|
1000007413
पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच अजित, रोहित, पार्थ यापैकी कोणीही लोकसभा निवडणूक लढवणार नसून, फक्त मी आणि सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार असल्याचे मंगळवारी लोणी काळभोर येथे जाहीर केले. त्यामुळे त्यांचे तिकीट खुद्द शरद पवारांनीच कापले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
|
|
|
1000007411
पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान अभियानास मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत शेतकर्यांच्या पडीक शेतजमिनीवर सौरऊर्जा संयंत्रे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करणे आणि तिहेरी तलाकसह अन्य तीन विधेयकांविष
|
|
|
1000007410
पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): राज्यातील २५ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करुन सर्वांना २०२२ पर्यंत हक्काचे घर देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १९) पुण्यात दिली.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
|
|
|
1000007405
पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): पुणे शहर उत्तम आहेच, मात्र येत्या काही वर्षात या शहराला सर्वोत्तम बनवू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. याशिवाय पुण्याचा मागील पंधरा-वीस वर्षांपासून विकास खुंटला होता. मात्र मागील तीन ते चार वर्षात या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊन ही विकासकामे सुरू केली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
|
|
|
1000007397
पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर सेनेने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सेनेच्या दृष्टीने विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय हाच प्रमुख मुद्दा होता. त्यानुसार राज्यात दोन्ही पक्षांना प्रत्येकी पन्नास टक्के जागांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. मात्र, पुण्यासारखा शहरात ज्या ठिकाणी सर्वच्या सर्व आठ विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्या ठिकाणी नक्
|
|
|
1000007396
पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच आता तापू लागले आहे. त्याच वेळी दुष्काळाचे चटकेही वाढू लागले आहेत. ग्रामीण भागात आता उन्हाबरोबरच राजकारणही तापू लागले आहे. राजकीय नेत्यांना आता दुष्काळासंबंधीची उत्तरे प्रथम द्यावी लागणार आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाण्याची टंचाई मोठी आहे. यामधून कसा मार्गा काढावा या चिंतेत ग्रामीण भागातील जनता, शेतकरी आहेत, तर य
|
|
|
1000007391
पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): संदीप खर्डेकर यांनी सौरभ राव आयुक्तांना काही सवाल केले जसे शिवणे खराडी रस्ता,बाल भारती पौड फाटा रस्ता,कर्वेनगर मधील पाणंद रस्ता होणार कधी ? प्रशासकीय अनास्थेमुळे सामान्यांचे हाल .....वाहतूक कोंडी पासून मुक्तता कधी ?
|
|
|
1000007370
पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): मावळ मतदारसंघ जर शिवसेना-भाजप युती झाली तर भाजपला मिळावा, अशीच आमची मागणी आहे. पण जर युती झाली नाही, तरी देखील मावळात भाजपचाच खासदार होईल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
|
|
|
1000007368
पुणे,दि.५(चेकमेट टाईम्स): लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी आणि शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत मागील आठवड्याभरापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज, मंगळवारी पुण्यात अभिनव चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
|
|
|
1000007360
पुणे, दि.४ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी परिवर्तन सभेदरम्यान स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांनी पंकजा मुंडेंनी सत्तेला महत्व न देता गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी करायला पाहिजेत होती, असे म्हटले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी नांदूर घाट येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र स
|
|
|
1000007359
पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): “मोदी वाघ आहेत, शेर तो जंगलका शेर है, बाकी अपने अपने गलीमे कुत्ते-बिल्ली होते है, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विरोधी पक्षांवर जहरी हल्ला चढविला. त्यावरूनच आता राजकीय वातावरण तापले असून माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. “आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मा
|
|
|
1000007351
पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): राष्ट्रवाद, राष्ट्रीयता या केवळ संकल्पना आहेत. या देशासाठी जे चांगले आहे ते माझ्यासाठी चांगले आहे हे मला समजते. देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे, असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित ‘वर्डस् काउंट’या कार्यक्रमात ते बोलत होते.
