मुख्यपान   >>   Entertainment
1000007053 पुणे,दि.१(चेकमेट टाईम्स): रात्री बाराच्या ठोक्याला काही क्षण सर्व जण स्तब्ध झाले आणि घड्याळाचा काटा जसा बारावर पोहचला़ त्याबरोबर हॅपी न्यू इयरचा एकच गजर करीत तरुणाईने मोठा जल्लोष केला़
Tuesday, Jan 1 2019 12:27PM पुढे वाचा
1000007046 पुणे,दि.२९(चेकमेट टाईम्स): पुण्यामध्ये विविध उत्सव मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. थर्टी फर्स्ट हा मोठ्या उत्सवापैकी एक उत्सव असून सरकारने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पहाटे पाचपर्यंत हॉटेल, बार व परमिटरूम सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याचबरोबर नववर्षाचा आनंद लुटताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. शहरात नववर्षाच्या
Saturday, Dec 29 2018 4:22PM पुढे वाचा
1000007037 पुणे,दि.२९(चेकमेट टाईम्स): पुण्यात होणार्‍या सनबर्न या फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त परवानगी दिली आहे. कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची जबाबदारी पूर्णपणे आयोजकांवर राहील, असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे.
Saturday, Dec 29 2018 1:46PM पुढे वाचा
1000006943 पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): चिंचवडमधील झेप संस्थेच्या विशेष मुलांनी ‘झेप कॅफे’ चालवले आणि खवय्यांना आनंदित केले. कॅफेमध्ये मिळणारे चविष्ट पदार्थ विशेष मुलांनी त्यांच्या संस्थेमध्ये तयार करत अनोख्या पद्धतीने ख्रिसमस पार्टी साजरी केली. विशेष मुलांना कॅफे चालवण्याचा अनुभव देण्याच्या उद्देशाने व ख्रिसमसचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Thursday, Dec 20 2018 2:02PM पुढे वाचा
1000006893 गोवा,दि.१३(चेकमेट टाईम्स): अभिनेत्री झरीन खान हिच्या कारला धडकून एका बाईकस्वारचा मृत्यू झाला आहे हि घटना गोव्यात घडली आहे. गोव्यात अंजुना भागात झरीनची कार रस्त्याच्या कडेला उभी असताना संबंधीत २० वर्षीय बाईकस्वार हा झरीनच्या कारला येऊन धडकला. या तरुणाने हेल्मेट ही घातलेले नव्हते. त्यामुळे त्याचा हलगर्जीपणा त्याच्या जीवावर बेतल्याची चर्चा सुरु आहे. या अपघातामध्ये झरीन देखील जखमी झाली आहे.
Thursday, Dec 13 2018 1:19PM पुढे वाचा
1000006847 बॉलीवूड,दि.१०(चेकमेट टाईम्स): मुकेश अंबानी आपल्या एकुलत्या एका लेकीच्या लग्नात कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. मुकेश अंबानी व नीता अंबानीची मुलगी ईशा अंबानी येत्या १२ डिसेंबरला आनंद परिमलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे यंदाचे सर्वात हायप्रोफाईल लग्न आहे.
Monday, Dec 10 2018 2:28PM पुढे वाचा
1000006736 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २० वर्षे एकत्र संसार केल्यानंतर अर्जुन आणि मेहेर यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या संसाराचा शेवट झाला आहे. त्यांना मानिका (१६) आणि मान्या (१३) अशा दोन मुली आहेत. त्यांच्या या घटस्फोटामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना धक्का बसला आहे.
Monday, May 28 2018 2:04PM पुढे वाचा
1000006734 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): अलिकडच्या काळात पौगंडावस्थेतील मुलांना सिनेमात घेऊन त्यांच्या माध्यमातून कुटुंबातील सगळ्यांना रूचेल, आवडेल अशी कथानके मराठी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावरून मांडली जात आहेत. तरुणाईचा सळसळता उत्साह अनेक मराठी सिनेमांमधून पाहायला मिळतो आहे. परंतु, तरुणाईची मानसिकता नेमकी कशी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न नव्या मराठी सिनेमातून निर्माते करणार आहेत. या नव्या दमाच्या मराठी सिनेमाचे
Monday, May 28 2018 10:34AM पुढे वाचा
1000006725 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): जगाला काहीतरी वेगळे करून दाखवण्याची तळमळ प्रत्येक तरुणाला असते. याच तळमळीतून, चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसताना अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिनेश, अनिकेत, सोमनाथ, सुरज आणि शिवाजी या सात मित्रांनी 'सावंतवाडी डेज...' नावाचा एक लघुपट तयार केला आणि १३ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पाठवला. मात्र महोत्सवात समीक्षकांकडून गौरविला गेलेला हा लघ
Saturday, May 26 2018 12:08PM पुढे वाचा
1000006715 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे 'बकेट लिस्ट' चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पदार्पण होत आहे. या नव्या प्रवासात तिची सोबत करायला अवघा महाराष्ट्र आतूर आहे. कधी एकदा आपण आपल्या लाडक्या हास्यसम्राज्ञीचे मराठमोळे स्वरूप मोठ्या पडद्यावर पाहतो यासाठी प्रेक्षकांमध्ये भलतीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्सुकतेपोटी होणाऱ्या तिकीट विक्रीच्या विचारणेला दाद देत महाराष्ट्रातल्या काही
Friday, May 25 2018 8:04PM पुढे वाचा
1000006716 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): धम्माल विनोदासह सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका असलेल्या अमोल जोशी प्रोडक्शन्स व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित आगामी ‘मस्का’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला.
Friday, May 25 2018 8:00PM पुढे वाचा
1000006719 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले विनोद राठोड हे आता 'वो कौन है - 'दि मर्डर मिस्ट्री' या चित्रपटासाठी आपला आवाज देणार आहेत. या चित्रपटाचे एक गाणं नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले आहे. कुमार सानू स्टुडिओमध्ये एका गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले असून, संजय राज हे या गाण्याचे म्युजिक डिरेक्टर आहेत.
