1000006751 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): छत्रपती शंभुराजेंनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी शृंगारपुराच्या निसर्गरम्य ठिवणी 'बुधभूषणम्' नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील अजय लोमटे यांनी वयाच्या २१ व्या वर्षी अजेयत्रिशती (अजिंक्य असणारे ३०० श्लोक) नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ६८ विषयांवर आधारित ३०० श्लोक आहेत. देव, पुरुष, धर्म, तत्व, रक्तदान, अवय
Sunday, Jun 3 2018 1:01PM पुढे वाचा
1000006714 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): प्रा. डॉ. राजेंद्र थोरात व प्रा. आशुतोष कसबेकर यांच्या 'साहित्यकृतीचे माध्यमांतर' या संपादित ग्रंथाला 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' यांच्या वतीने दिला जाणारा 'माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन (संपादित ग्रंथ) पारितोषिक' जाहीर झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमाणपत्र आणि रोख रूपये ५०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Friday, May 25 2018 8:10PM पुढे वाचा
1000006536 पुणे दि.१७ (चेकमेट टाईम्स): विश्वाचा श्वास म्हणजे ओंकार आहे, पिडीतांना जगण्याची उमेद म्हणजे ओंकार आहे, ईश्वराच्या आधी आणि नंतर सुद्धा ओंकार असून विजयाचा मंत्र म्हणजे ओंकार होय असे सांगणाऱ्या डॉ. जयंत करंदीकर यांचे ज्ञानेश्वरी आणि ओंकार साधने वरील संशोधन अत्यंत मौलिक असून, ते जगभरात जाणे महत्वाचे आहे. यासाठी त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद व्हावा असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त
Tuesday, Apr 17 2018 5:44PM पुढे वाचा
1000006535 पुणे दि.१७ (चेकमेट टाईम्स): विश्वाचा श्वास म्हणजे ओंकार आहे, पिडीतांना जगण्याची उमेद म्हणजे ओंकार आहे, ईश्वराच्या आधी आणि नंतर सुद्धा ओंकार असून विजयाचा मंत्र म्हणजे ओंकार होय असे सांगणाऱ्या डॉ. जयंत करंदीकर यांचे ज्ञानेश्वरी आणि ओंकार साधने वरील संशोधन अत्यंत मौलिक असून, ते जगभरात जाणे महत्वाचे आहे. यासाठी त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद व्हावा असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त
Tuesday, Apr 17 2018 5:44PM पुढे वाचा
1000006492 पुणे दि.१३ (चेक्मेय्त टाईम्स): ‘लीड मिडिया’ च्या वतीने आणि अखिल सदाशिव, शनिवार, नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती व वंदेमातरम संघटना यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दि. १४ एप्रिल रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Saturday, Apr 14 2018 1:07PM पुढे वाचा
1000006353 पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या पुणे विभाग अध्यक्षपदी नुकतीच राजेंद्र वाघ यांची निवड करण्यात आली आहे. वाघ हे जेष्ठ साहित्यिक आणि कवी असून त्यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे.