|
|
|
1000007348
पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी देणारे हे केवळ नरेंद्र मोदी होते, त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील तेव्हा मी देखील राजकारण सोडेन असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले. पुण्यात पार पडलेल्या ‘वर्डस् काउंट या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी‘स्क्रिप्टिंग हर स्टोरी -फ्रॉम स्टा
|
|
|
1000007337
पिंपरी चिंचवड,दि.२(चेकमेट टाईम्स): शिकार करायची असेल तर वाघ एक पाऊल मागे जातो. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीनंतर मी शांत होतो. आता शिरुर लोकसभा मतदार संघात तुफान येणार आहे. या तुफानामध्ये कोणतीही लाट टिकणार नाही, याची जाणीव झाल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आपल्याविरोधात आत्तापासूनच अपप्रचार सुरु झाला आहे. युतीची नौटंकी जनतेला माहिती झाली आहे. त्यामुळे यावेळी जनताच त्यां
|
|
|
1000007332
पुणे, दि.२ (चेकमेट टाईम्स): ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या पाच वर्षांत ३८ वेळा पत्र पाठविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच अण्णा हजारे यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा या मागण्या करीत तबल्ल
|
|
|
1000007330
पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिका प्रशासन महापौर, तसेच सर्वसाधारण सभेला किती गांभीर्याने घेते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून, प्रशासनाने महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. 21 जानेवारी रोजी झालेल्या सर्वससाधारण सभेत महापौर मुक्ता टिळक यांनी, प्रत्येक खात्याचा व खातेप्रमुखांच्या कामाचा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करावा. तसेच या अहवालात त्या खात्याने किती कामे केली, किती अप
|
|
|
1000007309
पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): पर्यावरणपूरक बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील 76 हजार 145 मिळकतींना मिळकत करात आजपर्यंत 4 कोटी 14 लाखांहून अधिक सवलत दिली आहे. परंतु, सवलती दिलेल्या या मिळकतींमध्ये सदर प्रकल्प चालू आहे की, बंद याची माहिती खुद्द महानगरपालिका प्रशासनाकडे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
|
|
|
1000007308
पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): महापालिका निवडणुकीला पुढील महिन्यामध्ये दोन वर्षांचा अवधी पूर्ण होत आहे. महापालिकेत पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाला आपली कामगिरी दाखविण्यासाठी हा कालावधी पुरेसा आहे असच म्हणाव लागेल. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात भाजपने निश्चितपणे यश मिळविले आहे परंतु महापालिकेच्या कारभारामध्य
|
|
|
1000007306
पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): एकवेळ आमदार-खासदारकी, अगदी मुख्यमंत्रिपदासाठी केल्या जाणाऱ्या सर्व पातळ्यावरील राजकारणावर नियंत्रण ठेवता येईल पण पालिकांच्या आणि त्यात पुणे महानगरपालिकेच्या राजकारणाचा अंदाज लावणे म्हणजे खूपच कठीण काम आहे. मी माझ्या राजकीय जीवनात अनेक महापालिकांचे राजकारण जवळून अनुभवलेले आणि पहिले असतानाही, अद्याप मला महानगरपालिकेचे राजकारण उमगले नसल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद प
|
|
|
1000007281
पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): पुण्यातील पाणी प्रश्न बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे हे आपण पाहतच आहोत .पुण्यामध्ये पाण्यावरुन राजकारण पुन्हा एकदा पेटलेले दिसत आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपवर टीकास्त्र सोडणारे पोस्टर्स पुणे शहरात लावण्यात आले आहेत. ''गल्ली ते दिल्ली तुमचा थाट… शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्
|
|
|
1000007273
पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर यापूर्वी देखील अनेकदा आरोप झाल्याचे आपल्याला माहितच आहेत. आता तर दोषी ठरलेल्या रेशन दुकानदाराला त्यांनी परवाना बहाल केल्याप्रकरणी न्यायालयाने बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे गिरीश बापट यांनी आता चौकशी होईपर्यन्त वाट न पाहता राजीनामा द्यावा. अशी मागणी भाजप सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे.
|
|
|
1000007267
पिंपरी चिंचवड,दि.१९(चेकमेट टाईम्स): भाजपच्या नगरसेवकाच्या पुढाकार मिळाल्यामुळे संभाजीनगर, चिंचवड येथील बस टर्मिनल्ससाठी आरक्षित असलेल्या जागेवर नुकताच खाद्यपदार्थ महोत्सव घेण्यात आला. त्यासाठी त्या जागेवरील सुमारे 10 ते 15 वर्षे वयोमानाची आंबा, पिंपळ, जांभुळ, कडूलिंब, उंबर तसेच, बाभूळ जातीचे असे एकूण 83 झाडांचे दुसरीकडे पुनर्रोपण न करता थेट त्यांची कत्तलच करण्यात आली. या जागेच्या भाड्यापोटी केवळ
|
|
|
1000007258
पिंपरी चिंचवड,दि.१८(चेकमेट टाईम्स): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने वाकड येथे माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच या वेळी नीलेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
|
|
|
1000007252
पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): पुणे महापालिकेचे २०१९-२० या वर्षाचे कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केले. महापालिका आयुक्तांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे ५ हजार ३९७ कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात स्थायी समितीने त्यात ४७३ कोटींनी वाढ करत ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते.
