1000006770 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): आपल्या अभिनयाच्या जोरावर एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी परंतु बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री रवीना टंडन आता एका नव्या कारणास्तव चर्चेत आली आहे. देशभर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर रवीनाने जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनात अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका आणि त्यांना जामीनही देऊ नका, असे ट्वीट रवीनाने
Tuesday, Jun 5 2018 1:05PM पुढे वाचा
1000004327 पुणे, दि.५ (CTNN): आजकाल जगात पैशाने सर्व वस्तू खरेदी करता येतात व पैशाच्या जोरावर आपली स्वप्ने पुरी करता येतात. मग हा पैसा तुम्ही कोणत्या मार्गाने व कसा मिळवला याच्याशी जगाला कांहीच देणेघेणे नसते. मात्र यालाही अपवाद आहे बर का. तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुम्ही ही प्रसिद्ध कार केवळ पैशांवर खरेदी करू शकत नाही तर ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला जगात मान्य अशी प्रतिष्ठाही असायला हवी अशी कंपनीची
Wednesday, May 23 2018 3:23PM पुढे वाचा
1000006699 पुणे दि.२ (चेकमेट टाईम्स): नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने अंत्यविधी स्थळाजवळील घरात लागलेली आग अतिशय तत्परतेने विझवली. मंगळवार (दि.१) रोजी झालेल्या या घटनेत, पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी सिलेंडरच्या रेगुलेटरला लागलेली आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Wednesday, May 2 2018 3:32PM पुढे वाचा
1000006690 पुणे दि.२ (चेकमेट टाईम्स): फेसबुकवर सरकारविरोधी व्यंगचित्र पोस्ट केल्यामुळे छत्तीसगड मधील पत्रकाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारवर या व्यंगचित्रातून टीका करण्यात आली होती. छत्तीसगड मधील कंकेर पोलिसांनी पत्रकार कमल शुक्ला यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम १२४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. देशविरोधी कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठे
Wednesday, May 2 2018 8:03AM पुढे वाचा
1000006684 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे शहर. मात्र, याच शहरात एक अजब प्रकार समोर आला आहे. 'पुणे तिथे काय उणे' अशी म्हण ज्या शहराबद्दल वापरली जाते त्या शहरात घराबाहेरील कपाटामध्ये ठेवलेला बुट चोरून नेल्यामुळे एका महिलेने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणी सोमवार (दि.३०) रोजी सांगवी पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tuesday, May 1 2018 5:05PM पुढे वाचा
1000006663 पुणे दि.२९ (चेकमेट टाईम्स): गुजरात मधील अहमदाबाद येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथील साखरपुडा समारंभात नवरी मुलीने नवऱ्या मुलाच्या गळ्यात पुष्पहार घालताच अज्ञात इसमाने गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत ५ वर्षाच्या चिमुकल्याचा गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला आहे.
Sunday, Apr 29 2018 7:15PM पुढे वाचा
1000006601 पुणे दि.२४ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अखेर आता या अतिक्रमणांना महानगर पालिका जोरदार तडाखा देणार आहे. अतिक्रमण विभागात लवकरच १६२ सहायक अतिक्रमण निरीक्षक भरती केले जाणार असल्याने प्रशासनाकडून शहरात दोन शिफ्टमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत केली जाणार असल्याने अतिक्रमण करणाऱ्यांच्या छातीत धडक
Tuesday, Apr 24 2018 1:49PM पुढे वाचा
1000006489 पुणे दि.१३ (चेकमेट टाईम्स): जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारा आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ताजमहाल या भव्य वास्तूला वादळाचा मोठा तडाखा बसला. आग्रा येथे आलेल्या वादळामुळे ताजमहालचा घुमट जमीनदोस्त झाला आहे. त्याचबरोबर वादळामुळे ताजमहालचे दोन दगडी मिनार देखील कोसळले आहेत.
Friday, Apr 13 2018 5:47PM पुढे वाचा
1000006451 प्रत्यक्ष सभेकडे नागरिकांचे लक्ष नेत्यांना लावावी लागणार ताकद पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): भाजपा सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीच्यावतीने महाराष्ट्रभर जोरदार हल्लाबोल यात्रा सुरु असताना, राष्ट्रवादीचे होम पीच असलेल्या पुणे जिल्ह्यातील, सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील वारजे भागात नियोजित करण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेच्या वातावरण निर्मिती मध्ये राष्ट्रवादीला अपयश आले असल्
Wednesday, Apr 11 2018 8:36AM पुढे वाचा
1000006272 पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): भीमा-कोरेगाव येथील घटनेसाठी 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान' चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आले नाही. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २६ मार्च रोजी विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे तर दुसरीकडे भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ २८ मार्चला संपूर्ण
Saturday, Mar 24 2018 11:43AM पुढे वाचा
1000006208 पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): सद्या सर्वत्र मार्च अखेरची धूम असून, एप्रिल महिन्यात कशाचे भाव वाढतील आणि कशाचे भाव कमी होतील यावर चर्चा झडू लागल्या आहेत. त्यात एप्रिल २०१८ मध्ये घराच्या किमती आणखीन कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Friday, Mar 16 2018 4:32PM पुढे वाचा
1000006155 पुणे, दि.९ (चेकमेट टाईम्स): वारजे मध्ये संगनमत करून सदनिका धारकाला सदनिकेचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलीस तपास चालू असून, अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
Friday, Mar 9 2018 8:42PM पुढे वाचा
