी असोसिएशनतर्फे पुणेकरांना करण्यात आले आहे.
Tuesday, May 16 2017 5:25PM पुढे वाचा
1000003925 विम्याच्या रकमेसह ७ टक्के दराने परतावा बंधनकारक पुणे, दि.१६ (CTNN): वाहन परवाना दाखल केला नसल्याचे कारण देत शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूची भरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. विम्याच्या रकमेसह ८ मे २००९ पासून ७ टक्के वार्षिक व्याजदराने परतावा करण्याचे आदेश अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचातर्फे देण्यात आला आहे.
Tuesday, May 16 2017 5:08PM पुढे वाचा
1000003815 पुणे, दि.११ (CTNN): कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुहास गोखले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कॉसमॉस बकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सांगितले.
Thursday, May 11 2017 1:13PM पुढे वाचा
1000003776 आयुक्त कामगारांचे नव्हे; तर कंपन्यांचे कामगारांचे वाईट दिवस रांजणगाव गणपती, दि.६ (CTNN): औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिम ट्रिऑन कंपनीने जर कामगारांना वेळीच आणि योग्य न्याय दिला नाहीतर भूमाता ब्रिगेड आपल्या स्टाईलने कंपनी प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.
Saturday, May 6 2017 3:30PM पुढे वाचा
1000003717 कामगार संघटना स्थापन केल्याने कामगारांची हकालपट्टी पुणे, दि.३ (CTNN): हिंजवडी येथील फेज एकमधील मॅफ्लो इंडिया कंपनीतील ३२ कामगारांनी कंपनीमध्ये कामगार संघटना काढल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने ३२ कामगारांची हकालपट्टी केल्याने कामगारांनी आज बुधवार (दि.३) रोजी कंपनीसमोर अर्धनग्न होत आंदोलन केले. मात्र कंपनीने कामगारांचे आरोप फेटाळले आहेत.
Wednesday, May 3 2017 6:29PM पुढे वाचा
1000003654 मुंबई, दि.२९ (CTNN): जिओच्या एकापेक्षा एक दमदार ऑफर्सनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले असून त्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स आणल्या आहेत. त्यातच वोडाफोनने आता आणखी एक नवीन ऑफर आणली असून वोडाफोन आता त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांना ३६ जीबी ४जी डेटा फ्री देणार आहे. १२ महिन्यांसाठी हा डेटा ग्राहकांना वापरता येईल. याचबरोबर वोडाफोन ९ जीबी डेटा तीन महिन्यांसाठी फ्री देणार आहे.
Saturday, Apr 29 2017 10:51AM पुढे वाचा
1000003652 मुंबई, दि.२९ (CTNN): जिओने प्राईम मेंबर्ससाठी १९ ते ९९९ रूपयांच्या दरम्यान विविध नवीन प्लॅन्स जाहीर केले आहेत. हे प्लॅन्स प्री-पेड व पोस्ट पेड प्लॅन्स असणार आहेत. काय आहेत नवीन प्लॅन्स जाणून घेऊयात.
Saturday, Apr 29 2017 10:41AM पुढे वाचा
1000003629 पुणे, दि.२७ (CTNN): हिंदुस्थानातील प्रतिष्ठीत उद्योगसमूह असलेल्या किर्लोस्कर घराण्यातील संपत्तीचा वाद आता चिघळला असून चक्क आईनेच मुलाला न्यायालयात खेचले आहे. तब्बल १० कोटींचा भूखंड हडपल्याचा आरोप करत सुमन किर्लोस्कर यांनी स्वतःच्याच मुलाला न्यायालयात खेचले आहे.
Thursday, Apr 27 2017 6:27PM पुढे वाचा
1000003557 नवी दिल्ली, दि.२५ (CTNN): जिओ ने टेलिकॉम क्षेत्रात मोठा धमाका केला असून आता पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे. यामुळे जीओचे ग्राहक या नव्या ऑफर्सच्या प्रतीक्षेत आहेत.
Tuesday, Apr 25 2017 1:58PM पुढे वाचा
1000003556 नवी दिल्ली, दि.२५ (CTNN): चायनाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी झेडटीईने खास आपल्या ग्राहकांसाठी आपले दोन नवे स्मार्टफोन नुकतेच लाँच केले आहेत. कंपनीने ऍक्सॉन ७ मॅक्स आणि ऍक्सॉन एस नुकताच लाँच केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ऍक्सॉन ७ चे अपग्रेडेड व्हर्जन देण्यात आले आहे.
