मुख्यपान   >>   Daily_special
1000006537 पुणे दि.१७ (चेकमेट टाईम्स): हिंदू धर्मात 'अक्षय तृतीया' ला विशेष महत्व आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा मुहूर्त अत्यंत महत्वाचा आहे. धन संपत्तीचा संबंध वास्तू शास्त्राशी असतो. बुधवार (दि.१८) रोजी 'अक्षय तृतीया' असल्याने या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी देवीची पूजा कशी करावी याच्या काही पद्धती जाणून घेऊयात.
Tuesday, Apr 17 2018 6:08PM पुढे वाचा
1000006340 पुणे दि.३१ (चेकमेट टाइम्स): आज (शनिवार, ३१ मार्च) हनुमान जयंती आहे. लहान मुलांपासून जेष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वजन हनुमानाचे भक्त असतात. त्याचप्रमाणे शक्तीची देवता असलेला हनुमान कुस्तीगिरांसाठी विशेष प्रिय आहे. तर आज या शुभ मुहूर्तावर जाणून घेऊयात हनुमान उपासनेचे काही प्रकार आणि त्याचे फायदे.
Saturday, Mar 31 2018 2:09PM पुढे वाचा
1000006083 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): येत्या १ व २ मार्च २०१८ रोजी अनुक्रमे होळी आणि धुलीवंदन हे सण सर्वत्र आनंदात आणि उत्साहात साजरे होणार आहेत. तरी हे सण अधिक धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण नियम या ठिकाणी देण्यात आले आहेत ते खालीलप्रमाणे.
Thursday, Mar 1 2018 9:19AM पुढे वाचा
1000005761 पुणे, दि.९ (CTNN): जागतिक सिरेब्रल पाल्सी दिनानिमित संचेती हॉस्पिटल व श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्या वतीने चर्चासत्र आणि विशेष मुलांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात या मुलांवर विशेष काम करणारे डॉ. संदीप पटवर्धन यांनी या आजाराविषयी माहिती दिली. डॉ. सुरभी दाते यांनी आजारामध्ये फिजिओथेरपीचे महत्व विषद केले.
Monday, Oct 9 2017 8:15PM पुढे वाचा
1000005636 भाईंदर दि.१५ (शाहरुख मुलाणी): अभियंत्यांच्या योग्य नियोजनामुळेच शहरातील नागरिकांना पाणी वेळेवर मिळत आहे, असे प्रतिपादन सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त अभियंता दिन साजरा करताना केले.
Friday, Sep 15 2017 6:41PM पुढे वाचा
1000005299 पुणे, दि.१ (CTNN): रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे बंधन. प्रत्येकजण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मात्र यंदा रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच तारखेला आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. येत्या सोमवारी ७ ऑगस्टला चंद्रग्रहण असल्याने नागरिकांनी वेधकाळात म्हणजेच रात्री दहा पर्यंत रक्षाबंधन करावे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.
Tuesday, Aug 1 2017 4:08PM पुढे वाचा
1000005236 पुणे, दि.२६ (CTNN): श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते. या सर्व गोष्टींमागील इतिहास आणि शास्त्र या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
Wednesday, Jul 26 2017 8:50PM पुढे वाचा
1000005169 रत्नागिरी, दि.२३ (CTNN): आज आषाढ महिन्याची अमावस्या. हिलाच दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलीत करून त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी-
Sunday, Jul 23 2017 1:28PM पुढे वाचा
1000004885 मुंबई, दि.९ (CTNN): आज ९ जुलै २०१७ म्हणजे रविवारी गुरु पौर्णिमा आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. या दिवशी गुरुला वंदना करुन त्यांच्याकडुन आशिर्वाद घेतला जातो. ज्योतिष शास्त्रानुसारही गुरुपौर्णिमेला खुप महत्त्व आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु किंवा अन्य कोणत्या कारणाने वाईट स्थानी असेल तर या दिवशी उपाय केल्यास सर्व समस्या आयुष्यभरासाठी निघुन जाऊ शकतात.
Sunday, Jul 9 2017 11:39AM पुढे वाचा
1000004884 मुंबई, दि.९ (CTNN): गुरू पौर्णिमेला शिष्य आपल्या गुरूंना वंदन करतात. पण ही गुरू पौर्णिमा कशी सुरू झाली. याचे महत्व काय आहे हे फारच कमी लोकांना माहिती असते. गुरू पौर्णिमा कशी सुरू झाली. त्यामागची एक पुरातन कथा आहे. हि कथा आज आपण जाणून घेऊया.
