|
1000007319
पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने खरेदी केलेल्या 109 बोटींकडून केवळ 15 टक्क्यांहून कमी पेट्रोलिंग होत असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत मुंबई आणि पुण्यातील एका नागरिकाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या माध्यमातून सागरी सीमांबरोबरच एकूण सुरक्षेवरच प्रश्नयचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
|
|
|
1000007296
पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): एकीकडे आपल्या संपूर्ण देशात ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे तर सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमाने सर्वच पुणेकरांचे लक्ष वेधले गेले. हि गोष्ट आहे पुण्यातील एस एम जोशी फाऊंडेशनच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही उत्सवाची या उत्सव दरम्यान यंदा एका समलिंगी जोडप्याला झेंडा वंदन करण्या
|
|
|
1000006970
पुणे,दि.२५(चेकमेट टाईम्स): पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या देखभालीपोटी शासनाने केवळ पावणेचार वर्षांत तब्बल 140 कोटींचा खर्च केले आहेत. अधूनमधून उघडझाप करीत धूसर झालेल्या या तिसर्या डोळ्याच्या देखभालीपोटी फुगलेला खर्चाचा आकडा पाहून वरिष्ठही अवाक झाले आहेत. सीसीटीव्ही बसवलेल्या कंपनीकडेच पुढील पाच वर्षे देखभालीचे काम सोपवलेले आहे. मात्र, इतका पैसा ओतून
|
|
|
1000006924
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): नववर्षापासून केबल ग्राहकांना प्रत्येक वाहिनीसाठी 50 पैशांपासून ते 19 रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागणार आहे. दि टेलिकॅम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नवीन नियमांनुसार हे दर निश्चिहत करण्यात आले असून यामुळे ग्राहकांची सेवा महागाणार आहे. तसेच, “ट्राय’ने ग्राहक आणि केबलचालक यांना विचारात न घेता दर वाढविल्याचे सांगत पुणे केबल ऑपरेटर्स असोसिएशनने याचा विरोध केला आह
|
|
|
1000006868
पुणे,दि११(चेकमेट टाईम्स): सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामांची सुरूवात करण्यात आल्यामुळे आता पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे. ठळक मुद्दे - पाच कोटीचा निधी मंजूर होवूनही वर्षांपासून रस्ता दुरुस्तीचे काम होते रखडले
|
|
|
1000006820
पुणे,दि.५ (चेकमेट टाईम्स) ; ठळक मुद्देयेत्या काळात विविध व्यवहारांसाठी डिजिटल करन्सी, अर्थात डिजिटल नोटा चलनात येऊ शकतात.डिजिटल करन्सीच्या वापरामुळे काळ्या पैशांवर अंकुश राहील. डिजिटल करन्सी म्हणजे आपल्या नोटांसारख्या दिसणाऱ्या नोटा डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात
|
|
|
1000006810
नवी दिल्ली - आखाती देशात काम करणाऱ्या एका कामगाराच्या मृत्यूनंतर 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागणाऱ्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तब्बल दहा वर्षे चाललेल्या खटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
|
|
|
1000006799
पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे तर जगभर साजरा केला जातो. त्यासाठी अनेकजण निरनिराळ्या पद्धतीने आपला सहभाग नोंदवत असतात. असाच एक सहभाग पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुलांनी नोंदवला असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडकेच असे. सिंहगड रस्त्यावरील एका झोपडपट्टीत वाढलेल्या मुलांनी टिंगलटवाळी करण्यापेक्षा एक चांगला आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करत, रस्त्यावरील अना
|
|
|
1000006502
पुणे दि.१४ (चेकमेट टाईम्स): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती आज शनिवार (दि.१४) रोजी देशभर साजरी केली जात आहे. या दिनाचे औचित्य साधत दिल्लीतील राष्ट्रीय स्मारकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना, "हे राष्ट्रीय स्मारक देशाचा मानबिंदू ठरेल" असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
|
|
|
1000006461
पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): आर्थिक गैरव्यवहार करून देशाबाहेर पळून गेलेल्यांची अनेक प्रकरणे अलीकडच्या काळात आपल्या देशात समोर आली आहेत. मात्र, दुबईत घडलेल्या एका घटनेने सर्वांचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. आर्थिक गैरव्यवहारातून हजारो गुंतवणुकदारांना धोका दिल्याप्रकरणी आरोपी आणि त्याची पत्नी अशा दोघांना न्यायालयाने तब्बल ५०० वर्षांची शिक्षा दिली आहे.
