1000006778 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): आपला देश अनेक क्षेत्रांत यशस्वी झेप घेत असतानाच 'स्त्री' बद्दल असलेली समाजाची मानसिकता मात्र बदलताना दिसत नाही. वाकड परिसरात घडलेल्या अशाच एका धक्कादायक प्रकरणात मुलगी होण्याच्या भीतीने पतीने पहिल्या पत्नीच्या मर्जीविरुद्ध दुसरे लग्न केले. त्यानंतर दिराने एकाकी पडलेल्या वाहिनीसोबत अश्लील वर्तन केले. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने हा
Wednesday, Jun 6 2018 1:47PM पुढे वाचा
1000006765 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): नगर जिल्यातील जामखेड तालुका लुटमारीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फोन करून जामखेड येथे बोलावून पुण्यातील एका कुटुंबाला लुटल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. चित्रपटाला शोभेल अशा प्रकारे घडलेल्या या प्रकारात तीन - चार जणांच्या टोळक्याने दमबाजी करत कुटुंबातील व्यक्तींच्या मोबाईलसह ३४ हजार रुपयांचे दागिने लुटले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात जामखेड पोलिस स्टे
Monday, Jun 4 2018 7:12PM पुढे वाचा
1000006768 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): साताऱ्यातील पसरणी घाटात शनिवार (दि.२) रोजी नवदांपत्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पतीचा खून झाला होता. पुणे आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचे गूढ उकलण्यात सातारा पोलिसांना यश आले असून, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दीक्षा कांबळे व तिचा प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, जि
Monday, Jun 4 2018 6:44PM पुढे वाचा
1000006767 पुणे, दि.४ (चेकमेट टाईम्स): समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द करावे, या मागणीसाठी पुण्यात समपथिक ट्रस्टच्या वतीने अभिमान पदयात्रा काढण्यात आली. जगातील अनेक देशांत समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यात आली असून, भारतात मात्र या संबंधांना अद्याप मान्यता देण्यात आली नाही.
Monday, Jun 4 2018 6:41PM पुढे वाचा
1000006744 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): कल्याणी नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच पतीविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. पती अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती करत असल्याची तक्रार पत्नीने येरवडा पोलीस स्टेशन मध्ये दिल्यानंतर पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनैसर्गिक शरीरसंबंधाला विरोध केल्यास पती शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत असल्याचे देखील महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
Thursday, May 31 2018 9:34AM पुढे वाचा
1000006681 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात लग्न प्रसंगी एक अतिशय धक्कादायक घटना घडली. लग्न मुहूर्तावर मंगलाष्टक झाल्यानंतर वधू - वर एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. मात्र, त्याचवेळी एका व्यक्तीने मंडपात घुसून नवरीच्या गळ्यात हार घातल्याने एकच खळबळ उडाली. शनिवार (दि.२८) रोजी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Tuesday, May 1 2018 4:22PM पुढे वाचा
1000006683 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्यावतीने 'जिजाऊ व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘स्त्री भ्रूण हत्या आणि महिला अत्याचार’ या विषयावर बोलताना प्रतिभा जाधव म्हणाल्या, "देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली तरी स्त्रीकडे केवळ एक मादी म्हणून पाहण्याचीच आमची मानसिकता असून, स्त्रियांवरील बलात्काराच्या घटनांतून ही मानसिकता सिद्ध आली आहे."
Tuesday, May 1 2018 3:00PM पुढे वाचा
1000006677 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): नागपूर येथील संत गजानननगर परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली असून, माहेरी आलेल्या पत्नीची पतीने गळा कापून निर्घृण हत्या केली. सोमवार (दि.३०) रोजी घडलेल्या या घटनेत कोमल ऊर्फ महिमा महादेव विठोले (वय २०) यांचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी पती वसीम ताज मोहम्मद पठाण (वय २४) याला पोलिसांनी अटक केले आहे.
Tuesday, May 1 2018 10:51AM पुढे वाचा
1000006631 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): सध्या महिलांवर अत्याचार आणि बलात्काराच्या होणाऱ्या घटनांमध्ये खूपच वाढ होताना दिसत आहे. समाजातील निरनिराळे घटक या 'स्त्री' अत्याचाराचा आपापल्या पद्धतीने निषेध करत आहे. बलात्कार हा केवळ 'स्त्री' च्या शरीरावर केला जात नाही तर त्याचा परिणाम तिच्या मनावर देखील होतो. अशाच घटनांवर आधारित 'न्याय मी मिळवणारच' ही शॉर्ट फिल्म लवकरच प्रदर्शित होत आहे.
Thursday, Apr 26 2018 4:40PM पुढे वाचा
1000006630 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान' या संघटनेच्या वतीने '३२ मण सुवर्ण सिंहासन' हा संकल्प करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्या समयी असलेले ३२ मणांचे सुवर्ण सिंहासन पुन्हा निर्माण करणे हा या संकल्पाचा हेतू आहे. या कार्यात सहभागी असलेले संघटनेचे धारकरी प्रविण पवळे यांनी आपल्या विवाह प्रसंगी १ लाख रुपयांचा कर्तव्यनिधी या कार्यासाठी दिला.
Thursday, Apr 26 2018 4:24PM पुढे वाचा
1000006557 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): काश्मीर खोऱ्यातील 'कटूआ' मध्ये घडलेल्या अपहरण आणि बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. सर्वत्र कँडल मार्च, मोर्चे काढले जात आहेत आणि या घटनेतील पीडित ८ वर्षांची आसिफा हिला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. असिफाला न्याय मिळावा यासाठी आता तृतीयपंथी देखील पुढे सरसावले असून, त्यांनीदेखील रॅलीचे आयोजन केले होते.
