1000007160 पुणे,दि.८(चेकमेट टाईम्स): बिबवेवाडी - येथील स्वामी विवेकानंद मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण काम चालू आहे त्याचबरोबर या मार्गावरील शिवरत्न सोसायटीसमोरील जुन्या रस्त्याच्या खोदाईचे देखील काम चालू असतानाच महाराष्ट्र नॅचरल गॅस पाइप लाइनला धक्का लागला आणि धक्का लागल्याने पाइपलाइन फुटली व मोठा आवाज झाला आणि त्यातून गॅसगळती सुरू झाली.
Tuesday, Jan 8 2019 12:30PM पुढे वाचा
1000007159 पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी येत्या गुरुवारी 10 जानेवारी रोजी शहराचा दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे. तर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Monday, Jan 7 2019 5:49PM पुढे वाचा
1000007155 दिघी,दि.७(चेकमेट टाईम्स): वडमुखवाडी येथील एकाच कुटुंबायीत पाच जणांना अन्नातून विषबाधा झाली. ही घटना रविवारी (दि. 6) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
Monday, Jan 7 2019 3:20PM पुढे वाचा
1000007151 पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): धरणांतील पाणीसाठा लक्षात घेता पुणे महापालिकेला ११५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याच्या निर्णयावर पाटबंधारे खाते ठाम असल्याने, पुणेकरांना दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा केला जाण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण शहरात ते ही केवळ चार ते पाच तास पाणीपुरवठा होणार आहे. या महिनाअखेरीला पाणीकपात लागू होण्याचा महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी काटकसरीने वा
Monday, Jan 7 2019 1:21PM पुढे वाचा
1000007147 पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): काँग्रेस पक्षाचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना रुबी हॉल क्‍लिनिक येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना एक ते दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाने दिली
Monday, Jan 7 2019 12:32PM पुढे वाचा
1000007083 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): भाजीपाला मागणीच्या तुलनेतच आवक झाल्याने बहुतेक भाज्यांचे दर स्थिर होते.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी फळभाज्या व पालेभाज्यांची चांगली आवक झाली. मागणीच्या तुलनेतच आवक झाल्याने बहुतेक भाज्यांचे दर स्थिर होते.
Wednesday, Jan 2 2019 6:21PM पुढे वाचा
1000007042 पुणे,दि.२९(चेकमेट टाईम्स): भोवताली बोलणारी माणसे जास्त आहेत ,आणि कृतिशीलतेची कमतरता आहे ,अशा वातावरणात कृतिशील होऊन सकारात्मक बदलासाठी प्रत्येकाने काम करून ‘सकारात्मक बदलाचे दूत’ व्हावे, असा संदेश अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्याना दिला.
Saturday, Dec 29 2018 3:28PM पुढे वाचा
1000007040 पुणे,दि.२९(चेकमेट टाईम्स): पुणेकर थंडीने आज (शनिवारी) अक्षरशः थंडीने गारठले, कारण गेल्या दहा व्रर्षांतील निचांकी तापमान आज नोंदविले गेले. पुण्यात किमान तापमान 5.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
Saturday, Dec 29 2018 2:47PM पुढे वाचा
1000007035 पुणे,दि.२९(चेकमेट टाईम्स): केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष 2017-18 मधील सुमारे 20 लाख मे. टन साखर निर्यातीपैकी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी निर्यात केलेल्या साखर अनुदानाच्या दाखल प्रस्तावांच्या छाननीचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून, संबंधित कारखान्यांचे निर्यात अनुदान 15 जानेवारीपासून दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुरेशकुमार वशिष्ठ यांनी येथे दिली. महा
Saturday, Dec 29 2018 1:23PM पुढे वाचा
1000007010 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पायात गोळी लागून ते जखमी झाले आहेत. आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करणे सुरु आहेत. गणेश बिडकर हे त्यांच्याकडे असलेली बंदूक साफ करीत असातना बंदूकीतून गोळी सुटल्याने गोळी पायात लागली. ही घटना आज (गुरुवार) दुपारी घडली.
Thursday, Dec 27 2018 5:10PM पुढे वाचा
1000007008 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला असून नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी किमान तापमान ५.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
Thursday, Dec 27 2018 4:45PM पुढे वाचा
1000006996 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): महानगरपालिकेकडून शहर आणि परिसराची लोकसंख्या ठरविताना गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे.महानगरपालिकेकडून शहर आणि परिसराची लोकसंख्या ठरविताना गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात लोकसंख्येचे वेगवेगळे दावे करण्यात आले असून, महापालिकेच्या सुधारित दाव्यानुसार शहर, कॅन्टोन्मेंट आणि परिसरातील लोकसंख्या ४८ लाखांवर आहे. जरी शहराची लोकसंख्या पन्नास लाख गृहित धरली तरी,
Thursday, Dec 27 2018 12:51PM पुढे वाचा
1000006983 पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): भाजीपाला - आवक स्थिर असल्याने पालेभाज्यांच्या दरातही वाढ झालेली नाही. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी फळभाज्या व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. मागणीच्या तुलनेतच आवक झाल्याने भेंडी, वांगी, हिरव्या मिरचीचे दर स्थिर आहेत.