Tuesday, Apr 3 2018 11:40AM पुढे वाचा
1000006169 पुणे दि.१२ (चेकमेट टाइम्स): आपल्या क्षेत्रात उत्तुंग असे काम करणाऱ्या व्यक्तींचा 'कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन' संलग्न असलेल्या 'उदगांव-अर्जुनवाड पत्रकार संघ' (उदगांव) यांच्या वतीने 'महिला दिनाचे' औचित्य साधून आयोजित केलेला पुरस्कार वितरण व गौरव सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
Tuesday, Mar 13 2018 9:21AM पुढे वाचा
1000005921 कर्वेनगर मध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन पुणे, दि.१४ (CTNN): आज सुसंस्कृत नेतृत्वाची समाजात मागणी आहे. विद्वान आणि सुसंस्कृत पीढी राजकारणात आली तर नक्कीच राजकारणाची दिशा बदलली जाईल. भौतिकदृष्या समृध्दी म्हणजे समाजाचा विकास नसून नैतीक समृध्दी ही महत्वाची आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
Thursday, Dec 14 2017 5:13PM पुढे वाचा
1000005900 संत तुकारामांचे वंशज संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे प्रतिपादन पुणे, दि.१० (CTNN): विश्वात, जगात, भारतात काय चालले आहे. सर्वत्र बेशिस्त, अनागोंदी माजलेली आहे. त्यात बदल घडवण्यासाठी अनेक पर्याय आहेत, मात्र संत साहित्याशिवाय मन परिवर्तन होऊ शकत नाही. अशा मतपरिवर्तन करणाऱ्या वैचारिक साहित्याची गरज आज लहान मुलांना वाचायला दिले पाहिजे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संत साहित्य सक्तीचे करायला
Sunday, Dec 10 2017 7:30PM पुढे वाचा
1000005848 कर्वे रस्त्यावर वाचक कट्ट्याचे उद्घाटन पुणे, दि.१६ (CTNN): भावी पिढी समृद्ध होण्यासाठी दर्जेदार वाचन तसेच चांगले आचरण, ही आजच्या काळाची गरज असून, उपलब्ध साहित्यामधील काय वाचावे आणि काय वाचू नये हे उमजणे तितकेच महत्वाचे असल्याचे मत श्री महिला गृह उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश कोते यांनी व्यक्त केले.
Thursday, Nov 16 2017 3:52PM पुढे वाचा
1000005776 बाळकृष्ण नेहरकरांची प्रस्तुती पुणे, दि.११ (CTNN): सुप्रसिद्ध निवेदक, अभिनेता, खेळांचा बादशाह म्हणून ओळख मिळवलेल्या आणि होम मिनिस्टर या त्यांच्या ‘स्टेज शो’ द्वारे घराघरात पोचलेल्या पुण्यातील बाळकृष्ण नेहरकर यांनी आता त्यांच्यातील आणखीन एक कला बाहेर काढली असून, ती चक्क कविता आहे. यात महत्वाचे म्हणजे कविता हे त्यांच्या बायकोचे नाव आहे आणि तरीही त्यांना कविता करायला उसंत मिळत नव्हती. मात्र कविताने क
Wednesday, Oct 11 2017 7:26PM पुढे वाचा
1000005491 अहमदनगर, दि.१७ (CTNN): महाराष्ट्रभर मराठ्यांचे वादळ मोठ्या प्रमाणावर घोंघावल्यानंतर देशाच काय पण जगामध्ये या मोर्चाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्यावर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगावचे सुपुत्र प्रदीप दत्तात्रय झुंजरूक यांनी राज्यभर गाजलेल्या मराठा मोर्चा, त्यातील भूमिका, मागण्या यांची कमी शब्दात तात्विक मांडणी अत्यंत चपखल शब्दांमध्ये आपल्या कवितेतून केली आहे. प्रदीप झुंजरूक हे
Thursday, Aug 17 2017 12:31PM पुढे वाचा
1000005334 मंगळवेढा, दि.२ (CTNN): मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील रहिवासी तसेच दीड वर्षांपूर्वी स्वतःचे सोलापूर दैनिक दिव्य प्रभात दैनिक काढून मंगळवेढ्याच्या घराघरात आपली ओळख निर्माण केलेले मितभाषी राहुल भाकरे यांचे रात्री मंगळवेढा येथून अंकाचे काम संपवून घरी जाताना अपघाती निधन झाले आहे. भाकरे यांच्या निधनाने आंधळगावसह राजकीय, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
Wednesday, Aug 2 2017 5:11PM पुढे वाचा
1000004205 पुणे, दि.३० (CTNN): मराठी गजल क्षेत्रात आपल्या गजलेचा ठसा मराठी मनावर उमटविणारा गजलकार रमण रणदिवे यांचा 'स्वरधुंद चांदण्याचे' गीत व गजलची मैफिल नुकतीच आण्णा भाऊ साठे सभागृहात पार पडली. या अनोख्या मौफिलीला प्रसिध्द गायक राजेश दातार, अनुराधा कुबेर व अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या विशेष उपस्थितीत व सादरीकरणाने मैफिल पार पडला.
