|
1000006669
पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): 'शिवशाही' बस सेवा सुरु केल्यानंतर आता 'एसटी महामंडळ' स्लीपर कोच बस सेवा सुरु करणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान ही सेवा सुरु करण्यात येणार असून, दूरच्या प्रवाशांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. याबाबतची घोषणा नुकतीच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. पुण्यातून नांदेड, नागपूर आणि गोवा या ठिकाणी बस सेवा पुरविण्यात येणार आहे.
|
|
|
1000006646
दि.२७ (चेकमेट टाईम्स): पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणाची १९७२ साली निर्मिती करण्यात आली. पुण्यापासून ४५ किमी अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळातील पवना खोर्यात पवना धरण आहे. शिवकालीन इतिहास, गावे, ऐतिहासिक वास्तू या धरणामध्ये गाडल्या गेल्या आहेत. या धरणामध्ये गेलेले मध्ययुगीन व शिवकालीन असे वाघेश्वर मंदिर पाण्यात आजतागायत आहे.
|
|
|
1000006515
पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): 'महराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ' च्या वतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'शिवशाही' बसला उंद्री येथे अपघात झाला. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आगाराची ही 'शिवशाही' बस आहे. रविवार (दि.१५) रोजी झालेल्या या अपघातात १0 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चिखली तालुक्यातील 'उंद्री' या गावाजवळ हा अपघात झाला असून, जखमींवर बुलडाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे
|
|
|
1000006497
पुणे दि.१३ (चेकमेट टाईम्स): एकात्मिक रस्ते विकास योजने अंतर्गत राजाराम पूल ते म्हात्रे पूल या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे. सातत्याने पाठपुरावा करून किमान काँक्रिटीकरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी गेले वर्षभर प्रयत्न सुरु आहेत. विविध विभागात समन्वय नसणे आणि इच्छाशक्ती अभाव असल्याने या रस्त्याचे स्वरूप हास्यास्पद झाले असून, रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण
|
|
|
1000006464
पुणे दि.१२ (चेकमेट टाईम्स): छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ म्हाणजे जुन्नर तालुक्यातील 'शिवनेरी' किल्ला. या शिवनेरी किल्ल्यावर रायगडप्रमाणे 'रोप वे' करण्यात येणार असून, याबाबतच्या प्रस्तावाला भारतीय पुरातत्व विभाग तत्त्वत: मान्यता देण्यास अनुकूल असल्याचे समजते. या विभागाच्या महासंचालक उषा शर्मा, केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच खेड आणि जुन्न
|
|
|
1000006462
पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी महानगर पालिकेकडून पाषाण ते कोथरूड असा बोगदा तयार केला जाणार आहे. मंगळवार (दि.१०) रोजी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार केला जाणार असून, २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
|
|
|
1000006361
पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रखडलेल्या कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या शुक्रवार पासून हे कामकाज सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात हे काम गरवारे कॉलेज ते स्वातंत्र चौकापर्यंत करण्यात येणार आहे. या कामाला सुरवात झाल्यानंतर कर्वे रस्त्यावरील दोन्ही बाजूंची पार्
|
|
|
1000006360
पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): रायगड स्मारक मंडळ, पुणे यांनी तिथीनुसार छत्रपती शिवरायांचा स्मृती दिन कार्यक्रम केला. यावेळी आरएसएस चे संघचालक मोहन भागवत यांनी रायगडाची पाहणी केली. यावेळी अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. या लोकांनी जेवणाच्या पत्रावळ्या व इतर साहित्यांनी आपल्या राजाचा रायगड, आपली राजधानी कचऱ्याने अतिशय घाण केली असून त्यांनी साधा कचरा सुध्दा उचलला नाही. म्हणून या लोकांवर गुन्हे दाखल करावे अश
|
|
|
1000006331
पुणे दि.३० (चेकमेट टाइम्स): यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग) खंडाळा बोरघाटात वाहतूककोंडीची समस्या वारंवार निर्माण होते. या समस्येवर उत्तर म्हणून खालापूर टोलनाका ते सिंहगड कॉलेज (कुसगाव) दरम्यान होणाऱ्या 'मिसिंग लिंक' या १३.३ किमी लांबीचा बोगदा व उड्डाणपूल मार्गाच्या कामाला पर्यावरण विभागा
|
|
|
1000006147
पुणे दि.९ (चेकमेट टाइम्स): 'मेट्रो' प्रकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या पुणेकर नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. 'मेट्रो' च्या हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल २३ किमी लांबीच्या मार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. शहरातील बहुचर्चित 'मेट्रो' चे काम सध्या सुरू आहे. मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी व वनाज ते रामवाडी हा प्रगती पथावर आहे. त्यातच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या मार्
|
|
|
1000006125
पुणे दि.७ (चेकमेट टाइम्स): नागरिकांच्या सोयीसाठी वारजे माळवाडी ते आळंदी या मार्गावर नवी बस सेवा सुरु करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका दिपाली धुमाळ यांनी पी.एम.पी.एम.एल प्रशासनाला केली आहे.
|
|
|
1000005948
जुगाराचा अड्डा झाला होता घोरपडे घाट स्वराज्याचे शिलेदार कडून स्वच्छता मोहीम पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून जगभर ओळखले जाते. मात्र याच शहरात “स्मार्ट पुणे” नावाने आधुनिक विकासाची जंत्री वाजत असताना, पुरातन आणि ऐतिहासिक वस्तू मात्र दुर्लक्षित होत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या वतीने मुठा नदीमधील साधारण २०० वर्षे जुन्
|
|
|
1000002981
गुनागढ, दि.६ (CTNN): गिरनार पर्वतावर श्री दत्तस्थानापर्यंत जातांना अनेक व्यक्तींनी त्यांचे अनुभव कथन केले होते. काही मित्रांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे आमचे अनुभव सांगतो. तिथे जायचे असेल त्यांना या अनुभवांचा फायदा व्हावा हा उद्देश्य.
