1000007361 पुणे,दि.५(चेकमेट टाईम्स): किरकोळ वादातून मित्रानंच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरण काटकर (वय 28 वर्ष) याची मंगळवारी (5 फेब्रुवारी) पहाटे डोक्यात दगड घालून हत्या केली. नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील सर्व्हे क्रमांक 8मध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये किरणची हत्या करण्यात आली.
Tuesday, Feb 5 2019 12:39PM पुढे वाचा
1000007357 पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स): दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेअकराच्या सुमारास पूर्णनगर, चिंचवड येथे घडली.
Monday, Feb 4 2019 5:51PM पुढे वाचा
1000007356 पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स): दिघी- चाकूचा धाक दाखवून तरुणाकडील 5 हजार 400 रुपये जबरदस्ती काढून घेतले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या मित्रावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रस्त्यावर घडली.
Monday, Feb 4 2019 5:36PM पुढे वाचा
1000007355 पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स): सांगवी- कामासाठी बाहेर गेलेल्या एका मजुराच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गॅस सिलेंडर चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी पावणे एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.
Monday, Feb 4 2019 5:23PM पुढे वाचा
1000007354 पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स):भोसरी- रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास भोसरी येथे माई वडेवाले दुकानाच्या समोर घडली.
Monday, Feb 4 2019 5:12PM पुढे वाचा
1000007353 पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स): जामिनावर सुटल्यानंतर चिंचवड परिसरात बेकायदेशीर जमाव करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार ‘रंज्या’ सह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. 3) चिंचवड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Monday, Feb 4 2019 4:43PM पुढे वाचा
1000007350 पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): शहरात हत्या, मारामा-या, तोडफोडीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली. सराईत गुंडांना टार्गेट करत शहरातील वेगवेगळ्या भागात कोंबिंग ऑपरेशन वाढवले. .काही गुंडांना तडीपारही केले. पण असे असतानाही गुन्हेगारी कारवाया काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शहरातील हडपसर आणि ताडीवाला रस्ता परिसरात पुन्हा एकदा हाणामारीच्या घटना उघडकीस आल्या.
Monday, Feb 4 2019 4:08PM पुढे वाचा
1000007349 पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): पुण्यातील नारायण पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने 35 लाखांनी फसवल्याचा प्रकार उघडकीस आला.
Monday, Feb 4 2019 2:58PM पुढे वाचा
1000007344 पिंपरी चिंचवड,दि.३(चेकमेट टाईम्स): व्यवसायातील भागीदारी भागीदार महिलेच्या परस्पर रद्द करून चौघांनी मिळून तब्बल 43 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2019 या दरम्यान घडला.
Sunday, Feb 3 2019 4:55PM पुढे वाचा
1000007343 पिंपरी चिंचवड,दि.३(चेकमेट टाईम्स): तरुणी तिच्या कारमधून जात असताना आरोपीने तिच्या कारला आपली गाडी आडवी लावून तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला. ही घटना बर्ड व्हॅलीसमोर सार्वजनिक रस्त्यावर घडली.
Sunday, Feb 3 2019 4:25PM पुढे वाचा
1000007342 पिंपरी चिंचवड,दि.३(चेकमेट टाईम्स): लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. मुलीला गर्भधारणा झाल्याच्या दोन महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना निगडी येथे नोव्हेंबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत घडली आहे.
Sunday, Feb 3 2019 4:12PM पुढे वाचा
1000007341 पिंपरी चिंचवड,दि.३(चेकमेट टाईम्स): नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मॅफेड्रीन’ या ड्रग्सची विक्री करणाऱ्यास फुगेवाडी येथे अटक करण्यात आली. ही कारवाई अंमलीपदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. 2) फुगेवाडी येथे केली.
Sunday, Feb 3 2019 3:47PM पुढे वाचा
1000007339 पुणे,दि.३(चेकमेट टाईम्स): स्वारगेट येथून घरी जाण्यासाठी सहा आसनी रिक्षात बसलेल्या तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. तरुणीने धाडस दाखवून रिक्षा चालकास विरोध करत चालत्या रिक्षातून उडी मारली. यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sunday, Feb 3 2019 2:46PM पुढे वाचा
1000007338 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): मुंबई विमानतळावर असतानाच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आली. तेलतुंबडेंना लगेचच पुण्याला रवाना करण्यात आले.
Saturday, Feb 2 2019 7:43PM पुढे वाचा
1000007335 पिंपरी चिंचवड,दि.२(चेकमेट टाईम्स): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेवकाला फोनवरून एक लाखांच्या खंडणीसाठी गोळ्या घालण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि.1) समोर आला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Saturday, Feb 2 2019 6:23PM पुढे वाचा
1000007333 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आरोप असलेले आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे मुंबईतून अटक केली. पुणे सत्र न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Saturday, Feb 2 2019 4:41PM पुढे वाचा
1000007331 पिंपरी चिंचवड,दि.२(चेकमेट टाईम्स) : गेल्या वीस महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे परिस्थितीशी झुंज देत असलेल्या पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक (एच. ए.) कंपनीच्या एका कामगाराने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) अडीचच्या सुमारास थेरगाव-मंगलनगर येथे घडली.
