|
1000007224
पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या मातोश्री सुभद्राबाई प्रभाकर बाळोबा बराटे यांचे आज रविवार (दि.१३) वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती प्रभाकर बराटे, मुले दिलीप बराटे, शरद बराटे, जयद्रथ बराटे यांच्यासह विवाहित मुलगी वर्षा आनंद गोसावी यांच्यासह पुतणे मॅट वरील पहिला हिंदकेसरी अमोल बराटे, उद्योजक अमर बर
|
|
|
1000006987
पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): शहरात पथदिवे बसविताना ठेकेदारांनी ‘अर्थिंग’वायर जोडले नसल्याचे अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यावर आणखी धक्कादायक बाब म्हणजे, अशा पथदिव्यांना ‘अर्थिंग’ वायर जोडण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ‘अर्थिंग’ वायर बसविण्याच्या नावाखाली महापालिकेची सर्रास लूट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
|
|
|
1000006888
बीड,दि.१२(चेकमेट टाईम्स) : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवारी सकाळी गोपीनाथगडावर (ता. परळी) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह नेत्यांनी अभिवादन केले.
|
|
|
1000006800
पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): दहिहंडी असेल की गणेशोत्सव असेल, आता दिवसेंदिवस या उत्सवांचे स्वरूप, शक्तीप्रदर्शन आणि हेवेदाव्यांमध्ये होत असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून तरुणांमध्ये झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार करून एकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
|
|
|
1000006798
पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच (सर्व्हर) वर तीन दिवसांत दोनदा सायबर हल्ला करत, अज्ञात हॅकरने कॉसमॉस बँकेचे जवळपास ९४ कोटी ४२ लाख रुपये विदेशात हस्तांतरीत करत चुना लावल्याचे समोर आले आहे. सदरील सायबर हल्ला शनिवार (दि.११) दुपारी दुपारी ३ ते रात्री १० आणि सोमवार (दि.१३) सकाळी ११.३० वाजता असा दोन वेळा झाल्याचे कॉसमॉस बँकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
|
|
|
1000006796
दुपारी ९ हजार पर्यंत वाढ होणार पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणात आज सोमवार (दि.१६) संततधार पाऊस पडत असून, सकाळी ८, सकाळी १० नंतर आता दुपारी १ वाजता पुन्हा मुठेत सोडण्यात आलेल्या पाण्यात वाढ करण्यात आली असून, ५ हजार १३६ क्युसेक वेगाने पाणी मुठेत सोडण्यात आले आहे. तर दुपारी ३ वाजता आणखीन विसर्ग वाढवून तो ९ हजार क्युसेक पर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १ नंतर शिवणे नांदेड पूल पाण्
|
|
|
1000006795
पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील सांस्कृतिक भाग असलेल्या कोथरूड मध्ये आज मंगळवार (दि.१०) भल्या पहाटे एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली असून, पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना संशयावरून ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|
|
|
1000006794
राजमुद्रा हॉटेलचे मालक अमर कणसे यांची आत्महत्या
|
|
|
1000006792
पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात सद्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे समोर येत असून, पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढव्यातील रहिवासी संकुलात छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली तर एकाला ताब्यात घेतले आहे.
|
|
|
1000006790
पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या वडगाव टप्प्यातील पुलावर आज सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
|
|
|
|
1000006782
पुणे दि.८ (चेकमेट टाईम्स): एप्रिल महिन्यात गडचिरोली जिल्यात नक्षलवादी गटांविरोधात यशस्वी कारवाई करण्यात आली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच 'एल्गार' परिषदेचे आयोजक व नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून देशाच्या विविध भागांतून पाच संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे मंत्रालयात एक निनावी पत्र आले असून, त्यात मुख्यमंत्री आणि
|
|
|
1000006781
पुणे, दि.७ (चेकमेट टाईम्स): “कशाला म्हणतोस माझं – माझं काय हाय येड्या तुझं” सारख्या गाण्यासह, अनेक मालिका आणि टीव्ही सीरिअल मधून काम करणाऱ्या गायक आणि अभिनेता हरिष धोंगडे यांच्या मोटारीला वारजे जवळ अतुलनगर भागात अपघात झाला. यामध्ये हरिष धोंगडे गंभीर जखमी झालेले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
|
|
|
1000006775
पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. हवेली तालुक्यातील गुजर निंबाळकरवाडी येथे 'पीएमआरडीए' नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या नियोजित शाळेचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईत एकूण १६ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
|
|
|
1000006777
पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): मागील वर्ष अखेरीस पुण्यातील शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'एल्गार' परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पोलिसांनी त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील कार्यालयातून अटक केली आहे. त्याचबरोबर अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांना देखील अटक करण्यात आली आहे. 'एल्गार' परिषदेत काही नक्षलवाद्यांचा सहभाग होता. तसेच हे नक्षलवादी ढवळे यांच्या संपर्कात असून, भीमा - कोरेगाव हिंसा
|
|
|
1000006771
चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून झाला प्रवेश सांगली, दि.५ (चेकमेट टाईम्स): सांगली मधील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तब्बल ११ आजी माजी नगरसेवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये सांगलीच्या नगरअध्यक्षांचाही समावेश असून, सांगली मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडण्यात चंद्रकांत पाटील यांना यश आले आहे.
