मुख्यपान   >>   SocialWork
1000007283 पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): पुण्याला पुन्हा सायकलचे शहर करण्यासाठी महापालिकेने विविध कंपन्यांच्या मदतीने व सहकार्याने सार्वजनिक सायकल योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत ट्रॅकचे काम प्रगतिपथावर असतानाच आता या सायकल योजनेला ब्रेक लागला आहे. तांत्रिक कारण देत पेडल कंपनीने चार हजार सायकली परत मागविल्याने योजनेतील सुमारे निम्म्या सायकली योजनेतून बाहेर पडल्या आहेत. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी
Sunday, Jan 20 2019 1:10PM पुढे वाचा
1000007271 पिंपरी चिंचवड,दि.१९(चेकमेट टाईम्स): - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी नदीच्या काठाने पुरेशी जागा उपलब्ध करणे आणि प्रदूषणापासून नदी मुक्त करणे यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. निविदा प्रक्रियेनंतर व्हॅपकॉस (WAPCOS) कंपनीची नि
Saturday, Jan 19 2019 1:54PM पुढे वाचा
1000007170 निगडी,दि.८(चेकमेट टाईम्स): घरफोडी, मोबाईल चोरी, सोनसाखळी हिसकवणे, वाहनचोरी यांसारख्या गुन्ह्यातील पाच पोलीस ठाण्यातील साडेसतरा लाखांचा मुद्देमाल पकडून मूळ मालकांना परत करण्यात आला. पोलीस रेजिंग डे निमित्त या कार्यक्रमाचे निगडी पोलीस ठाण्यात आयोजन करण्यात आले. अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या हस्ते हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त
Tuesday, Jan 8 2019 3:59PM पुढे वाचा
1000007169 निगडी,दि.८(चेकमेट टाईम्स): घरफोडी, मोबाईल चोरी, सोनसाखळी हिसकवणे, वाहनचोरी यांसारख्या गुन्ह्यातील पाच पोलीस ठाण्यातील साडेसतरा लाखांचा मुद्देमाल पकडून मूळ मालकांना परत करण्यात आला. पोलीस रेजिंग डे निमित्त या कार्यक्रमाचे निगडी पोलीस ठाण्यात आयोजन करण्यात आले. अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या हस्ते हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त
Tuesday, Jan 8 2019 3:59PM पुढे वाचा
1000007098 पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाण पूल, पादचारी व वाहनचालकांसाठी भुयारी मार्ग, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी उद्याने, आरोग्य व्यवस्था आणि झोपडपट्टी निर्मूलन योजना, अशा सेवा-सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने आखलेले विविध प्रकल्प ‘टक्केवारी’त अडकले आहेत. या कामांमधून नगरसेवक व अधिकाऱ्यांना अपेक्षित ‘वाटा’ मिळत नसल्याने शहरातील ८ प्रकल्प रखडले आहेत.
Friday, Jan 4 2019 1:44PM पुढे वाचा
1000007093 पुणे,दि.३(चेकमेट टाईम्स): आपले आई वडिल, सासूसासरे यांची अडचण वाटत असल्याचे दिसत असताना अजूनही माणुसकीचा ओलावा जगातून संपलेला नाही, अशा घटना डोळ्यासमोर येत असतात. नात्यांची कृतज्ञता जपण्यासाठी व ज्यांच्यामुळे आपले जीवन उजाळून गेले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन सख्ख्या बहिणी थेट न्यूझिलंडवरुन पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात आल्या. सुमारे २० वर्षापूर्वी येथील पोलीस हवालदार एस. के. कां
Friday, Jan 4 2019 12:24PM पुढे वाचा
1000007085 पुणे,दि.३(चेकमेट टाईम्स): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून कमळातील 'शनिवारवाडा' काढून जागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावावी अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह पंधरा संस्थांनी केली आहे
Thursday, Jan 3 2019 3:08PM पुढे वाचा
1000007084 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): उत्तर प्रदेशातून त्या दोन अल्पवयीन मुली दोघा मुलांबरोबर पळून आल्या होत्या़. त्यांनी घरच्यांना आपला पत्ता लागू नये, म्हणून मोबाईलमधील कार्डही बदलले़ पण, त्यावरुन त्यांनी नकळत एक कॉल केला होता़.
Wednesday, Jan 2 2019 6:34PM पुढे वाचा
1000007080 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): मित्राबरोबर नववर्षाच्या आनंद साजरा करुन ते दोघे मोटारसायकलवरुन घरी निघाले होते़ पण, वाटेत त्यांची मोटारसायकल घसरली व मागे बसलेला मित्र जबर जखमी झाला़ . मात्र या अवस्थेत त्याचा साथीदार त्याला तसाच सोडून निघून गेला़. त्यावेळी येणारे जाणारे त्याला जखमी अवस्थेत पाहूनही निघून जात होते़. त्याच्या पायाच्या मांडीचे हाड फॅक्चर झाले होते़. त्याचा खूप रक्तस्त्रावही होत होता़.
Wednesday, Jan 2 2019 5:09PM पुढे वाचा
1000007062 पुणे,दि.१(चेकमेट टाईम्स): मागील वर्षी याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव इथे विजयस्तंभ विजय दिवस साजरा केला जात होता, मात्र त्याच वेळी इथे काही हिंसक घटना घडल्या आणि या विजय दिवसाला गालबोट लागलं. याचे पडसाद अख्या महाराष्ट्रात उमटले. पण तुम्हाला माहीत आहे का ? भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाचा नेमका इतिहास काय हे जाणून घेऊया.