Saturday, Feb 2 2019 3:33PM पुढे वाचा
1000007329 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): खराडी परिसरातील एका बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान, पुणेकरांना परदेशातून गंडाविण्यात येत असल्याच्या तक्रारी असतानाच, पुण्यातही बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांना फसविले जात असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून पाच जणांना अटक करत हार्डडिस्क, लॅपटॉप, हेडफोन, डेबिट कार्ड, मोबाइल अ
Saturday, Feb 2 2019 2:05PM पुढे वाचा
1000007326 पिंपरी चिंचवड,दि.1(चेकमेट टाईम्स): माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेच्या छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 फेब्रुवारी 2018 ते 10 जुलै 2018 या कालावधीत उंब्रज बावधन म्हाळुंगे येथे घडला.
Friday, Feb 1 2019 5:54PM पुढे वाचा
1000007325 पिंपरी चिंचवड,दि.1(चेकमेट टाईम्स): कारचा गिअर बदलण्याच्या बहाण्याने प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. ३१) दुपारी एकच्या सुमारास पाषाण ते बावधन दरम्यान घडली. याप्रकरणी ओला कॅब चालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
Friday, Feb 1 2019 5:21PM पुढे वाचा
1000007324 पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी तरुणाला मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना बुधवारी (दि.30) रात्री साडेअकराच्या सुमारास हडपसर येथील महालक्ष्मी मंदिरासमोर घडली आहे.याप्रकरणी अनिकेत वायदंडे (वय 19, रा. रामटेकडी, हडपसर) याने फिर्याद दिली आहे.
Friday, Feb 1 2019 4:58PM पुढे वाचा
1000007321 पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): पोटच्या तीन मुलींवर पती बलात्कार करीत असल्याचे माहिती असूनही, त्याला पाठीशी घालणाऱ्या महिलेला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणातील पित्याला न्यायालयाने जन्मठेप आणि १४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Friday, Feb 1 2019 3:17PM पुढे वाचा
1000007320 पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): दोन तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील साक्षी विद्याधर उघाडे या 15 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 30) रोजी घडली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गौरव संजय भोसले व वामन सूर्यकांत भोसले या दोघा तरुणांना अटक केली.
Friday, Feb 1 2019 3:04PM पुढे वाचा
1000007316 पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचा आलेख हा वाढतच चालला आहे. मागील 2018 या वर्षात 72 जणांचा खून करण्यात आला. तर 93 जणांवर खुनी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. यातील 9 खून प्रकरणांचा अद्याप उलगडा झाला नाही. या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांना या चालू वर्षामध्ये कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत. पिंपरी-चिंचवडसाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र आयुक्तालयाची
Friday, Feb 1 2019 11:02AM पुढे वाचा
1000007315 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने एका तेरावर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे आणि या प्रकरणात संबंधित डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे घडली. प्रज्ञा अरुण बोरुडे (13, रा. बावधन, पुणे) असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव असून डॉ. बबन जाधव (रा. रामकृष्ण क्लिनिक, सिद्धार्थनगर, बावधन, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
Friday, Feb 1 2019 10:22AM पुढे वाचा
1000007314 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत महाराष्ट्रासह मनिपुर, नागालँड येथील सहा मुलींची सुटका करुन एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि.२७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कल्याणीनगर येथील फोर्टलिझा सोसायटीतील स्पा हेवन, लक्झरी स्विडीश अँड थाई मसाज सेंटरमध्ये करण्यात आली.
Monday, Jan 28 2019 4:46PM पुढे वाचा
1000007313 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): ज्या परिसरात सीसीटीव्ही नाही, अथवा जास्त गर्दी नाही असा परिसर हेरून त्यानंतर कचरा वेचक असल्याचे भासवून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Monday, Jan 28 2019 4:10PM पुढे वाचा
1000007305 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): सार्वजनिक रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने पोलीस हवालदारास धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोथरुड येथे घडला आहे. हा प्रकार कोथरुड येथील लक्ष्मीनगर झोपडपट्टी येथील सार्वजनिक रस्त्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमरास घडला असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Sunday, Jan 27 2019 6:45PM पुढे वाचा
1000007304 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये एका तरुणाचे मुंडके छाटून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली असून या तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार देखील करण्यात आले आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज (रविवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास फन टाईम थिएटर समोर घडला. रोहीत साळवी (वय- २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहित
Sunday, Jan 27 2019 6:25PM पुढे वाचा
1000007303 पिंपरी चिंचवड,दि.२७(चेकमेट टाईम्स): महिलेला मारहाण करून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 25) पिंपळे गुरव येथे घडली. मात्र, भांडणाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
Sunday, Jan 27 2019 5:30PM पुढे वाचा
1000007302 पिंपरी चिंचवड,दि.२७(चेकमेट टाईम्स): जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण सुरु असताना शिवसेनेचे माजी नगरसेवक संपत पवार यांचा मुलगा मारहाणीबाबत विचारणा करण्यासाठी गेला असता त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) दुपारी बाराच्या सुमारास थेरगाव येथील लक्ष्मीबाई गार्डन गुजर नगर येथे घडली.
