मुख्यपान   >>   Cultural
1000006769 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती महोत्सवाची सुरुवात शनिवारवाडा ते सारसबाग अशा मिरवणुकीने झाली. यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक वाद्य ढोल पथक, हलगी, मैदानी खेळ, धनगर लोकप्रिय नृत्य, तसेच घोड्यावर पारंपरिक वेशात महिला सहभागी झाल्या होत्या होते. त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषेत हजारो धनगर बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शनिवार वाड्यापासून सुरु झाले
Wednesday, Jun 6 2018 5:45PM पुढे वाचा
1000006755 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते. आज महानगर पालिकेचा मिळकतकर आपण पहिल्या महिन्यात भरल्यास ५ टक्के सुट अशी कल्पना ज्या महिला प्रशासकास सुचली त्या म्हणजे अहिल्या देवी. जागेचा '७ / १२ उतारा' हा शब्द त्यांनी मराठी भाषेस दिला (लिंबु, चिंच, सीताफळ, आंबा, जांभुळ, निंब इ. ७ झाडे जमीन मालकाने लावल्यास, बाकी ५ झाडे सरकार लावून देईल ७ + ५ = १२), व
Sunday, Jun 3 2018 1:12PM पुढे वाचा
1000006712 पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे प्रतिष्ठाण आणि गड संवर्धन मोहीमच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Friday, May 18 2018 11:59AM पुढे वाचा
1000006707 पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): मुळशी मध्ये पावसाळ्याच्या दिवसांत अक्षरशः स्वर्ग अवतरतो. अशा भागात जन्म घेतल्याचा अभिमान आहे. मात्र याचा अनुभव “याची देही, याची डोळा” देशभरातील जनतेने घ्यावा असे आवाहन मराठी सिने अभिनेता प्रवीण तरडे यांनी केले आहे.
Tuesday, May 15 2018 7:52PM पुढे वाचा
1000006634 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): मंगळवार (दि.२४) रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा (२०१८) अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
Thursday, Apr 26 2018 5:51PM पुढे वाचा
1000006596 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): ३१ डिसेंबर रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली आणि त्यानंतर भीमा कोरेगाव दंगल महाराष्ट्रभर पेटली. याच पार्श्वभूमीवर परशुराम जयंतीनिमित्त पुण्यात ब्राह्मण महासंघाच्यावतीने शनिवार वाडयाच्या परिसरात जाहीर कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
Monday, Apr 23 2018 7:13PM पुढे वाचा
1000006590 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): महापुरुष नेहमीच समाजाला जोडण्याचे काम करतात. मात्र समाजातील काही विकृत प्रवृत्ती याच महापुरुषांच्या नावाने समाज विभागण्याचे काम करत असतात. सॅण्डहर्स्ट रोड येथील महानगरपालिकेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना प्रा. दामोदर मोरे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वर
Monday, Apr 23 2018 3:05PM पुढे वाचा
1000006556 ​पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): 'पुण्यभूषण फाऊंडेशन' (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणा​रा 'पुण्यभूषण पुरस्का​र' ज्येष्ठ गायिका, स्वर योगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना गुरुवार (दि.१९) रोजी प्रदान करण्यात आला. पंडीत शिवकुमार शर्मा (प्रसिद्ध संतूर वादक), पंडीत हरिप्रसाद चौरसिया (प्रसिद्ध बासरी वादक), उस्ताद अमजद अली खान या दिग्गजांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार
Friday, Apr 20 2018 11:41AM पुढे वाचा
1000006520 पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती संपूर्ण देशात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, पुण्यात आयोजित एका उपक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 'लीड मिडिया' यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'नाचुन मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील सामाजिक, राजकीय, नाटय, साहित्य, कला या क्षेत्रातील मान्यवरां
Monday, Apr 16 2018 2:45PM पुढे वाचा
1000006512 पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणायला हवेत. आजच्या तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हा पुस्तक वाटपाचा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल," असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व
Sunday, Apr 15 2018 7:15PM पुढे वाचा
1000006505 पुणे दि.१४ (चेकमेट टाइम्स): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती. यानिमित्त अनेक ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी भीम प्रेमींनी गर्दी केली होती. विविध संस्था संघटना आणि राजकीय नेत्यांनी या महामानवाला मानवंदना करण्यासाठी आणि पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याला गर्दी केली होती.
Saturday, Apr 14 2018 3:17PM पुढे वाचा
1000006499 पुणे दि.१४ (चेकमेट टाईम्स): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार (दि.१३) रोजी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून १४ एप्रिल २०२० पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. २०१९ पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
Saturday, Apr 14 2018 1:04PM पुढे वाचा
1000006458 पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःसह समाजाचा उत्कर्ष साधला. आपल्या विकासात शिक्षणाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. 'वाचाल तर वाचाल' हा मूलमंत्र ध्यानात घेऊन वाचन करत बाबासाहेबांचे विचार आत्मसात करायला हवेत," असे मत आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.
Thursday, Apr 12 2018 8:59AM पुढे वाचा
1000006293 पुणे दि.२६ (चेकमेट टाइम्स): हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि महाराजांची समाधी या घटनांमुळे रायगडला अनन्य साधारण महत्व आहे, तसेच तो लाखो शिवभक्तांसाठी 'पंढरपूर' इतकाच पवित्र आहे. याच रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राध्यापक वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात प्र
Monday, Mar 26 2018 1:06PM पुढे वाचा
1000006224 पुणे दि.१९ (चेकमेट टाइम्स): पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर, तसेच पुण्याने साहित्य क्षेत्रातील अनेक थोर व्यक्ती देशाला दिल्या. याच पुणे शहरात वाचन आणि लेखन संस्कृती सतत जोपासली जावी म्हणून खास पुस्तकाची गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील 'मैत्र युवा फाऊंडेशन' तर्फे 'आचार्य अत्रे सभागृह' ते 'महाराणा प्रताप उद्यान' दरम्यान खास पुस्तकाची गुढी उभारुन ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली.