Wednesday, Dec 26 2018 12:48PM पुढे वाचा
1000006982 पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे. त्यात दरवर्षी वाढ होत चालली असून, गेल्या सात वर्षांत पालिकेचा पाणीवापर तब्बल ७.२१ टीएमसीने वाढला
Wednesday, Dec 26 2018 12:40PM पुढे वाचा
1000006974 पुणे,दि.२५(चेकमेट टाईम्स): महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने परवाना हस्तांतरणासाठी २५ हजार रुपये शुल्क ठराव करून निश्चित केले आहे. रस्त्यावरच्या हातगाडी विक्रेत्यांच्या परवाना हस्तांतर प्रकरणात महापालिका नियमापेक्षा जास्त पैसे घेत आहे. गेल्या काही महिन्यात असे प्रकार वाढले असून जाणीव या विक्रेत्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेने या जादा पैशांच्या परताव्याची लेखी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Tuesday, Dec 25 2018 4:05PM पुढे वाचा
1000006972 पुणे,दि.२५(चेकमेट टाईम्स): पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.पुणे खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा कमी असूनही पुणे महापालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, पालिकेने दररोज एवढेच पाणी वापरले तर १५ जुलैपर्यंत धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.परिणामी पालिकेला
Tuesday, Dec 25 2018 2:52PM पुढे वाचा
1000006956 पुणे,दि.२१(चेकमेट टाईम्स): अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनी यांचे लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुले खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला.पतीला योग्य उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना अवघ्या तेविसाव्या वर्षी वैधव्य आले. सोबत चार लहान मुलांची जबाबदारी होती. अशा स्थितीत त्यांनी गरिबांना मोफत उपचार देण्यासाठी रुग्णालय उभारण्याचा निर्धार केला. भाजीपाला व
Friday, Dec 21 2018 12:49PM पुढे वाचा
1000006939 पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): राज्यातील धर्मादाय रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 2012 मध्ये एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक /अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, या समितीद्वारे आतापर्यंत काय कामकाज केले किंवा भाविष्यात काय करण्यात येईल, याबाबत कोणतीही माहिती आरोग्य व
Thursday, Dec 20 2018 1:21PM पुढे वाचा
1000006906 हॉलीवूड,दि.१४(चेकमेट टाईम्स):सोंद्रा यांचे वय मृत्यूवेळी ७४ वर्षे होते. १९६८ मध्ये आलेल्या ‘द हार्ट इज ए लोनली हंटर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सोंद्राला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
Friday, Dec 14 2018 4:59PM पुढे वाचा
1000006902 पुणे,दि.१४(चेकमेट टाईम्स): गुडघ्यावरील अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्य. झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील सुमारे साडेतीन हजार रुग्णांना या शस्त्रक्रियेचा लाभ झाला आहे.
Friday, Dec 14 2018 2:54PM पुढे वाचा
1000006860 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): - हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एका रुग्णावर गेली सहा महिने डायलिसीसवर उपचार सुरु होते. गेल्या आठवड्यात रुग्णाला डायलिसीस करताना त्यांची अचानक तब्येत बिघडली. रुग्णालयाने रात्री रुग्णाचा मृत्यू झाला असे घोषित केले. नातेवाईकांनी सकाळी अत्यंसंस्काराची तयारी केली. मात्र घरी आल्यानंतर रुग्णांने हालचाल केल्यामुळे त्यांना तातडीने ससून मध्ये उपचारासाठी दाखल के
Tuesday, Dec 11 2018 1:10PM पुढे वाचा
1000006754 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): 'निपाह' विषाणूने केरळमध्ये थैमान घातले असून, त्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. याच रोगाचे रुग्ण गोव्यात देखील आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने नायडू रुग्णालयात 'निपाह' रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात येणार असून, त्याबद्दल आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
Sunday, Jun 3 2018 12:50PM पुढे वाचा
1000006667 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की, तुमची जीभ पाहून डॉक्टरला आजाराचे निदान कसे होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतात. जिभेचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पहा काय आहे जीभेच्या रंगामागचे खरे कारण आणि काय सांगते तुमची जीभ
Monday, Apr 30 2018 10:36AM पुढे वाचा
1000006666 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरोग्याच्या बाबतीत सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. "मी आजही सायकल चालवत असून, त्यामुळे माझे आरोग्य चांगले आहे. आरोग्य नीट असेल तर सगळे आहे. चांगली व्यक्ती रहा, तुम्हाला सर्व काही मिळेल", अशा भावना धर्मेंद्र यांनी व्यकत केल्या.
Monday, Apr 30 2018 10:15AM पुढे वाचा
1000006585 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): वाढत्या तापमानामुळे शहरातील नागरिक त्रस्त असून, तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमान वाढल्यामुळे जाणवणारे चटके आणि उकाडा या आठवड्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळपासूनच उन्हाचा त्रास जाणवत असून, सकाळचा गारवा देखील गायब झाला आहे.
Monday, Apr 23 2018 12:54PM पुढे वाचा
1000006559 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): 'स्त्री' शिक्षणाचे अग्रणी, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६० वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. याच दिनाचे औचित्य साधून कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 'जनकल्याण रक्तपेढी' यांच्या सहयोगाने आयोजित या रक्तदान शिबिरात संस्थेचे १६० कर्मचारी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या शिबिरा
Friday, Apr 20 2018 1:43PM पुढे वाचा
1000006539 पुणे दि.१७ (चेकमेट टाईम्स): संजीवनी महिला व बालविकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अवयवदाना बाबत जनजागृती करण्यात येत आहे. ही चांगली बाब असून कर्वेनगर भागातील १०० नागरिकांचे मरणोत्तर अवयव दानाचे अर्ज भरले असल्याने भविष्यात अधिकाधिक नागरिकांनी अवयवदान करण्याचे आवाहन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी केले.
Tuesday, Apr 17 2018 8:45PM पुढे वाचा
1000006448 पुणे दि.१० (चेकमेट टाईम्स): मागील महिन्यात सर जे. जे. रुग्णालयात एका २२ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूबाबत मुलाच्या वडिलांनी जे. जे. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली दाखल केली असून, निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला असून, सर जे. जे. रुग्णालयाने आपल्या २२ महिन्यांच्या मुलाची हत्या केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Tuesday, Apr 10 2018 6:43PM पुढे वाचा
1000006407 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): ससून रूग्णालयातील ११ मजली नवीन इमारतीचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे आणि रूग्णांसाठी ही इमारत लवकर खुली करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.