Friday, Apr 20 2018 12:09PM पुढे वाचा
1000006523 पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): विवाहित महिलांसाठी घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्याच्या नम्रता दुबे यांनी छाप पाडली आहे. दिवा पेजेंट तर्फे नुकत्याच झालेल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया २०१८’ स्पर्धेत नम्रता दुबे 'मिसेस वेस्ट इंडिया' च्या (गोल्ड कॅटेगरी) मानकरी ठरल्या आहेत. या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत नम्रता दुबे यांनी ही माहिती दिली. घर आणि नोकरी सांभाळतानाही आपण महिला सक्षमपणे आपल्यातील कलागु
Monday, Apr 16 2018 5:25PM पुढे वाचा
1000006509 पुणे दि.१४ (चेकमेट टाईम्स): खाकी वर्दीचे आकर्षण सर्वांनाच असते. या आकर्षणापोटी अनेक तरुण-तरुणी प्रचंड मेहनत करून पोलीस खात्यात नोकरी मिळविण्यासाठी धडपड करत असतात. परंतु हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. पोलीस भरतीचा सराव करताना चक्कर आलेल्या एका विद्यार्थिनीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. विटा येथील बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवार (दि.१३) रोज
Saturday, Apr 14 2018 5:27PM पुढे वाचा
1000006507 पुणे दि.१४ (चेकमेट टाईम्स): ‘स्त्री’ च्या जीवनातील एक वेदनादायक परंतु तितकाच महत्वाचा काळ म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीमुळे ‘स्त्री’ च्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. अलीकडच्या काळात या मासिक क्रियेबद्दल खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. सॅनेटरी नॅपकिनच्या शोधामुळे या पाळीदरम्यान होणारी गैरसोय कमी करण्यात यश आले आहे. परंतु, जेव्हा हे पॅड नसायचे तेव्हाच्या स्त्रिया ‘या दिवसात’ काय वापरायच्या
Saturday, Apr 14 2018 4:04PM पुढे वाचा
1000006465 पुणे दि.११ (चेकमेट टाईम्स): कर्तव्य बजावत असताना आर्थिक गैर व्यवहार केल्याप्रकरणी एका महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'रेनॉल्ट' कंपनीच्या शोरुममध्ये रोखपाल असलेल्या महिलेवर आर्थिक गैर व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ९ लाख १२ हजार रुपयांच्या या घोटाळया प्रकरणी महिलेविरोधात वानवडी पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thursday, Apr 12 2018 12:08PM पुढे वाचा
1000006412 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): स्त्रियांच्या रक्षणासाठी आपल्या देशात अनेक कायदे केले आहेत. परंतु काही महिला मात्र या कायद्यांचा आणि ‘स्त्री’ असल्याने समाजाकडून मिळणाऱ्या सहानुभूतीचा गैरफायदा घेत असल्याचे अनेक प्रसंगी समोर आले आहे. अशाच एका प्रकारात चाकण शहर आणि परिसरात विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी उकळणाऱ्या महिलेस चाकण पोलिसांनी अटक केली आहे. संगीता वानखेडे (रा. चाकण, जि. खेड, पुणे) असे या
Saturday, Apr 7 2018 12:45PM पुढे वाचा
1000006406 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): पुणे शहर आणि त्याचबरोबर संपूर्ण स्त्री वर्गासाठी एक अत्यंत अभिमानाची घटना घडली आहे. एका तरुणीने सायकल स्वारांच्या सन्मानासाठी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल चालवत एक अनोखा विक्रम केला आहे. प्रतिभा ढाकणे असे या तरुणीचे नाव असून, काश्मीर ते कन्याकुमारी हा तब्बल ३ हजार ८०० किमीचे अंतर महिन्याभरात पार करणारी प्रतिभा ही भारतातील पहिली तरुणी ठरली आहे.
Friday, Apr 6 2018 5:41PM पुढे वाचा
1000006405 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): 'स्त्री' अत्याचाराच्या घटनांनी राज्य बदनाम होत असतानाच नालासोपारा येथील अलकापूरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय मुलीने स्वरक्षणासाठी तीन मजली इमारतीवरून उडी घेऊन आपला जीव वाचवला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Friday, Apr 6 2018 5:05PM पुढे वाचा
1000006392 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): ललिता साळवे या बीडमधील महिला पोलिसाने लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पोलिस दलात कायम ठेवण्यात यावे, याकरीता परवानगी मागितली होती. त्यास हिरवा कंदील मिळाला असून 'ती' पोलीस आता 'तो' पोलीस म्हणून पोलिस दलात नोकरीवर राहू शकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Thursday, Apr 5 2018 5:22PM पुढे वाचा
1000006380 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): माणसाच्या माणूसपणाला लाजविणारी घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. रस्ता रुंदीकरणास विरोध करणाऱ्या महिलेला चक्क पेटवून देण्यात आल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती चव्हाण असे या महिलेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
Thursday, Apr 5 2018 11:53AM पुढे वाचा
1000006368 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): फसवणुकीचा एक नवा प्रकार नुकताच उघडकीस आला असून यात महिलेने घर मिळवण्यासाठी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्याची बनावट कागदपत्रे तयार करून एका ज्येष्ठ नागरिकाला फसविले. या ज्येष्ठ नागरिकासोबत लग्न करून महिन्यातच पहिल्या पतीच्या मदतीने त्यांना त्रास देऊन तसेच मारहाण करून घराबाहेर काढले. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wednesday, Apr 4 2018 2:10PM पुढे वाचा
1000006338 पुणे दि.३१ (चेकमेट टाइम्स): स्त्रीच्या शरीरातील एक महत्वाचा अवयव म्हणजे स्तन. मातृत्वाच्या दृष्टीने स्तनाला अनन्य साधारण महत्व आहे. परंतु लहान स्तन अनेक स्त्रियांच्या चिंतेचे कारण आहे. परंतु स्तन जर लहान असतील आणि त्याला तुम्हाला मोठे करायचे असतील तर काळजी करू नका, कारण आम्ही तुम्हाला खाली स्तनवृद्धीसाठी काही आयुर्वेदीक उपाय देत आहोत. हे उपाय स्तनवृद्धीसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतील.
Saturday, Mar 31 2018 12:53PM पुढे वाचा
1000006304 पुणे दि.२७ (चेकमेट टाइम्स): पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समाजात घडत असतात. त्याचबरोबर अगदी शुल्लक कारणांवरून कौटुंबिक हिंसाचार होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशाच एका घटनेत चपातीचा आकार हे घटस्फोटाचं प्रमुख कारण ठरलय. पुण्यातील आयटी इंजिनिअर पतीनं चपाती २० सेंटीमीटर झाली नाही म्हणून कौटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केला आहे.
Tuesday, Mar 27 2018 3:22PM पुढे वाचा
1000006292 पुणे दि.२६ (चेकमेट टाइम्स): वारजे माळवाडी येथील विठल रुक्मिणी मंदिर, विठ्ठलनगर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली तसेच महिला बचत गटांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Monday, Mar 26 2018 12:32PM पुढे वाचा
1000006287 पुणे दि.२४ (चेकमेट टाइम्स): पुणे महानगरपालिका, आस्था ब्रेस्ट कँसर सपोर्ट ग्रुप व अमेनोरा येस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कै. बिंदुमाधव ठाकरे रुग्णालयात महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Saturday, Mar 24 2018 5:08PM पुढे वाचा
1000006218 पुणे दि.१७ (चेकमेट टाइम्स): नुकताच (८ मार्च) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने परिवहन विभागातील महिलांसाठी आरोग्य विषयक संवाद, सत्कार समारंभ व भेटवस्तू वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Saturday, Mar 17 2018 7:17PM पुढे वाचा
1000006209 पुणे दि.१६ (चेकमेट टाइम्स): महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने देवी टन्ना यांनी 'बिबवेवाडी' येथे 'मेरी सहेली महिला मंडळाची' स्थापना केली.
