मुख्यपान   >>   Lifestyle
1000007312 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): खडकी अंडी उबवणी केंद्र चौक. सिग्नलला थांबल्यानंतर महिला म्हणाली... ‘‘साहब ये चिडियाँ लो १२० रुपये में.’’... ‘‘४० रुपये में दो...’’ ‘‘नहीं, ४० रुपये की खरीदी है... ’’ ‘‘ठीक है ५० रुपये में दो...’’ ‘‘ठीक है ले लो’’, असे म्हणत ती वस्तू घेतली. ये चीजें आप खुद बनाते हो या खरीदते हो... यावर ती म्हणाली, ‘‘हम दिल्ली से माल खरीदकर यहाँ बेचते है. अब भीख मांगने के बजाए ये चीजें बे
Monday, Jan 28 2019 2:23PM पुढे वाचा
1000007146 पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध 17 इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी एकूण 1 कोटी 89 लाख 34 हजार 270 रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच, पालिका भवनावर एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 33 लाख 40 हजार खर्च आहे. अशा एकूण 2 कोटी 23 लाख रुपये खर्चाला स्थायी समिती सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे
Monday, Jan 7 2019 12:21PM पुढे वाचा
1000006938 पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्सझ) : जिथे दोनवेळच्या भाकरीची भ्रांत अशावेळी कुणी हातावर शंभर किंवा दोनशे रुपयांची नोट ठेवली तर आनंदाने तो सांगेल ते काम केले जाते. न बोलणा-याचे सोनेही विकले जात नाही तर दुसरीकडे बोलणा-याची मातीही देखील विकली जाते. या उक्तीनुसार सध्याच्या ‘‘मार्केटींग’’ च्या जमान्यात प्रत्येकाचा निभाव लागणे हे कठीण काम आहे. आता तर आपल्या एखाद्या वस्तुची, उत्पादनाची इतकेच नव्हे तर नव्याने स
Thursday, Dec 20 2018 1:02PM पुढे वाचा
1000006849 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): – कोंढवा-येवलेवाडी व वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दिवसेंदिवस सरकारी जागा बळकावून त्याठिकाणी अनधिकृतरीत्या झोपडपट्ट्या वसवण्याचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. या झोपड्यांना राजकिय व स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदहस्त आहे. तर, पालिका प्रशासनाचा कोणताच अंकुश राहिलेला दिसून येत नाही. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने सार्वजनिक आ
Monday, Dec 10 2018 3:48PM पुढे वाचा
1000004918 प्रधानमंत्री उज्ज्वल योजना; स्वच्छ इंधन, बेहतर जीवन पुणे, दि.११ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजना अंतर्गत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी मार्फत कोथरूड मतदार संघामधील प्रभाग क्र. १२ डहाणूकर कॉलनी-मयूर कॉलनी, करमरकर पथ येथील सोसायटीमध्ये बसविण्यात आलेल्या गॅस पाईप लाईन्सचे शनिवार (दि.८) जुलै रोजी कमला घाटे व आमदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उद्घा
Tuesday, Jul 11 2017 7:09PM पुढे वाचा
1000004680 मुंबई, दि.२६ (CTNN): पावसाळा सुरु झाला असून पावसात भिजल्यानंतर अनेकजण विचित्र दिसू लागतात. मात्र अनेकजण पावसातही स्वताला स्टायलिश ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. त्यामुळे अश्यांसाठी आपण काही उपाय जाणून घेऊया. स्टायलिश रेनकोट, जेली-बेस फुट वेअर व वॉटरप्रूफ फोन कव्हर्स वापरून तुम्ही या पावसाळ्यात आपली स्वतंत्र स्टाईल निर्माण करू शकतात.
Monday, Jun 26 2017 4:24PM पुढे वाचा
1000004629 पुणे, दि.२१ (CTNN): शहराच्या विविध भागात छत्रीप्रमाणे उगवलेल्या लहान मोठ्या पाळणाघरांवर अंकुश ठेवण्यासाठी तसेच पाळणाघरातील कारभाराला सरकारी शिस्त लावण्यासाठी राज्याची पाळणाघर नियमावली तयार करण्यात आली आहे.
