मुख्यपान   >>   ProblemZone
1000006886 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): – मागील वर्षी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांतील 500 कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा अंतिम प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
Wednesday, Dec 12 2018 5:03PM पुढे वाचा
1000006862 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): - अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यानंतरही महापालिकेच्या बांधकाम, विधी सल्लागार आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी भाजपचे नगरसेवक विजय शेवाळे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणात न्यायालयाकडे अहवाल सादर करतानादेखील या अधिकाऱ्यांकडून माहिती दडविण्यात आली असल्याचा आरोप पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी पत्रकार परिषदेत केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई
Tuesday, Dec 11 2018 1:47PM पुढे वाचा
1000006848 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): लक्ष्मीनगर, सहकारनगर, तळजाई पायथा, अरण्येश्वर, तावरे कॉलनी, अण्णा भाऊ साठे वसाहत, शाहू वसाहत परिसरात मद्यपींचा त्रास नागरिकांना होत असून पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिसरात अंधारात रात्री आठनंतर अंधाराच्या जागेत रस्त्यालगत मद्यपी उघड्यावर मद्य प्राशन करतात. भागात पादचाऱ्यांना असुरक्षित वाटत आहे.
Monday, Dec 10 2018 2:54PM पुढे वाचा
1000006813 हिंजवडी मधील मुख्य रहदारीच्या मार्गावर एकेरी चक्राकार वाहतूक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी असलेले पंक्चर बंद करण्यात येत आहेत. तसेच नो पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यांसारखे वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यातूनच आज (मंगळवारी) सकाळी विप्रो सर्कल येथे नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
Tuesday, Dec 4 2018 6:34PM पुढे वाचा
1000006808 पुणे : येत्या नवीन वर्षापासून पुणेकरांना हेल्मेट सक्तीला सामोरे जावे लागणार असताना आता हेडफोन लावून गाडी चालवणेही पुणेकरांना महागात पडणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांकडून हेडफोन लावून गाणी ऐकत जाणाऱ्यांवर तसेच फोनवर बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून 200 रुपये इतका दंड आकारण्यात येत आहे. याबाबतची माहिती वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.
Tuesday, Dec 4 2018 2:27PM पुढे वाचा
1000006780 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): पावसाळा तोंडावर आला असताना महानगर पालिकेकडून मात्र अनेक कामे अद्याप पूर्ण करण्यात आली नाहीत. कोथरूड भागातील श्रीकांत ठाकरे रस्त्यावर देखील अनेक कामे अपूर्ण असून, रस्त्यावरील विद्युत दिवे वारंवार बंद असतात. त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथाचे काम देखील अजून सुरुच आहे. ठाकरे रस्त्यावर फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, त्यांची खूपच गैरस
Wednesday, Jun 6 2018 8:21PM पुढे वाचा
1000006776 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): कोथरूड पौड फाटा येथील भीमनगर झोपडपट्टीतील रहिवाशांची 'एसआरए' च्या नावाखाली बिल्डरने फसवणूक केल्याबद्दल तेथील रहिवाशांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली 'एसआरए' च्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घेतला.
Wednesday, Jun 6 2018 1:41PM पुढे वाचा
1000006773 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि एकूणच शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या मेट्रो प्रकल्पावर विरोधी पक्षांनी शंका घेण्यास सुरुवात केली आहे. विकास आराखड्यानुसार मेट्रोची आखणी करण्यात आली नसून, ते भविष्यात अडचणीचे ठरणार असल्याची भीती माजी उपमहापौर आबा बागूल यांनी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत मेट्रो प्रशासनाने तात्काळ खुलासा करण्याची मागणी त्यां
Tuesday, Jun 5 2018 1:13PM पुढे वाचा
1000006772 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): ५ जून हा दिवस जगात सर्वत्र 'जागतिक पर्यावरण दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी पर्यावरण दिनाच्या यजमान पदाचा मान भारताला मिळाला आहे. हे सर्व होत असताना देशात मात्र पर्यावरणविषयक समस्यांबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. पर्यावरणीय समस्यांचा निवाडा करणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पश्‍चिम विभागाचे कामकाज गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. न्यायाधिशांच्या निय
Tuesday, Jun 5 2018 1:11PM पुढे वाचा
1000006761 पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): कोथरूड मधील सुस्थितीत असलेला पदपथ गॅस पाईप लाईन साठी खोदला, मात्र तो परत होता तसा करण्याची जबाबदारी कोणाची? प्रशासनाचे याकड एलाक्ष नाही का? असा सवाल कोथरूड भागातील नागरिकांनी केला आहे. तर संबंधितानी पादचारी प्रथम या नियमाचे पालन करून, नादुरुस्त पदपथ दुरुस्त करावा, खोदाई करून, अर्धवट काम टाकून जात पादचाऱ्यांच्या अपघातांना कारणीभूत असणाऱ्यांवर प्रसंगी फौजदारी कारवाई करावी
Sunday, Jun 3 2018 12:44PM पुढे वाचा
1000006749 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील अनेक भागांत लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र बुधवार (दि.३०) रोजी पुण्यातील धानोरी परिसरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे २ मजल्यांपेक्षा जास्त उंचीवर साधारण २० मिनिटे पाण्याचे कारंजे उडत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या जलवाहिनीचा पाणीपुर
Thursday, May 31 2018 12:58PM पुढे वाचा
1000006748 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): येत्या आठवड्याभरात मान्सून राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या दृष्टीने राज्यातील अनेक शहरांत सध्या नालेसफाईची कामे सुरु आहेत. पुण्यात देखील ही कामे सुरु असून, पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना देखील नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. मंगळवार (दि. २९) रोजी स्थायी समितीच्या बैठकीत या कामांचा साधा आढावा देखील घेण्यात आला नाही.
