1000007407 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): खासगी बसेसच्या स्पर्धेत उतरण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दोनशे आसनी आणि स्लिपर अशा दोन्ही पध्दतीच्या बसेस घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या तीन महिन्यांत या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेस राज्यातील महत्त्वाच्या आणि लांब पल्ल्यांच्या म
Tuesday, Feb 19 2019 2:19PM पुढे वाचा
1000007386 पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): मोठा गाजावाजा करत राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसमध्ये वायफाय सेवा सुमारे अडीच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली, परंतु बहुतांश बसेसमधील ही यंत्रणा बंद पडल्याचे दिसून येते. ‘गाव तेथे एसटी’ बिरुद मिरवणार्‍या परिवहन महामंडळाला ‘मनोरंजन तेथे एसटी’ असे बिरुददेखील मिरवून प्रवाशांची सोय करायची होती. याच हेतूने वायफाय सेवा सुरू करण्यात आली, परंतु प्रवाशांचे मनोरंजन करण्य
Monday, Feb 18 2019 8:38AM पुढे वाचा
1000007363 पुणे,दि.५(चेकमेट टाईम्स): मुंबईहून पुणे व नाशिकला ईमू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) लोकल वर्षअखेर धावू लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती धावणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. विशेष लोकलची चाचणी सुरू झाली असून, कसारा घाट व खंडाळा घाटाचा अवघड टप्पा या लोकलने पार केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पुढील काही दिवस ही चाचणी सुरूच राहणार आहे.
Tuesday, Feb 5 2019 1:05PM पुढे वाचा
1000007362 पुणे,दि.५(चेकमेट टाईम्स): नोकरी, रोजगार, शिक्षणासाठी पुण्याला पसंती देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही फुगत चालल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दररोज सुमारे ७०० ते एक हजार ते दीड हजार नवीन वाहनांची नोंद होत आहे. हा वेग कायम राहिल्यास मार्चअखेरपर्यंत शहरातील
Tuesday, Feb 5 2019 12:54PM पुढे वाचा
1000007347 पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): कात्रज बायपास जुन्या महामार्गावरील नवले पूल ते कात्रज चौकादरम्यानचा सर्व्हिस रस्ता अनेक वषार्र्ंपासून महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) यांच्या समन्वयाअभावी रखडलेला आहे. हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील एका वर्षात (2018) या ठिकाणी 10 जणांचा अपघाती मृत्यू झाला असून, 13 जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींना अपंगत्व
Monday, Feb 4 2019 1:23PM पुढे वाचा
1000007340 पुणे,दि.३(चेकमेट टाईम्स): यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील रेल्वेच्या तरतुदींमध्ये पुणेकरांची पुन्हा एकदा घोर निराशा झाली असून, रेल्वे प्रशासनाकडून पुणेकरांसाठी एकाही नव्या प्रकल्पाची किंवा नव्या गाडीची घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात जुन्याच प्रकल्पांचा नव्याने उल्लेख करण्यात आला असून, त्यासाठीचा निधीदेखील अत्यंत तोकडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निधीअभावी सुरू असलेले प्रकल्पदेखील र
Sunday, Feb 3 2019 3:01PM पुढे वाचा
1000007270 पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): डेक्कन येथील पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बस स्थानक डेक्कन मेट्रो स्टेशनलाच जोडून घेण्यात येणार आहे असे कळते. मेट्रो स्टेशनअंतर्गत पीएमपीएमएलचे बसस्थानक करण्याचा विचार आहे तसेच त्या दृष्टीने पावले देखील उचलण्यात येत आहेत, अशी माहिती वनाज ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे प्रकल्पाधिकारी अतुल गाडगीळ यांनी दिली आहे.