|
|
|
1000006764
पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): अपेक्षेप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाला पुणे शहर आणि परिसरात सुरुवात झाली आहे. या पावसासोबत वादळी वाऱ्याने देखील शहरात हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवार (दि.१) रोजी पिंपरी - चिंचवड शहर आणि परिसरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पुनावळे येथे घडलेल्या घटनेत जाहिरातीचा फलक डोक्यावर पडल्याने एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला
|
|
|
1000006763
पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): भारतातील प्रसिद्ध अमृत फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शैलश जोशी (वय ४०, रा. विजय नगर, बेळगाव) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवार (दि.३) रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास बेळगाव येथील त्यांच्या राहत्या घरी घडली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस तपास करत आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, विशेषतः उद्योग क्षेत्राला याचा
|
|
|
1000006760
पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): मध्यप्रदेशातून देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या बसला जेजुरी वरून पुण्याकडे येताना बोपदेव घाटात अपघात झाला. यामध्ये बस उलटून दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
|
|
|
1000006758
पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यात आज शुक्रवार (दि.१) दुपारी दोन वाजता पुण्यातील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरीयटमध्ये बंद खोलीत चर्चा झाली.
|
|
|
1000006757
जामखेड, दि.१ (चेकमेट टाईम्स): नगर जिल्ह्यातील जामखेड – खर्डा रस्त्यावर बस आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून, १६ जण जखमी झाले आहेत.
|
|
|
1000006747
बसचालक ताब्यात पुणे, दि.३१ (चेकमेट टाईम्स): ओव्हरटेक करण्याच्या वादातून बसचालकाने केलेल्या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सदरील घटना कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर जांभूळवाडी बोगद्याजवळ घडली असून, बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
|
|
|
1000006745
ग्रामविकास मंत्र्यानंतर, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या मनाला चटका पुणे, दि.३१ (चेकमेट टाईम्स): भाजपाचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि सद्याचे महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडूरंग फुंडकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज गुरुवार (दि.३१) पहाटे साडेचारच्या सुमारास मुं
|
|
|
1000006741
पिंपरी मध्ये भल्या सकाळी खुनाची घटना; पोलीस घटनास्थळी दाखल
|
|
|
1000006735
पालघर, दि.२८ (चेकमेट टाईम्स): संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज सोमवार (दि.२८) सकाळी ७ वा मतदान सुरु झाले असून, तर गुरुवार (दि.३१) मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. दरम्यान पालघर मधील चार मतदान केंद्रांवर इव्हिएम मशीन मध्ये बिघाड झाला असल्याची माहिती हाती आलेली आहे.