Tuesday, Apr 25 2017 1:47PM पुढे वाचा
1000003495 स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनएलचे दमदार पाऊल मुंबई, दि.२२ (CTNN): जिओ’ने टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातल्याने सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. त्यामुळे टेलिकॉम जगतातील तगड्या स्पर्धेत टिकण्यासाठी देशातील सरकारी कंपनी बीएसएनएलने दमदार पाऊल टाकत तीन नव्या ऑफर आणल्या आहेत. याचा ग्राहकांना नक्कीच फायदा होणार असे दिसून येत आहे.
Saturday, Apr 22 2017 4:06PM पुढे वाचा
1000003469 मुंबई, दि.२१ (CTNN): हातमागाच्या विणकामाचा धागा आपल्या समृध्द संस्कृतीशी जोडलेला आहे, मात्र काळाच्या ओघात हातमागाची कला लोप पावत आहे. या कलेला उर्जितावस्था आणण्यासाठी लोकाश्रयाची गरज असल्याचे प्रतिपादन अमृता देवेंद्र फडणवीस यांनी काल गुरुवार (दि.२१) रोजी केले.
Friday, Apr 21 2017 5:43PM पुढे वाचा
1000003464 कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा करण्याचे आदेश माजी सैनिक असल्यामुळे शिक्षेत कडक तरतूद वाचली पुणे, दि.२० (CTNN): पुण्यातील न्यायालयाने एका प्रकरणात बिल्डरला अजबच शिक्षा दिली असून ‘त्या’ बिल्डरला कॅन्सरग्रस्त लोकांसाठी वर्षभर समुपदेशन आणि प्राणायाम शिबिरे आयोजित करण्याची शिक्षा दिली आहे. संबंधित बिल्डरने सिप्ला कॅन्सर सेंटर, वारजे येथे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एक वर्षासाठी अशा प्रकारे शिबिरे आयोजित
Friday, Apr 21 2017 2:00PM पुढे वाचा
1000003452 टाटा, गोदरेज कंपन्याही इच्छुक नवी दिल्ली, दि.२० (CTNN): गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याने गोत्यात आलेले सुब्रतो रॉय यांच्या सहारा समुहाची संपत्ती विकत घेण्यासाठी देशातील ५ हजार कोटींची उलाढाल केलेल्या पतंजलीने संमती दर्शविली आहे. सहारा समुहाची तब्बल ७ हजार ४०० कोटी रुपयांच्या ३० मालमत्ता असून पतंजलीसह टाटा, गोदरेज, अदानींनी देखील यामध्ये रस दाखविल्याचे दिसून येत आहे.
Friday, Apr 21 2017 9:00AM पुढे वाचा
1000003260 नवी दिल्ली, दि.१० (CTNN): जर्मनची प्रसिध्द कार कंपनी ‘फोक्सवॅगन’ने आपली लोकप्रिय कार ‘पोलो’ची विक्री तातडीने थांबवण्याचा निर्णय घेतला असून कंपनीने या संदर्भात ११८ डीलर्सला पत्रही पाठवून याविषयी सूचना दिल्या आहेत.
Monday, Apr 10 2017 11:51AM पुढे वाचा
1000003237 पुणे, दि.९ (CTNN): एसटीची रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालकाला १ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शनिवार (दि.८) रोजी झालेल्या महालोक अदालतमध्ये झाला असून तक्रार दाखल झाल्यापासून वर्षभराच्या कालावधीत हा दावा निकाली निघाला आहे.