Tuesday, Jan 1 2019 4:00PM पुढे वाचा
1000007060 पुणे,दि.१(चेकमेट टाईम्स): भैरोबानाला परिसरामध्ये 3 डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता 86 वर्षांची महिला फिरत होती. संबंधित वयोवृद्ध महिला हरवले असल्याचे सांगत असून तिला मदतीची गरज असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी गेले. महिलेची विचारपूस केली त्या वेळी गावाचे व स्वतःचे नाव वगळता महिलेला काहीच सांगता येत नव्हते. पोलिसांनी संबंधित गाव, तेथील पोलिस ठाणे शोधून महिलेच्या कु
Tuesday, Jan 1 2019 2:06PM पुढे वाचा
1000007055 पुणे,दि.१(चेकमेट टाईम्स): सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना पूर्वसंध्येला व्यसनमुक्तीचा संदेश देत दूध पिऊन तरुणाईसह नागरिकांनी स्वागत केले. त्यानिमित्ताने पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वतः रस्त्यावर येत दुधाचे वाटप करीत नववर्षाचे स्वागत दूध पिऊन करूया, असा संदेश दिला. एवढेच नाही तर दारू नको, दूध पिण्याचा संदेश देण्यासाठी बाहुबली व कटप्पा यांच्या वेशभूषेत कलाकारांनी दूध वाट
Tuesday, Jan 1 2019 1:08PM पुढे वाचा
1000007043 पुणे,दि.२९(चेकमेट टाईम्स): देशात संतांचा ‘ब्रँड ‘होतोय आणि एखाद्या गोष्टीचा ब्रँड बनला की त्यातील संतत्व संपते. ‘ड्रग,फॅशन आणि स्पिरिच्युऍलिटी’ या मार्केट मानल्या गेलेल्या क्षेत्रात सतत नवीन द्यावे लागते, त्या नवनवीनपणाच्या नादात ब्रँड बनणाऱ्याचे संतत्व संपते त्यामुळे ‘ मी केलं ‘ ही भावना सोडा. स्वतःतील व्यापकतेचा विस्तार करून सहिष्णू व्हा, असा सल्ला ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी
Saturday, Dec 29 2018 3:41PM पुढे वाचा
1000007036 पुणे,दि.२९(चेकमेट टाईम्स): महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएल) संचलन तूट, विद्यार्थ्यांना व दिव्यांगांना मोफत प्रवास पास, विविध सवलतीचे पास, बस खरेदी, डेपो विकसित करणे आदींसह विविध खर्चासाठी तब्बल 407 कोटी 5 लाख रूपयांची आवश्यकता आहे. या निधीची तरतूद सन 2019-20च्या अर्थसंकल्पात करावी. दरमहा 12 कोटी 33 लाखांचा निधी अदा करावा, अशी मागणी पीएमपीएलने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे.
Saturday, Dec 29 2018 1:36PM पुढे वाचा
1000007024 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 22 हजार पानांचे साहित्य लिहिले आहे. मित्रमेळा नावाच्या संघटनेपासून अभिनव भारत संघटना त्यांनी स्थापना केली. देशसेवा हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता; मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांना एका विशिष्ट साचामध्ये बांधून ठेवले. त्यामुळे त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यात अडथळे आले, असे मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
Friday, Dec 28 2018 1:57PM पुढे वाचा
1000007009 धुळे,दि.२७(चेकमेट टाईम्स): समाजासाठी काम करताना वैचारिक अधिष्ठान व महात्मा फुल्यांच्या विचारांचा आदर्श बाळगून काम केले तर समाज उन्नतीकडे वाटचाल करील, असे प्रतिपादन संभाजीराव पगारे यांनी केले. अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक धुळे येथील महाजन हायस्कूलमध्ये घेण्यात आली.
Thursday, Dec 27 2018 4:55PM पुढे वाचा
1000006963 पुणे,दि.२४(चेकमेट टाईम्स): गुन्हे जर कमी करायची असेल तर त्यासाठी लहान वयातील मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.ज्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिर्नींना शालेय जीवनात काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना इतरांना ती अडचण सांगता येत नाही किंवा अडचण सांगण्यास संकोच वाटतो या विध्यार्थ्यांकरीता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सुरु केलेल्या ‘पोलीस काका’ ही योजनेची सुरु केली आहे. या योजनेची विस्तृत माहिती दिली.
Monday, Dec 24 2018 12:51PM पुढे वाचा
1000006884 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): – मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या योजने अंतर्गत शहरात निर्माण होणारे सांडपाणी 100 टक्केन संकलीत करण्यात येणार असल्याचे कलाले आहे. त्यासाठी मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूस सुमारे 70 किलो मीटर लांबीची सांडपाणी वाहिनी टाकली जाणार आहे.
Wednesday, Dec 12 2018 4:26PM पुढे वाचा
1000006826 पुणे,दि.५ (चेकमेट टाईम्स) ; भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लोकशाही उत्सव समिती अशा अनेक गटांबरोबर त्या कार्यरत होत्या.
Wednesday, Dec 5 2018 6:02PM पुढे वाचा
1000006787 पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): मागील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली एक महत्वपूर्ण सुविधा 'पीएमआरडीए' हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना लवकरच अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने 'पीएमआरडीए' कडून पावले उचलण्यात आली असून, वाघोली, नांदेड सिटी (ता. हवेली), हिंजवडी आणि मारुंजी (ता. मुळशी
Saturday, Jun 9 2018 7:07PM पुढे वाचा
1000006774 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धर्मसभा आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या वतीने एरंडवण्यातील संजय गांधी झोपडपट्टीतील मुलांसाठी संस्कार शिबीर आणि खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Tuesday, Jun 5 2018 3:20PM पुढे वाचा
1000006762 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): 'मानवी हक्क संरक्षण आणि जागृती' यांच्या वतीने पिंपळे गुरव येथील पोस्टमन दत्तात्रय बाबूराव मिदगुले यांचा पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन सत्कार करण्यात आला. मिदगुले हे गेली अनेक वर्षे पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून सेवा बजावत असून, नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या सेवेचा गौरव करण्यासाठी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मुरलीधर दळवी यांच्या हस्ते
Monday, Jun 4 2018 7:27PM पुढे वाचा
1000006648 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): मागील काही वर्षांत पुणे शहर आणि परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. लोकसंख्या वाढीसोबतच पुणे शहरातील वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. दुचाकी वाहनांच्या संख्येत आज पुणे शहर जगात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु, पुणे शहराचा विकास होत असतानाच गेल्या काही वर्षांत पुणे शहरात अपघातांचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे शहर वाहतूक
Friday, Apr 27 2018 5:44PM पुढे वाचा
1000006621 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत 'बबन' चित्रपटाच्या सर्व कलाकारांना भाऊसाहेब शिंदे (बबन), गायत्री जाधव (कोमल), ईन्द्रजित करे, अभय चव्हाण, देवेंद्र गायकवाड, प्रभाकर ढमाले, सहा. पो. आयुक्त सलीम चाउस यांच्या समवेत वारजे हायवे चौकापासून गणपती माथा व तिथून वनदेवी मंदिर चौक ते परत वारजे हायवे चौक अशी रॅली काढण्यात आली.
Wednesday, Apr 25 2018 6:55PM पुढे वाचा
1000006551 पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): हडपसर येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती च्या वतीने सामुदायिक बुद्धवंदना, प्रतिमा पूजन अशा विविध उपक्रमांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती अभूतपूर्व उत्साहात ससाणेनगर येथे साजरी करण्यात आली. तसेच जयंती निमित्त संस्थापिका शशिकला वाघमारे यांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात
Thursday, Apr 19 2018 4:52PM पुढे वाचा
1000006487 पुणे दि.१३ (चेकमेट टाईम्स): पाळीव कुत्र्यांसाठी निश्चित धोरण करण्यात येणार असल्याचे सुतोवाच पुणे महानगर पालिकेने केले होते. परंतु प्राणी प्रेमींनी या धोरणाला मोठा विरोध केल्याने मध्यंतरी पुण्यात महानगर पालिका विरुद्ध प्राणीप्रेमी असा सामना रंगला होता. मात्र, आता बाणेरमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी पहिले पार्क उभारण्याची योजना आखण्यात आली असून, त्या ठिकाणी पाळीव कुत्री आणि त्यांच्या मालकांना फिरण्याचा आ
Friday, Apr 13 2018 4:37PM पुढे वाचा
1000006476 पुणे दि.१२ (चेकमेट टाईम्स): एप्रिलमध्ये परीक्षा संपली की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना ओढ लागते ती मामाच्या गावाची. मामाच्या गावाला जाऊन आंबे, कैऱ्या, बोरं, आवळे अशा रानमेव्याचा आनंद घेत सुट्टी घालविण्याचे बेत आखले जातात. अशीच ही मामाच्या गावाची सफर वंचित आणि विशेष मुलांना अनुभविता यावी याकरीता शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाने 'मामाच्या गावची सफर' हा अनोखा उपक्रम राबविला आहे.