|
|
|
1000005858
पुणे, दि.२२ (CTNN): महाराष्ट्र विकास महामंडळाचे अधिकृत वाईल्ड रिव्हर अँडवेंचर्सच्या सहकार्याने मुळशी तालुक्यातील पहिले रिव्हर राफ्टिंग केंद्राचे आमदार विजय काळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
|
|
|
1000005810
पुणे, दि.२२ (CTNN): दिवाळी म्हटले की दीपोत्सव आलाच... मात्र घरे, मंदिरे सोडून रात्रीच्या भयाण वातावरणात गडावर दीपोत्सव करणारांची संख्या तशी बोटावर मोजण्याएवढीच. अशाच काही मावळ्यांनी सिंहगडावर नुकताच दीपोत्सव साजरा केला. नुसता दीपोत्सवच नव्हे, तर पंचनद्यांचे पाणी आणून समाध्यांचा अभिषेक, पूजन, दुर्गपूजन, फुलांच्या माळा, तोरणे बांधून सजावट, शस्त्रपूजन, मिरवणूक आणि आरती अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन स
|
|
|
1000005793
पुणे, दि.१४ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या वतीने वारजे आणि कोथरूड मधील नागरिकांना जवळचा रस्ता आणि मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने, कोथरूड आणि वारजे’ला जोडणारा भुयारी मार्ग करावा अशी मागणी सचिन दोडके यांनी शहर सुधारणा समितीकडे केला आहे. मात्र आतापर्यंत बालभारती (सेनापती बापट रस्ता) ते एमआयटी महाविद्यालय (पौड रस्ता) जोडणारा भुयारी मार्ग वर्षानुवर्षे चर्चा होऊन देखील होत नसल्या
|
|
|
1000005738
सातवाहन काळातील शिवलिंग असलेला चावंड किल्ला पुणे, दि.४ (CTNN): कर्वेनगरमधील स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या शिलेदारानी जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ल्यांपैकी चावंड उर्फ प्रसन्नगडावर स्वच्छता अभियान राबवत आपला किल्लेसंवर्धन उपक्रम जोमात सुरु ठेवला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे सातवाहन काळातील शिवलिंग असून, त्याचा मोठा इतिहास आहे.
|
|
|
1000005730
श्रीगोंदा, दि.२ (CTNN): अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या पेड़गाव येथील किल्ले धर्मवीरगडावर काही समाज कंटकांनी गडावर आसणाऱ्या छत्रपती धर्मवीर शंभुराजांच्या शौर्यस्थळाजवळील नुकत्याच निर्माण केलेल्या नक्षत्र वनातील शेकडो झाडांची नासधूस करुन नष्ठ केली व पाण्याच्या टाक्यांचीही तोडफोड केली. याचा निषेध करण्यासाठी शंभुसेना व पेडगाव ग्रामस्थांनी किल्ले धर्मवीरगडावर एकत्र येऊन शौर्यस्थळाचे पु
|
|
|
1000005465
गड - दुर्गप्रेमी सुनील रायकर यांचे प्रतिपादन श्रीगोंदा, दि.९ (CTNN): एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्याा-कोपर्यांत गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. मात्र आज राज्यातल्या कोणत्याही गडावर जाऊन पाहणी केली असता, गडांची दुरावस्था झालेली आहे. खरे तर या ऐतिहासिक वारश्यांचे संगोपन हो
|
|
|
1000005394
पणजी, दि.४ (CTNN): गोव्याच्या बीचवर दारु पिताना आता दहावेळा विचार करावा लागणार आहे. कारण गोव्याच्या बीचवर दारु पिताना दिसल्यास तुरुंगात खडी फोडायला लागू शकते. गोव्याच्या बीचवर दारु पिताना आढळल्यास यापुढे जेलची हवा खावी लागू शकते. गोवा सरकारने यासंदर्भात तसे आदेश काढले आहेत.
|
|
|
1000005265
जुन्नर, दि.२८ (CTNN): महाराष्ट्राचे आराध्यस्थान असेल्या शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील अनेक बुरुजांपैकी एक बुरुज यंदा पावसामुळे भराव खचून ढासळल्याचे दिसून आले.
|
|
|
1000005050
वेल्हे, दि.१८ (CTNN): ‘काळ आला मात्र वेळ नाही’ अशी परिस्थिती पुण्याच्या एका पर्यटकाची झाली असून तोरणागडाच्या पश्चिमेला असलेल्या अतिदुर्गम धोकादायक मढे घाटात रविवार (दि.१६) रोजी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचे ३०० फूट खोल दरीत कोसळूनही सुदैवाने प्राण वाचले आहे. तब्बल १६ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या या पर्यटकाची सोमवार (दि.१७) रोजी सकाळी पुण्यातील गिर्यारोहकांनी सुटका केली.
|
|
|
1000005043
चाकण, दि.१७ (CTNN): चाकणच्या शिवकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची नव्याने बांधण्यात आलेली भिंत सततच्या पावसाच्या जोराने कोसळल्याचे चित्र दिसून आले आहे. मात्र किल्ल्याच्या शिवकालीन काळातील भिंती आणि बुरूजाला अद्यापही धक्का बसलेला नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या भिंतीचा पोकळपणा तसेच कामाचा दर्जा उघडकीस येत आहे.
|
|
|
1000004932
पुणे, दि.१२ (CTNN): पुणे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. त्यातीलच महत्वाचे ठिकाण म्हणजे कोथरूड-पौड रोड आणि लॉ कॉलेज रोड. या रोडची वाहतूक कोंडी फोडण्यासाठीच्या प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्त्याऐवजी पत्रकारनगर ते एमआयटी कॉलेजदरम्यान बोगदा केल्यास पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकेल, असे वक्तव्य नगरनियोजनाचे अभ्यासक डॉ. प्रकाश भावे यांनी केले आहे.