Sunday, Apr 9 2017 8:14PM पुढे वाचा
1000003200 पुणे, दि.७ (CTNN): रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन तर्फे रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले. दर वर्षी विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या निमित्ताने सत्कार करण्यात येतो. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Friday, Apr 7 2017 12:30PM पुढे वाचा
1000003089 जिल्ह्यातील कोल्ड्रिंक्स हाउस, हॉटेल्समालकांचा ग्राहक लुटीचा फंडा! पुणे, दि.११ (CTNN): जिल्ह्यात प्रमुख वाहतूक मार्गावरील कोल्ड्रिंक्स हाऊस व हॉटेल्समध्ये ‘कूलिंग चार्जेस’ च्या सबबीखाली शीतपेयांची जादा किंमत आकारून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यांच्यावर अन्न व औषध विभागाने कडक कारवाई करून या लुटीस प्रतिबंध करावा, अशी मागणी होत आहे. परंतु प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे
Saturday, Mar 11 2017 8:56PM पुढे वाचा
1000002933 तक्रारीनंतर बिग बाजारची संबंधित कंपड्यांच्या विक्रीवर बंदी चिंचवड, दि.४ (CTNN): चिंचवडमधील बिग बाजार मॉलमध्ये श्रीमद् भगव्दगीतेतील श्लोक प्रिंट केलेले कपड्यांची विक्री केली जात होती. परंतु, हा गीतेचा अपमान आहे, असे म्हणत या कंपड्यांच्या विक्रीवर आक्षेप घेण्यात आल्याने बिग बाजारने तातडीने या कपड्यांची विक्री थांबवली आहे.
Saturday, Mar 4 2017 4:44PM पुढे वाचा
1000002914 मुंबई, दि.३ (CTNN): टेलिकॉम कंपन्यांमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला असून प्रत्येक महिन्याला ३४६ रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज १ जीबी या प्रमाणे महिन्याला २८ जीबी ३जी/४जी डेटा मिळणार आहे. मात्र, हा प्लॅन व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठीच आहे.
Friday, Mar 3 2017 8:07PM पुढे वाचा
1000002875 मुंबई, दि.२ (CTNN): मोबाईल टेलिकॉम क्षेत्रात ४ जी इंटरनेट सेवा फ्री उपलब्ध करून दिल्याने मोठ्या प्रमाणावर यश संपादन केल्यानंतर आता रिलायन्स जिओ लवकरच ५ जी इंटरनेट सेवा क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. रिलायन्स जिओकडून लवकरच ५ जी इंटरनेट सेवा सुरू केली जाण्याची शक्यता असून बार्सिलोनामधील वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये याबद्दल महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
Thursday, Mar 2 2017 12:46PM पुढे वाचा
1000002874 गोवा, दि.२ (CTNN): गोव्यामध्ये सध्या कंडोम (निरोध) आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीसंदर्भात महिलावर्गाने आक्रमक पवित्रा घेत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीसोबतच अन्य मॉडेल्सद्वारा करण्यात आलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीवर विरोध दर्शविला आहे. यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिनी संघटनेच्या वतीने गोव्याच्या राज्य महिला आयोगाकडे संबंधित जाहिराती हटविण्याची मागणी करण्
Thursday, Mar 2 2017 12:28PM पुढे वाचा
1000002803 मुंबई, दि.२७ (CTNN): देशातील सगळ्यात मोठी मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने तिच्या हॅचबॅक श्रेणीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही लोकप्रिय असलेल्या रिट्झ कारची विक्री थांबवली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Monday, Feb 27 2017 12:42PM पुढे वाचा
1000002802 प्राईम मेंबरशिप ऑफर न घेतल्यास काय होईल? मुंबई, दि.२७ (CTNN): १७० दिवसात १० कोटी ग्राहक जोडल्याच्या निमित्ताने जिओने प्राईम मेंबरशिप ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना १ एप्रिल २०१८ पर्यंत ‘हॅप्पी न्यू ईयर’ या ऑफरचा लाभ घेता येईल.
Monday, Feb 27 2017 12:28PM पुढे वाचा
1000002790 मुंबई, दि.२५ (CTNN): टाटा मोटर्सने नुकतीच ‘सी-क्युब’ ही कन्सेप्ट कार प्रदर्शीत केली आहे. ‘सी क्युब’ या मॉडेलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या अझुरे या क्लाऊड सेवेवर आधारित विविध फिचर्स असतील. यात ‘आर्टीफिशियल इंटिलेजियन्स’ म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्ता (एआय) आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हणजेच ‘आयओटी’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
Saturday, Feb 25 2017 8:46PM पुढे वाचा
1000002495 नवीन कंपनीचा प्रवेश नवी दिल्ली, दि.१५ (CTNN): देशातील प्रादेशिक पातळीवरील हवाई सेवा पुरविनाऱ्या कंपनीमध्ये ‘झुम एअर’ पाऊल ठेवले असून येत्या काळात हवाई सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये वर्चस्व राखण्यासाठी स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.