Thursday, Apr 12 2018 7:07PM पुढे वाचा
1000006455 पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील टेकड्या या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. परंतु, या टेकड्या आपले वैभव गमावत असून, मद्यपी आणि कचरा यांचे केंद्र बनत आहेत. मात्र, आता एक दिलासादायक परिवर्तन घडत असून, 'क्लीन हिल्स, ग्रीन हिल्स' या ग्रुपच्या वतीने 'एआरएआय' टेकडीवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अवघ्या दोन तासांत पंचवीस किलो काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्य
Wednesday, Apr 11 2018 1:16PM पुढे वाचा
1000006418 पुणे दि.७ (चेकमेट टाईम्स): पर्यावरणाची मोठी समस्या आज आपल्या सर्वांना भेडसावत आहे. शासन व्यवस्था देखील आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडताना दिसत नाही. अशावेळी अनेक स्वयंसेवी आणि पर्यावरण प्रेमी संस्था पुढे येत आहेत. ‘सामर्थ्य प्रबोधिनी’ या अशाच एका संस्थेच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दापोडी येथील पवना घाट व परिसराची स्वच्छता करण्यात आली
Saturday, Apr 7 2018 4:55PM पुढे वाचा
1000006355 पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): वारजे येथील वसंत कमल विहार सोसायटीच्या मोकळ्या जागेत ओपन जिम तयार करण्यात आली आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या विकास निधीतून बनविण्यात आलेल्या या जिमचे उद्घाटन भिमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.
Tuesday, Apr 3 2018 1:01PM पुढे वाचा
1000006332 पुणे दि.३० (चेकमेट टाइम्स): प्लॉस्टिक च्या पिशव्या पर्यावरणास घातक असून आता महाराष्ट्र सरकारने ही यावर बंदी घातली आहे. बंदी हुकुम अस्तित्वात येइलच पण नागरिकांनी स्वतःहून प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर थांबवला पाहिजे व बाजारात भाज्या / फळ / धान्य व इतर साहित्य खरेदी करताना सोबत कापडी / कागदी अथवा जूट च्या पिशव्या वापरल्या पाहिजेत असे आवाहन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.
Friday, Mar 30 2018 5:55PM पुढे वाचा
1000006234 पुणे दि.२० (चेकमेट टाइम्स): पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलातील भरती सध्या चालू आहे. यासाठीच नागपूर हून मुंबईत आलेल्या ३५ ते ४० मुलींची येथे कोणतीच व्यवस्था नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागला. अखेर शिवसेनेने पुढे येत या सर्व मुलींच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.
Wednesday, Mar 21 2018 11:47AM पुढे वाचा
1000006240 पुणे दि.२१ (चेकमेट टाइम्स): ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारा परिमाण यांमुळे लोकांना पुन्हा एकदा सायकलींचे महत्व पटू लागले आहे. याच विषयाच्या बाबतीत लोकांमध्ये जन जागृती करण्यासाठी दिनांक ११ मार्च, रविवार रोजी भारतीय जनता पार्टी च्या प्रभाग क्र.१३ च्या वतीने 'महिला सन्मान रॅली' आयोजीत करण्यात आली होती. नागरिकांनी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे ही रॅली खूपच यशस्वी ठरली.
Wednesday, Mar 21 2018 11:43AM पुढे वाचा
1000006172 पुणे दि.१३ (चेकमेट टाइम्स): झाडे सजीव आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे परंतु त्यांना वेदना असतात हे मात्र आपण अगदी सहज पणे विसरतो. याचीच जाणीव करून देण्यासाठी आणि झाडांबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी पुण्यात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. खिळेमुक्त झाडे #नेलफ्रीट्रि#पेनफ्रीट्रि असे या उपक्रमाचे नाव आहे.
Tuesday, Mar 13 2018 1:08PM पुढे वाचा
1000006105 पुणे दि. ३ (चेकमेट टाइम्स): शनिवार दि. ०३.०३.२०१८ रोजी प्रभाग क्र. ३१ कर्वेनगर-वारजे मध्ये मोठ्या व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे उद्घाटन करुन नागरिकांना पाणी चालू करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. तसेच या कार्यक्रमास प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sunday, Mar 4 2018 9:40AM पुढे वाचा
1000006104 पुणे दि. ३ (चेकमेट टाइम्स): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने, सालाबादाप्रमाणे यंदाही धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक २/३/२०१८ रोजी ‘आमदार रमेशभाऊ वांजळे’ प्रतिष्ठानकडून ‘खडकवासला बचाव’ मोहीम राबविण्यात आली.
Saturday, Mar 3 2018 4:01PM पुढे वाचा
1000006101 पुणे दि. ३ (चेकमेट टाइम्स): विविध समाजोपयोगी कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन’ च्या सांगवी शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा, सांगवी (पुणे)’ येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २५ फेब्रुवारीला ‘२६९’ युनिट रक्त ‘यशवंतराव चव्हाण रक्तपेढी (पिंपरी) आणि ‘संत निरंकारी रक्तपेढी (मुंबई)’ यांनी संकलित केले.