Friday, May 25 2018 7:53PM पुढे वाचा
1000006675 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित 'मंकी बात' या धम्माल बालचित्रपटातील 'हाहाकार...' गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता 'हाहाकार...' या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते. 'मंकी बात' च्या निमित्ताने मराठीमध्ये बऱ्याच कालावधी न
Monday, Apr 30 2018 6:29PM पुढे वाचा
1000006656 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): चंदेरी दुनियेत जशी कलाकारांची जोडी जमते तशी काही कलाकार आणि दिग्दर्शकांचीही जमते. मराठी सिनेसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासावर सहज जरी नजर मारली तरी या गोष्टीची जाणीव होते. अशीच एक कलाकार - दिग्दर्शकाची जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या छोटया पडद्यावर गाजत असलेला अभिनेता - दिग्दर्शक अभिजीत साटम पुन्हा एकदा मोठया पडद्याकडे वळला आहे. दिग्
Saturday, Apr 28 2018 2:27PM पुढे वाचा
1000006653 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स ‘सायकल’ हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच रीलीज झालेल्या ‘सायकल’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘सायकल’ चित्रपटाची टीम आता येत आहे पुणेकरांच्या भेटीला, ज्यामध्ये चित्रपटाचे कलाकार प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी, दीप्त
Saturday, Apr 28 2018 11:26AM पुढे वाचा
1000006647 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): देशातील एक प्रमुख संघटना तसेच देशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाची मातृ संघटना म्हणजे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' (आरएसएस). या संघावर चित्रपट बनविण्यात येणार असल्‍याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघावर चित्रपट बनवण्‍यास मान्यता दिली आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्‍ये तयार करण्‍यात येणार आहे. त
Friday, Apr 27 2018 5:16PM पुढे वाचा
1000006627 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): संवाद, पुणे तर्फे मंगळवार दिनांक १ ते शुक्रवार दिनांक ४ मे २०१८ या कालावधीत 'संवाद मराठी चित्रपटांचा' हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी चित्रपटाशी संबंधीत विविध विषयांवरील परिसंवाद, मराठी चित्रपटातील दिग्गजांच्या मुलाखती, छायाचित्र प्रदर्शन आणि मराठी चित्रपट सृष्टीतील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकणारी चर्चासत्रे यामध्ये होणार आहेत.
Thursday, Apr 26 2018 12:59PM पुढे वाचा
1000006619 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या 'रणांगण' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या सोहळ्याला निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदार बरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग, संगीतातील दिग्गज अवधूत गुप्ते, राहुल रानडे, गुरू ठाकूर आणि कलाकार सचिन पिळगावकर, प्रणाली घोगरे, आनंद इंगळे ही कलाकार मंडळी उपस
Wednesday, Apr 25 2018 6:25PM पुढे वाचा
1000006615 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): सचिन तेंडूलकरप्रती असणाऱ्या प्रेमापोटी सचिन जाधव या चाहत्याने त्यांच्या सहकार्याच्या मदतीने तेंडल्या या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. “भारतीय क्रिकेट रसिकांचानायक सचिन तेंडुलकर यांच्यासाठी चाहत्यांनी निरनिराळ्या प्रकारांतून त्यांच्याबद्दलेचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. तसेच आम्ही आमच्या आयुष्यातील सचिनचे स्थान अधोरेखित करत सचिनच्या चाहत्यांविषयी 'तेंडल्या' मध्ये भ
Wednesday, Apr 25 2018 3:58PM पुढे वाचा
1000006614 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये स्वकर्तृत्वाच्या बळावर आपले नाव तानाजी मालुसरे यांनी अजरामर केले. जिथे शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा उल्लेख येतो तिथे तानाजी मालुसरे हे नाव आपसुकच घेतले जाते. आजवर कधी खलनायकी तर कधी सद्गृहस्थाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते गणेश यादव 'फर्जंद' या आगामी मराठी सिनेमात तानाजी मालुसरेंच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. 'स्वामी समर्थ मुव्हीज
Wednesday, Apr 25 2018 3:41PM पुढे वाचा
1000006606 पुणे दि.२४ (चेकमेट टाईम्स): बालपण म्हटले की दंगा, मस्ती आणि खट्याळपणा हा ओघानेच येतो. यंदाच्या उन्हाळ्यात असाच एक खट्याळ मुलगा आपल्या सर्वांना भेटायला येत आहे. सुट्ट्यांमध्ये त्याची गम्मत बघणे सर्व बच्चेकंपनी साठी मनोरंजक ठरणार आहे. निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या 'मंकी बात' या बहुचर्चित बाल चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे.
Tuesday, Apr 24 2018 6:28PM पुढे वाचा
1000006602 पुणे दि.२४ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे. चित्रपटाच्या शुटिंगसाठी रस्त्यावरील 'पांढरे' एलईडी दिवे 'पिवळे' केले जात असून, महानगर पालिकेचे ठेकेदारच हे काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महानगर पालिकेची परवानगी न घेता हा प्रकार सुरू असून, जर याबाबत विद्युत विभागाचे अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देणार असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याच
Tuesday, Apr 24 2018 4:24PM पुढे वाचा
1000006588 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): पंचतारांकित हॉटेलपेक्षा साध्या टपरीवर चांगला चहा मिळतो, असे आपण अनेकदा ऐकले असेल. मात्र असेच मत आता सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले असून, या हॉटेलमध्ये चांगला चहा तर मिळत नाहीच पण सायकलसाठी पार्किंगही दिले जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
Monday, Apr 23 2018 2:16PM पुढे वाचा
1000006574 पुणे दि.२१ (चेकमेट टाईम्स): पूर्वी चित्रकलेच्या माध्यमातून चित्रपटांच्या पोस्टर्सला एक वेगळेपण मिळत होते. पुढे बरेचसे बदल सिनेसृष्टीत होत गेले आणि पोस्टर रंगवणाऱ्या हातांची जागा कॉम्प्युटरच्या माऊसने घेतली. सगळेच आधुनिक झाले आणि या आधुनिकतेतून ही कला विस्मरणात गेली. याच कलेला खतपाणी घालण्याच्या उद्देशाने तोच नॉस्टॅल्जिआ पुन्हा निर्माण करत 'रणांगण' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे पोस्ट
Saturday, Apr 21 2018 12:56PM पुढे वाचा
1000006568 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र दिनानिमित्त पाणी फाऊंडेशनतर्फे 'महाश्रमदान' योजना आखण्यात आली आहे. वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावात हे महाश्रमदान होणार आहे. 'जलमित्र' बनून यात सहभागी होण्याची संधी शहरी युवकांना यातून मिळणार आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन दुष्काळावर मात करण्याचे आवाहन अभिनेता आमीर खान याने केले आहे.