Monday, Mar 19 2018 12:54PM पुढे वाचा
1000006164 पुणे दि.१२ (चेकमेट टाइम्स): धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज बलिदान दिनाचे औचित्य साधुन कोथरुड येथील 'श्री सरस्वती विद्या मंदिर' या शाळेस मोरया मित्र मंडळाच्या वतीने श्री संभाजी महाराजांची प्रतिमा सचिन कुलकर्णी व केदार मारणे यांच्या हस्ते भेट देण्यात आली.
Monday, Mar 12 2018 10:29AM पुढे वाचा
1000006129 पुणे दि.७ (चेकमेट टाइम्स): उद्या ८ मार्च रोजी संपूर्ण जगभर 'जागतिक महिला दिन' साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एफ.सी.(फर्ग्युसन कॉलेज) रोडवरील 'वाडेश्वर कटटया' वर विविध क्षेत्रातील महिलांनी हजेरी लावली आणि आपले अनुभव कथन केले. या कट्ट्याचे आयोजन अकुंश काकडे, सतीश देसाई यांनी केले होते. 'प्रेस फॉर प्रोग्रेस' ही या वर्षीच्या जागतिक महिला दिनाची थीम आहे.
Wednesday, Mar 7 2018 8:30PM पुढे वाचा
1000006113 पुणे दि. १ (चेकमेट टाइम्स): समाजाच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहत असतो. एका बाजूला आयुष्यात आलेल्या एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देता न आल्यामुळे बरेच लोक स्वतःचे जीवन संपवतात तर दुसरीकडे मात्र काही लोक याच परिस्थितीला स्वतःची प्रेरणा बनवतात. अगदी महात्मा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे यांसारख्या महान समाज सुधारकांनी देखील परिस्थिती समोर गुडघे न टेकता तिचा सामना करत
Tuesday, Mar 6 2018 1:23PM पुढे वाचा
1000006108 पुणे दि. ५ (चेकमेट टाइम्स): आंबेगाव बुद्रूक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भेंडी मित्र मंडळ, शिवगर्जना ग्रुप (आंबेगाव पठार) चे अध्यक्ष स्वप्निल झांजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव पार पडला तसेच शिवचरित्राचे अभ्यासक नागेश गायकवाड यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आंबेगाव बुद्रुक (गावठाण) येथील
Monday, Mar 5 2018 6:34PM पुढे वाचा
1000006091 पुणे दि. २ (चेकमेट टाईम्स): शंभुसेना या सामाजिक संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी विठ्ठलराव होनमाने यांची तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुका अध्यक्ष पदी विशाल पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.
Friday, Mar 2 2018 11:29AM पुढे वाचा
1000006073 प्रसिद्ध शिवव्याख्याते संदीप चव्हाण यांचे प्रतिपादन पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): जिथे पाहाल तिथे, अन्याय अत्याचार वाढले आहेत. का होतायत हे अत्याचार, भ्रष्टाचार याचा विचार केला गेला पाहिजे. रावणी कर्म करणाऱ्यांची पिढी उपजली आहे. यासाठी कधी समिती बसवली आहे का? तेव्हाची शिवशाही आणि आताची लोकशाही यामध्ये पडलेले साडेतीनशे वर्षांचे अंतर याला कारणीभूत आहे. आजही अनेकांना अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचारास
Sunday, Feb 25 2018 9:54AM पुढे वाचा
1000006045 इंदापूर, दि.६ (चेकमेट टाईम्स): अल्पावधित सामाजिक कार्य करत नावलौकिक वाढलेली व तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शंभुसेना या सामाजिक संघटनेच्या युवा आघाडीच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी अविनाश उत्तमराव जाधव यांची, तर वालचंदनगर शहर युवा अध्यक्ष पदी गणेश बर्गे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
Tuesday, Feb 6 2018 1:13PM पुढे वाचा
1000006020 नांदेड, दि.२७ (चेकमेट टाईम्स): कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यंदा देशाची राजधानी नवी दिल्ली येथे १९ फेब्रुवारी रोजी खा. युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सव सुवर्ण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच अनुषंगाने दिल्ली येथील शिवजयंतीसाठी नांदेड जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवप्रेमी उपस्थित राहावेत, यासाठी शासकीय
Saturday, Jan 27 2018 6:46PM पुढे वाचा
1000006013 ९ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): ‘आकार’ ही संस्था मुलांमध्ये साहित्य, संगीत आदी कलांची गोडी लावण्यासाठी कार्यरत आहे. ‘आकार’ च्या कार्यक्रमामध्ये गायन, वादन, निवेदन सर्वकाही मुलांचेच असते. ‘आकार’ मध्ये ९ ते १६ या वयोगटातील नविन मुली आणि मुलांना गायन, वादन, आणि निवेदन यासाठीची प्रवेश प्रक्रिया २८ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती ‘आकार’च्या संस्थापक – सचिव
Friday, Jan 26 2018 2:08PM पुढे वाचा
1000005924 महा फॅशन फाउंडेशन, नृत्यभक्ति फाउंडेशनची संकल्पना पुणे, दि.१४ (CTNN): पुण्यातील महा फॅशन फाउंडेशन आणि नृत्यभक्ति फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी बावधन येथील अम्ब्रोशिया हॉटेल मध्ये सायंकाळी ७ वाजता सात प्रकारचे भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार व त्या संबंधित पोशाख, अलंकार व इतर सामुग्री पहिल्यांदाच “लहेजा” या फॅशन शो’च्या माध्यमातून सादर होणार आहे.
Thursday, Dec 14 2017 6:45PM पुढे वाचा
1000005806 न्यायाधीशांनी देखील धरला ठेका पुणे, दि.२१ (CTNN): वारज्यातील सर्वात मोठी सोसायटी राहूल निसर्ग मध्ये दिवाळी पहाटचा धम्माल कार्यक्रम झाला. प्रातःकाळी ज्येष्ठ गायीका डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या अश्विनी मोडक यांनी शिवमत भैरव रागातील घट घट मे पंछी बोलता या सुश्राव्य शास्त्रीय गायनाने प्रारंभ करुन केंव्हा तरी पहाटे ही गझल, जमुना किनारे मोरा गाव - दादरा, बगळ्यांनची माळ फुले ही गीते सादर केली. तानपुरा
Saturday, Oct 21 2017 4:31PM पुढे वाचा
1000005760 पुणे, दि.९ (CTNN): स्वदेशी हा विचार म्हणून आपण सहजपणे स्वीकारला पाहिजे. सीमेवर लढणारा एखादा सैनिक ज्याप्रमाणे अगदी स्वाभाविकपणे देशाची सेवा करतो, त्याच भावनेने आपण स्वदेशीचा प्रचार व प्रसार केला पाहिजे असे मत अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी व्यक्त केले.