Thursday, May 31 2018 12:32PM पुढे वाचा
1000006722 पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): श्रेयवादाच्या लढाईत उद्घाटन झालेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाच्या कुरबुरींना सुरवात झाली आहे. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्घाटन झालेल्या आणि उद्घाटनाच्या दिवसांचे शतक पूर्ण होण्याअगोदरच पुलावरील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे पुलाच्या वर्षभराचा कारभार कसा असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत बोलताना ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी राजेंद्र वाघ यांनी पुलावरील पथदिवे तातडीने सुरु
Friday, May 25 2018 7:06PM पुढे वाचा
1000006702 मागण्यांसाठी हडपसर मध्ये आगळं वेगळं आंदोलन पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्त्यावरील, काळेपडळ व ससाणेनगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीकांच्यावतीने रेल्वे क्रॉसिंग दरम्यान प्रतिकात्मक पूलाच्या शवाची अंतिम यात्रा, तिरडी मोर्चा काढण्यात आली. तसेच प्रतीकात्मक भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी “राम नाम सत्य है, कार्पोरेशन सुस्त है I” अशा प्रकारच्या घोषणेसह महानगरपालिकेच्या विर
Sunday, May 13 2018 6:44PM पुढे वाचा
1000006671 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिका हद्दीत समाविष्ट ११ गावांसंबंधी एक अतिशय महत्वाचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. या गावांतील मिळकतींची कर आकारणी महानगर पालिकेच्या दरांप्रमाणे करण्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यसभेने मान्यता दिली असून, हा प्रस्ताव आता महानगर पालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. आयुक्तांची मान्यता मिळताच या गावांची कर
Monday, Apr 30 2018 3:56PM पुढे वाचा
1000006643 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): कोथरूड भागातील सर्वात महत्वाचा असणारा महर्षी कर्वे पुतळा चौक अनेक समस्यांनी ग्रासला आहे. या विविध समस्यांचे महानगर पालिका प्रशासनाने तात्काळ निराकरण करावे यासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' कोथरुड विभागाच्या वतीने कोथरुड क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Friday, Apr 27 2018 1:34PM पुढे वाचा
1000006639 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): मांजरी येथील मुळा - मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती' च्या वतीने थेट नदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.
Friday, Apr 27 2018 12:10PM पुढे वाचा
1000006633 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): महानगर पालिकेच्या जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर खडबडून जागे झालेल्या महानगर पालिका प्रशासनाने जलतरण तलावांच्या तपासणीसाठी ५ सदस्यीय समितीची नेमणूक केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील महानगर पालिकेच्या ३१ तलावांपैकी दहा तलाव बंद असून, उर्वरित २१ पैकी तलावांपैकी केवळ ४ तलाव पूर्ण सुरक्षित असल्या
Thursday, Apr 26 2018 5:33PM पुढे वाचा
1000006626 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): कर्जरोख्यातून विकासकामांसाठी निधी उभारणारी देशातील पहिली महानगर पालिका असा मान पुणे महानगर पालिकेला मिळाला आहे. पण हेच कर्जरोखे महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहेत. कारण, कर्जरोख्यातून उभारलेले दोनशे कोटी महानगर पालिकेच्या तिजोरीत पडून आहेत. त्यावरील व्याजापोटी मात्र महापालिकेला वर्षभरात वीस कोटी भरावे लागले असून, पुढील किमान सहा महीने व्याजाचा हा भुर्दंड असाच सुरु राहण
Thursday, Apr 26 2018 12:40PM पुढे वाचा
1000006616 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील 'बीआरटी' रस्त्याचे कामकाज सुरू असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावरील सर्व कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्यात यावी अन्यथा संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. त्यांनी आज या मार्गाची पाहणी केली असून, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
Wednesday, Apr 25 2018 4:23PM पुढे वाचा
1000006603 पुणे दि.२४ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिका नागरिकांच्या आणि विशेषतः वाहन चालकांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम हाती घेते. तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. हे सर्व करत असताना स्वतःच्या कर्तव्याबाबत महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग हात झटकत असल्याचे दिसत आहे. वाहन चालकांना मदत होण्यासाठी लावण्यात आलेल्या एका सूचना फलकाची झालेली दुरावस्था हा त्याब
Tuesday, Apr 24 2018 4:54PM पुढे वाचा
1000006578 पुणे दि.२१ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात आता जागरूक नागरिक रस्त्यावर येऊ लागले आहेत. फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायट्या यांच्यावतीने अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी हडपसर - मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वाढलेल्या अतिक्रमणांविरोधात महानगर पालिकेच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. वेळोवेळी निवेदने देऊनही महानगर पाल
Saturday, Apr 21 2018 2:41PM पुढे वाचा
1000006569 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना राजकीय व्यक्तींनी त्यात अडथळे आणणे नवी गोष्ट नाही. असाच एक प्रकार वारजे - माळवाडी परिसरात पहायला मिळाला. येथील मुख्य एनडीए रस्त्याला लागून चालू असलेल्या चार मजली बेकायदा बांधकामावर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. मात्र, यावेळी स्थानिक राजकीय व्यक्‍तींच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने अतिक्रमण विरोधी पथकाला कारव
Friday, Apr 20 2018 8:03PM पुढे वाचा
1000006546 पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): नागरिकांकडून कर रूपाने मिळणारा पैसा नेमका कसा आणि कुठे वापरायचा हेच आपल्या लोक प्रतिनिधींना अजूनही समजले नाही. सत्ताधारी बऱ्याचदा नागरिकांच्या कष्टाचा पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च करतात. कर्वेनगर मध्ये सध्या असाच एक प्रकार सुरु असून, अतिशय उत्तम अवस्थेतील फुटपाथ तोडून नव्याने फुटपाथ बांधायचे काम केले जात आहे. याबाबत स्थानिक नागरिक असलेल्या तन्मय कानिटकर यांनी फेसबुक पोस्ट
Thursday, Apr 19 2018 1:09PM पुढे वाचा
1000006521 पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराच्या वेशीवरील अत्यंत महत्वाच्या चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कामात पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या उड्डाणपुलाच्या मार्गात येणाऱ्या सुमारे ६७ सदनिकांच्या भूसंपादनाचा विषय रोख रक्कम देऊन मार्गी लावण्यात आला. मात्र, पुलासाठी लागणाऱ्या सुमारे साडेचार हेक्‍टर मोकळ्या जागेच्या मालकांनी देखील रोख रक्कम देण्याची मागणी केल्याने, प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण
Monday, Apr 16 2018 3:30PM पुढे वाचा
1000006508 पुणे दि.१४ (चेकमेट टाईम्स): कावेरी पाणी वाटपाच्या वादामुळे तमिळनाडू सध्या चांगलेच तापले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ‘आयपीएल’ चे चेन्नईत होणारे सामने आता पुण्यात खेळविले जाणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडियमला हे सामने होणार असल्याचा निर्णय “आयपीएल’ गव्हर्नर कौन्सिलने घेतला आहे. मात्र, या सामन्यांसाठी पुणेकरांचे हक्काचे पाणी वापरण्यास ‘मनसे’ ने विरोध केला आहे.
Saturday, Apr 14 2018 4:44PM पुढे वाचा
1000006500 पुणे दि.१४ (चेकमेट टाईम्स): थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापरावर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे थर्माकोल आणि प्लास्टिक बॅग विकणाऱ्यांवर संपूर्ण राज्यात कारवाई करण्यात येत आहे. पुणे महापालिकेने सुद्धा या कारवाईला जोरदार सुरुवात केली असून, नारायण पेठेतील एका दुकानावर केलेल्या कारवाईत १ ट्रक आणि ४५० किलो प्लास्टिक बॅग जप्त करण्यात आल्या आहेत.
