|
1000006737
पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): 'भीम ऍप' मध्ये त्रुटी असल्याने १० हजार रुपये कॉर्पोरेशन बॅंकेतून ऑनलाईन आयडीबीआय बॅंकेत वर्ग न झाल्याने ग्राहकाला १८ हजार रुपये देण्याचा निर्णय ग्राहक मंचाने दिला आहे. ऍमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने ग्राहकाला १० हजार रुपये परत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. तसेच ५ हजार रुपये नुकसान भरपाई आणि ३ हजार रूपये तक्रार खर्च देण्यात य
|
|
|
1000006459
पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): चार्जिंगला मोबाईल फोन लावलेला असताना त्याचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. अशाच एका घटनेत चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत असताना हातातच मोबाईलचा स्फोट झाल्याने, १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. सोमवार (दि.९) रोजी छत्तीसगडच्या कोरीया जिल्ह्यात ही घटना घडली असून, रवी सोनवन असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
|
|
|
1000006372
पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): सोशल मिडीयाचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तसेच आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने अनेकदा सामाजिक तेढ निर्माण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या अशाच एका घटनेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
|
|
|
1000006131
पुणे दि.८ (चेकमेट टाइम्स): उत्तम नेटवर्क साठी ओळखल्या जाणाऱ्या 'आयडिया' मोबाईल कंपनी च्या नेटवर्क मध्ये गेल्या महिना भरापासून समस्या निर्माण झाल्या असून ग्राहकांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः कव्हरेज न मिळणे, कॉल ड्रॉप होणे, फोर जी नेट अतिशय हळू चालणे, अनेक वेळा कव्हरेज क्षेत्रात असून ही फोन न लागणे यासह विविध समस्या उद्भवत आहेत. याबाबत 'आयडिया' तक्रार क्रमांकावर (१२३४५) फोन केल
|
|
|
1000006042
बिलाच्या वसुलीवरून ग्राहकांना शिवीगाळ पोलिसात तक्रार दाखल पुणे, दि.५ (चेकमेट टाईम्स): आयडिया सेल्युलर कंपनीचे मोबाईल वापरकर्त्यांना बील वेळेत न भरले गेल्यास कंपनीच्या वतीने वसुली करण्यासाठी फोन येतात आणि त्यांच्याकडून ग्राहकांशी अर्वाच्च भाषेत बोलले जाते, माणुसकीला लाजवेल तसेच महिलांना अश्लील भाषेत बोलले जात असल्याबाबत छावा क्रांतिवीर सेनेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने सेनेच्या कार
|
|
|
1000005755
नाशिक मधील घटना नाशिक, दि.८ (CTNN): एका ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या जाहिरातीच्या आमिषाने तरुणाने घेतलेल्या मोबाईलचा अवघ्या आठच दिवसाच्या आत खिशात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. सदरील कंपनीने परस्पर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणाने कोणत्याही आमिषांना बळी न पडता, इतर नागरिक सतर्क व्हावेत यासाठी प्रकरण समोर आणले आहे.
|
|
|
1000005540
सोशल मिडियाद्वारे करायचा अश्लील व्हिडीओ चित्रण फसवणूक करणारा ‘ती-तो’ नांदेड सिटी’चा रहिवासी तीस ते चाळीस जणांची केली फसवणूक पुणे, दि.३० (CTNN): सोशल मिडीयावर मुलीच्या नावाने खोटे खाते खोलून, मुलांबरोबर अश्लील चॅटिंग करताना, विश्वास संपादन करून, जवळीक साधत व्हिडीओ कॉलिंगद्वारे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून, ते युट्युब सारख्या सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत, पैसे उकळणाऱ्या एका ठकाला गजाआड कर
|
|
|
1000005023
वर्गणी मागा; खंडणी नव्हे पुणे, दि.१७ (CTNN): सांस्कृतिक पुण्यात उत्सवांना महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. मात्र या उत्सवादरम्यान शहरातील लहान दुकानदार व व्यवसांयिकांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते. वर्गणी अश्या पद्धतीने वसूल केली जाते जसे कि व्यापारयांकडून हप्ता वसूल करण्यात येत आहे. वर्गणीस नकार दिल्यास दुकानांची तोडफोड करण्याचे प्रकारही घडतात. या त्रासातून सुटका करावी तसेच उत्सवादरम्यान
|
|
|
1000004714
नाशिक, दि.२९ (CTNN): व्हॉट्सअॅ्प आपल्या दिनचर्येचा भाग झाला आहे. या सोशल नेटवर्किंग साईटशिवाय जगण्याची आजच्या पिढीला कदाचित कल्पनाही करवणार नाही. पण, या जेवढ्या चांगल्या तेवढ्याच धोकादायक आहेत, याची कल्पना तरी आहे का? नाही ना. मात्र याची जाणीव नाशिकमधील काही नागरिकांना झाली असून राज्यात व्हॉट्सअॅप हॅकर्सचे रॅकेट कार्यरत असल्याचे नाशिकमध्ये समोर आले आहे.