Sunday, Jul 9 2017 11:30AM पुढे वाचा
1000004708 पुणे, दि.२९ (CTNN): डी.एस.के बिल्डर्स अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी हे पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक असून ‘घराला घरपण देणारी माणसं’ हे डी.एस.केंचे घोषवाक्य त्यांच्या नावाला प्रसिद्धी देत आहे. त्यांनी अनेक उद्योगांमध्ये पाय पसरले असून त्यांचे नाव बांधकाम व्यावसायिकांमध्ये आवर्जून घेतले जाते.
Thursday, Jun 29 2017 9:32PM पुढे वाचा
1000004713 खामगाव, दि.२९ (CTNN): बुलडाणा जिल्ह्यातील ७० वर्षीय सुपर आजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आता पर्यंत या सुपर आजीने माहूरगड, तसेच वैष्णव देवी पर्यंतचा तब्बल ४ हजार किलोमीटरचा प्रवास मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार असल्याचा निर्धार केला आहे.
Thursday, Jun 29 2017 6:36PM पुढे वाचा
1000004668 आतापर्यंत ऐकत आलेल्या तुम्हाला माहिती आहे का या आणीबाणीची पार्श्वभूमी? पुणे, दि.२५ (CTNN): भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी दोन वर्षांपूर्वी एक महत्त्वाचे विधान केले होते. ते म्हणाले होते की, “देशात जेव्हा सत्ता एका व्यक्तीच्या हाती केंद्रित होते, तेव्हा आणीबाणी येण्याचा धोका असतो.” त्यांना आज पासून बरोबर ४२ वर्षांपूर्वी २५ जून १९७५ रोजी तत्कालीन
Sunday, Jun 25 2017 8:49PM पुढे वाचा
1000004667 तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कारकीर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा पुणे, दि.२५ (CTNN): मराठी चित्रपटसृष्टीत नायिकांची आजवरची जी परंपरा आहे, त्यापेक्षा काहीशी वेगळी अशी इमेज असलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जात असतानाच, तेवढ्याच भावनिक भूमिका देखील चपखलपणे पार पाडणारी अभिनेत्री म्हणून तिने आपला ठसा उमटवला आहे. अशा या चौफेर भूमिका अगदी बेमालूमप
Sunday, Jun 25 2017 6:34PM पुढे वाचा
1000004632 नवी दिल्ली, दि.२१ (CTNN): दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज तिसरा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याची लगबग होती. तशीच ती महाराष्ट्र सदनातही बघायला मिळाली. निमित्त होते महाराष्ट्र सदनात आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे.
Wednesday, Jun 21 2017 7:15PM पुढे वाचा
1000004433 दिखता व्हिलन जैसा हुं, लेकीन काम हिरो का करता हुं हा त्यांचा डायलॉग आजही लोक विसरले नाहीत पुणे, दि.१० (CTNN): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मशानभूमीतील चौकीदार ते आमदार अशी तडाखेबंद कारकीर्द गाजवत सोनेरी आमदार म्हणू संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य केलेल्या रमेश वांजळे यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित त्यांच्या जीवनाचा घेतलेला थोडक्यात आढावा, खास चेकमेट टाईम्स’च्या वाचकांसाठी.
Saturday, Jun 10 2017 7:37PM पुढे वाचा
1000004332 पाहुया त्यांचा धगधगता जीवनप्रवास पुणे, दि.५ (CTNN): तो जन्मलाच पैलवान घराण्यात. पणजोबापासून वडिलांपर्यंत सगळेच पैलवान. आपला मुलगा नामवंत पैलवान बनावा हे माधवराव बिराजदार यांचे स्वप्न. ‘लेकराचे पाय पाळण्यात दिसतात’ म्हटल्याप्रमाणे हरीने बालपणापासूनच कुस्त्या गाजवायला सुरूवात केली. वडिलांनी मुलासाठी सर्वस्व पणाला लावले आणि मुलाने याचे चीज करून दाखवले. गावचा हरी महाराष्ट्र केसरी, रुस्तुम - ए - हिंद,
Monday, Jun 5 2017 7:24PM पुढे वाचा
1000003607 पुणे, दि.२७ (CTNN): साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेचदान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.