1000006117 पुणे दि. ६ ( चेकमेट टाइम्स ): ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत असतानाच त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. चालू बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने लिफ्टच्या डक्टमध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु अशा वारंवार घडणाऱ्या घटना थांबवायच्या असतील तर अशा बेजबाबदार ठेकेद
Tuesday, Mar 6 2018 8:52PM पुढे वाचा
1000006074 इतरांसाठी अत्यल्प दरात विविध सोनोग्राफी तपासण्या घसा, डोळे इतर अवयवांचीही होणार सोनोग्राफी पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिकेच्या कै. पृथक बराटे रुग्णालयात नुकतीच सोनोग्राफी यंत्रणा सुरु झालेली आहे. यामध्ये गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी होणार असून, इथे सर्वांची पोटाची, गालाची, डोळ्यांची आणि घशाची सोनोग्राफी देखील अत्यल्प दरात होणार आहे. यासाठी माजी उपमहापौर आणि विद्
Sunday, Feb 25 2018 12:10PM पुढे वाचा
1000006070 बरोब्बर ५ वर्षानंतर काम पूर्ण अडीच वर्षांची होती मुदत एक पूल झाला रद्द पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): वारजे आणि त्यापुढील शिवणे, उत्तमनगरसह पुढील सर्व गावांमधील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवणारा, मात्र गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित झाला असून, येत्या शनिवार (दि.१७) फेब्रुवारी रोजी सकाळी पुलाचे उद्घाटन होणार आहे. मात्र त्याचवेळी पुलाच
Friday, Feb 16 2018 9:32AM पुढे वाचा
1000006033 वाढदिवसानिमित्त विशेष लेख पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): ज्ञान, साधना, कर्तुत्व आणि शौर्याचा इतिहास असलेला पुणे जिल्हा सर्व देशाचा एक भुषणच आहे. छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर याच भूमीत रोवला आणि महात्मा ज्योतीराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ याच मातीत केली. या महापूरुषांचा आदर्श घेऊन अनेक कर्तुत्ववान पिढ्या याच मातीत तयार झाल्या. प्रेरणेशिवाय नव्या पिढ्या निर्माण होत नाहीत हेच खरे. याच
Thursday, Feb 1 2018 9:00PM पुढे वाचा
1000006029 चारचाकी’च्या बंपर विरुद्ध वाहतूक पोलिसांनी कंबर कसली तब्बल १२ लाखांच्या दंडाची वसुली पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): तुमच्या चारचाकी मोटारीला बंपर लावलेला असल्यास, तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीररित्या लावण्यात आलेल्या बंपर विरुद्ध कंबर कसली असून, आतापर्यंत तब्बल १२ लाख २८ लाखांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
Monday, Jan 29 2018 8:10PM पुढे वाचा
1000005995 नागरिकांचा संयम सुटला फोडाफोडीवर नागरिकांनीच कायदा घेतला हातात पुणे, दि.१८ (चेकमेट टाईम्स): गेल्या काही वर्षांपासून हातात कोयते, बांबू, गज घेऊन गाड्यांची तोडफोड करणे आणि दहशत पसरवून नागरी जीवन विस्कळीत करण्याचा नवीनच प्रकार शहरात तोंड वर काढत असल्याचे समोर आले असतानाच, नवीन वर्षात तर त्या प्रकाराने थैमानच घातले. तर या गुन्ह्यातील गुन्हेगार लगेचच जामिनावर सुटत असल्याने, त्याला आळा देखील बसत नसल्या
Thursday, Jan 18 2018 4:13PM पुढे वाचा
1000005987 रुपाली चाकणकर यांचा भाजपाला सवाल सैराट झालेल्या बापटांना लगाम घालण्याची मागणी चल म्हटली की लगेच चालली या बापटांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची बेताल वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नसून, नुकतेच त्यांनी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना 'चल म्हटली की लगेच चालली' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
Sunday, Jan 14 2018 10:23AM पुढे वाचा
1000005986 सव्वा महिन्यापूर्वी झाले होते पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दोन वेळा रस्ता रोको आणि आंदोलनांसह, लोकवर्गणीतून रस्त्याचे काम करणे, मनपाच्या माध्यमातून डागडुजी करणे असे नानाविध अनुभव घेतलेल्या आणि राजकीय मुद्दा बनलेल्या शिवणे ते कोंढवे धावडे या आमदार भीमराव तपकीर यांच्या प्रयत्नांतून आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तयार करण्य
Saturday, Jan 13 2018 1:42PM पुढे वाचा
1000005971 वारजे पोलिसांची धाडसी कामगिरी पुणे, दि.८ (चेकमेट टाइम्स): वारजे माळवाडी मध्ये महिलांच्या गळ्याला हिसका मारून दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच, वारजे पोलीस महामार्ग भागात सतर्क असतात. अशाच पद्धतीने वारजे पोलीस चांदणी चौकात गस्त घालत असताना, सोनसाखळी चोर असल्याच्या संशयावरून एकाला पोलिसांनी अडवले असताना, त्याने पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पोलीस जखमी झाले. मात्र त्यांनी त्याला ताब्
Monday, Jan 8 2018 9:30PM पुढे वाचा
1000005945 पुण्यात पतंजली’सह अनेक नामांकित कंपन्यांचे बनावट शाम्पू बनवणारी टोळी केली गजाआड दीड लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी चिंचवड, दि.२७ (चेकमेट टाईम्स): नामवंत कंपन्यांचे महागडे शाम्पू वापरून देखील केसांच्या समस्या सुटत नाहीत, अशा तक्रारी अनेकजण करतात. मात्र त्याचे उत्तर मिळाले असून, पुण्यातील पिंपरी भागातून बाबा रामदेव यांच्या पतंजली शाम्पू’सह, लोरीयल, सनसिल्क, हेड अँड शोल्डर्स, क्लिनिक प्लस, ट्रेसमी,
Wednesday, Dec 27 2017 12:42PM पुढे वाचा
1000005892 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल पुणे, दि.७ (CTNN): कात्रज मधील गुजरवाडी येथे बांधकाम सुरु असलेल्या साईराम डेव्हलपर्सच्या इमारतीच्या लिफ्ट डक्ट मध्ये पडून, त्यामधील पाण्यात बुडाल्याने एका चार वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये अगोदर अकस्मात मयत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे
Friday, Dec 8 2017 10:46AM पुढे वाचा
1000005883 दिघी, दि.३ (CTNN): तनिष ऑर्चिड कन्स्ट्रक्शआनच्या चऱ्होली येथील तापकीरनगर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मजूराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ठेकेदारासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sunday, Dec 3 2017 8:19PM पुढे वाचा