Monday, Oct 9 2017 7:33PM पुढे वाचा
1000005713 पुणे, दि.२८ (CTNN): वाघोली भागात गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी शंभूसेनेच्या वतीने विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शंभुसेना वाघोली अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धामधील विजेत्या, उपविजेत्या विद्यार्थांना व उत्तेजनार्थ म्हणून काही विद्यार्थ्यांना बक्षिसे व सन्मानचिन्हे देऊन
Thursday, Sep 28 2017 9:22PM पुढे वाचा
1000005666 पुणे, दि.१९ (CTNN): कुंभार समाजोन्नति मंडळ पुणे जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थी गूणगौरव, समाजभुषण पुरस्कार, श्रीसंत गोरोबाकाका पुरस्कार, शिष्यवृति वाटप व वधुवर मेळावा नुकताच संपन्न झाला. पुणे शहराच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते समाजभूषण व संत श्री गोरोबाकाका पुरस्कार वितरण करण्यात आले. त्याचबरोबर दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन गुण
Tuesday, Sep 19 2017 8:54AM पुढे वाचा
1000005573 पुणे, दि.६ (CTNN): वारजे परिसरातील बहुतांशी सर्वच सोसायट्यांमध्ये गणेशोत्सवामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तशाच पद्धतीने कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर असलेल्या शुभम् हाईटस् गृहरचना सोसायटी मधील युवा गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Wednesday, Sep 6 2017 7:03PM पुढे वाचा
1000005557 पुणे, दि.२ (CTNN): कोथरूड मधील पौड रस्त्यावर असलेल्या जय भवानीनगर परीसरामधील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त “रक्तदान याग” आयोजीत करण्यात आला होता. पुना ब्लड बँकेच्या सहकार्यानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमात ७२ पिशव्या रक्ताचे संकलन झाले.
Saturday, Sep 2 2017 5:33PM पुढे वाचा
1000005554 पुणे, दि.१ (CTNN): गणेशोत्सवानिमित्त वारजे येथील राहुल निसर्ग सोसायटीत आई-वडिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. खरेतर गणेशोत्सव हा तरुणाईच्या हर्षोल्लासाचा कार्यक्रम ठरुन गेला आहे, त्यामुळे त्यातून वृद्ध महिला पुरुष कांहीसे बाजूला फेकले गेल्यात जमा धरले जातात. बहुतांशी ठिकाणी ज्येष्ठांकडे एक काम हमखास असते, ते म्हणजे श्रींची पुजाअर्चा, आरती (फक्त सकाळची) व असले तर तेव्हढे अथर्वशीर्
Friday, Sep 1 2017 7:38PM पुढे वाचा
1000005545 पुणे, दि.३१ (CTNN): मांजरी फाटा १५ नं येथील श्री.गणेश मित्र मंडळाचे यंदा ३६ वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी देखील हलत्या देखाव्याची संकल्पना कायम राखली आहे.
Thursday, Aug 31 2017 7:15PM पुढे वाचा
1000005451 पुणे, दि.६ (CTNN): रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण. मात्र या दिवशी देश सेवा करणाऱ्या अनेकांना आपल्या बहिणींना भेटणे शक्य होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या रुपाली चांदणकर यांच्यातर्फे फायर ब्रिगेड मधील कर्मचारयांना औक्षण करून राखी बांधण्यात आली.
Monday, Aug 7 2017 10:17AM पुढे वाचा
1000005446 पुणे, दि.६ (CTNN): बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण म्हणजे राखीपोर्णिमा. या नात्याला सामाजिकतेची जोड देत नूमवि शाळेच्या विद्यार्थ्यांनी समाजातील दुर्लक्षित घटक समजला जाणाऱ्या सफाई कर्मचारयांसमवेत राखी पौर्णिमा साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी भव्य तिरंगी मानवी राखी साकारत सफाई कर्मचारयांना अभिवादन केले.
Sunday, Aug 6 2017 4:04PM पुढे वाचा
1000005443 पुणे, दि.६ (CTNN): निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे तंत्रज्ञानाच्या युगात ‘पोस्टमन’काकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी पोस्टमनकाकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी पोस्टमनकाकांच्या आयुष्यातील मुख्य घटक असणाऱ्या पोस्टकार्डचीच आगळीवेगळी राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी पोस्टमनकाकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
Sunday, Aug 6 2017 2:39PM पुढे वाचा
1000005440 पुणे, दि.६ (CTNN): यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून भावनिक आवाहन करण्यात येणार आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचालकांना तब्बल दीड लाख शुभेच्छापत्रांचे वाटप पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
Sunday, Aug 6 2017 2:05PM पुढे वाचा
1000005360 पुणे, दि.३ (CTNN): तरूणांची प्रेरणा म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त सिंचन भवन येथे बोलत असताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केले.
Thursday, Aug 3 2017 6:34PM पुढे वाचा
1000005339 टेंभुर्णी, दि.२ (CTNN): छत्रपती शिवरायांचा पोवाडा साता-समुद्रापार जाऊन प्रथम गाणारे व 'जग ‘बदल घालून घाव गेले सांगून मज भिमराव, या काव्यातून आंबेडकरांचे विचार स्विकारणारे साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ९७ व्या जयंतीच्या निमित्ताने टेंभुर्णी येथे विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
Wednesday, Aug 2 2017 6:13PM पुढे वाचा
1000005271 पुणे, दि.२८ (CTNN): संगीत, जाहिरात, शिक्षण, साहित्य अशा क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करून ठसा उमटविणारे बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘स्वरशब्दप्रभू पुरस्कार’ ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना जाहीर झाला आहे.