|
|
|
1000006730
खडकवासला धरणात पोहायला गेलेला एक तरुण बुडाला; शोधकार्य सुरू
|
|
|
1000006729
पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात विविध प्रकारच्या बंदी असलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात तस्कारी होत असताना, काही तस्कर पोलिसांच्या हाती लागत आहेत. असाच एक तस्कर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या हाती लागला असून, त्याच्याकडून तब्बल ५९ किलो रक्तचंदनाचा साठा आणि मोटार असा ५ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
|
|
|
1000006728
चव चाखायला गेलेल्या खवय्याला भुर्दंड पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर मधील काकडे प्लाझा जवळ नव्याने झालेल्या एका हॉटेल मध्ये चव चाखायला गेलेल्या एका खवय्याला तब्बल सव्वा दोन लाखांचा भुर्दंड बसला असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
|
|
|
1000006724
पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या डेक्कन परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था झाली आहे. अनेक संस्था आणि संघटनांकडून सुशोभीकरणाची वारंवार मागणी करूनही महानगरपालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत आक्रमक झालेल्या शिवसेनेने प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख, महापालिकेतील शिवसेना गटनेते तसेच सर्व नगरसेवकांचा
|
|
|
1000006713
गाड्या फोडण्याचे कारण अचंबित करणारे पुणे, दि.१८ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी रामनगर रस्त्यावर गुरुवार (दि.१७) पहाटे रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी मोटारी मोटारी फोडल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
|
|
|
1000006711
भांडण सोडवण्यास गेलेल्या मेहुणीचाच खून पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): पती पत्नीची घरगुती भांडणे सोडवण्यास गेलेल्या मेहुणीला प्राणाला मुकावे लागले आहे. ही घटना पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकाजवळ बावधन हद्दीमध्ये घडली. याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
|
|
|
1000006709
एकीकडे नाकाबंदी असताना, दुसरीकडे तोडफोड पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी भाग गेल्या काही दिवसांपासून शांत झाल्यासारखे चित्र निर्माण झाले असतानाच, आज गुरुवार (दि.१७) पहाटे पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी मोटारी अज्ञातांनी दगड, बांबू मारून फोडल्याची घटना समोर आली आहे. तर यावेळी मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावलेली असताना अज्ञातांनी हा डाव साधल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आह
|
|
|
1000006705
महानगरपालिकेची भंगारवाल्यांवर मेहेरनजर राजरोस जाळला जातोय कचरा पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील सह्याद्री शाळेपासून रामनगर रस्त्यावर असलेल्या भंगाराच्या गोदामांच्या मागे असलेल्या कचऱ्याचा आज मोठ्या प्रमाणात भडका उडाला. सुदैवाने याबाबत अग्निशमन दलाला कळवण्यात आल्यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग विझवली. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव
|
|
|
1000006704
पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस नाईक पदावरील पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नुकतीच हिमांशू रॉय यांची आत्महत्या मनाला चटका लावून गेली असताना आणखीन एका पोलिसाने आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
|
|
|
1000006703
लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु लोणावळा, दि.१४ (चेकमेट टाईम्स): आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी फोर्च्युनर मोटारीतून कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनर आज सोमवार (दि.१४) सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. यामध्ये या दोघांसह प्रार्थना बेहरे हिची स्वीय सहायक आणि चालक असे एकूण चार जण जखमी झाले असून, त्याच्यावर लोणावळ्यातील
|
|
|
1000006700
मसाज सेंटरच्या नावाखाली चालू होता वेश्या व्यवसाय पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): वारजे मध्ये पुन्हा एकदा पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला असून, काही मुलींसह वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
|
|
|
1000006696
पुणे दि.२ (चेकमेट टाईम्स): पोलीस खात्यात भरती होण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. राज्यातील अनेक भागांत पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर गृह खात्याबरोबरच राज्य सरकारवरही मोठी टीका करण्यात आली होती. त्यानंतर जागे झालेल्या सरकारने नांदेड आणि पुण्यात पुन्हा लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. नांदेड आणि पुणे येथील पोलीस भरती परीक्षेचे कंत्राट '
|
|
|
1000006692
पुणे दि.२ (चेकमेट टाईम्स): नुकत्याच घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने नगर जिल्हा हादरला होता. या घटनेत योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची जामखेड बाजार समितीच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या नगर पोलिसांना अखेर यश आले असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, घटनेतील मुख्य आरोपीसह सूत्रधार अद्याप फरार आहेत.
|
|
|
1000006688
पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): पुण्यात आबा बागुल यांच्या राजीव गांधी 'इ लर्निंग स्कुल' मध्ये तयार करण्यात आलेल्या स्व. विलासराव देशमुख ३डी तारांगणाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी आबा बागुल यांनी मनोगत व्यक्त करताना पृथ्वीराज चव्हाण यांना २०१९ ची उमेदवारी मागितली. याच गोष्टीकडे लक्ष वेध गिरीश बापट आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, "तुम्ही आमदारकी मागून कोणाला मागितली तर पृथ्वीराज बाबां कडे. तेच पुढील वेळ
|
|
|
1000006672
पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिंपरी - चिंचवड शहरातील सांगवी परिसरात एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव फॉर्च्यूनर नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसली. आज सोमवार (दि.३०) रोजी घडलेल्या या अपघातात हॉटेलमधील एकाचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सांगवीतील फेमस चौकात घडली.
