1000007327 ठाणे,दि.२(चेकमेट टाईम्स): लोकप्रिय मराठी कलाकारांचा समावेश असणाऱ्या महाराष्ट्र सेलिब्रीटी क्रिकेट लीग (MCCL) ला आजपासून ठाण्यात सुरुवात होत आहे. नुकतेच नुतनीकरण करण्यात आलेल्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे या स्पर्धेद्वारे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, माध्यम प्रतिनिधी आणि राजकीय नेते यांच्यात रंगणार क्रिकेट सामने रंगणार आहेत. काल {दि. १ फेब्रुवारी) सक
Saturday, Feb 2 2019 12:55PM पुढे वाचा
1000007259 पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यात भरलेल्या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळत आहे. क्रीडालेखक, क्रीडा अभ्यासक संजय दुधाणे यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
Friday, Jan 18 2019 3:21PM पुढे वाचा
1000007204 मुंबई,दि.११(चेकमेट टाईम्स): भारतीय क्रिकेटमधील माजी खेळाडू राहुल द्रविडचा 46 वा वाढदिवस आहे. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्याबद्दल काही गोष्टी बाहेर येत आहेत. द्रविडबद्दल कधी न ऐकलेल्या गोष्टी पहायला आणि ऐकायला मिळत आहेत. अशीच एक घटना बाहेर आली आहे.
Friday, Jan 11 2019 6:23PM पुढे वाचा
1000007203 दिल्ली,दि.११(चेकमेट टाईम्स): सामाजिक,राजकिय,आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात आज महिला काम करीत आहेत. येत्या २६ जानेवारी ला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत होणाऱ्या परेड मध्ये मोटारबाइक स्टंट करणाऱ्या पथकात प्रथमच महिलांचा समावेश होणार आहे. आर्मी डेअरडेव्हिल्स असे या पथकाचे नाव आहे.
Friday, Jan 11 2019 6:06PM पुढे वाचा
1000007201 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): आज आपण, धनुष्यबाण (आर्चरी ) स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील २०१८ चे प्रथम सुवर्ण पदक जिंकून एका वर्षात तब्बल पांच सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याचा विक्रम करणारी सुवर्ण कन्या मैथिली गिरीश काटे पाटील हिच्या घरी पोंहचलो आहोत.
Friday, Jan 11 2019 5:12PM पुढे वाचा
1000007176 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने राज्यात खेळाडूंसाठी पहिले क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथे उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Thursday, Jan 10 2019 12:42PM पुढे वाचा
1000007175 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): कुस्तीपंढरी कोल्हापूरच्या लौकिकात भर घालणारी कामगिरी कोगे (ता. करवीर) येथील प्रवीण पाटील याने केली. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. १७ वर्षांखालील ५५ किलो गटातील ग्रीको रोमन प्रकारात हरियाणाच्या ललित कुमारला नमवत त्याने पदक पटकावले. ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राच्या मल्लांनी एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली. प्रवीण
Thursday, Jan 10 2019 12:28PM पुढे वाचा
1000007026 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): राजकारण देखील डॉजबॉलच्या खेळाप्रमाणे आहे, खेळामध्ये खेळाडूला अंगावर येणारा बॉल हुकवावा लागतो, त्याचप्रमाणे राजकारणात काम करीत असताना शेकडो प्रकारचे राजकीय चेंडू आमच्या अंगावर येत असतात व आम्हास ते लागणार नाहीत, याची आम्हीदेखील काळजी घेत असतो. म्हणजेच तुमच्याप्रमाणे आमचादेखील डॉजबॉलचा गेम रोज राजकारणात सुरू असतो, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी राज्यस्तरीय सब-ज्युन
Friday, Dec 28 2018 3:29PM पुढे वाचा
1000006976 मुंबई,दि.२५(चेकमेट टाईम्स): क्रिकेट सामन्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भांडूपमध्ये घडली आहे.वैभव केसरकर असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. क्रिकेट खेळताना वैभवच्या छातीत दुखू लागल्यानं त्यानं मैदान सोडलं. यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Tuesday, Dec 25 2018 4:31PM पुढे वाचा
1000006877 मुंबई,दि.१२(चेकमेट टाईम्स): युवराज सिंग गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघातून बाहेर आहे. त्यावेळी युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा विचार केला होता. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या एका निर्णयामुळे युवराजने निवृत्ती घेतली नाही आणि त्याचे आयुष्य बदलले. युवराज हा भारताच्या १९-वर्षांखालील संघाचा सदस्य होता. त्याने १९-वर्षांखालील विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी करत भारतीय वरिष्ठ संघात स्थान प
Wednesday, Dec 12 2018 1:46PM पुढे वाचा
1000006870 भारत,दि.११(चेकमेट टाईम्स): एका सामन्यात 11 झेल पकडणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये अकरा झेल पकडणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
Tuesday, Dec 11 2018 5:51PM पुढे वाचा
1000006866 भारत,दि.११(चेकमेट टाईम्स): दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. पण त्याला आव्हान द्यायला क्रिकेट जगतातील एक खेळाडू सज्ज झाला आहे.
Tuesday, Dec 11 2018 3:54PM पुढे वाचा
1000006805 पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): एमपीसी न्यूज – बार्सिलोना दौ-याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा करण्यासाठी महापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते आणि आयुक्तांची झालेली एकजूट भविष्यकाळात कायम टिकावी आणि पिंपरी चिंचवड शहरवासियांना भेडसावणारे सर्व प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.