1000005863 विनापरवाना उभारले होते होर्डिंग पुणे, दि.१५ (CTNN): वारजे भागात पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणतीही परवानगी न घेता, महानगरपालिकेचे महसुली नुकसान करत उभारण्यात आलेले ‘ते होर्डिंग’ अखेर पुणे महानगरपालिकेने जमीनदोस्त केले. याबाबत चेकमेट टाईम्स’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वेगवान घडामोडी घडत कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
Friday, Nov 24 2017 6:29PM पुढे वाचा
1000005859 नव्या दमाच्या कार्यकर्त्याच्या निवडीने शिवसैनिकांत उत्साह शिवसेनेचे संघटनात्मक पुनर्बांधणीतुन विरोधकांसमोर मोठे आव्हान पुणे, दि.२२ (CTNN): राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करत, सर्वच राजकीय पक्षांनी २०१९ च्या लढाईची आता पासूनच पुर्वतयारी सुरू केली असुन, शिवसेना पक्षाने तरी आजच्या घडीला या पुर्व तयारीत आघाडी घेतलेली दिसत आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून, पुणे जिल्ह्य़ातील शिवसैनिकांमध्ये
Wednesday, Nov 22 2017 6:55PM पुढे वाचा
1000005853 पुणे, दि.१८ (CTNN): पुणे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक आणि ॲमेनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह चौघांवर महाराष्ट्र ओनरशिप आणि फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेळे असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र डीएसके यांच्यानंतर पुन्हा एकदा एका मराठी बांधकाम व्यावसायिकावि
Saturday, Nov 18 2017 8:16PM पुढे वाचा
1000005836 देशातील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे सर्वोत्कृष्ठ यंत्र असल्याबाबत पुरस्कार मुंबई, दि.५ (CTNN): कचऱ्याच्या समस्येने पुणे, मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देश आणि जगाला त्रस्त केले आहे. वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. त्यावर करोडो रुपयांचा चुराडा झाला. मात्र ‘ओला कचरा’, जो की प्रचंड दुर्गंधी आणि रोगर
Sunday, Nov 5 2017 9:34AM पुढे वाचा
1000005831 अॅड राहुल पाटील यांची मागणी पुणे, दि.२ (CTNN): सिंहगड रस्त्यावरील घरात आई वडिलांसमवेत झोपेत असलेल्या अडीच वर्षे वयाच्या चीमुरडीचे अपहरण करून, निर्दयीपणे खून झाल्याच्या घटनेत शासनाने विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी अशी मागणी पुणे शहर पोलीस आयुक्तालय शांतता समिती सदस्य ॲड. राहुल म्हाळसाकांत पाटील यांनी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
Thursday, Nov 2 2017 8:24PM पुढे वाचा
1000005797 प्रशासनाकडून मात्र अधिकृत दुजोरा नाही पुणे, दि.१५ (CTNN): पुणे शहरात परतीच्या पावसाने दमदार बॅटींग करत हाहाकार उडवला असताना, वारजे माळवाडी परिसरात वीज पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त झाली असून, झालेले नुकसान लाखोंच्या घरात आहे. वीज पडल्याबाबत चर्चा सुरु झाल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट उडाली असून, याला प्रशासनाकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळू शक
Sunday, Oct 15 2017 8:55PM पुढे वाचा
1000005772 उपअभियंत्यांकडे नवीन गावांचा कारभार पुणे, दि.११ (CTNN): पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या कारभारासाठी ५ उपविभागीय क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या कार्यालयांचा कारभार सोमवारपासून सुरू करण्यात येणार असून त्याची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात संबधित क्षेत्रीय कार्यालयाच्या उप अभियंत्यांकडे देण्यात येणार आहे. १९९७ साली पुणे महानगरपालिकेत अशाच प्रकारे नवीन
Wednesday, Oct 11 2017 5:23PM पुढे वाचा
1000005756 रामटेकडी कचरा प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र आंदोलकांनी बनवली मुख्यमंत्र्यांची उपहासात्मक आरती पुणे, दि.८ (CTNN): रामटेकडी येथे होऊ घातलेल्या कचरा प्रकल्पाविरोधात काही दिवसांपूर्वी हडपसर मध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतरही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्याला मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याचे निषेधार्थ आज हडपसर रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव कृती समितीच्यावतीने नगरसेवक योगेश ससाणे यांच्या हस्ते
Sunday, Oct 8 2017 7:46PM पुढे वाचा
1000005737 पुणे, दि.३ (CTNN): ऐन दिवाळीच्या तोंडावर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असलेल्या कंत्राटी सुरक्षारक्षकांपैकी निम्म्या म्हणजेच ९०० सुरक्षा रक्षकांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ९०० सुरक्षारक्षक म्हणजे ९०० कुटुंबेच अक्षरशः रस्त्यावर आली असती. ऐन दिवाळीत या कुटुंबीयांवर दुःखाचा घाला झाला असता. त्यामुळे दिवाळीपर्यंत या सर्व सुरक्षारक्षकांना कामावर कायम ठेवण्याचा निर्णय आज पुणे महानगरपाल
Tuesday, Oct 3 2017 7:35PM पुढे वाचा
1000005708 तुळापुर मध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन गेवराई, दि.२८ (CTNN): सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व तालुके, जिल्हे व महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे मराठा बांधवांनी लोखोच्या संख्येने मोठ मोठे मोर्चे काढले. परंतु कुंभकरणी सरकारला जाग आली नाही. त्यांनी योग्य ती दखल घेतली नाही. मुंबई मोर्चा झाल्यानंतर आता पर्यंत निघालेल्या सर्व मोर्चांचा आढावा व यापुढे कठोर लढा उभारण्यासाठी राज्यस्तरीय बैठक
Thursday, Sep 28 2017 8:23PM पुढे वाचा
1000005670 चेकमेट टाईम्स’ची घटनास्थळी भेट देऊन पाहणी पुणे, दि.१९ (CTNN): वारजे उड्डाणपुलाखाली मनपाच्या गाडीने चिरडल्याने काल सोमवार (दि.१८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एकाचा मृत्यू झाला. सदरील अपघात सदोष पदपथामुळे झाल्याचे चेकमेट टाईम्स’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यूला जेवढा संबंधित वाहनाचा चालक जबाबदार आहे त्याच्या कित्तेक पटींनी अधिक संबंधित प्रशासन जबाबदार असल्याचे दिसते आहे.