Friday, Apr 20 2018 7:25PM पुढे वाचा
1000006564 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बऱ्याच शुभ गोष्टी होताना आपल्याला दिसतात. याच दिवसाचे औचित्य साधून वर्षाच्या सुरूवातीलाच मुहूर्त झालेल्या 'बोनस' या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मिडियावरून नुकतेच लाँच करण्यात आले. या पोस्टरवर उच्चभ्रू जीवनशैली असणारा एक तरूण एका साधारणशा खोलीत आपले आयुष्य व्यतित करण्याच्या उद्देशाने पुढे सरसावला आहे. या तरूणाभोवती फिरणारी ही कथा आहे. याचे बोन
Friday, Apr 20 2018 4:44PM पुढे वाचा
1000006562 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. प्रेक्षक वर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांचे चांगले स्वागत होत आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने 'वन्स मोअर' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे म
Friday, Apr 20 2018 3:05PM पुढे वाचा
1000006552 पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ एप्रिल रोजी संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. १९८८ सालापासून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जयंती सार्वजनिक रित्या साजरी करण्यात येत आहे. या वर्षीमास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७६ व्या वर्
Thursday, Apr 19 2018 5:31PM पुढे वाचा
1000006550 पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): उत्साहात आणि झगमगाटात संपन्न झालेल्या ‘राजा’ या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात शब्द - सुरांची अनोखी मैफल सजली. दीपप्रज्वलन झाल्यानंतर या सिनेमाचे म्युझिक लाँच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २५ मे ला ‘राजा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Thursday, Apr 19 2018 4:28PM पुढे वाचा
1000006549 पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, नाटक अशा सगळ्याच विभागांत राजा समजल्या जाणाऱ्या राजा परांजपे यांच्या प्रतिष्ठानातर्फे आयोजित होणाऱ्या राजा परांजपे महोत्सवाच्या नवव्या पर्वाची सुरूवात नुकतीच कोल्हापूरात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी राजा परांजपे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात दिग्दर्शन विभागासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रा
Thursday, Apr 19 2018 4:15PM पुढे वाचा
1000006542 पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): विख्यात लेखक, पत्रकार, अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नाव आहे. त्यांचे कार्य अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. ‘झिपऱ्या’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी चित्रपट येत आहे. अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून, पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, कलादिग्दर्शन, वे
Thursday, Apr 19 2018 11:04AM पुढे वाचा
1000006531 पुणे दि.१७ (चेकमेट टाईम्स): लहान मुले म्हटले की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. तसेच मराठी मध्ये मागील काही वर्षात मुलांसाठी म्हणून बालचित्रपट सुद्धा आलेला नाही. ती उणीव लेखक – दिग्दर्शक विजू माने यांनी 'मंकी बात' मधून भरून काढल्याचे या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून दिसते.
Tuesday, Apr 17 2018 12:36PM पुढे वाचा
1000006526 पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): आरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. 'तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम' आणि 'जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है' अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे 'लग्न मुबारक' ची उत्सुकता वाढली आहे.
Monday, Apr 16 2018 6:43PM पुढे वाचा
1000006481 पुणे दि.१३ (चेकमेट टाईम्स): पुष्कर जोग यांनी 'जबरदस्त' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पुष्कर जोग आता त्याचा नवा सिनेमा 'ती अॅण्ड ती' च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना लंडनवारी घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मिडियावरून लाँच करण्यात आले असून, या पोस्टरमध्ये 'ती अॅण्ड ती' मध्ये अडकलेला पुष्कर आपल्याला दिसतो.
Friday, Apr 13 2018 12:21PM पुढे वाचा
1000006413 पुणे दि.७ (चेकमेट टाईम्स): ‘रणांगण’ या चित्रपटातील देशमुखांच्या बुध्दीला किमान पुण्यात तरी ऑप्शन नाही, या वाक्याने सुरू होणारा आणि नुकताच लाँच झालेला ‘नाद करायचा नाय’ या गाण्याचा व्हिडिओ सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगलाच गाजतोय.
Saturday, Apr 7 2018 1:17PM पुढे वाचा
1000006365 पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): हिंदी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक दमदार, दर्जेदार चित्रपट निर्मित करणारे धर्मा प्रॉडक्शन्स आता मराठी चित्रपट निर्मितीत उतरत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अधिराज्य गाजवणारी धकधक गर्ल माधुरी दिक्षित यांच्यासोबत 'बकेट लिस्ट' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Tuesday, Apr 3 2018 7:46PM पुढे वाचा
1000006357 पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): विविध विषयांवर एकापेक्षा एक उत्तम चित्रपट सध्या मराठी चित्रपट सृष्टीत तयार होत आहेत. आपल्या अंतरंगातल्या गोष्टींचा वेध घेत जगण्याच्या संवेदना उलगडून दाखवणाऱ्या ‘एक सत्य’ या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच चित्रपटातील एका गीताच्या चित्रीकरणाने संपन्न झाला. ‘निर्झरा एन्टरटेंन्मेंट’ ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश गंगणे यांनी केले असून ले
Tuesday, Apr 3 2018 7:02PM पुढे वाचा
1000006358 पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): ‘लग्न मुबारक’ काय? गोंधळलात नां? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे ‘लग्न मुबारक’ असंच म्हणण्याची ते का? या प्रश्नाचं उत्तर येत्या ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना 'अभय पाठक प्रॉडक्शन्स' सह 'अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स' प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या चित्रपटातून मिळणार आहे.
Tuesday, Apr 3 2018 7:00PM पुढे वाचा
1000006337 पुणे दि.३१ (चेकमेट टाइम्स): ´उच्चशिक्षित बेरोजगारी´ विषयावर आधारित 'जगावेगळी अंत्ययात्रा' या चित्रपटानं सध्या सोलापूरकरांचं लक्ष वेधून घेतलय. नोकरी ही सध्याच्या तरुणाईला भेडसावणारा महत्वाचा प्रश्न. मात्र, अशा गंभीर समस्या अतिशय विनोदी पद्धतीनं मांडल्यामुळं मनोरंजन आणि सामाजिक संदेश अशा दोन्ही गोष्टी चित्रपटात प्रभावी पण तितक्याच सहजरित्या मांडल्या आहेत. २३ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प
Saturday, Mar 31 2018 8:34PM पुढे वाचा
1000006336 पुणे दि.३१ (चेकमेट टाइम्स): ठाण्यातील पोखरण रस्त्यावरील बन्सीधर हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला अचानक एक माकड आले आणि चक्क त्या माकडाने हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार केला. हा चमत्कार बघायला आजूबाजूचे लोक आणि लहान मुलांनी मंदिरात गर्दी केली. हे माकड गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर माणसांमध्ये सामील झाले आणि लहान मुले त्याला नमस्कार करू लागली.