Friday, Apr 6 2018 7:59PM पुढे वाचा
1000006366 पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): नाशिक महापालिकेचे निकष पूर्ण न करता नोंदणी न करणारे शहरातील शंभरहून अधिक हॉस्पिटल पंधरा दिवसात बंद करण्याच्या सूचना संबंधित संचालकांना देण्यात आल्या आहेत, यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Tuesday, Apr 3 2018 7:56PM पुढे वाचा
1000006343 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): आपल्या जीवनात 'अ' जीवनसत्व विशेष महत्वपूर्ण आहे. शरीराच्या वाढ आणि विकासासाठी हे जीवनसत्त्व गरजेचे आहे. तर आज आपण 'अ' जीवनसत्वाचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर 'अ' जीवनसत्वाचे महत्व, त्याचे स्त्रोत आणि या जीवनसत्वाबद्दल इतरही माहिती जाणून घेणार आहोत.
Saturday, Mar 31 2018 4:53PM पुढे वाचा
1000006326 पुणे दि.३० (चेकमेट टाइम्स): काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिध्द दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मंत्रोपचाराचा प्रकार घडला होता. यात संध्या सोनवणे (वय-२४) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णावर डॉक्टरांच्या उपस्थितीतच अघोरी उपचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या डॉ. सतीश शाहुराव चव्हाण (वय ४५, रा. शुक्रवार पेठ) याला अलंकार पोलिसांनी आज दुपारी पुण्यातून अटक केली.
Friday, Mar 30 2018 2:21PM पुढे वाचा
1000006320 पुणे दि.२९ (चेकमेट टाइम्स): 'पाणी म्हणजे जीवन' हे वाक्य आपण अनेकदा ऐकले असेल. त्याचबरोबर अनेक आहार तज्ञ आणि डॉक्टरही आपल्याला भरपूर पाणी प्यायला हवं असे वारंवार सांगत असतात. पाण्याला इतके महत्व का आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? चला तर मग आज जाणून घेऊयात पाण्याचे महत्व आणि त्याची आवश्यकता.
Thursday, Mar 29 2018 5:41PM पुढे वाचा
1000006300 पुणे दि.२७ (चेकमेट टाइम्स): काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. याला प्रशासन, ड्युटीवर असलेला डॉकटर आणि नर्सेस जबाबदार आहे. या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरचा व्यावसायिक परवाना रद्द करावा अशी मागणी आज झालेल्या सभागृहाच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
Tuesday, Mar 27 2018 1:02PM पुढे वाचा
1000006285 पुणे दि.२४ (चेकमेट टाइम्स): दुध म्हणजे सर्व जनतेच्या दैनंदिन वापरातील एक महत्वाचा घटक. दुधात असलेल्या पौष्टिक घटकांमुळे दुधाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. दुध शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून अनेक गुणकारी तत्वांनी परिपूर्ण आहे. परंतु आपल्या घरात येणारे दुध खरेच तितके पौष्टिक असते का याचा आपण कधी विचारही केला नसेल. कारण राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून शहरात येणाऱ्या एकूण दुधापैकी २४ टक्के दुधाच
Saturday, Mar 24 2018 2:48PM पुढे वाचा
1000006268 पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिलेल्या तसेच चोहोबाजूंनी टीकेच्या धनी ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील 'मंत्रोपचार' प्रकरणाचा अंतिम अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा अहवाल तयार केला असून यामध्ये संध्या सोनवणे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, दीनानाथ रुग्णालयामधील नर्स यांचे जबाब तसेच उपचारांची कागदपत्रे पाठविण्यात आल
Friday, Mar 23 2018 12:45PM पुढे वाचा
1000006257 पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): दोन वर्षाच्या बाळाने खेळता खेळता आईच्या साडीची 'सेफ्टी पिन' गिळली. ससूनमध्ये दाखल करण्यात आलेल्या या बाळावर डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून ही 'सेफ्टी पिन' बाहेर काढली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कुठलाही त्रास झाला नसून २४ तासानंतर घरी सोडण्यात आले आहे.
Thursday, Mar 22 2018 1:48PM पुढे वाचा
1000006236 पुणे दि.२० (चेकमेट टाइम्स): पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुणे महानगर पालिकेत पुर्ण वेळ आरोग्यप्रमुख हे पद भरावे आणि सातशे स्केवर फुटांपर्यंत असलेल्या घरांना करमाफी द्यावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
Tuesday, Mar 20 2018 1:39PM पुढे वाचा
1000006225 पुणे दि.१९ (चेकमेट टाइम्स): जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त पुण्यातील 'मूलानी आय केअर सेंटर' च्या वतीने दि. १६ व १७ मार्च रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या तपासणीमध्ये एकूण २०० पेक्षा जास्त नागरिकांनी डोळे तपासून घेतले. तसेच या सप्ताहामध्ये 'काचबिंदू' बाबत जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली होती.
Monday, Mar 19 2018 1:54PM पुढे वाचा
1000006220 मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांना ५० लाखांची भरपाई देण्याची मागणी पुणे, दि.१८ (चेकमेट टाईम्स): दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्या महिलेवर अघोरी विद्येचा वापर केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आणि छावा क्रांतिवीर संघटनेच्या वतीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी मृत्युमुखी
Sunday, Mar 18 2018 1:13PM पुढे वाचा
1000006212 पुणे दि.१७ (चेकमेट टाइम्स): जादूटोणा केल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा परवाना रद्द करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड ने केली आहे. जादूटोणा आणि डॉक्टर चा हलगर्जीपणा यामुळे संध्या सोनवणे या महिलेचा नुकताच मृत्यू झाला होता.
Saturday, Mar 17 2018 6:55PM पुढे वाचा
1000006133 पुणे दि.८ (चेकमेट टाइम्स): पुणे महानगर पालिका हद्दीतील कंपन्यांतून प्रक्रिया न केलेले पाणी तसेच नांदेड सिटीतून घन कचरा, प्लास्टिक व इतर पदार्थ थेट नदीत सोडले जात आहेत. याबाबत स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी आज विधानसभा अधिवेशनात तारांकीत प्रश्न विचारून सभागृहाचे लक्ष्य वेधले.