Saturday, Apr 14 2018 11:32AM पुढे वाचा
1000006493 पुणे दि.१३ (चेकमेट टाईम्स): 'पीएमआरडीए' च्या म्हाळुंगे माण योजनेस गावकऱ्यांचा विरोध असून गावकऱ्यांच्या हरकती ना लेखी उत्तरे दिल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा म्हाळुंगे येथील गावकऱ्यांनी दिला आहे.
Friday, Apr 13 2018 7:17PM पुढे वाचा
1000006443 पुणे दि.१० (चेकमेट टाईम्स): एखादी घटना घडून गेल्यानंतर त्यासंबंधी उपाययोजना करण्याची पुणे महानगर पालिकेची जुनी सवय आहे. त्या सवयीचा अनुभव पुणेकरांना पुन्हा एकदा आला आहे. तळजाई येथील जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर महानगर पालिकेला जाग आली असून, सर्व तलावांची तपासणी करण्याचे निर्देश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत.
Tuesday, Apr 10 2018 4:24PM पुढे वाचा
1000006415 पुणे दि.७ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिकेतील समाविष्ट गावांसाठी गुरुवार (दि.५) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर कार्यालयाकडून हॉटेल व्यावसायिकला चहाची ऑर्डर देण्यात आली होती. मात्र राज्यात प्लॅस्टिक बंदी सुरु असताना देखील या हॉटेल व्यावसायिकाने प्लॅस्टिकच्या कपात उपस्थितांना चहा दिला. ही बाब लक्षात येताच हॉटेल व्यावसायिकला थेट १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
Saturday, Apr 7 2018 2:35PM पुढे वाचा
1000006398 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): औरंगाबाद शहरातील पेटलेला कचरा प्रश्न पूर्णपणे शांत झालेला नसतानाच आता पुण्यातील कचरा प्रश्न पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा समस्येवर दिलेली आश्‍वासने पाळली नसून, दोन्ही गावांच्या समस्या २० एप्रिलपर्यंत न सोडविल्यास शहराचा कचरा डेपोवर येऊ देणार नाही असा सज्जड इशारा या दोन्ही ग्रामस्थांनी महापालिकेतील बैठकीत दिल्याने प्रशासनाची कोंडी झाल
Friday, Apr 6 2018 6:17PM पुढे वाचा
1000006376 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): भटकी कुत्री आणि पाळीव प्राणी या विषयावरून पुणे शहरात वातावरण तापलेले असतानाच आंबेगाव बुद्रुक येथील सर्वे नं. १६ मधील 'ओम वाघजई कॉलनी' मध्ये मोकाट भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट कुत्र्यांनी अनेक लहान मुलांना चावा घेतला आहे. अनेकदा अर्ज, विनंत्या करूनही प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे.
Wednesday, Apr 4 2018 6:01PM पुढे वाचा
1000006369 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): पुण्याच्या सभोवताली असणाऱ्या टेकड्या हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मात्र शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने या टेकड्या आणि तेथील निसर्ग संपदा संकटात सापडली आहे. तळजाई टेकडीवर मंगळवार (दि.३) रोजी दुपारी अचानक वणवा पेटला आणि तासाभरातच दोन एकरांपेक्षा अधिक जागेतील अनेक झाडे आणि पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली.
Wednesday, Apr 4 2018 2:19PM पुढे वाचा
1000006363 पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): पुणे मनपाच्या महिला व बाल कल्याण समितीने पाळीव प्राण्यांबाबत नियमावली करण्यासंबंधीची सूचना केली आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. निश्चितच प्राणी प्रेम / भूत दया या गोष्टी सर्वांसाठीच भावनिक आहेत मात्र त्याचबरोबर तथाकथित प्राणी प्रेमींनी आचारसंहिता पाळणे देखील महत्वाचे आहे. विशेषतः पाळीव कुत्र्यांचा उपद्रव सर्वांनाच होत असून त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.
Tuesday, Apr 3 2018 6:41PM पुढे वाचा
1000006322 पुणे दि.३० (चेकमेट टाइम्स): पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या १३.७५ टीएमसी पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत धरणातून पुणे शहराला १६५० एमएलडी पाणी दिले जात आहे. यामध्ये थोडी कपात करण्यात आली असून यापुढे १३५० एमएलडी इतकेच पाणी शहराला दररोज दिले जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
Friday, Mar 30 2018 11:22AM पुढे वाचा
1000006313 पुणे दि.२७ (चेकमेट टाइम्स): पुणे महानगर पालिकेमध्ये नव्याने समावेश झालेल्या गावात अनेक समस्या आहेत. पाच महिने झाले तरी महानगरपालिकाने कोणत्याही प्रकारची सेवा सुविधा पुरवली नसून 'आंबेगाव बुद्रुक' गावाची स्थिती फारच बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असून आंबेगाव सर्वे नं. १५ व १६ या भागात कचरा गाडी येत नसल्यामुळे नागरिक कचरा रस्त्यावर टाकत आहेत.
Thursday, Mar 29 2018 11:21AM पुढे वाचा
1000006308 पुणे दि.२७ (चेकमेट टाइम्स): पार्किंग धोरणावरून झालेला वाद पूर्णपणे शमलेला नसताना आता एक नवा वाद पुणे शहरात पेटण्याची चिन्हे आहेत. पाळीव प्राणी पाळण्याबाबत पालिकेने धोरण करावे याबाबतचा ठराव महिला व बालकल्याण समितीमध्ये मान्य करण्यात आला असून हे धोरण तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्राणीप्रेमी संघटनांकडून महापालिकेच्या या निर्णयाचा मात्र विरोध केला जात आहे.
Tuesday, Mar 27 2018 8:20PM पुढे वाचा
1000006305 पुणे दि.२७ (चेकमेट टाइम्स): सर्वसाधारण सभेतील आरोपांनंतर शहरातील खोदाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पंधरा दिवसापूर्वी भाजप चे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी अशाच स्वरूपाची मागणी केली होती. तसेच पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांनी देखील आदेश दिले होते. आता माजी नगरसेवक संदीप खर्डेकर यांनी सुद्धा प्रशासनाकडे अशीच मागणी केली असून त्यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते यांना तस
Tuesday, Mar 27 2018 3:53PM पुढे वाचा
1000006275 पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): महानगरपालिकेच्या 'पे अँड पार्क' धोरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जोरदार विरोध केला तसेच त्याचा निषेध करण्यासाठी पक्षाच्या वतीने पालिकेच्या सभागृहाबाहेर निदर्शने करण्यात आली. महानगरपालिकेने पुणेकरांवर 'जिझिया कर' लावला असून पुणेकर नागरिकांनी गाड्या डोक्यावर पार्क करायच्या का असा संतप्त सवाल 'मनसे' चे गटनेते वसंत मोरे यांनी उपस्थित केला.