Monday, Dec 3 2018 3:02PM पुढे वाचा
1000006785 पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिकेच्या कै. नथुजी दगडू मेंगडे जलतरण तलावावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत सार्थक पाटील, यश चुंबळकर, साक्षी हुंदेकर, आलीशा मोरे, उद्वेय हिंगे, रीधीमा कुलकर्णी, नीरज पंडित, पायाल धाबाडे, विरेंद्र धावरे यांनी आपआपल्या गटात सुवर्णपदक पटकावले. या जलतरण स्पर्धेचे आयोजन 'आर्टिमीस क्लब' यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक शिवराम मेंगडे व विद्यमान नगरसेव
Saturday, Jun 9 2018 6:06PM पुढे वाचा
1000006674 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): 'ऑस्ट्रेलिया' येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत राहुल आवरे यांनी कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक पटकावले होते. त्यांच्या यशाच्या सन्मानार्थ आज सोमवार (दि.३०) रोजी त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे व विजय शिवतारे यांनी राहुल आवरे यांना राज्य सरकारने 'डीवायएसपी' ही नोकरी दिली असल्
Monday, Apr 30 2018 6:05PM पुढे वाचा
1000006567 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): ढोल - ताशांचा निनाद, घोडयावरुन निघालेली खेळाडूंची शोभायात्रा, परदेशी खेळाडूंचे केलेले औक्षण, कथक नृत्यातून सादर झालेली गणेशवंदना, चिमुकल्यांनी सादर केलेली जिम्नॅस्टीकची प्रात्याक्षिके अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन झाले. कॉमनवेल्थ गेम्स २०१८ मध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक पटकाविणारा चिराग शेट्टी याच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
Friday, Apr 20 2018 5:41PM पुढे वाचा
1000006541 पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्ली यांच्या वतीने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक २० एप्रिल ते २४ एप्रिल २०१८ दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये १६ देश सहभागी होणार असून, शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे, बालेवाडी येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
Thursday, Apr 19 2018 10:53AM पुढे वाचा
1000006518 पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): ऑस्ट्रेलिया येथे नुकत्याच झालेल्या 'राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत' देशाला सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके मिळवून देणाऱ्या तेजस्विनी सावंत-दरेकर यांचा शिवसेना पुणे शहराच्या वतीने सत्कार करण्यात आला. तेजस्विनी सावंत यांनी ५० मीटर रायफल प्रोन आणि थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके मिळवली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा पार पडल्यानंतर प्रथमच पुण्यात आलेल्या तेजस्विनी सावंत
Monday, Apr 16 2018 1:38PM पुढे वाचा
1000006516 पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): आपल्या देशात क्रिकेट वगळता इतर खेळातील खेळाडूंना कधीही विशेष असा मान सन्मान मिळालेला नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टींग मध्ये सुवर्णपदक मिळवणारी पूनम यादव या खेळाडू बाबत देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीवरून सुरु असलेल्या वादातून काही अज्ञात लोकांनी पूनम हिच्यावर विटा व दगडांनी हल्ला केला. या हल्ल्यात पूनमला कोणतीही जखम झालेली नाही.
Monday, Apr 16 2018 12:32PM पुढे वाचा
1000006496 पुणे दि.१३ (चेकमेट टाईम्स): पुण्याच्या संपन्न रमेश शेलार या १७ वर्षीय जलतरणपटूने बांगला खाडीचे अंतर दुहेरी पद्धतीने पोहून पार केले. अशा प्रकारे पोहणारा संपन्न हा जगातील एकमेव जलतरणपटू आहे. संपन्नने बांग्लादेश येथील समुद्रामध्ये 'सेंट मार्टीन्स आयलँड' ते 'टेकनॅफ जेट्टी' आणि परत 'सेंट मार्टिन्स आयलँड' हे ३२.२ किलोमीटरचे सागरी अंतर ९ तास १० मिनीटामध्ये यशस्वीरीत्या पार केले. शुक्रवार, दिनांक ३० मार्च
Friday, Apr 13 2018 7:31PM पुढे वाचा
1000006474 पुणे दि.१२ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील 'आर्मी स्पोर्टस इन्सिटयुट' येथे पार पडलेल्या २५ व्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सांघिक गटामध्ये झारखंडच्या संघाने अव्वल स्थान पटकावले. पुण्याच्या आर्मी स्पोर्ट इन्सिटयुटला पहिल्यादांच ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला होता.
Thursday, Apr 12 2018 5:54PM पुढे वाचा
1000006402 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): कुस्ती प्रेमींसाठी एक अतिशय दुखद घटना कोल्हापूर येथे घडली आहे. शाहूवाडी येथे कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेल्या मल्लाचे निधन झाले आहे. निलेश विठ्ठल कंदूरकर असे या मल्लाचे नाव असून कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. निलेशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून आज (दि.५) रोजी पहाटे निलेशने अखेरचा श्वास घेतला.