Sunday, Jan 27 2019 4:58PM पुढे वाचा
1000007301 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): सिंहगड पोलिसांनी एका कारमधून आलेल्या तिघांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून ३ पिस्तुल आणि सहा काडतसे हस्तगत केली आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली
Sunday, Jan 27 2019 2:57PM पुढे वाचा
1000007300 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात तडीपार गुंड सनी शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी हैदोस घालत रुग्णवाहिकेसह पाच वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्नात असताना सनी शिंदे याला अटक केली, असे सूत्रांकडून समजते.
Sunday, Jan 27 2019 2:41PM पुढे वाचा
1000007298 पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): जमिनीत गुंतविलेले पन्नास लाख रुपये परत मागितल्यानंतर एकाच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. तर मुळशीत व्यवहार करायचा असल्यास 1 कोटीची खंडणीही मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Sunday, Jan 27 2019 2:01PM पुढे वाचा
1000007294 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्यात आल्याचा धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला अटक केली आहे.
Sunday, Jan 27 2019 12:44PM पुढे वाचा
1000007291 पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शनिवारी (दि. 19) उरुळी देवाची मधील मंतरवाडी चौकात केली.
Sunday, Jan 20 2019 5:47PM पुढे वाचा
1000007290 पिंपरी चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स): तरुणीला पाहुन प्रियकर तरुणाने तिच्या दुचाकीसमोर उभा राहून तिची वाट अडवली. तसेच तिच्या वाहनाची चावी काढून घेतली आणि तरुणीला जाण्यास मज्जाव केल्याप्रकरणी प्रियकर तरुणावर गुन्हा दाखल केला गेला आहे. ही घटना च-होली फाटा येथे पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (दि. 19) दुपारी पाचच्या सुमारास घडली आहे.
Sunday, Jan 20 2019 3:54PM पुढे वाचा
1000007289 चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स): सोने-चांदी आणि रोख रकमेसह आता दररोजच्या वापरातील कपडे देखील सुरक्षित ठेवण्याची वेळ आली आहे. कारण चिंचवड येथे एका सोसायटीमधून रोख रकमेसह दररोजच्या वापरातील कपड्यांची देखील चोरी झाली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून याबाबत शुक्रवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Sunday, Jan 20 2019 2:49PM पुढे वाचा
1000007288 पिंपरी,दि.२०(चेकमेट टाईम्स): आपापसात झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी असून ही घटना पिंपरी गावात नवमहाराष्ट्र शाळेजवळ शुक्रवारी (दि. 18) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.
Sunday, Jan 20 2019 2:31PM पुढे वाचा
1000007287 मुंबई,दि.२०(चेकमेट टाईम्स): वाहन थांबवून तपासणी केल्यामुळे आलेल्या रागातून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमध्ये भरस्त्यामध्ये महिला पोलीसाचा विनयभंग करून ज्ञानेश्वर मेश्राम या पोलीस शिपायास मारहाण केल्याचा प्रकार १४ जानेवारीला मुंबईत घडला होता. महिला पोलीसाचा विनयभंग करून फरार झालेला इब्राहिम शेख आता पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला आणि अन्य चार साथीदारांना अटक करून पोलीसांनी न्यायालयात हजर केले अस
Sunday, Jan 20 2019 2:13PM पुढे वाचा
1000007277 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): व्यवसायासाठी पैसे घेऊन एकाची 30 लाखांची फसवणूक घटना समोर आली आहे. नोव्हेंबर 2016 पासून कॅम्प येथील आझम कॅम्पसमध्ये ही फसवणूक करण्यात आली.