Saturday, Jan 19 2019 1:40PM पुढे वाचा
1000007263 पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): पुणे शहराची वाढती लोकसंख्या व त्याच पटीने वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे पुणे शहरात व आसपास गजबजलेल्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.याला अजून एक कारण म्हणजे वाहन चालकांचा बेशिस्तपणा होय.शहरातील व आसपासची वाहतूक व्यवस्था सुरळीत करन्याबरोबरच वाहन चालकांना रस्ता सुरक्षा तसेच स्वताच्या सुरक्षेबाबत माहिती देवून शिस्त लावून वाहन अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा अभिन
Friday, Jan 18 2019 6:37PM पुढे वाचा
1000007242 पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात काम करणारे ६० टक्के कर्मचारी मराठी आहेत. प्रकल्पाच्या कामासाठी मनुष्यबळ नियुक्त करताना स्थानिक आणि मराठी व्यक्तींना प्राधान्य द्यावे, असे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत, असे महामेट्रोने एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
Wednesday, Jan 16 2019 2:32PM पुढे वाचा
1000007234 पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): बहुप्रतिष्ठित तसेच आरामदायी अशी बिरुदे मिरवणार्‍या शिवनेरी बसेसला सध्या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसत आहे असे चित्र दिसून येते. मागच्या गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या वातानुकूलित शिवनेरी बसेसला इच्छीतस्थळी पोहोचण्यास तब्बल एक ते दीड तास उशीर होत आहे.
Wednesday, Jan 16 2019 1:01PM पुढे वाचा
1000007232 पुणे,दि.१६(चेकमेट टाईम्स): रहाटणी - देव तारी त्याला कोण मारी, अस म्हणायला लावणारी घटना मंगळवारी घडली आहे. दुपारी एक वाजता ची वेळ, शिवार चौकातील सिग्नल सुरू झाला म्हणून दुचाकीस्वाराकडून अचानक समोरचा ब्रेक लागला गेला. अन् काही कळण्याच्या आतच दुचाकी पलटी झाली. मागून येणारी वाहने प्रसंगावधान राखत जागेवरच थांबली़ मात्र हेल्मेट डोक्यात होते म्हणून तो वाचला.
Wednesday, Jan 16 2019 12:36PM पुढे वाचा
1000007212 पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद झाल्या, उड्डाण पुलांसह अनेक महत्त्वाची कामे कागदोपत्रीच राहिली. याचे कारण काय तर महापालिकेकडे पैसा नाही. आता याच महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी उड्डाण पुलांवर 17 कोटी रुपयांचे दिवे लावण्याचा उद्योग सुरू केला असून, त्यातून केवळ 13 उड्
Saturday, Jan 12 2019 3:50PM पुढे वाचा
1000007192 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): हेल्मेट न घालता दुचाकी चालवित महापालिकेच्या पार्किंगमध्ये जात असणाऱ्या 244 कर्मचार्‍यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी (दि.10) अवघ्या तीन तासांत कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर वाहतूक विभागाकडून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत दंडवसुली देखील करण्यात आली आहे.
Friday, Jan 11 2019 1:05PM पुढे वाचा
1000007184 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): मुंबईहून पुण्याकडे येणारा एक्सप्रेस वे गुरुवारी १० जानेवारीला दुपारी १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे.
Thursday, Jan 10 2019 2:10PM पुढे वाचा
1000007179 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): हेल्मेटसक्तीची घोषणा होऊनही हेल्मेट वापरणाऱ्या पुणेकरांचे प्रमाण केवळ ३२ टक्‍क्‍यांच्या आसपासच रेंगाळले असल्याचे वास्तव परिसर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. अनेक अपघातात वाहनचालकांनी हेल्मेट न वापरल्यामुळे बळी जात असल्याचे स्पष्ट झाले असतानाही हेल्मेटवापराला अनेक पुणेकरांकडून धक्कादायकरीत्या विरोध होतो आहे, असा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.
Thursday, Jan 10 2019 1:15PM पुढे वाचा
1000007173 मुंबई,दि.८(चेकमेट टाईम्स): आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्री पासून बेस्टचे ४५ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांचे अक्षरशः हाल झाले. संपाचा फायदा घेत, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी शेअरच्या माध्यमातून दामदुप्पट भाडे आकारत मुंबईकरांची लुट केली. त्यामुळे काहींनी पायीच रेल्वे स्टेशन गाठले.