|
|
|
1000004888
पुणे, दि.९ (CTNN): पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनीपीएमपीएमएलचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडली असून पुण्यात प्रथमच एसी बस धावताना नागरिकांना दिसणार आहेत.
|
|
|
1000004747
पुणे, दि.१ (CTNN): हॉलिडेज पॅकेजच्या नावावर अनेकांना २२ लाख १८ हजार ८५२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातील कल्याणीनगर भागात उघड झाला असून या प्रकरणी पोलिसांनी युरोशिया हॉलिडेज क्लबच्या दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांना रविवार (दि.२) जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
|
|
|
1000004630
पुणे, दि.२१ (CTNN): कर्वेनगरमधील स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या शिलेदारांकडून काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली शिवकालीन पिडांच्या आकाराच्या विहिरीचे पुनर्जिविकरण करण्यात आले.
|
|
|
1000004619
पुणे, दि.१९ (CTNN): सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात पुण्यातील पहिलेच, 'सूर्य-नमस्कार शिल्प' नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आले आहे. या सूर्यनमस्कार शिल्पाचे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
|
|
|
1000004605
कल्याण, दि.२० (CTNN): कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच ढासळला असल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केला असून किल्ल्याच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खिंडार पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
|
|
|
1000004569
पिंपरी, दि.१७ (CTNN): संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज शनिवार (दि.१७) रोजी सायंकाळच्या सुमारास उद्योगनगरीत आगमन झाले असून पालखी टाळ मृदंगाच्या गजरात जोरदार जल्लोषसह पालखीचे स्वागत करण्यात आले. उद्या रविवार (दि.१८) रोजी पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
|
|
|
1000004565
पुणे, दि.१७ (CTNN): धरण अथवा कोणताही मोठा प्रकल्प म्हटले की नागरिकांवर वेळ येते निर्वासित होण्याची. त्यातही धरण म्हटले की त्यात गावेच्या गावे बुडून जातात. अनेकदा तर त्यांचे अवशेषही दिसत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चास-कमान धरण. या प्रकल्पात अनेक गावांची गावठाणे बुडाली. जेव्हा हे धरण तुडुंब भरलेले असते तेव्हा येथे लोक वस्ती असेल असे कुणाच्या मनातही येणार नाही. मात्र धरणातील पाणीसाठा कमी झाला, क
|
|
|
1000004480
तांत्रिक कारणांमुळे वेळ बदलली पुणे, दि.१३ (CTNN): पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून रहिमतपूर आणि तारगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांचे देखभालीचे काम होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आज मंगळवार (दि.१६) जून ते सोमवार (इ.३) जुलै या दिवसांमध्ये पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे
|
|
|
1000004247
पुण्यातील इतिहास संशोधक व कोकणातल्या इतिहासप्रेमींची कामगिरी पुणे, दि.१ (CTNN): जवळपास दोन शतके बोटी बांधायचे खुंट म्हणून उपयोगात असलेल्या चिपळूणजवळच्या गोवळकोट किल्ल्यावरच्या सहा ऐतिहासिक तोफांचे पुनर्वसन करण्यात पुण्यातील इतिहास संशोधक व कोकणातल्या इतिहासप्रेमींना यश मिळाले आहे. मराठे आणि ब्रिटिश सैन्यात १८१८ साली झालेल्या युद्धात या तोफा वापरल्या गेल्या होत्या.
|
|
|
1000004128
बेकायदेशीररित्या जाहिरात चिकटवल्याप्रकरणी १४ रिक्षा ताब्यात पुणे, दि.२६ (CTNN): ओला कंपनीच्या रिक्षांना आरटीओचा दणका दिला असून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीररित्या स्वतःच भाडेदर निश्चितकरून ओला कंपनीच्या रिक्षेच्या मागील बाजूस त्याची विनापरवाना जाहिरात करणाऱ्या रिक्षांवर पुणे व पिंपरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करून रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
|
|
|
1000004103
पुणे, दि.२५ (CTNN): पार्सल गहाळ केल्याप्रकरणी खुराणा ट्रॅव्हल्सला पावणेदोन लाखांचा दंड आकारण्यात आला असून कंपनीने ग्राहकाचे पार्सल गहाळ करणे ही सेवेतील त्रुटी असून ग्राहकाने पाठविलेल्या मालाच्या पार्सलची एक लाख ७६ हजार ९५५ रुपये किंमत नऊ टक्के व्याजदराने परत करण्यात यावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला.
|
|
|
1000004104
घाटातील दरडी दुरूस्तीसाठी मिळेना ठेकेदार खडकवासला, दि.२५ (CTNN): पुण्याची शान असलेल्या सिंहगड किल्यावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र याच सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील धोकादायक दरडी संरक्षित करण्यासाठी तसेच सिंहगडावरील पुणे दरवाज्यालगतच्या दुरदर्शन मनोर्या शेजारील धोकादायक बुरूजांची दुरूस्ती करण्यासाठी ठेकेदार मिळत नसल्याने हजारो पर्यटकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच पावसाळा सुरु ह
|
|
|
1000004063
पुणे, दि.२३ (CTNN): महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळतर्फे (एस. टी.) पुणे ते शिर्डी मार्गावर नवीन बससेवा चालू करण्यात आली असून या बसचे वैशिष्ठ्य म्हणजे हि बस पुर्णतः स्टील बॅाडीने बनलेली आहे.
|
|
|
1000004022
पुणे, दि.२१ (CTNN): प्रवाश्यांची वाढती मागणी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘शिवनेरी’ बससेवा शनिवार (दि.२०) रोजी पासून सांगली ते पुणे स्टेशन आणि कोल्हापूर ते स्वारगेट या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. यामुळे पुणे ते कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकूलित सुविधेसह प्रवास करणे शक्य होणार आहे.
