मुख्यपान   >>   Vyaspeeth
1000005548 पुणे, दि.३१ (CTNN): महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतरे हे नुकतेच आंबेगाव बुद्रुक येथे गणपती मंडळाच्या भेटी साठी आले होते. मंडळातील कार्यकर्त्याची भेट, परिसरातील समस्याच्या विषयी यावेळी चर्चा करण्यात आल्या.
Thursday, Aug 31 2017 7:46PM पुढे वाचा
1000005544 पुणे, दि.३१ (CTNN): गोल्डन स्काय हेल्थ अँड लाईफ केअर फाऊंडेशन आणि व्ही गोल्डन एज यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव बुद्रुक येथील केअर सेंटर मधील रुग्णांसाठी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. लुई बेल अंध अपंग कल्याणकारी संस्था या संस्थेतील अंध कलाकारांनी सुमधुर गीते सादर करून रुग्णांचे मनोरंजन केले.
Thursday, Aug 31 2017 7:08PM पुढे वाचा
1000005543 पुणे, दि.३१ (CTNN): दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील घरोघरी गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि दिमाख़ात साजरा करण्यात येत आहे.
Thursday, Aug 31 2017 7:00PM पुढे वाचा
1000004956 आमदार मेधा कुलकर्णी यांना देखील मुजोर अधिकारी दाद देत नाही बाणेर, दि.१३ (CTNN): बाणेर येथील सूस रोडवरील नोबेल एक्सचेंज एन्व्हायरमेंट सोल्युशन कंपनीच्या कचरा प्रकल्प प्लॅन्ट विरोधात प्रशासन व अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने अखेरतः नागरिकांनी थेट वर्षा बंगला गाठला आणि हा प्लॅन्ट तातडीने बंद करा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले.
Thursday, Jul 13 2017 5:01PM पुढे वाचा
1000004810 सफाई खर्चाला स्थायी समितीची मान्यता पुणे, दि.५ (CTNN): पुण्यातील प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील औंध, बाणेर, बालेवाडी या भागातील पडीक हद्दीच्या साफसफाई करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यास मंगळवार (दि.४) रोजी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा भाग केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे खासगी जागा मालकांच्या
Wednesday, Jul 5 2017 5:56PM पुढे वाचा
1000002785 पुणे, दि.२५ (CTNN): पुण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी चुकीचा कारभार झाला असल्याचे बोलण्यात येत असून पुण्यातील प्रभाग क्र १३ एरंडवणा-हैप्पी कॉलनी या भागात मतदानात प्रक्रियेत गोंधळ झाल्याविषयी प्रश्नःचिन्ह उपस्थित होत आहे.
Sunday, Feb 26 2017 2:36PM पुढे वाचा
1000002742 पुणे, दि.२३ (CTNN): पुण्यात प्रभाग क्र.२५ वानवडी येथे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी २-२ जागांवर विजय मिळवला आहे.
Thursday, Feb 23 2017 9:45PM पुढे वाचा
1000002643 वारजे, दि.१९ (CTNN): निवडणुकांच्या मैदानात शेवटी शेवटी अनेकांनी अनेक पर्यायाने प्रचार करण्यास सुरवात केली आहे. लोकांना देवदर्शन यात्रा घडवली, घडवल्याचे पत्र स्वर्गातून आले, स्वस्तात तेल साखर वाटली, वगैरे वगैरे, या अशा खोट्या आमिषांना लोकांनी बळी पडले नाही पाहिजे. या गोष्टींमुळे भागाचा विकास होत नसून, लोकप्रतिनिधींचा विकास होतो. तुमच्या नित्याच्या जीवनात विकासकामे साथ देणार आहे, ना की कुठली यात्रा
Sunday, Feb 19 2017 6:44PM पुढे वाचा
1000002642 प्रभाग ३२ च्या अपक्ष उमेदवार प्राची दुधाने यांचे प्रतिपादन वारजे, दि.१८ (CTNN): जनसेवा करताना अनेक मंडळी राजकारणात येतात. मात्र राजकारणात कार्यकर्त्यांची निकड असल्याने, आणि कार्यकर्त्यांना नोकऱ्यांची निकड असल्याने कार्यकर्ते राजकीय व्यक्तीमागे आपली शक्ती एकवटतात. मात्र त्या राजकीय व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य पार पडताना दिसत नाहीत. मात्र नागरिकांनी आपल्
Sunday, Feb 19 2017 6:30PM पुढे वाचा
1000002606 बाहेरून आयात केलेल्या उपऱ्या उमेदवारांना स्थानिक समस्या काय माहित प्राची दुधाने यांचा खडा सवाल वारजे, दि.१८ (CTNN): वारजे माळवाडी मध्ये अजून एक भाजी मंडई देखील नाही. भागातील महिलांना भाजी खरेदीसाठी वर्दळीच्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन भाजी खरेदी करावी लागते. तर विक्रेत्यांची देखील तीच केविलवाणी अवस्था आहे. त्यातून महिलांच्या छेडछाडीचे प्रकार देखील वारंवार घडत आहेत. रस्त्यावर भाजी विकत असल्याने विक