Saturday, Mar 31 2018 11:50AM पुढे वाचा
1000006333 पुणे दि.३० (चेकमेट टाइम्स): खूपच कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली मराठी मालिका म्हणजे 'झी युवा' वाहिनीवरील 'फुलपाखरू'. परंतु या मालिकेने आता वेगळेच वळण घेतले असून ही मालिका अजूनच रंगतदार बनली आहे. रॉकीने वैदेहीला दिलेल्या चॅलेंजनुसार दोघेही पुर्ण तयारीनिशी एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.
Friday, Mar 30 2018 6:49PM पुढे वाचा
1000006330 पुणे दि.३० (चेकमेट टाइम्स): सामान्य माणसाला फसवल्याच्या घटना आपण वारंवार ऐकतो. परंतु अलिकडच्या काळात मात्र विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनाही फसवल्याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशाच एका घटनेत प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याला एका टोळीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे वृत्त समोर आले आहे.
Friday, Mar 30 2018 4:55PM पुढे वाचा
1000006319 पुणे दि.२९ (चेकमेट टाइम्स): एखाद्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर काही कलाकारांचं एकमेकांशी चांगलंच ट्युनिंग जमतं. या ट्युनिंगमुळे एकत्र काम करण्याची संधी सुद्धा या कलाकारांना उपलब्ध होत असते. ‘सैराट’ फेम अभिनेता सुरेश विश्वकर्मा व अभिनेत्री भक्ती चव्हाण यांच्याबाबतीत सुद्धा हा योग जुळून आला आहे. ‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची प्रस्तुती असलेल्या ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या आगामी मराठ
Thursday, Mar 29 2018 5:12PM पुढे वाचा
1000006289 पुणे दि.२४ (चेकमेट टाइम्स): सवयी माणसाला अनेक असतात, त्यातूनच व्यसन लागते, व्यसन आणि सवयी ह्यामध्ये अंधुकसा असा फरक आहे. दारू, सिगरेट, चरस यांचे जे असते त्याला सर्वसाधारणपणे आपण 'व्यसन' असे म्हणतो आणि एखादा माणूस त्याच्या आधीन झाला कि तो लगेच 'व्यसनाधीन' होतो असे आपण म्हणून टाकतो. पण चहा, कॉफी, वाचन, गायन इत्यादी त्याला आपण 'सवय असे संबोधतो. अशाच एका मध्यवर्ती कल्पनेवर आधारित 'क्वार्टर' या लघुपट
Saturday, Mar 24 2018 6:19PM पुढे वाचा
1000006281 पुणे दि.२४ (चेकमेट टाइम्स): खाकी वर्दीचे आकर्षण सर्वांनाच असते. कारण खाकी वर्दीतील व्यक्तीला समाजात एक विशेष आदर असतो. तसेच खाकीचा दरारा तर निराळाच. पण असे असताना देखील सांगलीच्या श्रीकांत पाटील या पोलीस उपनिरीक्षकाने अभिनय आणि मॉडेलिंगच्या वेडापायी चक्क खाकीला रामराम ठोकलाय.
Saturday, Mar 24 2018 11:57AM पुढे वाचा
1000006261 पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): आगामी ‘रणांगण’ चित्रपटात सचिन पिळगांवकर राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिक्षण आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आणि त्यात शिक्षणमंत्र्याची भूमिका साकारणं ही एक जबाबदारीच. हीच जबाबदार व्यक्तिरेखा सचिन पिळगांवकर साकारत आहेत. रणांगण या चित्रपटाच्या निमित्ताने विविध शिक्षणसंस्थांमधील राजकारणाची हलकी झलक प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Thursday, Mar 22 2018 3:43PM पुढे वाचा
1000006260 पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): 'ड्रीमबुक प्रॉडक्शन्स' ने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेला, हर्षवर्धन लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मंत्र’ लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत असून त्याचा म्युझीक आणि टीजर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात मुंबईत पार पडला.
Thursday, Mar 22 2018 2:28PM पुढे वाचा
1000006259 पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): 'आपण फकस्त लढायचं...आपल्या राजांसाठी आन् स्वराज्यासाठी' या एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्ध्याने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. हा सगळा रोमांचकारी इतिहास ११ मे ला ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार
Thursday, Mar 22 2018 2:10PM पुढे वाचा
1000006198 पुणे दि.१५ (चेकमेट टाइम्स): गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. नेहमीच गोड भूमिकांमधून आपल्यासमोर आलेल्या स्वप्नील जोशीचा एक वेगळा लूक नुकताच लाँच झाला. 'रणांगण' चित्रपटाच्या निमित्ताने हा मराठी सिनेसृष्टीचा नायक आता खल-नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Thursday, Mar 15 2018 2:44PM पुढे वाचा
1000006179 पुणे दि.१३ (चेकमेट टाइम्स): संगीतकार अविनाश-विश्वजित यांचे ‘ह्रदयात वाजे समथिंग’ हे गाणे खूपच गाजले. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातील हे गाणे खुद्द विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहे. यंदाच्या ‘मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ साठी त्यांना तब्बल आठ नामांकने मिळाली आहेत.
Tuesday, Mar 13 2018 6:23PM पुढे वाचा
1000006177 पुणे दि.१३ (चेकमेट टाइम्स): मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने क्रांती घडतेय असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. नव्या दमाचे, नव्या विचारांनी भारलेले, नावीन्याचा ध्यास घेतलेले आजच्या पिढीतील तरूण दिग्दर्शक नावीन्यपूर्ण प्रयोग करीत नव्या पिढीसाठी एक नवी वाट निर्माण करण्याचं कार्य मोठया निष्ठेने करीत आहेत. ‘क्वॉर्टर’ या लघुपटाचा ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळा ही जणू मराठीसिनेसृष्टीच्या नव्या पर
Tuesday, Mar 13 2018 4:56PM पुढे वाचा
1000006174 पुणे दि.१३ (चेकमेट टाइम्स): बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे ने समुद्र किनाऱ्यावरील बिकीनीतला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. त्यानंतर संतापलेल्या राधिकाने “बीचवर बिकीनी नाही तर आता मग साडी नेसू का?” असा सवाल तिच्या ट्रोलर्सला विचारलाय.