Friday, Mar 16 2018 4:48PM पुढे वाचा
1000006171 पुणे दि. १३ (चेकमेट टाइम्स): 'आदित्य गार्डन सिटी' वारजे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत 'जागतिक महिला दिन' साजरा करण्यात आला. प्रसिद्ध नृत्य गुरु 'शमा भाटे' यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
Tuesday, Mar 13 2018 10:05PM पुढे वाचा
1000006170 पुणे दि.१३ (चेकमेट टाइम्स): 'कॅन्सर' हा जगातील एक प्रमुख आजार आहे. त्याचे निदान पटकन होत नसल्याने तो डॉक्टरांसाठी सुद्धा एक आव्हानच बनला आहे. त्यातच समाजातील स्त्री वर्ग आरोग्या बाबत जागरूक नसल्याने ब्रेस्ट, सर्विकल आणि ओरल कॅन्सर चे प्रमाण वाढतच आहे. त्यावर मात करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि डॉ. शेखर कुलकर्णी यांच्या 'आस्था सपोर्ट ग्रुप' तर्फे 'जागतिक महिला दिना' निमित्त संपूर्ण शहरात 'कॅन्सर'
Tuesday, Mar 13 2018 10:01AM पुढे वाचा
1000006136 खडकवासला मतदार संघातून सुरवात पुणे दि.९ (चेकमेट टाइम्स): सॅनिटरी पॅड ही तशी छोटी परंतु महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची वस्तू. मात्र देशाच्या अनेक भागात स्त्रिया आजही याचा वापर करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. तर मोदी सरकारने याच पॅड’वर १८ टक्के जीएसटी लावल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांनी मोदींना सॅनिटरी पॅड पाठवून निषेध व्यक्त के
Sunday, Mar 11 2018 11:11AM पुढे वाचा
1000006151 पुणे दि. ९ (चेकमेट टाइम्स): 'श्री संकल्प सामाजिक प्रतिष्ठान' व 'संकल्प महिला बचत बाजार' यांच्या संयुक्त विद्यमानाने 'जागतिक महिला दिन' निमित्त महिलांच्या विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन कर्वेनगर मधील 'वेदांत मंगलम लॉन्स' मधे करण्यात आले. पुणे शहराचे भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते बक्षीस समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा शश
Friday, Mar 9 2018 6:12PM पुढे वाचा
1000006150 पुणे दि. ९ (चेकमेट टाइम्स): 'महिला दिन' म्हणजे 'स्त्री' च्या कर्तृत्त्वाला सलाम करण्याचा दिवस. या दिवशी तिच्यासाठी काहीतरी खास करून तिला खुश करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. कुठे तिच्यासाठी स्पेशल ऑफर्स ठेवल्या जातात तर कुठे सिनेमांची तिकीटं फुकट वाटली जातात. ‘ती’ चं आपल्या आयुष्यात असणारं स्थान, तिचं महत्त्व तिला पटवून देण्यासाठीचा हा सगळा अट्टाहास. प्रत्येक व्यक्ती हा दिवस माझ्यापरीने कसा
Friday, Mar 9 2018 4:33PM पुढे वाचा
1000006143 पुणे दि.९ (चेकमेट टाइम्स): श्रीकांत लिपाने यांच्या 'अॅक्टिव्ह फौंडेशन' च्या वतीने महिलांसाठी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लिपाणे वस्ती (आंबेगाव खुर्द) येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत ब्युटी कोर्स चे आयोजन फौंडेशन च्या वतीने करण्यात आले होते.
Friday, Mar 9 2018 1:24PM पुढे वाचा
1000006140 पुणे दि.९ (चेकमेट टाइम्स): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी कसबा मतदार संघ महिला आघाडी च्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार' विजेत्या महिलांचा सत्कार शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी कसबा मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेवक हेमंत रासने, महेश लडकत, गायत्री खडके, सुलोचना कोंढरे, मनीषा लडकत, विजयालक्ष्मी हरिहर उपस्थित होते.
Friday, Mar 9 2018 12:08PM पुढे वाचा
1000006137 पुणे दि.८ (चेकमेट टाइम्स): 'स्त्री' ला चूल आणि मूल इथ पर्यंतच मर्यादित ठेवणाऱ्या आपल्या देशात आता स्त्रिया विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवत आहेत. मग ते लढाऊ विमान चालविणे असो की गिर्यारोहण. आज 'जागतिक महिला दिन' विशेष निमित्त 'रणरागिनी महिला बाउंसर ग्रुप' च्या 'दीपा परब' यांनी महिलांचा एक बाउंसर ग्रुप तयार केला आहे. या विषयी त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत आमच्या चेकमेट प्रतिनिधीने.
Thursday, Mar 8 2018 9:05PM पुढे वाचा
1000006138 पुणे दि. ८ (चेकमेट टाइम्स): 'जागतिक महिला दिना' चे औचित्य साधत आज 'पी.एम.पी.पी.एल' ने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महिला प्रवाशांना विशेष भेट दिली. खास महिलांसाठी आजपासून या दोन्ही शहरांतील ३० मार्गांवर नव्या 'तेजस्विनी' बसेस धावणार आहेत.