Saturday, Feb 18 2017 1:10PM पुढे वाचा
1000002602 बाळासाहेब बोडकेंच्या मुलाविरुद्ध सिद्धार्थ शिरोळेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार पुणे, दि.१८ (CTNN): महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी बल्क एसएमएसद्वारे बदनामीकारक एसएमएस प्रसारित करण्यात आले. याप्रकरणी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब बोडके यांचा मुलगा तुषारच्या विरोधात शिरोळे यांनी निवडणूक आयोगाकडे शुक्रवार (दि.१७) रोजी लेखी तक्रार दाखल केल्यान
Saturday, Feb 18 2017 11:22AM पुढे वाचा
1000002598 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 10:26PM पुढे वाचा
1000002597 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 10:03PM पुढे वाचा
1000002590 पुणे, दि.१७ (CTNN): अपक्ष उमेदवार हे सत्तेचे प्रमुख मानलेच जात नव्हते. काही बोटावर मोजण्याइतकी नावे सोडली तर बाकीचे अपक्ष उमेदवार हे पालिका निवडणुकीमधले राखीव गटासारखे दावेदार मानले जात होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत या प्रचाराचा डौल बदलून गेला आहे. विद्यमान नगरसेवकांसोबत आता अपक्ष उमेदावारही तेवढ्याच उमेद्दीने प्रचार करू लागले आहेत. अनेक प्रभागांमध्येही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.
Friday, Feb 17 2017 9:41PM पुढे वाचा
1000002596 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 9:32PM पुढे वाचा
1000002595 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 9:08PM पुढे वाचा
1000002588 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 6:53PM पुढे वाचा
1000002585 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 5:54PM पुढे वाचा
1000002581 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 4:17PM पुढे वाचा
1000002557 फक्त दिखाऊ कामे करण्यावर दिला भर वारजे, दि.१६ ( CTNN): वारजे माळवाडीच्या ज्या परिसराचा मुख्य विकास व्हायला हवा होता. जी विकासकामे व्हायला हवी होती. ती विकासकामे मुद्दामच रेंगाळत ठेवत, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम अगोदरच्या नगरसेवकांनी केले असल्याचा घणाघात भाजपा’चे वारजे माळवाडी रामनगर मधील “ड” गटाचे उमेदवार सचिन दशरथ दांगट यांनी केला आहे.
Friday, Feb 17 2017 3:52PM पुढे वाचा
1000002578 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 2:55PM पुढे वाचा
1000002575 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 2:46PM पुढे वाचा
1000002573 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 2:23PM पुढे वाचा
1000002571 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 2:02PM पुढे वाचा
1000002569 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 1:32PM पुढे वाचा
1000002567 पुणे, दि.१७ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या १६२ जागांसाठी मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पुणें महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बहुतांशी मतदारांच्या घराजवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
Friday, Feb 17 2017 1:19PM पुढे वाचा
1000002547 पुणे, दि.१६ (CTNN): काँग्रेसचे उमेदवार व उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष व राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब बोडके, मनसेमधून शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेले नगरसेवक राजू पवार या तीन विद्यमानांसह खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र व भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे अशा तगड्या चारही उमेदवारांमुळे प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना -मॉडेल कॉलनीमधील लढत रंगतदार होऊ लागली आहे.