|
|
|
1000004694
पुणे, दि.२८ (CTNN): सोशल मिडीयावरील सर्वात लोकप्रिय माध्यम म्हणजे व्हॉट्सअॅपच म्हणता येईल. त्यामुळे अनेक युसर्स याचा वापर करतात. व्हॉट्सअॅपवर सतत येणारे मॅसेज, फोटो व व्हिडीओ यामुळे फोनची मेमरी लगेच फुल होते. तर काही महत्वाचे डाऊनलोड करताना फोन स्टोरेज फुल झाल्याची सूचना येते. अशा वेळी अनेकजण चिंतेतहि पडतात. आता नाकी काय करावे? डाटा डिलीट केल्यास आधीचे सर्व मेसेजही डिलीट होणार.. त्यामुळे चिंता करण
|
|
|
1000004458
व्हिएतनाम सरकराने अमलात आणली कडक नियमावली हो ची मिन्ह, दि.१२ (CTNN): सोशल नेटवर्किंग साईटचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा दुरुपयोगही वाढत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. येत्या काळात याचे प्रमाण वाढल्यास अनेक समस्या निर्माण होणार. याची जाणीव येताच व्हिएतनाम सरकारने सोशल साईटचा दुरुपयोग करणाऱ्यांना चाप बसण्यासाठी जबर तदंडाची तरतूद केली आहे.
|
|
|
1000004328
मुंबई, दि.५ (CTNN): गूगल डूडलच्या माध्यमातून निरनिराळे प्रयोग करुन आपल्या वापरकर्त्यांना आश्चर्यचकित करत असते. यामुळे अनेकांचे गुगलच्या डूडलवर लक्ष असते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज गूगलने पर्यावरणाचा संदेश देणारे डूडल तयार करुन गूगलच्या वापरकर्त्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे.
|
|
|
1000004176
३.६ कोटी यूजर्सला फटका मुंबई, दि.२९ (CTNN): सर्वच क्षेत्रातील युजर्सना Ransomware व्हायरसने दिलेल्या जबरदस्त धक्यानंतर आता Judy ‘जूडी’ या नव्या मालवेअरचा धोका अँड्रॉईड यूजर्ससाठी निर्माण झाला आहे. यामुळे युसर्ज हैराण झाले असल्याचे दिसून येत आहे. या मालवेअरमुळे जवळजवळ ३.६ कोटी यूजर्स प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
|
|
|
1000004169
उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन इंटरनेट, विविध अॅप, भीप अॅप, युपीआय सुविधा वापराचे प्रशिक्षण पुणे, दि.२९ (CTNN): महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झोपडपट्टीत राहणाऱ्या किमान दोन लाख लोकांना साक्षर करण्याचे धोरण ठेवत डिजीटल पुणे २०२० उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. यामुळे “डिजीटल पुणे २०२०′ मिशन अंतर्गत डिजीटल लिटरसी सेंटर्स, डिजीटल लिटरसी बसेस आणि अद्ययावत नागरी सुविधा केंद्
|
|
|
1000003973
फेक फेसबुक अकाऊंटवरून शिक्षिकेची बदनामी; सायबर शाखेत गुन्हा दाखल नाशिक, दि.१९ (CTNN): शाळेत शिक्षक नेहमीच मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून ओरडत असतात. मात्र काही वेळा विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांचा राग येतो. या रागातूनच अनेक विद्यार्थी शिक्षकांबद्दल चुकीचा विचार करून सूड घेण्याचे ठरवतात. याच सुडाच्या भावनेतून नाशिक येथील एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेचे फेक अकाऊंट तयार करून बदनामी क