Thursday, Mar 8 2018 7:26PM पुढे वाचा
1000005962 देशातील ११३ कर्तृत्ववान महिलांचा होणार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान पुणे, दि.५ (चेकमेट टाईम्स): क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील ११३ कर्तृत्ववान महिलांना ‘फर्स्ट लेडी’ हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १५ महिलांचा समावेश असून, त्यात पुण्याच्या एकमेव अरुणा राजे पाटील यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. अरुणा राज
Friday, Jan 5 2018 6:33PM पुढे वाचा
1000005911 पुणे, दि.१२ (CTNN): तुम्ही गरोदर आहात ? मग जाता – येता सल्ले ऐकण्यासाठी तयार रहा. कारण या काळात कुटुंबातील व्यक्ती, मित्र – मैत्रीणी यांच्याकडून सल्ल्यांचा सपाटा होतो. काही एका पिढीकडून दुसर्याु पिढीकडे जातात, तर काही सल्ल्यांना कोणताही वैज्ञानिक ठोस आधार नसतो. बाळाच्या आरोग्यासाठी कळत - नकळत असे सल्ले आजमावले देखील जातात. मात्र डोळे झाकून सल्ले स्विकारण्याआधी त्याची सत्यता पडताळून घ्या. काय आहेत
Thursday, Dec 28 2017 1:29PM पुढे वाचा
1000005910 पुणे, दि.१२ (CTNN): दरवर्षी काही प्रमाणात चंद्रग्रहण सूर्यग्रहण अशी ग्रहणे होत असतात. त्यातील काही भारतात दिसतात, काही दिसत नाहीत. मात्र जे ग्रहण आपल्या क्षेत्रात दिसते आहे, त्याचा परिणाम आपल्या भागात, आपल्या शरीरावर होत असतात. त्यातल्या त्यात ग्रहणाचे नियम गरोदर महिलांनी कटाक्षाने पाळावेत असे सांगितले जाते. त्याला कितपत शास्त्रीय आणि वैज्ञानिक आधार आहेत, याबाबत चेकमेट टाईम्स खात्री करत नसले तरी,
Tuesday, Dec 12 2017 2:10PM पुढे वाचा
1000005799 मंदिर व्यवस्थापन समितीवरून गच्छंती करण्याची भूमाता ब्रिगेडची मागणी पुणे, दि.१६ (CTNN): शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिल्याने मंदिराचे पावित्र्य भंग होईल. येथे सेक्स टुरिझम वाढेल, असे वादग्रस्त विधान शबरीमाला मंदिर समितीचे अध्यक्ष प्रयार गोपाल कृष्णन यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृष्णन यांच्या फोटोला चपलेने मारत निषेध आंदोलन केले
Monday, Oct 16 2017 8:57PM पुढे वाचा
1000005648 पुणे, दि.१७ (CTNN): सिंहगड रस्त्यावरील एका इमारतीच्या डक्ट मध्ये स्त्री-भृण हत्येचा प्रकार उघडकीस आला असून, अज्ञात महिलेविरुद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sunday, Sep 17 2017 5:48PM पुढे वाचा
1000005601 अज्ञात संशयित फरार पिंपरी, दि.१० (CTNN): एका अविवाहित मुलीच्या पाच महिन्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्यास डॉक्टरने नकार दिल्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सांस्कृतिक पुण्यात घडली आहे. एकीकडे छुप्या पद्धतीने काही डॉक्टर गर्भपात करून देत असताना, शासकीय नियमात राहणाऱ्या डॉक्टरवर मात्र हल्ला झाल्याने, नेमके कसे वागावे असा प्रश्न डॉक्टर मंडळींना न पडला तर नवल. मात्र शासनाच्या नियमांमध्ये दे
Sunday, Sep 10 2017 8:23PM पुढे वाचा
1000005402 दानोळी, दि.५ (CTNN): गेल्या चार वर्षांपासून चोरून सुरू असलेल्या हातभट्टी दारूविक्रीचा अड्डा संतप्त महिलांनी ग्रामस्थांसह काल शुक्रवार (दि.४) रोजी सायंकाळी पेटवून दिला. यावेळी संतप्त रणरागिणींचा रुद्रावतार पाहून दारूविक्रेत्याने पळ काढणेच सोयीस्कर समजले.
Saturday, Aug 5 2017 11:48AM पुढे वाचा
1000005380 पिंपरी चिंचवड, दि.४ (CTNN): टेस्टट्यूब बेबी’द्वारे उपचार केल्यानंतरही दोन्हीही मुली झाल्याने पतीकडून होत असलेल्या छळास कंटाळून पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Friday, Aug 4 2017 1:59PM पुढे वाचा
1000005325 चेन्नई, दि.२ (CTNN): देशात विनयभंगाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून अनेक महिला विनयभंगाच्या शिकार होत चालल्या आहेत. मात्र केरळमधील महिलेने विनयभंग करणाऱ्या नराधमाला चांगलाच धडा शिकवला असून महिलेने जबरदस्तीने चुंबन घेणाऱ्या इसमाची जीभेचे तुकडेच केल्याचे समोर आले आहे. ही घटना २८ जुलैला घडली आहे.
Thursday, Aug 3 2017 8:39AM पुढे वाचा
1000005328 भोपाळ, दि.२ (CTNN): पती पत्नीमध्ये होणाऱ्या वादामुळे अनेक वेळा घटस्फोट घेतल्याचे आपल्याला ऐकायला मिळत असते. मात्र मध्यप्रदेशातील कोलार इथल्या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या पत्नीने घटस्फोटाचे सांगितलेले कारण ऐकून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.
Wednesday, Aug 2 2017 2:38PM पुढे वाचा
1000005308 मुंबई, दि.१ (CTNN): महिलांची वाढती तस्करी हा जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन ही तस्करी रोखण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे असे मत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले.
Tuesday, Aug 1 2017 6:23PM पुढे वाचा
1000005283 नाशिक, दि.२९ (CTNN): हत्या, गुंडगिरी, मारहाण करून दहशत पसरविण्याचे अनेक प्रकार नेहमीच घडत असतात मात्र नाशिकच्या सिडको परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका तरुणाची प्रचंड दहशत बघायला मिळत आहे. हा तरुण रात्रीच्या वेळेस महिलांसमोर जाऊन अश्लील हावभाव करत महिलांमध्ये घबराट पसरवत आहे.
Saturday, Jul 29 2017 1:03PM पुढे वाचा
1000005182 मुंबई, दि.२४ (CTNN): बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल रविवार (दि.२४) जुलैला सायंकाळी आक्षेपार्ह ट्विट केले असून या ट्विटनंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आल्याचे दिसून आले.
Monday, Jul 24 2017 6:39PM पुढे वाचा
1000005177 नागपूर, दि.२४ (CTNN): पत्नीच्या वाढदिवशी अनेक पती निरनिराळे सरप्राईज देऊन पत्नीला खुश करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र वाढदिवसाला केकमधूनच विष देऊन पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील वांजरा ले आऊट परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे.
Monday, Jul 24 2017 5:06PM पुढे वाचा
1000005167 ठाणे, दि.२३ (CTNN): ६३ वर्षीय वृद्ध महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील डोंबिवली येथे घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Sunday, Jul 23 2017 12:28PM पुढे वाचा
1000005086 पेठवडगांव, दि.१९ (CTNN): पुण्यात उच्च शिक्षण घेत असलेल्या बुवाचे वाठार येथील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी एका तरुणावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये वडगांव पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wednesday, Jul 19 2017 5:41PM पुढे वाचा
1000005077 चंदीगड, दि.१९ (CTNN): बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यास न्यायालयाने नकार दर्शवला आहे. तर मुलीला गर्भपात करण्यास परवानगी द्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आता न्यायालय या प्रकरणावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Wednesday, Jul 19 2017 1:23PM पुढे वाचा
1000005044 पुणे, दि.१७ (CTNN): पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये रोटरी क्लबतर्फे पोलीस महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन देण्यात आले आहे. अशा प्रकारचे मशीन बसविण्यात आलेले डेक्कन पोलीस ठाणे शहरातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे.