Thursday, Mar 8 2018 2:11PM पुढे वाचा
1000006102 पुणे दि. ३ (चेकमेट टाइम्स): आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाच्या आणि अतिशय कार्यदक्ष असणाऱ्या मूत्रपिंड (किडनी) या अवयवावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ९ मार्च २०१८ या ‘जागतिक मूत्रपिंड (किडनी) दिनानिमित्त डॉ. अभय सदरे यांच्या वतीने आरोग्य विषयक व्याख्यान व हिंदी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजय चंदनवाले (अधिष्ठाता बी.जे मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालय) आणि प्रम
Saturday, Mar 3 2018 1:26PM पुढे वाचा
1000006035 संगमनेर, दि.२ (चेकमेट टाईम्स): संगमनेर येथील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयातर्फे दिला जाणारा धन्वंतरी भूषण पुरस्कार वेदीक्युअर वेलनेस क्लिनिक्स अँड हॉस्पिटल आणि रॅशनल सायंटिफिक अँड स्पिरिच्युअल फोरमचे संस्थापक डॉ. अनिल पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
Friday, Feb 2 2018 3:42PM पुढे वाचा
1000005789 पुणे, दि.१३ (CTNN): मांजरी येथील जागृती पुनर्वसन केंद्रामध्ये विश्व मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आला. या मध्ये दिवाळीचे निमित्त साधून आकाश कंदील, भेटकार्ड बनवणे, पणत्या रंगवणे अशा विविध उपक्रमासह बुद्धिबळ, कॅरम, मनोरा रचणे, चित्रकला, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांमधून मनोरूग्ण उत्साहाने सहभागी झाले. या सप्ताहाची सांगता विश्व मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी मानसिक रोगावरील जनजागृती पर कार्यक्रम
Friday, Oct 13 2017 8:16PM पुढे वाचा
1000005773 डॉक्टर, परिचारिकांवर गुन्हा दाखल पुणे, दि.११ (CTNN): शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अप्पा बळवंत चौकातील वात्सल्य रुग्णालयात उपचारादरम्यान काचेच्या पेटीला आग लागून नवजात बाळ भाजून दगावल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नारायण पेठेतील सुतिका रुग्णालयात एका दिवसाचे बाळ दगावल्याची घटना समोर आली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये दगावलेल्या बालकाच्या पालकांच्या तक्
Wednesday, Oct 11 2017 5:43PM पुढे वाचा
1000005697 पुणे, दि.२५ (CTNN): जागृति पुनर्वसन केंद्रातर्फे जागतिक अल्झायमर दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. अल्झायमर / डिमेन्शिया या आजारा विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने केंद्राचे संस्थापक मानसोपचार तज्ञ डॉ. अमर शिंदे या आजारा विषयी मार्गदर्शन करणारे कार्यक्रम आयोजित करतात. नुकताच झालेल्या जागतिक अल्झायमर दिवशी त्यांनी आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात डिमेन्शिया आजारा विषयी माहिती देण्यात आल
Monday, Sep 25 2017 5:12PM पुढे वाचा
1000005668 पुणे, दि.१९ (CTNN): मुलाच्या सर्वागीण विकासासाठी सुवर्णप्राशन संस्कार या उपक्रमाचे श्रीकंठ व्ह्यू या सोसायटी मध्ये आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन डाँ.सुरश्री कांबळे, डाँ.राजन वर्मा, डाँ.गौरव बिस्वास, डाँ.शुभेंदू उपाध्याय, डाँ.अक्षय देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
Tuesday, Sep 19 2017 9:13AM पुढे वाचा
1000005602 पुणे, दि.१० (CTNN): कोथरूडमध्ये प्रथमच योगाचार्य हरिष भोसले यांचे विनामुल्य योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिवयोग साधना संस्था आणि नगरसेविका अल्पना वरपे यांच्या संयुक्तविद्यमाने या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन नगरसेविका अल्पना वरपे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
Sunday, Sep 10 2017 8:56PM पुढे वाचा
1000005514 आस्था’चा लोकांच्या आस्थेतून समाजसेवेचा विडा पूर्ण वाचा आणि महत्वाचे वाटल्यास नक्की शेअर करा पुणे. दि.२३ (CTNN): लकवा (पॅरेलीसीस) अर्थात शरीराचा काही भाग अधू होणे. या प्रकारच्या रोगाने कोणाच्या घरातील व्यक्ती बाधित झाली. तर पूर्ण घराच्या बुद्धीला लकवा मारला जातो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र त्यावर पुण्यातील आस्था या सामाजिक संस्थेने उपाय शोधला असून, ते लकवा (पॅरेलीसीस) शंभर टक्के बरा करण्
Wednesday, Aug 23 2017 1:10PM पुढे वाचा
1000005298 प्रस्ताव आयुक्तांकडे पुणे, दि.१ (CTNN): जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे पद आयुक्तांनी रद्द केलेले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुक्सांना इनामदार यांचेही नाव अपात्रतेच्या यादीत आले असून जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासंबधीचा प्रस्ताव महापालिकेच्या निवडणूक विभागाने आयुक्त कुणाल कुमार यांच्या मान्यतेसाठी ठेवला आह
Tuesday, Aug 1 2017 3:53PM पुढे वाचा
1000005262 पुणे, दि.२७ (CTNN): ग्राहकांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या फीचे फलक लावण्यात यावेत, या ग्राहकोपयोगी सूचना जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये करण्यात आल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.
Thursday, Jul 27 2017 9:00PM पुढे वाचा
1000005261 आरोग्य मंत्र्यांची धक्कादायक माहिती १५ बोगस डॉक्टुरांविरोधात एफआयआर दाखल मुंबई, दि.२७ (CTNN): राज्यात बेकायदेशीर नर्सिंग होमची संख्या साडेतीन हजारांच्या पुढे गेल्याची धक्कादायक माहिती आरोग्य मंत्री डॉ. दिपक सांवत यांनी दिली असून बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचाही खुलासा केला आहे.