Thursday, Feb 16 2017 5:23PM पुढे वाचा
1000002550 पुणे, दि.१६ (CTNN): खराडी-चंदननगरमधील कार्यकर्त्यांना केवळ कामापुरते वापरून घेणाऱ्या नेत्यांना मतदार योग्य धडा शिकवतील. प्रचारापुरते कार्यकर्ते आणि पदासाठी घरचे, असे धोरण राबविणाऱ्या नेत्यांचे सर्व डाव शिवसेनेच्या झंझावातापुढे फोल ठरणार आहेत. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे परिवर्तनाला साथ द्यावी, असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे यांनी केले.
Thursday, Feb 16 2017 5:03PM पुढे वाचा
1000002545 सहकारनगर, दि.१६ (CTNN): सहकारनगर-पद्मावती परिसरात अल्पदरात दवाखाना सुरू करण्याचा मानस आहे. महिलांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून, त्यांना रोजगार मिळवून देणार असल्याचे सहकारनगर पद्मावती प्रभाग क्रमांक ३५ चे उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रुपेश तुरे यांनी सांगितले.
Thursday, Feb 16 2017 3:21PM पुढे वाचा
1000002544 बिबवेवाडी, दि.१६ (CTNN): प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलसबरी पार्कचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे व राजश्री शिळीमकर यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रभागातून भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने नागरिक या प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
Thursday, Feb 16 2017 3:13PM पुढे वाचा
1000002543 कात्रज, दि.१६ (CTNN): कात्रजप्रमाणेच या प्रभागातही विकासाचे इंजिन आणणार आहे. येथील अर्धा भाग असलेला सुखसागरनगरचा परिसर दहा वर्षांपासून मी विकसित केलेला आहे. त्यामुळे मला दोन वेळा या भागातून निवडून देणारी जनताच कामाची पावती आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी व्यक्त केले.
Thursday, Feb 16 2017 3:08PM पुढे वाचा
1000002537 वारजे, दि.१६ ( CTNN): पुणे महानगरपालिका निवडणुकांची तारीख जस-जशी जवळ येत आहे, तस- तसा प्रचाराचा वेग वाढताना दिसतो आहे. तशीच परिस्थिती कर्वेनगर प्रभाग ३१ मध्ये पहायला मिळत असून, “ड” गटातील अपक्ष उमेदवार वीरेश शितोळे यांचा फलंदाज प्रचारामध्ये जोरदार बॅटींग करत असल्याचे पाहायला मिळत असून, मतांचा पाऊस पडण्याचा कार्यकर्त्यांचा मनसुबा स्पष्ट होताना दिसतो आहे.
Thursday, Feb 16 2017 1:21PM पुढे वाचा
1000002529 पुणे, दि.१५ (CTNN): शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक १५ मधील मनसेच्या प्रचाराची सर्व धुरा आता कार्यकर्त्यांनीच खांद्यावर घेतली आहे.
Wednesday, Feb 15 2017 8:07PM पुढे वाचा
1000002532 प्रचारास जोरदार सुरुवात आंबेगाव, दि.१५ (CTNN): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार चालू असून आंबेगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटात नऱ्हे गण मध्ये शिवसेना आघाडी घेत असून प्रचारात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत.
Wednesday, Feb 15 2017 7:57PM पुढे वाचा
1000002528 पुणे, दि.१५ (CTNN): प्रभाग २९(ड) मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार अक्षता जयराज लांडगे यांना विविध संस्था-संघटनांनी पाठिंबा दिला आहे. प्रभागातील जुन्या इमारतींचे पुनर्विकास, हक्काची घरे आदी प्रश्न् सोडविण्यावर भर देणार असल्याचे लांडगे यांनी प्रचारादरम्यान सांगितले. लष्कर-ए-लहुजी (महाराष्ट्र राज्य) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शेंडगे, मराठा विकास संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोंढाळकर, मराठ
Wednesday, Feb 15 2017 7:00PM पुढे वाचा
1000002518 पुणे, दि. (CTNN): शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे असलेल्या डेक्कन जिमखाना- मॉडेल कॉलनी प्रभाग १४ मधील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार विद्यार्थी केंद्रित बनला आहे. ई-लायब्ररीपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रापर्यंतच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे.
Wednesday, Feb 15 2017 6:54PM पुढे वाचा
1000002527 पुणे, दि.१५ (CTNN): काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे हे पाचही पक्ष लोहियानगर- कासेवाडी प्रभाग १९ मध्ये रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे बाद झालेले अर्ज, दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत, ऐनवेळी पक्षात येऊन उमेदवारी घेतलेले उमेदवार आदींमुळे या प्रभागातील लढत चुरशीची झाली आहे.