Tuesday, May 30 2017 4:33PM पुढे वाचा
1000004105 पिंपरी-चिंचवड, दि.२५ (CTNN): पिंपरी-चिंचवड महापालिका आणि खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला-क्रीडा मंच पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार (दि.२८) रोजी भोसरीत एकदिवसीय राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, मंचाच्या अध्यक्षा विजया मानमोडे आदी उपस्थितीत हो
Thursday, May 25 2017 5:17PM पुढे वाचा
1000003897 ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि.१५ (CTNN): भारतीय विज्ञानाचा पाया हा शाश्वत विकासावर आधारित आहे. यामध्ये कला, शास्त्र, खगोल, भूगोल, गणित, भूमिती, यांत्रिकी, गती अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. तो अतिशय शास्त्रशुद्ध आहे. यामुळेच भारतीय विज्ञानात शाश्वत विकासाचे मूळ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रविवार (दि.१४) रोजी केले. मुख्यमंत्र्यांच्या
Monday, May 15 2017 1:37PM पुढे वाचा
1000003888 किरण सोनावणे यांना समाजभुषण; तर सागर पवार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान मुरबाड, दि.१४ (CTNN): आजच्या युगात पत्रकारिता खडतर बनली आहे. त्यामुळे सत्य लिहीणाऱ्याच्या पाठीशी जनतेने उभे राहावे, अन्यथा पुढे येणारा काळ आपल्याला धोक्याचे होर्इल असा खडतर सवाल ७ चे जेष्ठ पत्रकार किरण सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांनी सत्य लिहीले की चिड येते परंतू सत्य लिहीणाऱ्याचीच पत्रकारीता तुम्हाला साथ देव
Sunday, May 14 2017 5:17PM पुढे वाचा
1000003753 कला क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल दोन जणांचा गौरव पुणे, दि.४ (CTNN): शब्दविद्या कला, साहित्य सांस्कृतिक युवा मंच व प्रतिक इंटरनॅशनल फिल्मस्‌, पुणे आयोजित शब्दविद्या साहित्य संमेलनात राज्यस्तरीय युवा साहित्यिक प्रेरणा पुरस्काराने १० जणांना साहित्य तर दोन जणांना कला क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरविण्यात आले. हे साहित्यसंमेलन पत्रकार भवन येथे पार पडले. राज्यभरातून आलेल्या काव्य व कलाप्र
Friday, May 5 2017 5:54PM पुढे वाचा
1000003672 पुणे, दि.२९ (CTNN): प्रसिद्ध गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांच्यावर आधारित व सुभाषचंद्र जाधव लिखित 'यहा के हम सिकंदर मजरुह सुलतानपुरी' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे सबा राजू नौशाद अली-मजरुह सुल्तानपुरी यांची कन्या, राजू नौशाद अली-संगीत सम्राट नौशादजीचे सुपुत्र, प्रतिक प्रकाशनचे प्रवीण जोशी, उद्योजक मनोहर पारळकर, संगीतकार-इनॉक डॅनियल्स, गायक– संगीतकार इकबाल दरबार,
Saturday, Apr 29 2017 4:06PM पुढे वाचा
1000003320 अकोले, दि.१२ (CTNN): पत्रकार संरक्षण कायद्याचा फायदा राज्यातील सर्व पत्रकारांना होणार असून सर्व पत्रकारांनी संहितेचा अभ्यास करुन पत्रकारिता करावी. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याचा गैरवापर करु नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वातसराव आरोटे यांनी केले.
