मुख्यपान   >>   Education
1000007412 पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): उद्यापासून (ता. २१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा २० मार्चपर्यत सुरू राहणार आहे.
Wednesday, Feb 20 2019 8:46AM पुढे वाचा
1000007399 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या ‘इनामदार कॉलेज ऑफ वेदा ‘ ने आयोजित केलेल्या ‘सायन्सीफाय 2019 ‘ स्पर्धेत 30 शाळांनी सहभाग घेतला . लाईफ लॅब आणि मराठी विज्ञान परिषद आयोजित हा उपक्रम आझम कॅम्पस येथे पार पडला . या उपक्रमांतर्गत मॉडेल मेकिंग आणि विज्ञान कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
Tuesday, Feb 19 2019 8:54AM पुढे वाचा
1000007398 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यंदा दहावी-बारावी परीक्षेमध्ये, ‘वेब स्ट्रीमिंग’, ‘जिओ टॅगिंग’ अशा विविध अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करत आहे, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सीसीटीव्ही, मोबाईल जॅमर, सर्टिफिकेटवर विद्यार्थ्यांचा फोटो याच्या केवळ वल्गनाच करत आहे. त्यामुळे राज्य मंडळाची दहावी-बारावी परीक्षा प्रक्रिया ‘
Tuesday, Feb 19 2019 8:41AM पुढे वाचा
1000007388 पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि आंदोलन हे जणू काही समीकरणच झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. संस्थेतील एका विद्यार्थ्याचे प्राध्यापकासोबत वाद झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थी मुख्य प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी सायंकाळपासून आंदोलनाला बसले आहेत. महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंत
Monday, Feb 18 2019 10:17AM पुढे वाचा
1000007376 पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केवळ निळ्या शाईचा पेन वापरण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मात्र निळ्या किंवा काळ्या शाईचा पेन वापरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. तसेच, प्रवेशपत्र (हॉल तिकीट) असल्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे ते न विसरता सोबत ठेवावे लागणार आहे. परीक्षा कक्षात मोबाईलबंदीदेख
Sunday, Feb 17 2019 9:16AM पुढे वाचा
1000007317 पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): एकीकडे तीव्र दुष्काळामुळे जगणे मुश्कीलझालेले असताना, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना ओरबाडून खाण्याचे सत्र महाविद्यालयांद्वारे सुरूच आहे. राज्यातील दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश देऊनही महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काची वसुली सक्तीने करत आहेत. त्यामुळे दुष्काळात सरकारद्वारे केलेल्या उपाययोजना कागदोपत्रीच असल्याचे दिसून
Friday, Feb 1 2019 11:11AM पुढे वाचा
1000007311 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): शिक्षकांनो, आधुनिक काळात तुम्ही आता फक्त पाठ्यपुस्तकातले धडे वाचून विद्यार्थ्यांना विज्ञान शिकविणे हे अपेक्षित नाही. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकांचे समाधान करण्यासाठी गोष्टीरूप, वेगवेगळ्या वैज्ञानिक साहित्याचा, खेळण्यांचा उपयोग तुम्हाला करावा लागणार आहे. ही साधने विज्ञानाच्या तासात प्रभावीपणे नेमकी कशी वापरायची, याचे प्रशिक्षण पुण्यातील ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशो
Monday, Jan 28 2019 1:05PM पुढे वाचा
1000007213 पिंपरी,दि.१२(चेकमेट टाईम्स): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शाळांच्या शिक्षकांसाठी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येक विषयाच्या पाठातून काय अध्ययन निष्पत्ती होणे आवश्‍यक आहे, या दृष्टिकोनातून महापालिका शाळेतील शिक्षकांसाठी अध्ययन निष्पत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
Saturday, Jan 12 2019 4:15PM पुढे वाचा
1000007190 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ११४ वा पदवीप्रदान सोहळा आज पार पडत आहे. या समारंभासाठी यंदापासून ड्रेसकोड बदलण्यात आला आहे.या समारंभासाठी यंदापासून ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे, फक्‍त मान्यवरांसाठी पूर्वीप्रमाणेच पगडी असा पोशाख आहे. या बदलावरून अनेक मत-मतांतरे व्यक्त झाली होती. सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्या प्
Friday, Jan 11 2019 12:28PM पुढे वाचा
1000007140 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेत (कॅट २०१८) महाराष्ट्राचे उमेदवार राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. १०० पर्सेटाइल मिळवलेले सर्वाधिक म्हणजे सात उमेदवार महाराष्ट्राचे आहेत. आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या रौनक मुजुमदारने देशात पहिला क्रमांक पटकावला.