|
|
|
1000006670
पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): 'मृत्यूचा महामार्ग' अशी ओळख बनलेला 'मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग' पुन्हा एकदा भयानक अपघाताचा साक्षीदार झाला आहे. आज (दि.३०) रोजी पनवेल जवळ झालेल्या अपघातात, एका नादुरुस्त ओमनी कारला धक्का मारत असताना टेम्पोने या कारला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
|
|
|
1000006662
पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): पत्नीचा खून करून सासुरवाडीला कळवत पळून जाणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काल शनिवार (दि.२८) पुण्यातून पळाला होता. मात्र पोलीस पथकाने वेगाने हालचाली करत, त्याला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर भागातून ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल उर्फ ऋषिकेश राजेश हंडाळ (वय २२, कुंटे मळा,माना
|
|
|
1000006661
जामखेड, दि.२८ (चेकमेट टाईम्स): अहमदनगर जिल्ह्याच्या केडगावमध्ये झालेले शिवसैनिक दुहेरी हत्याकांड ताजे असतानाच, आज शनिवार (दि.२८) जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तरुण कार्यकर्त्यांची करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदाखळबळ माजली आहे. बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन
|
|
|
1000006658
पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): पोलिसांच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना नुकतीच घडली आहे. नऱ्हे येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत पतीवर आपल्या पत्नीच्या खुनाचा आरोप आहे. याप्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीने पलायन केल्याची घटना शनिवार (दि.२८) रोजी घडली. तो संशयित आरोपी सध्या सिंहागड रोड पोलिसांच्या ताब्यात होता. न्यायालयाच्या निकालानंतर सिंहगड पोलीस त्याला फरासखाना पोलीस स
|
|
|
1000006636
पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): पोहताना पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. चेन्नईतून मुळशी तालुक्यातील कातरखडक गावात समर कॅम्पसाठी आलेले तीन विद्यार्थी काल बुधवार (दि.२५) रोजी धरणात बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह कालच सापडला तर उर्वरीत दोघांचे मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी आज गुरुवार (दि.२६) रोजी बारा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढले आहेत. या घटनेत तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने सर्व
|
|
|
1000006637
पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): वाढत्या उन्हामुळे तापमान वाढलेले असतानाच राज्याच्या विविध भागांतून आगीच्या घटना समोर येत आहे. रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसर गुरुवार (दि.२६) रोजी शक्तिशाली स्फोटाच्या आवाजाने हादरला. एमआयडीसीतील 'प्रिव्ही ऑर्गेनिक' कंपनीत दुपारी भीषण आग लागली. या आगीचे भयानक स्वरूप पाहता मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीचे नेमके अद्याप समजले नसून, ही
|
|
|
1000006635
पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): पुणे शहर आणि परिसरात आगीच्या घटनांचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीला लागलेली आगीची घटना ताजी असतानाच, आज गुरुवार (दि.२६) रोजी कुदळवाडी मध्ये टायरच्या गोडामाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे १० गोदामे जळून खाक झाली आहेत. टायर गोडाऊनच्या मागील बाजूस गवताला लागलेल्या आगीने उग्र रूप घेत अनेक दुकाने भस्मसात झाली. सुदैवाने या घ
|
|
|
1000006629
पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): घरी उशिरा आलेल्या मुलांसाठी दरवाजा उघडणे आईला चांगलेच महागात पडले असून, मातृप्रेमाने तिचा बळी घेतला आहे. पुण्यामधील धनकवडी भागात ही घटना घडली असून, मुलांच्या वडिलांनीच आपल्या पत्नीच्या डोक्यात वार करून खून केला. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलांच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
|
|
|
1000006617
पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): 'एनडीए' प्रशासनाच्या मनमानी विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे - धावडे, न्यू कोपरे व अहिरेगाव या गावातील ग्रामस्थांना 'एनडीए' हद्दीतून प्रवास करताना तसेच दैनंदिन कामे करताना एनडीए प्रशासनाकडून अडवणूक केली जाते. तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील अडवणूक केली जात असल्याने हे आंदोलन करण्यात आले.
|
|
|
1000006576
पुणे दि.२१ (चेकमेट टाईम्स): शहरात आगीच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज शनिवार (दि.२१) रोजी सकाळी मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली. या आगीचे भयानक स्वरूप पाहता अग्निशामक दलाच्या तब्बल १४ गाड्या आणि १३ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू आहेत.
|
|
|
1000006565
पुणे, दि.२० (चेकमेट टाईम्स): विजेचा धक्का लागू नये म्हणून सामान्य माणूस काळजी घेत असतो. मात्र तीच वीज त्या सामान्य नागरिकाच्या घरात पोचण्यासाठी वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असतो. मात्र काहीवेळा त्या कर्मचाऱ्यांना दुर्घटनांना सामोरे जावे लागते, नव्हे तर त्यांच्या जीवावर बेतण्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातील कोथरूड भागात घडली असून, त्यात वीज कर्मचाऱ्याला जीवानिशी मुकावे लागल
|
|
|
1000006548
पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले 'समस्त हिंदू आघाडीचे' मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज आज (दि.१९) रोजी पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना १४ मार्च रोजी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.