Tuesday, Sep 19 2017 10:53AM पुढे वाचा
1000005625 वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांचे संशोधन नागपूर, दि.१४ (CTNN): तथाकथित प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे जलप्रदुषण होते, हा मुद्दा पुढे करून गणपतींचे वाहत्या पाण्यात नव्हे तर हौदात, बादलीत विसर्जन करण्यासाठी शासन आणि सेवाभावी संस्था मोठ्या प्रमाणात जनजागृती करत असतानाचे चित्र गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र दिसत आहे. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे नव्हे तर त्यावरील रासायनिक
Thursday, Sep 14 2017 1:42PM पुढे वाचा
1000005615 पुणे सिक्कीम एक टप्पा केला यशस्वी पुणे, दि.६ (CTNN): हौस असेल आणि हौसेला पाठींबा देणारे कुटुंबीय असतील तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरविणे कोणालाही अशक्य( नाही. मात्र, त्यासाठी हवी जिद्द आणि स्वप्न सत्यात उतरविण्याची धडपडही. असेच स्वप्न उराशी बाळगून असलेल्या आणि कुटुंबियांचा पाठींबा असलेल्या वारजे माळवाडी परिसरातील पॉप्युलर नगर मध्ये राहणाऱ्या अनघा संत या दुचाकीवरून भुतान- सिक्क़ीमच्या दौऱ्यावर गेल्य
Tuesday, Sep 12 2017 9:41PM पुढे वाचा
1000005613 चेकमेट टाईम्स’च्या हाती पत्राची प्रत पुणे, दि.१२ (CTNN): वारजेतून जाणाऱ्या ३० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा झाला असून, शासनाच्या विशेष भूमी संपादन विभागाकडून जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे आगामी काळात वारजे, शिवणे, उत्तमनगर आणि पंचक्रोशीतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
Tuesday, Sep 12 2017 7:12PM पुढे वाचा
1000005594 सर्व संबंधितांच्या झालेल्या बैठकीतील निष्कर्ष नगरसेवकांनी दिला होता तीव्र आंदोलनांचा इशारा पुणे, दि.९ (CTNN): पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) च्या वारजे माळवाडी परिसरातून प्रस्तावित असलेल्या वळण रस्त्याचा (डीपी रोड) या महिन्याच्या अखेरीपर्यंत (दि.३०) सप्टेंबर पर्यंत अंतिम आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत
Saturday, Sep 9 2017 12:23PM पुढे वाचा
1000005578 पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु वाचा पद्मेश पाटील याचा चंदीगड पुणे प्रवास पुणे, दि.२८ (CTNN): पुण्यामधून लेह येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या आणि अपघातग्रस्त झालेल्या पद्मेश पाटील (वय.३३ रा.वारजे माळवाडी, पुणे) याची प्रकृती आता स्थिर असून, त्याला पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. मात्र शासनाने अपघात झाल्यापासून आतापर्यंत त्याच्या उपचाराबाबत फक्त ठेंगा दाखवल्याचे भीषण वास्त
Thursday, Sep 7 2017 8:06PM पुढे वाचा
1000005575 पुणे, दि.६ (CTNN): वारजेतील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात, शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडली. वारजे पोलिसांनी ठेवलेला पोलीस बंदोबस्त, कमी असलेले स्वागतकक्ष आणि नागरिकांमध्ये विसर्जनाबाबत झालेली जनजागृती यामुळे वारजे मुठा नदीवरील मुख्य विसर्जन घाटावर प्रमाणात कमी गर्दी आढळली.
Wednesday, Sep 6 2017 10:02PM पुढे वाचा
1000005571 बंगळूरू, दि.६ (CTNN): “मरावे परी नेत्र रुपी इतरांना जग दिसण्यासाठी उरावे” या सामाजिक जाणिवेचे अनुसरन करत नेत्रदान केल्यानंतर ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर बेंगळुरू येथे शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होते. अज्ञातांनी काल मंगळवार (दि.५) गोळ्या झाडून लंकेश यांची हत्या करण्यात आली हो
Wednesday, Sep 6 2017 6:29PM पुढे वाचा
1000005526 हॉटेल गाड्या उपलब्ध असताना देखील कचरा गाड्यात हॉटेल कचरा का? पुणे शहरातील बहुतांशी प्रभागांमध्ये हीच समस्या स्वच्छ’च्या अधिकाऱ्यांचा देखील यात सहभाग पुणे, दि.२४ (CTNN): प्रभागांमधील हॉटेलचा कचरा नेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्वतंत्र हॉटेल गाड्या असताना देखील, काही हॉटेलांमधून विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छ संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सदरील हॉटेल कचरा घेतला जात
Monday, Aug 28 2017 5:01PM पुढे वाचा
1000005499 दुचाकी रॅली काढून तिरंग्याला वंदन रक्तदान करून करणार हुतात्म्यांचा जागर ठाणे, दि.१८ (CTNN): पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर असताना आपले कर्तव्य बजावताना भांडुप येथे अतिरेक्यांविरोधी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या वीर अशोक किसनराव एरंडे यांच्या हौतात्म्याच्या प्रेरणेतून तयार झालेल्या वीर अशोक ग्रुप, राष्ट्र प्रेमी सेवा संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ठाण्यातील लोकमान्यनगर वर्तकनगर विभागात
Friday, Aug 18 2017 9:29PM पुढे वाचा
1000005408 पर्यटक ‘ना’खूश; मात्र सुरक्षिततेसाठी आवश्यक पुणे, दि.५ (CTNN): सिंहगड घाट रस्त्या पुन्हा आठ दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. घाट रस्त्यावर दरडी कोसळल्याच्या पार्श्वाभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून गडापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत.
Saturday, Aug 5 2017 2:16PM पुढे वाचा
1000005405 मुंबई, दि.५ (CTNN): जर रक्षकच भक्षक बनत असतील तर करायचे काय? असा प्रश्नः मुंबईतील बोरिवलीच्या एका घटनेतून उपस्थित झाला असून बोरिवलीमध्ये दोन पोलिसांनीच हिऱ्याच्या दुकानात दरोडा घातल्याची घटना घडली आहे. हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दोन पो‍लिसांसह ४ जणांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.
Saturday, Aug 5 2017 1:14PM पुढे वाचा
1000005369 पुणे मनपाच्या आरोग्य सेवेचा खेळखंडोबा पुणे दि.३ (CTNN): पुणे शहरातील आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज महापालिका भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. तर या आंदोलनात वैशिष्ठ्य ठरले ते “परवा विद्यार्थी वेशात महानगरपालिकेत आलेले नगरसेवक, आज या आंदोलनात डॉक्टरच्या वेशात आले होते. यावेळी चक्क त्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात रुग्णाला सलाईन लावून, मनपा आरो
Thursday, Aug 3 2017 8:36PM पुढे वाचा
1000005350 आंबोली, दि.३ (CTNN): आंबोलीच्या कावळेसाद पॉईंटवरून दरीत पडलेल्या गडहिंग्लजच्या दोन पर्यटक तरुणांच्या मृत्यूबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मात्र या तरुणांचा दरीवरील मद्यधुंद अवस्थेतील जीवघेणा खेळ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात संतापही निर्माण होत आहे.