Friday, Mar 23 2018 8:12PM पुढे वाचा
1000006271 पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): पुणे महानगर पालिकेच्या ताब्यातील 'सिटी लायब्ररी' साठी राखीव असलेल्या 'अॅमिनिटी स्पेस' मधे पुणे मनपाच्या वतीने भाजप च्या स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून 'लाईट हाउस' प्रकल्प अंतर्गत 'स्किल डेव्हलपमेंट सेंटर' उभारण्यात आले आहे. याच्या माध्यमातून तरुण-तरुणींना अनेक कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. परंतु हा उपक्रम आता वादाचा विषय ठरत असून त्या निमित्ताने दोन पक्ष एकमेकांसमोर उभे
Friday, Mar 23 2018 8:08PM पुढे वाचा
1000006277 पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): कर्वेनगर येथील बिजली चौकात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. केअर टेकर नसल्यामुळे सगळे शौचालय अस्वच्छ झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच शौचालयात लाईट सुद्धा नसल्याने महिला या ठिकाणी जायला घाबरत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Friday, Mar 23 2018 7:13PM पुढे वाचा
1000006276 पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): सध्या उन्हाळा सुरु असून महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे 'मेट्रो' चे काम सुरु असताना मुख्य जलवाहिनी फुटल्याने पौड रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया गेले. सजग नागरिकांनी याबाबत तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाला कळविल्यानंतर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
Friday, Mar 23 2018 6:54PM पुढे वाचा
1000006265 पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): सर्वसामान्य जनतेशी अरेरावीची भाषा वापरणार्यान ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या सचिव मेनका कराळेकर यांनी केली आहे. कराळेकर यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कराळेकर यांनी ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे ठेकेदार देवकर यांच्याशी कामाबाबत असलेल्या तक्रारी सांगण्यासाठी संपर्क साधला असता देवकर यांनी फोनवर अरेरावीची भाषा केली असल्याचा आरोप मेनका कराळे
Thursday, Mar 22 2018 7:13PM पुढे वाचा
1000006255 पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): शहरातील सामान्य नागरिकांना दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी (अ भागासाठी १० रुपये प्रति तास) आकारण्यात येणार आहे. तर (क भागासाठी २० रुपये) आकारण्यात येणार आहेत. तर चारचाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी (५० आणि १०० रुपये) अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. हा शहरी व पार्किंग नसलेल्या भागांसाठी तुघलकी फतवा असल्याचे सांगत त्याला 'संभाजी ब्रिगेड' ने विरोध दर्शविला आहे.
Thursday, Mar 22 2018 1:16PM पुढे वाचा
1000006252 पुणे दि.२१ (चेकमेट टाइम्स): पुणे महापालिकेच्या 'पे अँड पार्क' योजनेला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड यांनी या योजनेला विरोध केला असतानाच आता 'मनसे' सुद्धा महापालिकेच्या विरोधात आक्रमक झाली आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांच्या गाड्यांवर प्रतीकात्मक पावत्या चिटकवून पालिकेच्या धोरणाचा निषेध केला.
Thursday, Mar 22 2018 12:33PM पुढे वाचा
1000006248 पुणे दि.२१ (चेकमेट टाइम्स): एकोणीस वर्षीय तरुणीच्या अचानक बेपत्ता होण्याने वारजे परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी विकास बोरणे (वय १९) ही वारजे परिसरात राहणारी तरुणी ३ मार्च पासून बेपत्ता झाली आहे. "शेजारच्या घरात जाऊन येते" असे सांगून घराबाहेर पडलेली ही तरुणी परत घरात आलीच नाही. याप्रकरणी तिच्या आईने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Wednesday, Mar 21 2018 5:50PM पुढे वाचा
1000006241 पुणे दि.२१ (चेकमेट टाइम्स): आजच्या जगात मानवासमोर ज्या काही प्रमुख समस्या आहेत त्यांपैकी प्लास्टिक प्रदूषण ही एक आहे. प्लास्टिक चे अनेक वर्ष विघटन होत नसल्याने ते पर्यावरणाला अतिशय घटक ठरत आहे. त्यामुळेच अखेर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुडीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदीचा आदेश काढला. हा आदेश नक्कीच कौतुकास्पद आहे, मात्र त्याच्या अंमलबजावणी वरच त्याचे यश-अपयश अवलंबून आहे.
Wednesday, Mar 21 2018 12:53PM पुढे वाचा
1000006214 पुणे दि.१७ (चेकमेट टाइम्स): सुशिक्षित नागरिकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले पुणे शहर अलिकडच्या काळात मात्र काही चुकीच्या घटनांमुळे बदनाम होत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पुण्यातील ‘फिनिक्स मार्केट सिटी’ मध्ये खरेदीसाठी गेलेल्या एका तृतीयपंथी नागरिकाला प्रवेश दिला गेला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावरून व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली.
Saturday, Mar 17 2018 6:16PM पुढे वाचा
1000006210 पुणे दि.१६ (चेकमेट टाइम्स): जिवंत हॅण्डग्रेनेड आढळून आल्यामुळे पुण्यातील 'कोंढवा' परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 'कोणार्क पुरम' परिसरातील एका झाडावर हे हॅण्डग्रेनेड आढळून आल्यानंतर याबाबत तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले.
Friday, Mar 16 2018 5:44PM पुढे वाचा
1000006205 पुणे दि.१६ (चेकमेट टाइम्स): अतिक्रमण विरोधी कारवाई वेळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. नुकतेच कात्रज, गोकुळनगर येथे अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान झोपडपट्टीधारकांनी कारवाईला विरोध करत एक झोपडी पेटवली आणि अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक करून तीन जवानांना मारहाण केली.
Friday, Mar 16 2018 2:28PM पुढे वाचा
1000006193 कॉक काढून पाणी वाया घालवणाऱ्यांना हिसका पुणे दि.१५ (चेकमेट टाइम्स): वारजे माळवाडी परिसरात सार्वजनिक नळ कोंडाळ्याना रबरी नळ्या लावून पाणी भरणाऱ्यांना हिसका देत, तब्बल ८ हजार फुट पाईप जप्त केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने पुन्हा एकदा वारजे भागातील नळाचे कॉक काढून, पाणी वाया घालवणारी तब्बल २८ नळ कोंडाळी बंद करून, पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला. तर पुढील काही दिवसांत कारवाई आणखीन तीव्र करण्याचे स
Thursday, Mar 15 2018 12:20PM पुढे वाचा
1000006166 पुणे दि. १२ (चेकमेट टाइम्स): वारजे परिसरातील 'सहयोग नगर' (चर्च जवळ) परिसरात आज पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ८००० फूट लांबीचे रबरी पाईप जप्त करण्यात आले.