Friday, Apr 6 2018 2:30PM पुढे वाचा
1000006145 पुणे दि.९ (चेकमेट टाइम्स): श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठ संचलित, सह्याद्री नॅशनल स्कूल व सह्याद्री कुस्ती संकुल आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ३७ वी सबज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आणि मुलींची २० वी सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघाच्या मान्यतेने म्हाळुंगे बालेवाडी येथील 'शिवछत्रपती क्रीडा नगरी' येथे दिनांक १३ ते १५ मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार आ
Friday, Mar 9 2018 2:03PM पुढे वाचा
1000006144 मॅट’वरील पहिले हिंदकेसरी अमोल बराटे यांचा सल्ला पुणे, दि.९ (चेकमेट टाईम्स): तुमचे शरीर देखील तुमची संपती आहे, ती इतर संपती प्रमाणे तुमची तुम्हाला कमवायची आहे. बौद्धिक संपती वाढण्यासाठी जसे शिक्षणाला जसे महत्व देता, तसेच शारीरिक संपती कमावण्यासाठी व्यायाम करा, स्पर्धा नाही केली तरी चालेल पण खेळ खेळा, तुमचे शरीर तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे शरीर स्वत:च कमवावे लागेल, अ
Friday, Mar 9 2018 1:49PM पुढे वाचा
1000006085 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): जम्मू येथे झालेल्या 'फेडरेशन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप' व 'आशियाई निवड स्पर्धेमध्ये' महाराष्ट्र संघातून पुण्याचा देवेंद्र खुळे हा ९३ किलो वजनी गटात प्रथम आला आहे. तसेच तो दि.१ ते ६ मे रोजी उदयपूर (राजस्थान) येथे होणा-या आशियाई स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. क्रिडाविश्वासाठी आणि क्रिडाप्रेमींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असून पुणेकरांसाठी ही नक्कीच अभिमानाची बा
Thursday, Mar 1 2018 3:07PM पुढे वाचा
1000006016 पिंपरी, दि.२६ (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी पुणे येथे रथसप्तमी निमित्त एकवीस हजार सामुदायिक सूर्यनमस्कार उद्दिष्ठ पूर्ण करण्यात आले. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम व माध्यमिक विभागातील २ हजार ९५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
Friday, Jan 26 2018 8:29PM पुढे वाचा
1000005958 संसदीय समितीची शिवसेनाप्रमुखांच्याच विचारास मान्यता मुंबई, दि.४ (चेकमेट टाईम्स): पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळण्यास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कडाडून विरोध केला. संसदेच्या परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार समितीने परराष्ट्र मंत्र्यांच्या या निर्णयास मान्यता दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळण्यास सातत्याने विरोध करीत होते. संसदीय समितीने आज एकप्रकारे शिवसेनाप्रम
Friday, Jan 5 2018 5:12PM पुढे वाचा
1000005946 पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): चंदीगड विद्यापीठ मोहाली येथे नुकत्याच झालेल्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ शरीरसौष्ठव स्पर्धेत ९० किलो पुढील गटात, वारजेच्या संस्कार मंदिर महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय वाजंळे याने सुवर्णपदक पटकावले. अतिशय चुरशीच्या स्पर्धेत त्याने इतर स्पर्धकांवर मात करत, मोहालीत वारजेचा झेंडा फडकवला.
Wednesday, Dec 27 2017 1:08PM पुढे वाचा
1000005894 धर्नुविद्यापटू वेदांत दुधाणेंचा गौरव पुणे, दि.८ (CTNN): भारतीय जनता पार्टी नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभी राहिली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्याची प्रचीती सर्वाना आलेली आहे. त्याचप्रमाणे वेदांत दुधाने हा कोथरूडमधील उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याच्यासह इतर सर्वच खेळाडूंच्या उज्वल भवितव्यासाठी भाजपा’सह आम्ही कटिबद्ध असून, महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वास
Friday, Dec 8 2017 4:02PM पुढे वाचा
1000005880 तब्बल २७ राज्यातील मल्ल होते प्रतिस्पर्धी पुणे, दि.२ (CTNN): राज्यात पहिल्यांदाच झालेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत तब्बल २७ राज्यांमधून खेळाडू कुस्ती खेळलेल्या स्पर्धेत १०० किलो वजन गटात फ्री स्टाईल प्रकारात वारज्याच्या युवराज दांगट याने रौप्य पदक पटकावले आहे. धुळे येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने ९ सुवर्णपदकांची लयलूट करत, जनरल चॅम्पियनशिप पटकावली.
Sunday, Dec 3 2017 6:25PM पुढे वाचा
1000005832 पुण्यातील तृणा इंडियाचा पुढाकार पुणे, दि.२ (CTNN): पुण्यातील तृणा इंडियाच्या पुढाकाराने लवकरच पुण्यासह इतर राज्यातील फुटबॉल प्रेमी मुला मुलींना स्पेन येथील कॅटलोनीआच्या फुटबॉल मैदानात खेळण्याची संधी मिळणार आहे. यासाठी १०, १२, १४ आणि १६ हा वयोगट निश्चित करण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान आणि तामीळनाडू या राज्यातील मुले मुली या प्रकल्पामार्फत स्पेनला जाऊ शकतील. या मुलांना जगप्रसिध्
Thursday, Nov 2 2017 8:40PM पुढे वाचा
1000005758 पुणे, दि.८ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा आयोजित शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत ज्युनियर कॉलेज मुलींच्या (१९ वर्षे वयोगटातील) संघ सलग दुसऱ्या वर्षी विजयी झाला. विजयी संघातील १२ खेळाडूची राज्यस्तर रोलबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
Sunday, Oct 8 2017 8:54PM पुढे वाचा
1000005709 टेंभुर्णी, दि.२८ (CTNN): सोलापूर येथे झालेल्या १४ वर्षीय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत लांब ऊडी व अडथळा शर्यतीत टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेतीला न्यु इंग्लीश स्कुलचा विद्यार्थी राज योगीराज पाटील याने प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेत दुहेरी यश संपादन केल्यामुळे येथील विविध संघटनाच्या वतीने त्याचा फेटा बांधुन, हार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Thursday, Sep 28 2017 8:34PM पुढे वाचा
1000005700 विभागीय रोलबॉल स्पर्धेसाठी मुले व मुली संघाची निवड पिंपरी, दि.२५ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) रोलबॉल क्रीडा स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसकांत ज्युनियर कॉलेज, आकुर्डीच्या मुले व मुली संघाने १९ वर्षे वयोगटातील शालेय जिल्हास्तर रोलबॉल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. यमुनानगर येथील ठाकरे स्केटिंग स्टेडियम य
Monday, Sep 25 2017 7:22PM पुढे वाचा
1000005667 पुणे, दि.१९ (CTNN): पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसकांत कनिष्ठ महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू तेजस्वी काटे हिने इंडोनेशिया येथे झालेल्या ५ व्या एशियन शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेत कास्य पदक मिळवले. महाराष्ट्रातील पुण्याच्या एकमेव खेळाडू तेजस्वी हिला एशियन क्रीडा स्पर्धासाठी संधी मिळाली होती, या स्पर्धेत तिने अटितटीची झुंज देऊन भारतीय संघासाठी कास्य पदक मिळवण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आ
Tuesday, Sep 19 2017 9:04AM पुढे वाचा
1000005659 पुणे, दि.१८ (CTNN): महाराष्ट्रात ७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकाची तयारी चालू असताना, पुण्यात काल रविवार (दि.१७) वानवडी येथे समाजातील गरीब व वंचित मुलांना खेळण्याचा हक्क बजावता यावा या उद्देशातून ‘राईट टू प्ले’ मोहिमेअंतर्गत बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या पुढाकाराने क्रीडा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या आधी फुटबॉल खेळण्याची संधी न मिळालेल्या समाजातील वंचित व दुर्बल घटकांतील मुलांनी फुट
Monday, Sep 18 2017 4:48PM पुढे वाचा
1000005640 पुणे, दि.१६ (CTNN): वारजेतील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल मध्ये फुटबॉल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Saturday, Sep 16 2017 4:38PM पुढे वाचा
1000005620 विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड जिल्हास्तर शालेय योगासन क्रीडा स्पर्धा पिंपरी, दि.१२ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड)योगासन क्रीडा स्पर्धेचे आयोजन नेहरूनगर येथील महापालिकेच्या शाळेत करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय, अकुर्डीचे (मुले व मुली) संघाने १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील शालेय जिल्हास्तर क्री
Wednesday, Sep 13 2017 2:34PM पुढे वाचा
1000005619 इतर तीन रौप्य आणि सहा कास्यपदकांची कमाई पिंपरी, दि.१२ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) त्वायकांदो क्रीडा स्पर्धेचे आयोजन ठाकरे स्केटिंग क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डीचे (मुले व मुली) संघाने १७ व १९ वर्षे वयोगटातील १७ खेळाडूंनी सहभाग घेत १२ पदके मिळवली.