Wednesday, Jun 21 2017 5:44PM पुढे वाचा
1000004170 मुंबई, दि.२९ (CTNN): एखाद्या पुरुषाकडून काही काम करवून घ्यायचे असेल तर त्याच्या पत्नीमार्फत ते नक्की पूर्ण होईल असे मानले जाते. स्त्री मन जाणणे फार कठीण आहे असे म्हटले जाते. आपला हट्ट पुरवण्यासाठी ती वेगवेगळ्या युक्त्या वापरते. या सगळ्या कारस्थानात नवरा मात्र उगीच अडकतो.
Monday, May 29 2017 2:35PM पुढे वाचा
1000003529 पुणे, दि.२४ (CTNN): उन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच उन्हामुळे होणारे दुष्परिणामही जाणवायला सुरूवात झाली आहे. अनेकांना त्वचेच्या समस्या हमखास जाणवतात. त्यामुळे आयुर्वेदातील हे उपाय तुम्हाला उन्हाशी लढून निरोग राहण्यास नक्कीच मदत करतील.
Monday, Apr 24 2017 9:41PM पुढे वाचा
1000003416 चंडीगड, दि.१९ (CTNN): रामदेवबाबा यांचा पतंजली उद्योग समूह मोठ्या प्रमाणावर वाढत असून आता हॉटेल व्यवसायातही पाऊल ठेवत आहे. चंदीगडमध्ये पतंजलीचे शाकाहरी रेस्टॉरंट सुरु झाले असून या रेस्टॉरंटचे नाव ‘पौष्टिक’ असे ठेवण्यात आले आहे. यामुळे पतंजली नागरिकांना पौष्टिक आहार देताना दिसून येईल.
Wednesday, Apr 19 2017 11:39AM पुढे वाचा
1000003254 पुणे, दि.९ (CTNN): मांसाहार न करण्याला अनेक कारणे आहेत. अर्थात कोणीच मांसाहार करू नये असे म्हणणे चुकीचे ठरेल. तसा माझा दुराग्रह नाहीये. अत्यंत थंड वातावरण असलेल्या देशात किंवा जिथे शाकाहार मिळतच नाही तिथे मांसाहार करणे कधी कधी आवश्यक होऊन बसते.
Sunday, Apr 9 2017 6:45PM पुढे वाचा
1000003244 सूरत, दि.८ (CTNN): दिवसेंदिवस शेती आर्थिकदृष्ट्या तोट्याची होत असल्याने अनेक मुली शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी नकार देत असल्याचे नेहमीच ऐकण्यास येते. पण अमेरिकेतल्या एका उच्चशिक्षित आणि बँकेतून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या मुलीने नुकतेच भारतातील एका शेतकऱ्याशी विवाह करून पैशापेक्षाही प्रेम मोठे असल्याचे दाखवून दिले आहे.
Sunday, Apr 9 2017 2:05PM पुढे वाचा
1000003036 पुणे, दि.९ (CTNN): तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसेल आणि एखाद्या व्यक्तीकडून त्या गोष्टीबद्दल तुम्हाला चुकीची माहिती जरी कळली तरी ती खरी वाटून आपण अगदी हवालदिल होतो. हीच गोष्ट जर केसगळती बाबत असेल तर मात्र आपली रात्रीची झोप देखील उडते. केसगळतीबाबत लोकांच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत आणि हे गैरसमज लोकांच्या मनात अधिक भीती उत्पन्न करतात.