Saturday, Mar 3 2018 12:52PM पुढे वाचा
1000006088 पुणे दि. १ (चेकमेट टाईम्स): जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ व दि शेतकरी शिक्षण मंडळ आंबेगाव बुद्रुक,नऱ्हे या शैक्षणिक संस्थांना पुणे महानगरपालिका आयोजीत प्रथम स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Thursday, Mar 1 2018 11:38PM पुढे वाचा
1000006069 पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): वारजे आणि परिसराचे गावपण आणि नात्यातील ओलावा जपून ठेवत परिसराचा चांगल्या पद्धतीचा विकास राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. परिसरात महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा, जलतरण तलाव, सुसज्ज रुग्णालये, मैदाने, ओपन जिम, सुंदर रस्ते आणि पदपथ असे अनेक महत्वाचे प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे पुण्यातील आदर्श प्रभाग कोणता असावा, तर तो वारजे असावा, यासाठी माझा प्रयत्न
Thursday, Feb 15 2018 7:48PM पुढे वाचा
1000006051 गाव तिथे ग्रंथालयासाठी युवकांचा उपक्रम पुणे, दि.८ (चेकमेट टाईम्स): तुम्हांला नको असलेले जुने किंवा नवीन कपडे आणि पुस्तके जमा करून गरीब आणि गरजू व्यक्तींना देण्याचे काम पुणे जागृती ग्रुप ही संस्था १० वर्षापासून करत आहे. दरवर्षी विविध साहित्य जमा करून पुणे परिसरात देत असतात. यावर्षीही या संस्थेच्यावतीने जुने व नवीन कपडे कलेक्शन कॅम्प आयोजित केला आहे. रविवार (दि.११) फेब्रुवारीला सकाळी सात ते सायंका
Thursday, Feb 8 2018 1:42PM पुढे वाचा
1000006023 पिंपरी, दि.२७ (चेकमेट टाईम्स): ‘माणुसकी हाच आमचा धर्म’ या नात्याने अभियंता प्रतिष्ठानच्या वतीने आळंदी रोडला असलेल्या रेणुका शिशु गृह या बालकाश्रमाला औषधें आणि पौष्टिक खाद्य वाटप करण्यात आले.
Saturday, Jan 27 2018 7:46PM पुढे वाचा
1000005978 सचिन दांगट यांचा उपक्रम पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): रक्तदान कार्यक्रमांचे रेकॉर्ड केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बांगड यांच्या एकसष्ठी निमित्त वारजे माळवाडी मधील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट यांच्यावतीने मोफत रक्तगट, हिमोग्लोबीन आणि मधुमेह तपासणी शिबीराचे काल मंगळवार (दि.9) आयोजन करण्यात आले होते.
Wednesday, Jan 10 2018 3:58PM पुढे वाचा
1000005969 नगरसेविका सायली वांजळे यांची तब्बल ५० लाखांची तरतूद पुणे, दि.८ (चेकमेट टाइम्स): वारजे माळवाडी आणि शिवणे भागातील नागरिकांना सकाळी आणि रात्रीच्या जेवणानंतर मोकळ्या हवेत फिरण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून आवडणाऱ्या गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान आता प्रशस्त जॉगिंग ट्रॅक उपलब्ध होत असून, त्यासाठी नगरसेविका सायली वांजळे यांनी तब्बल ५० लाख रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. याचे भूमिपूजन खासदार सुप्रिय
Monday, Jan 8 2018 8:20PM पुढे वाचा
1000005968 पुणे, दि.८ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी भाग पुणे महानगपालिकेत गेल्यानंतर तब्बल २१ वर्षे लोटली असून, वारजे हायवे चौक ते गणपती माथा या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण भूमिपूजन करण्याचा योग आज सोमवार (दि.८) आला. दोन वेळा या भागातून लोकसभेत गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन काही वेळापूर्वी पार पडले. मात्र हे भूमिपूजन दिखाव्यापुरते असल्याचे दिसत असून, जेमतेम १ कोटी रुपयांचा न
Monday, Jan 8 2018 8:14PM पुढे वाचा
1000005888 सहाय्यक पोलीस आयुक्त राजेद्र भामरे यांचे प्रतिपादन वारजे वाहतूक विभागाला ५० बँरिगेटस् प्रदान पुणे, दि.६ (CTNN): सद्या पुणे शहरातील अनेक मार्गांवर मैलावाहीन्या, पावसाळी वाहिन्या, पदपथ दुरुस्ती, रस्ते कॉंक्रीटीकरण, गल्लीबोळ कॉंक्रीटीकरण, उड्डाणपूल आणि पुणे मेट्रो अशी मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची गती मंदावते आहे, ही वस्तुस्थिती असून, पुणे महानगरपालिक
Wednesday, Dec 6 2017 2:55PM पुढे वाचा
1000005879 नगरसेवक दिलीप बराटे यांनी ९३ लाखांचा निधी केला उपलब्ध पुणे, दि.३ (CTNN): वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक ३२ मधील काही भागात निधी अभावी वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या राहिल्या होत्या. त्यामुळे विशेषतः राजयोग सोसायटी, चैतन्य नगरी, आकाश नगर परिसरातील नागरिकांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून नगरसेवक दिलीप बराटे यांनी तातडीने तब्बल ९३ लाखांचा निधी उपलब्ध करून देत, आज रविवार
Sunday, Dec 3 2017 6:06PM पुढे वाचा
1000005875 विविध विकासकामांचा बालेवाडी पाषाण प्रभागात शुभारंभ पुणे, दि.१ (CTNN): बाणेर, बालेवाडी, पाषाण प्रभाग क्रमांक ९ मध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात विकासकामांची पायाभरणी करण्यास सुरवात करण्यात आलेली आहे. अनेक विकासकामे नियोजित करण्यात आलेली असून, प्रभाग खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र त्याचवेळी विकासकामे करत असताना, परिसरातील नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा असून,
Friday, Dec 1 2017 8:34PM पुढे वाचा
1000005873 प्रयेजा सिटी मार्गाच्या ओढ्यावरील धोकादायक कठडेविरहित पुलाला बांधली जाते आहे सिमाभिंत नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या प्रयत्नांना यश पुणे, दि.२९ (CTNN): वारजेकडून कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाने वडगाव प्रयेजा सिटी मार्गे सिंहगड रस्त्यावर जायचे असो, की सिंहगड रस्त्यावरून वारजे कडे जायचे असो, मात्र रघुनंदन हॉल जवळील सुरक्षा कठडे विरहित पुलावरून प्रवास करताना पादचारीच काय पण, प्रवासी वाहनचालकांना देख
Wednesday, Nov 29 2017 9:03PM पुढे वाचा
1000005871 पुणे, दि.२७ (CTNN): चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारी १३ हेक्टर जागा मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. बाधित जागामालक आणि नागरिकांशी पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आमदार भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडे, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका
Wednesday, Nov 29 2017 7:47PM पुढे वाचा
1000005857 उमापुर, दि.२२ (CTNN): महाराष्ट्र खाटिक संघटना बिड जिल्हा अध्यक्ष पदी जुबेर कुरेशी यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड झाल्याबद्दल बिलीवर्स ईस्टर्न चर्च उमापुर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
Wednesday, Nov 22 2017 6:11PM पुढे वाचा