Tuesday, Jan 8 2019 7:01PM पुढे वाचा
1000007150 पुणे,दि.७(चेकमेट टाईम्स): पुणे मेट्रो प्रकल्पातील पायलिंग रिग मशिन रस्त्यात अडवी पडली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. रविवारी (दि. 5) पहाटे तीनला हे अवजड मशिन क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून हटवून मेट्रो बॅरिकेड्समध्ये घेण्यात आले. त्यामुळे
Monday, Jan 7 2019 1:10PM पुढे वाचा
1000007132 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती मिळणार आहे. येत्या 10 जानेवारीपासून प्रत्यक्ष मूळ ग्राउंड मार्किंग सुरू होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
Sunday, Jan 6 2019 1:35PM पुढे वाचा
1000007131 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणार्‍या पुणे ते दौंड लोहमार्गावरील मांजरी, खुटबाव, कडेठाण व पाटस या चार स्थानकांवर रेल्वे पादचारी पूलच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवासी धोकादायकपणे लोहमार्ग ओलांडत असून, यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. या स्थानकांवर तातडीने रेल्वे पूल उभारण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
Sunday, Jan 6 2019 1:21PM पुढे वाचा
1000007129 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज या ६.२ किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून अद्यापही पूर्ण झाले नाही.सातारा रस्ता बीआरटी मार्गाचे रखडलेले काम, धोकादायक बस थांबे यामुळे प्रवाशांचे होणारे हाल याबाबत माजी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक ठिकाणांची पा
Sunday, Jan 6 2019 12:55PM पुढे वाचा
1000007128 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): वारजे - रायझिंग डेनिमित्त वाहतूक विभागाचा उपक्रम. या आठवड्यात साजरे होत असलेल्या पोलीस रायझिंग डेनिमित्त वारजे वाहतूक विभागातर्फे गाजलेल्या कार्टून शो छोटा भीमच्या हातात हेल्मेट देत त्याबाबत जनजागृती केली. जर शक्तिशाली असलेल्या छोट्या भीमला दुचाकी चालवताना हेल्मेटची गरज भासते, तर सर्वसामान्य पुणेकरांनीदेखील त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट आवश्यक असल्याचे मत याव
Sunday, Jan 6 2019 12:42PM पुढे वाचा
1000007127 पुणे,दि.६(चेकमेट टाईम्स): वनाझ ते रामवाडीपर्यंतच्या मेट्रो मार्गासाठी पूर्वीचा मार्ग बदलून कल्याणीनगर येथून डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातून नेण्यात येणाऱ्या मार्गास स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला आहे. या विरोधासाठी शनिवारी मानवी साखळी करण्यात आली होती.
Sunday, Jan 6 2019 12:29PM पुढे वाचा
1000007097 पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): केवळ पोलिसांची कारवाई टाळावी म्हणून तुम्ही रस्त्यावरील स्वस्तातील हेल्मेट जर खरेदी करत असाल, तर सावधान! कारण या हेल्मेटवर आयएसआय मार्क असला तरी एखाद्या अपघातात ते तुमचे संरक्षण करेलच, याची काही खात्री नाही.
Friday, Jan 4 2019 1:29PM पुढे वाचा
1000007094 पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील मंगल कार्यालयांमुळे कोंडीत भर पडत आहे. ही कोंडी फोडण्यात पोलिसही हतबल झालेले दिसून येत आहेत
Friday, Jan 4 2019 12:37PM पुढे वाचा
1000007065 पुणे,दि.१(चेकमेट टाईम्स): आजपासून पुणे शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. पुण्यातील वाहतूक समस्या तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात शहरात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला होता. नवीन वर्षांपासून हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपासून हेल्मेटसक्ती लागू
Tuesday, Jan 1 2019 6:00PM पुढे वाचा
1000007023 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): लोणावळा लोहमार्गावरील स्थानके आता अधिक सुरक्षित होणार आहेत. ६५ किलोमीटर च्या मार्गावर आता तिसर्‍या डोळ्याचा वॉच राहणार आहे. उपनगरीय असणार्‍या या मार्गावरील चौदा स्थानकांवर येत्या मार्च महिन्यापर्यंत ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्याचे फुटेज आरपीएफच्या कंट्रोल रूममध्ये असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
Friday, Dec 28 2018 1:47PM पुढे वाचा
1000007022 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) चालक-वाहकांना नववर्षाची एक वेगळीच अशी अनोखी भेट दिली आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असणार्‍या सर्व एसटीच्या तब्बल 3 हजार 307 चालक-वाहकांची, त्यांनी पसंती नोंदविलेल्या इच्छित ठिकाणी बदली करण्यात येणार आहे अशी माहिती एका परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दि.१ जानेवारीपासून त्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी काम करण्याची मुभा देण्यात येणार आहे.