Wednesday, Feb 15 2017 6:53PM पुढे वाचा
1000002526 वडगाव शेरी, दि.१५ (CTNN): ‘‘वडगावशेरी-कल्याणीनगर भागामध्ये पाच वर्षांपूर्वी विकासकामेच झाली नव्हती. हा ‘बॅकलॉग’ भाजपने भरून काढला असून, गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. या कामांमुळे वडगावशेरीत भाजपला यश निश्चिरत मिळेल, असे मत नगरसेवक व भाजपचे उमेदवार योगेश मुळीक यांनी व्यक्त केले.
Wednesday, Feb 15 2017 6:48PM पुढे वाचा
1000002525 हडपसर, दि.१५ (CTNN): महापालिकेच्या प्रभाग क्र.२५ वानवडीमधून राष्ट्रवादीचे चारही उमेदवार एकत्रितपणे पदयात्रा, वैयक्तिक गाठीभेटी, प्रचार पत्रकांचे वाटप या माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचत आहेत. महिला मंडळ, तरुण मंडळ, गणेश मंडळ, बचतगट, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत. यावेळी केलेल्या विकास कामांचा अजेंडा व वानवडी भागाचा चेहरामोहरा बदलल्याने मतदारांचा पाठिंबा असल्याचे महापौर प
Wednesday, Feb 15 2017 6:44PM पुढे वाचा
1000002524 हडपसर, दि.१५ (CTNN): प्रभाग क्र.२३ मधील ससाणे रेल्वे क्रॉसिंग येथील रखडलेल्या भुयारी मार्गाचे काम तातडीने मंजूर करून घेऊ आणि ते सुरू करू. विकास आराखड्यातील मंजूर मंत्री मार्केट ते काळेबोराटेनगर रस्त्याचे काम त्वरित सुरू करणार, ससाणेनगर-काळेबोराटेनगर परिसराची वाहतूक समस्या सोडविणार, असे आश्वासन या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदयात्रेदरम्यान दिले.
Wednesday, Feb 15 2017 6:39PM पुढे वाचा
1000002523 हडपसर, दि.१५ (CTNN): हडपसर-सातववाडी प्रभाग क्र.२३ मधील शिवसेनेच्या उमेदवारांना सातववाडी, महात्मा फुले, गोंधळेनगर, उन्नतीनगर, हडपसर गाडीतळ आदी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचे चिन्ह व जाहीरनामा घरोघरी देऊन उमेदवार नागरी समस्याही जाणून घेत आहेत. शिवसेना उमेदवार नगरसेविका विजया कापरे यांनी पदयात्रेवेळी मतदारांशी थेट संपर्क साधून तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या.
Wednesday, Feb 15 2017 6:35PM पुढे वाचा
1000002522 हडपसर, दि.१५ (CTNN): भारतीय जनता पक्षाचे प्रभाग २६चे अधिकृत उमेदवार संजयतात्या घुले, स्वाती कुरणे- भानगिरे, जीवन जाधव, अश्वियनी सूर्यवंशी यांनी महंमदवाडी-कौसरबाग प्रभागमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागाचा सर्वांगिण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन संजयतात्या घुले व उमेदवारांनी केले.
Wednesday, Feb 15 2017 6:33PM पुढे वाचा
1000002521 पुणे, दि.१५ (CTNN): महापालिका निवडणुकीत डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक १४ (ड)मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात शिवाजीनगर भागातील शिरोळे घराण्यातील अनेक जण पूर्णवेळ उतरले आहेत.
Wednesday, Feb 15 2017 6:27PM पुढे वाचा
1000002520 कोंढवा, दि.१५ (CTNN): ‘आम्ही केलेल्या समाजकार्याची जाण ठेवूनच मतदारांनी भाजप पक्षाला पसंती दिली आहे. कोणी काहीही करो, विजय हा सत्याचाच असतो. पैशाच्या जोरावर माणुसकी मिळवता येत नाही. माणुसकी ही नम्रता व आपुलकीने मिळत असते. ती पैशाने विकत घेता येत नाही. प्रभागातील मतदार सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या पाठी मागे ठाम पणे उभी आहेत, असे मत आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले.