Wednesday, Sep 13 2017 2:25PM पुढे वाचा
1000005618 पिंपरी-चिंचवड, दि.१३ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा, शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) रोपमल्लखांब क्रीडा स्पर्धेचे आयोजन ज्ञान प्रबोधिनी क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डीचे (मुली) संघात १९ वर्षे वयोगटात तनया सप्तश्वा या खेळाडूने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.
Wednesday, Sep 13 2017 2:11PM पुढे वाचा
1000005567 मुलींचा संघ देखील उपविजेता पिंपरी, दि.४ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा आयोजित, शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसकांत ज्युनियर कॉलेज (मुले व मुली) संघाने १९ वर्षे वयोगटातील शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावत
Monday, Sep 4 2017 12:22PM पुढे वाचा
1000005442 पुणे, दि.६ (CTNN): अहमदनगर जिल्हा तालीम संघ, अहमदनगर यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये प्रथमच ‘महाराष्ट्र कुस्ती प्रिमिअर लीग’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये या कुस्तीचे सामने होणार आहेत.
Sunday, Aug 6 2017 2:29PM पुढे वाचा
1000005426 पुणे, दि.५ (CTNN): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ श्री म्हाळसकांत ज्युनियर कॉलेज ची राष्ट्रीय खेळाडू (इंडियन रँक ३७) ‘तेजस्वी काटे’हिची ऑल इंडिया कॅम्प मधून पाचव्या एशियन लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. या एशियन क्रीडा स्पर्धा इंडोनेशिया येथे १५ ते १८ ऑगस्टमध्ये होणार आहेत.
Saturday, Aug 5 2017 7:21PM पुढे वाचा
1000005395 धनंजय मुंडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक चषक व पदक मुंबई, दि.४ (CTNN): पुणे एज्युकेशन, महाराष्ट्र सायकल असोसिएशन व सायकल फेडरेशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या १२२ कि.मी. अंतराच्या पुणे-बारामती राज्यस्तरीय सायकल शर्यतीत मुंबईचा विनीत प्रकाश सावंत याने चमकदार कामगिरी साकारत जेतेपद पटकावले.
Friday, Aug 4 2017 7:08PM पुढे वाचा
1000005335 स्पर्धेच्या आयोजनाच्या नावाखाली होणाऱ्या उधळपट्टीला लगाम पुणे, दि.२ (CTNN): आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाच्या नावाखाली होणाऱ्या उधळपट्टीला आता लगाम घालण्यात येणार असून महापालिकेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा यापुढील काळात होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याऐवजी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. महापालिकेच्या सुधारित क
Wednesday, Aug 2 2017 5:36PM पुढे वाचा
1000004978 भिवंडी, दि.१४ (CTNN): आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लंगडीपटूचा घराच्या गच्चीवर लंगडीची प्रॅक्टीस करत असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Friday, Jul 14 2017 3:33PM पुढे वाचा
1000004937 पुणे, दि.१२ (CTNN): पुण्याची कुमार गटातील जगज्जेती बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणेने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेतील १८ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावून आपल्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदांच्या यादीत भर घातली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील विजेतेपदामुळे आकांक्षाने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली आहे.
Wednesday, Jul 12 2017 6:59PM पुढे वाचा
1000004682 पुणे, दि.२७ (CTNN): भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र स्टेट अॅ्मॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजन करण्यात आलेल्या ३४ व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर आणि ४४ व्या कुमार राष्ट्रीय जलतरण स्पर्धेला उद्या बुधवार (दि.२८) जून रोजी सुरुवात होणार आहे. उद्या २८ जून ते ६ जुलै २०१७ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे ही स्पर्धा असणार आहे.
Tuesday, Jun 27 2017 10:51AM पुढे वाचा
1000004474 उपांत्य फेरीत इंग्लंडचे कडवे आव्हान मुंबई, दि.१३ (CTNN): पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने सोमवारी श्रीलंकेवर सनसनाटी विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या पराभवामुळे श्रीलंकेचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता पाकिस्तानसमोर उपांत्य फेरीच्या लढतीत यजमान इंग्लंडचे कडवे आव्हान असणार आहे. दुसऱया उपांत्य फेरीत हिंदुस्थान व बांगलादेश यांच्यामध्ये सामना होणार आहे.