Thursday, Aug 3 2017 1:26PM पुढे वाचा
1000005344 अपघातांचा चौक होतोय चांदणी चौक पुणे, दि.२ (Checkmate Times): पुण्यातील चांदणी चौकातील अपघातांची मालिका संपताना दिसत नसून, नुकताच झालेल्या डंपरच्या अपघातानंतर, पुन्हा आज बुधवार (दि.२) पहाटे पुण्यातील प्रसिद्ध सुवर्णदालन “रांका ज्वेलर्स”चे मालक ओमप्रकाश नागराज रांका यांच्या मर्सिडीज फॉर्मेटीक मोटारीला मालवाहू टेंपोने ठोकरले. यात मर्सिडीजचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले असून, सुदैवाने रांका परिवार
Wednesday, Aug 2 2017 10:29PM पुढे वाचा
1000005300 मुंबई, दि.१ (CTNN): देशातील अनेक शहरे मोठ्या प्रमाणात विकासाच्या मार्गाने वाटचाल करत आहेत. नागरिक शहराकडे आकर्षित होत आहेत. याचाच एक परिणाम म्हणून शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामही होताना दिसून येत आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून ग्राहकांची फसवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळेच प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Tuesday, Aug 1 2017 4:28PM पुढे वाचा
1000005280 पुणे, दि.२९ (CTNN): पुण्यातील फर्गुसन रोडवर एका ७६ वर्षीय वृद्धेकडून १ कोटींच्या जुन्या ५०० आणि हजारच्या नोटा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर पाठलाग करून २ कोटी ९० लाख रुपयांच्या जुना नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी दोन बांधकाम व्यावसायिकासह तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण एटीएस, तळेगाव, लोणावळा पोलिसांनी उर्से
Saturday, Jul 29 2017 11:05AM पुढे वाचा
1000005267 मुंबई, दि.२८ (CTNN): दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'इंदू सरकार' चित्रपट आज शुक्रवार (दि.२८) जुलैला अखेरतः प्रदर्शित झाला आहे. मात्र काँग्रेसने पुन्हा एकदा चित्रपटाला विरोध दर्शवत नाशिक, जळगाव आणि ठाण्यात चित्रपटाचे खेळ बंद पाडल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणीही कॉंग्रेसचे कार्यकर्ते चित्रपटगृहाचे शो बंद पाडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आह
Friday, Jul 28 2017 12:02PM पुढे वाचा
1000005259 पुणे, दि.२७ (CTNN): खडकवासला धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने मुठा नदीला पूर आल्यानंतर नदीकाठच्या तब्बल एक लाख नागरिकांना एकाच वेळी एसएएमएसद्वारे ‘अलर्ट’ मिळणार आहेत. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हि प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे सांगितले असून एसएमएस सेवा पुरविण्यास संबधित मोबाइल कंपन्यांनीही होकार दिल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोसूने यांनी
Thursday, Jul 27 2017 8:01PM पुढे वाचा
1000005245 सह्याद्री हॉस्पिटलमध्येच डेंग्यूची लागण? पुणे, दि.२७ (CTNN): पुणे-नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयामधील महिला डॉक्टरचाच डेंग्युने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर महिला आठ महिन्याची गरोदर होती. सुरवातीला तिला हडपसरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले होते, परंतु तब्येत आणखी बिघडल्याने तीला नगररोडच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच तिला डेंग्युची लागण झाल्याचा आरोप
Thursday, Jul 27 2017 7:50PM पुढे वाचा
1000005248 मुंबई, दि.२७ (CTNN): बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे या विधेयकावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून यापुढे महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत पहायला मिळणार आहेत.
Thursday, Jul 27 2017 5:18PM पुढे वाचा
1000005204 नवी दिल्ली, दि.२५ (CTNN): गेल्या काही दिवसांपासून कथित गोरक्षकांचा मुद्दा देशभरात गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ कामसूत्र पुस्तकाची पवित्र आवृत्ती आणणार’ असे वादग्रस्त विधान माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी केले असून त्यांच्या या विधानाने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
Tuesday, Jul 25 2017 5:05PM पुढे वाचा
1000005161 शेकडो शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान उत्तमनगर पोलिसांची समयसूचकता नांदेड ग्रामपंचायतीची सामाजिक बांधिलकी पुणे, दि.२२ (CTNN): शिवणे गावातुन नांदेड गावाकडे जाण्यासाठीचा फरशी पुल मुठेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पाण्याखाली गेला असून, त्यामुळे नांदेड गाव आणि परीसरातुन शिवणेतील नवभारत विद्यालयात शिक्षणासाठी येणार्याू शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होणार आहे. तर कोंढवे, कोपरे, उ
Saturday, Jul 22 2017 9:54PM पुढे वाचा
1000005140 दुर्दैव कि हत्या? मुंबई, दि.२२ (CTNN): नारळाचे झाड अंगावर पडल्याने मुंबईतील चेंबूरमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चेंबूरच्या स्वस्तिक पार्क येथे ही घटना घडली असून, हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Saturday, Jul 22 2017 12:10PM पुढे वाचा
1000005116 पुणे, दि.२१ (CTNN): राज्य शासनाने पुणे महानगरपालिकेत ११ गावांच्या समावेशाचा निर्णय घेतळा आहे. मात्र महानगरपालिकेच्या हददीलगत असलेल्या या गावांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली असल्याने ही बांधकामे आता महापालिकेच्या हद्दीत आल्यास अधिकृत ठरवायची, की अनधिकृत? असा पश्न अनेकांना पडला असून यावर प्रशासनाची काय भूमिका असेल हे पाहणे औसतुक्याचे ठरणार आहे.
Friday, Jul 21 2017 2:49PM पुढे वाचा
1000005111 महापालिका- पाटबंधारे विभागाचे सर्वेक्षण पूर्ण पुणे, दि.२१ (CTNN): महापालिका आणि पाटबंधारे विभागाचे राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यान असणाऱ्या डीपी रोडवरील अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्य
Friday, Jul 21 2017 11:51AM पुढे वाचा
1000005104 तलावात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाचविले मुंबई, दि.२० (CTNN): पवई तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचा पोलिसांनी जीव वाचविला असून मृत्यूच्या दाढेतून महिलेचा जीव वाचविणाऱ्या पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे. आज गुरुवार (दि.२०) जुलैला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.