|
|
|
1000003961
रायगड, दि.१८ (CTNN): रायगडयेथील अॅडलॅब इमॅजिका अम्युझमेंट पार्कमध्ये पर्यटक महिला आणि सुरक्षा रक्षकांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने एक पर्यटक आणि एक सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत.
|
|
|
1000003898
मुंबई, दि.१५ (CTNN): रेल्वे प्रवाशांना आता प्रवासादरम्यान आपल्या आवडीच्या मालिका आणि चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ही एक नवीन सुविधा उपलब्ध करण्यात येत असून यामुळे दिर्घकाळचा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
|
|
|
1000003875
ठाणे, दि.१४ (CTNN): पुण्यातून डोंबिवलीला जाणार्या प्रवाशांना एक सुखद दिलासा मिळणार असून डोंबिवली येथून पुण्यासाठी एसटीची शिवनेरी सेवा उद्या सोमवार (दि.१५) मे पासून चालू करण्यात येणार आहे.
|
|
|
1000003846
नवी दिल्ली, दि.१२ (CTNN): लातूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या सुविधेसाठी लातूरकरिता तीन नव्या अतिरिक्त रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे. लातूर एक्सप्रेसला कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीत केल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती, त्यावर मार्ग काढावा यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.
|
|
|
1000003796
पौड, दि.७ (CTNN): पुणे-महाड हा राज्यमार्ग पुणेकरांना कोकणाशी व कोकणाला पुण्याशी जोडणारा सर्वांत जवळचा रस्ता म्हणून ओळखला जातो. मात्र आता या राज्यमार्गाचा समावेश राष्ट्रीय महामार्गात झाला असून वेगवेगळ्या टप्प्यांवर याचे काम करण्यात येणार आहे.
|
|
|
1000003784
बंगळुरू, दि.५ (CTNN): आपण अनेकवेळा टॅक्सीतून ६ किलोमीटरचा प्रवास करतो. परंतु त्याचे भाडे जवळपास १०० रुपयांपर्यंत येते. मात्र म्हैसूरयेथे एका उबरच्या टॅक्सीतून ६ किलोमीटर प्रवासाचे भाडे तब्बल ५ हजार आल्याने एका प्रवाशाला आश्चर्याचा झटकाच बसला. मात्र त्याने हे भाडे देण्यास नकार दिल्याने टॅक्सी चालक आणि प्रवाश्यामध्ये वादविवाद झाले. अखेरीस वाद पोलीस स्टेशनमध्ये मिटला.
|
|
|
1000003769
नीरा नरसिंहपूर, दि.५ (CTNN): नीरा-भीमा नदीच्या संगमावर वसलेल्या १५०० वर्षांपूर्वीच्या नृसिंह मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्य शासनाच्या विविध खात्यांतर्गत सुमारे २६१ कोटींचा निधी मिळाला असून यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी अथक प्रयत्न केले आहे. तसेच सध्या या मंदिराचे काम युद्धपातळीवर चालू असून स्वतः आमदार भरणे यावर लक्ष ठेवून पाहणी करत आहेत.
|
|
|
1000003765
नवी दिल्ली, दि.५ (CTNN): राजधानी दिल्लीत २०१२ मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामुळे सर्व देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी या प्रकरणानंतर स्वत:हून दिल्लीसह देशातील इतर ठिकाणी रास्ता रोको आणि कँडल मार्च काढून निषेध नोंदविला होता. या घटनेचा आज शुक्रवार (दि.५) रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होवून सर्वोच्च न्यायालयाने चौघांचीही फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
|
|
|
1000003751
पर्यटनाच्या माध्यमातून डोणजे परिसराचा विकास होणार पुणे, दि.५ (CTNN): छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी स्थानिक युवकांना ‘गाईड’ चे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
|
|
|
1000003558
नवी दिल्ली, दि.२५ (CTNN): देशातील मोठ्या गर्दीच्या मार्गावर रेल्वे मंत्रालयाने यात्रेकरूंच्या सोयीसाठी आरामदायी डबल डेकर वातानुकुलीत रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला होता. त्यानुसार लवकरच प्रवाशांसाठी नवीन डबल डेकर ट्रेन सुरु होणार आहेत. या ट्रेनमध्ये अनेक नवीन सुविधा असणार आहेत. ही ट्रेन ‘उद्य एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे.
|
|
|
1000003554
संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प रायगड, दि.२५ (CTNN): किल्ले रायगडावरील राजदरबारात ३२ मण सोन्याचे सिंहासन बसविण्याचा संकल्प येत्या ४ जून रोजी करणार असल्याची घोषणा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील महाड येथील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
|
|
|
1000003423
हिमाचल, दि.१९ (CTNN): कॉलेजमध्ये असताना अनेक जण ट्रेकिंगला जातात, मित्रांबरोबर फिरायला जातात किंवा परिवारासोबत जर कधी थंड हवेच्या ठिकाणी जायचे ठरले तर पहिली पसंती असते ती हिमाचल प्रदेशला! ट्रेकिंग साठी जाणारे असोत की पिकनिक साठी जाणारे असोत हिमाचलला जाणे प्रत्येकालाच आवडते. ह्या हिमाचलमध्ये जशी निसर्गसौंदर्याची उधळण असलेली आपल्याला दिसते तसेच ह्या पहाडी भागात अनेक रहस्यपूर्ण गोष्टी सुद्धा आपल्याला
|
|
|
1000003454
पुणे, दि.२० (CTNN): शनिवार वाड्यात नागरिकांची दिशाभूल करणारे अनेक फलक काढून टाकण्यात येणार असून त्याएवजी नवीन फलक लावण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या हेरिटेज विभागाचे प्रमुख श्याम ढवळे यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांची दिशाभूल बंद होईल असेहि मत व्यक्त केले.