Saturday, Jan 19 2019 5:32PM पुढे वाचा
1000007276 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): ससुन रुग्णालयातून अपहरणाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी काल शुक्रवारी (दि.18) दुपारी 2 च्या सुमारास पळून गेला आहे. संजय वसंत नलावडे (वय 23, रा.दत्तवाडी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
Saturday, Jan 19 2019 5:18PM पुढे वाचा
1000007275 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): कार भाड्याने दिल्याचे सांगून कारची परस्पर विक्री करून सात जणांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
Saturday, Jan 19 2019 5:09PM पुढे वाचा
1000007269 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तमिळनाडूतील खोट्या बनावट नोटा छापून त्या इतर वेगवेगळ्या शहरांमध्ये चलनात आणणार्‍या एका बड्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील कुख्यात गुन्हेगाराचा हा छापखाना असल्याचे उघडकीस आले आहे तसेच, यात दोन महिलांसह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा चार लाखांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटाप्रकरणी ताब्यात घेण्यात
Saturday, Jan 19 2019 1:28PM पुढे वाचा
1000007268 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीमुळे 22 दिवसांच्या बाळाचा जीव हा धोक्यात आला आहे. इंजेक्शन दिल्यामुळे बाळाला गाठ आली आहे. रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्या ठिकाणी जखम होऊन बाळाला संसर्ग झाला असल्याचे कळाले. त्याबाबत तक्रार केली म्हणून डॉक्टरांकडून संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उद्धट बोलले जात होते. त्यामुळे
Saturday, Jan 19 2019 1:08PM पुढे वाचा
1000007266 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): दारू पिण्याच्या वादातून एकाचा खून केला गेला आणि या प्रकरणी आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सहा जणांना जन्मठेप आणि 15 हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेपैकी 30 हजार रुपये मृताच्या कुटुंबियांना तर दोन जखमींना 30 हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
Saturday, Jan 19 2019 12:36PM पुढे वाचा
1000007264 अमरावती, दि.१८ (चेकमेट टाईम्स): अमरावतीमधील भातकुली तालुक्यात मणिबाई छगनलाल देसाई विद्यालय शाळेची भिंत कोसळून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भातकुली तालुक्यातील आष्टी गावात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.
Friday, Jan 18 2019 6:45PM पुढे वाचा
1000007262 पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): घटनेबाबत अधिक माहिती अशी कि दि.१५/१/२०१९ रोजी फान टाईम थीएटर शेजारी वडगाव पुलाखाली बंदीस्त पाण्याच्या पाईपलाईनच्या कॅनॉलमध्ये १०-१५ फुट खोल खड्ड्यात एक अंदाजे २५ टे ३० वयोगटातील अज्ञात इसमचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आलेला होता. सदर ठिकाणी सिंहगड रोड पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता सदर व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून झाला असल्याची खात्री झालि होती.मृतदेहाची कोणती
Friday, Jan 18 2019 5:36PM पुढे वाचा
1000007261 पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): पुण्यातील कोथरूड येथे रहात असणाऱ्या फिर्यादी मंगेश बोरसे ( वय ३८ ) यांनी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये एका अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.हि घटना दि.१६/१/२०१९ रोजी ९:०० ते दि.१७/१/२०१९ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान २०७,सोबा संकुल, गणेश कॉलोनी गांधी भवन रोड,कोथरूड पुणे येथे घडली
Friday, Jan 18 2019 4:29PM पुढे वाचा
1000007260 पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): पुण्यातील कोथरूड मध्ये राहत असलेल्या मारुती भरेकर (वय ४९ ) यांनी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये एका अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि घटना दि.१६/१/२०१९ वेळ ७:१५ ते १७/१/२०१९ रोजी सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान बी-१/३०३,कुंबरे पार्क एकलव्य कॉलेजजवळ,कोथरूड पुणे येथे घडली.
Friday, Jan 18 2019 4:09PM पुढे वाचा
1000007256 पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): कल्याण-नगर महामार्गावरील गायमुखवाडी (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (दि. 17) रात्री 9 वाजेच्या सुमारास पिकअप व ट्रॅव्हल्सची भीषण धडक झाली.
Friday, Jan 18 2019 1:26PM पुढे वाचा
1000007251 पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): पुण्यातील वारजे परिसरामध्ये एका १६ वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन खून केल्याची घटना घडली आहे. निखिल अनंत आंग्रोळकर (वय – १६) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे तर याच्या खूनप्रकरणी निखिलच्या घराशेजारी राहणाऱ्या विनयसिंग विरेंद्रसिंग रजपूत (वय २२) याला पोलिसांनी अटक केली आहे. निखिलचा खून करुन आरोपीने त्याचा मृतदेह चांदणी चौक ते डुक्कर खिंड या दरम्यान रस्त्याच्या कडेला खड्डा खोद
Thursday, Jan 17 2019 5:09PM पुढे वाचा
1000007246 पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): पूर्ववैमनस्यातून एकाचा डोक्यात वार कठीण हत्याराने वार निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज बुधवारी (दि.16) पहाटे पावणे दोनच्या सुमारास फुरसुंगी येथील फडतरे वस्ती जवळील रेल्वेलाईन जवळ मजूर कॅम्पमध्ये घडली.
Wednesday, Jan 16 2019 4:11PM पुढे वाचा
1000007244 पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): मागील चार दिवसात पुणे शहरात खुनाच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एक खून भोर तालुक्यात झाला तर चार खून पुण्यात झाले. त्यामुळे पुण्यात खरच कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला.
Wednesday, Jan 16 2019 3:51PM पुढे वाचा
1000007240 पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): जनता वसाहतीमध्ये सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि तसेच १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रहिवाशांकडून हप्तेवसुली आणि हद्दीच्या वादावरून हा खून केला गेला असल्याचे उघड झाले आहे.