|
|
|
1000003653
मुंबई, दि.२९ (CTNN): सध्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहेत. यामध्ये अनेक जण स्वतःचा न्यूड फोटो काढत असतात. याच न्यूड फोटोमुळे अनेक संभाव्य धोके असतात. यामुळेच एका कंपनीने 'गॅलरी गार्डियन' नावाचे अॅप विकसित केले आहे. याद्वारे जर मुलांनी आपल्या स्मार्टफोनवर एखादा न्यूड फोटो काढला किंवा त्यांच्या स्मार्टफोनवर एखादा न्यूड फोटो कुठल्याही माध्यमातून आला, तर त्याचा अलर्ट आता थेट पालकांना मिळणार आहे
|
|
|
1000003655
मुंबई, दि.२९ (CTNN): तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोनने सर्वानांच भुरळ घातली आहे. प्रत्येकजणांना स्मार्टफोन हवा असतो. पण कोणता स्मार्टफोन घ्यावा हा प्रश्न सर्वानांच पडलेला असतो. कारण बाजारात या फोनची प्रचंड स्पर्धा आहे. अगदी कमी किमतींपासून जास्तीत जास्त किमतींपर्यंत मोबाईल उपलब्ध असतात. म्हणून स्मार्टफोन विकत घेताना काय काळजी घ्यावी व काय पाहून स्मार्टफोन खरेदी करावी हे जाणून घेऊया.
|
|
|
1000003773
मुंबई, दि.६ (CTNN): मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेले आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह तसेच सामूहिक बलात्काराचे फेसबुक लाईव्ह या घटनांनी फेसबुक हादरले असून यापुढे फेसबुकवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी आता सेन्सॉर बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे.
|
|
|
1000003384
फेसबुकवर चुकीची माहिती देत असाल तर, सावधान! मुंबई, दि.१६ (CTNN): फेसबुक हे सोशल मिडियातील प्रसारमाध्यमांचा अविभाज्य भाग असून त्याचा अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने वापर केल जातो. यामुळेच फेसबुकने तब्बल ३० हजार तोतयांना चांगलाच दणका दिला असून खोटी आणि चुकिची माहिती देणारी ३० हजार बनावट अकाऊंट फेसबुकने कायमची बंद केली आहेत.
|
|
|
1000003228
पुणे, दि.८ (CTNN): फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर ,हाईक इ. सोशल माध्यमांचे जग हे आभासी आहे यामध्ये काही शंका नाही.माध्यमांचे जग आभासी असले तरी काही अभिव्यक्तीसाठी उपयुक्त आहे. तसेच काही बाबतीत उपद्रवीदेखील आहे.
|
|
|
1000003293
नवी दिल्ली, दि.११ (CTNN): तंत्रज्ञाण आणि सोशल नेटवर्किंग साईटचा उपयोग प्रत्येकाने गरजेपुरता आणि चांगल्यासाठीच करावा याचे उत्तम उदाहरण एका विद्यार्थ्याने दाखवून दिले असून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या विद्यार्थ्याने दोन जीव वाचवल्याचे दिसून आले आहे.
|
|
|
1000002976
नवी दिल्ली, दि.६ (CTNN): येत्या ३० जूननंतर अनेक फोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. यामध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या ६ फोनचा समावेश करण्यात आला आहे.