Sunday, Jan 6 2019 5:07PM पुढे वाचा
1000007114 पुणे,दि.५(चेकमेट टाईम्स): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह ६ विद्यापीठांमध्ये अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती.ही वेतनवाढ थांबवून त्यांना पुन्हा मूळ पदांवर पाठविण्याचे तसेच त्यांच्या वेतनाची वसुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड
Saturday, Jan 5 2019 1:37PM पुढे वाचा
1000007090 पुणे,दि.३(चेकमेट टाईम्स): शाळकरी विद्यार्थ्यांनो, तुम्ही क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असाल, तर अभ्यास करता आला नाही, अशी खंत तुम्हाला राहणार नाही. कारण सहावीपासून बारावीपर्यंत जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर सरकारने निर्देशित केलेले खेळ खेळला असाल आणि त्यात प्रावीण्य मिळविले, तर त्याचे जादा गुण तुम्हाला दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मिळणार आहेत. याशिवाय एनसीसी आणि स्काउट-गाइडमधील विद्यार्थ्यांनादेखील
Thursday, Jan 3 2019 5:05PM पुढे वाचा
1000007001 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): राज्यातील नियमबाह्य पदव्या देणार्‍या शैक्षणिक संस्था आणि बोगस विद्यापीठांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार आहे. यामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नसून ज्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत. त्यांच्यावरील कारवाईला सुरूवात करणार आहे. ज्यांना नियमबाह्य पदव्या दिल्या गेल्या आहेत. त्यांनी उच्च शिक्षण संचालनालयात येऊन तक्रार द्यावी अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे स
Thursday, Dec 27 2018 2:12PM पुढे वाचा
1000006944 पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कचरा वेचकांचे 250 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना केंद्राकडून दरवर्षी मिळणारी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती रखडली आहे. 2016 व 2017 रोजी 1 हजार 850 तर 2018 पासून तीन हजार रुपये मिळणार आहेत. शाळेकडून प्रस्ताव द्या, अशी सूचना शासनाचा संबंधित विभाग करत आहे. तर महापालिकेच्या शाळा हा प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई करत आहेत. त्यामुळे 2018 या एका वर्षात 250 व
Thursday, Dec 20 2018 2:13PM पुढे वाचा
1000006925 मुंबई,दि.१६(चेकमेट टाईम्स): राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आले आहेत़ आपली राजभाषा मराठी असून शाळांमध्ये जबरदस्ती पहिलीपासून सेमी इंग्रजी व इंग्रजी प्रथम भाषा म्हणून लादले जात असल्याचा दावा मराठी शाळा व भाषा संरक्षण समूहाचे अध्यक्ष विलास इंगळे यांनी केला आहे. सेमी-इंग्रजी हा प्रकार शैक्षणिकदृष्ट्या योग्य आहे का, असा सवाल उपस्थित करून
Sunday, Dec 16 2018 5:12PM पुढे वाचा
1000006901 पुणे,दि.१४(चेकमेट टाईम्स): जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत असे दिसून येते. या शाळेमध्ये धोका पत्करून अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. शिक्षणाची गैररसोय होत असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांनि नाराजी व्यक्त केली आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून चार विद्यार्थी
Friday, Dec 14 2018 1:36PM पुढे वाचा
1000006899 पुणे,दि.१३(चेकमेट टाईम्स): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार असलेली "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद आता रद्द करण्यात आली आहे.
Thursday, Dec 13 2018 5:38PM पुढे वाचा
1000006896 पुणे,दि.१३(चेकमेट टाईम्स): जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीसाठी मोबाइल अॅअप तयार करण्यात आले आहे. अॅ्पचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबरला करण्यात आले. घाईमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून टाकण्यात आला ; परंतु प्रत्यक्षात अॅकप कार्यान्वित करण्यात आलेच नाही. त्यामुळे अद्यापतरी विद्यार्थ्यांची हजेरी ही ऑफलाइनच घेण्याचे काम सुरू आहे.
Thursday, Dec 13 2018 2:25PM पुढे वाचा
1000006812 पुणे – नृत्य व कराटे क्ला सच्या शुल्काची उर्वरित रक्कहम भरली नाही म्हणून एका विद्यार्थ्याला शाळेच्या प्रवेशद्वारतून घरी हाकलून देण्याचा धक्कालदायक प्रकार सोमवारी घडला. शिक्षण हक्कव कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत देणे बंधनकारक आहे. मात्र विमाननगर येथील व्हिसीटेक अॅकॅडमी शाळेने नृत्याचे शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्याला वर्गात न बसू दिल्याची कारवाई केली आहे.
Tuesday, Dec 4 2018 5:43PM पुढे वाचा
1000006807 सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र हरिजन सेवक संघ, सि. धों. आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेमध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
Tuesday, Dec 4 2018 1:32PM पुढे वाचा
1000006727 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): गुरू - शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना शिक्रापूर येथे घडली आहे. येथील शाळेतील शिक्षकाने राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थीनीला घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केला. याबाबत मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली. न्यायालयाने त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत.
Saturday, May 26 2018 5:04PM पुढे वाचा
1000006682 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): "विद्यार्थ्यांनी विद्यार्थी धर्माचे पालन केले पाहिजे. धर्म म्हटले की, हिंदू, मुस्लिम, इसाई, असे विचार न करता ‘कर्तव्य’ असा आहे," असे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थेचे रौप्य महोत्सव वर्षाचा शुभारंभ आणि राष्ट्रीय मुल्यांकन परिषद बंगलोर यांनी महाविद्यालयास प्रदान केलेल्या 'ए' श्रेणी प्रित्यर्थ सोहळा या कार्यक्रमात विद्यार्थ
Tuesday, May 1 2018 2:38PM पुढे वाचा
1000006680 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): दहावी प्रमाणेच नववीची देखील फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने नुकताच घेतला होता. ही फेरपरीक्षा जून अखेरपर्यंत घेण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र इयत्ता दहावीचे वर्ग १५ जून पासूनच सुरु होत असल्याने फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या दहावीच्या वर्गातील अभ्यासक्रमाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Tuesday, May 1 2018 12:34PM पुढे वाचा
1000006610 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): 'आरटीई' प्रवेशाबाबत खासगी शिक्षण संस्था आणि शासन यांच्यात वारंवार वाद होत असताना, नवी सांगवी येथे एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या प्रवेशाचे तब्बल १३ लाख थकविल्याने नवी सांगवीतील 'नॅशनल स्कूल' बंद करण्यात आले आहे. ही माहिती विद्यार्थांना दाखले पोस्टाने पाठवून देण्यात आली. याविरोधात आज उपमहाप
Thursday, Apr 26 2018 10:33AM पुढे वाचा
1000006566 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): भारती विद्यापीठाच्या सौ. विजयमाला कदम कन्या प्रशालेत मुलींसाठी मोफत उन्हाळी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर 'निर्वी द रिझाव्हायर ऑफ हॅपिनेस' व 'विबरर टेक्नोलॉजी प्रा. लि.' मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान घेण्यात आले. या शिबीरात मुलींना योग, श्लोक, नृत्य, चित्रकला, ज्वेलरी तयार करणे, मेहंदी आर्ट, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे अ
Friday, Apr 20 2018 5:15PM पुढे वाचा
1000006555 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेव आयोग (एमपीएससी) आदी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरीब, गरजू, होतकरू, दिव्यांग व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना 'आकार' देण्यासाठी पुणे येथील 'आकार फाउंडेशन' तर्फे राज्यभर 'आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान' राबविण्यात येणार आहे.