Wednesday, Feb 15 2017 9:09PM पुढे वाचा
1000002530 मुंबई, दि.१५ (CTNN): भारतीय बाजारपेठेत नोकियाचे नाव मोठे होते. आजही सगळ्यात भरवश्याचा हँडसेट म्हणून नोकियाचे उदाहरण दिले जाते त्यामुळे नोकिया आपला ३३१० हा हँडसेट रिलाँच करणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. आपल्या दमदार बॅटरी बॅकअपसाठी प्रसिद्ध असलेला हा फोन ४ हजार रुपयांमध्ये रिलाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.
Wednesday, Feb 15 2017 8:01PM पुढे वाचा
1000002337 सहा लाख रुपये परत करण्याचा आदेश पुणे, दि.८ (CTNN): फ्लॅट खरेदीचा व्यवहार रद्द करूनही तक्रारदाराला पैसे परत न केल्याने बांधकाम व्यावसायिकाला सहा लाख रुपये परत करून नुकसानभरपाईपोटी २० हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रुपये द्यावेत, असा आदेश ग्राहक मंचाकडून देण्यात आला आहे.
Wednesday, Feb 8 2017 1:01PM पुढे वाचा
1000002293 स्पर्धा आयोगाकडून चौकशीचे आदेश नवी दिल्ली, दि.६ (CTNN): रिलायन्स जिओ विरुद्ध इतर कंपन्यांचा संघर्ष उघड आला असून जिओने स्पर्धा आयोगाकडे व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलविरोधात तक्रार दाखल केली असून यामध्ये व्होडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेल या कंपन्या जिओला इंटरकनेक्शन नाकारत आहेत, तसेच जिओच्या कॉलला खराब व्हॉइस क्वालिटी दिली जात आहे, अशी तक्रार स्पर्धा आयोगाकडे दोन महिन्यांपूर्वी देण्यात आली होती. तर
Monday, Feb 6 2017 2:34PM पुढे वाचा
1000002242 पुणे, दि.३ (CTNN): ‘गार्डियन डेव्हलपर्स’तर्फे खराडी अॅनेक्स येथे विकसित करण्यात येत असलेल्या ‘ईस्टर्न मिडोज’ या गृहप्रकल्पाला ‘क्रेस्ट’ (क्रिसिल रिअल इस्टेट स्टार रेटिंग) या मूल्यांकन करणाऱ्या संस्थेने नुकतेच फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर केले. त्यामुळे या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी तसेच मान मिळत आहे.
Friday, Feb 3 2017 4:44PM पुढे वाचा
1000002095 मुंबई, दि.२६ (CTNN): जर्मनमधील बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याचे मुख्यमंत्री विन्फ्रेड केचरमन यांनी बुधवार (दि.२५) जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. तसेच दोन्ही राज्यात विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुकता दाखविली.
Thursday, Jan 26 2017 1:10PM पुढे वाचा
1000001982 नवी दिल्ली, दि.२१ (CTNN): जपानची कार निर्माता कंपनी टोयोटा मोटार कॉर्पोरेशनने आपली नवी हॅचबॅक कार विट्झ म्हणजेच यारिस (Yaris) लाँच केली आहे. बाजारात हायब्रिड गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता या कारचे कॉम्पॅक्ट हॅचबॅक हायब्रिड व्हर्जन लाँच करण्यात आले आहे.
Saturday, Jan 21 2017 11:25PM पुढे वाचा
1000001970 सबसे सस्ते ६ दिन मुंबई, दि.२१ (CTNN): प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील सर्वात मोठ्या शॉपिंग सेंटरने २१ ते २६ जानेवारी दरम्यान ६ दिवसांची खास ऑफर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना विविध उत्पादनांवर खास आर्कषक सवलती मिळणार असून खरेदीला मोठ्या प्रकारे आनंद लुटता येणार आहे.
Saturday, Jan 21 2017 11:16PM पुढे वाचा
1000001865 नवी दिल्ली, दि.१६ (CTNN): मारूती या लोकप्रिय कंपनीने त्यांची नवी शानदार कार बाजारात आणली असून मारूती सुझुकी ‘इग्निस’ ही नवी कार नुकतीच लॉन्च केली आहे. कॉम्पॅक्ट क्रॉसओवर मारूती सुझुकी लाईनअपमधील ही तिसरी कार असून या कारकडून कंपनीला मोठ्या अपेक्षा असल्याचे कंपनीकडून दिसण्यात येत आहे. तरूणांना डोळ्यांसमोर ठेवून ही मारूती सुझुकी ‘इग्निस’कार तयार करण्यात आली आहे.