|
|
|
1000006514
पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या नेमबाज तेजस्विनी सावंत हिचे पुणे विमानतळ आणि कोथरूड मध्ये मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. आज सकाळपासून अनेक क्रीडाप्रेमी पुणे विमानतळावर तेजस्विनीच स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. भारत माता की जय नावाने घोषणा करत, पुणेरी पगडी घालुन यावेळी तिचे स्वागत करण्यात आले.
|
|
|
1000006513
एका मुलावर उपचार सुरु पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी जवळील न्यू अहिरेगाव परिसरात गुरुवार (दि.१२) रोजी सिलेंडरच्या गॅसचा भडका उडून घरातील चार जण गंभीररित्या भाजल्याची घटना घडली होती. या घटनेत आई वडिलांसह दोन मुले जखमी झाली होती. दरम्यान आता या घटनेतील मृतांची संख्या तीन’वर गेली असून, एका चिमुरड्यावर उपचार सुरु आहेत.
|
|
|
1000006479
पुणे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी शेजारील न्यू अहिरेगाव परिसरात आज सकाळी सिलेंडरच्या गॅसचा भडका उडून घरातील चार जण गंभीररित्या भाजल्याची घटना समोर आली आहे. चौघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
|
|
|
1000006463
आघाडी झाल्यास जास्त जागांवर अजित पवारांनी केला दावा वारजेतील हल्लाबोल सभेतील वक्तव्य पुणे, दि.११ (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मानणारा वर्ग मोठा त्यामुळे कॉंग्रेस बरोबर युती झाली तरी अधिक जागांवर राष्ट्रवादी लढेल असा सूचक इशारा अजित पवार यांनी केला आहे. मात्र असे असले तरी कोणाला उमेदवारी द्यायची याचा सर्वस्वी निर्णय पक्ष घेतो. त्यामुळे यापूर्वी झालेल्या चुका न करता, सर्वांनी एकत्र
|
|
|
1000006435
पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी
|
|
|
1000006434
पुणे, दि.९ (चेकमेट टाईम्स): महिलांचे पदर विविध ठिकाणी अडकून झालेले अपघात अनेकांनी पाहिले, अनुभवले, ऐकले आहेत. मात्र चक्क पिठाच्या चक्कीत अडकून अपघात झाल्याची घटना पुणे शहरातील गोखलेनगर परिसरात आज सोमवार (दि.९) सायंकाळच्या सुमारास घडली.
|
|
|
1000006421
पुणे, दि.८ (चेकमेट टाईम्स): डी.एस कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने पोलिस कोठडीही दिली पण ज्या गुंतवणुकदारांनी डीएसके ग्रुप मध्ये आपले पैसे गुंतवले अशा हजारो गुंतवणुकदारांनी पैसे मिळावेत यासाठी सहयांची मोहिम सुरु केली. पुण्यातील चिंतरंजन वाटिका येथे एकत्र येत त्यांनी या मोहिमेला सुरवात केली आहे.
|
|
|
1000006389
पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर कोर्टाने दोषी ठरवले आहे. या गुन्ह्यात त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यामुळे आता सलमानला तुरूंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे. तर अभिनेता सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू यांची जोधपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २० वर्ष जुन्या खटल्यात आज जोधपूर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे.
|
|
|
1000006388
पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अकरा गावांमध्ये विकासकामे सुरू झाली नसल्याने नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. गावांमधील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर आलेल्या तक्रारींची दखल घेत गावांमधील समस्यांचा तसेच विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी आज गुरुवार (दि.५) रोजी प्रशासकीय बैठक आयोजित केली आहे.
|
|
|
1000006374
पुणे, दि.४ (चेकमेट टाईम्स): घराजवळ खेळत असताना काल मंगळवार (दि.३) दुपारपासून हरवलेल्या मुलाचा नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पौड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून, मुलाचा मृत्यू अपघात कि घातपात हे शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे. पौड पोलीस तपास करत आहेत.