Thursday, Jul 27 2017 8:22PM पुढे वाचा
1000005221 पुणे, दि.२६ (CTNN): पुणे महापालिकेसाठी लागणाऱ्या औषधांसाठीच्या निविदा प्रक्रीयेत केवळ किरकोळ बदल करत फेरनिविदा प्रसिध्द केल्याने महापालिकेचे तब्बल दोन कोटी रूपये वाचले आहेत. दोन वेगळया प्रकारात निविदा प्रक्रीया राबविण्यात आल्यानंतर जेनेरीक औषधे ५० टक्के कमी दराने तर ब्रॅन्डेड औषधांसाठी तब्बल २२ टक्के सूट देण्याची तयारी पुरवठादारांनी दर्शविली आहे.
Wednesday, Jul 26 2017 11:11AM पुढे वाचा
1000005153 मुंबई, दि.२२ (CTNN): काळ्या द्राक्षांचे १० फायदे काय आहेत हे पुर्णतः अनेकांना माहिती नसेल. मात्र याची माहिती घेणे आवश्यक आहे. कारण काळे द्राक्ष अनेक समस्यांवरील उपाय ठरू शकतात.
Saturday, Jul 22 2017 4:44PM पुढे वाचा
1000005152 पुणे, दि.२२ (CTNN): ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लड
Saturday, Jul 22 2017 4:31PM पुढे वाचा
1000005151 पुणे, दि.२२ (CTNN): शरीराला आवश्यक खनिजे कशात आहेत हे जाणून घेणे महत्वाचे असून त्यानुसार आपल्या आहारात आपण कोणत्या गोष्टी खाव्या हे आपल्याला समजू शकते. त्यामुळे आयुर्वेदाची माहिती असणेही गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी शॉर्टकट’मध्ये ‘संपूर्ण आयुर्वेद’ घेऊन आलो आहोत.
Saturday, Jul 22 2017 4:20PM पुढे वाचा
1000005150 ‘जीवन' समजले जाणारे पाणी, तांब्याच्या भांड्यातून का प्यावे? पुणे, दि.२२ (CTNN): पाण्याला तर जीवन संबोधले जाते, म्ह्णूनच निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारिरीक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनशी पोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात
Saturday, Jul 22 2017 3:50PM पुढे वाचा
1000005105 पुणे, दि.२० (CTNN): येत्या काळात परिचारिकांच्या प्रलंबित विविध मागण्या पूर्ण न झाल्यास ९ ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन परिचारिकांकडून सरकारला देण्यात आला आहे.
Thursday, Jul 20 2017 8:58PM पुढे वाचा
1000004935 पुणे, दि.१२ (CTNN): सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून या प्रकरणी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन मृत तरुणाचे वडिल आणि त्यांचे वकील अॅड. हेमंत झंजाड यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे दिले असून या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील यांचे मत मागवून त्यानुसार कारवाई करण्
Wednesday, Jul 12 2017 6:25PM पुढे वाचा
1000004672 पुणे, दि.२६ (CTNN): पावसाळा सुरू झाला की स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगराईपासून दूर राहायचे असेल तर आपले घर व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रोग पसरवण्यात डास मोठी भूमिका पार पाडतात. या डासांवर आळा घालण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करा.
Monday, Jun 26 2017 11:14AM पुढे वाचा
1000004558 निर्सगाने दिलेल्या एकमेंव पर्यायने आजार होतो बरा पुणे, दि.१७ (CTNN): सध्याच्या युगात मनुष्याला निसर्गापासून मिळणारे गुणधर्म शक्यतो कमीच मिळतात. त्यामुळे मनुष्याच्या अवती-भोवती अनेक आजार आपली ठाण मांडून बसले आहेत. तसेच अनेकांच्या आरोग्यावर परिणामही करत आहेत. हे आजार आपण गोळ्या, ओषधे, इंजेक्शन, ऑपरेशन करून आपले आजार बरे करू शकलो का? लाखो रुपये खर्च करून आपल्याला निरोगी आरोग्य मिळते का? या प्रश्नांच
Saturday, Jun 17 2017 12:39PM पुढे वाचा
1000004556 पुणे, दि.१७ (CTNN): काळे मिरे मसाल्यात वापरले जातात. आणि आपल्याला त्याचा मसाला म्हणून असलेला उपयोगच माहीत आहे. काही लोक तिखटाला पर्याय म्हणून काळ्या मिर्याची पूड वापरतात. अनेक देशातल्या लोकांना काळ्या मिर्यांची औषधी गुणधर्मसुध्दा माहीत आहेत. परंतु मिरे जगभर पिकत नाहीत. भारतात ते मोठ्या प्रमाणावर पिकतात. त्यामुळे युरोप खंडातले व्यापारी भारतामध्ये मिरे मिळवून त्यांचा व्यापार करण्याच्या उद्देशाने आले
Saturday, Jun 17 2017 11:34AM पुढे वाचा
1000004506 मुंबई, दि.१४ (CTNN): मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये अवघ्या तीन फूट उंचीच्या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली असून या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचे नाव विराट असे ठेवण्यात आले आहे.
Wednesday, Jun 14 2017 3:13PM पुढे वाचा
1000004291 एफडीएची कारवाई पुणे, दि.४ (CTNN): शासनाने घालून दिलेले विविध निकष न पाळणाऱ्या तब्बल १० औषधी कंपन्यांचे परवाने विविध कालावधींसाठी निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने ही धडक कारवाई केली असून यामुळे अनेक कंपन्यांना तंबी मिळणार आहे.
Sunday, Jun 4 2017 1:28PM पुढे वाचा
1000004158 पुणे, दि.२७ (CTNN): देशभरात १ जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने अनेक जादा कर इतिहासजमा होणार आहेत. यामुळे ग्राहकांना जादा करापासून दिलासा मिळाला असला तरी या करामुळे आयुर्वेदिक औषध उद्योगाला फटका बसणार आहे. आयुर्वेदिक औषधांवर सध्याच्या करापेक्षा दुप्पट जीएसटी लागणार आहे.