Wednesday, Jan 16 2019 2:17PM पुढे वाचा
1000007239 पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी चक्क महापौरांच्याच नावाचे बनावट लेटर हेड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत अतिक्रमण विभागाला संशय आल्याने त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर हे लेटरहेड बनावट असल्याचे कळाले.
Wednesday, Jan 16 2019 2:06PM पुढे वाचा
1000007237 पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): शहरातील एका उद्योगपतीला दिल्ली येथील कपिल गुप्ता, सोनिया गुप्ता व कनिक गुप्ता यांनी दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांना गंडा घातल्याचा गुन्हा बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये 420, 406 व 34 कलमांनुसार 12 जानेवारी रोजी दाखल करण्यात आला आहे; परंतु त्यासाठी तक्रारदाराला अनेक यातनांचा सामना करावा लागला आहे.
Wednesday, Jan 16 2019 1:34PM पुढे वाचा
1000007231 पुणे,दि.१४(चेकमेट टाईम्स): दोन गटांतील वर्चस्ववादातून झालेल्या जनता वसाहत भागात तुंबळ हाणामारीत शहरातून तडीपार केल्या गेलेल्या एका गुंडाने एका सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या केली आहे. रविवारी सायंकाळी हे दोन गट एकमेकांच्यासमोर आल्यानंतर भिडले अन् यातून तुफान जोरदार हाणामारी झाली. यात इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Monday, Jan 14 2019 1:34PM पुढे वाचा
1000007229 पिंपरी चिंचवड,दि.१३(चेकमेट टाईम्स): दुचाकीवरून जात असताना तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराच्या पत्नीने पोलिसात कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.
Sunday, Jan 13 2019 6:50PM पुढे वाचा
1000007226 पुणे,दि.१३(चेकमेट टाईम्स): पुणे विमाननगर – येरवड्यामध्ये झालेल्या संदिप देवकर निर्घृण खूनप्रकरणी फरार असलेला आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार अशरफ पठाण (२५) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री जेरबंद केले आहे. संदीप ऊर्फ अण्णा सुभाष देवकर यांचा गेल्या रविवारी (६) डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन व नंतर रिव्हाँलवरने गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. या खूनाच्या गंभीर गुन्ह्यात गणेश श
Sunday, Jan 13 2019 4:27PM पुढे वाचा
1000007225 मुंबई,दि.१३(चेकमेट टाईम्स): चोरीच्या प्रकरणात बेकायदेशीररित्या अटक केल्याने आपली समाजात मानहानी झाली आहे असा दावा करत एका महिलेने १० लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. या संबंधी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना नोटीस देखील बजावली आहे.
Sunday, Jan 13 2019 4:11PM पुढे वाचा
1000007221 पुणे,दि.१३(चेकमेट टाईम्स): "तुमचे कर्जाचे रेकॉर्ड फार चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरामध्ये 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी व्यक्तीने आंबेगाव खुर्दमधील जयंत दरेकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने वारंवार फोन करून दरेकर यांना जाळ्यात ओढले आणि काही दिवसांतच त्यांची सव्वादोन लाखांची फसवणूक केली.
Sunday, Jan 13 2019 2:00PM पुढे वाचा
1000007220 पुणे,दि.१३(चेकमेट टाईम्स): शहरातील प्रसिद्ध मार्वल कायरा स्किमचा बिल्डर विश्‍वजित सुभाष झंवर (49, रा. कोरेगाव पार्क) यांना पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुकेश मोहनदास मनसुखानी (40, रा. दुबई) यांनी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद देखील दिली आहे. त्यानुसार झंवर याच्यासह कार्तिक धनशेखरन (36), संजय जस्सूभाई देसाई, प्रमोद तुकाराम मगर, तसेच जागाम
Sunday, Jan 13 2019 1:38PM पुढे वाचा
1000007219 पुणे,दि.१३(चेकमेट टाईम्स): अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यामुळे तिची गर्भधारणा झाली. मुलीने एका मृत बाळाला जन्म दिला व नंतर त्या बाळाची परस्पर विल्हेवाट देखील लावली. कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणात पोलिस स्वतः फिर्यादी झाले अन् त्यांनी तपास सुरू केला. बाळाची ‘डीएनए’ टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी पिंपरीतील स्मशानभूमीमध्ये पुरलेले बाळ उकरून बाहेर
Sunday, Jan 13 2019 1:13PM पुढे वाचा
1000007218 पुणे,दि.१३(चेकमेट टाईम्स): मोलकरणीने दागिन्यांची चोरी केली नाही तिला तरीही तिला चौकशीच्या नावाखाली 18 डिसेंबरपासून तब्बल 14 दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत अलंकार पोलिस ठाण्यातमध्ये बसवून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिच्याविरुद्ध काहीही ठोस पुरावा नाही म्हणून पोलिसांना गुन्हा दाखल करता आला नाही. मात्र, तिचा नाहक छळ झाला.