Sunday, Apr 16 2017 10:10AM पुढे वाचा
1000003253 शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप ठाणे, दि.९ (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवार दि.२६ मार्च २०१७ रोजी भिवंडी तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान व शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या शुभहस्ते अंबाडी नाका भिवंडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
Sunday, Apr 9 2017 4:35PM पुढे वाचा
1000003202 टेंभुर्णी, दि.७ (CTNN): लेखनिसम्राट शहाजन (भाई) शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आदर्श पत्रकार पुरस्कार’ हा माढा येथील तरुण पत्रकार मदन चवरे यांना, तर ‘शहाजन शेख जीवन गौरव पुरस्कार’ हा कुर्डूवाडीचे जेष्ठ पत्रकार अरुण कोरे यांना देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष तथा पुरस्कार सोहळा स्वागताध्यक्ष समीर मुलाणी यांनी घोषित केले. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह,
Friday, Apr 7 2017 6:23PM पुढे वाचा
1000003145 सुदर्शन सुतार दै.सकाळ’चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी टेंभुर्णी, दि.२० (CTNN): अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट कृषि पत्रकारितेचा पुरस्कार सकाळ ॲग्रोवन’चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन सुतार यांना पुण्यात शनिवार (दि.१८) डाळिंब संघाच्या अधिवेशनात माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Monday, Mar 20 2017 1:50PM पुढे वाचा
1000003097 गेवराई, दि.११ (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाची तालुक्याची कार्यकारणी संतोष मानुरकर यांच्या मार्गदशनाखाली तर अधिस्विकृती समितीची औरंगाबाद विभागीय अध्यक्ष वसंत मुंडे व जिल्हा अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या आदेशाने तालुका अध्यक्षपदी अंकुश आतकरे, शहर अध्यक्षपदी प्रदिप जोशी, सचिवपदी तुळशीराम वाघमारे, उपाध्यक्षपदी विनोद पौळ तर कार्यअध्यक्षपदी मंगेश चोरमले यांची बिनविरोध निवडून करण्यात आली.
Saturday, Mar 11 2017 5:07PM पुढे वाचा
1000003077 जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, सचिव अॅ ड.तेजस नेहरकर, कार्याध्यक्षपदी काळकुटे, इमान बीड, दि.१० (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न बीड जिल्हा शाखेची कार्यकारीणी प्रदेश कार्याध्यक्ष तथा पत्रकार अधिस्वीकृती समितीचे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि बीड जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडण्यात आली. बीड जि
Friday, Mar 10 2017 7:28PM पुढे वाचा
1000003041 पुणे, दि.९ (CTNN): सुप्रसिद्ध साहित्यिक तथा नाट्यकोशकार वि. भा. देशपांडे यांचे आज गुरुवार (दि.९) रोजी सकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी १२ वाजता त्यांच्या एरंडवणा येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
Thursday, Mar 9 2017 5:08PM पुढे वाचा
1000002853 अहमदाबाद, दि.१ (CTNN): विनोदी लेखक तथा नाटककार तारक मेहता यांचे अहमदाबाद येथे दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांच्या जाण्याने छोट्या पडद्यावरील चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.
Wednesday, Mar 1 2017 12:51PM पुढे वाचा
1000002808 पुणे, दि.२७ (CTNN): विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त पतित पावन संघटनेच्या वतीने काल रविवार (दि.२६) फेब्रुवारी रोजी अभिवादन करण्यात आले असून सकाळी कर्वे रोड येथील पुतळ्यास शहर उपाध्यक्ष गोकुळ शेलार व शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते हार घालण्यात आला.
Monday, Feb 27 2017 5:43PM पुढे वाचा
1000002787 दिल्ली दि.२५ (CTNN): ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी लढणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य संपुर्ण राज्याला परिचित असले तरी, देशाची राजधानी दिल्ली येथेही मराठी पत्रकारांसाठी या संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत दिल्लीतील महाराष्ट्र राज्य परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी व्यक्त केले.
Saturday, Feb 25 2017 8:30PM पुढे वाचा
1000002553 ९० व्या साहित्य संमेलनात संजय भालेराव यांची कविता सादर मुंबई, दि.१६ (CTNN): ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिनी अर्थात रविवार (दि.५) फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता, डोंबिवली, मुंबई येथे संजय भालेराव यांनी 'माझ्याच मायदेशी' हि स्री-स्वातंत्र्यावर आधारीत कविता सादर केली.
Thursday, Feb 16 2017 5:43PM पुढे वाचा
1000002420 सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवा-मुख्यसचिव मुंबई, दि.११ (CTNN): पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी करीत अधिकाधिक लोकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.
Saturday, Feb 11 2017 12:02PM पुढे वाचा
1000002404 मोदी सरकारवर फसवणुकीचा आरोप: मुख्यमंत्रीही ओबीसीद्वेष्टे पुणे, दि.१० (CTNN): राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी इतर मागासवर्गीय (ओबीसी) व्यक्तीचीच नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी प्रा. हरी नरके यांनी बुधवार (दि.८) रोजी पत्रकार परिषदेत केली.