Tuesday, Jun 13 2017 12:41PM पुढे वाचा
1000004459 पंजाब, दि.१२ (CTNN): आपल्या बोलण्याने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू याने आपण दिलदारीतही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. एका कलावंताच्या वैद्यकीय उपचारासाठी त्याने स्वतःच्या खिशातून आठ लाख रुपयांची मदत केली आहे.
Monday, Jun 12 2017 2:10PM पुढे वाचा
1000004436 भोसरी, दि.१० (CTNN): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आदिनाथ क्रिकेट क्लब भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत राज्य मराठी पत्रकार संघाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संघाचा आठ गडी राखून पराभव करीत विजेतेपद पटकविले.
Saturday, Jun 10 2017 6:49PM पुढे वाचा
1000004396 पुणे, दि.९ (CTNN): राज्यात सध्या मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली सर्रासपणे दुकानदारी सुरू असल्याने मॅरेथॉन स्पर्धांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेने आगामी सर्वसाधारण वार्षिक सभेत स्पर्धेसाठी ‘मार्गदर्शक तत्त्वे’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Friday, Jun 9 2017 1:07PM पुढे वाचा
1000004331 मुंबई, दि.५ (CTNN): भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान गोलंदाजांची भारतीय फलंदाजांनी चांगलीच धुलाई केल्याचे दिसून आले. पावसामुळे दोन षटके कमी केली असतानाही भारताने ३१९ धावांचे टार्गेट पाकिस्तानच्या फलंदाजांना दिले. यामध्ये सर्वात जास्त धुलाई पाकिस्तानच्या ताफ्यातील मध्यमगती गोलंदाज वहाब रियाज याची झाली. यामुळे अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाहबाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून टिंगल केली
Monday, Jun 5 2017 7:06PM पुढे वाचा
1000004330 मुंबई, दि.५ (CTNN): भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटले की दोन्ही देशांसाठी करो या मरोची स्थिती असते. भारत पाकिस्तान क्रिकेट सामना हा केवळ एक सामना म्हणून कोणताही देशवासी पाहत नाही. ‘वर्ल्डकप जिंकला नाही तरी चालेल, मात्र पाकिस्तान विरोधी सामना हारता कामा नये’ अश्या भावना दोन्ही देशांच्या असतात. यामुळे या सामन्यावर देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले असते. आता हा
Monday, Jun 5 2017 6:55PM पुढे वाचा
1000004317 पुणे, दि.५ (CTNN): भारत पाकिस्तान क्रिकेट सामना हा केवळ एक सामना म्हणून कोणताही देशवासी पाहत नाही. ‘वर्ल्डकप जिंकला नाही तरी चालेल, मात्र पाकिस्तान विरोधी हारता कामा नये’ अश्या भावना सर्वांच्या असतात. यामुळे या सामन्यावर देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले असते. तसेच करोडो नागरिकांच्या भावना जोडलेल्या असतात. यामुळे काल पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना जिंकल्यानंतर पुण
Monday, Jun 5 2017 1:43PM पुढे वाचा
1000004272 लंडन, दि.३ (CTNN): भारत-पाकिस्तान सामना उद्या रविवार (दि.४) रोजी रंगणार असून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यावर क्रिकेटचाहत्यांच्या नजरा टिकून राहिल्या आहेत. दोन्ही संघाना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विजयाची सुरवात करणे महत्वाचे असणार आहे. तसेच कर्णधार विराट कोहलीलाही कोणत्याही परिस्थितीत आपल्या अभियानाची सुरुवात विजयाने करायची आहे. त्यासाठी काय आहे विराटचा ‘गेम प्लॅन’यावर सगळ्यांचे लक्ष लाग
Saturday, Jun 3 2017 7:08PM पुढे वाचा
1000004059 भारत-पाकिस्तान सामन्यावेळी देखील निमंत्रण भेटणार? मुंबई, दि.२३ (CTNN): आयपीएलच्या १० व्या मोसमातील अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक झाला. मैदानावरील व मैदानाबाहारील प्रत्येक प्रेक्षक शेवटच्या क्षणापर्यंत जीव मुठीत घेऊन बसला होता. यावेळी सर्वांचे लक्ष वेधले ते स्टेडीयम मध्ये प्रार्थना करत बसलेल्या एका आजीबाईंनी.
Tuesday, May 23 2017 12:09PM पुढे वाचा
1000004021 दोन्ही बाजूनी एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्रात पहिलेच पुणे, दि.२१ (CTNN): पुण्याच्या ४२ वर्षीय किशोर धनकुडे याने जगातील सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवर शनिवार (दि.२१) रोजी सकाळी तिरंगा फडकविला. किशोरने २०१४ मध्ये चीनच्या बाजूने एव्हरेस्ट सर केला होता. तर यंदा दक्षिण म्हणजेच नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर केला आहे. उत्तर आणि दक्षिण बाजूने एव्हरेस्ट सर करणारा तो महाराष्ट्राचा पहिला गिर्य
Sunday, May 21 2017 1:43PM पुढे वाचा
1000003951 सातारा, दि.१७ (CTNN): अर्जुन पुरस्कार विजेती स्टार धावपटू ललिता बाबर विवाह बंधनात अडकली असून आयआरएस अधिकारी संदीप भोसले यांच्या सोबत ललीताचा विवाह झाला आहे. मंगळवार (दि.१६) मे रोजी यशोदा टेक्निकल इन्स्टिट्युटच्या कॅम्पसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.
Wednesday, May 17 2017 5:29PM पुढे वाचा
1000003667 मुंबई, दि.२९ (CTNN): महाराष्ट्राचा मराठमोळा मल्ल राहुल बोडके दुबईतील डब्लूडब्लूईच्या व्यासपीठावर दाखल झाला असून ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये पहिला महाराष्ट्राचा मल्ल होण्याचा मान मला लवकरच मिळणार आहे, असे मत व्यक्त केले आहे. याबाबत जाणून घेऊया राहुलची मते.