Friday, Jul 28 2017 2:30PM पुढे वाचा
1000005230 मुंबई, दि.२६ (CTNN): सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार विजय खातू यांचे आज बुधवार (दि.२६) जुलैला सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दादर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शिवाजीपार्क स्मशानभूमीत आज सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Wednesday, Jul 26 2017 9:03PM पुढे वाचा
1000005209 पुणे, दि.२५ (CTNN): दरवर्षी श्रावण महिन्यात पहिले ४ दिवस घेण्यात येणाऱ्या मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला श्री मोरया गोसावी समाधी मंदिरापासून सोमवार (दि.२४) जुलैपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tuesday, Jul 25 2017 6:27PM पुढे वाचा
1000005192 टेंभुर्णी, दि.२४ (CTNN): दरवर्षी आषाढ वद्य आमावस्येला सावता महाराज यांच्या समाधीपर्वकाळ(पुण्यतिथीला) हा सोहळा साजरा होतो. महाराष्ट्रातील एकमेव असा अविस्मरणीय श्री फळहंडी (काला) यात्रेचा सोहळा अरणमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितत संपन्न झाला.
Monday, Jul 24 2017 8:12PM पुढे वाचा
1000005181 वेगवेगळी वेशभूषा परिधान करुन खेळली जाते टिपरी गेवराई, दि.२४ (CTNN): शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून पंचमीला व दुसऱ्यादिवशी भोलोबाला वेगवेगळी वेशभूषा परिधान करून पुरुष व मुले टिपरी खेळतात. ह्या टिपऱ्या चुकू नये म्हणून अगोदर सराव केला जातो. सध्या पंचमी जवळ आल्याने शहरातील चौका चौकात वाध्याच्या तालावर सराव करतांना पुरुष, तरुने व वयोवृद्ध दिसत आहेत.
Monday, Jul 24 2017 6:24PM पुढे वाचा
1000005144 पुणे, दि.२२ (CTNN): सण उत्सवाच्या काळात व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मंडळांना देतानाच त्यासाठी संबंधितांनी नागरिक अथवा व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन देखील पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी केले आहे.
Saturday, Jul 22 2017 1:04PM पुढे वाचा
1000005118 पुणे, दि.२१ (CTNN): अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदिपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात पुण्यातील चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकार व तंत्रज्ञांना हा पुरस्कार देवून त्यांनी दिलेल्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करून गौरविण्यात येणार आहे. यावेळी झगमगती विद्युत रोषणाई आणि नृत्याविष्काराने हा चित्रकर्मी पुरस्कार २०१७ हा सोहळा यं
Friday, Jul 21 2017 3:23PM पुढे वाचा
1000005060 टेंभुर्णी, दि.१८ (CTNN): साहित्यसम्राट, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अण्णाभाऊंच्या अर्धपुतळ्यास पत्रकार सोपान ढगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
Tuesday, Jul 18 2017 6:26PM पुढे वाचा
1000005062 अहमदनगर, दि.१८ (CTNN): गलेलठ्ठ पगाराची नोकरी वा भरपूर पैसे देणारा व्यवसाय म्हणजे करिअर नव्हे तर अनेकांचा आधार ठरणारे प्रगतीशील जीवन म्हणजेच करिअर होय, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले. अलिकडच्या काळात समाज बदलतोय. स्थित्यंतर घडत आहेत. त्यास सामोरे जाताना अनेकांचे मानसिक संतुलन जाऊन ती खचतात. जीवनात अंधार दिसू लागतो. नाउमेद न होता स्वतःला सावरू
Tuesday, Jul 18 2017 5:23PM पुढे वाचा
1000005057 मैत्रयुवा फाउंडेशनचा उपक्रम पुणे, (CTNN): मैत्रयुवा फाउंडेशनतर्फे विशेष मुलांसाठी बाहुला-बाहुलीच्या अनोख्या लग्नसोहळ्याचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन दिलासा केंद्रामध्ये करण्यात आले होते. यावेळी मंगलाष्टकांच्या सूरात पारंपरिक वेशात जमलेल्या विशेष वऱ्हाड मंडळीनी बँडच्या ठेक्यावर वाजत गाजत काढलेल्या वरातीमध्ये धमाल सर्वांनी धमाल मजा करीत दुपारी १२.२० च्या शुभ मुहूर्तावर बाहुला बाहुलीचा लग्न स
Tuesday, Jul 18 2017 3:42PM पुढे वाचा
1000004993 आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आंदोलन स्थगित पुणे, दि.१५ (CTNN): लायन्स क्लब चे डिस्ट्रिकट गव्हर्नर गिरीश मालपाणी यांना "पेशवा बाजीराव" अशी उपाधी देऊन त्यांचा गौरव करण्याचे ठरवत, निमंत्रण पत्रिकेवर त्यांचा बाजीराव पेशवा यांच्या रूपातील फोटो व अन्य मजकूर छापल्यानंतर आखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, क्रिएटिव्ह फाउंडेशन व अन्य संस्था संघटनांनी निषेध व्यक्त करून, कार्यक्रम स्थळी निदर्शने करणार असल्याचे
Saturday, Jul 15 2017 8:32PM पुढे वाचा
1000004963 पुणे, दि.१३ (CTNN): राष्ट्रसंत सदगुरु प.पु.डॉ.श्री. भैय्युजी महाराज ह्यांच्या ‘सूर्योदय परिवार’ तर्फे सूर्योदय आश्रम वारजे माळवाडी, पुणे येथे गुरु पौर्णिमा अत्यंत हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. यावेळी सदगुरूंच्या पादुकांचे पाद्य पूजन अभिषेक व होम हवन करण्यात आले.
Thursday, Jul 13 2017 7:06PM पुढे वाचा
1000004933 पुणे, दि.१२ (CTNN): प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली करत पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य स्वरूपात दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याच्या निषेधार्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने महापालिका आवारात आंदोलन केले.