Thursday, Apr 27 2017 8:28PM पुढे वाचा
1000003166 पुणे, दि.२८ (CTNN): आज गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी वर्षाचा पहिला दिवस, “साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त” या निमित्त चेकमेट टाईम्स’च्या सर्व वाचक, हितचिंतकांना मनस्वी शुभेच्छा...!
Tuesday, Mar 28 2017 1:40PM पुढे वाचा
1000003132 पुणे, दि.१५ (CTNN): यावर्षी गुढीपाडवा कधी साजरा करायचा यावरून वेगवेगळी मते व्यक्त केली जात असताना, पंचांगकर्ते दाते यांनी यावर पडदा टाकला असून, यंदा गुढीपाडवा मंगळवार (दि.२८) मार्च रोजीच साजरा करावा असे त्यांनी कळवले आहे.
Thursday, Mar 16 2017 6:54PM पुढे वाचा
1000003090 जळगाव, दि.११ (CTNN): फाल्गुन महिना सुरू होताच सातपुडा पर्वतराजीला होलिकोत्सवाचे वेध लागतात. रोजगाराच्या निमित्ताने बाहेर पडलेले आदिवासी बंधू-भगिनी आपापल्या गावी परततात. ’पावरा’ आदिवासींच्या जीवनात होळी या सणाला अनन्यसाधारण महत्व असते. या होलीकोत्सवाची सुरुवात ’भोंगऱ्या’ बाजाराने होते. सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या आदिवासींना पळसाची फुले बहरताच या निसर्ग होळीची चाहूल लागते.
Saturday, Mar 11 2017 8:50PM पुढे वाचा
1000003076 संगमेश्वर, दि.१० (CTNN): कोकणात साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध सणांमध्ये ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला जेवढं महत्व आहे तेवढे खचितच अन्य सणांना असेल. या शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली असून येत्या चार दिवसात कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा सोहळा पारंपारिक पध्दतीने आणि भक्तीपूर्ण वातावरणात रंगणार आहे.
Friday, Mar 10 2017 7:21PM पुढे वाचा
1000003058 सातपुडा, दि.१० (CTNN): सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणारे आदिवासी बांधवांचा 'होळी' सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच आदिवादींना भोंगऱ्या बाजाराचे वेध लागत असतात. आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये शेकडो वर्षांपासून होळीचा सणाला भोंगऱ्या बाजाराची परंपरा चालत आली आहे. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधवांचे जीवन संस्कृती आपल्याला अनुभवास येते असते. सातपुड्याच्
Friday, Mar 10 2017 2:03PM पुढे वाचा
1000002972 कोल्हापूर, दि.६ (CTNN): शिवरायांच्या गड-किल्यांवर प्रशासनाचे दुर्लक्ष तर वर्षानुवर्ष होतच आहे. परंतु त्याहीपेक्षा त्या किल्यांवर पराक्रम गाजविलेल्या पराक्रमी योध्यांचेही विस्मरण होत चालले आहे. त्यामुळे या योध्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या दिवसाच्या पराक्रमाची कथा गणून घेऊया.
Tuesday, Mar 7 2017 2:23PM पुढे वाचा
1000002863 पुणे, दि.१ (CTNN): समाजातील दुर्बल व वंचितांनासाठी येत्या १ मार्च रोजी ‘रोटी डे’ साजरा करण्यात येणार आहे. श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अमित कल्याणकर यांनी अशी माहिती दिली. ज्यांना-ज्यांना जितके शक्य आहे त्यांनी अगदी कमीत-कमी एक रोटी, भाकरी, पोळी सोबत कुठलीही भाजी, चटणी आप-आपल्या भागातल्या गरजूंना, भूकेल्या व्यक्तींना, प्राण्यांना द्यावी. अथवा अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अन्न-
Wednesday, Mar 1 2017 4:48PM पुढे वाचा
1000001045 पुणे, दि.०० (CTNN): चेकमेट टाईम्सच्या दिनविशेष विभागाच्या लेखनाच्या प्रदर्शन भिंतीचे काम सुरु असल्याने आपणांस या ठिकाणचे लेख वाचण्यात अडच निर्माण होत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच आपणांस येथील लेख वाचनास उपलब्ध होतील.
Sunday, Dec 4 2016 10:05AM पुढे वाचा