Thursday, May 4 2017 11:30AM पुढे वाचा
1000003613 पुणे, दि.२७ (CTNN): मुंबईतील अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात झालेल्या महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत पुण्याच्या वेदांत संजय दुधाणे याने शानदार कामगिरी करून ४ सुवर्णपदके पटकाविली असून पुणेकरांनी त्याचे उत्फूर्तपणे कौतुक केले आहे..
Thursday, Apr 27 2017 8:04PM पुढे वाचा
1000003328 पुणे, दि.१२ (CTNN): क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो असे म्हणतात. असाच प्रकार बांग्लादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या एका स्थानिक सामन्यात बघायला मिळाला. या सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला. ८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या संघाने फक्त ४ चेंडूत सामना जिंकण्याची कमाल केली. मात्र हे यश त्या संघाचे नसून या निकालामागे एक कहाणी आहे.
Wednesday, Apr 12 2017 6:27PM पुढे वाचा
1000003139 टेंभुर्णी, दि.१८ (CTNN): महाराष्ट्र शुटींग बॉल संघाच्या कर्णधारपदी टेंभुर्णीचे ग्रामविकास अधिकारी व माळशिरस संघातील खेळाडू जयंत खंडागळे यांची निवड झाल्याबद्दल, माढ्याचे नुतन सभापती विक्रमसिह शिंदे यांचे हस्ते, गटविकास अधिकारी मनोज जाधव यांचे उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.
Saturday, Mar 18 2017 7:58PM पुढे वाचा
1000002930 पुणे, दि.४ (CTNN): काही खेळाडूंमध्ये चांगले गुण असतात. मात्र त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याचे काम किशोरी शिंदे पाहणार आहेत. २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किशोरी शिंदे यांची महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त म्हणून नियु
Saturday, Mar 4 2017 3:44PM पुढे वाचा
1000002907 कोल्हापूर, दि.३ (CTNN): आंतराराष्ट्रीय बुद्धीबळपटूंवर मात करत कोल्हापुरच्या ऋचा पुजारीने रशियातील मॉस्को येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवला आहे. या विजयामुळे ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बनली आहे.
Friday, Mar 3 2017 4:11PM पुढे वाचा
1000002858 पुणे, दि.१ (CTNN): पुण्यामध्ये झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ३ दिवसातच पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने ताम्हिणी घाटातल्या जंगलात मनसोक्त ट्रेकिंग केले. या ट्रेकिंगचा खास फोटो शेअर करण्यात आला असून संपूर्ण टीम इंडिया ट्रेकिंगचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळचा खास फोटो कर्णधार विराट कोहलीनेही शेअर केला आहे.
Wednesday, Mar 1 2017 2:40PM पुढे वाचा
1000002627 नवी दिल्ली, दि.१९ (CTNN): रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड रँकिंग’मध्ये आघाडीच्या पाच खेळाडूंत स्थान मिळविले आहे. अशी उपलब्धी मिळवणारी सिंधू भारताची दुसरी बॅडमिंटन खेळाडू बनली आहे.
Sunday, Feb 19 2017 12:32PM पुढे वाचा
1000002356 पुणे, दि.८ (CTNN): ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी (डीपीईएस), मेहता सेलर्स, सिंथेसायजर्स या संघांनी पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.पूना क्लबच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पूना क्लबच्या मैदानावर सुरू आहे. मदर्स रेसिपी आणि जितेंद्र सिंग ग्रुप हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत.
Wednesday, Feb 8 2017 7:13PM पुढे वाचा
1000002355 पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला जल्लोषात सुरुवात पुणे, दि.८ (CTNN): मानव शहाची फटकेबाजी आणि अश्विन शहाची अचूक गोलंदाजी या जोरावर टायफून्स संघाने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत क्वालिटी वॉरियर्स संघावर ९ धावांनी मात केली. पूना क्लबच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पूना क्लब येथे सुरू आहे. मदर्स रेसिपी आणि जितेंद्र सिंग ग्रुप हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत.
Wednesday, Feb 8 2017 7:07PM पुढे वाचा
1000002175 १ तारखेपासून तिकीट विक्री पुणे, दि.२९ (CTNN): महाराष्ट्र क्रिकेटअसोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना रंगणार आहे. यावेळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघातील लढाई पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
Sunday, Jan 29 2017 6:10PM पुढे वाचा
1000002174 परदेशी धावपटूंचे वर्चस्व कायम पुणे, दि.२९ (CTNN): आज रविवार (दि.२९) रोजी ३१ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ वासुदेव गाडे यांच्या हस्ते सणस मैदानावर झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरूवात करण्यात आली.
Sunday, Jan 29 2017 5:31PM पुढे वाचा
1000002133 ३१ वी पुणे मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त बदल पुणे, दि.२८ (CTNN): सारसबाग परिसरातील सणस मैदानापासून येत्या रविवार (दि.२९) रोजी पहाटे ५.३० वाजता ३१ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
Saturday, Jan 28 2017 12:18PM पुढे वाचा
1000001993 सातारा, दि.२१ (CTNN): पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून व क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करुन पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आज शनिवार (दि.२१) दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यावेळी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महसूल विभागातील खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली.
Saturday, Jan 21 2017 11:50PM पुढे वाचा
1000001992 नवी दिल्ली, दिऊ.२१ (CTNN): जलिकट्टू या खेळाची बंदी हटविण्याच्या विरोधात तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यात आल्याने केंद्राने याची दखल घेतली आहे. तामिळनाडूत चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदे मंत्रालयाकडून जलिकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी देण्यात आली आहे. तसेच हा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. त्यामुळे आता राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाची प्रति
Saturday, Jan 21 2017 7:29PM पुढे वाचा
1000001991 पिंपरी-चिंचवड, दि.२१ (CTNN): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि मॉडर्न पेंटथलॉन ऑफ पुणे यांच्या सहकार्याने, बालेवाडी जलतरण तलाव येथे मॉडर्न पेंटथलॉन अंतर्गत जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय शालेय बायथले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Saturday, Jan 21 2017 7:02PM पुढे वाचा
1000001883 पुणे, दि.१६ (CTNN): भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार केदार जाधवने ‘कर्णधार विराट कोहलीमुळेच मी इतकी चांगली खेळी करु शकलो, असे सांगत आपल्या विजयाचा वाटेकरू म्हणून कोहलीला श्रेय दिले आहे.