|
|
|
1000003227
पुणे, दि.८ (CTNN): पुणे मुंबई महामार्ग लगत असलेला भटक्यांची पंढरी ओळख असलेल्या विसापूर किल्ल्यावर काल स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान च्या शिलेदारांनी नुकतिच भेट दिली. गडावर फिरत असताना ज्या गोष्टींसाठी विसापूर प्रसिद्ध आहे. ती म्हणजे तेथील तटबंदी फार मोठ्या प्रमाणात ढासळत आहे. वाडा व सदराचे पडझड झाली आहे.
|
|
|
1000003247
नवी दिल्ली, दि.९ (CTNN): देशांतर्गत प्रवासासाठी तूर्तास पासपोर्टची आवश्यकता नाही. परंतु येत्या काळात विमान प्रवासासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्टची आवश्यकता भासण्याची शक्यता दिसून येत आहे.
|
|
|
1000003184
भाईंदर, दि.४ (CTNN): घोडबंदर किल्ला हा राज्य शासनाकडून ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित असून, सदर किल्ला हा संगोपनार्थ मीरा भाईंदर महापालिकेकडे दत्तक असल्याने, ‘राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याने दिलेल्या परवानगीनंतर’ या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ.नरेश गीते यांनी मंजुरी दिली आहे. सदरचा प्रस्ताव या महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार
|
|
|
1000003043
भोपाळ, दि.९ (CTNN): भारतासह जगभरात सेक्स एज्युकेशनबाबत विवीध मतमतांतरे आहेत. सेक्स एज्युकेशन द्यावे की नाही, याबाबत सतत वादाच्या फैरी झडतात. पण, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जगातील एकमेव असलेल्या कामसुत्राच्या मंदिराबद्दल. इथे तुम्हाला केवळ कामसुत्राबद्धलच नव्हे तर, सेक्सबाबत सर्वांगीण मार्गदर्शन मिळेल. तेही, कलात्मक पद्धतीने. महत्त्वाचे असे की, कामसुत्र शिकवणारे मंदिर भारतातच आहे.
|
|
|
1000003091
वेरुळ, दि.११ (CTNN): जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी अनेक पर्यटक देश विदेशातून येत असतात. परंतु लेणी पाहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला करत घायाळ केल्याची घटना नुकतीच उघडकीस आहे. या हल्ल्यात हिंदुस्थानी पर्यटकांसह काही जपानी पर्यटक जखमी झाले आहेत.
|
|
|
1000003066
मुंबई, दि.१० (CTNN): अपघातानंतर जबाबदारी स्वीकारायला नकार देणाऱ्या उबर कंपनीला खार येथे राहणाऱ्या महिलेने कायदेशी नोटीस पाठवली आहे. उबरच्या भारतातील कार्यालयालाच नव्हे तर, सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयाला नाहीद अली (वय ४०) यांनी नोटीस पाठवली आहे.
|
|
|
1000002816
धुळे, दि.२७ (CTNN): महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, पौराणिक किल्ले तसेच कोकण किनारपट्टी अशी अनेक रमणीय स्थळे आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणांना आवर्जून भेट देतात. परंतु धुळे, नंदूरबार हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे काही पर्यटनासाठी फारसे प्रसिद्ध नाहीत. परंतु याच जिल्ह्य़ांच्या अंतर्गत भागात आमळी, अलालदरीसारखी काही नयनरम्य ठिकाणंदेखील दडलेली आहेत.
|
|
|
1000002945
मुंबई, दि.४ (CTNN): अनेकांना कोणताही गुन्हा न करता तुरुंगात जाण्याची इच्छा असते, तुरुंग पाहण्याची इच्छा असते, परंतु गुन्हेगार झाल्याशिवाय शिवाय असे करता येणे शक्य नसते. परंतु महाराष्ट्र कारागृह प्रशासनाने एका नवीन संकल्पनेचा उदय केला असून राज्यसरकारतर्फे महाराष्ट्रातील तीन तुरुंगांसाठी जेल टुरिझम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी केवळ ५०० रूपये मोजावे लागतील आणि तुरुंगाच्या नियमाचे पालन करावे लागेल.
|
|
|
1000002433
गोंदिया, दि.१० (CTNN): भल्यामोठ्या पहाडात शेकडो वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या तयार झालेली कचारगडची गुहा ही आशिया खंडातली सर्वात मोठी गुहा असल्याचे मानले जाते. गोंदिया जिल्ह्यातल्या छत्तीसगड सीमेकडील सालेकसा तालुक्यात धनेगावपासून ३ किलोमीटरवर जंगलात असलेली ही गुहा तमाम आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे. आदिवासी समाजासह इतरही लोक ही गुहा पाहण्यासाठी आवर्जून येतात. जंगलात असल्यामुळे वर्षभर या गुहेत हिंस्
|
|
|
1000002405
पुणे, दि.१० (CTNN): ऐतिहासिक तसेच अभूतपूर्व असणारे असे अनेक किल्ले आहेत ज्यांची माहिती अनेकांना नाही. परंतु या किल्ल्यांचे वैशिष्ठ्य देखील एवढे आहे कि ते पुर्णतः अज्ञात राहणे शक्य नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा एका किल्याची माहिती देणार आहोत ज्यांची माहिती समजल्यानंतर तुम्ही या किल्ल्यावरील पर्यटनाला नक्की जाल. हा किल्ला म्हणजे धोडप
|
|
|
1000002817
बीड, दि.२७ (CTNN): बीड शहर आणि परिसर पर्यटकांना नेहमीच आपलासा वाटतो. परळीला बारा ज्योर्तिलगापकी एक वैजनाथ, बीडच्या जवळ कपिलधारचा मोठा धबधबा, नामलगावचा श्रीगणेश इथल्या लोकांचे श्रद्धास्थान. बीड शहराबाहेर खंडेश्वरी मंदिर, त्याला लागून असलेल्या दीपमाळा, शिदोड गावची रेणुकामाता आणि तिथे असलेली हलती दीपमाळ, जुन्या बीडमधील पाषाणात कोरलेले हेमाडपंथी कंकालेश्वर मंदिर, राक्षसभूवनचे शनी महाराज, धारूरचा किल
|
|
|
1000002823
कणकवली, दि.२७ (CTNN): उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणवासियांची गावाकढील ओढ तसेच पर्यटकांचे कोकणातील पसंती लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर तीन खास गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा मध्य रेल्वेच्या समन्वयाने सोडण्यात येणार असून तिन्ही गाडय़ांना रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही रेल्वेस्थानकांवर थांबे आहेत.
