|
1000006903
पुणे,दि.१४(चेकमेट टाईम्स): राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. अनधिकृत पाण्याचा उपसा रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यासह संबंधितांवर दंड अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
|
|
|
1000004148
नवीन वादाला होणार सुरवात? चीन, दि.२७ (CTNN): अमेरिकी युद्धनौकेने दक्षिण चीनच्या सागरी हद्दीत असलेल्या स्पार्टली बेटांच्या परिसरात टेहळणी करून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत चीनच्या सार्वभौमत्व व सुरक्षेला धोका निर्माण केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या चीनने अमेरिकेला कारवाया थांबविण्याचा इशारा दिला आहे.
|
|
|
1000002757
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र वॉशिंग्टन, दि.२४ (CTNN): अमेरिकेसोबत संबंधांमध्ये सुधाराच्या प्रयत्नांनंतरही चीन दक्षिण चीन समुद्रातील आपल्या हाचचालींचा वेग कमी करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तो समुद्रात बनविलेल्या कृत्रिम बेटांमध्ये अनेक इमारतींच्या निर्मितीला अंतिम रुप देण्याच्या प्रयत्नात आहे. चीन याच इमारतींचा वापर जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया क्षेपणास्त्रांचा साठा करण्यासाठी करेल
|
|
|
1000002755
नवी दिल्ली, दि.२४ (CTNN): भारतीयांच्या मनात देवी-देवतांबद्दल मोठ्या प्रमाणावर श्रद्धा असल्याचे सर्वाना माहिती असूनही विदेशी कंपन्यांकडून देवी-देवतांच्या फोटोचा अपमान केल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली असून एका कंपनीने चक्क गणपतीचा फोटो बिअरच्या बॉटलरवर वापरल्याने वादळ उठले आहे.
|
|
|
1000001816
मॉस्को, दि.१४ (CTNN): जगात नशा करण्याचे प्रमाण वाढत चालले असून नवीन पिढीला तंबाखू, सिगरेट यांसारख्या अमली पदार्थांच्या जाळ्यातून सोडविण्यासाठी रशियात २०१५ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला सिगारेटची विक्री करण्यावर बंदी घालण्याचे तेथील सरकारने ठरवले आहे. तसा निर्णयही आरोग्य मंत्रालय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
|
|
|
1000001851
नवी दिल्ली, दि.१५ (CTNN): पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार वझिरीस्तानमधील पश्तून नागरिकांवर अत्याचार करत असून, पश्तून मुलींचा पाकिस्तानी सैन्याकडून सेक्ससाठी वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप पश्तूनचे नेते उमर दाऊद खट्टक यांनी केला आहे.
|
|
|
1000001578
फ्रांस, दि.५ (CTNN): संशोधकांना पुन्हा एकदा अंतराळातून शक्तिशाली रेडिओ संकेत मिळाले आहेत. ज्याठिकाणी परग्रहवासीयांच्या अस्तित्वाचे धुसर संकेत मिळाले होते, तेथूनच हे संकेत मिळाले असल्याने याबाबतचे कुतुहल वाढले आहे. दुसरीकडे सॅन फ्रान्सिस्कोमधील संशोधकही आता कथीत परग्रहवासीयांना रेडिओ ट्रान्समिटरच्या सहाय्याने संदेश पाठवण्याची तयारी करत आहेत.