Friday, Apr 20 2018 11:21AM पुढे वाचा
1000006491 पुणे दि.१३ (चेकमेट टाईम्स): आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांच्या मेस बंद करून रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाचा निषेध म्हणून स्टुडंट फेडरेशन च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.
Friday, Apr 13 2018 6:53PM पुढे वाचा
1000006457 पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): 'आरटीई' अंतर्गत प्रवेश घेणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून, या राखीव जागांवरील प्रवेशासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे, आतापर्यंत प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता १३ तारखेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
Wednesday, Apr 11 2018 2:13PM पुढे वाचा
1000006431 पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): स्त्री शिक्षण क्षेत्रातील एक आदरणीय संस्था म्हणजे 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी). या विद्यापीठाच्या अधिसभेवर प्रा. एन. डी. पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही नियुक्ती केली असून, ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.
Monday, Apr 9 2018 6:57PM पुढे वाचा
1000006427 पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. अशीच फेरपरीक्षा आता नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील घेतली जाणार आहे. जून अखेरपर्यंत ही फेरपरीक्षा घेतली जाणार असून, तशा सूचना 'राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने' दिल्या आहेत. त्यामुळे नववी नापास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन दहावी
Monday, Apr 9 2018 2:36PM पुढे वाचा
1000006404 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): अनेक अपघातांना वाहनाचा अति वेगच कारणीभूत ठरत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशाच प्रकारे वाहनाच्या अति वेगामुळे झालेल्या अपघातात तरुणाला आपला जीव गमवावा लागला. भरधाव आलेल्या स्कूलबसने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मगरपट्टा डीपी रस्त्यावरील, लक्ष्मी लॉन्समागे बुधवार (दि.४) रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात बसचा
Friday, Apr 6 2018 5:37PM पुढे वाचा
1000006394 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): शिक्षक विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करत असल्याच्या घटनांत आणखी एका घटनेची भर पडली असून, यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका विभागाच्या प्राध्यापकाने गैरवर्तन केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने थेट कुलगुरूंकडे केली आहे. थेट पुणे विद्यापीठातूनच असा प्रकार समोर आल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
Thursday, Apr 5 2018 6:23PM पुढे वाचा
1000006391 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): शाळेत विद्यार्थांना मारहाण केल्यामुळे शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात खूपच वाढले आहे. अशाच एका प्रकरणात कोरेगाव पार्क येथील एका बालवाडीच्या शिक्षिकेवर बाल न्याय अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकेने केलेल्या माराहणीत लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
Thursday, Apr 5 2018 5:00PM पुढे वाचा
1000006352 पुणे, दि.२ (चेकमेट टाईम्स): आरटीई प्रवेश प्रक्रियेत नंबर लागून देखील अंतराचे कारण देऊन शाळांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. शिक्षण खात्याकडे अनेक तक्रारी करून देखील शिक्षण खाते काहीतरी उत्तरे देऊन पालकांना वाऱ्यावर सोडत आहेत. या आणि अशा अनेक कारणाने पालकांना आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने पालकांनी आरटीई हक्क कृती समितीच्यावतीने शिक्षण
Monday, Apr 2 2018 9:42PM पुढे वाचा
1000006270 पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): 'अॅ ट्रॉसिटी' कायद्यातील तरतुदींबाबत अनेक वादविवाद मागील काही काळापासून सुरु आहेत. तसेच दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यातच आता निलंबनाचा कालावधी लोटल्यावरसुध्दा दोन शिक्षकांना कामावर न घेता न्यायालयात खोटी माहिती देऊन दिशाभूल करत त्रास दिल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक, सहायक संचालक व विस्तार अधिकारी अशा तिघांविरुद
Friday, Mar 23 2018 2:11PM पुढे वाचा
1000006242 पुणे दि.२१ (चेकमेट टाइम्स): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाबतीत एक नवा प्रकार समोर आला असून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या माफ केलेल्या परीक्षा शुल्कामध्ये घोळ झाल्याचा आरोप 'युवा जनता दल युनायटेड' च्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पाच कोटींचे परीक्षा शुल्क माफ केले आहे असे सांगण्यात आले होते, मात्र केवळ दहा टक्केच विदयार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला असून उरलेल्या ३ कोटी २० लाख रुपयांचे
Wednesday, Mar 21 2018 1:00PM पुढे वाचा
1000006222 पुणे दि.१९ (चेकमेट टाइम्स): आपल्या देशाला गुरु-शिष्याची महान परंपरा लाभली आहे. 'गुरुविण कोण दाखवील वाट?' असे अतिशय सुंदर सुभाषित सुद्धा आहे. परंतु या नात्याला काळिमा फासणारे अनेक प्रकार सध्या समाजात घडत आहेत. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यातून उघडकीस आला असून पीडित विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे समजते.
Monday, Mar 19 2018 11:43AM पुढे वाचा
1000006211 पुणे दि.१७ (चेकमेट टाइम्स): अंगणवाडी शिक्षण सेविकेचे निवृत्ती चे वय ६० करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे, परंतु त्याला विरोध करत निवृत्ती चे वय पूर्वीप्रमाणे ६५ ठेवावे या मागणीसाठी पुण्यातील समाजकल्याण कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
Saturday, Mar 17 2018 12:07PM पुढे वाचा
1000006112 पुणे दि. ५ (चेकमेट टाइम्स): 'तहान लागली की विहीर खोदणे' या म्हणीनुसार राज्य सरकारचा कारभार चालू असल्याचे सर्वांनाच माहित आहे. राज्यातील कनिष्ठह महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्काठर टाकला होता, परंतु हे 'बहिष्काुर आंदोलन' आज मागे घेण्यात आले. त्यामुळे राज्यातील सुमारे १५ लाख बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा मार्ग मो
Monday, Mar 5 2018 7:02PM पुढे वाचा
1000006107 पुणे दि. ४ (चेकमेट टाइम्स): संस्कार मंदिर संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे येथे शिवजयंती निमित्त सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मा. दिलीप बराटे यांच्या शुभहस्ते शिवमहोत्सवाचे उद्दघाटन झाले. मनोगत व्यक्त करतांना दिलीपभाऊ बराटे म्हणाले, "विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन प्रगल्भ समाजनिर्मिती होण्यासाठी डोळसपणे कार्य करावे."