1000005856 प्रभाग १३ मधील साईड पट्ट्या ग्राउट करण्याच्या कामाचा शुभारंभ पुणे, दि.२२ (CTNN): प्रभागातील सर्व विकास कामे ही नागरिकांच्या सूचनेनुसार ठरविण्यात आली असुन, त्याप्रमाणेच बजेट मधे तरतूदी केल्या आहेत. मात्र नागरिकांनी देखील त्यांच्या भागातील विकास कामांवर आणि त्यांच्या दर्ज्याबाबत जागरुक रहावे. एखाद्या ठिकाणी कामात त्रूटी आढळल्यास, त्या त्वरित लोकप्रतिनिधी अथवा मनपा अधिकाऱ्यांना सांगून, संबंधित कंत्र
Wednesday, Nov 22 2017 5:07PM पुढे वाचा
1000005854 मुलांचा बाल हक्क संरक्षण धोरणात सहभाग पुणे, दि.२० (CTNN): जागतिक बाल हक्क दिनानिमित्त बाल हक्क कृती समितीच्या (आर्क) वतीने बाल-मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोंढवा येथे झालेल्या बाल मेळाव्यामध्ये बाल संरक्षण धोरण आखण्यात आले. या धोरणात बालाकांप्रतीची तत्वे, अत्याचार संकल्पना, प्रतीबधांधात्मक कृती, अत्याचारानंतर करावयाच्या उपाययोजना, जबाबदार व्यक्तीच्या भूमिका, संरक्षण यंत्रणा व एकूणच संरक्षण
Monday, Nov 20 2017 8:46AM पुढे वाचा
1000005852 मनपा समावेशानंतर युवराज बेलदरे यांनी केली निधीची तरतूद पुणे, दि.१८ (CTNN): शहरालगतच्या अकरा गावाचा पुणे महानगरपालिका मध्ये नुकताच समावेश करण्यात आला. मात्र तेथील नागरी समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभ्यासपूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीला त्या भागाची माहिती देखील हवी. अशीच माहिती असलेले नगरसेवक युवराज बेलदरे यांनी नव्याने समाविष्ठ झालेल्या आंबेगाव बुद्रुक भागातील नागरिकांची पाण्
Saturday, Nov 18 2017 7:58PM पुढे वाचा
1000005809 पुणे, दि.२२ (CTNN): दिवाळीमध्ये आपण उत्साहाच्या भरात मोठ्या प्रमाणात फटके फोडून दिवाळी साजरी करत असतो. मात्र त्याचवेळी त्याच फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. अशावेळी आपल्या घरातील दिवाळी बाजूला ठेऊन, नागरिकांच्या सेवेला, त्यांच्या जीविताला प्राधान्य देणाऱ्या अग्निशमन दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी खडकवासला शिवसेनेच्या वतीने अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांचा सत्कार कर
Sunday, Oct 22 2017 12:35PM पुढे वाचा
1000005807 शिवसेनेच्या रमेश कोंडे यांचे प्रतिपादन भाऊबीजेनिमित्त कचरावेचक भगिनींना साड्यांची ओवाळणी पुणे, दि.२१ (CTNN): आपण आता शहरी जीवन जगतो आहोत. त्यामुळे दररोज आपल्या दारांसमोर, रस्त्यावर महानगरपालिकेचे सेवक कचरा साफ करत असतात, रस्ते झाडत असतात. घंटागाडीच्या माध्यमातून दरात येऊन कचरा घेऊन जातात. मात्र आपण त्यांना सहजच कचरेवाले म्हणतो. मात्र ते कचरेवाले नसून, कचरेवाले तर आपण आहोत, “ते स्वच्छतावाले” आहेत.
Saturday, Oct 21 2017 5:05PM पुढे वाचा
1000005805 नळस्टॉप चौकात वाहनचालकांना ग्रीटिंग्ज वाटप मुलीने चालवली परंपरा पुणे, दि.१८ (CTNN): प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने वीस वर्षे पुण्यातील गजबजलेल्या नळस्टॉप चौकात ऐन दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वतः रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असंत, नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या कुटुंबीयांनी
Wednesday, Oct 18 2017 7:55PM पुढे वाचा
1000005800 पवार चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम पुणे, दि.१६ (CTNN): पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे काम झाडू कामगार करीत असतात. तर नागरिकांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचे काम रिक्षाचालक करतात. या कष्टकरी बांधवांच्या समस्यांना संसदेत मांडणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वारजे, शिवणे, उत्तमनगर येथील सफाई कामगार, रिक्षाचालकांना मिठाई वाटप करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
Monday, Oct 16 2017 9:24PM पुढे वाचा
1000005795 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाला नागरिक कंटाळले पुणे, दि.१५ (CTNN): पावसाळा आणि कोकणात जाणाऱ्या मुळशी भागाचे मोठे घनिष्ठ संबंध, या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था होते. मात्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचे काही सोयरसुतक नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन ज
Sunday, Oct 15 2017 9:01AM पुढे वाचा
1000005775 पुणे, दि.११ (CTNN): पुणे महानगरपालिका, श्री रिसाकलर्स आणि भाजपाचे प्रभाग ३१ मधील नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी यांच्या ई कचरा संकलन मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यात या आठवड्यात ३९५ किलो ई कचरा संकलन झाला. यावेळी ज्यांनी ई कचरा इतरत्र न फेकता जमा केला अशांना एलईडी बल्ब आणि ट्यूब वाटप करण्यात आले.
Wednesday, Oct 11 2017 7:03PM पुढे वाचा
1000005759 पुणे, दि.९ (CTNN): वारजे माळवाडी भाग पुणे महानगरपालिकेत गेल्यापासून आजपर्यंत वारजे हायवे उड्डाणपूल चौक ते गणपती माथा भागात रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी शहरात जाणाऱ्या रस्त्यावर तर सायंकाळच्या वेळी उत्तमनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यात वारजे हायवे चौकात अस्ताव्यस्त थांबणाऱ्या सहाआसनी चालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यावर उपाय म्हणून वारजे भा
Monday, Oct 9 2017 7:10PM पुढे वाचा
1000005757 वारजेत ई-कचरा संकलन अभियानास सुरवात पुणे, दि.८ (CTNN): परदेशात सर्व टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याची पद्धत आहे. तशी पद्धत भारतात आणि पुण्यात देखील सुरु झालेली आहे. मात्र त्याने अधिक गती घेण्याची गरज आहे. काही सामाजिक संस्था वापरलेले जुने कपडे दुरुस्त करून, अत्यल्प दरात गरजूंना विकतात. त्याच पद्धतीने आपल्या घरातील विविध बंद पडलेली, जुनी झालेली विजेवर चालणारी निरुपयोगी उपकरणे कचऱ्यात न टाकता, त्या
Sunday, Oct 8 2017 8:42PM पुढे वाचा
1000005754 नगरसेवक सचिन दोडके यांची आघाडी पुणे, दि.७ (CTNN): राज्य सरकारने पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ११ गावांचा समावेश महानगरपालिकेत करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या प्रक्रियेस मात्र आणखी काळ लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवणे उत्तमनगर या गावांची प्राथमिक गरज पूर्ण करण्यासाठी नगरसेवक सचिन दोडके यांनी आघाडी घेतली असून, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक मह
Saturday, Oct 7 2017 7:52PM पुढे वाचा
1000005749 पुणे, दि.६ (CTNN): पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे तो पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे, हि मंडळे गणेशोत्सव साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी जपून आहेत. अशीच एक सामाजिक बांधिलकी वारजे कर्वेनगर परिसरातील विशाल दत्त मंडळाने दाखवली असून, वृद्धाश्रमातील अनाथांना त्यांनी कपड्यांचे वाटप केले.