Friday, Feb 10 2017 6:17PM पुढे वाचा
1000002322 वारजे, दि.७ (CTNN): आपली भारतीय संस्क्रुती जी जगभर तेजाने तळपत आहे, त्यातील सिंहाचा वाटा ज्येष्ठ नागरीकांचा आहे, असे उद्गार वारजेमाळवाडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने यांनी स्मरणिका प्रकाशन करताना काढले. अतूलनगर ज्येष्ठ नागरीक संघाच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या स्मरणिका प्रकाशनाच्या या कार्यक्रमासाठी फेस्काँम, मुंबईचे भूतपुर्व अध्यक्ष निळकंठ कोडालीकर हे उपस्थित होते.
Tuesday, Feb 7 2017 7:20PM पुढे वाचा
1000002239 पुणे, दि. २९ (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल जाधव यांचे शनिवार (दि.२८) हृदयविकाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पुणे शहरातील सर्व पत्रकारांसह ते सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते, तसेच ते राहत असलेल्या कात्रज, धनकवडी भागावर शोककळा पसरली होती. अनेकाना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. त्यातीलच एक म्हणजे
Monday, Feb 6 2017 8:33AM पुढे वाचा
1000002279 पुणे, दि.५ (CTNN): विठ्ठल जाधव अन मी मित्र नव्हे तर संख्ख्या भावापेक्षा जवळचे होते,विठ्ठल गेला हे कळले अन धक्का बसला खूप काही गमावल्याची भावना माझ्या मनात घर करून राहिली आहे, आता पुन्हा असा मित्र,भाऊ कधी येणार यामुळे मन भावुक होते, अन मन रडू लागते. देवा का असा क्रूर वागलास अन माझ्या लाडक्या मित्राला घेऊन गेलास हि तक्रार करावी वाटते अन जाब विचारावा वाटतो पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हे सत्य न
Monday, Feb 6 2017 8:32AM पुढे वाचा
1000002283 पुणे, दि.५ (CTNN): पंढरीच्या विठ्ठलाचा सहवास कधी लाभला नाही. पण माझे मित्र मोठ्या बंधू सारखे होते. दादांचा सहवास जेव्हा लाभायचा तेव्हा चालता बोलता हसत मुख, खर्या अर्थाने सर्वांची साथ सर्वांचा विकास असा विठ्ठल मला जाणवायचा. असे भावनिक शब्द विठ्ठल दादांच्या आठवणीत उमेश पवार यांनी व्यक्त केले आहे.
Monday, Feb 6 2017 8:30AM पुढे वाचा
1000002280 पुणे, दि.५ (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल जाधव यांचे शनिवार (दि.२८) हृदयविकाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पुणे शहरातील सर्व पत्रकारांसह ते राहत असलेल्या कात्रज, धनकवडी भागावर शोककळा पसरली. विठ्ठल जाधव यांचे सर्वांच्या मनातील स्थान अलौकिक आहे. त्यातीलच एक म्हणजे बाळासाहेब राजे जाधव.
Monday, Feb 6 2017 8:27AM पुढे वाचा
1000002208 पुणे, दि.२ (CTNN): सामन्यातील असामान्य असा आपला माणूस हरवला असे भावनिक मत राजेंद्र पन्हाळकर यांनी विठ्ठल जाधव यांच्या आठवणी प्रित्यर्थ व्यक्त केले आहे.
Thursday, Feb 2 2017 5:11PM पुढे वाचा
1000002176 पुणे, दि.२९ (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल जाधव यांचे काल शनिवार (दि.२८) हृदयविकाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पुणे शहरातील सर्व पत्रकारांसह ते राहत असलेल्या कात्रज, धनकवडी भागावर शोककळा पसरली. अनेक पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान होते. त्यांच्याबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच. दादा तुमच्यासारखा जिंदा दिल माणूस होणे नाही. दादा तुमचे वर्णन करायला
Sunday, Jan 29 2017 6:03PM पुढे वाचा
1000002177 भडगाव, दि.२९ (CTNN): जिल्हा जळगाव येथील रहिवासी असलेल्या निशा पाटील यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता भडगाव येथील एका घराला लागलेल्या आगीतुन एका चिकुलीचा जिव वाचवून जिवदान दिले होते. याच शोर्याने गुरुवार (दि.२६) जानेवारी रोजी निशा पाटील यांना नरेद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Sunday, Jan 29 2017 5:56PM पुढे वाचा
1000002165 पुणे, दि.२९ (CTNN): आपल्या आयुष्यात काही माणसे येतात, ती रक्ताची नसली तरी एवढी जवळ येतात, पण जाताना खुप यातना देवून जातात असे भावनिक मत सचिन गवळी यांनी विठ्ठल जाधव यांच्या आठवणीत प्रित्यर्थ व्यक्त केले.