|
|
|
1000007250
पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी येरवडा कारागृहात असलेले पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर आज अचानक महानगरपालिकेत अवतरले. त्यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्यसभेला हजेरी लावली. आजच्या मुख्यसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने मानकर यांना दोन दिवसाची पॅरोल रजा मंजूर केल्याने मानकर उपस्थित राहू शकल्याचे सूत्रांनी सांगितले.
|
|
|
1000007238
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): आपल्या देशाच्या संस्कृतीत सहकार रुजला असून, इंग्रजांच्या काळात 1905 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्याचा वटवृक्ष झाल्याचे आपण पाहत आहोत. ‘सबका साथ, सबका विकास’ हे सहकाराचे सूत्र असले तरी सबका साथ घेऊन स्वतःचाच विकास करण्यावर लक्ष केंद्रित केल्याची उदाहरणे आपण पाहत आहोत. त्याचे आत्मपरीक्षण करून सहकाराच्या विकासासाठी पारदर्शकता आणण्याबरोबरच चांगले नेतृत्व, प्रशिक्षित मन
|
|
|
1000007222
पुणे,दि.१३(चेकमेट टाइम्स): ‘‘देशाने राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासून आतापर्यंतच्या अनेक राजवटी सत्तेवर येऊन गेल्या; परंतु त्यांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहत काम केले; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यापासून ते घटनाबाह्य काम करत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मोदींची राजवट उलथून टाकावी,’’ असे मत माजी न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले आहे.
|
|
|
1000007185
पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये ‘खेलो इंडिया’ या युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले असता त्यांच्या गाडीचा ताफा विद्यार्थ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. हे विद्यार्थी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे असल्याचे पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करण्याच्या मागणी सहीत अन्य मागण्यास
|
|
|
1000007181
पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करीत देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने दि.8 व 9 जानेवारी रोजी बंद पाळण्यात आला होता. पुणे शहर कामगार संघटना कृती समितीच्यावतीने अलका टॉकीज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्चचे आयोजन केले होते.
|
|
|
1000007177
पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय टपाल कर्मचारी यांच्या संघटनांनी देशव्यापी संपात शहरातील सर्व पोस्ट कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाल्यामुळे सलग दुसर्या दिवशीसुद्धा टपाल सेवा ठप्प झाली दिसून येत होती.
|
|
|
1000007166
पुणे,दि.८(चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँगे्रसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी (दि. 8) सकाळी तळेगाव येथे अचानक भेट दिली आणि मावळ तालुक्यातील माळी समाजाच्या प्रमुख व्यक्तींशी चर्चा देखील केली. दरम्यान, भुजबळ यांच्या या अशा अचानक भेटीमुळे तालुक्यात चर्चेला जणू उधाणच आले आहे व ही भेट केवळ समता परिषद उभारणीबाबत असल्याचे एका पदाधिकार्याने सांगितले आहे.
|
|
|
1000007161
पुणे,दि.८(चेकमेट टाईम्स): कर्वेनगर - अमरावती प्रकरण : कोथरूडमध्ये एमआयटी कॉलेजसमोर आंदोलन.अमरावतीमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्याला अटक करून मोबाईल जप्त करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज एमआयटी कॉलेजसमोर आंदोलन करण्यात आले. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी प्रशांत राठोड या विद्यार्थ्याच्या राज्याचे शाले
|
|
|
1000007152
पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): शहरातील गरिबांना स्वस्तात घरे देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याची तयारी महापालिकेतील सत्ताधारी करीत आहेत. मात्र, महापालिकेच्या हक्काच्या हजारो घरांचा (सदनिका) हिशेब सत्ताधारी, विरोधक वा प्रशासनालाही लागत नाही. महापालिकेच्या मालकीच्या सात हजार सदनिका असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. प्रशासनाच्या दप्तरी हा आकडा साडेचार ह
|
|
|
1000007135
पिंपरी चिंचवड,दि.६(चेकमेट टाईम्स): पिंपरीकरांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सध्या रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असून, त्यासाठी गहुंजे आणि शिवणे येथे कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधून देण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पालिकेला २०१२ मध्ये दिला होता. त्या बंधाऱ्यांच्या कामाला जलसंपदा विभागाने तांत्रिक मान्यता दिली आहे. यासाठी १८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
|
|
|
1000007134
पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): टपाल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 8 आणि 9 जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील टपाल कार्यालयातील काम बंद राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली.
|
|
|
1000007113
पुणे,दि.५(चेकमेट टाईम्स): प्रत्येक शेतकरी आणि नागरिक मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यावर दररोज फोन करुन पाणी आरक्षणाची मागणी करणार आहेत.
