1000007336 पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): ट्रायच्या नियमानुसार ३१ जानेवारीपर्यंत आपल्या आवडीचे चॅनेल निवडण्याची मुदत देण्यात आली होती. नको असलेल्या चॅनेलचे पैसे लोकांना भरावे लागत असल्याने ट्रायने चॅनेल निवडण्याचे स्वतंत्र टीव्ही ग्राहकांना दिले होते. त्या नवीन नियमानुसार ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडायचे होते. परंतु ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडल्याने ग्राहकांचे टीव्ही बंद झाल्याची घटना घडली आहे.
Saturday, Feb 2 2019 6:42PM पुढे वाचा
1000007230 पुणे,दि.१४(चेकमेट टाईम्स): जिल्ह्यातील बऱ्याच केबलचालकांनी मागील काही वर्षांपासून शासनाकडे जो करमणूक कर भरावयाचा असतो तो भरलाच नाही. हा कर वसूल करण्यासाठी महसूल प्रशासनाने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या परंतु केबलचालकांनी या नोटिसांना सरळ केराची टोपलीच दाखवली. 700 केबलचालकांनी तब्बल पंधरा कोटी रुपये एवढा करमणूक कर थकविला असल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Monday, Jan 14 2019 1:06PM पुढे वाचा
1000007145 मुंबई,दि.६(चेकमेट टाईम्स): नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस १२’ ची विजेती दीपिका कक्कर हिला चक्क बिग बॉसच्याच एका दिग्दर्शकानेच अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली असल्याचे कळाले आहे. त्याचबरोबर आपण माजी क्रिकेटपटू श्रीसंत याचे चाहते असल्याचे ट्विटद्वारे धमकी देणाऱ्या या व्यक्तीने म्हटले आहे.
Sunday, Jan 6 2019 7:01PM पुढे वाचा
1000007117 बॉलीवूड,दि.५(चेकमेट टाईम्स): एकीकडे त्या रंगभूमीवर काम करत असताना त्यांचा “लव यु जिंदगी” हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमबद्दल कविता लाड मेढेकर फार उत्साहाने बोलतात
Saturday, Jan 5 2019 3:23PM पुढे वाचा
1000007076 सांगली,दि.२(चेकमेट टाईम्स): झी वरील ‘लागिरं झालं जी’ मालिका खूप प्रसिद्ध झाली असून यातील कलाकारही लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या मालिकेतील कलाकार कार्यक्रमाला घेऊन येतो असे सांगत एका भामट्याने आयोजकांकडून ५० हजार उकळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सांगलीत घडली असून सत्यापा मोरे असे या भामट्याचे नाव आहे. आपल्या कार्यक्रमात लोकांची गर्दी आणण्यासाठी नेहमी आयोजकांकडून अश्या प्रकारे कलाकारांना बोलाव
Wednesday, Jan 2 2019 4:11PM पुढे वाचा
1000007048 बॉलीवूड,दि.२९(चेकमेट टाईम्स): गेल्या कित्येक आठवड्यापासून दुसऱ्या क्रमांकावर हि तुला पाहाते रे ही मालिका होती. एवढेच नव्हे तर गेल्या महिन्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावर आली होती. पण ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
Saturday, Dec 29 2018 5:11PM पुढे वाचा
1000006835 पुणे,दि.७ (चेक्मेव्त टाईम्स) ; होस्टेल लाइफ म्हणजे कोणाच्याही आयुष्यातील असे दिवस, ज्यात रात्रीचे रूपांतर दिवसात होते आणि मित्रमंडळींचे रूपांतर कुटुंबियांमध्ये. हे विधान अगदी खरे आहे
Friday, Dec 7 2018 3:29PM पुढे वाचा
1000006823 मुंबई,दि.५ (चेकमेट टाईम्स) ; अनु आणि सिध्दार्थची हळूहळू फुलणारी मैत्री, सिध्दार्थ आणि दुर्गा आई मुलाचं नात. दुसरीकडे हरी आणि अनुची मैत्री हळूहळू घट्ट होऊ लागली आहे.
Wednesday, Dec 5 2018 4:55PM पुढे वाचा