Thursday, Jul 20 2017 7:14PM पुढे वाचा
1000005071 पुणे, दि.१९ (CTNN): पुण्यात दिवसेंदिवस लहान मुलांच्या अपहरणच्या घटना वाढत चालल्याचे दिसून येत असून पुण्यातील फोंडवाडा परिसरात पुन्हा एकदा अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. एका १३ वर्षांच्या मुलाचे दोन अज्ञात इसमांनी अपहरण केले. मात्र चिमुकल्याने प्रसंगसावधानता दाखवत आपली सुटका करुन घेतल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला.
Wednesday, Jul 19 2017 1:25PM पुढे वाचा
1000005039 अशिक्षितही लढवू शकतो निवडणूक नवी दिल्ली, दि.१७ (CTNN): आमदार, खासदारासाठी किमान शिक्षणाची अट घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवार (दि.१७) रोजी फेटाळून लावली आहे. आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींनी किमान शैक्षणिक पात्रता मिळवली नसेल तर त्यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव करावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.
Monday, Jul 17 2017 9:08PM पुढे वाचा
1000005042 वारजेतील १०० घरांचे सर्वेक्षण पूर्ण; ३ जणांना ताप पुणे, दि.१७ (CTNN): वारजेतील ७४ वर्षीय नागरिकाचा लेप्टोस्पायरोसिसने मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने तापाच्या तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक रूग्णाची लेप्टोस्पायरोसिसची तपासणीची करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी सर्व सूचना महापालिकेकडून शहरातील खासगी रूग्णालयांना देण्यात येणार आहेत.
Monday, Jul 17 2017 9:00PM पुढे वाचा
1000004968 बेकायदा दारूविक्री विरोधात जालीम उपाय पुणे, दि.१४ (CTNN): सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरातील सर्व महामार्गांवर ५०० मीटरच्या आत दारूविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी या गावांसह बहुतांश गावात महामार्गावर सर्रासपणे अवैध दारूविक्री केली जात असून अवैध मद्य विक्रीकडे पोलीस प्रशासनही डोळेझाक करताना दिसून येत आहे. यामुळे क्रांतिवीर प्रतिष्ठानने एक जा
Friday, Jul 14 2017 12:21PM पुढे वाचा
1000004952 शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रतिसादात ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात मुंबई, दि.१३ (CTNN): राज्य सरकारची कर्जमाफी फसवू असून सरकार खोटी आकडेवारी जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक करित आहे. कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशो
Thursday, Jul 13 2017 1:54PM पुढे वाचा
1000004931 पुणे, दि.१२ (CTNN): पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि महापौरांच्या हस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त महापालिका प्रशासन; तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने (पीएससीडीसीएल) सुरू केलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Wednesday, Jul 12 2017 4:42PM पुढे वाचा
1000004923 क्रिकेट शौकिन विनीत दांगट यांच्या आगळ्या शुभेच्छा पुणे, दि.१२ (CTNN): क्रिकेट हा जरी इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ असला, तरी भारतात जेवढी क्रिकेट बद्दल क्रेझ आहे, तेवढी तर इंग्लंड मध्ये देखील नसेल. निमित्त होते भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अर्थात माहीच्या वाढदिवसाचे. माहीच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील क्रिकेट शौकीन विनीत दांगट यांनी चक्क १५ हजार चौरस फुटांचे होर्डिंग लावून, माहिला आगळ्या वेगळ्
Wednesday, Jul 12 2017 12:22PM पुढे वाचा
1000004909 पुणे, दि.११ (CTNN): पुणे शहरातील वारजे भागातील एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्रातील या वर्षीचा हा दुसरा मृत्यू असल्याचे सांगितले जात असून, पुण्यातील आतापर्यंतचा पहिलाच मृत्यू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रोगाने डोके वर काढण्याच्या अगोदर त्यावर उपाययोजना करण्याचे काम पुणे मनपाचा आरोग्य विभाग करत आहे. त्य
Tuesday, Jul 11 2017 2:49PM पुढे वाचा
1000004117 पुणे, दि.२६ (CTNN): मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हेलिकॉप्टरला काल गुरुवार (दि.२५) रोजी अपघात झाला. यामध्ये मुख्यमंत्री व इतरांना कोणतीही जखम झाली नसली तरीही या अपघातावरून मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरचे नक्कीच वावडे असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून सुखरूप सुटले आहेत. मात्र यापुढे त्यांना काळजी घेणे गरजेचे आहे.
Monday, Jul 10 2017 11:55AM पुढे वाचा
1000004878 पुणे, दि.८ (CTNN): बारामती तालुक्यातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. त्याचा प्रत्येय समोर आला असून सुप्रिया सुळे यांची ज्या व्यासपीठावर सभा होती त्यावरच गांजा ओढला जातो. याचा धक्कादायक पुरावा जेव्हा एका तरुणाने देत थेट सुप्रिया सुळेंच्या हातात गांजा सोपविला. तेव्हा सुप्रिया सुळेंनाही धक्का बसला.
Saturday, Jul 8 2017 9:21PM पुढे वाचा
1000004861 १० वर्षांपासून हिंजवडीचे नागरिक त्रस्त हिंजवडी, दि.८ (CTNN): पुण्यातील हिंजवडी या परिसराचा गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. मात्र येथील नागरिकांना अद्यापही मृतदेह जाळायला स्मशान भूमीच नसल्याचा प्रकार एका घटनेतून उघडकीस आला आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होऊनही गेल्या १० वर्षांत प्रशासनाला येथे स्मशान उभारता आले नसल्याने रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ हिंजवडीतील रहिवाशांव
Saturday, Jul 8 2017 11:14AM पुढे वाचा
1000004823 मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन पुणे, दि.३ (CTNN): महाराष्ट्रातील नागरिकांनी आपापल्या आराध्य वृक्षाचे रोपण आणि संगोपन केले तरी, पाकिस्तानच्या क्षेत्रफळाएवढे वृक्ष महाराष्ट्रात लागतील असे प्रतिपादन कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी नुकतेच केले.