Sunday, Jan 29 2017 2:27PM पुढे वाचा
1000002155 पुणे, दि. २९ (CTNN): विठ्ठल शेषराव जाधव, पत्रकार, मित्र, मार्गदर्शक, निवेदक, लोकसंग्रही, विनोदी, कणवाळू आणि काय काय म्हणून बिरुदे लावावी या व्यक्तीला, कारण जेवढ्या उपमा देईल तेवढ्या त्या कमी आहेत असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठलराव. जाड मिशा, धारदार नाक, उंची जेमतेम साडेपाच फुट, मधाळ आणि लाघवी बोलणे, सुस्वभावी असा हरहुन्नरी माणूस, असल्याचे दै.लोकमत पुणे’चे वरिष्ठ वार्ताहर लक्ष्मण मोरे यांनी स
Sunday, Jan 29 2017 11:50AM पुढे वाचा
1000002034 पुणे, दि.२३ (CTNN): निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील प्रिंटींग प्रेस चालक, मालकांची बैठक तहसिलदारांच्या दालनात निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रचार साहित्यावरील मुद्यावर सर्व प्रिंटींग प्रेस चालक, मालकांना जाधव यांच्याकडून सूचना देण्यात आल्या.
Wednesday, Jan 25 2017 2:14PM पुढे वाचा
1000002035 लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला मजबूत करण्यासाठी पुढाकार राहुरी, दि.२३ (CTNN): समाजाच्या जडणघडणीत महत्वाचा घटक असलेला, लोकशाहीचा चौथास्तंभ अशी ओळख असलेल्या पत्रकारांचा राहुरी तालुका संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर व तालुक्या तील पत्रकारांचा एका वर्षासाठीचा अपघाती विमा उतरवून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.
Wednesday, Jan 25 2017 9:18AM पुढे वाचा
1000001911 पुणे, दि.१७ (CTNN): कविता म्हणजे कमी शब्दात जास्त भावना. या भावना म्हणजेच प्रेम, विरह, मैत्री, गंभीर आणि साहित्यिक अशा विविध पैलू. या पैलूंना कवितेत शब्दबद्ध करण्याचे काम कसलेला कवीच करू शकतो. अशा या कसदार आणि सर्जनशील कवींच्या यादीत मंदार चोळकर याचे नावआवर्जून घेतले जाते.
Thursday, Jan 19 2017 7:50AM पुढे वाचा
1000001901 शिर्डी, दि.१७ (CTNN): पत्रकारांनी टिका जरुर कराव्यात मात्र त्या करताना लोकमान्य असतील अशा टिका असाव्यात, त्यात लोकविकासाचा गाभा असावा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सहाव्या राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केलेल्या विचारमंचावर पत्रकारांच्या दृष्टीने घेण्यात आलेले सर्व ठराव राज्यमंत्रीमंडळा पर्यंत नुसतेच पोहचविणार नाही तर ते मान्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे अध्
Tuesday, Jan 17 2017 1:16PM पुढे वाचा
1000001758 मुंबई, दि.२ (CTNN): राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी (दि.१) जानेवारी २०१६ ते (दि.३१) डिसेंबर, २०१६ पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्य
Thursday, Jan 12 2017 7:34PM पुढे वाचा
1000001772 मुंबई, दि.१२ (CTNN): मुंबईत विलेपार्ले येथील खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरील महात्मा गांधींचा फोटो हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात आज गुरुवार (दि.१२) जानेवारी रोजी अनेक कर्मचाऱ्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आत्मक्लेष करत निषेध व्यक्त केला.