Wednesday, Feb 15 2017 6:22PM पुढे वाचा
1000002519 औंध, दि.१५ (CTNN): प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडीमधील सार्वजनिक स्वरूपाची जी आरक्षणे पडून आहेत, ती सर्व प्रकारे विकसित करणार आहे; तसेच सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा व सांस्कृतिक केंद्र उभारून औंध प्रभागाला नवे रूप देण्याचे आश्वा्सन भाजपच्या उमेदवार अर्चना मुसळे यांनी पदयात्रेदरम्यान दिले. भाजपचे उमेदवार प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर यांच्यासह अर्चना मुसळे यांनी प्रभा
Wednesday, Feb 15 2017 6:15PM पुढे वाचा
1000002517 पुणे, दि.१५ (CTNN): सध्या राज्यभर निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आलेली पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून आगळ्या-वेगळ्या शक्कली लढवल्या जात आहेत. अशीच एक वेगळी शक्कल पुणे महापालिकच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रिया गदादे आणि त्यांचे बंधू प्रेमराज गदादे यांनी लढवली आहे.
Wednesday, Feb 15 2017 6:04PM पुढे वाचा
1000002516 कात्रज, दि.१५ (CTNN): प्रभाग क्रमांक ३८ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश कदम, दत्तात्रय धनकवडे, मनीषा गणेश मोहिते व वैशाली शिवाजी खुटवड यांनी पूर्ण प्रभाग पिंजून काढला असून मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे.
Wednesday, Feb 15 2017 5:58PM पुढे वाचा
1000002515 कात्रज, दि.१५ (CTNN): प्रभाग क्रमांक ४० मधील मतदारांनी परिवर्तनाचे शिल्पकार व्हावे, असे आवाहन आमदार भीमराव तापकीर यांनी प्रभाग ४० मध्ये झालेल्या कोपरा सभेत केले. प्रभाग ४० आंबेगाव-दत्तनगर-कात्रज गावठाणमधील भाजपाचे अधिकृत उमेदवार अभिजित कदम, संदीप बेलदरे पाटील, सुनीता लिपाणे-राजवाडे, स्वप्नाली जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत तापकीर बोलत होते.
Wednesday, Feb 15 2017 5:54PM पुढे वाचा
1000002514 कात्रज, दि.१५ (CTNN): कात्रज भागाप्रमाणे विकासाची गंगा संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात नेणार आहे, परिसराचा कायापालट करणार आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ४० चे मनसेचे उमेदवार वसंत मोरे, अमित बेलदरे, सारिका विकास फाटे, दीपाली अमोल काकडे यांनी प्रचारफेरी काढली होती.
Wednesday, Feb 15 2017 5:51PM पुढे वाचा
1000002513 बाणेर, दि.१५ (CTNN): मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, बाणेर-बालेवाडी-पाषाण जे परिवर्तन घडवायचे आहे, जो विकास करावयाचा आहे, त्या विकासाची हमी मी तुम्हाला देतो. तुमच्यासाठी माझी तिजोरी उघडी राहील. आता खऱ्या अर्थाने या प्रभागात परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाणमध्ये परिवर्तन घडवा, तुम्हाला विकासाची हमी मी देतो, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाणेर येथे केले.
Wednesday, Feb 15 2017 5:46PM पुढे वाचा
1000002512 पुणे, दि.१५ (CTNN): बिबवेवाडी प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलसबरी पार्कचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रभागातून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
Wednesday, Feb 15 2017 5:41PM पुढे वाचा
1000002511 चंदननगरमध्ये उमेदवारांचा पदयात्रेवर भर पुणे, दि.१५ (CTNN): महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी कल्पवृक्ष संस्था उभारल्याने चंदननगर- खराडी प्रभागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला, अशी हमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार संजिला पठारे यांनी दिली.
Wednesday, Feb 15 2017 5:36PM पुढे वाचा
1000002509 हडपसर, दि.१५ (CTNN): प्रभाग क्र. २२ मुंढवा-मगरपट्टा-पंधरा नंबर मधील शाहूनगर, हडपसर रेल्वे स्टेशन, जाधव वस्ती, सरोदे कॉलनी, गवळी आळी, आनंद निवास मुंढवा गावठाण या भागात आज राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी पदयात्रा काढली.