|
|
|
1000006401
पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): राज्याच्या विविध भागांत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी घुसखोरांना 'एटीएस' ने मागील महिन्यात अटक केले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते दहशतवादी संघटनेमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्या पाच जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिल
|
|
|
1000006217
पुणे दि.१७ (चेकमेट टाइम्स): खोटी नावे धारण करून पुण्यात राहणाऱ्या आणि बांगलादेशात बंदी असलेल्या ‘अन्सारउल्ला बांगला टीम (एबीटी)’ या संघटनेतील सदस्यांना मदत करणा-या तीन बांगलादेशी घुसखोरांना पुणे शहर ‘एटीएस’ पथकाने अटक केली. पोलिसांसाठी हे खूपच मोठे यश असून त्यांच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड यासारखी महत्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत.
|
|
|
1000006187
पुणे दि.१४ (चेकमेट टाइम्स): हेरगिरी च्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले आणि सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नौदल अधिकारी 'कुलभूषण जाधव' यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी 'वंचित विकास संस्थे' ने महाराष्ट्रभर सही मोहीम राबवली होती.
|
|
|
1000005397
पुणे, दि.४ (CTNN): पुण्यातील कात्रज येथे भव्य तिरंगा डौलाने फडकत असून स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात १०७ मीटर उंचीचा तिरंगा ध्वज फडकविण्यासही केंद्रीय गृहमंत्रालयाने अखेर हिरवा कंदील दाखविल्याने शहरात दोन तिरंगे डौलाने फडकणार आहेत.
|
|
|
1000005382
‘वंदे मातरम’ विषयी वादग्रस्त विधान पुणे, दि.४ (CTNN): येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयासमोर ‘वंदे मातरम संघटना, पुणे शहर’ यांचे वतीने अबू आझमी आणि ‘एमआयएम’ चे वारीस पठाण यांच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी या दोघांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तसेच त्यांच्या चित्रांवर ऑइल ओतून आंदोलन करण्यात आले.
|
|
|
1000005255
पुणे, दि.२७ (CTNN): निनाद पुणे व निनाद पतसंस्थेतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त रंगावली आणि तिरंगी ध्वज हातात घेऊन रेणुका स्वरुप मुलींच्या प्रशालेतील विद्यार्थीनींनी अनोखा जल्लोष केला. तसेच भारत-पाकिस्तान सिमेवर सुरु असलेली लढाई आणि अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेत शहीद झालेल्यांना यावेळी रंगावलीतून अनोखी मानवंदना देखील देण्यात आली होती.
|
|
|
1000005251
रेल्वे स्टेशनवर खाद्य विक्रीचे स्टॉल्स सुरू करण्यासाठी महिला बचत गटांना परवानगी द्यावी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद मुंबई, दि.२७ (CTNN): लोकसभेत सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या प्रश्नोदत्तराच्या तासात खासदार धनंजय महाडिक यांनी सहभाग घेत, रेल्वे तिकीट काळाबाजार आणि रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीर रित्या कार्यरत असलेल्या एजंटावर कारवाईची मागणी केली. छोट्या शह
|
|
|
1000005175
आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही पुणे, दि.२४ (CTNN): राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मधील एका छात्राने पुन्हा एकदा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल रविवार (दि.२३) सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
|
|
|
1000004930
हिसार, दि.१२ (CTNN): अमरनाथ भाविकांच्या बसवर झालेल्या हल्याच्या निषेधार्त देशभरातून निदर्शने झाल्याचे पाहायला मिळत असून हिसारमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधादरम्यान आंदोलकांनी मौलवीला धक्काबुक्की करत कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला असून एका धार्मिक गुरूला मारहाण केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
|
|
|
1000004866
रत्नागिरी, दि.८ (CTNN): रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडचे सुपुत्र आणि भारतीय हवाई दलातील जवानाचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह पालवणी जांभूळनगर गावावर शोककळा पसरली आहे.