Monday, Jul 17 2017 7:29PM पुढे वाचा
1000005027 पुणे, दि.१७ (CTNN): प्रेमाने भरलेल्या एका यशस्वी नात्याची इच्छा प्रत्येक मुलीच्या मनात असते. परंतु तुमची ही इच्छा एका क्षणात उद्धवस्त होऊ शकते. होय. जर प्रेमात विश्वासघात होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या जोडीदाराच्या वागणुकीवर लक्ष द्या. आज आम्ही तुम्हाला त्या सहा पुरुषांविषयी सांगणार आहोत जे तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात.
Monday, Jul 17 2017 3:56PM पुढे वाचा
1000005021 मुंबई, दि.१७ (CTNN): मॅट्रिमोनियल साइटच्या आधारे एका भामट्याने मुंबई सेंट्रल परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीला लग्नाच्या भूलथापा देऊन तब्बल ४ लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये आरोपीसह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Monday, Jul 17 2017 12:24PM पुढे वाचा
1000004985 मुंबई, दि.१४ (CTNN): प्रजनन आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजारासाठी, मासिक पाळी चुकल्यास वा पुढे गेल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाणा‍ऱ्या अविवाहित मुलींना डॉक्टरांकडून वैद्यकीय मदतीची अपेक्षा असते, मॉरल पोलिसिंगची नाही, अशी मागणी लावून धरत देशभरातील मुलींनी ऑनलाइन पीटिशन सुरू केली आहे.
Friday, Jul 14 2017 5:56PM पुढे वाचा
1000004984 पुणे, दि.१४ (CTNN): गर्भपात ही आजकाल मोठी समस्या ठरत आहे. गर्भपात झाल्यानंतरही स्त्रियांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे याबाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे. यामुळे याबाबत जाणून घेऊया.
Friday, Jul 14 2017 5:45PM पुढे वाचा
1000004955 पिंपरी, दि.१३ (CTNN): बहुतांशी महिला कामानिमित्त ये-जा करण्यासाठी बसचा वापर करत असल्याने आज गुरुवार (दि.१३) जुलै पासून निगडी येथून महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्यात आली आहे.
Thursday, Jul 13 2017 7:41PM पुढे वाचा
1000004929 नाशिक, दि.१२ (CTNN): स्थानिक रहिवाशी व महिलांचा विरोध असतानाही दुकान मालकाने मुजोर पणाने सुरु केलेल्या नव्या वाईन शॉप विरोधात नाशिकमध्ये महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला. संतप्त महिलांनी नव्या वाईन शॉपमधल्या दारुच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर आणून फेकले. यावेळी पोलिस, वाईन शॉप मालकांचे बॉक्सर यांनी महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक महिलांनी त्यांच्या विरोधाला न जुमानता दारू विक्रेत्या
Wednesday, Jul 12 2017 3:53PM पुढे वाचा
1000004850 मुंबई, दि.७ (CTNN): डिलिव्हरीनंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल येतात. डिलिव्हरीनंतर शरीराचा बिघडलेला आकार पूर्ववत करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. परंतु शरीर पूर्वीप्रमाणे सडपातळ होईपर्यंत ऑफिसमधून तुम्हाला सुट्या मिळत नाहीत. त्यामुळे मॅटर्निटी सुट्या संपल्यानंतर ऑफिसला जाताना एलिगंट दिसण्याचा ताण थोडा जास्त वाढतो. मात्र खालील काही टिप्स वापरून तुम्ही वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल अशा कोणत्याही कपड्
Friday, Jul 7 2017 1:15PM पुढे वाचा
1000004830 मुंबई, दि.६ (CTNN): गर्भनिरोधकाचा वापर वाढावा आणि दांपत्याच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गर्भनिरोधक म्हणून इंजेक्शनचा नवीन आधुनिक पर्याय पुढे आला आहे. ‘अंतरा’ या नावाने ओळखला जाणारे हे नवीन इंजेक्शन ११ जुलैपासून पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये व दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Thursday, Jul 6 2017 2:00PM पुढे वाचा
1000004626 पुणे, दि.२१ (CTNN): नवऱ्याच्या नपुंसकतेला कंटाळून नोएडा येथील एका महिलेने थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पती आणि सासरच्यांवर फसवणुकीचा आरोप करत लग्नापूर्वी आपल्यापासून सत्य लपविल्याचे म्हटले आहे.
Wednesday, Jun 21 2017 3:57PM पुढे वाचा
1000004613 पुणे, दि.२० (CTNN): बारामतीतील झागरवाडी येथे चालणाऱ्या अवैध व्यवसायावर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने झागरवाडीतील महिलांनी अखेरीस पोलिसांनाच धारेवर धरले असून ‘महिलांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, ज्या धंद्यांनी आमच्या संसाराची राखरांगोळी केली ते तुम्ही ताबडतोब बंद करा, अशी मागणी केली. तसे न झाल्यास आमच्याकडून कायद्याचे उल्लंघन करण्यात येईल असा इशाराही या महिलांनी दिला आहे.