Friday, Oct 6 2017 8:53PM पुढे वाचा
1000005748 व्यवस्थापन विभागाने केले सर्वेक्षण वाहतूक कोंडी सुटण्यास होणार मदत पुणे, दि.६ (CTNN): कात्रज येथील राजाराम गॅस चौकातून वंडरसिटीकडे जाणारा विकास आराखड्यातील नियोजित रस्ता विकसित करण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने सुरवात केली असून, त्याच्या पहिल्या टप्प्यात या रस्त्याच्या सर्वेक्षण व आखणीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे साहजिकच कात्रज मुख्य चौकातील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचे
Friday, Oct 6 2017 7:59PM पुढे वाचा
1000005714 चेकमेट बातमी’चा दणका पुणे, दि.२८ (CTNN): वारजे माळवाडी प्रभाग क्र. ३२ गणेश पुरी सोसायटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा गोळा करणारी घंटागाडी येत नसल्याने गणेशपुरी परिसरात कचरा कोंडी झाली होती. त्यामुळे गल्लीबोळांचे उकिरडे होऊन, परिसरात रोगराई पसरण्याचा धोका चेकमेट टाईम्स’ने शुक्रवार (दि.१५) एका वृत्ताद्वारे व्यक्त केला होता. त्यानंतर नगरसेविका सायली वांजळे यांनी हा परिसर कचरा मुक्त करण्याचा
Thursday, Sep 28 2017 9:46PM पुढे वाचा
1000005699 पुणे, दि.२५ (CTNN): अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीदिन २०१७ चा “सरदार वल्लभभाई पटेल आदर्श सामाजिक कार्यकर्ते” हा राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील सचिन बोडके यांना प्रदान करण्यात आला. कामगार कल्याण व भूकंप पुनर्वसन मंत्री आणि लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलेंगेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
Monday, Sep 25 2017 7:02PM पुढे वाचा
1000005664 पुणे, दि.१८ (CTNN): विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागावी व आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हयाच्या ग्रामीण व शहरी भागात स्वच्छता ही सेवा अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ पुणे जिल्हा परिषदेच्या सांगरूण शाळेत स्वच्छतेची शपथ व श्रमदान करुन करण्यात आली.
Monday, Sep 18 2017 8:42PM पुढे वाचा
1000005658 पुणे, दि.१८ (CTNN): भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवादिन म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर देशभर सेवाकार्ये करण्यात आली. त्यात पुणे शहरातील डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनी प्रभाग क्र १४ च्या वतीने प्रभागातील बालगंधर्व चौक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
Monday, Sep 18 2017 4:34PM पुढे वाचा
1000005647 कोथरूड भाजपाचा उपक्रम पुणे, दि.१७ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला जात असताना एरंडवणे हॅपी कॉलनी प्रभाग क्र.१३ मध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने प्रभागातील करिष्मा सोसायटी, सौमित्र हॉटेल ते राहुल नगर रस्ता भागात स्वच्छता करण्यात आली.
Sunday, Sep 17 2017 4:46PM पुढे वाचा
1000005635 पुणे, दि.१५ (CTNN): शंभुसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने शंभुसेनेचे हवेली तालुका अध्यक्ष रमेश कावरे यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करुन सामाजिक संघटना शैक्षणिक क्षेत्रातही कशाप्रकारे समाजसेवा करू शकतात याचे उत्तम उदाहारण जगासमोर कावरे यांनी मांडले आहे.
Friday, Sep 15 2017 6:33PM पुढे वाचा
1000005634 ग्यानरुची सेवा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न पुणे, दि.१५ (CTNN): गरीबीला प्रगतीमधील बाधा मानू नका, योग्य अभ्यास आणि प्रयत्नातून आपण नक्कीच यशस्वी होवू शकतो, हा माझा अनुभव आहे, असे मत ग्यान आदबचे संस्थापक फारुक मर्चंट यांनी व्यक्त केले. ग्यान आदब सेंटरच्यावतीने आयोजित केलेल्या ग्यानरुची सेवा सन्मान सोहळ्यात वस्ती पातळीवर काम करणा-या महिला कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी मर्चंट बोलत हो
Friday, Sep 15 2017 6:27PM पुढे वाचा
1000005632 पुणे, दि.१५ (CTNN): जिल्हा परिषद शाळा पढारवाडी येथे एक वेगळ्या प्रकारचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. कासारआंबोली गावातील तब्बल १३ जणांच्या वाढदिवसानिमित्त मुठा खोऱ्यातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आदिवासी, कातकरी समाजातील वातुंडे, पढारवाडी, भोडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नित्य वापराचे साहित्य वाटून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न होता.
Friday, Sep 15 2017 6:09PM पुढे वाचा
1000005628 महापौर, नगरअभियंत्यांची पाहणी पुणे, दि.१५ (CTNN): राजाराम पुल ते हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, शाहु कॉलनी ते कर्वेरोड या पाणंद रस्त्यांचे आता रुंदीकरण होणार असून, त्यामुळे परिसरातील नित्याची वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. महापौर मुक्ता टिळक, नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांनी या रस्त्याची नुकतीच पाहणी केली.