|
|
|
1000004721
पुणे, दि.३० (CTNN): पॅनकार्डधारकांनी आधारकार्ड जोडून घेणे आवश्यक असल्याचे फर्मान केंद्र सरकारने सोडले आहे. ज्यांचे पॅनकार्ड १ जुलै पूर्वी आधारकार्डशी जोडले जाणार नाही, ते १ जुलैनंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत. यादरम्यान जर पॅनकार्ड रद्द झाले तर, गेल्या आर्थिक वर्षातील कर तुम्हाला भरता येणार नाही. तसेच, परताव्यासाठी अर्जही करता येणार नाही.
|
|
|
1000003997
राज्यातील एकूण ३८ रेल्वे स्थानकांचा समावेश नवी दिल्ली, दि.१९ (CTNN): देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केली. यादीत अ १ श्रेणीत महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानकाने ९ वे स्थान पटकावत पिुल्या दहात स्थान मिळवले. तर, अ श्रेणी मध्ये अहमदनगर ने तिसऱ्या व बडनेरा रेल्वे स्थानक सहाव्या स्थानावर आहे.
|
|
|
1000003924
पेट्रोल २ रुपये १६ पैशांनी तर, डिझेल २ रुपये १० पैशांनी स्वस्त नवी दिल्ली, दि.१६ (CTNN): पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर हैराण झाले होते. मात्र, आता ग्राहकांना दिलासा मिळणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोल २ रुपये १६ पैशांनी तर, डिझेल २ रुपये १० पैशांनी स्वस्त झाले आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपास
|
|
|
1000003909
पुणे, दि.१५ (CTNN): अशोक किसनराव एरंडे यांचे नाव अनेकांनी ऐकलेही नसेल मात्र त्यांचे शौर्य अनेकांच्या हृदयात एक भक्कम स्थान निर्माण करणारे आहे. त्यांच्या शौर्याने पोलिसांच्या माना गर्वाने उंचावल्या जातात. अश्या शूरवीराबद्दल जाणून घेऊया.
|
|
|
1000003829
पुणे, दि.१२ (CTNN): पॅनकार्डधारकांनी आधारकार्ड जोडून घेणे आवश्यक असल्याचे फर्मान केंद्र सरकारने सोडले आहे. ज्यांचे पॅनकार्ड १ जुलै पूर्वी आधारकार्डशी जोडले जाणार नाही, ते १ जुलैनंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत. यादरम्यान जर पॅनकार्ड रद्द झाले तर, गेल्या आर्थिक वर्षातील कर तुम्हाला भरता येणार नाही. तसेच, परताव्यासाठी अर्जही करता येणार नाही.
|
|
|
1000003474
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले जिल्हाधिकारी व कृषि अधिकाऱ्यांचे अभिनंदन नागरी सेवादिनी पंतप्रधानांच्या हस्ते उद्या दिल्ली येथे जालन्याचे जिल्हाधिकारी स्वीकारणार पुरस्कार मुंबई, (दि.२१) (CTNN): सन २०१६-१७ या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज शुक्रवार (दि.२१) एप्रिलरोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आ
|
|
|
1000003397
एक धक्का और दो, पाकिस्तान तोड दो पुणे, दि.१७ (CTNN): कुलभूषण जाधव बचाव, पाकिस्तान हटाव, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड दो, भारत माता की जय अशा घोषणा देऊन कुलभूषण जाधव यांच्या मुक्ततेच्या मागणीसाठी शहरात समस्त हिंदू आघाडीतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.
|
|
|
1000003398
दुष्काळावर मात, खडकवासलाची साथ पुणे, दि.१७ (CTNN): देशातील अनेक राज्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यासाठी धरणे, सरोवरे, तलाव अशा ठिकाणी अनेक उपयोजना राबविण्यात येतात. यातीलच उत्तम उदाहरण म्हणजे खडकवासला धरण असल्याने कर्नाटक राज्यात गेल्या काही वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात खडकवासला जलसंवर्धन चळवळ राबविण्यासाठी तेथील सेवाभावी कार्यककर्त्यांनी शुक्रवार (दि.१४) खडक
|
|
|
1000003352
महिला शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद मुंबई, दि.१४ (CTNN): नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र शासन एक रोडमॅप ठरवत असून या आराखड्यामध्ये इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि त्यांच्या महिला शाखेने योगदान द्यावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
|
|
|
1000003287
मुंबई, दि.११ (CTNN): भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे सर्वच स्तरातून नागरिक विरोध करत असताना दिसून येत आहेत. परंतु यावेळी 'सगळे खान गप्प का आहात? असा बोचक सवाल गायक अभिजीत भट्टाचार्य याने ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला असून बॉलीवूडवरही निशाणा साधला आहे.