|
|
|
1000007103
पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): जनतेने राजकियनेत्यांवर टीका करणे काही नवे नाही. राजकीयनेत्यांवर टीका करणाऱ्यांना त्यांची टीका महागात पडणे हेही काय नवीन नाही. अशीच एक सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दात टीका करणे पुण्यातील एका तरुणाला महागात पडले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यामुळे त्याला चक्क उठाबशा काढाव्या लागल्या.
|
|
|
1000007099
पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): स्वारगेटपासून कात्रजपर्यंतच्या नियोजित मेट्रोमार्गात बदल करण्यात आला आहे. हा मार्ग बांधकाम व्यावसायिकासाठी वळविण्यात येत असल्याचा आरोप करीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट चौकात आंदोलन करण्यात आले.
|
|
|
1000007078
बीड,दि.२(चेकमेट टाईम्स): बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पुस यथील साखर कारखान्याच्या उभारणीसाठी एका शेतकऱ्याकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. मात्र या शेतकऱ्याला दिलेला चाळीस लाख रुपयांचा धनादेश वाटलाच नाही त्यामुळे विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
|
|
|
1000007044
पुणे,दि.२९(चेकमेट टाईम्स): काँग्रेस पक्षाचा १३३वा वर्धापनदिन आज(शुक्रवारी) साजरा करण्यात आला. यानिमित्त पुण्यातील काँग्रेस भवनात सायंकाळी स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यात सर्व पक्षीयांच्या नेत्यांनी सहभाग घेतला.वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत समारंभासाठी सर्वपक्षीयांना आमंत्रित केले होते.
|
|
|
1000007011
मुंबई,दि.२७(चेकमेट टाईम्स): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हिंदी आणि मराठी भाषेत असलेल्या या चित्रपटाबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
|
|
|
1000006995
पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): पेरणे (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमावेळी मागील वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर २२ डिसेंबर ते १२ जानेवारी या काळात विजयस्तंभ व परिसरातील जागेचा ताबा राज्य शासनाने देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.त्यानंतर संबंधित जागा मूळ स्थितीत परत करावी लागणार आहे.
|
|
|
1000006991
धुळे,दि.२६(चेकमेट टाईम्स): राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांमध्ये सर्वाधिक 11 हजार जागा या ग्रामविकास खात्यामध्ये भरण्यात येणार आहेत.
|
|
|
1000006988
पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): राफेल विमान खरेदी प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘देश का चौकीदार चोर है’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
|
|
|
1000006977
मुंबई,दि.२५(चेकमेट टाईम्स): मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज शैलीत शिक्षणमंत्री विनोद तावडेच कौतुक केलं आहे. विनोद तावडे हे तारेवरची कसरत करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून मला दिवंगत नेते प्रमोद महाजनांची आठवण येते. शिक्षणमंत्री असल्याने ते शिक्षकांना पगा
|
|
|
1000006967
पुणे,दि.२५(चेकमेट टाईम्स): महापालिकेच्या वतीने घरोघराचा कचरा घंडागाडीतून गोळा केला जातो. त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. मात्र, यापुढे प्रत्येक घरातून दरमहा 60 रूपये शुल्क घेतले जाणार आहे. तसेच दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांकडून दरमहा शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मिळकतकरासोबत आता कचरा जमा केल्याबद्दल दर महिन्यास आर्थिक भुर्दड सहन करावा लागणार आहे.
|
|
|
1000006960
पुणे,दि.२१(चेकमेट टाईम्स): गेल्या वर्षी कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे.कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला येत्या १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यास येणा-या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पुणे व शिक्रापूर येथून
|
|
|
1000006946
पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी युतीसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
|
|
|
1000006929
बारामती,दि.१७(चेकमेट टाईम्स): तालुक्यातील पणदरे येथील खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी शिवसेनेवर राजकीय भूमिकेबाबत पवार यांनी टीका केली. शिवसेना आणि भाजपा एकाच माळेचे मणी आहेत. उद्धव ठाकरे भाजपामुळे २५ वर्षे सडली, असं सांगतात. मग त्यांच्यासोबत कशाला राहता. यांचं नेमकं काय चाललंय, हेच कळत नाही, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. तसेच, कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार य
|
|
|
1000006923
महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे उद्घाटन पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): समाजात चांगल्या कार्याची माहिती लवकर पोचत नाही मात्र वाईट कार्याची माहिती वाऱ्यासारखी पसरते.असे सांगत अन्नदान करणे हे श्रेष्ठ कार्य आहे असे प्रतिसाद पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.रुग्णांना मोफत भोजन पुरविणाऱ्या महाराजा आग्रसेन किचन ट्रस्टचे चिंचवड येथे उदघाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
|
|
|
1000006921
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा शिल्लक राहिला आहे. साठ्याचे हे प्रमाण 58.31 टक्के इतके अल्प आहे. गतवर्षी आजअखेर या धरणांमध्ये 116.10 टीएमसी (86 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 37.37 टीएमसी पाणीसाठा घटला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणं आत्ताच न
|
|
|
1000006920
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): - राफेल प्रकरणाबाबत केंद्र सरकारने खोटी माहिती देऊन सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली. याच चुकीच्या माहितीवर न्यायालयाने निकाल दिला, असा आरोप माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे पत्रकारांबरोबर बोलताना केला.