Monday, Mar 12 2018 12:29PM पुढे वाचा
1000006162 उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई वाढवणार पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वारजे माळवाडी भागात धडक कारवाई करत तब्बल ८ हजार फुट रबरी पाईप, नळ्या जप्त केल्या. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, त्यात वाढ करण्याचे संकेत पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत.
Sunday, Mar 11 2018 7:23PM पुढे वाचा
1000006082 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): उन्हाळा नुकताच कुठे सुरु होत आहे मात्र धानोरी परिसरातील नागरिकांना आतापासूनच तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवार अर्ज विनंत्या केल्यानंतर पाहणी करण्यास आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नगरसेविका रेखा टिंगरे आणि परिसरातील नागरिकांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
Wednesday, Feb 28 2018 6:37PM पुढे वाचा
1000006056 पुणे, दि.९ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रोड परीसरातील वडगाव बु. येथील सर्वे न. ४३ व ४९ मधील रहिवाश्यांनी पालक मंत्री गिरीश बापट यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी निवेदनद्वारे मागणी केली आहे.
Friday, Feb 9 2018 1:21PM पुढे वाचा
1000006053 ९ हजार चौरस फुट क्षेत्र केले मोकळे पुणे, दि.८ (चेकमेट टाईम्स): वारजे मधील ढोणे फोर्ड’ने महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधलेले तब्बल ८ हजार ४०० चौरस फुटांचे सर्व्हिस सेंटर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने काल जमीनदोस्त केले. त्याचबरोबर कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर सेवा रस्त्यात येत असलेल्या सिमाभिंती आणि शिवण्यात नाल्यावर बांधण्यात आलेल्या सिमाभिंतीवर
Thursday, Feb 8 2018 4:41PM पुढे वाचा
1000006041 पुणे, दि.५ (चेकमेट टाईम्स): वारजे रामनगर मधील शिवाजी चौक ते म्हसोबा चौक या टप्प्यामधील रस्त्याची बिकट अवस्था झाली असून, याचा खूप नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, नागरिकांच्या समस्येकडे लक्ष घालून नागरिकांचा त्रास दूर करावा अशी मागणी कैलास हरपुडे, पैगंबर शेख, जगन्नाथ खाडे यांनी केली आहे.
Monday, Feb 5 2018 7:07PM पुढे वाचा
1000006039 माजी नगरसेविकेचा संतप्त इशारा पुणे, दि.४ (चेकमेट टाईम्स): विमाननगर सोमनाथ नगर प्रभाग क्रमांक ३ मधील कचरा समस्या आणि मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्याला लाग्म घालण्यासाठी माजी नगरसेविका उषा कळमकर व विश्वास खांदवे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तर लवकरात लवकर समस्या न सुटल्यास क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकून, मोकाट कुत्री क्षेत्रीय कार्यालयात सोडण्याचा संतप्त इशारा कळमकर य
Sunday, Feb 4 2018 10:34AM पुढे वाचा
1000006018 नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): वारजे मधील एका सोसायटी’ने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांची सार्वजनिक रस्त्यावरील सत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला असून, पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ता टिळक यांच्या परवानगीने आम्ही हा रस्ता बंद करत असल्याचे सोसायटीचे सभासद सांगत आहेत. मात्र यावर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असून, महानगरपालिकेने क
Saturday, Jan 27 2018 5:14PM पुढे वाचा
1000005982 पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): रस्त्यासाठी झाडे कापण्याचा मुद्दा असो की बांधकामासाठी, त्यासाठी विशिष्ठ परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लावण्याचे आदेश होतात. मात्र झाडांच्या पुनर्रोपण परवानग्या घेऊन अनेक ठिकाणी राजरोस झाडांची कत्तल चालू असल्याचे दिसते. असाच एक प्रकार दस्तुरखुद्द पुणे महानगरपालिका करत असून, पुनर्रोपनाच्या नावाखाली लावलेली झाडे जगतील
Wednesday, Jan 10 2018 7:48PM पुढे वाचा
1000005951 स्थायी समितीचे अध्यक्षपद असलेल्या कोथरूडात विकासाची गती वाढणार का? पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कोथरूड भागाची सर्वाधिक वेगाने विकसित झालेला परिसर म्हणून नोंद आहे. मात्र त्याच कोथरूड मध्ये गेल्या काही वर्षांपासून विकासाची गती मंदावली असून, स्थायी समितीचे अध्यक्षपद या भागात असून देखील विकासकामांनी अपेक्षित गती घेतल्याचे दिसत नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. त्याचवेळी नुकतीच पुणे मनपा आ
Saturday, Dec 30 2017 6:26PM पुढे वाचा
1000005923 सूचना हरकती कळवण्याचे वाहतूक विभागाचे आवाहन पुणे, दि.१४ (CTNN): पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने नेहमीच निरनिराळे प्रयोग राबवण्यात येत असतात. त्याचप्रमाणे येरवडा येथील काही भागात पार्किंग बाबत प्रायोगिक तत्वावर काही निर्बंध घालण्यात येणार आहेत. मात्र त्यावर नागरिकांच्या काही सूचना आणि हरकती असतील तर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Thursday, Dec 14 2017 6:20PM पुढे वाचा
1000005922 सूचना हरकती कळवण्याचे वाहतूक विभागाचे आवाहन पुणे, दि.१४ (CTNN): पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने नेहमीच निरनिराळे प्रयोग राबवण्यात येत असतात. त्याचप्रमाणे कोथरूड मधील काही भागात पार्किंग बाबत प्रायोगिक तत्वावर काही निर्बंध घालण्यात येणार आहेत. मात्र त्यावर नागरिकांच्या काही सूचना आणि हरकती असतील तर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Thursday, Dec 14 2017 6:11PM पुढे वाचा
1000005914 सुधीर धावडे यांची मागणी कर्वेनगर उड्डाणपुलाच्या दिरंगाई विरोधात मनसेचे आंदोलन पुणे, दि. १२ (CTNN): कर्वेनगरचा उड्डाणपूल गेले चार वर्षे रखडला आहे. तो लवकर सुरु व्हावा यासाठी वेळोवेळी निवेदने दिली आहेत. आता करण्यात येत असलेले हे निषेध आंदोलन इशारा आहे. भविष्यात आणखीन मोठे आंदोलन होईल आणि ते मनसे स्टाईल होईल असा इशारा मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दिला. तर सदरील ठेकेदारावर फ़ौजदरी गुन्ह
Tuesday, Dec 12 2017 9:31PM पुढे वाचा