Wednesday, Jul 5 2017 10:14PM पुढे वाचा
1000004802 नाशिक, दि.५ (CTNN): नाशिकमध्ये गुंडगिरी वाढीस गेली असून सर्वसामान्यांमधील गुंडांची दहशत कमी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एक नामी युक्ती अवलंबिली आहे. गुंडांच्या राहत्या परिसरातून थेट धिंड काढण्यास सुरुवात केली असून नागरिकांच्या मनातील भीती घालविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Wednesday, Jul 5 2017 6:29PM पुढे वाचा
1000004797 पुणे, दि.५ (CTNN): पुण्यातील सिहगड स्प्रिंगडेल स्कूलची विद्यार्थांनी अपूर्वा कदम व वैष्णवी शिंदे यांनी थ्रो बॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करत देशाचे नाव गाजविले आहे.
Wednesday, Jul 5 2017 12:02PM पुढे वाचा
1000004786 गडचिरोली/चंद्रपूर, दि.४ (CTNN): ‘पारदर्शकता’ या घोषवाक्याने इतर राजकीय पक्षांना धुळीला मिळविणाऱ्या भाजप पक्षातील नेत्याचा अपारदर्शक अश्लील व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून धावत्या बसमध्ये तरुणीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tuesday, Jul 4 2017 6:30PM पुढे वाचा
1000004759 पुणे, दि.३ (CTNN): महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपली असून याच योजनेच्या नवीन स्वरूपाला 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' असे नाव देण्यात आले आहे. हि आरोग्य योजना राज्यात २ ऑक्टोबर २०१६ पासून राबविण्यात येते.
Monday, Jul 3 2017 6:13PM पुढे वाचा
1000004704 नवी दिल्ली, दि.२९ (CTNN): एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोडी स्वच्छ भारत अभियान राबवत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे केंद्रीय कृषीमंत्री उघड्यावर सु-सू करून पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला केराची टोपली दाखवताना दिसून येत आहेत. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले असून भाजपचे केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग एका भिंतीवर लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Thursday, Jun 29 2017 1:21PM पुढे वाचा
1000004700 मुंबई, दि.२९ (CTNN): नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर केंद्र सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता लवकरच दोनशे रुपयांच्या नोटाही चलनात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या नोटा छापायलाही सुरूवात केली आहे.
Thursday, Jun 29 2017 12:13PM पुढे वाचा
1000004696 मुंबई, दि.२८ (CTNN) : मुंबईतील १९९३ च्या साखळी स्फोटातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा आज बुधवार (दि.२८) रोजी सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील जेजे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. काल मंगळवार (दि.२७) रोजी रात्री त्याला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
Wednesday, Jun 28 2017 4:24PM पुढे वाचा
1000004693 वसई, दि.२८ (CTNN): जिममध्ये व्यायाम करताना १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच वसईतील एका नव्याने सुरु झालेल्या जिममध्ये एका ३० वर्षाय तरुणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हि घटना काल मंगळवार (दि.२७) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास वसईच्या “एव्हरशाईन जिम” मध्ये घडली आहे.
Wednesday, Jun 28 2017 1:18PM पुढे वाचा
1000004662 धमकीची ऑडिओ क्लिप थेट मुख्यमंत्र्यांकडे पुणे, दि.२४ (CTNN): पुण्यातील राज्यसभेचे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी कोथरुडच्या भाजप पक्षाच्याच आमदार मेधा कुलकर्णी यांना न्यू कोपरे पुनर्वसन प्रकरणी फोनवरुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. संजय काकडे यांनी दिलेल्या धमकीचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी रेकॉर्डिंग केले असून हे संपूर्ण संभाषण मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचे वृत्त समोर येत आहे.
Saturday, Jun 24 2017 7:53PM पुढे वाचा
1000004609 विभागीय आयुक्तांचा राज्य शासनाला अहवाल पुणे, दि.२० (CTNN): ३४ गावांच्या समावेशाबाबत राज्य शासनाकडून कोणता निर्णय घेण्यात येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करणे उचित असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी राज्य शासनाला पाठविला आहे.
Tuesday, Jun 20 2017 6:09PM पुढे वाचा
1000004555 सातारा, दि.१७ (CTNN): खंबाटकी घाट परिसरात एका तासात ७९ मिलीमीटर इतका मुसळधार पाऊस झाला असून मुसळधार पावसामुळे घाटातील रस्त्यावर प्रचंड गाळमिश्रित पाणी वाहत होते. घाटातील रस्त्यावर वाहणाऱ्या या पाण्याचे रौद्ररूप पाहून वाहन चालकांसह नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती.
Saturday, Jun 17 2017 3:53PM पुढे वाचा
1000004561 सेल्फी फ्लॅश आणि पाण्याची मोटर केली तयार मुंबई, दि.१७ (CTNN): यंदा दहावी आणि बारावीच्या निकालानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत होते. तर अनेक विद्यार्थी निराश झालेले दिसून येत होते. अश्या विद्यार्थ्यांसाठी दिवा येथील कल्पेश कदम आणि दहिसर येथील रूपेश भोईर यांनी ‘कौश्यल्या’चा एक नवा आदर्श उभा करून दिला आहे. दहावीत नापास झाल्यानंतरही कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या जोरावर कल्पेशने म
Saturday, Jun 17 2017 2:04PM पुढे वाचा
1000004535 पुणे, दि.१५ (CTNN): पुण्यात मागील सहा वर्षाच्या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घातल्याप्रकरणी फडणीस इन्फ्रास्ट्रॅक्चवरच्या संस्थापक, मुख्य संचालकाला गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याची पत्नी, बहिण, मुलीसह ५ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुना
Friday, Jun 16 2017 5:57PM पुढे वाचा
1000004509 मुंबई, दि.१४ (CTNN): आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत वा घरातील आवश्यक वस्तूंच्या पूर्ततेसाठी पैसे मागणे म्हणजे 'हुंडा' नव्हे असे मॅजिस्ट्रेट न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयात चालू असलेल्या खटल्या दरम्यान निर्णय देताना बोरिवली मॅजिस्ट्रेट न्यायालयाने हे वक्तव्य केले आहे.
