|
1000006256
पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): “काँग्रेस हा महात्मा गांधीजींनी दिलेला विचार आहे. नेल्सन मंडेला, बराका ओबामा यांनी हा विचार स्वीकारुन आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारतची कल्पना अशक्य असून गांधीजींनी दिलेला हा काँग्रेसचा विचार कधीही संपणार नाही,” असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी. जे. खताळ-पाटील उर्फ दादा यांनी केले.
|
|
|
1000005148
पुणे, दि.२२ (CTNN): भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढऱ्या रंगात निळ्या रंगाचे २४ आरयांचे अशोक चक्र आहे.
|
|
|
1000005125
मुंबई, दि.२१ (CTNN): मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड या आग्नेय आशियाई शेजाऱ्यांप्रमाणे थेट विक्री उद्योग क्षेत्र विकसित झाल्यास भारतीय महिलांमधील उद्योजगतेचे करूण चित्र बदलता येऊ शकते. उद्योजिका आणि थेट विक्री कंपनी क्यूनेटच्या आघाडीच्या वितरिका कविता सुगंध याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळे आज त्यांच्या महिन्याला ३५ हजार ते ३५ लाख कमावण्याचा थक्क करणारा प्रवासाबाबत आपण माहिती जाणून घेऊया.
|
|
|
1000002644
कैलास दांगट, नगरसेविका भाग्यश्री दांगट यांचे वक्तव्य पुणे, दि. १८ (CTNN): आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र ३१ कर्वेनगर मधून कैलास दांगट तर त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका भाग्यश्री दांगट या प्रभाग क्र ३२ वारजे माळवाडी मधून मनसे’चे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. मनसे’ची महाराष्ट्रासह पुण्यात देखील पीछेहाट होत असताना, हे पती पत्नी मनसे’ची खिंड लढवत
|
|
|
1000002633
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या उमेदवार सुजाता झंजे यांची मुलाखत खास चेकमेट’च्या वाचकांसाठी पुणे, दि.१९ (CTNN): आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण प्रभाग क्र ३२ वारजे माळवाडी रामनगर मधून कॉंग्रेस पक्षाच्या “क” गटाच्या उमेदवार म्हणून सुजाता दत्ता झंजे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. झंजे कुटुंबीयांनी वारजे माळवाडी परिसरातील अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. राष्ट्रवादी काँ
|
|
|
1000002444
वाचा अपक्ष उमेदवार प्राची दुधाने यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग फक्त चेकमेट वर पुणे, दि.१२ (CTNN): आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात आहेत. अनेकांनी त्यांच्या परंपरागत पक्षाशी फारकत घेऊन निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. त्यातील काही उमेदवार वर्षानुवर्ष पक्षाचे काम सचोटीने करत आहेत, मात्र निवडणुका आल्यावर त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवले जाते.
|
|
|
1000002443
वाचा अपक्ष उमेदवार प्राची दुधाने यांची मुलाखत फक्त चेकमेट वर पुणे, दि.१२ (CTNN): आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात आहेत. अनेकांनी त्यांच्या परंपरागत पक्षाशी फारकत घेऊन निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. त्यातील काही उमेदवार वर्षानुवर्ष पक्षाचे काम सचोटीने करत आहेत, मात्र निवडणुका आल्यावर त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवले जाते.
|
|
|
1000001163
पुणे, दि.११ (CTNN): इंडस्ट्रीमधील व्यक्तीशी लग्न करणार नाही, असे उघडपणे सांगणारी अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा आता मात्र विचार बदलला आहे. कारण, तिला इंडस्ट्रीमधील व्यक्तीशीच लग्न करायचे असून ‘नवरा असावा अभिनेता’ असे ती म्हणत आहे. त्यासाठी सध्या युद्धपातळीवर शोधमोहीमही सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नेहाला तिच्या लग्नाबाबत विचारले जात होते. तीसुद्धा इंडस्ट्रीमधील व्यक्तीशी लग्न करणार नसल्याचे जा
|
|
|
1000000828
मुकेश अंबानी यांचा विश्वास पुणे, दि.१९ (CTNN): जिओच्या यशस्वी लाँचिंगनंतर इंटरनेट बाजारपेठेत नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. याबाबत दैनिक भास्कर’चे डॉ. भारत अग्रवाल यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज'चे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा केली. मुकेश यांनी सर्व विषयांवर मोकळेपणाने मते मांडली. या चर्चेतील मुख्य भाग खास चेकमेट टाईम्स'च्या वाचकांसाठी
|
|
|
1000000780
पुणे, दि.१५ (CTNN): सध्या व्हेंटिलेटर या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सोशल मिडियावर उत्कृष्ट प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. मॅगिज पिक्चर्सच्या साथीने पर्पल पेबल पिक्चर्स या प्रियंकाच्या सिनेसंस्थेने व्हेंटिलेटर या सिनेमाची निर्मिती केली तर झी स्टुडिओज् ने हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. या चित्रपटाच्या सगळ्याचं बाजूंचं कौतुक होत असताना चित्रपटाच्या कास्टिंगविषयी आवर्जून बोललं जात आहे. सव्वा वर्षाच्या
|
|
|
1000000097
जेंव्हा वेताळ वेदान्त सांगतो....! अम्रुत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ पत्रकार राजेश नाना काटे यांची चेकमेट टाईम्स'चे संस्थापक संपादक धनराज माने यांनी घेतलेली दिलखुलास मुलाखत...! . धनराज माने - नाना, चेकमेट परिवाराच्या वतीने अम्रुत महोत्सवाचे अभिष्टचिंतन व वंदन ! खरेतर वयाच्या खेळात षटकार-चौकाराचे प्रयोजन नसते, एकेरी धावसंखेनेच अटकेपार ध्वजा फडकवावी लागते, आणि तुम्ही आज वयाचे यशस्वी पाऊण शतक पार केले
|
|