|
|
|
1000001471
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा नवा फतवा उत्तर कोरिया, दि.३० (CTNN): उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनने नाताळचे सेलिब्रेशन सुरू असताना वादग्रस्त घोषणा काढली आहे. त्यामुळे उत्तर कोरियाची अनेक जनता दुखावली गेली आहे. जगभर नाताळ साजरा होत असताना या क्रूर हुकूमशहाने मात्र उत्तर कोरियातील नागरिकांना आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
|
|
|
1000001400
मुंबई, दि२२ (CTNN): भारतीयांना पासपोर्ट काढताना अनेक त्रास सहन करावे लागत असल्याचे आपल्याला माहिती आहेच. पण पाकिस्तानात जन्मलेल्या व्यक्तीकडे पाकिस्तानचा पासपोर्ट नसतानाही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्याला भारतीय व्हिसा दिल्याची धक्कादायक बाब बुधवार (दि.२१) रोजी उच्च न्यायालयात उघडकीस आली. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला परंतु उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत याबाबत चौकशी करण्याची सूचना संबंधित प्
|
|
|
1000001384
अहमदाबाद, दि.२१ (CTNN): जागतिक तापमान वाढ ही विश्वापुढे निर्माण झालेली सर्वात मोठ समस्या समजली जाते. तसेच जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणात होत असलेल्या बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातले वैज्ञानिक विविध उपाय शोधत आहेत. प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ होते असे अनेक वैज्ञानिकांनी म्हटले आहे. त्याचवेळी गुजरात जामनगर येथील गुजरात आयुर्वेद विद्यापीठाच्या संशोधकाने परदेशी गायींमुळे ओझोनच्या थरावर प
|
|
|
1000001284
जर्मनी, दि.१७ (CTNN): सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे परंतु त्याहूनही कितीतरी पटीने रेल्वे तिकिटांची किमत वाढत आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास परवडणारा होत नाहीय. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठीच्या महागड्या तिकिटांना वैतागून लोकांनीच पैसे जमवून रेल्वे कंपनी निर्माण करण्याची आणि त्यातून स्वस्त प्रवास उपलब्ध करून देण्याची घटना जर्मनीत घडली आहे.
|
|
|
1000001232
मेलबर्न, दि.१५ (CTNN): भारतातील काळाबाजार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ५०० आणि १ हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला परंतु मोठ्या प्रमाणावर काळापैसा बाहेर येण्यास सुरवात झाली आहे. यामुळे अनेक देशांनी याचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे. भारताच्या पावलावर पाऊल टाकून व्हेनेझुएलाने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहेच. आता त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे
|
|
|
1000001162
वॉशिंग्टन, दि.११ (CTNN): परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकनांच्या नोकऱ्या घेऊ देणार नाही, असे अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे हे विधान एच १ बी व्हिसावर अमेरिकेत काम करीत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
|
|
|
1000000812
न्यूयॉर्क दि.१७ (CTNN): जागतिक तापमानवाढीच्या धोक्यामुळे २०१६ वर्ष हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता ‘युनो’ने व्यक्त केलेली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर आतापर्यंत एकूण सतरा वर्षांत विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. ‘युनो’ च्या जागतिक हवामान संघटनेने(डब्यूएमओ) सर्वाधिक तापमानाच्या वर्षाची नोंद ठेवली आहे. याच संघटनेने आगामी वर्ष सर्वाधिक उष्ण ठरण्याची चिन्हे वर्तविली आहे.
|
|
|
1000000772
मुंबई, दि. १४ (CTNN): इस्त्राईलचे राष्ट्राध्यक्ष रिवेन रिवलीन यांचे मुंबईत आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव शामलाल गोयल हे मुंबई विमानतळावर उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी रिवेन रिवलीन यांचे स्वागत केले. रिवलीन हे आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
|
|
|
1000000120
व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल करण्याची दिली होती धमकी दुबई, दि. १ (CTNN): शहरामध्ये हनिमूनसाठी आलेल्या भारतीय दांपत्यांचे चोरून चित्रीकरण करून पैशांची मागणी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
|
|
|
1000000001
माशिकी (जपान) - जपानमध्ये भूकंपाच्या दोन मोठ्या धक्क्यांनंतर आता अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना भूस्खलनाचे, दरडी कोसळण्याचे आव्हान मदतकार्य पथकासमोर आहे. यादरम्यान अमेरिकी सैनिकांचे पथक हे जपानच्या मदतकार्य पथकाला साह्य करण्यास सज्ज झाले आहे.
|
|