|
|
|
1000006919
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका हि सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
|
|
|
1000006918
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): - शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराचे पाणी कमी करण्याबाबत निर्णय दिला असला तरी अंतिम निर्णय घेणे हे राज्य सरकारच्या हातात आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळेच शहरावर ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
|
|
|
1000006916
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): केंद्र, राज्य सरकारने गेल्या साडेचार वर्षात 2014 च्या निवडणुकीत दिलेली आश्वाेसने ऐंशी टक्के पूर्ण केली आहेत असे दिसून येते. उर्वरित वीस टक्के कामे भाजप आपल्या कार्यकालात पूर्ण करून शंभर टक्के वचनपूर्ती करण्यात यशस्वी होईल असे दिसते. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगत असणार्याप हिंजवडीत मंगळवारी (दि. 18) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट
|
|
|
1000006915
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुस्लिम समाजाला सोबत घेऊन सोमनाथ मंदिराची उभारणी केली आहे. आणि आता त्त्यांचे अनुकरण करत सत्ताधार्यां नी देखील राम मंदिर उभारण्याचे नियोजन सुरू केले आहे. पटेल यांना प्रेरणा मानत असणार्यांकडून त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होत असून मंदिराच्या नावाखाली मुस्लिमांना भयभीत करण्याचे काम हे सुरू असल्याचे दिसून येत आहे. सरदार पटेलांना हिंदुत्ववादाच्या
|
|
|
1000006912
पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भीमसेन स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले. पवार यांनी मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळच्या क्रीडासंकुलात होत असलेल्या 66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला भेट दिली आणि शास्त्रीय संगीताचा आनंद देखील घेतला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, आनंद भाटे, उपेंद्र भट, शिल्पा जोशी, शुभदा मु
|
|
|
1000006911
पुणे,दि.१४(चेकमेट टाईम्स): पाऊस कमी पडल्याने आणि परतीचा पाऊन न आल्याने खडकवासला धरणातील पाणीसाठी गत वर्षीच्या तुलनेत २० टक्के कमी आहे. आंदोलने आणि मोर्चे काढून धरणातील पाणीसाठा वाढणार नाही. तसेच उजव्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी ऊसासाठी सोडले जाते, असा गौरसमज कोणीही करून घेऊन नये किंवा पसरवू नये, ते ग्रामीण भागातील नागरिकांना आणि जनावरांसाठी सोडले जाते. पाणी प्रश्नानवर राजकारण न करता शहरातील
|
|
|
1000006908
दौड,दि.१४(चेकमेट टाईम्स): दौंड तालुका निष्ठावंत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पारगाव येथे तीन राज्यांतील निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. नुकत्याच देशातील छत्तीसढ, राजस्थान, तेलंगण, मध्यप्रदेश आणि मिझोरम या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये तीन राज्यांत कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले.
|
|
|
1000006905
मुंबई,दि.१४(चेकमेट टाईम्स): सर्वोच्च न्यायालयानं राफेल करारात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच राफेल कराराची सीबीआय चौकशींची मागणी करणाऱ्या याचिकाही फेटाळून लावल्या आहेत त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसचं पितळ उघडकीस आणलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत.
|
|
|
1000006900
पुणे,दि.१४(चेकमेट टाईम्स): महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून तिकिटे दिली गेली होती, तर काही मंडळींनी तिकिटे विकली होती, याप्रकारचा गंभीर आरोप काँग्रेसच्या एका गटाच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.
|
|
|
1000006890
आज शिवसेनेने देखील केली भाजपवर टीका मुंबई,दि.१२(चेकमेट टाईम्स): पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी तीन राज्यांत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. देशभरात मोदीलाटेच्या जोरावर तीन राज्यांत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची भाजपाला आशा होती. परंतु जनतेनं भाजपाची ही आशाच धुळीला मिळवली आहे. त्यानंतर आज शिवसेनेनंही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
|
|
|
1000006889
नवी मुंबई,दि.१२(चेकमेट टाईम्स): नंतर एसीबीने याप्रकरणाची पडताळणी करून लाचखोर महिला पोलिसांविरोधात नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाचखोर महिलेचे नाव मीनाक्षी रोशन खोब्रागडे (वय ३७) असं आहे. ठळक मुद्दे - लाचखोर महिला पोलिसांविरोधात नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल तक्रारदार पोलिसाने ३० ऑक्टोबरला एसीबीमध्ये तक्रार दाखल केलीलाचखोर महिलेचे नाव मीनाक्षी रो
|
|
|
1000006872
पुणे,दि.(चेकमेट टाईम्स): मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने मोठे यश मिळवल्याने कॉंग्रेसच्या शहर कार्यालयात जल्लाेष करण्यात आला.