|
|
|
1000003096
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती नवी दिल्ली, दि.११ (CTNN): दिल्ली पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील युवकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूर येथे निवड प्रक्रिया केंद्रास मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
|
|
|
1000003009
नवी दिल्ली, दि.८ (CTNN): मुंबई येथील नौदलाचे आयएनएचएस अश्विनी सैन्य रुग्णालय देशातील सर्वोत्तम सैन्य हॉस्पिटल ठरले असून पुणे येथील कमांड रुग्णालयाने दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळविला. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उभय रुग्णालयांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
|
|
|
1000002926
नाशिक, दि.४ (CTNN): बडीज ड्युटीच्या नावाखाली लष्करी जवानांची अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक उघड करणाऱ्या नाशिकमधल्या आर्टीलरी सेंटरमधील रॉय मॅथ्यू या जवानाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या डायरीमुळे आत्महत्येचे गूढ उकलले जाण्याची शक्यता आहे.
|
|
|
1000002906
नवी दिल्ली, दि.३ (CTNN): भारतीय सैनिकांना सीमेवर किती हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते, याची माहिती देणारा व्हिडिओ सादर केल्यानंतर चर्चेत आलेले सैनिक तेजबहादूर यादव यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.
|
|
|
1000002756
नवी दिल्ली, दि.२४ (CTNN): जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील बाभुळवाडी गावाची निवड निश्चित झाली असून इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्या मिळून हा प्रकल्प उभारणार आहेत.
|
|
|
1000002688
पुणे, दि.२२ (CTNN): भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक याने सैनिकांच्या पत्नींबद्दल केलेल्या घृणास्पद वक्तव्या बाबत या हरामखोरास कठोर शासन देऊन त्याचा राजीनामा घेण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देण्याच्या विषयाबाबत शनिवार (दि.२५) रोजी महासैनिक लॉन्स पुणे येथे मेळावा व पत्रकार परिषद घेण्याचे योजिले आहे.
|
|
|
1000002625
पुणे, दि.१९ (CTNN): महापालिका निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये पेट्रोलपंप डिलर असोसिएशन आणि क्रेडाई संस्थेने सहभाग घेतला असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोफत पेट्रोल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
|
|
|
1000002612
नवी दिल्ली, दि.१८ (CTNN): कायद्यात राष्ट्रीय गीत अशी संकल्पनाच अस्तित्त्वात नाही. त्यामुळे ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीत घोषित करून ते वाजवण्याचे आदेश देता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान केले आहे.
|
|
|
1000002395
नवी दिल्ली, दि.९ (CTNN): देशातील जवान अधिकाऱ्यांचा, निकृष्ट जेवणाच्या माध्यमातून होणारा काळाबाजार सोशल मिडियाच्या माध्यामातून उघड करणारे बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव गायब झाले आहेत, अशी याचिका यादव यांच्या कुटुंबीयांनी गुरुवार (दि.९) रोजी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
|
|
|
1000002382
काँग्रेस विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा बेंगळूर, दि.९ (CTNN): राज्यातील बीपीएल रेशनकार्डधारकांना देण्यात येणाऱया तांदळाचे प्रमाण ५ किलोवरून ८ किलोपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचा निर्णय बुधवार (दि.७) रोजी काँग्रेस विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला आहे.
|
|
|
1000002366
नवी मुंबई, दि.९ (CTNN): सायन-पनवेल हायवेवरील नवी मुंबईतल्या खारघरच्या हिरानंदानी पुलाखाली आधार कार्डसंदर्भातील मूळ कागदपत्रांचा ढिगारा आढळून आला असून यामध्ये काही मूळ कागदपत्रांसबोतच महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीही जोडलेल्या आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या कागदपत्रांमुळे संशय व्यक्त केला जात आहे.