Sunday, Mar 4 2018 4:53PM पुढे वाचा
1000006106 पुणे दि. ४ (चेकमेट टाइम्स): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संस्कार मंदिर महाविद्यालय, वारजे-माळवाडी आयोजित तृतीय पदवीग्रहण समारंभात बी.ए व बी.कॉम शाखेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना जेष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक पदवी प्रदान करण्यात आल्या. पुण्यनगरीचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक, संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप बराट
Sunday, Mar 4 2018 4:37PM पुढे वाचा
1000006087 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): 'पुणे शहरातील एक पडदा व बहुपडदा सिनेमा गृह व मराठी सिनेमा आणि ग्राहकांचे समाधान' अशा अतिशय आगळ्या वेगळ्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या विषयाचा सखोल आणि परिपूर्ण अभ्यास करत प्रा. स्वप्नील गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 'बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन' या विषयाची पी.एच.डी.(डॉक्टर ऑफ फिलोसॉफी) पदवी प्राप्त केली. त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादाई आहे.
Friday, Mar 2 2018 8:49AM पुढे वाचा
1000005777 टेंभुर्णी, दि.११ (CTNN): येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुलची तिसरीतील विद्यार्थिनी अंकिता अनिल जगताप हिने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. अंकिता ही टेंभूर्णी येथील पत्रकार अनिल जगताप यांची मुलगी आहे. तिच्या यशामुळे सर्व पत्रकार मंडळी आनंदी आहेत.
Tuesday, Feb 6 2018 5:33PM पुढे वाचा
1000005999 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग पुणे, दि.२१ (चेकमेट टाईम्स): कोरेगाव भिमा जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर समाजप्रबोधन व्हावे तसेच, बंधुता व सामाजिक ऐक्य हा संदेश समाजापर्यंत जाण्यासाठी, वारजे माळवाडी मधील मॉडर्न शैक्षणिक संस्थेच्या तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत, पदयात्रा काढून “हम सब एक है” म्हणत एकोप्याचा संदेश दिला. यावेळी संस्थेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी
Sunday, Jan 21 2018 6:53PM पुढे वाचा
1000005963 पुणे, दि.६ (चेकमेट टाईम्स): अमिर खान यांच्या ‘पाणी’ फाऊंडेशनमुळे अनेक तहानलेल्या गावांना पाणी मिळाले आहे. तसेच काही कार्य एनएसएसच्या उपक्रमाद्वारे चालले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून एनएसएस शिबिराच्या माध्यमातून खेड्यांचा स्वयंसेवेतून जो विकास केला जातो आहे, तो अतिशय महत्वाचा असून, विद्यार्थ्यांना शहरी जीवनमानातून दूर, निसर्गाच्या सानिध्यातील प्रत्यक्ष कृतींचा अनुभव मिळत असून, तो त्यांना आय
Saturday, Jan 6 2018 5:39PM पुढे वाचा
1000005893 डॉ. दत्ता कोहिनकर यांचे प्रतिपादन पुणे, दि.८ (CTNN): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर साजरी होते, मात्र ती का होते? संयुक्त राष्ट्राने त्यांचा जन्मदिन ‘जागतिक ज्ञान दिवस’ म्हणून जाहिर केला आहे, मात्र तो का केला? याचा विचार विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. डॉ आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळे आज देशांत शांतता आणि सलोखा आहे. साधे उदाहरण म्हणजे, “मनूच्या कायद्यात पतीच्या
Friday, Dec 8 2017 3:25PM पुढे वाचा
1000005846 पुणे, दि.१६ (CTNN): प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शिशु विद्या मंदिराच्या मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त एक वेगळा उपक्रम राबवत, विद्यार्थी फळा-फुलांच्या वेशभूषेत शाळेत दाखल झाली होती. शाळेच्या मुख्याद्यापिका आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
Thursday, Nov 16 2017 3:05PM पुढे वाचा
1000005765 पुणे, दि.१० (CTNN): शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात शिक्षणाबाबत एक एक विक्रम नोंदले जात असताना, काही प्रमाणात शैक्षणिक गुन्हेगारी देखील वाढीस लागली आहे. असाच एक प्रकार हडपसर भागात समोर आला असून शाळेच्या उप-मुख्याद्यापकाने शिक्षिकेचा विनयभंग केल्याची तक्रार शिक्षिकेने हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दिलेली आहे. यानंतर संबंधित उप-मुख्याद्यापकास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
Tuesday, Oct 10 2017 4:12PM पुढे वाचा
1000005762 टेंभुर्णी दि.९ (संतोष वाघमारे): जिल्हा परिषद सोलापूर प्रशासनाकडून प्राथमिक शाळांना लाईट बिल व इंटरनेट वापरासाठी अनुदान आणि शालेय माहीती भरण्यासाठी स्वंतत्र माणूस १५ नोव्हेंबर पर्यंत दिला नाही, तर १८ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळेमधील ऑनलाईन कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तर त्याच दिवशी जिल्ह्यातील १०
Monday, Oct 9 2017 8:58PM पुढे वाचा
1000005712 बजाज शिक्षण उपक्रमांतर्गत उत्कृष्ट चित्रे व पोस्टरचे प्रदर्शन पिंपरी, दि.२८ (CTNN): विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रकल्प प्रदर्शनाच्या वातावरण निर्मितीसाठी “याला जीवन ऐसे नाव” या संकल्पनेला धरूनचित्रकला, पोस्टर बनवणे व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ज्यामध्ये १ हजार २७९ विध्यार्थी सहभागी झाले. यांतील उत्कृष्ट स्पर्धकांना तज्ञ मार्गदर्शन देण्यात आले आणि चित्रे व पोस्टरचे प्रदर्शन बजाज सांस्कृति
Thursday, Sep 28 2017 9:13PM पुढे वाचा
1000005665 पुणे, दि.१९ (CTNN): दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा म्हटले की विद्यार्थीच काय, तर पालक आणि शिक्षकांची देखील मोठी परीक्षा असते. या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक चेकमेट टाईम्स’च्या हाती आले आहे. फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८ या कालावधीत तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या कालावधीत होणार आहे.