Thursday, Mar 9 2017 3:56PM पुढे वाचा
1000002832 पुणे, दि.२८ (CTNN): ‘शरीराचे वजन वाढण्याची कारणे कोणती? याचा विचार करताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की, ज्या व्यक्ती मानसिक ताणतणावाचे जीवन जगतात त्यांची शरीरे अधिक वजनदार असतात. शास्त्रज्ञांनी स्थूलतेच्या कारणांवर संशोधन करताना असे पाहिले की ज्यांची-ज्यांची शरीरे स्थूल, वजनदार, चरबीयुक्त होती; त्या व्यक्ती अतिशय ताणयुक्त जीवन जगत होत्या, नैराश्याने ग्रस्त होत्या. आता ‘ताणयुक्त जीवनाचा-नैराश्याच
Tuesday, Mar 7 2017 9:14PM पुढे वाचा
1000002848 पुणे, दि.२८ (CTNN): उन्हाळा आला की सर्वसाधारणपणे ज्यांची त्वचा गोरी आहे अशांनीच काळजी घ्यायला हवी असा एक जनरल गैरसमज आढळतो. उन्हाच्या तीव्र झळांमुळे केवळ रंगच नव्हे तर त्वचेचा पोत खराब होणे, सावळी त्वचा रापणे, घाम-अस्वच्छतेमुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये इन्फेक्शन होणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर अकालीच चुण्या पडणे या समस्याही सर्वांना होऊ शकतात. त्वचेची काळजी हा स्त्रीपुरुषांसाठी कॉमन फॅक्टर असल्याने
Thursday, Mar 2 2017 12:01PM पुढे वाचा
1000002317 पुणे, दि.७ (CTNN): फॅशनमध्ये उंचीला फार महत्व आहे. म्हणूनच फॅशन विश्वात उंच लोकांना वाव असतो. प्रत्येक शोमध्ये उंच लोक दिसतात. अशा वेळी ठेंगण्या लोकांसाठी बाजारात काय आहे व काय घातल्यावर ठेंगणी व्यक्ती चांगली दिसेल हे ठरवणे कठीण होते. उंच मुलींनी काहीही घातले तरी त्यांना ते शोभून दिसते. परंतु ठेंगण्या मुलींना सगळेच कपडे शोभून दिसत नाही. त्यामुळे कमी उंचीच्या मुलींसाठी काही खास टिप्स जाणून घेऊया.
Wednesday, Feb 15 2017 12:47PM पुढे वाचा
1000002144 पुणे, दि.२८ (CTNN): जेव्हा सकाळी तुम्ही झोपेतून उठता आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात तेव्हा तुम्ही काय करता? सुरकुत्या येणे म्हणजे तुमची त्वचा वृद्ध होते असे सांगितले जाते. ही फार वाईट अवस्था असली तरी प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. तसेच बारीक रेषा व सुरकुत्या चेहऱ्यावर येणे ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. कारण त्यामुळे तुम्ही वृद्ध दिसण्यास सुरवात होते.
Thursday, Feb 2 2017 11:56PM पुढे वाचा
1000001980 पुणे, दि.२१ (CTNN): प्रत्येकामध्ये काहीतरी आगळे-वेगळे किंवा अशक्य वाटणारे काम करण्याचीही धमक असतेच. ही प्रचंड ताकद किंवा उर्जा दडून बसलेली असते. म्हणून ती योग्यवेळी बाहेर यायली हवी हे ही तितकेच महत्वाचे.
Thursday, Feb 2 2017 11:51PM पुढे वाचा
1000001714 पुणे, दि.१० (CTNN): प्रेमात एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. परंतु सध्याच्या युगात अनेक पुरुष आपल्या बायकांना समजून घेताना अयशस्वी दिसत आहेत. आपसात प्रेम असले तरी कित्येकदा नवऱ्याना हे कळतेच नाही की आपल्या बायकोची आवड-निवड काय किंवा तिला कधी राग येतो. तिला कधी गप्प राहायचे असते किंवा तिला कधी खूप मनमोकळेपणाने बोलायचे असते.