Friday, Sep 15 2017 4:18PM पुढे वाचा
1000005599 दिले गरीब निराधारांना साडी धोतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य टेंभुर्णी, दि.९ (CTNN): सर्वत्र गणेश उत्सव मिरवणुकावर लाखो रूपयांची अनावश्यक उधळण केली जाते. परंतु टेंभुर्णी येथील संघर्ष तरुण गणेश मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीचा अनावश्यक खर्च टाळून समाजातील ३०० गरीब गरजु व निराधार महिलांना साड्या वाटप, ४० वृध्दांना धोतर पायजामा शर्ट, १५० विद्यार्थ्यांना वह्या, पेन व वृक्षसंवर्धनासाठी ५० वृक्षाचे वाट
Sunday, Sep 10 2017 11:09AM पुढे वाचा
1000005598 कर्वेनगरच्या शिवशंकर मंडळाचा उपक्रम पुणे, दि.१० (CTNN): पुण्याचा गणेशोत्सव जगविख्यात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे शहरात मंडळांची संख्या देखील वाढली असून, त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकांची संख्या देखील वाढली आहे. त्याचा ताण पोलीस खात्यासह सामान्य नागरिकांवर देखील येतो. मात्र काही मंडळानी यावर्षीपासून मिरवणुकीऐवजी निरनिराळे उपक्रम राबवण्याचा नवीन संकल्प कारून
Sunday, Sep 10 2017 10:34AM पुढे वाचा
1000005535 पुणे, दि.३० (CTNN): सामाजिक कार्य करताना, त्याला कुठे ना कुठे राजकीय लाभ मिळावा अशा हेतूने सद्या अनेकजण सामाजिक कार्य करताना दिसतात. मात्र ते फक्त नैमित्तिक सामाजिक कार्य असून, सामाजिक कार्यात राजकारण दूर ठेवले पाहिजे, तरच समाजाची प्रगती होऊ शकते असे मत शंभुसेना या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक शिर्के यांनी व्यक्त केले. शंभुसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सव आरती प्रसं
Wednesday, Aug 30 2017 7:51PM पुढे वाचा
1000005525 ४१ किलो ट्यूबलाईट, २५ किलो प्लास्टिक जमा कचऱ्याच्या बदल्यात दिल्या एलईडी बल्ब आणि ट्यूब प्रभाग १३ च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचा उपक्रम पुणे, दि.२८ (CTNN): पुण्यातील एरंडवणे हॅपी कॉलनी प्रभाग क्रमांक १३ मध्ये राबवण्यात आलेल्या ई-कचरा संकलन उपक्रमात तब्बल ६५६ किलो ई-कचरा जमा झाला. त्यात प्रामुख्याने ४१ किलो ट्यूबलाईट आणि २५ किलो प्लास्टिक देखील जमा झाले. प्रभागाच्या नगरसेविका मंजुश्री खर्डे
Monday, Aug 28 2017 4:49PM पुढे वाचा
1000005504 श्रीगोंदा, दि.१९ (CTNN): प्रत्येक तरुणांनी सामाजिक कार्य करत सामाजिक बांधिलकी कशी जपली पाहिजे यासाठी शंभुसेना ही सामाजिक संघटना विविध अनोखे प्रयोग राबवत असतांनाच, आता शंभुसेनेच्या वतीने तरुणांच्या पसंतीस उतरेल व मनापासून आवडेल अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीचा अवलंब करत, नाविन्यपूर्ण “सेल्फी विथ ट्री” अर्थात वृक्षारोपण सेल्फ़ी मोहीम या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Saturday, Aug 19 2017 9:30PM पुढे वाचा
1000005464 श्रीगोंदा, दि.९ (CTNN): श्रीगोंदा तालुक्यातील युवा समाजसेवक सागर जठार पाटील यांची शंभुसेना या सामाजिक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली. शंभुसेनेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या मासिक बैठकीत शंभुसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के यांच्या हस्ते नियुक्ति पत्र प्रदान करुन ही निवड करण्यात आली असल्याची माहिती शंभुसेनेचे प्रदेश प्रसिद्धि प्रमुख प्रकाश म्हस्के या
Wednesday, Aug 9 2017 7:40PM पुढे वाचा
1000005421 पुणे, दि.५ (CTNN): मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या महाराष्ट्र कमिटी कायदेविषयक सल्लागार म्हणुन जेष्ठ विधीतज्ञ अँड.गणेश देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
Saturday, Aug 5 2017 6:14PM पुढे वाचा
1000005373 पुणे, दि.४ (CTNN): पावसाळ्यातही सफाई कर्मचाऱ्यांचे निरंतर चालू असलेले योगदान पाहता ‘उज्वल फाउंडेशन’तर्फे सुतारदारा, जयभावनी नगर व किष्किंदा नगर परिसरातील सर्व सफाई कर्मचार्यांना मंगळवार (दि.१) ऑगस्टला मोफत ‘रेनकोट’ वाटप करण्यात आले.
Friday, Aug 4 2017 11:36AM पुढे वाचा
1000005342 माझा प्रभाग झीरो गार्बेज प्रभाग करण्यासाठी प्रयत्नशील: मंजुश्री खर्डेकर पुणे, दि.२ (CTNN): आपले पुणे अधिक स्वच्छ व सुंदर होणार असेल तर त्यासाठी स्वच्छता दूत म्हणून काम करण्यास देखील मी तयार आहे. असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केले आहे.
Thursday, Aug 3 2017 7:53AM पुढे वाचा
1000005279 पुणे, दि.२८ (CTNN): बेटी बचाओ बेटी पढाओ यांच्या योजनाअंतर्गत भाजप पुणे यांच्या प्रोत्साहनाने तसेच मनीषा लताड गंधार एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘पदारावरील शब्दगुंफन; या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Friday, Jul 28 2017 6:52PM पुढे वाचा
1000005260 दोन पाण्याच्या टाक्यांचे उद्‌घाटन मुंढवा, दि.२७ (CTNN): घोरपडी येथील सिसिलीया सोसायटीमध्ये २५ लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्यांचे उद्‌घाटन राज्य व सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या टाक्यांमुळे हजारो नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
Thursday, Jul 27 2017 8:09PM पुढे वाचा
1000005217 पुणे, दि.२५ (CTNN): श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हिंदूंसाठी पवित्र मानला जातो. याच दिवशी एका गायीला जीवदान देत समस्त हिन्दू आघाडीने पहिला श्रावणी सोमवार काल (दि.२४) जुलैला साजरा केला.
Tuesday, Jul 25 2017 8:12PM पुढे वाचा
1000005184 पुणे, दि.२४ (CTNN): ‘स्वाधार संस्थेने वेश्यांच्या मुलांसाठी चालविलेले वसतिगृहाचे कार्य समाजासाठी आवश्यक असून अत्यंत प्रशंसनिय आहे’ असे उद्गार बँक ऑफ बरोडा’चे पुणे झोनचे जनरल मॅनेजर अरूण परळकर यांनी काढले. बँक ऑफ बरोडाच्या ११० व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेत मोहोर प्रकल्पाला उपयुक्त वस्तुंची देणगी प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Monday, Jul 24 2017 7:06PM पुढे वाचा
1000005134 टेंभूर्णी, दि.२१ (CTNN): पुर्वी कर्तबगार पुरुषांच्या पाठीशी स्री उभी रहात असे, आता काळ बदलला आहे. कर्तबगार स्रीयांच्या पाठीशी पुरुषांनी खंबिरपणे उभे राहिले पाहिजे. मोडनिंब मध्ये रोटरी अध्यक्ष व सचिव पदी महिला निवडल्याने हा बदल घडल्याचे दिसत आहे. बदलत्या युगातील माणूस चंद्रावर पोहचला आणि कितीही बदलला तरी प्रेम, बंधूभाव आणि कामावरील निष्ठा या संस्कृतीमुळेच माणसाची खरी ओळख होवू शकते, असे विचार संपादक
Friday, Jul 21 2017 8:03PM पुढे वाचा
1000005037 पुणे, दि.१७ (CTNN): शंभुसेना या सामाजिक संघटनेद्वारे सोमवार (दि.१७) जुलै रोजी राज्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शंभुसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किशोर झांजुर्रने पाटिल यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख वृक्ष लागवडिचा संकल्प जाहिर केला.