Tuesday, Sep 19 2017 8:43AM पुढे वाचा
1000005637 तेवीस वर्षांनी विद्यार्थी-विद्यार्थींनींनी शिक्षक एकञ आल्याचा आनंद साजरा टेंभुर्णी, दि.१५ (संतोष वाघमारे): जनता विद्यालय टेंभुर्णीमध्ये गेल्या तेवीस वर्षापुर्वी विद्यार्थी असलेल्या पण आता वरीष्ठ अधिकारी, वकील, प्राध्यापक, व्यवसायीक,शिक्षक, प्रगतशील शेतकरी, साहित्य क्षेञात कवी, तसेच पञकारीता क्षेञात आग्रेसर असलेल्या विद्यालयाच्या १९९३-९४ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला
Friday, Sep 15 2017 6:59PM पुढे वाचा
1000005633 अकोले, दि.१५ (CTNN): ग्रामीण भागातील विद्यार्थी हा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आघाडीवर दिसत असल्याचे मत अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी व्यक्त केले. चितळवेढे येथील शेतकरी कुटुंबातील मिथीलेश शांताराम आरोटे याची नुकतीच भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत २०१६ - १७ या वर्षात ऑल इंडिया रँकमध्ये ५८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे दरवर्षी घेण्यात येते.
Friday, Sep 15 2017 6:19PM पुढे वाचा
1000005629 पश्चिम आफिकेची वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी शिक्षणाच्या माहेरघराचा हात पुढे पुणे, दि.१५ (CTNN): पश्चििम अफ्रिकेतील बुरकिना फासो या देशातील वागाडूगु या शहरातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वाधार संस्थेच्या वाचन प्रकल्पातील संयुक्ता रेंगे, सविता संकपाळ व रत्ना दुधाणे या ३ कार्येकर्त्यांना अस्मार्इ संस्थेतर्फे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यानुसार या कार्यकर्त्या या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द
Friday, Sep 15 2017 4:41PM पुढे वाचा
1000005605 पुणे, दि.१० (CTNN): तळजाई परिसरातील मोहनलाल लुंकड विद्यालयातील संगणक, युपीएस खुर्च्या आणि स्वयंपाकाची भांडी असा ६० हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Monday, Sep 11 2017 8:46AM पुढे वाचा
1000005581 पुणे, दि.७ (CTNN): डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून सपूर्ण भारत देशात साजरा केला जातो. याचे औचित्य ठेऊन भारती विद्यापीठाचे शंकरराव मोरे विद्यालय व लोकनेते सुबराव कदम कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
Thursday, Sep 7 2017 9:15PM पुढे वाचा
1000005576 टेंभूर्णी दि.७ (संतोष वाघमारे): चालु अधुनिक काळातही अंधश्रद्धा आणि चुकीच्या चालीरीती व परंपरा जोपासल्या जात आहेत. अंधश्रदेला बगल देऊन प्रत्येक गोष्ट घडताना, ‘ती का घडते’ याची कारणमीमांसा शोधून युवकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासून विज्ञानवादी बनावे असे आवाहन अॅड. मुक्ता दाभोलकर यांनी केले. टेंभूर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
Thursday, Sep 7 2017 5:58PM पुढे वाचा
1000005556 विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचा उपक्रम टेंभुर्णी, दि.२ (संतोष वाघमारे): विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास व परिवर्तन होण्यासाठी प्रबोधन या उद्देशाने माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाच्या वतीने तीन दिवशीय कर्मयोगी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी दिली.
Saturday, Sep 2 2017 4:43PM पुढे वाचा
1000005536 ३५ विद्यार्थी अडकल्याची भीती अहमदनगर, दि.२८ (CTNN): तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. या दुर्घटनेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
Wednesday, Aug 30 2017 8:17PM पुढे वाचा
1000005473 क्रांती सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्तांचे उद्गार वारजेतील मॉडर्न विद्यालयाचा उपक्रम पुणे, दि.१० (CTNN): विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हा, भरपूर वाचन करून, त्यातून ज्ञान मिळवत देशाची सेवा करण्यासाठी प्रयत्नरत रहा. मुलींचा व स्त्रियांचा सन्मान करा असा कानमंत्र पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना दिला.