1000005877 सोशल मिडीयावर देखील टीकेची झोड पुणे, दि.२ (CTNN): वारजे हायवे चौकातून जाणाऱ्या चारही दिशांच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैद्य प्रवासी वाहतूक बोकाळली असल्याने, या विरोधात सद्या वारजे परिसरात मोठ्या प्रमाणात वातावरण तापले आहे. याबाबत फ्लेक्स फलक लावण्यात येत असून, सोशल मिडीयावर देखील याबाबतच्या पोस्ट फिरू लागल्या आहेत. मात्र ‘त्या’ अवैद्य प्रवासी वाहतुकीवर काहीही परिणाम नसल्याचे दिसते आहे. त्यामुळ
Saturday, Dec 2 2017 4:45PM पुढे वाचा
1000005876 सूचना आणि हरकती मागवल्या पुणे, दि.२ (CTNN): पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने नेहमीच निरनिराळे प्रयोग राबवण्यात येत असतात. त्याचप्रमाणे पाषाण मधील दोन रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर शालेय बस, खाजगी बस यांच्यासह जड वाहनांना बंदी घालण्यात येत आहेत. मात्र त्यावर नागरिकांच्या काही सूचना आणि हरकती असतील तर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Saturday, Dec 2 2017 4:06PM पुढे वाचा
1000005872 रमेश कोंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलनांचा झंजावात पुणे, दि.२९ (CTNN): पश्चिम हवेलीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या नांदेड गावातील कालव्यावरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा खडकवासला शिवसेनेत नवचैतन्य आलेले असून, या माध्यमातून रमेश कोंडे यांच्या नेतृत्वाचा झंजावात खडकवासल्यावर घोंघावू लागला असल्य
Wednesday, Nov 29 2017 8:14PM पुढे वाचा
1000005864 पुणे, दि.७ (CTNN): वारजे माळवाडी परिसरातील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावारील सेवा रस्त्यावर आज पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करत १ हजार ५०० चौरस फुट अनधिकृत कच्चे पक्के बांधकाम केलेले, पत्र्याचे क्षेत्र मोकळे केले.
Friday, Nov 24 2017 7:30PM पुढे वाचा
1000005843 प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची अजब चुप्पी पुणे, दि.१५ (CTNN): पुणे महानगरपालिका हद्दीत अनधिकृत होर्डिंग बाबत अनेक चर्चा आणि मतमतांतरे व्यक्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आली होती. त्यानंतर नवीन होर्डिंगला परवानग्या थांबवण्यात आलेल्या होत्या. त्या अद्याप सुरु करण्यात आलेल्या नसून, अनेकांच्या मान्यतेसाठी फाईल पेंडिंग आहेत. होर्डिंग धोरणाबाबत अंतिम निर्णय होणार नाही, तोपर्
Wednesday, Nov 15 2017 8:51AM पुढे वाचा
1000005840 बेकायदा व्यावसायिक फलक लावणाऱ्यांवर करणार गुन्हे दाखल पुणे, दि.७ (CTNN): बेकायदा लावण्यात आलेल्या व्यावसायिक फलकांमुळे शहर दिवसेंदिवस बकाल दिसू लागले असल्याबाबत चेकमेट टाईम्स’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाईचा फार्स करण्यात आला. त्यात फक्त काही वाढदिवसांचे फलक वगळता, व्यावसायिक फलक काढले गेले नाहीत. त्याबाबत पुन्हा चेकमेट टाईम्सने “आकाशचिन
Tuesday, Nov 7 2017 1:22PM पुढे वाचा
1000005813 पुणे, दि.२२ (CTNN): पुणे शहराला स्मार्ट सिटीच्या यादीत स्थान मिळाल्यापासून महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना पुणे स्मार्ट झाले आहे आणि आता अधिक काही करायची गरज नाही असे वाटू लागले आहे की काय? असा प्रश्न कोथरूड आणि कर्वेनगर भागाला जोडणाऱ्या कॅनॉल रस्त्याने प्रवास करताना पडतो, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे उपाध्यक्ष केदार मारणे यांनी विचारला असून, परिसरात स्वच्छता करण्याची मागण
Monday, Oct 23 2017 8:05PM पुढे वाचा
1000005796 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचा केला निषेध टेंभूर्णी, दि.१४ (CTNN): राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सोलापूर रस्त्याबाबत ग्रामस्थांना दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत. निकृष्ठ दर्जाचे काम करून, नागरी जीवन धोक्यात घातले आहे. त्यामुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने शेवटी कंटाळून मोडनिंब ग्रामस्थांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे यांच्या नेतृत्वाख
Sunday, Oct 15 2017 9:51AM पुढे वाचा
1000005794 पुणे, दि.१४ (CTNN): परतीच्या पावसाने पुण्यासह महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ घातला असून, त्यात पुण्यातील बिबवेवाडी भागात असलेल्या लहान मुलांच्या दफनभूमीची १० ते १५ फुट उंच असलेली भिंत पावसाच्या पाण्यामुळे कोसळली. सुदैवाने येथे कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्या भिंतीचा दर्जा काय होता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून, भिंत बांधणाऱ्या ठेकेदाराची यात चौकशी व्हायला हवी, पडलेल्या भिंतीचे स
Saturday, Oct 14 2017 8:57AM पुढे वाचा
1000005787 महानगरपालिकेचा लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या व्यावसायिकांना मोकळीक पुणे, दि.१३ (CTNN): बेकायदा लावण्यात आलेल्या व्यावसायिक फलकांमुळे शहर दिवसेंदिवस बकाल दिसू लागले असून, हेच का स्मार्ट शहर असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. याबाबत चेकमेट टाईम्स’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाईचा फार्स करण्यात आला. त्यात फक्त काही वाढदिवसांचे फलक वगळता, व्य
Friday, Oct 13 2017 7:41PM पुढे वाचा
1000005781 पुणे, दि.१२ (CTNN): कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी वरून कर्वेनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक दिशादर्शक फलक धोकादायकरित्या वाकडा होऊन अडकलेला असून, तो रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालक पादचाऱ्यांच्या अंगावर पडल्यास जीवितहानीची शक्यता आहे. त्यामुळे सदरील धोकादायक फलक काढून टाकावा अथवा दुरुस्त करावा अशी मागणी स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
Thursday, Oct 12 2017 1:19PM पुढे वाचा
1000005780 महानगरपालिकेचा बुडतोय लाखोंचा महसूल प्रशासन मात्र ढिम्म पुणे, दि.१२ (CTNN): बेकायदा लावण्यात आलेल्या व्यावसायिक फलकांमुळे शहर दिवसेंदिवस बकाल दिसू लागले असून, हेच का स्मार्ट शहर असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. तर या बेकायदा वायावासायिक फ्लेक्स बॅनरमुळे पुणे महानगरपालिकेचा मात्र लाखोंचा महसूल बुडत असल्याचे दिसते. मात्र अधिकारी ढिम्म असून, आम्हाला काय त्याचे अशी अवस्था दिसत आहे. तर
Thursday, Oct 12 2017 8:44AM पुढे वाचा
1000005752 पुणे, दि.७ (CTNN): वारजे माळवाडी परिसरातील दत्तनगर भागात आज पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करत २०० चौरस फुट अनधिकृत आरसीसी क्षेत्र मोकळे केले.