|
|
|
1000006362
पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य(८९) यांचे आज रात्री साडेसातच्या सुमारास निधन झाले. भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. या ठिकाणीच उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत संध्याकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्या
|
|
|
1000006351
पुणे, दि.२ (चेकमेट टाईम्स): सोसायटीच्या बाजूला असलेल्या वृक्षांच्या मुळांमुळे घरांचे नुकसान होत होते, त्यासाठी सदरची झाडे तोडण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे अर्ज केल्यानंतर, परवानगी देण्यासाठी ६० हजाराच्या लाचेची मागणी करून, आज सोमवार (दि.२) ४० हजाराची लाच स्वीकारताना उद्यान प्राधिकरणाच्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
|
|
|
1000006349
पुणे, दि.२ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मार्केटयार्ड परिसरातील महालक्ष्मी एन्टरप्राईजेस नावाच्या पोत्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत, गोदामातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर ६ बंबांच्या सहाय्याने तब्बल ४ तासानंतर आग पूर्णपणे थंड करण्यात अग्निशमन दलाला यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
|
|
|
1000006348
शिरूर दि.१ (चेकमेट टाईम्स): शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे नवोदय विद्यालयात कबड्डी खेळताना चक्कर येऊन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलिसात अकस्मात मयत दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
|
|
|
1000006347
काळेवाडी, दि.१ (चेकमेट टाईम्स): पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या आईस्क्रीम, मोबाईल’सह भांडे विक्री’च्या दुकानांना लागलेल्या आगीत तीनही दुकाने भस्मसात झाली. अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग आटोक्यात आणल्याने इतर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली.
|
|
|
1000006342
पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): 'एकबोटे फॅमिलीला तोफेच्या तोंडी द्या व एनकाऊंटर करा' अशा आशयाचे धमकीचे पत्र मिलिंद एकबोटे कुटुंबीयांना अज्ञातांकडून आले आहे. त्यामुळे एकबोटे कुटूंबीयांच्या वतीने पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली. कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी एकबोटे यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
|
|
|
1000006324
पुणे दि.३० (चेकमेट टाइम्स): चपातीच्या आकारावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पती-पत्नीच्या वादातून घडलेली आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. गुरुवार (२९ मार्च) रोजी टिळक रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयासमोर एकाने तिघांवर कोयत्याने वार केले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पत्नीसह तिघे जण जखमी झाले आहेत. वार करून आरोपी फरार झाला असून खडक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
|
|
|
1000006321
पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात गाड्यांचे नुकसान करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात असलेल्या रायकर मळा भागात एका अज्ञात व्यक्तीने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या महागड्या ऑडी, होंडासीटीसह तीन गाड्यांना आग लावून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
|
|
|
1000006317
पुणे दि.२९ (चेकमेट टाइम्स): डॉक्टरी व्यवसायाला लाजवणारी घटना पुणे शहरातून नुकतीच उघडकीस आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सहा जणांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये मुंबई, हैद्राबाद आणि दिल्ली येथील पाच डॉक्टरांचा समावेश आहे. हा प्रकार २६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान घडला.
|
|
|
1000006316
पुणे दि.२९ (चेकमेट टाइम्स): पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीच टिकेची धनी ठरते. भर रस्त्यात बस बंद पडण्याचे प्रकार पुणेकरांसाठी नित्याचेच झाले आहेत. परंतु 'पीएमपीएमएल' ने आता तर आपल्या गलथान कारभाराची सीमाच गाठली आहे. पुणे-नगर रोडवर आज एका 'पीएमपीएमएल' बसला आग लागली. काही दिवसांपूर्वी पासिंग साठी आलेल्या बसला आग लागली होती. प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या 'पीएमपीएमएल' वर आता मोठी कारवाई
|
|
|
1000006312
पुणे दि.२९ (चेकमेट टाइम्स): अपघातांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळीकांचन येथे झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने हा अपघात झाला. हा अपघात बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास झाला आहे.
|
|
|
1000006311
पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): संभाजी उर्फ मनोहर भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या समर्थनार्थ 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान'च्या वतीने उद्या बुधवार (दि.२८) रोजी काढण्यात येणाऱ्या पुण्यातील मोर्चाला पुणे शहर पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू’चे अध्यक्ष आणि तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बाळासाहेब उर्फ पंढरीनाथ मोरे यांनी पाठींबा दिला आहे. त्याम
|
|
|
1000006310
पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): संभाजी उर्फ मनोहर भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या समर्थनार्थ 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान'च्या वतीने उद्या बुधवार (दि.२८) रोजी काढण्यात येणाऱ्या पुण्यातील मोर्चाला पुणे शहर पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता मोर्चा होणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
|
|
|
1000006301
पुणे दि.२७ (चेकमेट टाइम्स): भर रस्त्यात ट्रकने पेट घेतल्याची घटना आज (मंगळवार, २७ मार्च) घडली. पुणे-सातारा रस्त्यावर कापूरहोळ जवळ आज सकाळी मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. यामध्ये सामानासह ट्रक जळून खाक झाला असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली.