Wednesday, Jul 12 2017 5:23PM पुढे वाचा
1000004858 पुणे, दि.७ (CTNN): यंदा श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचा सुवर्णमयी साज भक्तांना पहायला मिळणार असून बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्यातून बाप्पाला पुर्णतः सोन्याने सजवले जाणार असल्याची माहिती श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
Friday, Jul 7 2017 7:20PM पुढे वाचा
1000004811 पुणे, दि.५ (CTNN): जो माझ्या योग्यतेचा पुरस्कार नाही, अशा पुरस्कारांच्या नावात माझा समावेश करण्यात आला. म्हणून मी तो पुरस्कार नाकारला. मुख्य पुरस्कारासाठी माझेच नाव निश्चित झाले होते. मात्र, कुणा पुढाऱ्याने ऐनवेळी नाव बदलले असल्याचे कळते. मी नसलो, तरी माझ्या वडिलांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली, त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिला असता तरी चालले असते, असे ठाम मत व्यक्त करत ज्येष्ठ ऑर्गनवादक चंद्रशेखर द
Wednesday, Jul 5 2017 6:06PM पुढे वाचा
1000004784 गणेश मंडळांना नोटिसा दिल्याच्या घटनेचा निषेध पुणे, दि.४ (CTNN): यंदा गणेशोस्तवाचे १२५ वे वर्ष असून पुण्यातील अनेक मंडळानी यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देऊन तब्ब्ल दहा महिन्यांनंतर गणेश मंडळांना नोटिसा दिल्याच्या घटनेचा निषेध करत शहरातील महत्वाच्या गणेश मंडळांनी पोलिस आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीवर सोमवार (दि.३) रोजी बहिष्कार टाकल
Tuesday, Jul 4 2017 1:41PM पुढे वाचा
1000004776 पुणे, दि.४ (CTNN): आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला श्री संत दर्शन मंडळ आणि सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘भजनरंग’ या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध गायक पंडित संजीव अभ्यंकर, सावनी साठ्ये आणि राजेश दातार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
Tuesday, Jul 4 2017 10:43AM पुढे वाचा
1000004706 इंदापूरात अश्वाचा गोल रिंगण सोहळा लाखोंच्या नयनांनी टिपला टेंभुर्णी दि.२७ (CTNN): आकाशात दाटलेले नभ व अल्हाददायक थंड हवेच्या झुळूक अशा वातावरणात वैष्णवांना पंढरपूरला विठोबाच्या भेटीला जाण्याची लागलेली आस, ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात भक्तीमय वातावरणात इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर नगरीत सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर झालेला अश्वाचा
Thursday, Jun 29 2017 1:41PM पुढे वाचा
1000004698 पुणे, दि.२९ (CTNN): सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याचे नावलौकिक सर्वत्र आहे. या नावलौकिकाचे खरे मानकरी आहेत पुण्यातील अनेक लहान-मोठ्या गोष्टी. यातीलच एक म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर. यंदा या रंगमंदिराला ५० वर्षे पूर्ण झाली असून अनेक नाट्यकलावंताना नावलौकिक मिळवून देणाऱ्या या रंगमंचाचा सुवर्णमहोत्सवी वर्षात रिहर्सल रुमपासून मुख्य कलामंचापर्यंत संपूर्ण कायापालट करणार असल्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी
Thursday, Jun 29 2017 12:33PM पुढे वाचा
1000004620 स्व. विठ्ठल शेषराव जाधव याच्या पश्यात चालवला सुलभा जाधव यानी वारसा पुणे, दि.२१ (CTNN): महाराष्ट्रचे अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सपुर्ण राज्यसह देशभरातील भक्तगन पंढरिच्या वारी मध्ये पाई चालतात. वारीसाठी येतात या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुन्यनगरी नेहमी अग्रेसर असते. त्याचाच वारसा बीड जिल्हाचे भुमी पुत्र तथा पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष तशेच अभिनय क्षेत्रात देखील आपला ठसा उमठवला.
Wednesday, Jun 21 2017 11:48AM पुढे वाचा
1000004560 पुणे, दि.१३ (CTNN): दरवर्षी २६ जून रोजी वितरण करण्यात येत असणारा तसेच महापालिकेतर्फे दिला जाणारा यंदाचा बालगंधर्व पुरस्कार मनोहर चिंतामण कुलकर्णी यांना जाहीर झाल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. याशिवाय अन्य विशेष पुरस्कारार्थींची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
Saturday, Jun 17 2017 5:53PM पुढे वाचा
1000004487 टेंभुर्णी (दि.१३) (CTNN): राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी पुरागामी विचाराने राज्यकारभार करून २५० वर्षापूर्वी समाजापुढे सुधारणावादी आदर्श ठेवला असे प्रतिपादन प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी आलेगाव खुर्द ता. माढा येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या २९२ व्या जयंती कार्यक्रमात केले. यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजीराव पाटील चांदजकर होते.
Tuesday, Jun 13 2017 5:57PM पुढे वाचा
1000004430 पुणे, दि.१० (CTNN): आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून भाविक पालखीच्या दर्शनासाठी येत असतात. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पालखीची ओढ लागून राहिलेली असते. या वारीच्या आकर्षणाबद्दल जाणून घेऊया.
Monday, Jun 12 2017 8:03PM पुढे वाचा
1000004398 एकाच दिवशी दोन्ही पालख्या अकलूजमध्ये दाखल होत असल्याने केला बदल अकलुज, दि.९ (CTNN): संत तुकाराम महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या अकलुज येथील दिंड्यांच्या जागेत बदल करण्यात आला आहे. या वर्षीपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि पालखी सदाशिवराव माने विद्यालयात, तर संत सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा परंपरेने श्री हनुमान मंदिरात, तर दिंड्या श्री विठ्ठल मंदिरासमोरील शाळेत उतरविण
Friday, Jun 9 2017 1:49PM पुढे वाचा
1000004395 पुणे, दि.९ (CTNN): आषाढी पंढरपूर यात्रेदरम्यान जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वार महाराज पालखी सोहळ्यासाठी विविध राज्यातून वारकरी आळंदी आणि देहू मुक्कामी येत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सेवेत पुणे विभागातून ३४० जादा बसेसची सोय केली असून, विभागातील सर्व स्थानकांमधून या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळ विभागाक
Friday, Jun 9 2017 12:51PM पुढे वाचा
1000004375 पुणे, दि.७ (CTNN): संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी श्रींच्या अश्वांचे प्रस्थान अंकलीतील राजवाड्यातून काल मंगळवार (दि.६) रोजी हरीनाम गजरात झाले. यावेळी अश्वसेवेचे मालक मानकरी श्रीमंत सरकार महादजीराजे शितोळे (अंकलीकर) यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व अंकलीकर ग्रामस्थ वारकरी उपस्थित होते.