Thursday, Jan 12 2017 7:21PM पुढे वाचा
1000001776 नवी दिल्ली, दि.१२ (CTNN): मराठी भाषेतील गाजलेल्या कादंबऱ्या, कथा संग्रह, कविता संग्रह, चरित्र, आत्मचरित्र, कोष वाङमय आदिंना प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Thursday, Jan 12 2017 7:08PM पुढे वाचा
1000001757 मुंबई, दि.१२ (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सहावे राज्यस्तरीय अधिवेशन अहमदनगर शिर्डी येथे रविवार (दि.१५) जानेवारी रोजी साई पालखी निवारा या ठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वायस आरोटे यांनी दिली.
Thursday, Jan 12 2017 1:51PM पुढे वाचा
1000001683 शिवराष्ट्र संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन जेजुरी, दि.९ (CTNN): छत्रपती शिवरायांच वक्तृत्व नेमके कसे होत हे नेमके सांगता येणार नाही मात्र, शिवरायांच वक्तृत्व प्रभावीच असल पाहिजे कारण मावळे मातीसाठी मरायेला तयार झाले हे प्रभावी वक्तृत्वाशिवाय शक्यच नाही,वक्तृत्व स्पर्धा म्हणजे बक्षिस मिळवणे नाही तर स्वतःला घडवणे म्हणजेच वक्तृत्व हो
Monday, Jan 9 2017 2:06PM पुढे वाचा
1000001625 मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयात शालेय साहित्य व चिंतेश्वर गोशाळेत गायींना चारा वाटप गेवराई दि.6 (CTNN): मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त शहरातील चिंतेश्वर मंदिर येथील गोशाळेत गायींना चारावाटप तसेच कै. भगवानराव ढोबळे मूकबधिर विद्यालय व अस्थिव्यंग विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून फराळाचे ही वाटप करण्यात आले.
Saturday, Jan 7 2017 5:33PM पुढे वाचा
1000001590 निघोज, दि.५ (CTNN): पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असताना आज पत्रकारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले हे दुर्दैवी असून पत्रकार संरक्षण कायदा होणे आवश्यक असताना राज्यकर्ते हा कायदा करण्यासाठी चालढकल करतात हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असुन लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी सर्वानी एकत्र पुढाकार घ्यावा असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. ``
Thursday, Jan 5 2017 1:26PM पुढे वाचा
1000001584 सांगली, दि.५ (CTNN): पत्रकारितेत सामाजिक बदलाची ताकद आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारी, अपुऱ्या माहितीवरून गैरसमज निर्माण करणारी सनसनाटी बातमीदारी न करता, पत्रकारांची भूमिका समाजाला दिशादर्शक आणि सामाजिक सुधारणा घडविणारी असावी. यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाने आयोजित केलेली पत्रकार व अधिकारी कार्यशाळा उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड
Thursday, Jan 5 2017 12:25PM पुढे वाचा
1000001513 पुणे, दि.३ (CTNN): केसरी-मराठा संस्था आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना जाहीर झाला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली. एक लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Tuesday, Jan 3 2017 9:17AM पुढे वाचा
1000001493 पुणे मीडिया वॉच व सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालयाचे आयोजन पुणे, दि.२ (CTNN): पत्रकार दिनानिमित्त पुणे मीडिया वॉच व सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही पत्रकार दिन सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याचे हे १२ वे वर्ष असून शुक्रवार (दि.६) जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नवी पेठ मधील श्रमिक पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा
Monday, Jan 2 2017 9:38AM पुढे वाचा
1000001486 महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानासाठी केले उत्कृष्ट वार्तांकन अहमदनगर, दि.२ (CTNN): दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाच्या अहमदनगर आवृत्तीचे उपसंपादक तथा बातमीदार प्रदीप पेंढारे यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानासाठी त्यांनी २०१४-१५ मध्ये वार्तांकन केले होते. एक लाख रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स
Monday, Jan 2 2017 8:44AM पुढे वाचा
1000001464 पुणे, दि.३० (CTNN): ‘सुस्कांराचे जाणीवांचे दोघे’ या प्रा.चंद्रशेखर जोशी यांच्या सीडीचे प्रकाशन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘देशाला महासत्ता बनवण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. नव्या पिढीच्या संस्कारासाठी या सिडीचा निश्चितच उपयोग होईल. असे मत प्रकाश जावडेकरांनी व्यक्त केले. तसेच प्रत्येक मुलांवर आपल्या कुटुंबातून व शाळेतून संस्कार होणे आवश्य
Friday, Dec 30 2016 11:36AM पुढे वाचा
1000001407 पुणे, दि.२३ (CTNN): महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी तसेच हा कायदा अधिक कठोर व सक्षम करण्यासाठी पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने पत्रकारांच्या शिष्ठ मंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी बोलताना राज यांनी, पत्रकारांच्या मागण्यांचा सकारत्मक विचार करु असे आश्वासन दिले आहे.