|
|
|
1000006871
मुबई,दि.११(चेकमेट टाईम्स): पाच राज्यांमध्य्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.
|
|
|
1000006869
पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): प्रदिप निंबाळकर यांची श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत त्यांनी वैयक्तिक कारणास्तव बंदुकीतून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. ठळक मुद्दे - अनुभवी व्यक्तीच्या हातात कारखान्याचा कारभार दिला जाणार, ही शक्यता ठरली खरी
|
|
|
1000006854
चंदीगड/मोहाली,दि१०(चेकमेट टाईम्स): 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला जागा दाखवेल, भाजपाला देशाच्या सत्तेतून उखडून टाकेल, अशी गर्जना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
|
|
|
1000006853
पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): – मतदार यादीवर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रकिया सुरू झाली आहे येत्या 14 डिसेंबरपर्यंत सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्याच्या सूचना राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच अंतिम मतदार यादी 11 जानेवारी 2019 ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
|
|
|
1000006851
पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स) – महापालिकेच्या कोणत्याही विकासकामांचे उद्घाटन करण्याचे अधिकार महापौरांना आहेत तरीही काही नगरसेवक महापौरांनाच डावलून कार्यक्रम घेतात. ही बाब राजशिष्टाचाराला धरून नाही. त्यामुळे यापुढे हा शिष्टाचार प्रत्येक नगरसेवकाने पाळावा, असा निर्णय बुधवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
|
|
|
1000006846
कोल्हापूर, दि.१० (चेकमेट टाईम्स): आज पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अहमदनगर आणि धुळे येथील निवडणुकांच्या निकालाकडे असताना, तिकडे कोल्हापूर मध्ये अशाच राजकारणावरून पोलीस आणि राजकीय पुढारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली असून, पोलीस अधिकाऱ्याने “आम्ही नोकरी करतो, राजकारण करत नाही”, असा सज्जड दम, दिल्याचा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे.
|
|
|
1000006841
नवी दिल्ली,दि.७ (चेकमेट टाईम्स) ; ठळक मुद्दे ; गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड टीका करत आहेत. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर बोचरी टीका करताना नरेंद्र मोदींची तुघलकाशी तर योगी आदित्यनाथांची औरंगजेबाशी केली आहेनवी दिल्ली,दि.७ (चेकमेट टाईम्स) ; ठळक मुद्दे ; गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते पंतप
|
|
|
1000006840
पुणे,दि.७ (चेकमेट टाईम्स) ; बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्या ठिकाणी सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. परंतु बालगंधर्वची मूळ वास्तू पाडण्यास विविध स्तरातून विरोध करण्यात येत आहे.
|
|
|
1000006839
लातूर,दि.७ (चेकमेट टाईम्स) - भाजपा खासदार सुनिल गायकवाड यांनी लातूरमधीलपाणीप्रश्नावर हवेत विधान केलं आहे. लातूरकरांच्या पाणीप्रश्नाबाबत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना 2016 मध्ये ट्रेनने लातूरला पाणी आणलं, आता आम्ही विमानानेही पाणी आणू शकतो. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांचे हे विधान हवेत बोलल्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक विरोध
|
|
|
1000006833
राहुरी, दि.७(चेकमेट टाईम्स); येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
|
|
|
1000006829
पुणे,दि.५ (चेकमेट टाईम्स) : आपल्या संस्कृतीविषयी आणि संस्कारांविषयी जाणून घेण्यापेक्षा सध्याच्या युवकांना कट्टयावर बसायला अधिक आवडते. यामध्ये परिवर्तन घडायला हवे. तरुण पिढी सध्या विधायक कामाकडे दुर्लक्ष करताना दिसते. परंतु, तरुणांनी व्यक्ती, संस्थांच्या कार्यातून स्फूर्ती, प्रेरणा घेऊन सामाजिक काम करण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले .
|
|
|
1000006827
रायगड,दि५ (चेकमेट टाईम्स) ; - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, पवार यांनी मिश्कील टिपण्णी केली. तसेच याबाबत बोलताना पवारांनी स्वत: काहीही न बोलता, भाजपाध्यक्ष अमित शहांच्या खांद्यावर बंदुक ठेवत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. भाजपाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणाविरोधात न्यायाल
|
|
|
1000006822
मुंबई,दि.५ (चेकमेट टाईम्स) ; - मराठा आरक्षणला तूर्तास स्थगिती देण्यात येणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात दाखल केलेली याचिका अद्याप निकाली निघाली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण सध्यातरी अबाधित आहे. तसेच 10 डिसेंबरपर्यंत या याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. तर, 10 डिसेंबरला या याचिकेसह मराठा आरक्षणासंदर्भातील इतरही या
|
|
|
1000006817
पुणे,दि.५ (चेकमेट टाईम्स) ; खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यंतरी रस्त्यावरील खड्ड्यंसोबत सेल्फी काढली होती . या सेल्फीची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली. ‘या’ आणि सुप्रिया सुळे यांच्या काही इतर बाबींवर राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे खासदार सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहले आहे. “केंद्राकडून इतक्या वर्षात एकही प्रकल्प तर सोडाच पण केंद्रीय रस्ते विकास निधीतून एक छदामही तुमच्या मतदारसंघात आणता आला
|
|
|
1000006814
विश्रांतवाडी – कुटुंबासमवेत स्वतःच्या मोटारीतून निघालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याला त्याच्या कुटुंबियांसमोरच हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन रात्रीतच सोडून देण्याचा प्रताप विमानतळ पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे गुन्हा घडल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीवर 2 तास दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्याने केला
|
|
|
1000006802
पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पश्चि्म महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांतील इच्छुकांची आढावा बैठक पुण्यात बोलवली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा यासाठी सर्व इच्छुक या बैठकीत आग्रही भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
|
|
|
1000006797
पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): ८० च्या दशकापासून पुणे जिल्ह्यात आणि त्यातही हवेली तालुक्यात भाजपाचे नाव रुजवण्यात आणि आजच्या भाजपाच्या वाटचालीत मोठा वाटा असलेल्या वारजे मधील दिवाकर नारायण पारखी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई लक्ष्मीबाई, मुलगा जयदीप, मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.
|
|
|
1000006786
पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): पेट्रोल - डिझेलचे दर शंभरीकडे जात आहेत, उसाला भाव नाही, दुधाला दर नाही, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अनुदान कपात करण्यात येत आहे, शेतीमालाला हमीभाव नाही, सरसकट शेतकरी कर्जमाफी नाही अशी परिस्थिती या सरकारने आणली आणल्याने सत्ता परिवर्तन केल्याशिवाय जनतेला सुख मिळणार नाही. उलट त्यांना विचारावे लागणार आहे की, "कुठे नेऊन ठेवलाय माझा देश" अशी सडकून टीका काँग्रेसचे जिल्
|
|
|
1000006738
पुणे, दि.२८ (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही महिन्यांपूर्वी “सेल्फी विथ खड्डा” हा उपक्रम राबवला होता. त्याची मोठ्या प्रमाणात दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची मोहीम महाराष्ट्रभर राबवली. त्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी “सेल्फी विथ कचरा” हा नवीन उपक्रम राबवण्याचे सुतोवाच केले आहे.
|
|
|
1000006718
VIDEO भाजपाच्या ४ वर्षांच्या दमदार कामगीरीनिमित्त पुण्यात मनसे कडून साखर वाटप
|
|
|
1000006687
पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेशाध्यपदाची निवडणुक पार पडली. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आली. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेशाध्यक्ष पदावर नेमकी कोणाची वर्णी लागेल याची चर्चा होती. जयंत पाटील यांचे नाव त्यात आघाडीवर होते. अखेर पुण्यात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी राज्यभरातुन पदाधिक
|
|
|
1000006628
पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): पुणे - सातारा रस्त्यावरील वेळु फाटा येथील सर्विस रोड आणि उड्डाण पुलाच्या कामास विलंब होत असल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी हवेली तालुक्यातील जांभुळवाडी येथील रिलायन्स इन्फ्राच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर हे शिवसैनिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वारजे येथील कार्यालयात गेले असता तेथे त्यांना दोन दिवसांत या कामाबाबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात
|
|
|
1000006620
पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील नागरिक महागाईने होरपळून निघाला आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर ८२ रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. वाढत्या महागाईने संपूर्ण देशातील जनता त्रस्त झाली असून, किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात तर राज्य सरकारने मूल्य वर्धित करात कपात करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
|
|
|
1000006612
पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): गेल्या काही काळापासून पिंपरी - चिंचवड महानगर पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अभ्यास (?) दौऱ्यांचा सपाटाच सुरु केला आहे. या वाढत्या दौऱ्यांवर चौफेर टीका होऊ लागल्याने वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि अधिकाऱ्यांचा सिक्कीम दौरा रद्द करण्याची नामुष्की महानगर पालिकेवर ओढवली आहे. याबाबतचा ठराव मंगळवार (दि.२४) रोजी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
|
|
|
1000006545
पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी नुकत्याच केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. "इंटरनेट व उपग्रह यांचा वापर महाभारत काळापासून सुरु आहे," असा दावा विप्लवकुमार देव यांनी केला होता. त्यांच्या याच वक्तव्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असून, त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
|
|
|
1000006543
पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): लोक प्रतिनिधी आणि महानगर पालिका अधिकारी यांचे दौरे नेहमीच चर्चेचे विषय ठरतात. या दौऱ्यातून ते काय शिकतात हे आजपर्यंत कोणालाच समजले नाही. सध्या पिंपरी - चिंचवड महानगर पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी यांनी असेच दौरे करण्याचा सपाटा लावला आहे. महिला बालकल्याण समितीच्या केरळ दौऱ्यानंतर आता वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य आणि अधिकारी मे महिन्यात सिक्कीमच्या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्या
|
|
|
1000006524
पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्यांना वगळून इतर सदस्यांना वेगळी वागणूक दिली जाते, याचा निषेध म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. प्रत्येक विकास कामासाठी सदस्याला बाजूला सारून आमदार आणि खासदार स्वतः त्या कामाचे श्रेय घेत असून, विरोधी पक्षांची गळचेपी होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी केला.