Wednesday, Jun 7 2017 5:01PM पुढे वाचा
1000004365 ‘शिवराज्याभिषेक दिनी’ संभाजी ब्रिगेडची शिवरायांना साकडे पुणे, दि.७ (CTNN): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने लाल महाल पुणे येथे अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची, स्वामिनाथन आयोग लागू करण्याची व मालाला हमीभाव देण्याची
Wednesday, Jun 7 2017 10:36AM पुढे वाचा
1000004361 पुणे, दि.६ (CTNN): संत तुकाराममहाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्यासाठी जगद्गुरू संत तुकाराममहाराजांचा पालखी रथ सज्ज झाला आहे. या रथाचे आकर्षण बनलेले नवीन एलईडी विद्युत रोषणाई व छताचे वॉटर प्रुफ्रिंगसह दुरुस्ती-देखभाल करून रथ काल सोमवार (दि.५) रोजी देहू मध्ये दाखल झाला आहे.
Tuesday, Jun 6 2017 6:10PM पुढे वाचा
1000004322 महाड, दि.५ (CTNN): मस्तकावर भगवे फेटे अन् हातात भगवे झेंडे घेउैन ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो धारकरी तरुण काल रविवार (दि.४) रोजी रायगडावर एकवटले. श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत या तरुणांनी शिवशाहीची शपथ घेतली आणि लोकसहभागातून येत्या अडीच वर्षांत रायगडावर मेघडंबरीत ३२ मण सोन्याचे सिंहासन बसवणारच, असा सुवर्ण संकल्प केला.
Monday, Jun 5 2017 4:56PM पुढे वाचा
1000004310 रायगड, दि.५ (CTNN): किल्ले रायगडावर ६ जुन रोजी होणारया ३४४ व्या शिवराज्याभिषेकासाठी राजगड, तोरणागड, सिंहगड तसेच जिल्ह्यातील गडकोटांचे पवित्र पाणी रायगडावर नेण्यात येणार आहे. यावेळी बारा मावळ खोरयातील नद्यांच्या पवित्र पाण्याच्या जलकुंभ यात्रेत शेकडो मावळे तरूण सहभागी झाले असून आज सोमवार (दि.५) जुन रोजी जलकुंभ यात्रा रायगडावर दाखल होणार आहे.
Monday, Jun 5 2017 1:43PM पुढे वाचा
1000004315 आळंदीकर निर्णयाच्या प्रतीक्षेत पुणे, दि.५ (CTNN): संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वरांच्या पालखी रथासाठी चिताळकर पाटील की कु-हाडे पाटील यांच्यापैकी कोणाची बैलजोडी जुंपण्यात येणार आहे? असा प्रश्न समस्त आळंदीकरांना पडला असून आज न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर आळंदीकरांचे लक्ष लागले आहे.
Monday, Jun 5 2017 1:18PM पुढे वाचा
1000004305 पुणे, दि.४ (CTNN): शिवरायांचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांना इतिहासात योग्य स्थान दिले गेले नसून अनेक प्रकारे त्यांचे शौर्य, पराक्रम व त्याग लपविण्यात आला आहे. अशी टीका वीर बाजी पासलकर स्मारक मंडळाचे कार्याध्यक्ष विकास पासलकर यांनी केली असून वीर बाजी पासलकर यांच्या ३६८ व्या पुण्यतिथीनिमित्त पानशेत येथे आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्यास वेल्हा तालुक्या
Sunday, Jun 4 2017 7:17PM पुढे वाचा
1000004299 जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीसाठी मोबाईल अॅपचे अनावरण देहू, आळंदी आणि पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढा - गिरीश बापट पुणे, दि.४ (CTNN): पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी एक खास मोबाईल अॅप विकसित करण्यात आला असून या अॅपमध्ये पालखी सोहळ्याचे व्यवस्थापन, सुविधा आणि सूचना अशा तीन विभागातील माहिती संकलित करण्यात आली आहे. यापुर्वी प्रशासनातर्फे पालखी सोहळ्यासाठी संपर्क क्रमांकाची डायरी त
Sunday, Jun 4 2017 4:51PM पुढे वाचा
1000004298 गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष होणार उत्साहात आणि दिमाखात साजरा पुणे, दि.४ (CTNN): पारंपारिक संस्कृतीच्या पुणे शहरात गणपतीतील ढोल पथकांना एक वेगळेच स्थान असते. मात्र या ढोल पथकांच्या सरावामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो. त्यांची शांतता भंग होते. त्यामुळे, यंदा ढोल पथकांसाठी अधिक कडक नियमावली करावी लागेल, अशी शक्यता अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी शनिवार (दि.३) रोजी व्यक्त केली.
Sunday, Jun 4 2017 4:16PM पुढे वाचा
1000004249 ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन: फटाक्यांची आतषबाजी धायरी, दि.१ (CTNN): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ६ जून रोजी होणाऱ्या राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ला शिवनेरी ते रायगड पायी पालखीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि.३०) या पालखीचे आगमन सिंहगड रस्ता भागात झाले. त्यानिमित्त वडगाव-धायरी येथील राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने महालक्ष्मी मंदिर सिंहगड रस्ता येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत, तुतार
Thursday, Jun 1 2017 4:07PM पुढे वाचा
1000004237 पिंपरी, दि.१ (CTNN): धनगर समाजात शिक्षणाबाबत जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी समाजातील उच्च शिक्षित अधिकारी वर्गाने समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम केले पाहिजे. समाज शिकून संघटीत कसा होईल याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. असे मत महापौर नितीन काळजे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
Thursday, Jun 1 2017 11:09AM पुढे वाचा
1000004223 पंढरपूर, दि.३१ (CTNN): यंदा १६ जुलैला देहूतून आळंदीसाठी प्रस्थान ठेवणाऱ्या जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला बैलजोडी देण्याचा मान भानुदास खांदवे आणि अप्पासाहेब लोखंडे या शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे दोन्ही कुटुंब आनंदाच्या सागरात बुडाले असून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
Wednesday, May 31 2017 3:59PM पुढे वाचा
1000004209 शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी भावविवश टेंभूर्णी, दि.३० (CTNN): शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी या विद्यालयाचा १९९३ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यालयातील कर्मवीर सभागृहात संपन्न झाला. तब्बल २४ वर्षांनी विद्यार्थी व शिक्षक एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दाटून आला होता.