Saturday, Oct 7 2017 6:40PM पुढे वाचा
1000005735 आंदोलनाची चाचपणी आणि आखणी सुरु पुणे, दि.३ (CTNN): ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्याची शहर बससेवा पीएमपीएमएल’चे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यादृष्टीने कामगार संघटनांच्या वतीने आंदोलनाची आखणी सुरु करण्यात आली असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी चेकमेट तइमस’ला दिली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांना प्रवासासाठी पर्याय निवडण्याची वेळ येते की काय असा प्रश्न उपस्थित झ
Tuesday, Oct 3 2017 6:03PM पुढे वाचा
1000005692 पुणे, दि.२३ (CTNN): पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने नेहमीच निरनिराळे प्रयोग राबवण्यात येत असतात. त्याचप्रमाणे येरवड्यातील काही भागात पार्किंग बाबत प्रायोगिक तत्वावर काही निर्बंध घालण्यात येणार आहेत. मात्र त्यावर नागरिकांच्या काही सूचना आणि हरकती असतील तर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Saturday, Sep 23 2017 6:18PM पुढे वाचा
1000005689 आमदार तापकीरांच्या प्रयत्नांतून रस्त्याला १० कोटींचा निधी पुणे, दि.२३ (CTNN): शिंदे पुल ते कोंढवा गेट या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार असल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. या भागातील नागरिकांच्या वतीने उद्या रविवार (दि.२४) रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार तापकीर चेकमेट टाईम्स’शी बोलत होते. या
Saturday, Sep 23 2017 8:56AM पुढे वाचा
1000005688 पुणे, दि.२२ (CTNN): खडकवासला धरण ते आगळंबे रस्त्यावर अश्लील चाळे करत बसलेल्या प्रेमीयुगुलांची जोडपी आणि बेवड्यांनी उच्छाद मांडला असून, मोठी घटना होण्यापूर्वी त्यांचा बंदोबस्त करावा आणि पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष युवराज ज्ञानोबा लभडे यांनी हवेली पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
Friday, Sep 22 2017 2:52PM पुढे वाचा
1000005679 नरेंद्र मोदी विचारमंच’चा घरचा आहेर दिला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पुणे, दि.२० (CTNN): पावसाने पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची तळी झाली असून, त्यामध्ये प्रवासी बोटी सुरु कराव्यात का असा घरचा आहेर नरेंद्र मोदी विचारमंच’च्या वतीने सत्ताधारी भाजपाला देण्यात आला आहे. तर त्वरित रस्त्याचे काम न केल्यास विचारमंच’चे हवेली तालुका उपाध्यक्ष संतोष राठोड, संजय नायर, उमेश कोकरे यांनी रास्ता रोको आंदोल
Wednesday, Sep 20 2017 9:10PM पुढे वाचा
1000005669 पुणे, दि.१९ (CTNN): वारजे माळवाडी प्रभाग ३२ मधील विठ्ठलनगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी भूमिगत वीजवाहिन्या बदलण्यात आल्या. मात्र त्या नियमाप्रमाणे बदलल्या नसल्याचे चेकमेट टाईम्स’चे नियमित वाचक रवी गोरडे यांनी निदर्शनास आणून दिले असून, काही दुर्घटना होण्यापूर्वी संबंधित खात्यांनी त्या बुजवाव्यात अशी मागणी केली आहे.
Tuesday, Sep 19 2017 9:29AM पुढे वाचा
1000005646 आमदार मेधा कुलकर्णी यांचे आरोग्य विभागाच्या कामावर नाराजी मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली नाराजी पुणे, दि.१७ (CTNN): आपण रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे, असे नागरिकांना सांगतो. पण तशी सेवा उपलब्ध करुन देत नाही. ती सोय उपलब्ध करुन दिली, तर नागरिक कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण करतील, असे आरोग्य विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त करणारे मत आमदार मेधा कुलकर्णी
Sunday, Sep 17 2017 4:20PM पुढे वाचा
1000005645 पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन पुणे, दि.१६ (CTNN): एरंडवण्यातील गुळवणी महाराज पथाच्या कर्नाटक शाळेचा चौक ते सीडीएसएस चौक टप्प्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, काम पूर्ण होईपर्यंत रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या भागाचे नगरसेवक दीपक पोटे, मंजुश्री खर्डेकर यांनी पर्यायी रस्त्याची पाहणी करून, म
Saturday, Sep 16 2017 8:19PM पुढे वाचा
1000005631 पुणे, दि.१५ (CTNN): सद्या सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे शहरासह सर्वच महामार्गांवरील दुभाजकांवर चिखल साठला असल्याने, रात्रीच्या वेळी दुभाजक दिसत नाहीत. त्यामुळे वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असेच प्रकार कोंढवा सासवड रस्त्याच्या दुभाजकावर घडत असून, दुभाजकांना रिफ्लेक्टर बसवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर कामठे यांनी केली आहे.