Tuesday, Mar 13 2018 2:17PM पुढे वाचा
1000006161 पुणे दि.१० (चेकमेट टाइम्स): कला क्षेत्रासोबतच सामान्य पुणेकरांच्या हृदयात आदराचे स्थान असलेले ‘बालगंधर्व रंगमंदिर’ पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. मात्र पुणे महानगर पालिकेच्या या निर्णयाला राजकीय, सामाजिक तसेच नाट्य क्षेत्रातून मोठा विरोध होत आहे. आता या विरोधात ‘बालगंधर्व संगीत रसिक मंडळ’ सुद्धा सामील झाले आहे.
Saturday, Mar 10 2018 4:34PM पुढे वाचा
1000006149 पुणे, दि.९ (चेकमेट टाईम्स): सध्या छोटा पडदा गाजवत असलेली सचिन – स्वप्नीलची नंबर वन जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच लाँच झालेल्या रणांगण चित्रपटाच्या टीझरमधून आतापर्यंत सोबत असणारी ही जोडी आता एकमेकांविरोधात उभी ठाकल्याचं लक्षात येतं आहे.
Friday, Mar 9 2018 4:55PM पुढे वाचा
1000006128 पुणे दि.७ (चेकमेट टाइम्स): एक काळ असा होता की मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री वर शहरी भागाचे वर्चस्व होते. आता मात्र परिस्थिती वेगाने बदलताना दिसत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कलाकार सुद्धा इंडस्ट्री मधे आपल्या कलेची छाप पाडत आहेत. 'झी युवा' वाहिनीवरील नवीन मालिका 'कट्टी बट्टी' या अनोख्या प्रेमकथेत अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पहायला मिळत आहे.
Thursday, Mar 8 2018 10:13AM पुढे वाचा
1000006124 पुणे दि.७ (चेकमेट टाइम्स): शंकर महादेवन म्हणजे सुमधुर आवाजाची दैवी देणगी लाभलेला गायक. हिंदी बरोबरच मराठीतही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. याच चाहत्या वर्गासाठी एक आनंदाची बातमी असून शंकर महादेवन यांनी छोट्यांच्या विश्वात घेऊन जाणारं एक नवे गीत गायले असून ते लवकरच संगीतप्रेमींच्या भेटीला येत आहे.
Wednesday, Mar 7 2018 4:32PM पुढे वाचा
1000006109 पुणे दि. ५ (चेकमेट टाइम्स): मराठी चित्रपट सृष्टीने अलीकडच्या काळात विविध सामाजिक आणि राजकीय विषयांच्या माध्यमातून देशपातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. तोच धागा पकडत तसेच मनोरंजनाची चौकट न मोडता अधिक आशयपूर्ण आणि प्रत्यक्ष जीवनाशी जवळीक साधणारा ‘फिरकी’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच (९ मार्च) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Monday, Mar 5 2018 5:39PM पुढे वाचा
1000006110 पुणे दि. ५ (चेकमेट टाइम्स): 'गुलमोहर' ही झी युवा वाहिनीवर सोमवारी आणि मंगळवारी दाखवण्यात येणारी मालिका लोकप्रिय होत आहे. एका गोष्टीचे केवळ दोन भागात चित्रीकरण करून वेगवेगळ्या हृदयस्पर्शी कथा सांगणारी 'गुलमोहर' ही मालिका सध्या सगळ्यांचीच आवडती झाली आहे. ५ आणि ६ मार्च ला संध्याकाळी ९:३० वाजता 'गुलमोहर' या मालिकेत, सर्वांची आवडती अभिनेत्री सायली संजीव आणि अतिशय डॅशिंग अभिनेता संग्राम साळवी हे दोघे त्
Monday, Mar 5 2018 5:25PM पुढे वाचा
1000006095 पुणे दि. २ (चेकमेट टाईम्स): मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी सुपरस्टार सिद्धार्थ जाधवच्या आगामी 'शिकारी' चित्रपटाच्या टिझर पोस्टरने तर जोरदार हवा तयार केली होती. 'नेहा खान'चे विवस्त्र पाय चित्रपटाबाबतची हवा वाढवून गेले. नुकतेच चित्रपटाचे दुसरे पोस्टर ही हीट आणखी जास्त वाढवत आहे. नेहा खानच्या उघड्या पायानंतर तिची उघडी पाठ 'शिकारी'च्या दुसऱ्या पोस्टरवर दिसत आहे. विजू माने दिग्दर्शित 'शिकारी' हा चित्र
Friday, Mar 2 2018 4:08PM पुढे वाचा
1000006081 पुणे, दि.२८ (चेकमेट टाईम्स): मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेत. परंतू मराठी चित्रपटाचा प्रिमिअर परदेशात होण्याची घटना विरळच. २ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय’ या आगामी मराठी चित्रपटाचा शानदार प्रिमिअर सोहळा नुकताच दुबईत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच दुबईस्थित मराठीजनांनी
Thursday, Mar 1 2018 9:04AM पुढे वाचा
1000006078 पहिल्यांदाच पडद्यावर रेखाटणार पिता-पुत्राचे भावबंध पुणे, दि.२८ (चेकमेट टाईम्स): सचिन पिळगांवकर – स्वप्नील जोशी ऑफस्क्रिन असो वा ऑनस्क्रिन ही जोडी सगळ्यांच्याच आवडीची. मानसपितापुत्रांच्या या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिक मनांवर अधिराज्य गाजवलं. पडद्यावर यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. आपल्या वैयक्तिक आयुष्यात सचिन पिळगांवकरांची जागा खास असून, ते आपल्याला वडिलांच
Wednesday, Feb 28 2018 8:52AM पुढे वाचा
1000006064 ही जोडीच यंदाची ‘व्हॅलेंटाइन कपल’ पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): ‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट ठरली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. ‘What’s up लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना-व
Tuesday, Feb 13 2018 8:51AM पुढे वाचा
1000006057 चार गुरु-शिष्यांचे पहिल्यांदाच एकत्रित सादरीकरण पुणे, दि. ८ फेब्रुवारी – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये गुरु – शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरु आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरु – शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अदभूत अशी ‘वि
Friday, Feb 9 2018 1:38PM पुढे वाचा
1000006055 पुणे, दि.९ (चेकमेट टाईम्स): नवीन असल्यामुळे सुरुवातीला काम करताना अवघडल्यासारखं वाटलं, पण दिग्दर्शक दिपक कदम यांनी आम्हाला समजून घेतल्यामुळे काम करताना मजा आली. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून आमची केमेस्ट्री प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा विश्वास आर.पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी चित्रपटातील ऋषभ व पूजा या दोघांनी व्यक्त केला. या जोडीचा हा पहिलाच चित्