Tuesday, May 30 2017 6:00PM पुढे वाचा
1000004198 पुणे, दि.३० (CTNN): यंदाहि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा जुन्या पारंपारिक रथातून होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून बॅटरीपूरक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या रथातील तांत्रिक त्रुटी आणि पालखी मार्गावरील वाहतूक सुरक्षा यांचा विचार करता पालखी सोहळ्यातील अत्याधुनिक रथ यंदाच्या पालखीत सहभागी होऊ शकणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Tuesday, May 30 2017 4:50PM पुढे वाचा
1000004199 आळंदी, दि.३० (CTNN): संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी श्रींच्या अश्वांचे वैभवी प्रस्थान अंकलीतील राजवाड्यातून मंगळवार (दि.६) जूनला होणार असून बुधवार (दि.१४) व गुरुवार (दि.१५) रोजी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल होणार असल्याची माहिती अश्वसेवेचे मानकरी श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांनी दिली आहे.
Tuesday, May 30 2017 4:47PM पुढे वाचा
1000004192 घुईखेड, दि.३० (CTNN): आषाढी वारी ही एक मोठी वारी आहे. आषाढी पौर्णिमा पायदळ वारीचे आयोजन तालुक्यातील घुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा संस्थानतर्फे करण्यात आले असुन ही वारी चालत, वाजत, गाजत, भजन, कीर्तन, भारूड करत ऊन-वारा-पाऊस अंगावर फुले झेलल्यासारखी झेलत पंढरीसाठी शेकडो भाविकांसह मंगळवार (दि.२३) मे ला रवाना झाली आहे.
Tuesday, May 30 2017 12:04PM पुढे वाचा
1000004060 पुणे, दि.२३ (CTNN): ‘छत्रपति संभाजी महाराज जयंती महोस्तव समिती’ व ‘बौद्ध पौर्णिमा महोस्तव समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने २०१७ चा ‘राज्यस्तरीय बुधभूषण जीवन गौरव पुरस्कार’ रविवार (दि.१४) मे रोजी पंडित नेहरू सांस्कृतिक भवन-पुणे येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय महाक्रांति सेनेच्या वतीने करण्यात आले होते.
Wednesday, May 24 2017 12:22PM पुढे वाचा
1000004066 ‘शिवनेरी ते रायगड’ पालखी सोहळ्याला उद्यापासून सुरवात पुणे, दि.२३ (CTNN): ‘शिवधनुष्य प्रतिष्ठान’तर्फे सुरू करण्यात आलेला शिवनेरी ते रायगड पायी पालखी सोहळा यंदा २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात आला असून उद्या बुधवार (दि.२४) रोजी शिवनेरी गडावरून शिवरायांच्या पालखीचे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडकडे प्रस्थान होणार आहे.
Tuesday, May 23 2017 5:45PM पुढे वाचा
1000004061 महापौर व स्थानिक नगरसेवकांसह अधिकाऱ्यांनी केली रस्त्यांची पाहणी पुणे, दि.२३ (CTNN): वारकऱ्यांसह सर्व पुण्यातील नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी प्रतिवर्षी निघत असलेल्या पालखीचे आगमन पुणे शहरात रविवार (दि.१८) जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर व स्थानिक नगरसेवकांसह अधिकाऱ्यांनी पालखीच्या मार्गांची पाहणी केली. तसेच पालखीच्या आदरातिथ
Tuesday, May 23 2017 12:46PM पुढे वाचा
1000004037 महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे बैठकीची मागणी राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचे काय पुणे, दि.२२ (CTNN): पुण्यातील जंगलीमहाराज रस्त्यावरील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात संभाजीराजांचा पुतळा उभारण्याबाबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. यामुळे संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत आयुक्त सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे
Monday, May 22 2017 1:17PM पुढे वाचा
1000004025 पुणे, दि.२१ (CTNN): अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व अनाथ मुले यांना “मामाच्या गावाला जाऊया’ या उपक्रमांतर्गत पुणे भेट घडवून आणली गेली. यावेळी सिंहगड किल्ल्याचा दरवाजा, बुरुज, पाण्याची विहीर, टकमक टोक, राजांच्या कार्याची ओळख देणारी ठिकाणे आणि शुरवीर तानाजींची समाधी, त्यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा किल्ला पाहून भाचेमंडळींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. पहिल्यांदाच
Sunday, May 21 2017 3:07PM पुढे वाचा
1000003949 डोकी भडकवण्यापेक्षा त्यांचा प्रेरणात्मक इतिहास समजून घ्या; निलेश जगताप यांचे प्रतिपादन यवत, दि.१७ (CTNN): एकीकडे आज आमच्या देशातील मुले जगातील विविध देशांमध्ये जाऊन सुद्धा फारफार तर तीन ते चार भाषा बोलू शकतात. मात्र, साडेतीनशे वर्षापूर्वी याच देशात राहून फ्रेंच, इंग्रजी, उर्दू अशा तब्बल सोळा भाषा छत्रपती संभाजी महाराजांना येत होत्या. म्हणूनच जगाच्या बाजारपेठेत टिकायच असेल तर बहुभाषिक व्हा, असे मत
Wednesday, May 17 2017 4:59PM पुढे वाचा
1000003823 पालखी सोहळा पूर्वनियोजन बैठक पुणे, दि.१२ (CTNN): संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुण्यात येणाऱ्या वारकरी व भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घेवून समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत.
Saturday, May 13 2017 8:29AM पुढे वाचा
1000003798 पुणे, दि.७ (CTNN): भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या शाही विवाहावर टीकेची झोड उठ्ल्याला काही काळ झाला नाही, तोच पुन्हा एकदा पुण्यात भाजपचे पुण्याचे खासदार संजय काकडे यांच्या मुलीचा शाही विवाह आता चर्चेचा आणि टिकेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
Sunday, May 7 2017 5:53PM पुढे वाचा
1000003785 जुन्नर, दि.६ (CTNN): अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ पुणे जिल्हा तर्फे "संघटना आपल्या दारी, या नविन उपक्रमाचे उद्घाटन मंगळवार (दि.२) मे रोजी डॉ.बाळासाहेब किसन जाधव (अध्यक्ष विश्र्वकर्मा देवस्थान ट्रस्ट आळे) यांच्या हस्ते विश्र्वकर्मा मंदिर आळे येथे झाले. यावेळी आळे येथील विश्र्वकर्मा पत संस्थेचे सचिव सुनिल जाधव, विठ्ठल जाधव (सचिव ज्ञानराज पत संस्था आळे) हे उपस्थित होते.