|
|
|
1000002789
मुंबई, दि.२५ (CTNN): फेसबुकने २०१५ साली ‘प्रोफाईल फ्रेम’ हे फिचर प्रदान केले आहे. यानुसार एखादा क्रीडा संघ अथवा एखाद्या महोत्सवानिमित्त प्रोफाईल प्रतिमेवर स्टीकर्स लावता येतात. २ महिन्यांपूर्वीच स्वत:च्या फ्रेम तयार करण्याची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे. आता या फिचरला अपडेट करून जगभरातील तब्बल २०० देशांच्या राष्ट्रध्वजाला प्रोफाईल फोटोवर लावण्याचे फिचर देण्यात आले आहे.
|
|
|
1000002457
मुंबई, दि.१३ (CTNN): युट्युब गो वर कमी डेटा खर्च करुन व्हिडिओ पाहता येतील. आता यापुढे युट्युबवर ऑफलाइन व्हिडिओ पाहता येणार आहे. गुगलने नुकताच युट्युब गो बिटा अॅप लाँच केले आहे. ज्या लोकांनी बिटा वर्जनला सबस्क्राइब केले आहे त्यांना युट्युब गो हे अॅप पूर्णपणे वापरता येणार आहे.
|
|
|
1000002169
मुंबई, दि.२९ (CTNN): व्हॉट्सअॅप आपल्या युसर्स साठी नवनवीन फिचर उपलब्ध करून देत असते. त्याप्रमाणेच व्हॉट्सअॅपने आता आपल्या युझर्ससाठी नवीन फिचर घेऊन येत असून ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या मित्रांचे लोकेशन माहीत करू शकणार आहात.
|
|
|
1000001979
पुणे, दि.२१ (CTNN): आपल्या प्रत्येकाचे इंटरनेटशी नाते तसे घट्ट आहे. काळाची गरज म्हणा किंवा अपडेटेड राहणे इंटरनेट हवेच. पण इंटरनेट वापरताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आपल्या नकळत कुणी आपला गैरफायदा देखील घेऊ शकते आणि त्याची आपल्याला कल्पना देखली नसते. म्हणून खालील गोष्टींवर बारकाईने विचार करा.
|
|
|
1000001896
मुंबई, दि.१७ (CTNN): व्हॉटस्अॅळप मॅसेंजर या वर्षाच्या अखेरीस व्यावसायिकांसाठी ग्राहकांना थेट संदेश पाठविण्यास सक्षम असणारी सेवा प्रदान करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
|
|
|
1000001897
मुंबई, दि.१७ (CTNN): विविध युजर्स युट्युबवर निरनिराळे व्हिडीओ अपलोड करतात तर अन्य युजर्स हे व्हिडीओ पाहून यावर कॉमेंट करत असतात. विशेषत: अलीकडच्या काळात अनेक युट्युबर स्टार्स हे लाईव्ह स्ट्रीमिंगला प्राधान्य देत आहेत. विविध विषयांवरील खुमासदार भाष्य वा एखाद्या बाबीवर टिप्स असे या स्ट्रीमिंगचे स्वरूप असते. याच कम्युनिटीसाठी युट्युबने सुपर चॅट हे फिचर देण्याची घोषणा केली आहे.
|
|
|
1000001892
नवी दिल्ली, दि.१७ (CTNN): देशात मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्राय या सोशल साईटचा वापर केला जात आहे. बहुतांशी नागरिक या सोशल साईट द्वारे समाजमाध्यमांसोबत जोडले गेले आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवरील गोपनीयतेविषयी व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्राय तसेच केंद्र सरकारने दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
|
|
|
1000001762
मुंबई, दि.१२ (CTNN): चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी हुवेईने नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन हुवेई मेट ९ नावाने लाँच केला असून सध्या या फोनची विक्री अमेरिकेत केली जात आहे.
|
|
|
1000001763
मुंबई, दि.१२ (CTNN): याहू या सर्च इंजिनची लवकरच कॉर्पोरेट ओळख बदलणार असून, याहूने आपल्या डिजिटल सर्व्हिसेस अमेरिकन कंपनी ‘व्हेरीझॉन कम्यु निकेशन’ला विक्री करण्याणचा निर्णय घेतला आहे.