Tuesday, Jun 20 2017 7:25PM पुढे वाचा
1000004610 मुंबई, दि.२० (CTNN): लग्न होऊन काही दिवस गेले की, जोडपे लगेच फॅमिली प्लानिंगबाबत विचार करू लागते. परंतु, फॅमिली प्लानिंग करताना योग्य वेळ निवडणे हे अतिशय महत्त्वाचे असते. अनेकदा करिअर किंवा योग्य जीवनसाथी निवडण्याच्या नादात वयाची ३० वर्षे पूर्ण होतात. किंवा त्याच्या आसपास आपण आलेले असतो. दरम्यानच्या काळात आपल्याला योग्य जोडीदार आणि करिअरचा मार्गही सापडतो. हे सगळे होईपर्यंत फॅमेली प्लानिंगची वेळ ये
Tuesday, Jun 20 2017 6:17PM पुढे वाचा
1000004590 पुणे, दि.१९ (CTNN): सण, उत्सव, कार्यक्रम तसेच भेट म्हणून मिळालेल्या बर्याजच साड्यांचा संच महिलांकडे असतो. यातल्या कित्येक साड्या पुन्हा वापरल्या पण जात नाही. अशावेळी या सुस्थितीतील साड्यांच काय करावे? असा प्रश्न पडला असेल तर खालील टिप्स वाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Monday, Jun 19 2017 6:33PM पुढे वाचा
1000004585 पुणे, दि.१९ (CTNN): सध्याच्या युगात सर्व नवविवाहितांना वेगळे राहण्याचा जणू छंदच पडला आहे. लग्न झाल्यावर पत्नी लगेचच सासू सासऱ्यापासून वेगळे राहण्याचा हट्ट धरते. नाईलाजाने अनेक पुरुष पत्नींचे बोलणे ऐकतात. मात्र आता वेगळे राहण्याचा हट्ट करणाऱ्या पत्नीपासून क्रूरतेच्या मुद्द्यावर पती कोर्टात घटस्फोट मागू शकतो. परंतु अशा प्रकारे घटस्फोट मागताना सासू आणि सासऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे
Monday, Jun 19 2017 5:15PM पुढे वाचा
1000004545 मंत्रालयाचा महिलांना अजब सल्ला नवी दिल्ली, दि.१६ (CTNN): गर्भवती असताना महिलांना अनेक खबरदारीच्या गोष्टी सांगितल्या जातात. आपल्या अर्भकाच्या स्वास्थासाठी गर्भवती महिलाही आवर्जून सर्व गोष्टी करत असतात. मात्र काही वेळा अनेक चुकीच्या किवा निरर्थक गोष्टीही महिलांना सांगितल्या जातात. याची प्रचीती आली आहे, आयुष मंत्रालयाने काढलेल्या मदर अँड चाईल्ड केअर या पुस्तकातून.
Friday, Jun 16 2017 6:37PM पुढे वाचा
1000004470 मॉस्को, दि.१३ (CTNN): रशिया सरकारने त्यांच्या देशातील सर्व अल्पवयीन मुलींची कौमार्य चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे आरोग्य मंत्री व्लादिमीर शूलड्याकोव यांनी डॉक्टरांना १६ वर्षांखालील सर्व मुलींची कौमार्य चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाच्या इनव्हेस्टिगेटिव्ह समितीने १६ वर्षांखालील मुलींच्या लैंगिक सक्रियतेबद्दल पुरावे गोळा करण्यास सांगितले आहे. रशिया सरकारने घेतलेल्या या ध
Tuesday, Jun 13 2017 5:05PM पुढे वाचा
1000004471 पंढरपूर, दि.१३ (CTNN): आईचे आपल्या लेकरांवर स्वतापेक्षा जास्त जीव असते असे सातत्याने दिसून येते. तसेच अनेकदा कठोर व निर्दयी मनाच्या आईचेही रूप दिसून येते. असे निर्दयी रूप पंढरपूर येथे दिसून आले आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलीक मंदिराशेजारीच दोन महिन्याच्या नवजात मुलीस सोडून दोन महिला पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली व पंढरप
Tuesday, Jun 13 2017 11:54AM पुढे वाचा
1000004397 पुणे जिल्हा परिषदेचा उपक्रम पुणे, दि.९ (CTNN): पुणे जिल्हा परिषदच नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवून ग्रामिण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेली नेहमीच दिसून येते. राज्यसरकार देखील पुणे जिल्हापरिषदेच्या उपक्रमांची वेळोवेळी दखल घेत असते. याच पार्श्वपभुमीवर जिल्हापरिषदेने पुढच्या काळात ग्रामिण भागातील महिलांचे सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांना वाहनचालवनाचे प्रशिक्षण देण्यासाठी येत्या क
Friday, Jun 9 2017 1:29PM पुढे वाचा
1000004376 मंचर, दि.७ (CTNN): मुळेवाडी (मंचर) येथे अवैधरीत्या चालणाऱ्या दारूच्या दुकानाला महिलांनी टाळे ठोकल्यानंतहि दुकानदाराने मुजोरीपणाने दारूचे दुकान चालू ठेवल्याने संतप्त झालेल्या रणरागिणींनी अखेर दुकानासमोर भजन आंदोलन करत दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत दुकानाचे टाळे हातोडा मारून तोडून टाकले.
Wednesday, Jun 7 2017 5:38PM पुढे वाचा
1000004372 पुणे, दि.७ (CTNN): स्त्रीयांनी कपाळाला कुंकू लावणे पूर्वी बहुतांशी बंधनकारक होते. घरातील मोठी माणसे स्त्रियांना आवर्जून कुंकू लावण्यास सांगत असे. त्याचे कारण अनेकांना माहित देखील नाही. दरम्यान आधुनिक युगात त्याचे रुपांतर निरनिराळ्या छोट्या मोठ्या टिकल्यांमध्ये झाले आहे. मात्र त्याचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेला दिसून येत असून स्त्रियांनी कुंकू का लावावे याची माह
Wednesday, Jun 7 2017 2:45PM पुढे वाचा
1000004300 पर्यावरण दिनानिमित्त शौचालयाच्या ५ 'ती' बसेसचे उद्घाटन पुणे, दि.४ (CTNN): स्वच्छ भारत (नागरी) नुसार कचरयाचे वर्गीकरण आणि संकलन करण्याकरिता पुणे महानगरपालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात येत असून पुणे महानगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी शौचालयाच्या ५ `ती` (Toilet Integrated - TI - ती) बसेस उद्यापासून महिलांच्या दिमतीला हजर राहणार आहेत.
Sunday, Jun 4 2017 5:10PM पुढे वाचा
1000004268 उत्तरप्रदेश, दि.३ (CTNN): उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथील एका २५ वर्षीय मुस्लिम महिलेने पती दाढी करत नाही, म्हणून त्याच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावत पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Saturday, Jun 3 2017 5:34PM पुढे वाचा
1000004243 पुणे, दि.१ (CTNN): शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय आणि सृजनांकुर संस्थेच्या वतीने जन्मापूर्वीच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी येत्या ८ जूनपासून गर्भसंस्कार केंद्र करण्यात येणार असल्याची माहिती शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांनी दिली.
Friday, Jun 2 2017 10:55AM पुढे वाचा
1000004250 पुणे, दि.१ (CTNN): पॅन इंडियाचा सहभाग असलेली रॉयल हॅरिटेज प्रस्तुत मिसेस भारत आयकॉन २०१७ हि स्पर्धा भारतातील वेगवेगळ्या शहरात आयोजित करण्यात आली असून यासाठी मुलखात रविवार (दि.४) जून रोजी बॉटल स्ट्रीट सिझन मॉल पुणे येथे होणार आहे. अंतिम स्पर्धा हि मुंबईत १ जुलै रोजी आयोजित केली आहे.