|
|
|
1000006295
पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यावरील घटना पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड बँकेत भरायला जाताना निरनिराळ्या कल्पना लढवून लुटण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यावर घडली असून, अज्ञात चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत तब्बल २७ लाखांची रोकड लंपास केली.
|
|
|
1000006279
पुणे, दि.२२ (चेकमेट टाईम्स): प्रस्ताव संमत केल्यापासून सातत्याने गदारोळ, आंदोलने झालेल्या पे अँड पार्क निर्णयावरून भाजपाने आज शुक्रवार (दि.२२) अखेर यु टर्न घेतला. पुण्याच्या प्रमुख पाच रस्त्यांवर पे अँड पार्क धोरण राबवले जाणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. तर यासाठी पालिकेच्या वतीने समिती नेमली जाणार आहे. जर या पाच रस्त्यांच धोरण व्यवस्थित पार पडले, तरच पुण्यातील बाकीच्या जागांवर पे अँड पार्क रा
|
|
|
1000006266
पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): तीन बांगलादेशी घुसखोरांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुणे परिसरातून अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 'एटीएस' ने आणखी एका बांगलादेशी घुसखोराला 'महाड' येथून पकडले होते. हे सर्व जण बांगलादेश सरकारने बंदी घातलेल्या अनसरउल्लाह बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. यापूर्वी १९९२ च्या बॉम्बस्फोटातील स्फोटके 'रायगड' जिल्ह्यातील 'शेखाडी'
|
|
|
1000006253
पुणे, दि.२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आज गुरुवार (दि.२२) सकाळी पोलिसाकडून एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सदरील घटनेत एक तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
|
|
|
1000006250
पुणे दि.२१ (चेकमेट टाइम्स): अहमदनगर येथील कुरिअरच्या कार्यालयात झालेल्या स्फोटाचे धागेदोरे लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे, कारण ही स्फोटके पाठवणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. संजय नहार यांच्या नावाने ही स्फोटके पाठवण्यात आली होती. या स्फोटात कुरियर कार्यालयातील दोघे जण जखमी झाले आहेत.
|
|
|
1000006246
पुणे दि.२१ (चेकमेट टाइम्स): भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना पकडण्यात लालचलुचपत प्रतिबंधक विभागाला पुन्हा एकदा यश आले आहे. येरवडाच्या जीएसटी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय-४८, प्रसादनागर, वडगाव शेरी, पुणे) याला रंगेहात पकडण्यात आले. असेसमेंट ऑर्डर विरोधात अपिलमध्ये न करण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना ही कारवाई आज (बुधवार) दुपारी १२.४५ वाजता जीएसटी कार्या
|
|
|
1000006239
पुणे दि.२० (चेकमेट टाइम्स): 'अॅट्रॉसिटी' कायद्याबद्दल अनेक वाद विवाद आणि चर्चा नेहमी होत असतात. काहींच्या मते हा कायदा आवश्यक आहे तर काहीजण याला विरोध करत कायदा अन्यायकारी असल्याचे म्हणतात. या कायद्याबद्दल एक अतिशय महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला असून 'अॅट्रॉसिटी' चा आरोप असणाऱ्यांना यापुढे लगेच अटक करता येणार नाही. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांसह अधिकारी वर्गालाही मोठा दिला
|
|
|
1000006235
पुणे दि.२० (चेकमेट टाइम्स): रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांकडून मध्य रेल्वेच्या दादर-माटुंग्या या स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या आंदोलनात मनसे ने उडी घेतली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आंदोलनस्थळी दाखल झाले असून त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चासुद्धा केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
|
|
|
1000006232
मुंबई, दि.२० (चेकमेट टाईम्स): आज मंगळवार (दि.२०) सकाळी रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत आहे. विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगा
|
|
|
1000006227
पुणे, दि.१९ (चेकमेट टाइम्स): भीमा कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटे यांना आज न्यायालयात आणले असताना, न्यायाधीश कक्षाबाहेर एका व्यक्तीने त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एकबोटेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
|
|
|
1000006219
त्यांच्याकडे आढळली अनेक बनावट कागदपत्रे पुणे दि.१७ (चेकमेट टाईम्स): पुण्यात राहून बांगलादेशात बंदी असलेल्या अन्सारउल्ला बांगला टीम (एबीटी) या संघटनेतील सदस्यांना मदत करणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखोरांना, पुणे शहर एटीएस पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड यासारखी महत्वाची कागदपत्रे जप्त केली असून, ते गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात राहत असल्याची धक्कादायक माहिती
|
|
|
1000006213
पुणे दि.१६ (चेकमेट टाइम्स): आज धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिन आहे. त्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी मूक पदयात्रा आयोजित केल्या आहेत, त्याचबरोबर इतरही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पुणे महानगराची मुक पदयात्रा श्री लालमहाल (कसबा पेठ) ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक (डेक्कन) अशी ‘शिवप्रतिष्ठाण हिंदूस्तान’ च्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
|
|
|
1000006190
पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील वारजे भाग पुन्हा एकदा चिमुरडीवरील लैंगिक अत्याचाराने हादरला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसात 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को)' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन, बालन्यायालायत हजर करण्यात आले आहे.