Wednesday, Feb 15 2017 5:11PM पुढे वाचा
1000002508 हडपसर, दि.१५ (CTNN): मुठा नदी जलपात्राचे शुद्धिकरणाचे कामास शासनाने निधी उपलब्ध केल्याने या कामाला आता आम्ही गती देवू यामुळे बॅक वॉटरच्या पाण्यामुळे मुंढवा वासियांचे आरोग्याचे प्रश्नक सुटणार आहे. याशिवाय मुंढवा-केशवनर मगरपट्टा रस्त्याची वाहतुककोंडी सोडविण्यासाठी आम्ही अग्रक्रम देवू तसेच या परिसरात अत्यावश्यक असलेल्या स्मार्ट प्रकल्पांचे कामकाज सुरु करण्यासाठी आपण भाजप आघाडीच्या सर्व उमेदवारांना नि
Wednesday, Feb 15 2017 5:08PM पुढे वाचा
1000002507 पुणे, दि.१५ (CTNN): विश्रांतवाडी प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे यांनी मागील ५ वर्षांत चौधरीनगरमधील बहुतांश कामे मार्गी लावली आहेत. त्यांनी अतिशय जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून सोडविल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने विशेष आभारी आहोत. तसेच, परिसरात विकासाची गंगा अखंड चालू ठेवण्यासाठी आम्ही चौधरीनगरचे नागरिक त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता प
Wednesday, Feb 15 2017 5:03PM पुढे वाचा
1000002506 पुणे, दि.१५ (CTNN): महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच चर्चेत राहिलेल्या प्रभाग क्रमांक सात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभागात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या; पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या रेश्मा भोसले, काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश निकम यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
Wednesday, Feb 15 2017 4:59PM पुढे वाचा
1000002505 पुणे, दि.१५ (CTNN): पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी (क्र ७) या प्रभागातून ‘कमळ’ चिन्ह नाकारण्यात आल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणाऱ्या रेश्मा अनिल भोसले यांना अखेर भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.१४) रोजी त्यावर शिक्कामोर्तब झाले.
Wednesday, Feb 15 2017 4:50PM पुढे वाचा
1000002504 निवडणूक विभागापुढे पेच; चिन्ह नाकारले पुणे, दि,१५ (CTNN): पंखा, इस्त्री, शिट्टी, कपबशी अशी अनेकविध चिन्हे अपक्ष उमेदवारांना दिली जातात आणि त्यातील हवे ते चिन्ह घेण्यासाठी अपक्ष उमेदवारांमध्ये चढाओढ लागते. कोथरूड-बावधन प्रभागातून अपक्ष म्हणून लढणाऱ्या एका उमेदवाराने मात्र मला चिन्हच नको अशी मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.
Wednesday, Feb 15 2017 4:39PM पुढे वाचा
1000002502 एका तरुणाने पत्र लिहून व्यक्त केले आभार वारजे, दि.१५ (CTNN): वारजे माळवाडी परिसरातील स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट यांनी भरवलेल्या नोकरी महोत्सवामधून बँकेत नोकरी मिळालेल्या तरुणाने, सचिन दांगट यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. चांगल्या नोकरी अभावी लग्न देखील जुळत नव्हते, मात्र आता लग्न देखील जुळले असून, सचिन दांगट यांच्यामुळेच हे घडल्याचे त्या तरुणाने पत्रात म्हटले आहे. तर आता निवडणुका
Wednesday, Feb 15 2017 4:37PM पुढे वाचा
1000002503 प्रभाग २६ मध्ये प्रचाराला जोर; गाठीभेटींवर भर पुणे, दि. (CTNN): जनतेच्या मनातील आनंद तोच आमचा आनंद समजून, आपल्या सहकार्याने वानवडी परिसराचा विकास साधला. याच विश्वा सावर आपण आमच्या पॅनेलला पुन्हा संधी द्याल. त्यामुळे या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस इतिहास घडवेल, असे प्रतिपादन महापौर प्रशांत जगताप यांनी केले.
Wednesday, Feb 15 2017 4:35PM पुढे वाचा
1000002501 समस्या सोडविणार पुणे, दि.१५ (CTNN): प्रभाग क्रमांक १६ मधून निवडणुकीच्या रिंगणात असलेले काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुजाता शेट्टी, अँड़ नितीन परतानी, काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर, वैशाली रेड्डी-आरडे या उमेदवारांनी मंगळवार पेठ परिसरात पदयात्रा काढली.