Friday, Feb 9 2018 1:11PM पुढे वाचा
1000006046 पुणे, दि.६ (चेकमेट टाईम्स): आगामी बकेट लिस्ट या मराठी सिनेमात पुणेरी गृहिणी साकारणारी माधुरी तळजाई परिसरात सुपर बाईकवर मनसोक्त हिंडताना दिसली, निमित्त होतं या चित्रपटाच्या शूटींगचं. पुण्याच्या प्रभात रोडवर सुरू असणाऱ्या शूटींगदरम्यान जीन्स, व्हाईट शर्ट आणि गळ्यात निळा स्कार्फ अशा वेशभूषेत ही हास्यसम्राज्ञी व्हॅनिटीतून बाहेर आली आणि तिची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या तुडुंब उत्साहानं भारल
Tuesday, Feb 6 2018 1:58PM पुढे वाचा
1000006038 पुणे, दि.४ (चेकमेट टाईम्स): ‘राक्षस’ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण. जंगल हे फक्त जीवसृष्टीनेच भरलेले नसून त्यात अनेक क्लिष्ट कोडी दडलेली असतात. जेव्हा सामान्य माणूस हा जंगलांच्या गूढ दुनियेत शिरतो तेव्हा नेमकं काय घडतं हे ‘राक्षस’ या नव्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी मधील बहुचर्चित सस्पेन्स थ्रिलर असलेल्या ‘राक्षस’ या च
Sunday, Feb 4 2018 10:03AM पुढे वाचा
1000006030 भाग्यनगर, दि.३० (चेकमेट टाईम्स): गॉड, सेक्स अॅ.ण्ड ट्रूथ या चित्रपटातून अश्लीशलता पसरवण्याच्या आरोपाखाली निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात येथे गुन्हा नोंद झाला आहे. या चित्रपटात अमेरिकेची पॉर्न स्टार मिया मालकोवा हिची भूमिका आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लीततेचा प्रसार केल्याप्रकरणी राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात आयटी अॅरक्ट २००० च्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे
Tuesday, Jan 30 2018 1:11PM पुढे वाचा
1000006022 पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर पोस्टर ने गोड करणाऱ्या माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याचे शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीच्या या पहिल्या मराठी चित्रपटात नेमका कोणता कलाकार तिच्यासमोर पाहायला मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. ज्याचं उत्तर नुकत्याच समोर आलेल्या फोटोमधून मिळालं आ
Saturday, Jan 27 2018 7:28PM पुढे वाचा
1000006011 पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): वायकॉम १८ मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला मानूस हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून, चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळे तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरेल हे नक्की ! हा चित्रपट एका नाटकाच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्याला जोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे
Friday, Jan 26 2018 2:26PM पुढे वाचा
1000006014 पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या, रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक समीर आशा पाटील दिग्दर्शित "यंटम" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. सोशल मीडियात ट्रेलर पोस्ट केल्यानंतर तो अवघ्या काही वेळातच ट्रेंडही झाला. या चित्रपटातून अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Friday, Jan 26 2018 2:22PM पुढे वाचा
1000005991 पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रात प्रथमच मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीची स्वाभिमान जपणारी भव्यदिव्य महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी कुमारी आणि सौभाग्यवती सौंदर्य स्पर्धा यावर्षी होणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्राच्या भाषा व संस्कृतीवर आधारित असून, खानदेश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कलाक्रीडा मंचातर्फे आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
Monday, Jan 15 2018 2:31PM पुढे वाचा
1000005959 पुणे, दि.५ (चेकमेट टाईम्स): झी युवा वाहिनीने ‘डान्स महाराष्ट्र डान्स' या महाडान्स स्पर्धेच्या ऑडिशनचे बिगुल फुंकले आणि म्हणता म्हणता या आवाहानाला महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांमध्ये झालेल्या ऑडिशन मध्ये त्या शहरांमधून आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून स्पर्धकानी भाग घेतला. संपूर्ण स्पर्धेत सुमारे ५ ते ६ हजार स्पर्धकांनी
Friday, Jan 5 2018 5:25PM पुढे वाचा
1000005904 पुणे, दि.११ (CTNN): “तो तर त्या विषयातील बाप माणूस आहे”, हे वाक्य आपण कोणाच्यातरी कसल्यातरी वैशिष्ठ्यासाठी वापरतो. हे वाक्य नक्कीच एक विशेषण आहे. ज्याच्यासाठी ते वापरले जाते, त्यात नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असते. मात्र या नावाने एखादी कलाकृती तयार होईल, याचा कोणी विचार देखील केला नसेल. मात्र आता “बापमाणूस” नावाने एक मालिका झी युवा या वाहिनीवर येऊ घातली आहे.
Monday, Dec 11 2017 7:14PM पुढे वाचा
1000005847 “देवा शप्पथ” देव मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या दोन्ही प्रेक्षकांची मने जिंकणार? पुणे, दि.१६ (CTNN): ‘तो येतोय... आजच्या युगात... आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी युवा वाहिनीवरील एका प्रोमोतून कानावर पडत आहेत. पौराणिक मालिकांच्या भाऊगर्दीत या शब्दांनीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि देवा शप्पथ या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Thursday, Nov 16 2017 3:20PM पुढे वाचा
1000005845 पुणे, दि.१६ (CTNN): इंदू सरकार चित्रपटातील 'यहपल' गाण्याने सत्तरीच्या गाण्यांची जादू रसिकमनांवर केल्यानंतर आता अमृता फडणवीस यांच्या आवाजाने सजलेला आई-लेकीतील हळवा संवाद प्रेक्षकांना मोहिनी घालणार आहे.