|
|
|
1000002807
पुणे, दि.२७ (CTNN): पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्वर. पुराणकालात देवी पार्वतीने इथे भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि त्याची महादेवांना भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून हे ठिकाण भुलेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले.
|
|
|
1000002650
मुंबई, दि.२० (CTNN): येत्या मार्च महिन्यापासून देशातील काही शहरांमधील पोस्ट ऑफिसांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
|
|
|
1000002687
मुंबई, दि.२२ (CTNN): कोकणात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच संपूर्ण कोकणवासियांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आता पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांचा सर्व कोकणप्रिय पर्यटकांनादेखी फायदा होणार आहे.
|
|
|
1000001881
माहूर, दि.१६ (CTNN): गुरुचरित्रात ‘मातापूर’ म्हणून ज्या स्थानाचा उल्लेख आलेला आहे, तेच हे स्थान. यास माहूरगड असेही संबोधिले जाते. भगवान दत्तात्रेयांचे हे निद्रास्थान आहे. नित्य रात्री श्रीदत्तगुरु या ठिकाणी निवासास असतात अशी श्रद्धा सांगण्यात येते आहे.
|
|
|
1000002360
नेरळ, दि.८ (CTNN): एनजीटीने दिलेल्या निर्णयाविरोधात माथेरानमधील नागरिकांनी माथेरान बंदची घोषणा केली होती. त्यानुसार माथेरान संघर्ष समितीकडून माथेरान बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
|
|
|
1000002304
पुणे, दि.६ (CTNN): राष्ट्रपती भवन येथील मुगल गार्डन रविवार (दि.५) फेब्रुवारी ते रविवार (दि. १२) मार्चपर्यंत नागरिकांना खुले करण्यारत आले आहे. नागरिकांना मोबाईल घेऊन जाण्यारस परवानगी देण्यात आली असून मुगल गार्डनमध्ये नॉर्थ ब्लॉक गेट संख्या ३५ मधून प्रवेश करता येणार आहे.
|
|
|
1000002150
मुंबई, दि.२८ (CTNN): येत्या काळात मुंबई-दिल्ली असा प्रवास केवळ ७० मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे यासाठी विमानाच्या तिकिटांसाठी जेवढे पैसे खर्च करावे लागतात त्याहूनही कमी किंमतीत.
|
|
|
1000002046
राजापूर, दि.२४ (CTNN): प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातील माडबनचे नाव यापूर्वीच देशातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहोचले आहे. याच माडबन गावातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य अशा निळय़ाशार सागर किनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी सापडलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ या समुद्री कासवाच्या १३७ अंडयांमुळे कासव संवर्धन मोहिमेच्या दृष्टीने या समुद्र किनाऱ
|
|
|
1000002026
नाशिक, दि.२३ (CTNN): त्र्यंबकेश्वर मंदिर समितीने पुरातत्व खात्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपला मनमानी कारभार चालू ठेवल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत पुरातन खात्याचा विरोध असूनही त्र्यंबकेश्वर मंदिरात पेड दर्शन सुरूच आहे
|
|
|
1000001948
रत्नागिरी, दि.२० (CTNN): रत्नागिरी समुद्रकिनारी एक अद्भुत चमत्कार घडल्यासारखा भास होत आहे. रत्नागिरीचा समुद्रकिनारा सध्या सुक्ष्मजीवांनी प्रकाशमान झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीमध्ये पाण्याला निळीशार झळाळी प्राप्त झाली आहे. त्यामुळे समुद्रामध्ये कोणीतरी निळी रोषणाईची माळ लावली आहे असा भास निर्माण होत आहे.
|
|
|
1000001950
नवी दिल्ली, दि.२० (CTNN): नेताची रिसर्च ब्यूरोमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोलकत्त्यातील त्यांच्या निवासस्थानातून ब्रिटीश सराकारने बसविलेल्या चौक्यांना फसवून ज्या कारमधून पलायन करून नजरकैदेतून सुटका करून घेतली त्या ऐतिहासिक ऑडी कारचे जतन करण्यात आले आहे. या संग्रहालयात अनेक पुरातन वस्तूंचे संवर्धन करण्यात येत असून या कारचे अनावरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवार (दि.१८) जानेवारी
|
|
|
1000001951
पुणे, दि.२० (CTNN): पुणे-दौंड व दौंड-पुणे दरम्यान डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) रेल्वेची यशस्वी चाचणी मंगळवारी (दि. १७) रोजी करण्यात आली. मंगळवारी सकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी या १० डबे असलेल्या डेमू रेल्वेने पुणे स्थानक सोडले व दौंडला ९ वाजून ५० मिनिटांनी ती पोहोचली. परतीच्या प्रवासात सकाळी १० वाजून २० मिनिटांनी तिने दौंड स्थानक सोडले व दुपारी १२.१५ वाजता ती पुणे रेल्वे स्थानकात पोहोचली.
|
|
|
1000001940
कोल्हापूर, दि.२० (CTNN): कोल्हापूर जिल्ह्यातील बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो अशी अख्यायिका आहे. फक्त अख्यायिकाच नाही तर गावातल्या अनेकांना सोने सापडले असून, अद्यापपर्यंत सापडत आहे. एवढेच नव्हे तर लोकांनी आपल्या घरांत, अंगठ्यांमध्ये हे सोने जतन केले असल्याचे वृत्त प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझा’ने दिले आहे.