Sunday, Jan 13 2019 12:43PM पुढे वाचा
1000007217 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): पुण्यातील चाकण येथील परिसरात गतिमंद असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चक्क तिच्या अत्याच्या नवऱ्याने (मामाने) लैंगिक अत्याचार केल्याची लज्जास्पद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई केली आहे आणि ४६ वर्षीय तिच्या मामला अटक केली असून या प्रकरणी त्या नराधमाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Saturday, Jan 12 2019 6:44PM पुढे वाचा
1000007216 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): करकरे गार्डनजवळ लॅपटॉप व मोबाईल फोन विक्री करण्यासाठी आलेल्या चोरटयाला हडपसर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडून चोरीचे तब्बल 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. हडपसर पोलिसांनी त्याच्याकडून 11 दुचाकी, 25 मोबाईल आणि एक लॅपटॉप असा एकुण 6 लाख 30 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त केला आहे.
Saturday, Jan 12 2019 6:25PM पुढे वाचा
1000007214 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): मृत व्यक्तीच्या नावाने बनावट मृत्युपत्र बनवून तिघांनी त्यांच्या सदनिकेसह अन्य मिळकत लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एक जण अद्याप फरारी आहे.
Saturday, Jan 12 2019 4:39PM पुढे वाचा
1000007210 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभाग उपायुक्तांच्या कार्यालयात घडली.
Saturday, Jan 12 2019 3:07PM पुढे वाचा
1000007209 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): रात्री उशीर झाल्याने जेवण बनविण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांनी तवा व कोयत्याने वार करून हॉटेल चालकास गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (ता. 9) रात्री पावणेबाराच्या सुमारास बालेवाडी येथे घडली.
Saturday, Jan 12 2019 2:49PM पुढे वाचा
1000007208 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): जमीनीच्या प्रकरणात वकिला मार्फत 1 कोटी 70 लाखांची लाच स्विकारल्या प्रकरणी भूमी अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडेचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळून लावला आहे. वानखेडेच्या अटकपूर्व जामीनावर गुरुवारी युक्तिवाद झाला त्यामध्ये अ‍ॅड. रोहित शेंडेला सप्टेंबर ते 26 डिसेंबर 2018 या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 477 फोन कॉल, 129 मॅसेज केल्याची धक्कादायक
Saturday, Jan 12 2019 1:57PM पुढे वाचा
1000007206 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील माळी मळा वस्तीवरील कुशाबा पिराजी लोखंडे (वय ८०) यांचा चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला. या हल्‍ल्यात त्यांची पत्नी सुमन कुशाबा लोखंडे (वय ७२) गंभीर जखमी झाल्या. आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशन हद्दीत असणा-या पारगाव (शिंगवे) येथे आज (ता.१२) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कुशाबा लोखंडे व त्यांची पत्नी सुमन यांच्या घ
Saturday, Jan 12 2019 1:22PM पुढे वाचा
1000007202 मुंबई,दि.११(चेकमेट टाईम्स): ठाणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या गोपी नाईक या पोलिओग्रस्त पतिची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याप्रकरणी प्रिया नाईक आणि महेश या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रियाने आपल्या पतीला ठार मारण्यासाठी चक्क ३५ गोळ्या दिल्या, तरीही पतीला काही झाले नाही म्हणून प्रियकराच्या मदतीने फिनायलचे इंजेक्शन टोचून त्याची हत्या केली. त्यानंतर फरार झालेल्या प्रिया आणि महेश नामक तिच्या प
Friday, Jan 11 2019 5:45PM पुढे वाचा
1000007200 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): अपघातानंतर रस्त्यात गाड्या उभ्या करून वाहतूक कोंडी करणाऱ्यांना पोलीस बाजूला घेत असताना पाच जणांनी पोलिसांवरच हल्ला केला. ही घटना दापोडी येथे गुरुवारी (दि.10) दुपारी एकच्या सुमारास घडली.
Friday, Jan 11 2019 4:47PM पुढे वाचा
1000007198 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): हिंजवाडी - ‘माझ्या विरुद्ध केलेल्या सर्व केसेस मागे घे’, असे म्हणत एकाने महिलेच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. ही घटना हिंजवडी येथे घडली.
Friday, Jan 11 2019 2:31PM पुढे वाचा
1000007197 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ओरिसाहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पकडून तब्बल 70 लाखांचा 800 किलो गांजा जप्त केला. हडपसर येथे सापळा रचून गुरुवारी (दि.10) ही कारवाई करण्यात आली.
Friday, Jan 11 2019 2:18PM पुढे वाचा
1000007196 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): हातगाडी लावण्याच्या वादातून एकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून गुरुवारी (दि.10) सापळा रचून अटक केली आहे.