Thursday, Nov 16 2017 2:49PM पुढे वाचा
1000005833 लिक करणाऱ्यांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल पुणे, दि.२ (CTNN): मुंबई क्रिएशन एन्टरटेन्मेंट निर्मित चित्रपट ‘वेडा bf’ या चित्रपटाचा “शूर शिवाजी हा पोवाडा” लीक झाला आहे. मुस्लिम शाहीर अल्ताफ शेख यांचा हा सिनेमा असून, यातील गीत व पोवाडाही लिहिले आहे. तसेच सदर चित्रपटाचा ट्रेलर बनविला असून चित्रपटाचे उर्वरित काम चालू आहे. तसेच सदर ट्रेलर व चित्रपटाचे अधिकार अजूनही माझ्याकडेच आहेत, अन्य कोणालाही दिलेले न
Thursday, Nov 2 2017 9:16PM पुढे वाचा
1000005819 मन्सूर सिद्धिकी यांनी केली चित्रपटाची घोषणा राधे मुरारी हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला पुणे, दि.३० (CTNN): हिंदी सिनेजगतात १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली, जी आजही कायम आहे. तब्बल २१ वर्षांनंतर त्या सिनेमाचे निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी याचित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची घोषणा नुकतीच एका शानदार समारंभात केली. या चित्रप
Monday, Oct 30 2017 6:52PM पुढे वाचा
1000005801 छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त ३ दिवसीय नाट्य स्पर्धांचे आयोजन बीड, दि.१६ (CTNN): समता परिषद आणि कै.किसनराव (दादा) राऊत सामाजिक प्रतिष्ठान, बीड यांच्यावतीने आयोजित समता महाकरंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत मुंबई येथील नाट्यवाडा संघाच्या मॅट्रीक या एकांकिकेने सर्वप्रथम क्रमांक पटकावला.
Monday, Oct 16 2017 9:44PM पुढे वाचा
1000005792 पुणे, दि.१३ (CTNN): वास्तववादी सिनेमा मनोरंजनासोबतच समाजातील विदारक सत्य आपल्यासोमर मांडण्याचं कामही करीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातूनही आजच्या समाजातील ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. याचित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला.
Friday, Oct 13 2017 9:04PM पुढे वाचा
1000005745 पुणे, दि.६ (CTNN): धायरी येथील ज्ञानगंगोत्री या मतीमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत करण्यासाठी, पुण्यात शनिवार (दि.७) बालगंधर्व रंगमंदिर येथे “सदाबहार किशोरकुमार बाय हिम्मतकुमार” ही किशोरदांच्या गाजलेल्या गीतांवर आधारित संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. चंद्रकांत महाडिक अपंग सेवा ट्रस्टच्या वतीने आणि विरांगना फाऊंडेशनच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असल्या
Friday, Oct 6 2017 5:23PM पुढे वाचा
1000005661 पुणे, दि.१८ (CTNN): तृतीयपंथीयावर देखील बलात्कार होऊ शकतो, होतो हे तसे सहजासहजी कोणाला पटत नाही, पटणार नाही. मात्र याचे वास्तवदर्शी चित्रण मांडणार चित्रपट येऊ घातला असून, त्यामध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारली आहे प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांनी. ही एक प्रेम कहाणी नसून भावनात्मक, अॅक्शन, कॉमेडी आणि सस्पेन्स ने भरलेला चित्रपट आहे.
Monday, Sep 18 2017 6:29PM पुढे वाचा
1000005559 पुणे, दि.२ (CTNN): महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी चित्रपटांतून दाखविण्यात आली आहे. असं असलं तरीही प्रेक्षक नेहमीच सावळ्या विठुरायावर आधारित असणाऱ्या चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेत गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी ‘विठ्ठला शप्पथ’या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १५ सप्टेंबरला हा चित्रपट
Saturday, Sep 2 2017 7:19PM पुढे वाचा
1000005558 मुंबई, दि.२ (CTNN): आपल्या मनीच्या कामना पूर्ण व्हाव्या म्हणून कित्येक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि त्याच्याचरणी इच्छापूर्तीसाठी साकडं घालतात. त्याला बॉलिवूड असेल की खेळाची दुनिया किंवा आणखीन कोणतीही नामांकित, वलयांकित व्यक्ती गणेशोत्सवात लालबागच्या राजाला गेल्याशिवाय राहत नाहीत.
Saturday, Sep 2 2017 7:15PM पुढे वाचा
1000005538 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच पुणे, दि.३० (CTNN): आपल्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून एखादा छंद प्रत्येकाने जोपासावा असं म्हटलं जातं. मग तो छंद शिंपल्या गोळा करण्याचा असो किंवा जुन्या नोटा, पोस्टाची तिकीटं गोळा करण्याचा असो किंवा आपल्या आवडत्या नटाचे फोटोज् गोळा करण्याचा. हे छंद माणसाला एक वेगळा आनंद देऊन जातात. मात्र ज्यांना प्रितीचा छंद जडतो त्यांचं काय?
Wednesday, Aug 30 2017 8:29PM पुढे वाचा
1000005537 पुणे, दि.३० (CTNN): प्रार्थना बेहेरेचा न्यू लुक पाहायला मिळणाऱ्या 'अनान' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आले. 'रोहन थिएटर्स'चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया हे निर्माते, दिग्दर्शक राजेश कुष्टे त्याचबरोबर ओंकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, यतिन कार्येकर, राजेंद्र शिसतकर, उदय सबनीस, उदय नेने हे सिनेमातील कलाकार यावेळी उपस्थि
Wednesday, Aug 30 2017 8:26PM पुढे वाचा
1000005502 २२ ऑगस्टला पुण्यातून शुभारंभ पुणे, दि.१९ (CTNN): “महाराष्ट्राची लोकधारा” म्हंटले कि आठवण येते ती शाहीर साबळेंची. त्यांचाच वारसा व प्रेरणा घेऊन सांस्कृतिक कला अकादमी, पुणे प्रस्तुत व संतोष दामोदर उभे निर्मित व नितीन सुतार सहनिर्मिती ‘कलारंग महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवार (दि २२) पुण्यातून होणार आहे.