Saturday, May 27 2017 5:10PM पुढे वाचा
1000004100 ऑनलाइन विक्रीला संघटनेचा विरोध; ५५ हजार विक्रेत्यांचा सहभाग पुणे, दि.२५ (CTNN): ऑनलाईन औषधी विक्रीचे घातक परिणाम असल्याने तसेच औषधांच्या ऑनलाइन विक्री विरोधात तब्बल ७० हजार आक्षेप नोंदवूनही केंद्र सरकारच्यावतीने त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने येत्या मंगळवार (दि.३०) मे रोजी औषध विक्रेत्यांकडून देशव्यापी संप पुकारण्यात आल्याची माहिती राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शि
Thursday, May 25 2017 1:36PM पुढे वाचा
1000004045 निनावी पत्राने औषध खरेदी थांबली: आर्थिक दुर्बल घटकांना फटका पुणे, दि.२२ (CTNN): शहरातील दुर्धर आजाराने ग्रस्त आर्थिक दुर्बल घटकातील सर्वसामान्यांना तसेच मधुमेह, कॅन्सर, संधिवात यासारख्या आजारांवर उपचार सुरू असलेल्या नागरिकांना एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास महापालिकेकडून वर्षाला १ लाख रुपयांपर्यंतची औषधे मोफत दिली जातात. मात्र महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या औषधांची खरेदी एका निनावी पत्र
Monday, May 22 2017 5:51PM पुढे वाचा
1000004024 गर्भपात कायदेभंगाची तक्रार असतानाही चौकशी नाही? पुणे, दि.२१ (CTNN): गर्भपात कायद्याचा भंग केल्याची तक्रार करूनदेखील पुण्यातील रुग्णालयांविरुद्ध आरोग्य प्रमुखांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आरोग्य प्रमुखांची उच्चस्तरीय चौकशी करावी व नियमानुसार संबंधितांवर कारवाई करावी, असे पत्र राज्य आरोग्य सेवा आयुक्त डॉ. प्रदीप व्यास यांनी पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना पाठवले आहे.
Monday, May 22 2017 8:19AM पुढे वाचा
1000003977 एक सत्य जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी.. पुणे, दि.१९ (CTNN): काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्य
Friday, May 19 2017 1:15PM पुढे वाचा
1000003718 पुणे, दि.३ (CTNN): सह्याद्री रुग्णालयात ‘ड्रग अॅडमिन चार्जेस’च्या नावाखाली रुग्णांची लुटमार पुन्हा एकदा सुरु झाली असून हॉस्पिटलबाहेरून औषध खरेदी करून आणणाऱ्या पेशंटकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येत आहे. तसेच अशा स्वरुपाची रक्कम पेशंटकडून वसूल करण्यात यावी, या संदर्भात हॉस्पिटल प्रशासनाने थेट बिलिंग विभागाला पत्र काढून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Wednesday, May 3 2017 6:54PM पुढे वाचा
1000003651 वारज्यासह ५ रुग्णालयांचे प्रस्ताव बारगळले स्थायी समितीची मान्यता: आरोग्य सेवा महाग होण्याची शक्यता पुणे, दि.२८ (CTNN): शहरातील खराडी आणि बोपोडी येथील दोन रुग्णालयांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून यामुळे सर्वसामान्यांना मिळणाऱ्या उपचारांच्या वैद्यकीय सेवा-सुविधा महाग होण्याची शक्यता आहे.
Friday, Apr 28 2017 6:43PM पुढे वाचा
1000003555 मुंबई, दि.२५ (CTNN): मुंबईतील सैफी रुग्णालयात जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान सध्या उपचार घेत आहे. मात्र सध्या इमान आजारी असून डॉक्टर तिची कोणतीही काळजी घेत नाहीत, असा आरोप इमानची बहिण शायमा सेलिमने केला आहे.
Tuesday, Apr 25 2017 1:35PM पुढे वाचा
1000003183 कॅन्सरसंदर्भात जनजागृती करण्याची आवश्यकता पुणे, दि.४ (CTNN): कलाकारांचे जीवन धावपळीचे असल्याने नियमित व्यायाम, पोषक आहार, वाढता मानसिक व शारीरिक ताणामुळे कलाकरांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. आनंदी व सुखी जीवनशैलीकरीता निरामय आरोग्य गरजेचे आहे, त्याकरीता नियमित व्यायाम व वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्यास भविष्यात उद्भवणारे गंभीर आजार सहजपणे टाळता येतात असे उद्गार हिंदी चित्रपट अभिनेत्र
Tuesday, Apr 4 2017 3:04PM पुढे वाचा
1000003176 दोन थेंब आयुष्याच्या उपक्रमाचा दुसरा टप्पा यशस्वी पुणे, दि.२ (CTNN): पोलिओ निर्मूलन मोहिमेअंतर्गत रविवार (दि.२) मार्च हा दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र वतीने 'पोलिओ रविवार' म्हणून साजरा करण्यात आला. विविध बूथवरून पाच वर्षाखालील बालकांना पाजला पोलिओ डोज पाजला गेला. देशभर होत असलेल्या मोहिमेत वेगळा ठरले ते पुणे जिल्ह्यातील सांगरुण गावचे अभियान. या गावात दर रविवारी “स्वच्छता रविवार दिवस” साजरा केला जात
Monday, Apr 3 2017 5:20PM पुढे वाचा
1000002964 पुणे वाहतूक पोलीसांचे योगदान पुणे, दि.६ (CTNN): पुणे वाहतूक पोलीसांनी पुणे विमानतळ ते रूबी रूग्णालय हे ८ किलोमीटरचे अंतर केवळ ६ मिनिटांत पार करून हृदय प्रत्यारोपन शश्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ग्रीन कॉरिडॉर अंतर्गत वाहतूक पोलिसांच्या तत्परतेतून ही मोहिम यशस्वी करण्यात आली. याआधीही याप्रकारची मोहीम राबवून अनेक हृदय रुग्नांना जीवदान मिळाले आहे.