Thursday, Jun 15 2017 9:55AM पुढे वाचा
1000004505 नवी दिल्ली, दि.१४ (CTNN): फोन स्मार्ट झाली आहेत. शहरे स्मार्ट झाली आहेत. त्यासोबतच आता कंडोम देखील स्मार्ट झाला आहे. सध्याच्या काळात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सर्वकाही ट्रॅक केले जाते. मात्र आम्ही तुम्हाला आज एका नव्या गॅजेटसंदर्भात सांगणार आहोत जो तुमच्या बेडवरील परफॉर्मंसला ट्रॅक करण्यास मदत करणार आहे.
Wednesday, Jun 14 2017 1:41PM पुढे वाचा
1000004475 निवडणूक आयोगाचे कायदा मंत्रालयाला पत्र नवी दिल्ली, दि.१३ (CTNN): सध्या निवडणुकांमध्ये भाजपचा एकहाती विजय होत असल्याने निवडणूक आयोगावर वारंवार आरोप करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र निवडणूक आयोगाची सातत्याने बदनामी होणे ही चांगली बाब नसून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालय आणि अन्य न्यायालयांत खटले दाखल करण्याची परवानगी आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मागितली आहे.
Tuesday, Jun 13 2017 4:41PM पुढे वाचा
1000004456 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा भीषण अपघात ‘काळ आला होता, परंतु वेळ आली नव्हती. पुणे, दि.१२ (CTNN): मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सातत्याने अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. नशीब असेल तरच प्राण वाचतात. अशीच घटना काल रविवार (दि.११) रोजी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील कामशेतजवळ झाली असून हा अपघात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारा होता. या अपघातातील चालक बचावला असून
Monday, Jun 12 2017 1:24PM पुढे वाचा
1000004394 सोलापूर, दि.९ (CTNN): मुख्यमंत्री आल्याशिवाय माझे प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून सोलापुरात धनाजी जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर सरकारचा निषेध करण्यासाठी करमाळा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे करत आश्वासन दिल्यांनतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मुख्यमंत्र्यांचे वरातीमागून घोडे चालल्याचे बोलले जात आहे.
Friday, Jun 9 2017 12:27PM पुढे वाचा
1000004373 हायटेन्शन वायरच्या स्पर्शाने दोन भावंडे भाजली नागपूर, दि.७ (CTNN): अनेक व्यावसयिक बांधकाम करताना अनेक त्रुटी उत्पन्न करतात. तसेच त्रुटींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक घटना नागपुरात घडली असून व्यवसायिकाने केलेली चूक आणि त्याकडे महावितरण आणि महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे जुळ्या भावंडाना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. घराला चिटकून गे
Wednesday, Jun 7 2017 4:03PM पुढे वाचा
1000004350 मुंबई, दि.६ (CTNN): भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लाऊन देश सोडून फरार झालेला कर्जबुडव्या विजय मल्ल्याने रविवार (दि.४) रोजी झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान सामन्याला उपस्थिती लावल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला होता. यानंतर सोशल मिडीयावरदेखील विजय मल्ल्या चर्चेचा विषय ठरल्यानंतर स्वतः विजय मल्ल्याने मी भारताचा प्रत्येक सामना स्टेडीयम मध्ये येऊन पाहणार असे आवाहन केले.
Tuesday, Jun 6 2017 7:38PM पुढे वाचा
1000004357 चंद्रकांत पाटलांना पवारांचा टोला नवी दिल्ली: राज्यात मागील ६ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली असून उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली मग महाराष्ट्रातही द्या अशी मागणी यावेळी शरद पवार यांनी मोदींकडे केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरूनही पवारांनी मोदींना विचारणा केली आहे.
Tuesday, Jun 6 2017 7:30PM पुढे वाचा
1000004344 पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पाटील सहभागी असल्याचा गंभीर आरोप मुंबई, दि.६ (CTNN): राज्य सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाड्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांच्या नावाखाली खाजगी कंपन्यांना 'उपकंत्राट' देऊन सुमारे ४ हजार ८00 कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब दानवे य
Tuesday, Jun 6 2017 1:00PM पुढे वाचा
1000004316 पंढरपूर, दि.५ (CTNN): आषाढी एकादशीपूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या नाहीत, तर श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नाही, असा इशारा संपकरी आंदोलकांनी दिला.
Monday, Jun 5 2017 4:30PM पुढे वाचा
1000004295 आयकर विभागाने पाठवली नोटीस आंध्र प्रदेश, दि.४ (CTNN): नोटाबंदिनंतर अनेकांच्या खात्यात करोडो रुपये जमा झाल्याचे वारंवार दिसून येत होते. असाच प्रकार पुन्हा एकदा घडला असून आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील चॉकलेट विक्रेत्याच्या बँक खात्यात तब्बल १८ कोटी जमा झाले आहेत. आयकर विभागानेही या व्यवहाराची दखल घेत चॉकलेट विक्रेत्याला नोटीस पाठवली आहे. मात्र या व्यवहारांशी माझा काहीच संबंध नाही असे त्या चॉकलेट
Sunday, Jun 4 2017 2:13PM पुढे वाचा
1000004240 पुणे, दि.१ (CTNN): अनधिकृत बांधकाम करत नऊ बांधकाम मजुरांचा बळी घेऊनही बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस इमारतींच्या बांधकामाला परवानगी देणाऱ्या महापालिका प्रशासनाचा ढोबळ कारभार दै. पुढारी या वृत्तपत्राने समोर आणल्यानंतर मंगळवार (दि.३०) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या इमारतींच्या बांधकामाला पुन्हा स्थगिती देऊ असे स्पष्ट केले आहे.
Friday, Jun 2 2017 11:05AM पुढे वाचा
1000004229 मुंबई, दि.३१ (CTNN): विरोधासाठी विरोध कधीच करणार नाही, तशी आमची भूमिकाही नाही. परंतु समृद्ध महामार्गाला असंख्य शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये. सुरुवातीस समृध्द महामार्ग प्रकल्पाच्या दोन्ही बाजू समजून घेणे आवश्यक असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
Wednesday, May 31 2017 5:42PM पुढे वाचा
1000004226 बांधकाम साईटवरील हौदात बुडून झाला होता चिमुरडय़ाचा मृत्यू पुणे, दि.३१ (CTNN): महंमदवाडी येथील रहेजा विस्टा या इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगाराच्या चार वर्षीय मुलाचा हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wednesday, May 31 2017 5:21PM पुढे वाचा
First   1   |   2   |   3   |     Last