Friday, Sep 15 2017 5:56PM पुढे वाचा
1000005630 पुणे, दि.१५ (CTNN): वारजे माळवाडी प्रभाग क्र. ३२ गणेश पुरी सोसायटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा गोळा करणारी घंटागाडी येत नसल्याने गणेशपुरी परिसरात कचरा कोंडी झाली असून, गल्लीबोळांचे उकिरडे होऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असून, त्वरित घंटागाड्या सुरु कराव्यात अथवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा, परिसरातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ता झंजे, विकास
Friday, Sep 15 2017 5:14PM पुढे वाचा
1000005597 केदार मारणे यांचा आरोप स्वच्छ करण्याची मागणी पुणे, दि.१० (CTNN): दरवर्षी पावसाळ्यापुर्वी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या वाहिन्या स्वच्छ केल्या जातात. मात्र कर्वेनगर परिसरात त्या स्वच्छ न केल्यामुळे ते तुंबुन रस्ते पावसाच्या पाण्याने तुंबत आहेत. या कामात झोल झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे केदार मारणे यांनी केला असून, चेंबर स्वच्छ करून देण्याची मागणी केदार मारणे यांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय
Sunday, Sep 10 2017 10:19AM पुढे वाचा
1000005587 नागरिक संतप्त; कर्मचाऱ्यांना शिव्या; ग्राहकांना मनस्ताप महावितरण यंत्रणेने वेळीच दखल घेण्याची गरज पुणे, दि.८ (CTNN): गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे शहरात महावितरणचा भोंगळ कारभार सुरु असून, शहर आणि उपनगरातल्या अनेक भागांमध्ये ग्राहकांना वेळेत वीजबिले मिळत नाहीत, ज्यांना मिळाली त्यांना वेळ उलटून गेल्यानंतर मिळाली. तर बहुतांशी विजबिलांवर मीटरची छायाचित्रे नाहीत, अनेकांना मोठ मोठ्या रकमांची अंदाजे ब
Friday, Sep 8 2017 12:38PM पुढे वाचा
1000005584 पुणे, दि.८ (CTNN): सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणाऱ्या एचएलआर टाकीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने या भागात उद्या शनिवार (दि.९) पाणीपुरवठा होणार नाही. तर परवा रविवार (दि.१०) उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
Friday, Sep 8 2017 10:09AM पुढे वाचा
1000005564 पुणे, दि.३ (CTNN): वारजेतील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर असलेल्या रुणवाल सोसायटी रस्त्यावर आज रविवार (दि.३) सायंकाळी आठच्या सुमारास शिवरीचे झाड मुळासकट उपटून स्कॉर्पिओ मोटारीवर पडले. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोटारीचा चालक, त्यात बसलेली महिला आणि एक लहान मुलगी बचावली. यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाने झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
Sunday, Sep 3 2017 10:18PM पुढे वाचा
1000005547 टाकण्यात आला चीनी वस्तूंवर बहिष्कार पुणे, दि.३१ (CTNN): अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने तसेच संयुक्त संघटनांच्या विद्यमानाने चीनी वस्तुंना भारतातून हद्दपार करण्याच्या उद्देशाने निषेध व्यक्त करण्यात आला. या दिवशी चीनी वस्तूंची होळी करण्यात आली.
Thursday, Aug 31 2017 7:37PM पुढे वाचा
1000005546 शेतकरी कामगार पक्ष युवक आघाडीचा आरोप पुणे, दि.३१ (CTNN): पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक उड्डाणपूलाचे भूमिपूजन म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. गडकरी नाशिक मध्ये देखील उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यासाठी आले होते. ते भूमिपूजन करून गेले, मात्र उड्डाणपूल तर दुरच, खड्डा सुद्धा केला नाही. का नाही होत म्हणून विचारले, तर टेंडर कोणी भरत नाही, असे कारण पुढे केले जात आहे. तेव्हा पुणेकरांनो चांदणी चौ
Thursday, Aug 31 2017 7:27PM पुढे वाचा
1000005542 टेंभुर्णी, दि.३१ (संतोष वाघमारे): वडार समाजाला ॲट्रासिटीचे संरक्षण मिळावे, वडार समाजाला एससी व एसटी मध्ये सामील करावे, वडार समाजाला जातीच्या दाखल्यासाठी १९६१ पुर्वीची पुराव्याची अट शिथील करावी या मागण्यासाठी अखिल भारतीय वडार समाज संघनेच्यावतीने सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे नेतृत्वाखाली आज गुरुवार (दि.३१) एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करण्यात आले.
Thursday, Aug 31 2017 6:50PM पुढे वाचा
1000005534 मुख्य रस्त्यालगत स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी पुणे, दि.३० (CTNN): सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्ग सद्या बसेसचे आवागमन नसताना, मुतारी म्हणून वापरला जातो आहे. मुख्य रस्त्यालगत एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने, नाईलाजाने नागरिकांना उघड्यावर मलमूत्र विसर्जन करावे लागते आहे. त्यामुळे सातारा रस्त्यासह शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी करण्याची मागणी अमोल आहेर यांनी केली आहे
Wednesday, Aug 30 2017 6:50PM पुढे वाचा
1000005524 स्थानिक नगरसेवकांचा इशारा पुणे, दि.२८ (CTNN): पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) च्या वारजे माळवाडी परिसरातून प्रस्तावित असलेल्या वळण रस्त्याच्या (डीपी रोड) विरोधात स्थानिक नगरसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असून, बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
Monday, Aug 28 2017 9:51PM पुढे वाचा
1000005503 क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या संदीप खर्डेकर यांची मागणी पुणे, दि.१९ (CTNN): पुणे मनपाच्या वतीने दहावी पर्यंतच्या मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत मोफत बस प्रवासासाठी पास दिला जातो. तर खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तोच पास ७५ टक्के सवलतीत दिला जातो. मात्र दहावी नंतर ही सुविधा उपलब्ध नसून, किमान गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी पुढील शिक्
Saturday, Aug 19 2017 9:03PM पुढे वाचा
1000005472 महामार्गाचा सर्व्हिस रस्ता पूर्ण करण्याची मागणी पुणे दि.१० (CTNN): भाजपाचे कोथरूड डेपो बावधन प्रभाग क्र.१० च्या नगरसेवकांनी काल बुधवार (दि.९) कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील चांदणी चौकात भूमिपूजन जाहीर झालेल्या उड्डाणपुलाच्या जागांचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी महानगरपालिकेत आंदोलन केल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा भाजपाच्या दुसऱ्या नगरसेवकाने याच कात्रज देहूरोड बाह्यवळण
Thursday, Aug 10 2017 9:38PM पुढे वाचा
1000005466 भाजपा नगरसेवकांचीच पुणे मनपा’त निदर्शने पुणे, दि.९ (CTNN): पुणे शहरातील चांदणी चौकात पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाल्यानंतर भाजपा’ने घाईघाईने वर्षानुवर्षे राजकारणात लटकलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची घोषणा केली. मात्र जागाच ताब्यात नसताना भूमिपूजन कसे करता म्हणत, भाजपाच्याच नगरसेवकांनी आज बुधवार (दि.९) पुणे महानगरपालिकेत महापौरांसमोर निदर्शने केली. त्यामुळे भाजपाच्या घिसाडघाईची पोल
Wednesday, Aug 9 2017 8:58PM पुढे वाचा
1000005444 केके मार्केटजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली पुणे, दि.६ (CTNN): महापालिकेतर्फे सुरू असलेल्या खोदाईमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या खोदाईदरम्यान भूमी अंतर्गत असलेल्या विजेच्या वायरी तुटल्याने वीज वितरण कंपनी व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याची घटना ताजी असतानाच बिबवेवाडी परिसरामधील केके मार्केटजवळ महापालिकेची पाईपलाईन शुक्रवार (दि.४) रोजी रात्री उशीरा फुटल्यान
Sunday, Aug 6 2017 2:56PM पुढे वाचा
First   1   |   2   |   3   |     Last