Monday, Mar 6 2017 6:32PM पुढे वाचा
1000002821 मुंबई, दि.२७ (CTNN): मुंबई महापालिकेच्या मतदानाच्यादिवशी लेखिका शोभा डे यांनी मुंबईच्या ज्या पोलिसाबाबत ”हेवी” बंदोबस्त, असे ट्वीट करून खिल्ली उडविली होती. ते मध्यप्रदेशचे पोलीस दौलतराम जोगवत आपले वजन कमी करणार असून त्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
Monday, Feb 27 2017 6:43PM पुढे वाचा
1000002592 पुणे, दि.१७ (CTNN): शरीरात कुठलाही त्रास असेल तर तर लगेच उपचार करणे आवश्यक आहे. अनेकदा काही रोगांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यापैकीच एक म्हणजे लघवी करताना जळजळ होणे.
Friday, Feb 17 2017 9:11PM पुढे वाचा
1000002460 पुणे, दि.१३ (CTNN): दात हा चेहर्यावरील असा भाग आहे की, ज्यामुळे आपल्या सौंदर्यात अमूल्य भर पडते. रोज सकाळी उठल्यावर ब्रश करणे, यापलीकडे आपल्याकडून दातांची विशेष अशी काळजी घेतली जात नाही. मग कधीतरी दात दुखू लागतो, तेव्हा ’सुरुवातीपासूनच काळजी घेतली असती तर बरं झालं असते,’ असे वाटू लागते. त्यामुळे दातांच्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. त्यामुळे दातांची काळजी घ्यायलाच हवी.
Monday, Feb 13 2017 3:51PM पुढे वाचा
1000002454 पुणे, दि.१३ (CTNN): आजकाल टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन् तास घालवत असल्याने कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो.
Monday, Feb 13 2017 1:42PM पुढे वाचा
1000002422 पुणे, दि.११ (CTNN): पल्स पोलिओ मोहिमेच्या कामाच्या अवघ्या २० रूपये प्रवास भत्त्यातही १५ ची कपात करून तो ५ रूपये करण्याचा अजब निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ गुरवार (दि.९) रोजी अतिरिक्त आरोग्य संचालक कार्यालयासमोर अंगणवाडी ताईंनी ठिय्या मांडून आंदोलन केले.
Saturday, Feb 11 2017 1:09PM पुढे वाचा
1000002421 पुणे, दि.११ (CTNN): मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. लहान वयात मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्षम नसल्याने त्यांना लवकर आजार होतात. मुलांचे जन्मानंतरचे एक वर्ष फार महत्वाचे व काळजीचे असते. याच पहिल्या वर्षात मुलांचा विकास होतो. त्यामुळे सुरवातीपासूनच मुलांच्या संपूर्ण विकासासाठी काय आवश्यक आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
Saturday, Feb 11 2017 12:17PM पुढे वाचा
1000002377 पुणे, दि.९ (CTNN): कृमी दोषांवर मात करून कुपोषण आणि रक्तक्षयावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने १० फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून पाळण्यात येत आहे. यानिमित्ताने राज्यातील १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Thursday, Feb 9 2017 6:05PM पुढे वाचा
1000002376 मुंबई, दि.९ (CTNN): विधानमंडळ सचिवालय व मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विधानभवनात विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
Thursday, Feb 9 2017 5:30PM पुढे वाचा
1000002325 औरंगाबाद, दि.७ (CTNN): राज्य शासनातर्फे रविवार (दि.५) फेब्रुवारी ते रविवार (दि.12) फेब्रुवारीपर्यंत मौखिक आरोग्य सप्ताह सुरू असल्याने सोमवारी शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालयातर्फे निघालेल्या रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तंबाखू, गुटखा सोडण्याचा आक्रोश करून रॅली दणाणून सोडली. त्यामुळे घाटीपासून ते सिद्धार्थ उद्यानापर्यंतचा परिसर लक्ष वेधून घेत होता.
Tuesday, Feb 7 2017 6:35PM पुढे वाचा
1000002320 पुणे, दि.७ (CTNN): आपल्याकडे जिमला जाण्याची क्रेझ वाढते आहे. काहींनी तर याअगोदर जिम पहिलीही नसते. अशाने पहिल्यांदा जीममध्ये गेल्यावर जरा गोंधळ उडतोच त्यामुळे नवीन जिम जॉईन करणाऱ्यांसाठी या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Tuesday, Feb 7 2017 5:27PM पुढे वाचा
1000002173 मालेगाव, दि.२९ (CTNN): आज देशभरात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना पोलिओ डोसचे लसीकरण देण्यात येत आहे. परंतु मालेगाव येथे पोलिओ डोस नाकारणारी ५०० कुटूंबिय प्रशासनाच्या नजरेसमोर असल्याने रोटरी क्लब तर्फे सामन्यांमध्ये पोलिओसंबंधी जनजागृती करण्यासाठी अमेरिकेहून खास पथक बोलाविण्यात आले.
Sunday, Jan 29 2017 5:22PM पुढे वाचा
1000002071 रुग्णांचा जीव धोक्यात पुणे, दि.२५ (CTNN): पुणे कॅंटोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील मुदतबाह्य सलाईनचे प्रकरण ताजे असतानाच याच रुग्णालयातील औषध भांडारात ‘डायक्लोफिनॅक सोडियम’ या वेदनाशामक इंजेक्शनवर चक्क ‘एक्स्पायरी डेट’चा (औषध वापरण्याची मुदत) उल्लेखच नसलेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Wednesday, Jan 25 2017 1:57PM पुढे वाचा
1000001989 चंदौली, दि.२१ (CTNN): चंदौलीत राहणाऱ्या २२ वर्षीय नेहाच्या पोटात जिवंत किडे असल्याचे आढळून आले असून सर्जरीत तब्बल १० इंच लांब १५० जीवन किडे बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकाराने स्वतः डॉक्टरही आश्चर्य चकित झाले आहेत.