Thursday, Jun 1 2017 4:25PM पुढे वाचा
1000004146 पुणे, दि.२७ (CTNN): आजकालचे आधुनिक जीवन आणि आरोग्य एकत्रिकपणे सांभाळणे कठीण झाले आहे. आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यात बऱ्याचदा आपला चेहरा उन्हाने तेलकट होतो वा चेहऱ्यावर धुळीमुळे छोटे काळे डाग पडायला सुरुवात होते. चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी काही घरगुती आणि झटपट उपाय...
Saturday, May 27 2017 3:36PM पुढे वाचा
1000003935 छळग्रस्त पुरूषांच्या वाटेला मरण यातना पुणे, दि.१७ (CTNN): फक्त पुरूषच महिलांचा छळ करतात असे नाही, महिलाही पुरूषांचे अतोनात हाल करतात. कायदा महिलांच्या बाजूने असल्याने अनेक महिला त्याचा गैरवापर करत पुरुषांच्या वाटेला मरण यातना देतात. याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असून, दरवर्षी या आकड्यात जवळपास दुपटीने भर पडत आहे. मात्र, सर्वच कायदे महिलांच्या बाजूने असल्याने पुरूषांच्या या तक्रारींची ‘ना दाद
Wednesday, May 24 2017 2:11PM पुढे वाचा
1000004070 मद्यपींच्या गळ्यात घातल्या पुष्पमाला बुलडाणा, दि.२३ (CTNN): सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महामार्गालगतची ५०० मीटर अंतरावरील सर्व दारूची दुकाने बंद करण्यात आली आहेत. मात्र याचा परिणाम म्हणून गावातील मध्यवस्तीत असलेल्या दारूच्या अड्यावर मोठ्या प्रमाणात दारूड्यांची ये-जा सुरु झाली. यामुळे गावातील महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत महिलांनी प्रशासनाला दारूचे
Tuesday, May 23 2017 7:31PM पुढे वाचा
1000003942 अफ्रीका, दि.१७ (CTNN) : जगभरातील महिलांवर होणारे बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना अफ्रीकी देशांपैकी एका देशामध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. जिच्यामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथे चक्क तीन तरूणींनी एका तरूणावर धावत्या गाडीत बलात्कार केला आहे. तसेच, बलात्कारानंतर या तरूणींनी या पीडित तरूणाचे विर्य चोरून पोबारा केला.
Monday, May 22 2017 7:25PM पुढे वाचा
1000003991 पुणे, दि.१९ (CTNN): कधी कधी जिभेला चवच नसते. कुछ खट्टा-कुछ मिठा नाही, तर याही पलीकडे काहीतरी खावेसे वाटते. मात्र काय बनवावे याचा विचार करावा लागतो. काहीतरी नवीन बनवायचे असते मात्र येत नसते. काय करावे? अखेरीस ज्वारीच्या पीठाचे धापोळे आठवणीत येतात. सहजशक्य आणि खट्टा-मिठा च्या पलीकडची चव... चला तर मग जाणून घेवूया या धापोळ्यांची चविष्ट पद्धत...
Friday, May 19 2017 5:01PM पुढे वाचा
1000003976 पुणे, दि.१९ (CTNN): अनेकदा गरोदर स्त्रियांचे बाळंतपण होताना डॉक्टर सीझर करण्यास सांगतात. त्यासाठी अनेक करणेही देतात. मात्र ही करणे खरी आहेत की खोटी? हे पालकांना माहीतही नसते. आपल्या अपत्याच्या काळजीपोटी ते सर्व काही करण्यास तयार असतात. त्याचाच फायदा घेत अनेक डॉक्टर रुग्णाचे सीझर करून अवास्तव बिल रुग्णांच्या कुटुंबीयांकडे देतात. यामुळे सीझर करण्यासाठी डॉक्टर कोणती कारणे सांगतात. तसेच त्याची शहानिशा
Friday, May 19 2017 12:56PM पुढे वाचा
1000003894 सुनेचे वय अवघे ९० वर्ष कानपूर, दि.१५ (CTNN): सासू सुनेची भांडणे तर कायमच होत असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका सुनेने आपल्या जिद्दीने १०२ वर्षांच्या सासूसाठी आपल्याजवळील बकऱ्या विकून शौचालय बांधल्याने एक नवा आदर्श उभा केला आहे. तसेच या महिलेच्या जिद्दीने सरकारच्या घरोघरी शौचालय’या योजनेतही महत्वाची भूमिका बजावली आहे.
Monday, May 15 2017 1:23PM पुढे वाचा
1000003683 उस्मानाबाद, दि.२९ (CTNN): प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला तिच्या नातेवाईकांसोबत वॉर्डबाहेर काढल्याने महिलेची रुग्णालयाच्या आवारात, उघडयावर प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळला असून अज्ञानापोटी, उपचार नाकारून स्वतःच गरोदर माता रुग्णालया बाहेर गेल्यामुळे असा दुर्दैवी प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Sunday, Apr 30 2017 6:16PM पुढे वाचा
1000003631 रायगड, दि.२८ (CTNN): धावत्या ट्रेनच्या शौचालयात एका महिलेने बाळाला जन्म दिला होता. आश्चर्याची बाब म्हणजे धावत्या ट्रेनच्या शौचालयातून ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित होते. मात्र या नवजात बालकाचा त्याच्या आईसोबतच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Friday, Apr 28 2017 3:38PM पुढे वाचा
1000003641 सासाराम, दि.२८ (CTNN): बिहारमधील सासाराममध्ये लग्न न करताही गर्भवती राहिल्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याला पुढील प्रशिक्षण घेण्यासही मज्जाव करण्यात आला.
Friday, Apr 28 2017 3:25PM पुढे वाचा
1000003611 मुंबई, दि.२७ (CTNN): निरनिराळ्या ठिकाणी बाळाची प्रसूती होताना सर्वांनी ऐकलेच असेल मात्र धावत्या ट्रेनच्या शौचालयात महिलेची प्रसूती झाल्याच्या घटनेवर विश्वास बसेल का? नाही ना? मात्र धावत्या ट्रेनच्या शौचालयात एका महिलेने बाळाला जन्म दिला असून आश्चर्याची बाब म्हणजे धावत्या ट्रेनच्या शौचालयातून ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित आहे.