|
|
|
1000002158
मुंबई, दि.२९ (CTNN): देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उद्या सोमवार (दि.३०) जानेवारी रोजी सकाळी २ मिनिटे मौन पाळून हुतात्मा दिन पाळण्यात यावा, असे परिपत्रक राज्य शासनातर्फे जारी करण्यात आले आहे.
|
|
|
1000002157
नवी दिल्ली, दि.२९ (CTNN): लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित ‘बाळ गंगाधर टिळक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला शनिवार (दि.२८) रोजी सर्वोत्तम पथसंचलनाचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते् शनिवारी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव संजय भोकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
|
|
|
1000002099
सांस्कृतिक कार्यक्रमांसह चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर मुंबई, दि.२६ (CTNN): ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आज गुरुवार (दि.२६) जानेवारी रोजी पथसंचलन पार पडले. यावेळी चित्तथरारक प्रात्याक्षिकेही सादर करण्यात आली.
|
|
|
1000002089
नवी दिल्ली, दि.२६ (CTNN): दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ३६ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे.
|
|
|
1000002070
नवी दिल्ली, दि.२५ (CTNN): प्रजासत्ताक दिनाच्या राजपथ येथील परेडमध्ये महाराष्ट्राकडून यावर्षी ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ यांच्या व्यक्तीमत्वावर आधारित चित्ररथ पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. संचलनात महाराष्ट्राकडून सादर होणारा चित्ररथ लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा आहे. त्यामुळे चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.
|
|
|
1000002050
नवी दिल्ली, दि.२४ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
|
|
|
1000001998
कुटुंबियांकडून पाक सरकारचे आभार धुळे, दि.२२ (CTNN): नजरचुकीने एलओसी पार करून पाकच्या हद्दीत गेलेले मूळचे धुळ्यातील भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची पाकिस्तानकडून काल शनिवार (दि.२२) रोजी सुटका करण्यात आली असून वाघा बॉर्डरवर पाकिस्तानकडून चव्हाण यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले. त्यांच्या या सुटकेने धुळे जिल्हा तसेच चंदू चव्हाण यांच्या घरी जल्लोष होत असताना दिसत आहे.
|
|
|
1000001939
पुणे, दि.२० (CTNN): आपल्याकडील न्याय-संस्था, न्यायालये रेंगाललेले खटले या संबंधात बऱ्याच बातम्या येत असतात, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला जलद न्याय मिळावा अशी दिल्लीतील परिषदे मध्ये केलेली अपेक्षा हे सुद्धा समजण्यात येईल आणि ती योग्यच आहे. न्याय व्यवस्था सशक्त हवी तशीच गतिमान हवी. पण याच वेळी आपण काही खटले १२/१३ वर्षे चाललेले पाहतो, उदाहरणार्थ सलमानखानच्या गाडीचा मुंबईतील अ
|
|
|
1000001944
कोर्टात घेण्यात आलेले घटस्फोट हेच कायदेशीर दिल्ली, दि.२० (CTNN): सध्या देशात घटस्फोटांचे प्रमाण वाढले असून चर्चमधून मिळणाऱ्या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी करण्यात आलेली याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दर्शविला आहे. मुस्लिमांना मिळणाऱ्या तोंडी तीन तलाकप्रमाणे चर्चमधूनही मिळणाऱ्या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.स
|
|
|
1000001942
नवी दिल्ली, दि.२० (CTNN): देशात वाहनांचे वाढते प्रमाण तसेच त्यामुळे होणारे अपघात यांमुळे सरकार मोठ्या प्रमाणावर त्रस्त होत असते. त्यामुळे रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी ३ डी झेब्रा क्रोसिंगची संकल्पना गेल्या वर्षी जुलै महिन्यात दिल्लीतील राजाजी मार्गावर अमलात आणण्यात आली. या संकल्पनेमुळे मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे नवी दिल्ली नगरपरिषदेने या संकल्पनेचा आणखी विस्तार करण्याच
|
|
|
1000001920
नवी दिल्ली, दि.१८ (CTNN): पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही केवळ १२ रूपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण देणारी अपघात विमा योजना आहे. बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्यांच्या सहयोगाने ही योजना राबविण्यात येते.