|
|
|
1000001764
मुंबई, दि.१२ (CTNN): भारतीय बाजारात लवकरच चीनची कंपनी शाओमीचा नवा स्मार्टफोन लाँच होणार असून हा फोन भारतात कंपनीने गुरुवार (दि.१९) जानेवारीला लाँच करण्याचे ठरवले आहे. रेडमी नोट हा शाओमीचा फ्लॅगशिप ब्रॅंड असून मागील वर्षी ऑगस्टमध्ये चीनमध्ये हा फोन लाँच झाल्यानंतर हा फोन भारतात कधी येतो याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती.
|
|
|
1000001761
पुणे, दि.१२ (CTNN): व्हॉट्सअॅप सध्या मोठ्या प्रमाणावर टेक्नोलॉजी लॉन्च करत आहेत. तसेच व्हॉट्सअॅप युजर साठी नवनवीन सुविधाही उपलब्ध करत आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपने आता गिफ शी संबंधित एक नवे फीचर आणले आहे.
|
|
|
1000001652
सांगरुण, दि.८ (CTNN): ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सांगरुण ग्रामपंचायत व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्यादित, पुणे (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगरुण गावात महिला बचत गटाकरिता डिजिटल साक्षरता कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.
|
|
|
1000001579
मुंबई, दि.५ (CTNN): निनटेंडोचा प्रसिद्ध गेम सुपर मारिओ रन लवकरच अँड्रॉईड फोनधारकांना देखील खेळता येऊ शकणार आहे. हा गेम गुगल प्ले स्टोरवर देखील उपलब्ध आहे. मात्र तो डाउनलोड करता येत नाही.
|
|
|
1000001599
लास वेगास, दि.५ (CTNN): लास वेगासमध्ये आयोजित सीईएस २०१७ या कार्यक्रमात आसुस कंपनीने ‘झेनफोन एआर’ हा तब्बल ८ जीबी रॅम असणारा फोन प्रदर्शीत केला आहे. ८ जीबी रॅम असणारा हा जगातला पहिला फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांमध्ये जी चढाओढ चालू आहे त्यात आसुस ने मोठी भर घातली आहे.
|
|
|
1000001577
नवा मोबाईल घेण्यापूर्वी विचार केलेला बरा मुंबई, दि.५ (CTNN): सद्या सर्वत्र ४ जी ची चर्चा जोरत धरत आहे. मात्र इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी येणारे वर्ष ‘सुसाट’ असणार आहे. कारण २०१७ मध्ये ५ जी नेटवर्कची भेट मिळण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरु करण्याची चाचपणी देश आणि जगातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी सुरू केली आहे. ही सेवा लवकरच भारतात सुरू होईल, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे ४ जी मोबाईल घे
|
|
|
1000001545
पुणे, दि.४ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल व्यवहारांसाठी भीम हे अॅप लाँच करण्यात आले आहे. भिम अॅप आता तुमची बँक असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असून त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचे नामकरण केले असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथे ‘डिजीधन मेला’ या कार्यक्रमात माहिती
|
|
|
1000001538
पुणे, दि.४ (CTNN): अनेकांना प्रश्न पडतो की, सर्वसामान्य व्यक्ती पंतप्रधानांशी कसा संपर्क साधू शकतील. पूर्वी हा संपर्क पत्रव्यवहाराद्वारे चालायचा, यासाठी खूप वेळ खर्ची होत असे. काहींना पुन्हा उत्तरही मिळत नसे पण सध्याला न्यू मीडियाचा जमाना असल्याने पंतप्रधान कार्यालयाशी व पंतप्रधानांशी संपर्क होऊ शकतो. तसेच सरकारच्या योजनांवर काही सल्ला, काही आयडिया किंवा प्रतिक्रिया तुम्ही पंतप्रधान मोदींपर्यंत पो
|
|
|
1000001254
मुंबई, दि.१६ (CTNN): गाण्यापासून ते खाण्यापर्यंत, लहानांपासून ते वयोवृधांपर्यंत, आजारासाठी असो किवा तंदुरुस्तीसाठी असो अशा आयुष्यातल्या विविध गोष्टींच्या माहितीसाठी किवा मनोरंजनासाठीच्या विविध व्हिडीओ पाहण्यासाठी युट्यूबचा वापर केला जातो. मागील काही वर्षांत युट्यूबर्सची संख्या असंख्य प्रमाणात वाढली असून ‘मराठी’ भाषांमध्ये व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांची संख्या तर झपाट्याने वाढत आहे, असे युट्यूबचे भारतात
|
|
|
1000001192
मुंबई, दि.१३ (CTNN): नोकिया कंपनीने आतापर्यंत अनेक विंडोज स्मार्टफोन लाँच केले आहेत. परंतु आता नोकिया काही महिन्यातच आपला नवा अँड्रॉईड स्मार्टफोन ‘नोकिया नोकिया डी१सी’ लाँच करु शकते अशी माहिती मिळाली आहे, कारण या स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत पुन्हा एकदा सर्वाना समजले आहे.