Wednesday, Feb 15 2017 4:24PM पुढे वाचा
1000002500 पुणे, दि.१५ (CTNN): झोपडपट्टीतील महिला कष्टाळू असतात. रोजी-रोटीसाठी त्या रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका. तरुणपिढी ही देशाची संपत्ती आहे. त्यांनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार दीपक मानकर यांनी केले.
Wednesday, Feb 15 2017 4:18PM पुढे वाचा
1000002481 १० वर्षांपूर्वीच केले स्वतःच पॅनल पुणे, दि.१४ (CTNN): पुण्यात वडगाव धायरी भागात रुपाली धनवे पाटील व माधव धनवे पाटील हि व्हॅलेंटाईन जोडी प्रभाग क्र ३३ मधुन निवडणुकांच्या रिंगणात उभी राहिली असून अनोख्या पद्धतीने प्रचाराला सुरवात केली आहे.
Tuesday, Feb 14 2017 10:10PM पुढे वाचा
1000002487 पुणे, दि.१४ (CTNN): वारजे माळवाडी रामनगर प्रभाग ३२ च्या “क” गटातील उमेदवार सुजाता दत्ता झंजे यांना ओबीसी आणि बहुजन संघटनांनी पाठींबा दिला असून, त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुजाता झंजे या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, काँग्रेस कडून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे.
Tuesday, Feb 14 2017 9:59PM पुढे वाचा
1000002480 पुणे, दि.१४ (CTNN): निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात अनेक जण वाटतात. मतदारांना अनेक आमिषे दाखवली जातात. वचनबध्दतेचे गाजर दाखवुन आश्वासनांची भाषा करणारे असंख्य आहेत आणि निवडणूक जवळ आली की भेटीगाठींचा बाजार भरवणारेही तितकेच. मात्र प्रभागाचा विकास करण्यासाठी, या तात्पुरत्या लांगुलचालन करण्याची प्रथा बंद पडली पाहिजे. मतदारांना सेवक म्हणून कोणीतरी २४ तास उपलब्ध असला पाहिजे. यासाठी एकच पर्याय आहे आणि
Tuesday, Feb 14 2017 12:49PM पुढे वाचा
1000002479 पुणे, दि.१४ (CTNN): कर्वेनगर-वारजे भागातील ब्राम्हण समाजाला गृहीत धरणाऱ्या पक्षांवर ब्राम्हण समाजाकडून निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणारी पत्रके परिसरात वाटण्यात आली. त्यामध्ये नोटा (NOTA) हा पर्याय का वापरू नये असा प्रश्न करण्यात आला होता. याबाबत वारजे भाजपच्या वतीने, ही विरोधकांची खेळी असून, भाजपा विरोधात कटकारस्थान सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
Tuesday, Feb 14 2017 12:10PM पुढे वाचा
1000002464 पुणे, दि.१३ (CTNN): पुण्यातील प्रभाग १३ मधील नवीन शिवणे नगर येथील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्नः गेल्या अर्धशतकी वर्षापासून प्रलंबित असल्याने तसेच प्रशासन आणि राजकारण्यांकडे वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्याने येत्या महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
Monday, Feb 13 2017 8:23PM पुढे वाचा
1000002452 वडगावशेरी, दि.१३ (CTNN): पाच वर्षांपूर्वी वडगावशेरी-कल्याणीनगर भागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा होती. त्यामुळे नागरिकांना चालणे अवघड झाले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये वडगावशेरीतील रस्त्यांचा कायापालट करण्यात आम्हाला यश आले असल्याची मत वडगावशेरीतील प्रभाग ५ मधील भाजपच्या उमेदवारांनी व्यक्त केले.
Monday, Feb 13 2017 3:41PM पुढे वाचा
1000002451 हडपसर, दि.१३ (CTNN): हडपसर, ससाणोनगर, गोंधळेनगर, सातवाडी, काळेपडळ, हिंगणोमळा या भागातील सर्वांगिण विकास, हडपसर परिसर स्वच्छ व सुंदर कचरा मुक्त करणे, नागरिकांना मुलभूत सुविधा देणो हेच आमचे प्रथम उद्दिष्ठ आहे, असे मत हडपसर गावठाण प्रभाग क्रमांक २३च्या शिवसेनेच्या उमेदवार नगरसेविका विजया कापरे यांनी व्यक्त केले.