Monday, Jan 16 2017 11:54AM पुढे वाचा
1000001817 माफिनामाही जाहीर नवी दिल्ली, दि.१४ (CTNN): अमेझॉनच्या कॅनडातील वेबसाईटवर तिरंग्यासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मिळता क्षणिक सुषमा स्वराज यांनी अमेझॉनच्या वेबसाईटवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. परिणामी अॅषमेझॉन’ने त्याबद्दल माफी मागून सदर उत्पादन कॅनडाच्या संकेतस्थळावरून दूर करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
Saturday, Jan 14 2017 4:56PM पुढे वाचा
1000001820 पुणे, दि.१४ (CTNN): कोणताही बालक खेळण्यांशी खेळून आणि त्यांच्याशी बोलून कोणी कोट्यावधी पैसे कमवेत असेल. असा विचार आपण कधी केला आहे का? नाही ना. परंतु हे सत्य आहे. एक छोटा मुलगा असाही आहे, जो फक्त खेळण्यांशी खेळतो आणि त्यांच्यांबद्दल भरभरून बोलतो, तर कधी त्या खेळण्यांची तक्रार देखील करतो, आणि यातूनच हा चिमुकला दर महिन्याला तब्बल सहा कोटी रुपये कमावतो.
Saturday, Jan 14 2017 1:27PM पुढे वाचा
1000001818 नवी दिल्ली, दि.१४ (CTNN): सध्या टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून येत्या काळात टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. त्यामध्ये मोबाइलवरून करण्यात येणारे व्हॉइस कॉल येत्या काळात आणखी स्वस्त होतील. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप, स्काइप अशा अॅपच्या सहय्याने केले जाणारे डेटा कॉलही लवकरच स्वस्त होतील.
Saturday, Jan 14 2017 12:55PM पुढे वाचा
1000001789 अहमदाबाद, दि.१३ (CTNN): गुजरात सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने एका १४ वर्षाच्या मुलाबरोबर तब्बल ५ कोटीं रुपयांचा सामंजस्य करार केल्याचे समोर आले आहे. वायब्रंट गुजरातमध्ये झालेल्या या अनोख्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
Friday, Jan 13 2017 3:14PM पुढे वाचा
1000001710 नवी दिल्ली, दि.१० (CTNN): नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर कॅशलेस व्यवहार होण्यास सुरवात झाली आहे. परंतु अद्यापही ग्रामीण तसेच सामान्य कुटुंबातील नागरिकांकडे मोबाईलची उपलब्धता नसल्याने कॅशलेस व्यवहार पुर्णतः होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशाला कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी सरकारकडून लोकल मोबाइल कंपन्यांना स्वस्त स्मार्टफोन तयार करावे ज्याची किंमत २ हजार पेक्षा कमी असेल, असे सुचविण्या
Thursday, Jan 12 2017 7:45PM पुढे वाचा
1000001773 नवी दिल्ली, दि.१२ (CTNN): रिलायन्स कंपनी सध्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत असल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स जिओच्या फ्री ४जी ऑफर पाठोपाठ आता रिलायन्स कंपनी लवकरच मोफत कॉलिंग असलेला फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. आश्चयाची गोष्ट म्हणजे हा एलटीई वाल्ट फिचर असलेल्या फोनची किंमत १ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान असणार आहे.
Thursday, Jan 12 2017 7:18PM पुढे वाचा
1000001673 नवी दिल्ली, दि.९ (CTNN): सध्या देशात रिलायन्स जिओने ४जी फ्री सेवा उपलब्ध करून दिल्याने इतर कंपन्यांमध्ये ग्राहकांसाठी चढाओढ सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी नवनवीन ऑफर देण्यास सुरवात झाली असून व्होडाफोनने पुन्हा एक नवी ऑफर आणली आहे.