|
|
|
1000001880
नाशिक, दि.१६ (CTNN): महाराष्ट्रात पंढरपूर, मिरज, श्रीनिरंजन रघुनाथांचे जन्मग्राम अंकुल व नाशिक या क्षेत्रस्थानी एकमुखी दत्तात्रेयांची मंदिरे आहेत. त्यापैकी नाशिक येथील एकमुखी दत्तत्रेयांचे मंदिर गोदावरी नदीच्या पश्चिम काठावर आहे. हे स्थान प्रतिगाणगापूर म्हणून ओळखले जाते.
|
|
|
1000001882
चौलनगर, दि.१६ (CTNN): पूर्वीचे इतिहासप्रसिद्ध चंपावतीनगर हेच आजचे चेऊल अथवा ‘चौलनगर’ होय. कुलाबा जिल्हय़ातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगारांपासून मिळून बनलेल्या आगरसमूहाला अष्टागर हे नाव पडले असून चौल हे या अष्टागाराचे पूर्वीचे राजधानीचे ठिकाण होते.
|
|
|
1000001879
जळगाव , दि.१६ (CTNN): जळगाव जिल्हय़ात पारोळे नावाचे तालुक्याचे ठिकाण आहे. ते मुंबई-नागपूर या मार्गावर असून पारोळय़ापासून अवघ्या आठ मैलांवर चोरघड हे दत्त क्षेत्र आहे. हे स्थान अत्यंत जागृत आहे.
|
|
|
1000001746
मुंबई, दि.११ (CTNN): माथेरानची मिनी ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. सुरक्षेची पूर्तता केल्याशिवाय ही ट्रेन सुरू करणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून तातडीने ६.८ कोटींचा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला आहे.
|
|
|
1000001572
मुंबई, दि.५ (CTNN): एखाद्या व्यक्तीचे नुकसान हे केवळ न केवळ त्याच्या अज्ञानामुळे होत असते. मी गेली ४ वर्षे मी चार चाकी चालवतोय. एक मुंबईकर असल्याने गर्दी, तासनतास वाहानांच्या रांगेत उभे राहणे हे सवयीचे होऊन गेलेय. कितीही त्रास झाला तरी एक ब्र ही न काढता मुकाट्याने आपला रस्ता नापायचा हेच काय ते आपले नशीब. पण एका ठिकाणीमात्र ह्या सगळ्याचा बांध फुटतो आणि तो म्हणजे टोल नाका.
|
|
|
1000001469
रायगड, दि.३० (CTNN): छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून जगभरात किर्ती असणाऱ्या किल्ले रायगडावर सोमवार (दि.२६) डिसेंबर रोजी पुरातन विभागाच्या निधीतून महादरवाजा बसविण्यात आला आहे. महादरवाजामुळे छत्रपतींचा हा किल्ला आता काहीसे नवे रुप धारण करु लागला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
|
|
|
1000001458
पुणे, दि.२७ (CTNN): भारतात आजच्या जलद प्रवासाच्या दृष्टीकोनातून बस सेवा महत्वाची आहे. त्यातच अनेक बस सेवाची वेळ अचानकपणे बदलते त्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रवाशी नागरिकांच्या सोईसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक बस स्टोपचा फोन नंबर चेकमेट टाईम्स च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
|
|
|
1000001410
कोरेगाव, दि.२३ (CTNN): पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान, शिखरावरील सोनेरी कळसाचे कोरेगाव तालुक्यातील रेवडी गावचे श्री क्षेत्र मल्हारी म्हाळसाकांत मंदिर हे पेशवेकालीन चिरेबंदी दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.
|
|
|
1000001439
रत्नागिरी, दि.२४ (CTNN): मासेमारी करताना अनेक वेगवेगळे मासे मच्छिमारांना सापडत असतात. कधी कधी तर अशी विचित्र मासे पाहायला मिळतात कि अनेकांचे डोळे विस्फारले जातात. असेच रत्नागिरी मध्ये घडली असून मासेमारी करायला गेलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात चक्क उडणारा मासा अडकला आहे. शक्यतो हे फ्लाईंग फिश मच्छिमारांच्या जाळ्यात अडकत नाहीत. पण असगोली येथील मच्छिमारांना हे मासे सापडले आहेत.
|
|
|
1000001416
बीड, दि.२३ (CTNN): भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९ हजार वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीत रुपांतर झाले. त्यानंतर द
|
|
|
1000001402
पुणे, दि.२२ (CTNN): प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे ते कोल्हापूर वातानुकुलित शिवनेरी व्हॉल्वो गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, दररोज पुणे स्टेशनवरुन ही गाडी तीनवेळा सोडण्यात येणार आहे. येत्या शुक्रवार (दि.२३) डिसेंबरपासून ही गाडी सुरु करण्यात येणार आहे.
|
|
|
1000001373
मालवण, दि.२१ (CTNN): नोटाबंदीच्या समस्येला फाटा देत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मालवणातील दांडी येथील वॉटर स्पोर्टस तसेच पर्यटन व्यावसायिकांनी आयोजित केलेल्या 'सी फूड फेस्टिव्हल'चे नियोजन पूर्ण झाले आहे. मालवण दांडी किनाऱ्यावर गुरुवार (दि.२९) ते शनिवार (३१) डिसेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या महोत्सवात सागरी खाद्य मेजवानीसह मालवणी मत्स्य सुंदरी स्पर्धा महोत्सवात खास आकर्षण ठरणार आहे.