Thursday, Apr 27 2017 11:57AM पुढे वाचा
1000003569 लंडन, दि.२५ (CTNN): इंग्लंडमधील एका पस्तीस वर्षांच्या महिलेला गर्भवती असतानाच पुन्हा दिवस गेल्याचे कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पण डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनानंतर या महिलेने तिळ्यांना जन्म दिला असून बाळं-बाळंतीण सुखरुप असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.
Tuesday, Apr 25 2017 6:27PM पुढे वाचा
1000003513 मुंबई, दि.२३ (CTNN): मॅनफोर्सची जाहिरात बंद करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच सनी लीओनीवर अनेक प्रकारे टीकाही करण्यात येत आहे. मात्र त्याला आता बेबी डॉल सनी लिओनीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे आता वाद वाढेल कि थंडावेल हे पाहणे गरजेचे आहे.
Sunday, Apr 23 2017 4:34PM पुढे वाचा
1000003493 नाशिक, दि.२२ (CTNN): सटाणा तालुक्यातील मळगाव येथे संतप्त महिलांनी देशी दारूच्या दुकानावर महिलांनी हल्लाबोल करत दुकान फोडले तसेच दुकान उध्वस्त करत दुकानाला आग लावली. यामुळे घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.
Saturday, Apr 22 2017 3:16PM पुढे वाचा
1000003472 पुणे, दि.२१ (CTNN): महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यात संशोधन होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन गुरुवार (दि.२०) रोजी विशेष सरकारी वकील अॅड उज्वल निकम यांनी अहिल्याराणी महिला विकास आणि शैक्षणिक संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या महिला सुरक्षा कायदा नियम मार्गदर्शिका पुस्तिकेच्या प्रकाशनावेळी केले.
Friday, Apr 21 2017 5:55PM पुढे वाचा
1000003456 मुस्लीम सत्यशोधक मंडळाची मागणी पुणे, दि.२० (CTNN): मुस्लीम महिला अधिकाराला ५१ वर्षे पुर्ण झाली असूनही मुस्लीम महिलांना तोंडी तलाक आणि बहुपत्नीत्व पद्धतीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर होणारे अन्याय दूर व्हावेत, या मागणीसाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळ पुणेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
Thursday, Apr 20 2017 4:47PM पुढे वाचा
1000003428 मुंबई, दि.१९ (CTNN): मुलींचा जन्मदर ही भारतातील मोठीच चिंतेची बाब आहे. त्यावर शासकीय, प्रशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या विविध पातळीवर उपाय योजना सुरू आहेत. वेगवेगळ्या awareness drives मधून जनजागृती देखील होत आहे. ह्या प्रयत्नांत मोठाल्या कंपनीने सीआरएस (corporate social responsibility) च्या माध्यमातून कार्य करण्यास सुरूवात केली आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी आता आणखी एका कंपनीने पुढ
Wednesday, Apr 19 2017 2:08PM पुढे वाचा
1000003406 मोखाडा, दि.१७ (CTNN): दारूबंदी करा, अशी मागणी करूनही पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने खोडाळ्य़ातील रणरागिणींनी आज थेट दारूच्या गुत्त्यांवर धडक दिली. दारू अड्ड्य़ात घुसून त्यांनी झाडाझडती घेतली आणि धान्याच्या कोठीत लपवून ठेवलेल्या देशी-विदेशी दारूच्या शेकडो बाटल्या जप्त केल्या.
Monday, Apr 17 2017 6:24PM पुढे वाचा
1000003234 बीजिंग, दि.९ (CTNN): इंजिनियर कधी काय करू शकेल याचा काही नेम नाही. चीनमध्ये एका इंजिनियरने तर आगळे वेगळे लग्न करून खळबळ उडवून दिली आहे. त्याने चक्क एका रोबोटशी लग्न केले आहे. आणि यामागचे कारण म्हणजे त्याला प्रेमात अपयश आले. तसेच जेव्हा तो वधू शोधत होता. तेव्हा त्याला वधू मिळाली नाही म्हणून त्याने चक्क रोबोटशी लग्न करण्याचा निश्चय केला.
Sunday, Apr 16 2017 9:23AM पुढे वाचा
1000003223 ते पाच दिवस तिला परत मिळवून देऊया पुणे, दि.८ (CTNN): एक मुलगी. अजून सज्ञान व्हायची आहे. माता-पित्यांपासून दूर, निवासी शाळेत राहते आहे. शिक्षक आणि होस्टेलमधील वॉर्डन, हेच तिचे पालक आहेत. अडीअडचणीत, भावनिक आधारासाठी- तेच तिचा आधार. आणि एके दिवशी बाथरूममध्ये रक्ताचे डाग सापडले म्हणून तिची वॉर्डन तिला आणि तिच्याबरोबरीच्या आणखी सत्तर मुलींना आतून तपासण्यासाठी सगळे कपडे काढायला लावते! किती असहाय्य, दुर्
Saturday, Apr 15 2017 10:13AM पुढे वाचा
1000003321 पुणे, दि.१२ (CTNN): बेटी बचाओ-बेटी पढाओ महिला सुरक्षा कायदा नियम मार्गदर्शिकेचे प्रकाशन गुरुवार (दि.२०) एप्रिल रोजी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे सकाळी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अॅड. उज्ज्वल निकम (जेष्ठ सरकारी वकील), प्रविण दीक्षित (पोलिस महासंचालक), गिरीष बापट (पालकमंत्री पुणे), अनिल शिरोळे (खासदार), मुक्ता टिळक (महापौर पुणे), अभिनेत
Wednesday, Apr 12 2017 4:48PM पुढे वाचा
1000003261 शिरपूर, दि.१० (CTNN): विश्वसुंदरी रोलेन स्ट्रास आणि मिस युके कॅरिना टायरल प्रथमच भारत भेटीवर आल्या असून त्या सर्वप्रथम महाराष्ट्रात तीन दिवसांचा दौरा करत आहेत. रोलेन आणि टायरल ने राज्यात पहिला दिवस शिरपूर येथे घालविला आणि त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दीही झाली होती.
Tuesday, Apr 11 2017 9:32PM पुढे वाचा
1000003233 पटना, दि.९ (CTNN): ‘एक फुल दो माली’ हि म्हण आपण लहानपणापासून ऐकत आहोत. परंतु त्याचा प्रत्येय आला आहे बिहार राज्यात. एखाद्या चित्रपटाची कहाणी वातही अशी घटना या राज्यात घडली असून या घटनेने खुद्द पोलिसच आश्चर्यचकित पडले आहेत. एवढेच नव्हे तर मोठ्या पेचप्रसंगातही पडले आहेत. जाणून घेऊया काय आहे प्रकरण.
Tuesday, Apr 11 2017 9:05PM पुढे वाचा