|
|
|
1000006527
पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक अकरा जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, तर चिट्ठी टाकून काँग्रेसला एक जागा मिळाली आहे.
|
|
|
1000006525
पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा होता. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यायला हवी होती. त्यांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, असे सांगत छगन भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
|
|
|
1000006498
पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. त्याबाबत राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या शिष्टमंडळाने पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेत, कारवाईची मागणी केली.
|
|
|
1000006478
पुणे दि.१२ (चेकमेट टाईम्स): 'भाजप' च्या उपोषण आंदोलनावर आता जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजपचे एकेकाळचे मित्र असलेले राजू शेट्टी यांनी देखील मोदी आणि भाजप वर टीका करण्याची संधी सोडली नाही. "खुद्द सरकारच काही लोकांना हाताशी धरून सभागृहात कामकाज चालू देत नाही", असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच हे आत्मक्लेश आंदोलन म्हणजे 'सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को' असा टोला देखील त्यांनी लावला आहे.
|
|
|
1000006471
पुणे दि.१२ (चेकमेट टाईम्स): सामान्य नागरिक व व्यापारी 'नोटबंदीने' देशोधडीला लागले. वाढत्या महागाईने हातावर पोट असणारा सर्वसामान्य नागरिक क्षणाक्षणाला मरण यातना भोगतोय आणि हे सरकार रोज विकासाचे 'गाजर' दाखवून लोकांच्या तोंडचे पाणी पळवत आहेत. रोज माणसे कुटुंबासह उपाशी झोपून जगत आहेत आणि हे सर्व होत असताना सत्ताधारी करत असलेले आजचे 'उपोषण म्हणजे निव्वळ ढोंगीपणा, असल्याची टीका संभाजी ब्रिगेडने केली.
|
|
|
1000006454
पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): २०१० मधे पुणे महानगर पालिकेकडून दादोजी कोंडदेव यांचा लाल महालातील पुतळा हलविण्यात आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेना नगरसेवकांकडून महानगर पालिकेत तोडफोड करण्यात आल्याने, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या गुन्ह्यातून त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, राज्यशासनाने गुन्हे मागे घेण्यासाठी शिफारस
|
|
|
1000006433
पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): संसदेचे कामकाज चालविणे ही आम्ही देशवासियांच्या प्रतीची बांधिलकी मानतो. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे कामकाजाचे तब्बल २४८ तास वाया गेले. विरोधी पक्षांच्या आडमुठ्या धोरणांमुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नसून, विरोधी पक्षांच्या वर्तणुकीचा सनदशीर मार्गाने निषेध करण्यासाठी भाजपचे सर्व खासदार गुरूवार (दि.१२) एप्रिल रोजी आपआपल्या मतदारसंघात उपोषण क
|
|
|
1000006432
पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून त्यांच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसने आतापर्यंत काय केले असा प्रश्न अनेकदा विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी दिले असून, "काँग्रेसने काहीच केले असे नाही असे म्हणता येणार नाही, इतकी वर्षे देशात लोकशाही टिकवून ठेवण्याचे श्रेय काँग्रेसचेच आहे" असे स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसची पाठराखण केली. पुण्यातील
|
|
|
1000006416
पुणे दि.७ (चेकमेट टाईम्स): वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेल च्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. महागाईचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवार (दि.७) रोजी सांगवी परिसरात बैलगाडीतून 'अच्छे दिनची गाजर यात्रा' काढण्यात आली. या यात्रेत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
|
|