Thursday, Aug 10 2017 10:05PM पुढे वाचा
1000005420 पुणे, दि.५ (CTNN): विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाऊंडेशन (ट्रस्ट) पुणे द्वारा आयोजीत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व समाज भुषण सत्कार सोहळा रविवार (दि.३०) जुलै रोजी शिवछत्रपती मंगल कार्यालय सातारा रोड बालाजी नगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या कार्यक्रमात पुणे जिल्हा व सातारा, कराड, खोपोली इथुन आलेल्या १० वी, १२वी उत्तीर्ण, तसेच (कला, क्रिडा, संगीत) विशेष प्रावीण्य मिळविलेल्या १२५ विद्यार्थ्यांना
Saturday, Aug 5 2017 5:59PM पुढे वाचा
1000005419 पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार: मा श्रीनाथ भिमाले पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा ‘आदर्श शाळा’ करण्यासाठी प्रयत्नशील: मंजुश्री खर्डेकर. पुणे, दि.५ (CTNN): पुणे महानगरपालिका तब्बल ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देऊन विक्रम करणार असून त्याची नोंद गिनीज बुक मध्ये केली जाईल असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ य
Saturday, Aug 5 2017 5:55PM पुढे वाचा
1000005384 पालक संतप्त; शिक्षिकेवर निलंबनाची व कठोर शिक्षेची मागणी हरिद्वार, दि.४ (CTNN): इंग्रजीमध्ये कमी गुण मिळाल्याने शिक्षिकेने भर वर्गात मुलींना शर्ट काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उत्तराखंडच्या लंढोरामधील एका खासगी शाळेत उघडकीस आला आहे. हि घटना मंगळवार (दि.१) ऑगस्टला घडली असून याप्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Friday, Aug 4 2017 4:04PM पुढे वाचा
1000005340 टेंभुर्णी, दि.२ (CTNN): टेंभुर्णी येथील इरा स्कुलचा विद्यार्थी संघव संतोष वाघमारे याने जानेवारी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या भारतीय प्रज्ञा शोध परिक्षेत (आय.टी.एस.इ) अव्वल गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी संघव वाघमारे सह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Wednesday, Aug 2 2017 6:24PM पुढे वाचा
1000005330 पुणे, दि.२ (CTNN): उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शाळांच्या शुल्कवाढीविरोधात पालकांना वैयक्तिक तक्रार करण्याचा अधिकार नसल्याचे आदेश देण्यात आले असून, शाळेच्या पालक समितीद्वारे तक्रार दाखल करता येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे समितीपुढे असलेल्या सर्व तक्रारी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय शुल्क नियंत्रण समितीचे अध्यक्ष माजी निवृत्त न्यायमूर्ती शानभाग यांनी दिली.
Wednesday, Aug 2 2017 3:54PM पुढे वाचा
1000005305 ऑगस्टमध्ये होईल महा डीबीटी पोर्टल सुरू मुंबई, दि.१ (CTNN): राज्यातील विद्यार्थ्यांना स्कॉलशिप मिळण्यात होणारा विलंब तातडीने दूर करण्यासाठी महा डीबीटी पोर्टल येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येत असून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून स्कॉलरशिपची रक्कम मिळण्यात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदे दिली.
Tuesday, Aug 1 2017 6:07PM पुढे वाचा
1000005253 मुंबई, दि.२७ (CTNN): मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एकूण ४७७ परीक्षांच्या निकालापैकी १०४ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहिर केले असून उर्वरित निकाल ३१ जुलै च्या मुदतीत लागतील. तसेच मुंबई विद्यापीठाच्या एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, आणि विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना कोणत्याही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये समझोता केला जाणार नाही असे ठाम आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत
Thursday, Jul 27 2017 5:56PM पुढे वाचा
1000005247 खेड, दि.२७ (CTNN): शैक्षणिक संस्थेत चालू असलेले राजकारण तसेच अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयालाच टाळे ठोकण्याचा प्रकार कडूस (ता. खेड) येथील रामभाऊ म्हाळगी या विद्यालयात घडला.
Thursday, Jul 27 2017 5:08PM पुढे वाचा
1000005229 परीक्षेत हजर असुनही गुणपत्रिकेवर गैरहजर पुणे, दि.२६ (CTNN): पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गैरकारभाराचा नमुना समोर आला असून परीक्षेला हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर चक्क गैरहजर असल्याचा शेरा देण्यात आला आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल नापास आल्याने विद्यार्थी चिंतेत पडले आहेत.
Wednesday, Jul 26 2017 3:19PM पुढे वाचा
1000005202 मुंबई, दि.२५ (CTNN): युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या गोंधळा बाबत राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरूंचा राजीनामा घ्या, अशी मागणी राज्यपालांकडे ठाकरे यांनी केली. यावर प्रतिक्रिया देत असताना तावडे यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलत असताना आपले म्हणणे पूर्ण करून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच आपला काढता पाय घेतला.
Tuesday, Jul 25 2017 4:19PM पुढे वाचा
1000005102 पुणे, दि.२० (CTNN): माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांवरील झालेले हल्ले, तसेच त्यांची सुरक्षितता विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून ‘बडी कॉप’ हा उपक्रम सुरु करण्यात आला असून आता शाळा, महाविद्यालयाच्या आवारात आणि परिसरात घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, तसेच युवतींची छेड काढणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी पुणे पोलिसांकडून ‘पोलीस काका’ हा नवीन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Thursday, Jul 20 2017 9:13PM पुढे वाचा
1000005100 पुणे, दि.२० (CTNN): शाळांनी शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार शालेय शिक्षण समितीची बैठक घेतली नसेल, तर संबंधित शाळेवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिला आहे.
Thursday, Jul 20 2017 5:30PM पुढे वाचा
1000005097 वाशिम, दि.२० (CTNN): ‘शिक्षण महाग झाल्याने ‘परवडत’ नाही हे मध्यंतरीच्या काळात आपण सातत्याने ऐकत आलो आहोत. मात्र हेच महागडे शिक्षण आता अनेक विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत असून दहावीमध्ये ७२ टक्के गुण मिळवूनही अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाशीमधील कारंजा तालुक्यात घडली आहे.
Thursday, Jul 20 2017 4:45PM पुढे वाचा
1000005090 शिक्षकांचे पगार शासन करणार नाही पुणे, दि.१९ (CTNN): अधिकारी व संस्थाचालकांच्या गैर-कारभाराचा फटका शिक्षकांना बसणार असून शासनाचे अनुदान घेऊन चालविल्या जाणाऱ्या शिक्षणसंस्थाकडून सात हजार शिक्षकांची नियुक्ती करताना शासनाचे नियम पाळले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच या शिक्षकांच्या पगाराची जबाबदारी सरकार घेणार नसल्याची माहिती शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली.