|
|
|
1000001809
नवी दिल्ली, दि.१३ (CTNN): भारताच्या पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकने शस्त्रसंधीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु अद्यापही पाकिस्तान शात्रासंधीचे वारंवार उल्लंघन करत आहे. त्यामुळे सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबविण्यात आला नाही तर, पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला जाऊ शकतो, असे संकेत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले आहेत.
|
|
|
1000001703
नवी दिल्ली, दि.१० (CTNN): भारतीय जवानाने व्हिडीओच्या माध्यमातून मांडलेल्या सीमेवरील जवानांच्या व्यथेमुळे अनेक देशप्रेमाचे ढोंग करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. जवानाच्या या व्हिडीओमुळे सर्वत्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे. तसेच सरकारच्या भूमिकेला किंवा धोरणांना विरोध करणाऱ्यांना सीमेवरील सैनिकांचा दाखला देत देशप्रेमाचे धडे शिकवणाऱ्या तथाकथित राष्ट्रवाद्यांवर या व्यथेमुळे तोंडघशी पडण्याची व
|
|
|
1000001622
मुंबई, दि.७ (CTNN): देशभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वातावरण दिसतेय. कुठे थंडी तर कुठे पाऊस अशी सध्याची परिस्थिती आहे. जानेवारीच्या महिन्यात महाराष्ट्राला तर थंडीने पर गारठून टाकलेले दिसत आहे.
|
|
|
1000001521
श्रीनगर, दि.३ (CTNN): जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये पहाटेच्या सुरवातीपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चालू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.
|
|
|
1000001331
कोलकत्ता, दि.१९ (CTNN): देशाचे राष्ट्रगीत चालू असताना आपण सर्वाना स्तब्ध राहण्याचे सांगत असतो, आज्ञा किवा अधिकार नव्हे तर देशाचा मान म्हणून. परंतु तृणमूल काँग्रेसच्या आमदार वैशाली दालमिया राष्ट्रगीतावेळी संपूर्ण वेळ मोबाईलवर बोलत होत्या. दालमिया यांच्याकडून झालेला देशाचा अपमान कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
|
|
|
1000001122
नवी दिल्ली, दि.८ (CTNN): पासपोर्ट बनवू इच्छित असणार्याप लोकांना खुशखबर आहे. पासपोर्ट बनवण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही अर्ज करता येणार आहे. देशातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये केंद्र सरकार लवकरच ही सेवा उपलब्ध करुन देणार आहे.
|
|
|
1000001094
पुणे, दि.७ (CTNN): भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ११ नोव्हेंबर हा दिवस स्मरण दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जात असे. त्या दिवसाला ‘पॉपी’ डे असे सुद्धा संबोधले जात असे. स्मरण दिनास निधी देणारयास कागदी शोभेची फुलझाडे देण्यात येत असत.
|
|
|
1000001060
पुणे, दि.४ (CTNN): नागरोटा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातील शहीद झालेले पंढरपुरचे वीर सुपुत्र मेजर कुणाल मुन्नगिर गोसावी तसेच नांदेड जिल्ह्यातील जानापुरचे वीर सुपुत्र संभाजी यशवंतराव कदम यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
|
|
|
1000000980
तिघांचा खात्मा, दोन जवान शहीद जम्मू-काश्मीर, दि.२९ (CTNN): भारतीय लष्करी तळावर नागरोटामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन जवान शहीद झाल्याचे समजले आहे. जवानाने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु अतिरेकी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरुच आहे.
|
|
|
1000000949
पुणे, दि.२६ (CTNN): चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करता करता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांचे आश्रू पुसणारा बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या सामाजिक उत्तरदायित्वामुळे चर्चेत आहे. आपलं हे सामाजिक भान जपणारा अक्षय आता शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून त्यांना आर्थिक पाठबळ देत आहे.
|
|
|
1000000923
जामखेड, दि.२५ (CTNN): सहा महिन्यापुर्वी पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जामखेड तालुक्यातील लेहेनेवाडी येथील सैनिक नितीन दगडु जगताप, रा लेन्हेवाडी, ता जामखेड सहभागी झाले होते. सैनिक नितीन जगताप हे सहा महिन्यांपुर्वी दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले होते. त्याच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते मात्र काल रात्री त्यांना विर मरण आले.