Saturday, Jan 21 2017 7:08PM पुढे वाचा
1000001926 मुंबई, दि.१८ (CTNN): आपल्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्याची एक नामी शक्कल ब्रिटन आणि अमेरिकेतील कंपन्यांनी काढली असून या कर्मचाऱ्यांना एक ट्रॅकिंग डिवाईस घालण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य, तंदुरुस्ती आणि त्यांच्या तणावावर या कंपन्या २४ तास नजर ठेवू शकणार आहेत.
Wednesday, Jan 18 2017 1:51PM पुढे वाचा
1000001877 पुणे, दि.१६ (CTNN): वय वाढणे कुणालाच नको असते. चेहर्यानवर जरा कुठे सुरकुती येऊ लागली, केस पांढरे होऊ लागले की या ना त्या प्रयत्नाने तरूणपण जपण्याचा प्रयत्न सुरू केला जातो. आता मात्र वय लपविण्याची गरज फारशी उरणार नाही असे दिवस येऊ घातले आहेत. म्हणजे ब्यूटी पार्लरमध्ये न जाताही चिरतरूणपण देणारी संजीवनी सापडली आहे. ही संजीवनी म्हणजे एकप्रकारचा बटाटा आहे.
Monday, Jan 16 2017 4:56PM पुढे वाचा
1000001855 पुणे, दि.१५ (CTNN): स्वीडनच्या कॅरोलिन्सका संस्थेच्या संशोधकांनी रक्ताततील प्राणवायू व कार्बनडाय ऑक्साईडच्या बदलत्या प्रमाणानुसार मेंदू श्वूसनप्रणालीवर कसे नियंत्रण मिळवतो हे शोधून काढले आहे. रक्तासतील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले किंवा कार्बनडाय ऑक्साईड वायूचे प्रमाण वाढले तर श्वा्स घेण्यास त्रास, जीव घाबरणे आदी लक्षणे जाणवतात.
Sunday, Jan 15 2017 5:29PM पुढे वाचा
1000001854 पुणे, दि.१५ (CTNN): गेल्या काही दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. पहाटे थंडी, मध्येच कडक ऊन, संध्याकाळी आणि रात्री परत थंडी अनुभवायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम बहुतेकांच्या तब्येतीवर होतोय. अशातच सर्दी- खोकला आणि तापही येतो. याला कारण असते, ती प्रतिकारशक्ती. आपल्या शरीराला आजारापासून दूर ठेवण्याचे काम प्रतिकारशक्ती करते. म्हणूनच प्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे.
Sunday, Jan 15 2017 5:24PM पुढे वाचा
1000001853 पुणे, दि.१५ (CTNN): नियमित व्यायाम केल्याने स्मरणशक्ती वाढते, ही बाब नवीन नसली तरी, आता शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रकारचा व्यायाम मेंदूसाठी उत्तम आहे, हे शोधून काढले आहे. रॅडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभेत या संदर्भात संशोधन सादर करण्यात आले.
Sunday, Jan 15 2017 5:09PM पुढे वाचा
1000001576 पुणे, दि.५ (CTNN): उत्तम आरोग्यासाठी गोड फळे तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे त्यातील खूप चांगला पर्याय आहे. थंडीत खजूर तसेच खारीक खाल्याने अनेक फायदे होतात.
Thursday, Jan 5 2017 10:00AM पुढे वाचा
1000001546 पुणे, दि.४ (CTNN): बऱ्याच वेळा लहान बाळ रडण्याचे कारण पालकांच्या पटकन लक्षात येत नसल्याने ते गोंधळून जातात. नेमकं काय झालंय, काय केलं पाहिजे याचा विचार सुरु होतो. काळजी करणे हि सामान्य बाब असली तरी बाळाच्या रडण्याची पुढील काही कारणे असू शकतात.
Wednesday, Jan 4 2017 8:09PM पुढे वाचा
1000001543 पुणे, दि.४ (CTNN): व्यायामाबरोबरच गरज असते ती योग्य आहाराची. ज्यामुळे तुम्ही गाळलेल्या घामाचा परिणाम दिसायला मदत होते, तसेच यामुळे स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढण्यास सुद्धा मदत होते. जरी तुम्ही व्यायामानंतर योग्य आहार घेत असलात तरी व्यायाम कारण्यापूर्वीही काही फळे खावीत त्याने नक्कीच फायदा होईल.
Wednesday, Jan 4 2017 8:08PM पुढे वाचा
1000001536 पुणे, दि.४ (CTNN): सध्या चांगलीच थंडी पडलीय आणि या कडाक्याच्या थंडीमुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच थंडीच्या दिवसात आजारांची कशी काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून.
Wednesday, Jan 4 2017 7:20AM पुढे वाचा
1000001530 पुणे, दि.३ (CTNN): लहान बाळाचे घरात आगमन झाल्यानंतर अनेक जणांना बाळाच्या आरोग्याविषयी चिंता वाटू लागते. त्यातूनच बाळाला फळांचा रस दयावा का? बाळाला वरचे दूध पाजताना काय काळजी घ्यावी? बाटलीने दूध पाजण्याची पद्धत? बाटली व बूच धुण्याची पद्धती कशी असावी? असे अनेक प्रश्न आई-वडिलांसमोर उपस्थित होतात. त्यामुळे बाळाची काळजी कशी घ्यावी यासाठीचे छोटेसे वृत्त चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून बाळाची काळजी घेणाऱ्या
Tuesday, Jan 3 2017 3:04PM पुढे वाचा
1000001480 नविन वर्षाच्या पूर्व संध्येला स्वाभिमान संघटनेचा उपक्रम पुणे, दि.२ (CTNN): स्वाभिमान संघटना, पुणे शहर तर्फे नव वर्षाचे स्वागत "दारू नको; दूध प्या" या अभिनव उपक्रमाने नविन वर्षाच्या पूर्व संध्येला वारजे माळवाडी या ठिकाणी दूध वाटप करूण करण्यात आले. या वेळी शेकडो तरूणांनी तसेच महिला, वृद्ध यांनी दुधाचा आस्वाद घेतला व स्वाभिमान संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
Monday, Jan 2 2017 7:06AM पुढे वाचा