Monday, Jan 16 2017 6:35PM पुढे वाचा
1000001807 आर्किटेक्चर महाविद्यालय आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस लीग पुणे, दि.१३ (CTNN): डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज संघाने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस लीग शिअरफोर्स स्पर्धेतील बास्केटबॉल स्पर्धेत सलग दोन विजयाची नोंद केली. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित ही स्पर्धा मुकुंदनगर येथील कटारिया महाविद्यालयाच्या मैदानावर
Friday, Jan 13 2017 6:11PM पुढे वाचा
1000001725 १३ ते १५ जानेवारी दरम्यान होणार स्पर्धा पुणे, दि.१० (CTNN): विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस् लीग शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
Tuesday, Jan 10 2017 9:20PM पुढे वाचा
1000001722 पुणे, दि.१० (CTNN): ३१ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवार (दि.२९) जानेवारीला होणार असल्याची घोषणा स्पर्धा संचालक प्रल्हाद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. या स्पर्धेत एकूण ३५ लाखांची बक्षिसे असून 'रन फॉर पुणे' हे या स्पर्धेचे ब्रीदवाक्य असणार आहे.
Tuesday, Jan 10 2017 8:16PM पुढे वाचा
1000001694 नवी दिल्ली, दि.९ (CTNN): दंगल चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर गीता फोगाट आणि बबिता यांची पीडब्लूएलच्या लीग मध्ये मोठी मागणी वाढली. त्यानुसार त्यांना संघात स्थानाही देण्यात आले. परंतु फोगाट आणि बबिता या बहिणी या सत्रात खेळू शकतील, असे वाटेनासे झाले आहे.
Monday, Jan 9 2017 5:52PM पुढे वाचा
1000001686 चेन्नई, दि.९ (CTNN): कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणि टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने आपले डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन अश्विनने याची माहिती दिली. अश्विनने रोटरी राजन (आय बँकेला) आपले डोळे दान केले आहेत.
Monday, Jan 9 2017 4:49PM पुढे वाचा
1000001687 प्रमोद निम्हण मित्र परिवार आणि पाषाणच्या जय भवानी ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजन पुणे, दि.९ (CTNN): क्रीडा प्रबोधिनीचा अनिल पवार आणि इथिओपियाची मोराता अतेना यांनी द ग्रेट शिवाजी अर्धमॅरेथॉन शर्यतीत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल क्रमांक मिळवला. प्रमोद निम्हण मित्र परिवार आणि पाषाणच्या जय भवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २१ किलोमीटर अंतराच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीचे रविवारी आयोजन करण्यात आले हो
Monday, Jan 9 2017 2:46PM पुढे वाचा
1000001641 केरळ संघाला सांघिक विजेतेपद ; ६२ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न पुणे, दि.७ (CTNN): ६२व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राने ५०.३३ गुणांसह सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवले. केरळचा संघ ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह सांघिक विजेता ठरला. केरळने एकूण १०९ गुणांची कमाई केली. महाराष्ट्र ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ८ कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानी, तर तमिळनाडूचा संघ ४ सुवर्ण, ५ रौप्य
Saturday, Jan 7 2017 7:08PM पुढे वाचा
1000001618 मानसी पर्वतकर, दुर्गा देवरे, पूनम सोनुने यांना रौप्य पुणे, दि.७ (CTNN): ६२व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या ऑल्डेन नरोराने मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत, तर स्नेहा जाधव हिने हातोडा फेकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. मुलींच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत पुण्याच्या मानसी पर्वतकर आणि १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुर्गा देवरेने रौप्यपदक पटकाविले.
Saturday, Jan 7 2017 10:48AM पुढे वाचा
1000001596 रोजलिन, राहुलला कांस्यपदक पुणे, दि.५ (CTNN): महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ६२ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तीन पदकांची कमाई केली. आज गुरुवार (दि.५) पुण्याच्या सिद्धी हिरेने १९ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक, तर मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मुंबईच्या रोजलिन लुईसने कांस्य आणि थाळी फेकमध्ये सांगलीच्या राहुल निरगुडेने कांस्यपदक मिळवले.
Thursday, Jan 5 2017 7:10PM पुढे वाचा
1000001554 ६२ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन पुणे, दि.४ (CTNN): शालेय जीवनातच क्रीडापटूंची जडणघडण होण्यास सुरुवात होते. देशभरातून पुण्यामध्ये शालेय क्रीडा स्पर्धांमधील मुलां-मुलींमधूनच उद्याचे पी.टी.उषा, साक्षी मलिक, ललिता बाबर तयार होणार आहेत. त्यामुळे आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करताना देशासाठी चांगले खेळू असा निर्धार प्रत्येकाने करायला हवा. त्यासाठी शासनातर्फे शालेय स्तरावर जास्ती
Wednesday, Jan 4 2017 2:40PM पुढे वाचा
1000001553 पाषाणच्या जय भवानी ट्रस्ट आणि प्रमोद निम्हण मित्र परिवाराचे आयोजन पुणे, दि.४ (CTNN): पाषाणच्या जय भवानी ट्रस्ट आणि प्रमोद निम्हण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही “दि ग्रेट शिवाजी” अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही अर्ध मॅरेथॉन रविवार (दि.८) जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष असून, या मॅरेथॉनमध्ये एकूण ५ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत, अ
Wednesday, Jan 4 2017 2:15PM पुढे वाचा
1000001527 नवी दिल्ली, दि.३ (CTNN): महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारेने रिओ ऑलिम्पिकसाठीच्या निवडीत त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब काळ सोमवार (दि.३) जानेवारी रोजी झालेल्या लढतीत चुकता केला असे दिसत आहे. प्रो रेसलिंग लीगमधल्या ५७ किलोच्या लढतीत राहुलने त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी संदीप तोमरचा १४-५ असा तब्बल नऊ गुणांनी पराभव केला.