Friday, Jan 11 2019 1:57PM पुढे वाचा
1000007194 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): दुबईवरून पुण्याला आलेल्या स्पाईस जेटच्या विमानाच्या स्वच्छतागृहामध्ये लपवून आणलेले 4 हजार ग्रॅम वजनाचे सोन्याचे चार बिस्किट सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पुणे विमानतळावर जप्त केले. या सोन्याची किंमत 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपये आहे. गुरुवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली.
Friday, Jan 11 2019 1:31PM पुढे वाचा
1000007191 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेलेल्या बारा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला गेला म्हणून या प्रकरणात एका महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कर्‍हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सामूहिक बलात्कारात महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील ही पहिलीच शिक्षा आहे असे सरकारी वकील अ‍ॅड. राजेश कावेडिया यांनी सांगितले आहे.
Friday, Jan 11 2019 12:51PM पुढे वाचा
1000007187 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): हिऱ्यांच्या दागिने घालण्याची हौस पूर्ण करण्यासाठी हिऱ्याचे दागिने चोरणाऱ्या हिरा नावाच्या एका मोलकरणीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मोलकरणीकडून कोथरुड पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे.
Thursday, Jan 10 2019 3:55PM पुढे वाचा
1000007186 पुणे,दि.१०(चेकमेटटाईम्स):भोसरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत तिन गुन्हेगारांना खंडणी व दरोडा विरोधीपथकाने अटक केली आहे.
Thursday, Jan 10 2019 3:40PM पुढे वाचा
1000007183 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): पुणे विमानतळावर पहाटे दोन वेगवेगळ्या विमानाने जाणाऱ्या प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या दोन्ही प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
Thursday, Jan 10 2019 2:01PM पुढे वाचा
1000007178 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): नातेवाइकांना भेटू न दिल्यामुळे दोन कैद्यांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार लष्कर न्यायालयाच्या आवारात बुधवारी घडला. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thursday, Jan 10 2019 1:06PM पुढे वाचा
1000007171 पुणे,दि.८(चेकमेट टाईम्स): वेबसाईटवरून मैत्री झालेल्या महिलेने एका ग्राहकाकडून पैसे घेऊन दुस-या महिलेला त्याच्याकडे शरीरसंबंध ठेवण्यास पाठवले. ग्राहक व्यक्तीने त्या महिलेशी दोनवेळा शरीरसंबंध ठेवून एकवेळचेच पैसे दिले. त्यामुळे महिलेने ग्राहकाकडे आणखी पैशांची मागणी केली. ग्राहक पैसे देण्यास तयार झाल्यानंतर देखील महिलेने आणखी जास्त पैशांची मागणी करून घरच्यांना याबाबत सांगण्याची धमकी दिली. हा प्रकार
Tuesday, Jan 8 2019 4:18PM पुढे वाचा
1000007168 पुणे,दि.८(चेकमेट टाईम्स): ‘ तू लग्न का करत नाही? तू लग्न करून घे’ असे समजावून सांगणाऱ्या महिलेच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 7) दुपारी सव्वा एकच्या सुमारास यशवंतनगर, खराडी येथे घडली.
Tuesday, Jan 8 2019 3:20PM पुढे वाचा
1000007167 पिंपरी,दि.८(चेकमेट टाईम्स): बेकायदेशीररित्या गांजा घेऊन जाणा-या एकाला अटक करत त्याच्याकडून 20 किलो 500 ग्रॅम वजनाचा 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी येथे केली.
Tuesday, Jan 8 2019 2:50PM पुढे वाचा
1000007162 पुणे,दि.८(चेकमेट टाईम्स): अनैतिक संबंधांतून पत्नीच्या प्रियकराचा दगडाने मारून खून करणाऱ्या दाम्पत्याला जन्मठेप आणि प्रत्येकी १२ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला आहे. उदलसिंग भवानीसिंग ठाकूर (वय ३२) आणि त्याची पत्नी पूनम (वय २६, दोघेही, रा. जनता वसाहत, मूळ उत्तर प्रदेश) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
Tuesday, Jan 8 2019 12:58PM पुढे वाचा
1000007158 पिंपरी,दि.७(चेकमेट टाईम्स): टेम्पो चालू करुन टेम्पोचा चालक खाली उतरला पण हैण्डब्रेक लावले नसल्यामुळे टेम्पो पुढे गेला आणि एकाला धडकला. यात एकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेच्या जवळील मोकळ्या पार्किंगमध्ये झाला.