Tuesday, Jan 10 2017 1:12PM पुढे वाचा
1000001680 पिंपरी, दि.९ (CTNN): देशात अनेक पेट्रोलपंपांवर रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध केल्या नसल्याचे दिसत आहे. याबद्दल पेट्रोल पंप मालकांना विचारले असता कर्मचाऱ्यांच्या विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यास पेट्रोल पंप मालकांनी नकार दिला. त्यामुळे पुणे औद्योगिक न्यायालयाकडून पेट्रोल पंप मालकांना सुविधा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपावरील कर
Monday, Jan 9 2017 1:50PM पुढे वाचा
1000001621 नववर्षात ऑनलाईन कंपन्यांकडून ८० टक्के सुट नवी दिल्ली, दि.७ (CTNN): नोटाबंदीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसून आला असल्याचे आपण पाहत आहोच. त्यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याने त्यांचे उत्पादन विक्रीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरवातीला नागरिकांना नोटाबंदीचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. सर्व ई-कॉमर्स कंपन्यांकडून ग्राहकांना ख
Sunday, Jan 8 2017 12:02PM पुढे वाचा
1000001628 नवी दिल्ली, दि.७ (CTNN) : मलेशियास्थित मॅक्सिस कंपनीचे मालक अनंत कृष्णन आणि त्यांचे सहकारी संचालक ऑगस्तस राल्फ मार्शल कोर्टात उपस्थित न राहिल्याने शुक्रवार (दि.६) जानेवारी रोजी एअरसेलचा २जी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाकडून ठेवण्यात आला आहे.
Sunday, Jan 8 2017 12:01PM पुढे वाचा
1000001574 पुणे, दि.५ (CTNN): लहान मुलांचा आनंद द्विगुणित करणारी गोष्ट म्हणजे खेळणी. लहान मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन बाजारात विविध प्रकारच्या प्लॅस्टिकच्या खेळण्या बनविल्या जातात. उदा. मोठ्या व छोट्या आकाराचे चेंडू, हलक्या बॅट्स, भिंगऱ्या, भोवरे, शिट्ट्या, बोटी, आगगाडी, मेकॅनोसेट्स व तत्सम खेळणी आदी.
Thursday, Jan 5 2017 9:39AM पुढे वाचा
1000001534 मुंबई, दि.३ (CTNN): सध्या टेलीकोम नेट्वर्किंगचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. भारतात जिओ ने दिलेल्या फ्री सर्विसमुळे तर अनेक टेलीकोम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये रिलायन्सच्या जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवी योजना जाहीर केली आहे.
Wednesday, Jan 4 2017 6:53AM पुढे वाचा
1000001518 मुंबई, दि.३ (CTNN): रिलायन्स जिओची ‘वेलकम ऑफर’ मुदतीप्रमाणे ३१ डिसेंबरला संपल्यानंतर रविवार (दि.१) जानेवारीपासून ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफर सुरु करण्यात आली आहे. जिओ युझर्सना या ऑफरनुसार रोज १ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. शिवाय रोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा आनंदही घेता येईल.
Tuesday, Jan 3 2017 9:49AM पुढे वाचा
1000001487 जामखेड, दि.२ (CTNN): जामखेड तहसिलदार च्या आवारात गुरुवार (दि.२९) डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्राहकांच्या हक्काचे संवर्धन करण्यासाठीचे विचार तसेच ग्राहकांच्या तक्रारी व तक्रारींचे निवारण याविषयी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार रणदिवे होते, तसेच तहसिलदार शिल्पा पाटिल, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, फायकअली सय्यद,
Monday, Jan 2 2017 9:09AM पुढे वाचा
1000001448 मुंबई, दि.२४ (CTNN): भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारती एअरटेलने अहमदाबादमध्ये आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व्ही-फायबरचा प्रारंभ केला. या तंत्ज्ञानाच्या सहाय्याने सध्या शहरात असणाऱया ग्राहकांना १०० एमबीपीएस वेगाने इंटरनेट वापरण्याची सेवा मिळणार आहे.
Saturday, Dec 24 2016 6:54PM पुढे वाचा
1000001392 जयपूर, दि.२२ (CTNN): एअरटेल कंपनीच्या अॅडमुळे सतत चर्चेत असणारी साशा पुन्हा एकदा एअरटेल कंपनीच्या नवीन अॅडमुळे चर्चेत येणार आहे. एअरटेल कंपनीच्या अॅडमध्ये साशा ला महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. एअरटेल कंपनीच्या अॅडमुळे इरिटेटिंग ४ जी गर्ल असे टायटल साशाला पडले होते. तसेच तीही हटके झलकही सर्वाना आवडत असे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मीडियातील चर्चेनुसार साशा एअरटेल सोडून जियोसाठी काम करणार असल्य
Thursday, Dec 22 2016 5:30PM पुढे वाचा