Tuesday, Jan 3 2017 2:58PM पुढे वाचा
1000001503 बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडासंकुलात आयोजन पुणे, दि.२ (CTNN): भारतीय शालेय महासंघ यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अॅहथलेटिक्स असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक ४ ते ७ जानेवारी दरम्यान म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्
Monday, Jan 2 2017 3:02PM पुढे वाचा
1000001466 मुंबई, दि.३० (CTNN): टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटर इरफान पठाणच्या घरी काही दिवसांपुर्वी नव्या पाहुण्याने आगमन केले आहे. इरफानची पत्नी सफा बेगने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याबद्दल मंगळवार (दि.२७) डिसेंबर रोजी सोशल मीडियावर इरफानने बाबा झाल्याचे ट्विट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. यानंतर चाहत्यांनीदेखील इरफानचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. पण सोशल मीडियावर शुभेच्छांसह
Friday, Dec 30 2016 12:18PM पुढे वाचा
1000001430 ७ वी राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा; स्पर्धेत ११ संघातील २५० खेळाडूंचा सहभाग पुणे, दि.२४ (CTNN): फायर जंप, टेंट पेगिंग, शो-जंपिंग आणि पिरॅमिड सारख्या अश्वारोहणातील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन आणि दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅतकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ व्या राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेला पुण्यामध्ये सुरुवात झाली. शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे ही स्पर्धा सुरु
Saturday, Dec 24 2016 11:00AM पुढे वाचा
1000001350 चेन्नई, दि.२० (CTNN): पाचव्या कसोटीत इंग्लंडला १ डाव ७५ धावांनी हरवून, भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटच्या ८४ वर्षांच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच इंग्लंडवर ४-० इतक्या मोठ्या फरकाने विजय साजरा केला आहे. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने एखाद्या संघावर ४-० अशी मात करण्याची ही दुसरीच वेळ आहे. त्याचबरोबर या मालिकेत खेळाडूंनी अनेक विक्रम मोडले आहेत तसेच नवीन विक्रमांची न
Tuesday, Dec 20 2016 6:51PM पुढे वाचा
1000001349 चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी होणार स्पर्धेला सुरुवात: स्पर्धेत ११ संघातील २५० खेळाडूंचा सहभाग पुणे, दि.२० (CTNN): स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन आणि दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅतकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व्या राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे शुक्रवार (दि.२३) ते रविवार (दि.२५) डिसेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये पाच गट करण्या
Tuesday, Dec 20 2016 5:31PM पुढे वाचा
1000001280 चीन, दि.१७ (CTNN): ‘डब्लूडब्लूई’ ची महिला चॅम्पियन चायनाच्या मृत्यूचे कारण ८ महिन्यानंतर समोर आले आहे. आपल्या काळातील वुमन्स चॅम्पियनशिपमधील सर्वात शानदार रेसलर चायनाचा मृत्यू जास्त दारू पिल्याने आणि ड्रग्स घेतल्याने झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. चायना या वर्षी २० एप्रिल रोजी कॅलिफोर्नियातील आपल्या घरात मृतावस्थेत मिळाली होती. पोलिस तिच्या मृत्यूचे कारण शोधण्यात अपयशी ठरले होते.
Sunday, Dec 18 2016 9:56AM पुढे वाचा
1000001268 लखनऊ, दि.१७ (CTNN): ऑस्ट्रेलिायावर मात करत भारतीय हॉकी संघ ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघाने शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. शूटआऊटमध्ये ४-२ ने भारताने विजय मिळवला.
Saturday, Dec 17 2016 1:08PM पुढे वाचा
1000001258 तनुजाला रौप्य, तर सोनालीची ब्राँझपदकाची कमाई पुणे, दि.१६ (CTNN): भारतीय शालेय महासंघाच्या मान्यतेने क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने ६२व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या अंकिता शिंदे, दिशा कारंडे यांनी सुवर्णपदक पटकावले, तर तनुजा आल्हाटने रौप्यपदक आणि सोनाली मंडलिकने ब्राँझपदक पटकावले.
Saturday, Dec 17 2016 9:39AM पुढे वाचा
1000001255 पुणे, दि.१६ (CTNN): ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती पी.व्ही.सिंधूला दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत साखळी गटात आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करता आला नसल्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या चीनच्या सन युनने सिंधूवर २१-१५, २१-१७ असा विजय मिळवला आहे. परंतु आता यापुढील स्पर्धेत टिकण्यासाठी सिंधूचा पुढचा सामना “करो किवा मरो’ अश्या पद्धतीत अ
Friday, Dec 16 2016 3:52PM पुढे वाचा
1000001249 राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या सुवर्ण पदकासाठी झुंज
Friday, Dec 16 2016 11:17AM पुढे वाचा
1000001245 उत्तमनगर (वारजे),एन.डी.ए. रोड, पुणे येथे आयोजन पुणे, दि.१५ (CTNN): भारतीय शालेय महासंघाच्या मान्यतेने क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने ६२ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेला आज गुरुवार (दि.१५) रोजी जल्लोषात सुरुवात झाली.
Thursday, Dec 15 2016 7:55PM पुढे वाचा
1000001206 १४ ते १६ डिसेंबरदरम्यान आयोजन पुणे, दि.१३ (CTNN): भारतीय शालेय महासंघाच्या मान्यतेने क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने ६२ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि हवेली तालुका कला, क्रीडा सामाजिक संस्थेच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा १४ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. स्पर्धा १७ वर्
Wednesday, Dec 14 2016 11:04AM पुढे वाचा