Thursday, Feb 2 2017 11:47PM पुढे वाचा
1000001924 मुंबई, दि.१८ (CTNN): लग्न हि सर्व जाती धर्मांमध्ये महत्वाची घटना समजली जाते. परंतु लग्नाबद्दल अनेक समज-गैरसमज पाहायला मिळतात. त्यामध्ये लग्नावेळी मुलगा-मुलगी मध्ये वयाचे अंतर किती असावे हा संभ्रमही पाहायला मिळतो. प्रेत्येक जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे अटी, नियम व परंपरा मांडलेल्या असतात. त्यानुसार प्रत्येक जण वयाबद्दल वेगवेगळे मत मांडतो
Wednesday, Jan 18 2017 12:52PM पुढे वाचा
1000001868 पुणे, दि.१६ (CTNN): मुलामुलींना जाणवणारी सर्वांत मोठी समस्या म्हणजे ’ब्लॅक हेडस’ जेव्हा आपल्या शरीरातील तेल ग्रंथी सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात तेल उत्पादन करतात, तेव्हा त्वचेवरील छिद्र बंद होतात. त्यामुळे चेहर्याणवर ब्लॅक हेडस् निर्माण होत असतात. ब्लॅक हेडस् हे चेहर्याीवर, नाकावर, गालावर व माथ्यावर येत असतात. चेहर्यासवर तेलाची निर्मिती करणार्या ग्रंथी अधीक असल्याने ब्लॅक हेडस् व मुरुम येण्याचे प
Wednesday, Jan 18 2017 7:31AM पुढे वाचा
1000001907 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे जिल्ह्यात महिलांसाठी मिस इंडिया नव्हे तर मिसेस इंडिया २०१७ च्या ऑडिशन्सला सुरवात झाली असून पश्चिम विभागात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. न्युक्लिअस मॉल येथे पार पडलेल्या ऑडिशनमध्ये तब्बल १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.
Tuesday, Jan 17 2017 5:04PM पुढे वाचा
1000001891 पुणे, दि.१७ (CTNN): अनेक जण जेवताना डायनिंग टेबलाचा वापर करतात. त्यातून त्यांचे विविध संकल्पना मांडल्याचे दिसून येते. परंतु जमिनीवर बसून जेवले तर अनेक प्रकारचे फायदे असतात त्याचे स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. जमिनीवर बसून जेवण केल्याने आपले आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. ते कसे काय? हे आपण पाहुया.
Tuesday, Jan 17 2017 11:36AM पुढे वाचा
1000001850 पुणे. दि.१५ (CTNN): अंडे खाण्याचे फायदे सर्वांनाच माहिती आहे, परंतु काही लोक अंड्याचा पिवळा भाग फेकून देतात आणि पांढरा भाग खातात. काहीजण पिवळ्या भागाला आरोग्यदायी समजत नाही. परंतु पिवळ्या बल्कमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते, त्यामुळे डाएट एक्सपर्ट खासकरुन तरुणांना पिवळा बल्क खाण्याचा सल्ला देतात. तसेच हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर डाएट करताना अंडे खाण्यास सांगतात
Sunday, Jan 15 2017 4:16PM पुढे वाचा
1000001655 पुणे, दि.८ (CTNN): आपणच आपल्या आयुष्यरूपी घराचे कार्पेन्टर असतो. त्यासाठी तुमचे आचार, विचार, मेहनत नेहमीच पाहिली जाते. त्यामुळे आयुष्यरूपी घर कसे बांधायचे याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. त्यामुळे चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून आपण आज हे जाणून घेणार आहोत.
Sunday, Jan 8 2017 1:28PM पुढे वाचा
1000001632 पुणे, दि.७ (CTNN): आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली बऱ्याच जणांकडून जेवणाच्या वेळा अजिबात पाळल्या जात नाहीत. मग आम्लपित्त, अपचन, डोके दुखणे, थकवा यांसारखे त्रास सुरू होतात. मात्र अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या? दोन जेवणांमध्ये किती अंतर असावे? यासाठी काही नियम आहेत. आणि ते सर्वाना पाळणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो.
Sunday, Jan 8 2017 11:58AM पुढे वाचा
1000001544 पुणे, दि.४ (CTNN): आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. मूळात सुंदर दिसणा-या व्यक्तीही आपल्या सौंदर्यावर समाधानी नसतात. त्यामुळे ते आपले सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. म्हणूनच नैसर्गिकरित्या तुमचे सौंदर्य खुलविणाऱ्या काही गोष्टी पाहुयात.
Wednesday, Jan 4 2017 8:12PM पुढे वाचा
1000001525 मुंबई, दि.३ (CTNN): सर्व नामांकित हॉटेल्समध्ये सर्विस चार्ज घेण्यात येतो. त्याचा ग्राहकांच्या खरेदीमध्ये कोणताही सहभाग नसतो त्यामुळे हॉटेलमध्ये दिला जाणारा सर्व्हिस चार्ज हा ऐच्छिक असल्याचे मत केंद्र सरकारने नोंदविले. त्यावर हॉटेल चालकांच्या संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. हॉटेलमध्ये खायचे असेल, तर सर्व्हिस चार्ज द्यावाच लागेल, अन्यथा हॉटेलमध्ये येऊ नका, असा स्पष्ट इशारा संघटनांनी दिला आहे.