Friday, Dec 23 2016 2:36PM पुढे वाचा
1000001377 इंदापूर, दि.२१ (CTNN): मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघातील इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी महादेव पाठक यांची नियुक्ती करण्यात आली असून पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.
Thursday, Dec 22 2016 8:48AM पुढे वाचा
1000001332 पुणे, दि. १७ (CTNN): पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र, तोच जर असुरक्षित असेल, तर समाजाचे प्रश्न कसे सुटतील? लोकशाहीतील पहिल्या तीन स्तंभांना सर्व सुविधा मिळतात, ते मजेत आहेत. त्यांना घरे आणि इतर सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, खर्याष अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्यार पत्रकारांना घरे का नाहीत. त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. पर्यायाने पत्रकारांना असुरक्षितपणे जी
Tuesday, Dec 20 2016 9:42AM पुढे वाचा
1000001323 मुंबई, दि.१७ (CTNN): मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी तसेच अमराठी भाषिकांना मराठी भाषेचा परिचय व्हावा यासाठी रविवार (दि.१) ते रविवार (दि.१५) जानेवारी या कालावधीत `मराठी भाषा संवर्धन पंधरवडा` मराठी भाषा विभागामार्फत साजरा करण्यात येणार आहे.
Monday, Dec 19 2016 6:11PM पुढे वाचा
1000001253 उस्मानाबाद, दि.१६ (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पतंगे यांची निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद मराठी पत्रकार संघाच्या वतीने पतंगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
Friday, Dec 16 2016 3:48PM पुढे वाचा
1000000997 सदाफुली ललित संग्रहाचे प्रकाशन आणि कवी संमेलनाचे आयोजन
Thursday, Dec 1 2016 11:57AM पुढे वाचा
1000000847 साहित्य संमेलन पूर्व साहित्य संमेलनात व्यक्त केले मत पुणे, दि.२१ (CTNN): लहान-मोठय़ा साहित्य संमेलनांची महाराष्ट्रात गरज आहे. या लहान व्यासपीठांवरून देखील प्रतिभावंत दर्जेदार साहित्यिक, कवी मराठी साहित्याला मिळाले. साहित्य समृद्ध होत आहे. आजही समाजात अनेक सामाजिक विषमता प्रकार पाहायला मिळतात. स्त्रियांचे प्रश्न समोर आहेत. अशा प्रकारच्या प्रश्नांना मुळापासून उखडून टाकण्याचे सार्मथ्य शब्दांमध्ये आहे
Monday, Nov 21 2016 10:04AM पुढे वाचा
1000000748 एक आगळावेगळा प्रकाशन सोहळा पुणे दि.१३ (CTNN): लेखक ही भूमिका पहिल्यांदाच वठविणार्याा सुबोध भावे लिखित ’घेई छंद’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा एका अभिनव पध्दतीने काल सायंकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला आहे.
Sunday, Nov 13 2016 8:14PM पुढे वाचा
1000000324 पुणे, दि.२८ (CTNN) : मागील काही महिन्यांपासून पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहे या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकार हल्ल्यांविरोधात कठोर कारवाई व पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण लवकरच पत्रकार संरक्षण कायदा करणार आहोत असे आश्वासन समिती सदस्यांना
Thursday, Jul 28 2016 10:30AM पुढे वाचा