Saturday, Aug 19 2017 8:36PM पुढे वाचा
1000005450 पुणे, दि.६ (CTNN): 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटातून भाऊ-बहिणीची भूमिका साकारणारे अभिनेते कमलेश सावंत आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी रिल लाईफ नाते रिअल लाईफमध्ये निभावून प्रेमाची नाती कुठेही जुळतात याचे प्रात्यक्षिकचे दिले आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने निर्मिती ताईने कमलेश सावंत यांना बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती म्हणत स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी सोपवलेल
Sunday, Aug 6 2017 4:48PM पुढे वाचा
1000005449 पुणे, दि.६ (CTNN): ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही'. सतत कानावर पडणारे हे वाक्य. आपल्या सगळयांशीच जोडलेले. प्रॉब्लेम तुमचा सोल्युशन आमचे म्हणत 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाची संपूर्ण टीम तुमचे प्रॉब्लेम्स सोडवायला सज्ज झाली आहे.
Sunday, Aug 6 2017 4:41PM पुढे वाचा
1000005448 पुणे, दि.६ (CTNN): निर्मिती सावंत मराठी चित्रपट सृष्टीतील एक कमाल व्यक्तिमत्त्व, ज्यांच्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागते. एका मोठ्या गॅपनंतर ही कॉमेडी क्वीन आता पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा, रवि सिंग यांच्या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
Sunday, Aug 6 2017 4:28PM पुढे वाचा
1000005424 पुणे, दि.५ (CTNN): ‘अग्निपंख’ या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच फेसबुकवर प्रदर्शित असून हॉलीवूडपट वाटावा असा हा पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा ‘अग्निपंख’ हा ड्रीमप्रोजेक्ट आहे.
Saturday, Aug 5 2017 6:54PM पुढे वाचा
1000005423 मुंबई, दि.५ (CTNN): सध्या मॅक्झिम मासिकाच्या कव्हर पेजवर भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोनचे पुरुष मॉडेलसह नग्न पोजमधील फोटो व्हायरल होत आहेत. मात्र हे सर्व फोटो खोटे असल्याची माहिती समोर आली आहे.
Saturday, Aug 5 2017 6:38PM पुढे वाचा
1000005422 पुणे, दि.५ (CTNN): झी युवावरील ‘संगीत सम्राट या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांवर संगीताची मोहिनी घातली आहे. सोमवार ते शुक्रवार रोज रात्री येणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रिय झाला आहे आणि त्यामुळे घराघरामध्ये हा कार्यक्रम पाहिला जाऊ लागला. सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राला पहायला मिळाला. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेचा मोठा व
Saturday, Aug 5 2017 6:22PM पुढे वाचा
1000005415 मुंबई, दि.५ (CTNN): मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे व बॉलिवूड चित्रपटातील अभिनेत्री कोयना मित्रा’ यांच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा देखील विनयभंग झाल्याचे समोर आले आहे.
Saturday, Aug 5 2017 4:43PM पुढे वाचा
1000005413 पुणे, दि.५ (CTNN): आजच्या तरुणाईला आवडतील असे कथाविषय मराठी सिनेमांमध्ये आवर्जून दिसू लागले आहेत. प्रेमाचे वेगळ रूप दर्शवणारा प्रेमा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मार्कंडेय फिल्म प्रस्तुत रमेश व्यंकय्या गुर्रम निर्मित प्रेमा या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखदाररीत्या संपन्न झाला. अभिनेत्री मानसी नाईक हिच्या हस्ते या च
Saturday, Aug 5 2017 4:25PM पुढे वाचा
1000005381 अमृता फडणवीस यांच्या ‘यह पल’ मधून बॉलिवूडला लागला रेट्रो तडका मुंबई, दि.४ (CTNN): ‘फिर से’ नंतर आता अमृता फडणवीस यांचा एक नवा पैलू ‘यह पल’ या इंदू सरकारमधल्या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र अमृता फडवणीस यांनी गायलेल्या या गाण्याने ‘इंदू सरकार’ चित्रपट भाजप पुरस्कृत असल्याची टीका अनेकांकडून करण्यात येत आहे. यामुळे इंदू सरकारचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यताही आहे.
Friday, Aug 4 2017 9:40PM पुढे वाचा
1000005388 चेन्नई, दि.४ (CTNN): अभिनेत्रींकडे बघून अश्लील शेरेबाजी करणे, कोणालाही काहीही बोलणे, चाहत्यांच्या अंगावर धावून जाणे या गोष्टींसाठी बदनाम असलेला दक्षिणेकडचा अभिनेता नंदमुरी बालकृष्णा याने पायातली चप्पल न काढल्याच्या शुल्लक कारणावरून त्याच्या नोकराला थोबडवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Friday, Aug 4 2017 8:18PM पुढे वाचा
1000005393 अहमदनगर, दि.४ (CTNN): जमीन विकून ‘ख्वाडा’ सिनेमाची निर्मिती करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘बबन’ नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाची पहिली झलक यूट्यूबवर दाखवण्यात आली आहे.
Friday, Aug 4 2017 6:42PM पुढे वाचा
1000005392 झी युवावर एक नवीन मालिका पुणे, दि.४ (CTNN): मायेची ऊब देणारी आई. आधाराचा हात पाठीवर ठेवणारे वडील. लुटूपुटूच्या भांडणातही आनंद शोधणाऱ्या बहिणी. कुटुंबात जेव्हा अशा नात्याचे बंध एकमेकांसोबत दृढपणे बांधलेले असतात तेव्हा डोळ्यात सामावलेली आकाशाएवढी स्वप्न पूर्ण करण्याची हिम्मत मिळत असते. आयुष्यातील प्रत्येक संकट परतवून लावण्याची धमक येते. कुटुंबातील एका व्यक्तीच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवण्यासा
Friday, Aug 4 2017 6:32PM पुढे वाचा
1000005383 मुंबई, दि.४ (CTNN): बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक यश वडालीला गोरेगाव येथील बांगुरनगर पोलिसांनी एका महिलेसोबत छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली आहे. ठाणे येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने यशविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
Friday, Aug 4 2017 3:42PM पुढे वाचा
1000005368 बदलले रूप स्टार प्रवाहच्या नायिकांचे पुणे, दि.३ (CTNN): टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे यांचे अनुकरण केले जाते, त्याची फॅशन तयार होते. या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यानंतर सहसा त्यांचा लूक बदलत नाही. म
Thursday, Aug 3 2017 7:31PM पुढे वाचा
First   1   |   2   |   3   |   4   |     Last