Saturday, May 6 2017 6:16PM पुढे वाचा
1000003713 पुणे, दि.३ (CTNN): झोपडपट्टी विद्यालय म्हणून संबोधले जाणारे भारती विद्यापीठाचे शंकरराव मोरे विद्यालय हे सन २०१८ साली पन्नास वर्ष पूर्ण करत असून या विद्यालात एक मे महाराष्ट्र दिन चे औचीत ठेवून भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह महादेव सगरे यांचे पूर्वीचे व आजचे भारती विद्यापीठ या संदर्भात व्याखान आयोजित करण्यात आले होते.
Wednesday, May 3 2017 5:01PM पुढे वाचा
1000003673 गडहिंग्लज, दि.२९ (CTNN): छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या स्वराजाचे शिलेदार जर कोण असतील, तर गड,किल्ले, मावळे यासोबतच झाडे सुद्धा हिंदवी स्वराज्याची शिलेदार आहेत, कारण शिवरायांच्या लढाया ह्या नेहमीच “गनिमी कावा” युद्धतंत्राच्या जोरवर झाल्या, हजारोंच्या संख्येने असणार्या मराठ्यांच्या सैन्याने लाखोंच्या संख्येने असलेल्या मोघलांना झुंजवले हे गनिमी काव्यानेच शक्य झाले, गनिमी कावा हा मोकळ्या मैदानात
Saturday, Apr 29 2017 4:16PM पुढे वाचा
1000003606 दौंड, दि.२६ (CTNN): छत्रपती शिवरायांचा काळ स्वराज्यासाठी झपाटलेल्यांचा होता, छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा व आरमारी युद्धनीतीच्या बळावर शत्रूला धुळीस मिळवून अवघ्या सत्तावीस वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्य मिळवले. जे शिवरायांनी दिले ते आपण विसरलो. डोंगरी मार्गाने, समुद्रीमाग्रे येणारे दहशतवादी भारतात घुसतात. हल्ले करतात. आपण शिवरायांच्या दुर्गाची आणि समुद्री आरमाराची युद्धनीती विसरलो म्हणून असुरक्षि
Wednesday, Apr 26 2017 7:14PM पुढे वाचा
1000003471 आंबेगाव बुद्रुक, दि.२१ (CTNN): आंबेगाव बुद्रुक येथे डॉ.बाबासाहेब आबेडकर याच्या १२५ व्या जयंती निमित्ताचेचे औचित साधून नुकतेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कुतिक भवनचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या जयश्री भूमकर, हवोली तालुका सदस्या प्रभावती कोंढरे, आंबेगाव बुद्रुकचे उपसरपंच दिनेश कोंढरे, पुणे महानगर नगरसेवक स्मिता कोंढरे याच्या हस्ते करण्यात आले.
Friday, Apr 21 2017 5:53PM पुढे वाचा
1000003415 पुणे, दि.१९ (CTNN): अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला रामकुमार शेडगे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. गेल्या एक दशकाहून जास्त शेडगे हे जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत. चित्रपट, नाट्य, सांस्कृतीक, राजकीय अशा अनेक क्षेत्रात शेडगे यांचे प्रसिद्धीचे मोठे काम आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह
Wednesday, Apr 19 2017 2:02PM पुढे वाचा
1000003340 पुणे, दि.१३ (CTNN): पुणे शहरात कोंढवा येथे महानगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या ऐमिनिटी स्पेस जागेवर वारकरी भवन स्थापन करावे. यासाठी चालु आर्थिक वर्षीच्या बजेट मधे तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Sunday, Apr 16 2017 8:46PM पुढे वाचा
1000003361 पुणे, दि.१५ (CTNN): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने देशात सर्वठिकाणी निरनिराळे कार्यक्रम होत असताना कर्वेनगर येथील आंबेडकर चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संभाजी भागतर्फे सघोष मानवंदना देण्यात आली.
Saturday, Apr 15 2017 5:10PM पुढे वाचा
1000003353 मुंबई, दि.१४ (CTNN): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती देशभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी केली जात ‎आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‎वर्षा निवासस्थानी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
Friday, Apr 14 2017 5:19PM पुढे वाचा
1000003319 येशु ख्रिस्त मरण सोसत असतानाचे क्रुस खाबांवरिल शेवटचे अनमोल सात शब्द उमापुर, दि.१२ (CTNN): बिलीवर्स चर्च उमापुर या ठिकाणी गुड फ्रायडे निमित क्रुस खाबांवरिल येशुचे मरण व क्रुसावर असताना त्यांचे शेवटचे सात अनमोल शब्द या वर आधारित तिन तासाचा संदेश देण्यात आला. ह्या दिवसाला उत्तम शुक्रवार यासाठी म्हणण्यात येते की संपूर्ण जगाला हा दिवस तारणाचा दिवस आहे. (पापातुन मुक्ति) पविञ बायबल (लुक२३:३४) हे बापा त्
Friday, Apr 14 2017 5:00PM पुढे वाचा
1000003315 मोरगाव, दि.१२ (CTNN): छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरया महामानवांचे विचारच देशाला महासत्ता बनवतील आणि सोबतच देशात समता निर्माण करतील असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप यांनी केले. मोरगाव येथे फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त “शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्य
Wednesday, Apr 12 2017 3:59PM पुढे वाचा
1000003297 टेंभुर्णी, दि.११ (CTNN): शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविणारे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची १९० वी जयंती माढा तालुक्यातील टेंभुर्णी मध्यवर्ती जयंती उत्सव समीतीच्या वतीने भवानी मंदीर येथे अर्धपुतळ्यास पुष्पहार व फुले वाहुन करण्यात आली.
Tuesday, Apr 11 2017 8:40PM पुढे वाचा
First   1   |   2   |     Last