Tuesday, Jan 3 2017 1:37PM पुढे वाचा
1000001299 पुणे, दि.१८ (CTNN): आपले हात सुंदर दिसावेत असे कुणाला नाही वाटणार? पण हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी हाताची नखे सुंदर दिसणे फार आवश्यक आहे. हेल्दी आणि स्टायलिश नखे हवे असतील तर तुम्हाला नखांची काळजी घेणेही तितकच गरजेचे असते. बरेच लोक नखांकडे दुर्लक्ष करतात. मात्र ते अयोग्य आहे. नखांच्या काळजी घेण्याकरता आठवड्यातून एकदा मॅन्युकेअर केले पाहिजे. मेनिक्युअर तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता. तसेच तुमची नख
Sunday, Dec 18 2016 12:40PM पुढे वाचा
1000001240 पुणे, दि.१५ (CTNN): सामाजिक विषमतेचे मूळ असलेल्या जातिव्यवस्थेच्या निर्मूलनाचा एक प्रभावी उपाय म्हणून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार खास कायदा करणार आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला रोख पाच लाख रुपये, त्यांच्या मुलाच्या नावावर दोन लाख रुपयांची ठेव, शिक्षणातील प्रवेश, शिष्यवृत्ती व शासकीय नोकरीत समांतर आरक्षण इत्यादी सवलती देण्याचे प्रस्तावित आहे. अशा दाम्पत्याच्या मुला
Thursday, Dec 15 2016 6:45PM पुढे वाचा
1000001202 पुणे, दि.१३ (CTNN): केस नेहमीपेक्षा वेगळे दिसताहेत, तुम्ही काय करता? केस दिवसेंदिवस हाताला फारच रुक्ष लागताहेत, मग तुम्ही काय करता? दिवसांमागून दिवस, आठवड्यांमागून आठवडे जातात, केस जास्तच खराब होतात. मग तुम्ही काय करता? तर आता काय करायचे या होपलेस केसांचे? असे म्हणून उदास होतात, चिडचिड करतात, केसांवर वेगवेगळे प्रयोग करून पाहता. पण केसांचा प्रश्न फक्त लोशन, शाम्पू, कंडीशनर किंवा जेल आणि सिरमने सु
Wednesday, Dec 14 2016 10:01AM पुढे वाचा
1000001095 तामिळनाडू, दि.७ (CTNN): तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री तसेच अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर संपूर्ण राज्यात दुखाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अश्या दुखद निधनानंतर तामिळनाडू राज्यात ७ दिवसांचा दुखवटा जाहिर केला आहे.
Wednesday, Dec 7 2016 4:40PM पुढे वाचा
1000001079 मुंबई, दि.६ (CTNN): एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रिमियम इंटरनॅशनल प्रवाशांना फक्त तीन पेग दारू मिळणार आहे. विमानामध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी डीडीसीएने या नियमाची अमलबजावणी केली आहे.
Tuesday, Dec 6 2016 12:37PM पुढे वाचा
1000001037 पुणे, दि.३ (CTNN): सध्या सगले कसे अगदी फास्ट-फास्ट झालेय. लहान मुलेही स्मार्ट झाली आहेत. कारण ती आता स्मार्टफोन अगदी सहजगत्या हाताळतात. आपण काय करतो माहितेय का? तर लहान मुल रडू लागले की, त्याच्या हातात मोबाईल किंवा टॅब देऊन टाकतो. मग ते शांत होते. त्यामुळे तेवढ्यापुरते त्यांचे काम झाले तरी हळूहळू लहान मुलांनाही याचे व्यसन कसे लागते हे मात्र पालकांच्याही लक्षात येत नाही. आणि याच इंटरनेट अॅडिक्शनमुळ
Sunday, Dec 4 2016 9:13AM पुढे वाचा