|
|
|
1000001160
मुंबई, दि.११ (CTNN): भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी ‘लावा’ नवनवीन फोन बाजारात नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. तसेच आता ‘लावा’ने X५०+ स्मार्टफोननंतर आता नवा फीचर फोन बाजार आणला आहे.
|
|
|
1000001093
पुणे, दि.७ (CTNN): केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे. नोटाबंदी नंतर नागरिकांची बँकेबाहेर होणारी गैरसोय तसेच काळाबाजार करणाऱ्या धारकांकडून पैशांची होणारी साठवणूक, यांमुळे देशाचे सर्व व्यवहार कॅशलेस करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व आर्थिक व्यवहार नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, स्वाईप मशिन, चेक या
|
|
|
1000001081
थ्रीडी डिस्प्ले, तसेच रोबोंची स्पर्धा रंगणार १६ डिसेंबरपासून मुंबई, दि.६ (CTNN): देश प्रगतीच्या मार्गावर असेल तर टेक्नॉलॉजीला मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त होते. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या स्पर्धांचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. तंत्रज्ञान विश्वा तील देशातील सर्वांत मोठा महाविद्यालयीन महोत्सव म्हणून आयआयटीचा टेक्नो्फेस्ट समजला जातो. या महोत्सवाची सुरवात शुक्रवार (दि.१६) डिसेंबर
|
|
|
1000001063
मुंबई, दि.४ (CTNN): रिलायन्स जिओने आज रविवार (दि.४) डिसेंबर पासून ग्राहकांसाठी 'हॅप्पी न्यू ईअर' हि नवीन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हि नवीन योजना 'हॅप्पी न्यू ईअर' या नावानेच उपलब्ध राहणार आहे.
|
|
|
1000001007
दिल्ली, दि.२ (CTNN): देशातील काळाबाजार कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयानंतर ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. तसेच काळाबाजार पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी, रोख रकमेचे व्यवहार कमीत कमी झाले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रहाने करीत आहेत त्यानुसार सरकारी कार्यालयात कॅशलेस व्यवहाराला सुरवात देखील करण्यात आली आहे. परंतु दहा टक्के गावांमध्ये सध्या तरी हे
|
|
|
1000000982
काळापैसा खपवण्याचा प्रयत्न नवी दिल्ली, दि.२९ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालापैसा रोखण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीनंतर फक्त तीन दिवसांतच तब्बल एक लाख आयफोनची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
|
|
|
1000000963
पुणे, दि.२८ (CTNN): बॉलिवूडची हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सनी लिओनीचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. त्यांच्यापर्यंत थेट पोहचता यावे म्हणून सनी लिओनीने आता स्वतःचा अॅप काढण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांनंतर सनीचा हा अॅप लॉन्च होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सनीच्या या अॅप ची उस्तुकता तिच्या लाखो चाहत्यांना आहे.