|
|
|
1000001364
पुणे, दि.२१ (CTNN): ३१ डिसेंबर जवळ येत चालला आहे. त्यानुसार अनेक जण आपापल्या ठरलेल्या कार्यक्रमाची आखणी करत आहेत. काही जण पार्ट्यांचे आयोजन करतात तर काहीजण सामाजिक कार्य करून जनजागृती करण्याचे नियोजन आखतात. त्याचप्रमाणे राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे शनिवार (दि.३१) डिसेंबरला सिंहगडला खड़ा पहारा देण्यात येणार आहे.
|
|
|
1000001121
नाशिक, दि.८ (CTNN): त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यासाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी वाडा मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र
|
|
|
1000001139
महड, दि.९ (CTNN): वरदविनायक हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महडचा वरदविनायक ओळखला जातो. या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा) या रूपात रहात असल्याचे सांगितले जाते. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावा
|
|
|
1000001341
सिंधुदुर्ग, दि.२० (CTNN): महाराष्ट्रात गड आणि किल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. इतिहासात याचे महत्व तर खूप मोठे असल्याचे आपल्याला दिसून आले आहेच. तसेच महाराष्ट्राचे सौंदर्य वाढविण्याचे काम हे गड किल्ले करत आहेत. या गड किल्यांमध्ये जलाशयात असणाऱ्या किल्ल्यांना एक महत्व पूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. त्यातीलच एका किल्याची माहिती आपण आज चेकमेट टाईम्स च्या माध्यमातून जाणून घेऊया.
|
|
|
1000001314
पुणे, दि.१९ (CTNN): आपल्या राज्यात किती जिल्हे आहेत हे माहितीय का? माहिती असेल तर त्या प्रत्येक जिल्ह्याचे नाव माहिती आहे का? नाही माहिती ना? मग एका वाक्यात सर्व जिल्ह्यांची नवे लक्षात ठेवता येऊ शकतात. ते म्हणजे अग कमल उठ पाय धु, रस, भजॆ, चहा बनव. नाही समजले..मग जाणून घेऊया याविषयी चेकमेट टाईम्सच्या विशेष वृतात
|
|
|
1000001315
मंगरुळपीर, दि.१९ (CTNN): महाराष्ट्रात हिवाळ्याच्या सुरुवातीपासून निरनिराळ्या पक्षांच्या आगमनाला सुरवात होते. वेगवेगळ्या ठिकाणांवरून पक्षी स्थलांतरण करून येत असतात. तसेच दरवर्षी प्रमाणे हिवाळ्याच्या सुरुवातीपासून मंगरुळपीर तालुक्यातील विविध ठिकाणच्या जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. यामध्ये पेन्टेड स्ट्रोक किंवा रंगीत करकोचा या पक्ष्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.
|
|
|
1000001303
रत्नागिरी दि.१८ (CTNN): म्यानमारचे शेवटचे राजे थिबा यांचे निधन १६ डिसेंबर १९१६ रोजी रत्नागिरी येथील थिबा राजवाड्यात झाले. त्यांचे शुक्रवार (दि.१६) डिसेंबरला निधन होऊन शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त म्यानमारचे उपराष्ट्रपती युं मॅण्ट स्यू, सैन्यदलप्रमुख मीन हाँग, अलांइंग राजाचे खापर पणतू सो.विन यांनी थिबा राजा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
|
|
|
1000001294
मुंबई, दि.१८ (CTNN): भारताची गणना विकसनशील देशांमध्ये सर्वप्रथम केली जाते त्याचे कारण म्हणजे भारतात टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून देश विविध प्रकारे त्याला प्रोत्साहन देत आहे. देशाचे क्षेत्रफळ जास्त असल्याने देशवासियांचा प्रवास सुरक्षित व जलदगतीने होण्यासाठी अनेक नवनवीन मार्गांचा अवलंब केला जात आहे. सध्या मुंबई ते पुणे हा प्रवास करण्यासाठी जवळपास तीन तासाचा काळ खर्च करावा लागतो. पण भव
|
|
|
1000001276
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी पुणे, दि.१७ (CTNN): कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणार्याा भीमसैनिकांना येथे कोणत्याही प्राथमिक सोईसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यासाठी विजयस्तंभास पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
|
|
|
1000001227
रुमाल, पिशव्या टाकून सीट पकडण्यावर येणार बंधन पुणे, दि.१४ (CTNN): एसटी स्टॅडवर बस येताच अनेक प्रवासी खिडकीतून रूमाल, वर्तमानपत्र, पिशव्या सीटवर टाकून आपली जागा पकडतात. त्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंग निर्माण झाले आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचलले असून आता वाहक आणि चालकाला बस स्टॅडवर येतानाच चालक, वाहकाला बसच्या खिडक्यांच्या काचा बंद करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थ
|
|
|
1000001200
मुंबई, दि.१३ (CTNN): मुंबईच्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास म्हणजे फक्त पळापळी आणि चेंगराचेंगरी. परंतु मुंबईच्या प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने वातानुकुलीत रेल्वेचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईमध्ये वातानुकुलीत लोकलची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता बहुप्रतीक्षित असलेली वातानुकुलीत लोकलची चाचणी आज (दि.१३) पासून सुरू करण्यात आली. कर्जत आणि खोपोली रेल्वे
|
|
|
1000001119
पुणे, दि.८ (CTNN): गिरिजात्मक लेण्याद्री हा अष्टविनायकापैकी सहावा गणपती आहे. लेण्याद्री हा डोंगर जुन्नरच्या उत्तरेला आहे. पुणे जिल्ह्यातील गिरीजात्मकाचे मंदिर डोंगरात आहे. ह्या डोंगराजवळ जाण्यासाठी मार्गातील कुकडी नदी पार करून जावे लागते. गोळेगाव गावापासून हा डोंगर मैल-दीड मैल अंतरावर आहे. पावसाळ्यात कुकडी नदी अगदी दुधडी भरून वाहात असते. त्यावेळी डोंगरावरील श्रीगणपतीच्या दर्शनाला जाणे केवळ अशक्यप्
|
|