Monday, Feb 13 2017 1:10PM पुढे वाचा
1000002450 पुणे, दि.१३ (CTNN): गरिबांचे जीवन आम्ही अतिशय जवळून बघितले आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सोसायटीचे कम्पलीशन असो की, बायोगॅस प्रकल्प, असे अनेक प्रश्न सोडविले आहेत. तसेच आगामी काळातही प्रभाग क्रमांक ११, रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर भागातील सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून दीपक आणि चंद्र आता एकत्र आले आहेत त्यामुळे विजयश्री आणि विकास आपलाच असेल अस
Monday, Feb 13 2017 1:09PM पुढे वाचा
1000002449 येरवडा, दि.१३ (CTNN): खराडी प्रभाग क्र.४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्तपणो प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. राजारामनगर भागातील पदयात्रेत महिलांनी उत्साहाने ओवाळणी करून उमेदवारांचे स्वागत केले.
Monday, Feb 13 2017 12:32PM पुढे वाचा
1000002445 पुणे, दि.१२ (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जस-जशा जवळ येऊ लागल्या आहेत. तस-तसा प्रचाराचा वेग वधू लागला आहे. त्याचे परीणाम प्रौढांच्या मनावर होत असतानाच, तेवढाच परिणाम लहान मुलांवर होताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नगरसेविका व्हाग्याश्री दांगट यांना एका विद्यार्थ्याने ऑटोग्राफ मागितल्यानंतर काल पुन्हा एका अशाच विद्यार्थी दशेतल्या सकलेन नज़ीर पठान नावाच्या मुलाने जनसेवक म्हणून वारजेत
Sunday, Feb 12 2017 4:25PM पुढे वाचा
1000002409 पुणे, दि.१० (CTNN): आंबेगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटात नऱ्हे गणा मध्ये शिवसेनेचा प्रचार शुभारंभ शिवसेना नेते रमेश कोंडे, सरपंच भूषण रानवडे, रमेश बेलदरे, प्रविण कुटे, सोमनाथ कुटे, प्रविण बेलदरे, सुनिल वाल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
Friday, Feb 10 2017 7:54PM पुढे वाचा
1000002406 आंबेगाव, दि.१० (CTNN): आंबेगाव बुद्रुक जिल्हा परिषद गण न ४४ मधील आंबेगाव गण ८७ मध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला.
Friday, Feb 10 2017 7:07PM पुढे वाचा
1000002396 पुणे, दि.१० (CTNN): पुणे महानगरपालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपा’ने यंदा सर्वच बाबतीत शिस्त पाळत, पक्षशिस्तीचा पायंडा पाडला आहे. त्याच पद्धतीने वारजे माळवाडी - रामनगर प्रभाग ३२ मध्ये भाजपाचे चारही उमेदवार शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराची यंत्रणा राबवताना दिसत असून, मतदारांना भाजपाचे हे रूप भावताना दिसते आहे. त्यामुळे वारजेतून भाजपाचे कमळ फुलण्याच्या शक्यता अधिक दाट होताना दिसत आहेत.
Friday, Feb 10 2017 2:08PM पुढे वाचा
1000002394 वनदेवी’ला नारळ अर्पण करून प्रचारास सुरवात पुणे, दि.१० (CTNN): स्मार्ट शहर करण्याची संकल्पना राबवली जात असताना, स्मार्ट प्रभाग होणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी स्मार्ट उमेदवार नागरिकांनी निवडणून देणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीला सामोरे जात असताना, आमच्याकडे प्रभागाच्या विकासकामांबाबत एक व्हिजन तयार आहे. त्यानुसार कामे करून, आम्ही नक्कीच प्रभागात ठोस बदल घडवून आणू असे बोलत प्रभागाती
Friday, Feb 10 2017 11:45AM पुढे वाचा
1000001044 पुणे, दि.०० (CTNN): चेकमेट टाईम्सच्या व्यासपीठ विभागाच्या लेखनाच्या प्रदर्शन भिंतीचे काम सुरु असल्याने आपणांस या ठिकाणचे लेख वाचण्यात अडच निर्माण होत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच आपणांस येथील लेख वाचनास उपलब्ध होतील.
Sunday, Dec 4 2016 10:03AM पुढे वाचा