|
|
|
1000006189
पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील वारजे भाग पुन्हा एकदा चिमुरडीवरील लैंगिक अत्याचाराने हादरला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन, बालन्यायालायत हजर करण्यात आले आहे.
|
|
|
1000006186
पुणे दि.१४ (चेकमेट टाइम्स): शिक्षणाचे माहेरघर असलेल्या आणि समाज सेवेसाठी उत्तमोत्तम डॉक्टर निर्माण केलेल्या पुण्याच्या नाव लौकिकाला काळिमा फासणारी घटना नुकतीच उजेडात आली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिला रुग्णावर जादूटोणा केल्याची घटना घडली असून त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सतीश चव्हाण आणि अज्ञात मांत्रिकाविरोधात
|
|
|
1000006183
सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): कोरेगाव भिमा प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद असलेले समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटेंना पुणे ग्रामीण पोलीसांनी राहत्या घरातून अटक केली असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. एकबोटेंचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता, तेंव्हाच त्यांच्या सुटकेचा मार्ग बंद झाला होता.
|
|
|
1000006182
पुणे दि.१४ (चेकमेट टाइम्स): पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या प्रिंटींगच्या दुकानाला लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 'हिमालया' नावाच्या इमारती मधे ही आग लागल्याची घटना घडली. लक्ष्मणराम उमाराम सुतार (वय ३३, राजस्थान) आणि नरपतसिंह यशवंतसिंह राजपूत (वय २३, राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत.
|
|
|
1000006181
पुणे दि.१४ (चेकमेट टाइम्स): शहरात आगीच्या घटनांत अलीकडच्या काळात मोठी वाढ झाल्याचे दिसते. चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे मंगळवारी (ता.१३) रात्री शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही.
|
|
|
1000006180
महिलेचा अतिदक्षता विभागात दुर्दैवी मृत्यू पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): काही दिवसांपूर्वी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णालयातीलच एका स्वच्छता कर्मचाऱ्याला व्यवस्थापकाच्या सुरक्षा रक्षकांनी चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. तर त्यापूर्वी एका पुरुषाला गर्भाशय असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला होता. तर त्यापूर्वी एकाने तेथील डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लेटर चोरून, त्यावर
|
|
|
1000006167
मोठी दुर्घटना टळली पुणे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): वारजे मधील एका रस्त्यावर उच्चदाब वीज वाहिनी रस्त्यावर पडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने तुटलेल्या वीज वाहिनीतील वीज वहन थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.
|
|
|
1000006163
कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी
|
|
|
1000006156
मुंबई, दि.९ (चेकमेट टाईम्स): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे आज शुक्रवार (दि.९) सायंकाळी मुंबई मधील लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
|
|
|
1000006152
पुणे दि.९ (चेकमेट टाइम्स): आरटीओ पासिंगसाठी आलेल्या 'पीएमपीएमएल' बसला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. चिखली येथील नवीन आरटीओ कार्यालयात आरटीओ पासिंगसाठी ही बस आली होती. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक माहितीवरून कळते. मात्र गाडी पासिंगला नेण्यापूर्वी पूर्ण तपासून नेली जाते मग अशी घटना घडतेच कशी असा प्रश्न आता नाग
|
|
|
1000006141
वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे गरजले पुणे, दि.९ (चेकमेट टाईम्स): मनसैनिकांनी पाडवा मेळाव्याला या, मी तिथेच माझी सर्व मते व्यक्त करणार आहे. आता बोलून वेळ घालवत नाही. त्याचबरोबर माझी पाडव्याची सभा चालू असताना, महाराष्ट्राच्या काही भागातील वीज खंडित होण्याचा इतिहास आहे. मात्र आताच वीज कर्मचाऱ्यांना सूचना देऊन ठेवा आणि तरीही तसे काही षड्यंत्र झाले तर त्यांना तुडवा अस आदेशच राज ठाकरे यांनी दिला आहे. मह
|
|