Monday, Jul 17 2017 9:12PM पुढे वाचा
1000005038 पुणे, दि.१७ (CTNN): गेल्या अडीच महिन्यापासून बंद असलेली आधार नोंदणी पुन्हा एकदा सुरळीत चालू होणार असून येत्या आठ दिवसात जिल्यात आधार नोंदणीला सुरवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे.
Monday, Jul 17 2017 6:16PM पुढे वाचा
1000005036 पुणे, दि.१७ (CTNN): आजच्या धकाधकीच्या आणि स्वयंकेंद्रित युगामध्ये कुठल्याही उपक्रमाचे दहावे वर्ष पूर्ण होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मात्र शिवस्पर्श विद्यार्थी दत्तक योजनेने मोठ्या यशस्वीरित्या दहावे वर्ष पूर्ण केले असून त्यानिमित्ताने विद्यार्थी दत्तक योजनेचे धनादेश वाटप तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार (दि.१६) जुलै आयोजित करण्यात आला होता.
Monday, Jul 17 2017 5:45PM पुढे वाचा
1000005002 पुणे, दि.१६ (CTNN): पुणे महानगरपालिका प्रभाग क्र.१० ड बावधन-कोथरूड डेपो येथे चांदणी चौक ते रामनगर कॉलनी मेन रोड (एन.डी.ए.पाषाण रोड) वरील एलईडी लाईट बसवणे आणि पावसाळी पाईप लाईन टाकणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
Sunday, Jul 16 2017 8:31PM पुढे वाचा
1000005008 पुणे, दि.१६ (CTNN): वाढदिवसानिमित्त अनेकजण अवास्तव खर्च न करता विद्यार्थी व लहान मुलांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात. यामध्ये खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबविण्यात येतात. असाच उपक्रम राजश्री कुऱ्हाडे यांनी राबविला असून आपल्या वाढदिवसानिमित्त कस्तुरबा ग्रंथालय येथे पुस्तक वाटप करून साजरा केला.
Sunday, Jul 16 2017 8:07PM पुढे वाचा
1000004994 फादर विनय कापसे यांनी स्वखर्चाने दिले राशन, साहित्य गेवराई, दि.१५ (CTNN): तालुक्यातील उमापूर मधील साठेंनगर मध्ये राहणाऱ्या ६८ वर्षीय आजीच्या घराला लागलेल्या आगीत घरातील सामान, कपडे व राशन सर्व जळून राख झालेल्या आजीला उमापुरच्या बिलिव्हर्स चर्चे आसरा दिला. कोळसा झालेल्या घरांत काहीच शिल्लक न राहिल्याने हतबल झालेल्या आजींची माहिती मिळताच, रेव्ह फादर विनय कापसे यांनी तात्काळ त्या आजीबाईंना स्वखर्चा
Saturday, Jul 15 2017 8:46PM पुढे वाचा
1000004914 स्व.तुकाराम बालगुडे यांचा स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम बारामती, दि.११ (CTNN): आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे. व्यसनापासून दूर राहून प्रत्येकाने निरोगी जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. आई-वडिल, गुरुजनांचा सन्मान ही आपली संस्कृती आहे, असे मत सदानंद महाराज माहुरकर यांनी व्यक्त केले.
Tuesday, Jul 11 2017 6:18PM पुढे वाचा
1000004843 सुप्रिया सुळे यांनी मेधा कुलकर्णींचे मत खोडले केले सर्वप्रकारची झाडे लावण्याचे आवाहन पुणे, दि.६ (CTNN): झाड हे झाड असते, त्यामुळे प्राणवायू मिळतो, सावली मिळते, निसर्गाला आधार मिळतो, सजीवांसाठी झाडे महत्वाची आहेत. त्यामुळे झाडे लावताना अमुक प्रकारचीच लावावीत असे काहीही नसून, गावठी स्वदेशी झाडे लावणे आणि ती जगवणे हे महत्वाचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
Thursday, Jul 6 2017 9:21PM पुढे वाचा
1000004783 पुणे, दि.४ (CTNN): वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्य़ात ७ जुलैपर्यंत २३ लाख झाडे लावण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘रोपे आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी शहरात सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस संस्थेसमोरील वनविभागाचे कार्यालय, निगडी प्राधिकरण, स्वारगेट पुलाखाली आणि शासकीय मध्यवर्ती इमारत अशी चार केंद्र स्थापन करण्यात आली असून या केंद्रांतून रोपे मोफत दिली जाणार
Tuesday, Jul 4 2017 1:12PM पुढे वाचा
1000004773 सांगरूण, दि.३ (CTNN): मराठी साम्राज्य सेनेचे हवेली तालुकाध्यक्ष विशाल शिवाजी मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सांगरूण गावातील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगरूण या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. वाढदिवस तर प्रत्येकजण साजरा करत असतो, मात्र अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे म्हणजे विशाल मानकर यांची समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी
Monday, Jul 3 2017 9:02PM पुढे वाचा
1000004741 पुणे, दि.१ (CTNN): पुण्यातील एनडीए रोडवरील शिंदे पुलावर पडणारा कचरा अनेक समस्या निर्माण करत असल्याने नगरसेविका सायली रमेश वांजळे व समस्त न्यू अहिरे गांव मंडळी यांच्या मार्फ़त गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे फुल वाटप करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Saturday, Jul 1 2017 9:03PM पुढे वाचा
1000000242 पुणे, दि, ५ (CTNN): समाजातील इतर व्यावसायीकांपेक्षा डॉक्टरी पेशा हा प्रतिष्ठेचा मानला जातो. इतर व्यावसायीकांपेक्षा डॉक्टर स्वत:च्या कुटुंबियांना अथवा स्वत:ला कमी वेळ देतात. रूग्णाला बरे करून त्याचे दुःख कमी करण्यात डॉक्टर सुख मानत असतात. डॉक्टर होणे सोपी गोष्ट नाही, त्यासाठी प्रचंड त्याग, संघर्ष करावा लागतो. डॉक्टर हा समाजाचा आरोग्यरक्षक आहे. त्यामुळे डॉक्टरांप्रती कायम कृतज्ञता व्यक्त केली पाहीजे
Saturday, Jul 1 2017 7:13PM पुढे वाचा
1000004753 सांगरुण, दि.१ (CTNN): पुणे जिल्ह्यात आजपासून सात जुलैपर्यंत २२ लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाला सांगरूनकरांनी योग्य प्रतिसाद दिला असून आज शनिवार (दि.१) रोजी सांगरुण ग्रामपंचायत वतीने सिंहगड विद्यालय सांगरुण परिसरात व सांगरुण गायरानात वृक्षारोपण करण्यात आले.
Saturday, Jul 1 2017 6:59PM पुढे वाचा
First   1   |   2   |     Last