Friday, Dec 28 2018 1:38PM पुढे वाचा
1000007016 पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील.याबाबतच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.
Friday, Dec 28 2018 12:11PM पुढे वाचा
1000007002 पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): कसबा पेठेतील झांबरे वस्तीतील नियोजित मेट्रो स्टेशनला येथील नागरिकानी तीव्र विरोध केला आहे. गुरूवारी कसबातील नागरिकांनी आंदोलन करून मेट्रो प्रशासना विरोधात घोषणबाजी केली. मेट्रो अधिकाऱ्याना यावेळी बांगडया भेट दिल्या. आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला.
Thursday, Dec 27 2018 2:28PM पुढे वाचा
1000006990 पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): पीएमपीएल बसच्या जोरदार धडकेत दूचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (दि.25) साडेसात च्या दरम्यान औंध रोड बाल कल्याण संस्थे समोरील पुणे विद्यापीठाकडे जाणा-या रोडवर घडली.
Wednesday, Dec 26 2018 3:37PM पुढे वाचा
1000006989 पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): एक जानेवारीपासून दुचाकीचालकांना हेल्मेटची सक्ती करण्यात येणार असून, त्याचाच एक भाग आज सकाळी हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीचालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. हा उपक्रम भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद नलवडे पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने राबविण्यात आला.
Wednesday, Dec 26 2018 2:52PM पुढे वाचा
1000006986 पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): पीएमपीएल बसेसचे दिवसेंदिवस वाढणारे बे्रकडाऊन आणि बस फेर्‍यांच्या नियोजनाअभावी प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः उपनगरातून मध्यवर्ती शहरासह विविध ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांना वेळेत बस न मिळाल्याने त्यांच्याकडून खासगी वाहनांद्वारे प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रवासी वाढले असताना बसफेर्‍या कमी झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली आहे.
Wednesday, Dec 26 2018 1:24PM पुढे वाचा
1000006985 पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): नरवीर तानाजीवाडीची बस क्रमांक एमएच 12 एफसी 9015 ही बस तीन बोल्टवर धावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचा बसदुरुस्ती तांत्रिक कारभार उघड्यावर आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पिंपरी हद्दीतही तीन बोल्टवर बस धावल्याची घटना घडली होती.
Wednesday, Dec 26 2018 1:16PM पुढे वाचा
1000006968 पुणे,दि.२५(चेकमेट टाईम्स): राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) ‘विठाई’ बस आजपासून (दि. 25) पुण्यातून धावणार असल्याची माहिती देण्यात आली. पंढरपूरला जाणार्‍या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, या हेतूने एसटी प्रशासनाने ही आरामदायी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसमुळे विठू भक्तांची चांगली सोय होणार आहे.
Tuesday, Dec 25 2018 1:10PM पुढे वाचा
1000006964 पुणे,दि.२४(चेकमेट टाईम्स): कोरेगाव भीमातील विजयस्तंभाला वंदनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार कसा पडेल, याची गडबड आता सुरू आहे. काहीही करून आमच्या गावाला लागलेला ठपका या निमित्ताने पुसून काढायचा आहे अशी भावना कोरेगाव भिमातील गावकर्यांची आहे.