|
|
|
1000000908
मुंबई, दि.२४ (CTNN): रिलायन्स जिओने 4जी मोबाईल सेवेसाठी फ्री ऑफर देऊन टेलिकॉम क्षेत्रात धमाका केलेला आहे. आता मार्केटमध्ये रिलायन्स जिओ आपली 4जीची फ्री सेवा २०१७ पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे अशी चर्चा करण्यात येत आहे.
|
|
|
1000000865
पुणे दि.२१ (CTNN): पंतप्रधान नरेंद्र मोदींने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली, तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी जुन्या नोटांची सोने खरेदी केली. ही मागणी पाहूनच एक तोळा गोल्डची किंमत ६० हजार पर्यंत झाली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मार्केटमधून घेतलेल्या अनेक गोष्टी फेकून देतो ज्यामध्ये सोने लपवलेले असते. फेकलेल्या वस्तूमध्ये गोल्ड असते हे आपल्याला माहितीसुद्धा नसते. त्यातलीच ए
|
|
|
1000000849
मुंबई, दि.२१ (CTNN): सध्या मोबाईल असणे हे एक टाईमपास नसून प्रत्येक व्यक्तीची गरज बनले आहे. त्यामध्ये आता नवनवीन स्मार्ट फोन बाजारात येत आहेत. त्यामध्ये आता प्रसिद्ध चीनी मोबाईल कंपनी शाओमीनं आपल्या ‘शाओमी मेरी’ च्या लाँचिंगची तयारी सुरु केलेली आहे. तसंच या स्मार्टफोनचं नाव ‘Mi 5c’ असंही ठेवणार असल्याची चर्चा चालू आहे.
|
|
|
1000000818
पुणे, दि.१८ (CTNN): पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या सायबर सेलने शहराच्या विविध भागांमध्ये आलेल्या तब्बल दहा बोगस कॉलसेंटर्सवर बुधवारी मध्यरात्री छापे टाकले. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतू, सबंधितांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
|
|
|
1000000207
बीजिंग, दि, २० (CTNN): दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी पाऊस पाडू शकणारे ‘क्लाउड सीडिंग’ हे तंत्रज्ञान देण्यासाठी, तसेच स्थानिक हवामान विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी चीन भारतासोबत चर्चा करीत आहे.
|
|
|
1000000205
न्यूयॉर्क, दि, २० (CTNN): आपला वाचक वाढावा किंवा व्यापार वृद्धी व्हावी या करता अनेक जण ट्विटरवरून लिंक शेअर करतात. परंतु, या लिंक शेअर करणे फायद्याचे नाही कारण जवळपास ६० टक्के लोक हे ट्विटरवर देण्यात आलेल्या लिंक उघडून पाहत नाहीत. इतकेच काय जे लोक शेअर करतात ते देखील या लिंक उघडून पाहत नसल्याचे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
|
|
|
1000000200
मुंबई, दि, २० (CTNN): देशात डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली असून, रोखीने होणाऱ्या व्यवहारात झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. प्लास्टिक मनीच्या वाढत्या वापरामुळे व्यवहार खर्चात बचत होत असतानाच, काळ्या पैशांचे व्यवहारातील प्रमाणही कमी होण्यास फायदा होत आहे. सध्या कोणत्याही बँकेत खाते सुरू केले, तर बँकातर्फे प्रत्येक ग्राहकाला डेबिट कार्ड दिले जाते
|
|
|
1000000092
सॅन फॅन्सिस्को, दि. ३० (CTNN): तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमुळे लवकरच संगणक हे यंत्र (डिव्हाइस) नामशेष होईल. मोबाइल आणखी स्मार्ट होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी व्यक्त केला.
|
|
|
1000000083
नवी दिल्ली दि. २९ (CTNN) - व्हॉट्सअॅपचे अॅप्लिकेशन न उघडता फक्त मोबाईलच्या स्क्रीनवरूनच व्हॉट्सअॅपवरून ‘कॉल बॅक’ करणे आता लवकरच शक्य होणार आहे. अॅपलच्या आयओएस आणि अँड्रॉइड मोबाईलवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
|
|