|
|
|
1000000914
लग्नाच्या दिवशीच करण्यात आले अंत्यसंस्कार भोपाळ (CTNN): याला दुर्भाग्य म्हणतात, की लष्कराच्या जवानावर लग्नाच्या नियोजित दिवशीच अंत्यसंस्कार करण्यात आले. २३ नोव्हेंबर रोजी त्याचे लग्न होणार होते. पण त्याचा मृतदेह याच दिवशी घरी आला. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. जवानाने लग्नासाठी सुटी मागितली होती. पण सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या तणावामुळे सुट्या मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे निराश ह
|
|
|
1000000356
घराचे दरवाजे, भिंती, रस्ते रंगवले “गो इंडिया, गो बॅक”च्या नाऱ्याने नवी दिल्ली, दि.२ (CTNN): काश्मिर मध्ये काल सोमवार (दि.१) २४ व्या दिवशी देखिल बंद मुळे परिस्थिती चिघळलेली होती. फुटीरतावादी संघटनांनी सांगितल्याप्रमाणे राज्यभरातील लोकांनी आपापल्या घरावर, घरासमोरील रस्त्यावर, दुकानांच्या शटर वर “गो इंडिया, गो बॅक”चे णारे लिहिले. त्यामध्ये खुद्द फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी हे देखिल तो नारा
|
|
|
1000000104
पुणे, दि. ३० (CTNN): “भारत मत कि जय” बोलणे हे केवळ आपले कर्तव्याच नसून तो आपला अधिकार आहे. त्यामुळे मी “भारत माता कि जय” म्हणणारच असे धारदार वक्तव्य सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केले. जावेद अख्तर यांची या वक्तव्याने संपूर्ण सभागृहात एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडात होऊन, “भारत माता की जय” चा नारा घुमला.
|
|
|
1000000012
नवी दिल्ली - मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) स्पष्ट केले आहे.
|
|
|
1000000008
भुवनेश्वर - मागील काही दिवसांमध्ये ओडिशातील रेल्वे प्रकल्पांना त्यांच्या हक्काचा निधी मिळालेला नाही, यामुळे येथील गुंतवणुकीचा ओघ काहीसा थांबल्याचे दिसून येते. राज्यातील प्रकल्पांना गती यावी म्हणून केंद्र आणि राज्याच्या पुढाकाराने एक नवी कंपनी स्थापन केली जाईल आणि हे प्रकल्प मार्गी लावले जातील, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज केले.
|
|
|
1000000007
श्रीनगर - राजधानी श्रीनगर येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पाच दिवसांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध आज मागे घेण्यात आले. त्याचवेळी कुपवाडा येथे जमावबंदी आदेश आजही कायम ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश हंडवाडा शहरात कायम ठेवले आहेत. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा विस्कळीत राहिली. अधिकारी सूत्राने द
|
|
|
1000000006
श्रीनगर - राजधानी श्रीनगर येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पाच दिवसांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध आज मागे घेण्यात आले. त्याचवेळी कुपवाडा येथे जमावबंदी आदेश आजही कायम ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश हंडवाडा शहरात कायम ठेवले आहेत. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा विस्कळीत राहिली. अधिकारी सूत्राने द
|
|
|
1000000005
हैदराबाद - संपूर्ण देशातील कंत्राटी कामगारांना किमान दहा रुपये वेतन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू लक्ष्मण यांनी आज येथे दिली.
|
|
|
1000000004
अहमदाबाद - पाटीदार संघटनेचे नेते हार्दिक पटेल यांची तातडीने सुटका करावी या मागणी मेहसाना शहरात करण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. पोलिस आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. संतप्त आंदोलकांनी येथील गृह राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांवर हल्लाबोल करतानाच काही बसेसही पेटवून दिल्याने येथे संचारबंदी लागू करण्यात आली.
|
|
|
1000000003
नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक वर्गात मोडणाऱ्या आणि व्हिसावर भारतात दीर्घकाळ वास्तव्य करून असलेल्या हिंदूंना या पुढे भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे आणि बॅंक खाते उघडण्याची परवानगी मिळणार आहे. तसेच पाकिस्तानातील हिंदूंना पॅनकार्ड आणि आधारकार्डाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
|
|