Monday, Jan 7 2019 4:15PM पुढे वाचा
1000007157 लातूर,दि.७(चेकमेट टाईम्स): फेसबुक हे आपले चांगले विचार समाजात इतर लोकांपर्यंत पोहचवण्याचे चांगले माध्यम आहे .पण हे चांगले माध्यम बराच वेळेस चुकीच्या पद्धतीने वापरले जाते. काही वेळेस तरुणाई अयोग्य ठिकाणी फेसबुक लाईव्ह प्रयोग करून आपला जीव धोक्यात घालताना दिसतात तर काही लोक फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. असाच फेसबुक लाईव्ह करत तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रक
Monday, Jan 7 2019 4:02PM पुढे वाचा
1000007156 मुंबई,दि.७(चेकमेट टाईम्स): ‘ऑनलाईन नोंदणी करा आणि तुमच्या मनासारखा साथीदार मिळवा’, असे सांगून सध्या ऑनलाईन विवाह जुळवणारे अनेक संकेतस्थळ आज उपलब्ध आहेत. पण अशाच एका संकेतस्थळावरून एका महिलेला तब्बल ५ लाख ९२ हजारांचा गंडा घातल्याची माहिती मिळते आहे. ही घटना मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या एका प्राध्यापक महिलेसोबत घडली आहे. फसवणूकप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Monday, Jan 7 2019 3:45PM पुढे वाचा
1000007154 पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): हिंजवडी - वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहनांना जॅमर लावले. वाहतूक पोलिसांचे लक्ष दुस-या कामाकडे जाताच वाहन धारकांनी जॅमरसह वाहने नेली. असे दोन गुन्हे हिंजवडी वाहतूक विभागाकडून दाखल करण्यात आले आहे.
Monday, Jan 7 2019 3:00PM पुढे वाचा
1000007153 पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): भोसरी - सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास भोसरी मधील गवळीनगर येथे घडली.
Monday, Jan 7 2019 1:46PM पुढे वाचा
1000007148 पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): हातगाडी लावण्याच्या झालेल्या वादावरून एक जनावर चार जणांनी धारदार शस्त्राने वार करत बंदुकीतून देखील दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये संदीप सुभाष देवकर (49, रा. नवी खडकी, येरवडा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना येरवडा महापालिकेच्या जुन्या क्षेत्रीय कार्यालयात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. गोळीबाराच्या घटनेने येरवडा हादरून गेले आहे. घटनेनंतर मारेकरी पसार झाले असून, येरवडा
Monday, Jan 7 2019 12:47PM पुढे वाचा
1000007144 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): देशी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाने सराईताला बुधवार पेठ भागात पकडले. दहशत निर्माण करण्यासाठी त्याने पिस्तुल बाळगल्याचे समोर आले आहे.
Sunday, Jan 6 2019 6:45PM पुढे वाचा
1000007143 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): पुण्यातील भवानी पेठेत असणाऱ्या एका सराफाच्या दुकानाचे शटर उटकटून चोरट्यांनी ९ लाख ९३ हजार ३५० रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी उघडकीस आली असून समर्थ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रमेश ओसवाल (वय-६१ रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस
Sunday, Jan 6 2019 6:32PM पुढे वाचा
1000007142 मुंबई,दि.६(चेकमेट टाईम्स): नौदल अधिकाऱ्यांचे निधन झाल्याने मदत करण्यासाठी ते घरी आले होते. त्यावेळी त्यांना तेथे एक एटीएम कार्ड सापडले. त्यांनी ते हळूच खिशात टाकले. त्याच्या सहाय्याने त्यांनी मृत पावलेल्या नौदल अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल साडेदहा लाख रुपये लंपास केले. गोवंडी पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून दोघांना अटक केली आहे. रेहान मेमन (वय ३९) आणि कय्यूब सगीर खान (वय ३९, दोघे रा. नेहरु
Sunday, Jan 6 2019 5:58PM पुढे वाचा
1000007136 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): भोसरी - पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 5) बालाजीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.
Sunday, Jan 6 2019 3:49PM पुढे वाचा
1000007133 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): आकर्षक योजना आणि जादा व्याज दराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणार्‍या कंपन्यांचा सध्या बाजारात सुळसुळाट झाला आहे. अशा कंपन्यांच्या प्रलोभनाला बळी पडून अनेक नागरिक फसवणुकीच्या विळख्यात अडकत आहेत. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने वर्षभरात तब्बल 22 जणांना गजाआड केलं असून, अनेक बडे मासे रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
Sunday, Jan 6 2019 1:51PM पुढे वाचा
1000007130 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): जास्त भीक मिळावी, यासाठी शहरातील अनेक ठिकाणच्या सिग्‍नलवर लहान मुलांचा वापर केला जात आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयातील मुलांचा भीक मागण्यासाठी वापर केल्या जाणार्‍या या घटनेची दखल घेत पोलिसांनी घेत 19 वर्षीय युवतीसह तिघांवर भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहेv
Sunday, Jan 6 2019 1:09PM पुढे वाचा
1000007126 पुणे,दि.५(चेकमेट टाईम्स): हॉर्न वाजविल्यामुळे दुचाकीस्वाराला मोटार चालकाने शिवीगाळ करत रॉडने मारहाण केली. ही घटना हिंजवडीतील राधा चौकात गुरूवारी (दि. 3) सायंकाळी सात वाजता घडली.
Saturday, Jan 5 2019 7:11PM पुढे वाचा
First   1   |   2   |   3   |   4   |   5   |   6   |   7   |   8   |   9   |   10   |     Last