Monday, Dec 24 2018 1:09PM पुढे वाचा
1000006962 पुणे,दि.(चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या बस खासगी कंत्राटदाराच्या असून विनावाहक चालविण्यात येतात. महाराष्ट्र परिवहन मंडळातर्फे सुरू करण्यात आलेली शिवशाही बस नेहमीच चर्चेचा मुद्दा बनली आहे. कधी प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे तर कधी गाडीला होणाऱ्या अपघातांमुळे ही बससेवा वादात सापडत आहे. विशेष म्हणजे या बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद अ
Monday, Dec 24 2018 12:33PM पुढे वाचा
1000006930 पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत दापोडीतील हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंतच्या मार्गावर पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत एकूण 2 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गिकेचा स्पॅन पूर्ण झाला आहे. नव्या वर्षात फेबु्रवारीत त्यावर लोहमार्ग (ट्रॅक) बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
Monday, Dec 17 2018 2:16PM पुढे वाचा
1000006910 पुणे,दि.१४(चेकमेट टाईम्स): शहरामध्ये मेट्रो रेल प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. परन्तु मध्यवस्तीतील कसबा पेठेतील रहिवाशांचा प्रस्तावित मेट्रोच्या भुयारी मार्गाला विरोध आहे. महामेट्रो कंपनीने भुयारी मार्गाचे काम येत्या महिनाभरात सुरू होईल असे जाहीर केल्याने पेठेतील रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Friday, Dec 14 2018 6:18PM पुढे वाचा
1000006876 पुणे,दि.११(चेकमेट टाईम्स): मेट्रोच्या सुरु असणाऱ्या कामामुळे होणाऱ्या या भागातील वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे़. ठळक मुद्दे - बालभारती -पौड रोड रस्त्याला पर्यावरणवादी आणि लॉ कॉलेजने केलेल्या विरोधामुळे हा रोड अजूनही कागदावर २००० साली २४ कोटी रुपयांचे टेंडर काढून कामही सुरु कर्वे रोड, लॉ कॉलेज रोडला पर्याय म्हणून २५ वर्षांपासून या रस्त्याचा प्रस्ताव
Wednesday, Dec 12 2018 1:28PM पुढे वाचा
1000006852 पुणे,दि.१०(चेकमेट टाईम्स): – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीचा “एल ऍन्ड टी’ कंपनीने “सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार केला आहे. मात्र, यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली आहे.
Monday, Dec 10 2018 4:53PM पुढे वाचा
1000006842 पुणे,दि.७ (चेकमेट टाईम्स) ; नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेली दुचाकी उचलताना अनेकदा कंत्राटावर गाड्या उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुलांकडून मुजोरी करण्यात येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
Monday, Dec 10 2018 12:24PM पुढे वाचा
1000006838 मेळघाट,दि.७ (चेकमेट टाईम्स) ; आदिवासी बांधवांनी गुरुवार ६ डिसेंबर रोजी अकोट येथून अकोल्याच्या दिशेने कुच केली. शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी आदीवासींचा हा लाँगमार्च अकोला शहरात दाखल झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
Friday, Dec 7 2018 4:57PM पुढे वाचा
1000006830 मुंबई,दि.५ (चेकमेट टाईम्स) ; हे झाड पडले त्यात दोनजण जखमी झाले असून यात 3 कार, एक रिक्षा आणि 1 मोटारसायकल अशा पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारास दखल केले असून झाड़ हटविन्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Wednesday, Dec 5 2018 7:27PM पुढे वाचा
1000006828 म्हापसा,दि.५ (चेकमेट टाईम्स) : नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त उत्तर गोव्यातील कळंगुट भागात येणा-या पर्यटकांना सोयीस्कर ठरावे, त्यांच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी कळंगुट येथील किनारी भागासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
Wednesday, Dec 5 2018 6:48PM पुढे वाचा
1000006115 पुणे दि. ६ ( चेकमेट टाइम्स ): अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेली राज्य परिवहन महामंडळाची वातानुकूलित 'शिवशाही' एस. टी. बससेवा आज सोमवार (दि. ५) पासून सटाणा - पुणे मार्गावर सुरु करण्यात आली आहे. दररोज दिवसातून दोन वेळा ( सकाळी व रात्री ) येथील परिवहन महामंडळाच्या आगारातून सुटणाऱ्या या बससाठी कमी भाडे आकारले जाणार असल्याने शहर व तालुक्यातील शेकडो विद्यार्थी व प्रवाशांना या आरामदायी बस सेवेचा मोठा फ
Tuesday, Mar 6 2018 2:52PM पुढे वाचा
1000004256 सोलापूर, दि.१ (CTNN): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी सामाजिक बांधिलकेतून काम करत असतात. त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार परिवहन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज बुधवार (दि.३१) रोजी येथे काढले.
Thursday, Jun 1 2017 5:52PM पुढे वाचा
1000002671 बीड, दि.२१ (CTNN): अहमदनगर-बीड-परळी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गावर अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान शनिवार (दि.१८) रोजी पहिल्यांदाच रेल्वे इंजिन धावले. पहिल्यांदाच बीड-अहमदनगर मार्गावर रेल्वेचे इंजिन धावल्याने अनेकांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही.
Tuesday, Feb 21 2017 11:52AM पुढे वाचा