Wednesday, Jul 19 2017 6:50PM पुढे वाचा
1000005076 महिला व बालकल्याण समितीची मंजुरी पुणे, दि.१९ (CTNN): महापालिका शाळांबरोबरच इतर शाळांमधील महिला स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन बसविण्यात येणार असून सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन बसविण्याच्या प्रस्तावाला महिला व बालविकास समितीने मंजुरी दिली आहे.
Wednesday, Jul 19 2017 1:10PM पुढे वाचा
1000005058 विद्यार्थी बोलता केला पाहिजे, त्यांची विचार प्रक्रीया सुरु करणे म्हणजेच प्रभावी अध्ययन पुणे, दि.१८ (CTNN): प्रत्येक विद्यार्थी बोलता केला पाहिजे. त्यांची विचार प्रक्रिया सुरू करणे म्हणजेच प्रभावी अध्ययन करणे होय. कृती तेव्हाच होते जेव्हा विचार प्रकट होतात. नववी वर्गासाठी या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी "स्व-विकास व कलारसस्वाद' या पाठ्यपुस्तकामधून कलाशिक्षकांना हे नक्कीच साध्
Tuesday, Jul 18 2017 6:45PM पुढे वाचा
1000005056 पुणे, दि.१८ (CTNN): अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी तसेच भाऊबीज भत्ता जादा मिळावा या तसेच इतर विविध मागण्यांसाठी काल सोमवार (दि.१८) जुलैला अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.
Tuesday, Jul 18 2017 2:20PM पुढे वाचा
1000005054 गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची शाबासकी; ७४५ विद्यार्थ्यांचा झाला गौरव पुणे, दि.१८ (CTNN): शिकलेल्या तरुण-तरुणींनी राजकारणात येणे आवश्यक आहे. चांगले लोक राजकारणात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकारणाकडे वाईट दृष्टीने न पाहता सर्वांनी राजकारणात येण्याबाबत सकारात्मक विचार केला पाहिजे, असे मत ओ.एस.डी. ऑफिसर श्रीकांत भारतीय यांनी पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या
Tuesday, Jul 18 2017 2:07PM पुढे वाचा
1000005045 शिक्षकांच्या तुटवड्याविरोधात आंदोलन १ ऑगस्ट पर्यंत शिक्षक न मिळाल्यास आयुक्तांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या कै. रामचंद्र अप्पा बनकर शाळे’सह शहरातील बहुतांशी सर्वच शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये अनेक गैरसोयी असून, झालेल्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे आणि महेंद्र पठारे
Monday, Jul 17 2017 8:35PM पुढे वाचा
1000004954 बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल पुणे, दि.१३ (CTNN): पुण्यातील कॅम्प परिसरात मंगळवार (दि.११) जुलै रोजी एक धक्कादायक प्रकार घडला असून वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत घराबाहेर रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या मुलासह त्याच्या मित्रांना एका पित्याने बांबूने जबरदस्त मारहाण केली आहे.
Sunday, Jul 16 2017 8:43PM पुढे वाचा
1000005003 जेजुरी, दि.१६ (CTNN): कोथळे मधील जगतापवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला श्री. मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या वतीने ई-लर्निंग संच भेट देण्यात आला. श्री.मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त सुधीर गोडसे, निलेश जगताप, नितीन जगताप यांच्या हस्ते प्रदान समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिक आबा जगताप होते.
Sunday, Jul 16 2017 1:11PM पुढे वाचा
1000004979 पुणे, दि.१४ (CTNN): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागासमोर उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाचे विभागाला मात्र कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत असून गुरूवार (दि.१३) रोजी भर पावसात विद्यार्थी उपोषण करत असताना देखील विद्यापीठ प्रशासनाने मात्र याकडे दूर्लक्ष केले असल्याचे उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
Friday, Jul 14 2017 3:53PM पुढे वाचा
1000004967 पुणे, दि.१३ (CTNN): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोकरभरतीच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून माने यांच्या कार्यालयाची आज गुरुवार (दि.१३) जुलैला तोडफोड करण्यात आली.
Thursday, Jul 13 2017 8:01PM पुढे वाचा
1000004920 बनावट दाखल्यांचे रॅकेट उघड येरवडा, दि.११ (CTNN): पुण्यातील महापालिकेच्या एका शाळेत दीड ते दोन हजार रुपयांत तिसरी, चौथी किंवा पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले असले तरीही, थेट नववी, दहावी उत्तीर्ण झाल्याचा शाळेचा बनावट दाखला मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून बनावट दाखल्यांचे एक रॅकेटच उघडकीस आले आहे.
Tuesday, Jul 11 2017 7:58PM पुढे वाचा
1000004898 पुणे, दि.९ (CTNN): आज क्लासेसमुळे मुलांमध्ये शाळेतील शिक्षकांबद्दल आदर दिसून येत नाही, हे आपले दुर्दैव आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केली. तसेच आजकाल सगळ्‌याच शाळांमध्ये पुरुष शिक्षक कमी दिसतात, परंतु महिला शिक्षकांचे प्रमाण ९० ते ९५ टक्के आहे. शिक्षकी पेशेत हल्ली बदल होत आहे. पूर्वीच्या काळी मुद्दाम शिक्षकी पेशा निवडला जायचा. ज्यांना मुलांना शिकवण्याची आणि त्यांना घड
Sunday, Jul 9 2017 5:21PM पुढे वाचा
1000004891 पुणे, दि.९ (CTNN): कर्वे समाजसेवा संस्थेने मास्टर इन सोशल वर्क (एमएसडब्ल्यू) अभ्यासक्रमासाठी केलेली शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सांगूनही संस्थेने ही शुल्कवाढ कायदेशीर असल्याचे सांगत शुल्क कमी केली नसल्याने संस्थेतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
Sunday, Jul 9 2017 1:51PM पुढे वाचा
1000004867 पुणे, दि.८ (CTNN): विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कोणत्याही अनुदानित महाविद्यालयाने शासनाने निश्चित केलेले शुल्क घेणे बंधनकारक आहे. मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवत कर्वे समाज सेवा संस्थेने एम. एम. डब्ल्यू अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बेकायदेशीर शुल्क वाढ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा पुणे विद्यापीठाने उगारला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Saturday, Jul 8 2017 9:47PM पुढे वाचा
1000004869 पुणे, दि.८ (CTNN): निलंबनाच्या कारवाईला २ महिने उलटूनही राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने त्यांच्या पदावर कार्यरत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने (अभाविप) डॉ. माने यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सरकारने तत्काळ कारवाई केली नाही; तर तावडे यांची गाडी अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ‘अभाविप’चे प्रदेश महामंत्री राम
Saturday, Jul 8 2017 2:04PM पुढे वाचा
1000004819 पुणे, दि.५ (CTNN): परिवर्तन प्रतिष्ठाण, पुणे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शाळा, सांगरुण, बहुली, भगतवाडी, सिंहगड विद्यालय, सांगरुण, भैरवनाथ विद्यालय, बहुली येथील ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून निरनिराळ्या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना आनंदित करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे प्रतिष्ठान कडून सांगण्यात आले.
Friday, Jul 7 2017 8:44PM पुढे वाचा
1000004849 गोंदिया, दि.७ (CTNN): जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना आता त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवावे लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या सुविधांना मुकावे लागणार आहे. गोंदिया जिल्हा परिषदेने नवा नियम जारी केला असून गोंदिया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र शिक्षकांनी याबाबत नाराजी दर्शविली आहे.
Friday, Jul 7 2017 1:06PM पुढे वाचा
1000004837 पुणे, दि.६ (CTNN): नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमधील प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर प्राथमिक-माध्यमिक विद्यालय, पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील तब्बल ७ हजार विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पुस्तक दिंडीमध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या समाजसुधारकांच्या वेशात सहभाग घेतला.
Thursday, Jul 6 2017 5:49PM पुढे वाचा
1000004832 बारामती, दि.६ (CTNN): बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर अनेक तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्याचे समोर येत होते. मात्र बारामती येथील इंदापूर तालुक्यातील माळवाडी नंबर दोन या गावातील एका बारावी पास विद्यार्थिनीने पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्याने गळफास घेऊन सोमवार (दि.३) रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Thursday, Jul 6 2017 4:14PM पुढे वाचा
1000004808 पैठण, दि.५ (CTNN): जगदंबा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश देत एक नवा आदर्श सर्वांपुढे उभा केला आहे. राज्यात ४ लाख झाडे लावण्याचा उपक्रम चालू असताना या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाचा जो अनमोल संदेश दिला आहे. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
Wednesday, Jul 5 2017 6:12PM पुढे वाचा
1000004796 गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकावर मुळशी, दि.५ (CTNN): मुळशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पीयुष झोजे या विद्यार्थ्याने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत गरुड झेप घेतली असून त्याने ८२.६६ टक्के गुण मिळवून मुळशी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
Wednesday, Jul 5 2017 11:23AM पुढे वाचा
1000004769 पुणे, दि.३ (CTNN): ओंकर चँरिटिबल ट्रस्टतर्फे कर्वेनगर-वारजे परिसरातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम शनिवार (दि.१) जुलै रोजी कर्वेनगर येथील दुधाने लॉन्सवर आयोजित करण्यात आला होता.
Monday, Jul 3 2017 8:50PM पुढे वाचा
1000004766 दोन दिवसापासून उपाशी पुणे, दि.३ (CTNN): पुण्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर २ दिवसांपासून चक्क उपासमारीची वेळ आली आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी ग्लास आणि इतर भाडी वाजवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केल्याचे दिसून आले आहे.
Monday, Jul 3 2017 4:27PM पुढे वाचा
1000004752 पुणे, दि.१ (CTNN): आज शनिवार (दि.१) जुलैपासून देशात अप्रत्यक्ष कराच्या एकसमान पद्धतीकरीता जीएसटी’ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकार ने घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या जनजागृती करिता जगदंबा इंग्लिश स्कूल चौढाळा (ता. पैठण) येथील विद्यार्थ्यांनी जीएसटी या इंग्रजी आकाराची प्रतिकृती तयार केली.
Sunday, Jul 2 2017 11:16AM पुढे वाचा
1000004744 पुणे, दि.१ (CTNN): विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसच्या दरात केलेली दरवाढ मागे घेण्यास पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी अखेर मान्यता दिली असून हा दर १४१ रुपयांवरून पुन्हा ६६ रुपये करण्यात आला आहे. या दरामधील तफावत महापालिकेच्या वतीने पीएमपीला देण्यात येणार आहे.
Saturday, Jul 1 2017 4:18PM पुढे वाचा
1000004728 सांगरुण, दि.३० (CTNN): नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान'च्या १९८५ साली सुरु करण्यात आलेल्या सिंहगड विद्यालय सांगरुणच्या नवीन सांस्कृतिक हॉल, शाळा शुभोभिकरण व डिजिटल वर्गाचे उद्घाटन माजी खासदार अशोक मोहोळ व कर्नल व्ही.जी.देशमुख (संचालक, जानकीदेवी बजाज ग्राम विकास) यांच्या हस्ते आज शुक्रवार (दि.३०) जून रोजी करण्यात आला.
Friday, Jun 30 2017 6:28PM पुढे वाचा
1000004715 पुणे, दि.२९ (CTNN): ‘आषाढी वारी’चे भक्तिमय वेड सगळ्यांना लागले असून आषाढी एकदशी निमित्त भारती विद्यापीठाची विजयमाला कदम कन्या प्रशालेत विद्यार्थ्यांकडून वृक्ष दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रतिभा दिक्षित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सुनील अवचट, प्रदीप जोशी, उदय करडे, हर्षा करडे, हे उपस्थित होते
Thursday, Jun 29 2017 7:54PM पुढे वाचा
First   1   |   2   |     Last