|
1000006816
पुणे,दि.५ (चेकमेट टाईम्स) प्रेमभंग झालेल्या एका तरुणाने प्रेयसीला धमकी देणारी पत्रे हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या परिसरात ठिकठिकाणी लावले यामुळे खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी ही पत्रे काढून ताब्यात घेतली आहेत. या तरुणाने तुला राहू देणार नाही अशी धमकी दिली आहे.
|
|
|
1000006733
पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): पुणे शहर आणि परिसरात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. नुकत्याच घडलेल्या अशाच एका घटनेत इंद्रायणी नदीमध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. रविवार (दि. २७) रोजी देहूगाव जवळील येलवाडी येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
|
|
|
1000006685
पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): अनोळख्या व्यक्तीसोबत फ्रेन्डशिप करण्याअगोदर 'फेसबुक' देखील अॅलर्ट मेसेज देत असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत फेसबुकवरून झालेली फ्रेन्डशिप एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली. फेसबुकवरून ओळख झालेल्या तरूणाने एका शाळकरी मुलीला खोलीत कोंडून ठेऊन तिच्यावर ४ दिवस बलात्कार केल्याची घटना कोटा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पंकज धोबी (वय २२) आणि दिनेश लोढा (वय २५) यांना अटक
|
|
|
1000006622
पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): फेसबुकवर झालेली मैत्री एका महिलेला चांगलीच महागात पडली. फेसबुक फ्रेंड असलेल्या तरुणाने या महिलेच्या लग्नाला विरोध करत तिच्या सासरच्या मंडळींना आत्महत्येची धमकी दिली. याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार किरण तौर (रा. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही.
|
|
|
1000006600
पुणे दि.२४ (चेकमेट टाईम्स): राज्याच्या वेगवेगळ्या भागांत बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. सोमवार (दि.२३) रोजी लोणावळा शहर आणि परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांत तीन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तीन जणांमध्ये दोन तरुणांचा आणि एका तरुणीचा समावेश आहे.
|
|
|
1000006579
पुणे दि.२१ (चेकमेट टाईम्स): एका १९ वर्षीय मुलीचा विवाह तिला न विचारता चक्क ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्या तरूणीने सांगवी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीच्या आई - वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
|
|
|
1000006544
पुणे दि.१९ (चेकमेट टाईम्स): राज्यात विविध ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. अशा घटनांत तरुण मोठया प्रमाणावर आपला जीव गमावत आहेत. गहुंजे गावाजवळ नुकत्याच घडलेल्या एका घटनेत सतरा वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे. पाय घसरुन नदीत पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
|
|
|
1000006532
पुणे दि.१७ (चेकमेट टाईम्स): प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध रहा, अशी सूचना वारंवार दिली जाते. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. साताऱ्यावरून पुण्याला येताना या तरुणीची प्रवासात एका मुलासोबत ओळख झाली. स्वारगेट स्थानकावर तरुणाने फोन लावण्यासाठी म्हणून घेतलेला मोबाइल लंपास केला. याप्रकरणी तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, तरुणावर गुन्हा दाखल करण्या
|
|
|
1000006426
पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): अगदी शुल्लक कारणांवरून आत्महत्या करणाऱ्यांचे वाढलेले प्रमाण समाजाचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे सिद्ध करते. रविवार (दि.८) रोजी घडलेल्या अशाच एका धक्कादायक घटनेत 'जगण्याचा कंटाळा आला' म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना उघडकीस आली आहे. विनोद रमेश गोसावी (वय १९) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
|
|
|
1000006419
पुणे दि.७ (चेकमेट टाईम्स): प्रेमी युगुलांसाठी आवडते ठिकाण असलेल्या झेड ब्रीजवर डेक्कन वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. दुचाकी पार्क करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्या प्रेमी युगलांवर सोमवार (दि.२) रोजी ही कारवाई करण्यात आली असून, पुन्हा येथे बसू नका, असा सज्जड दम त्यांना भरला. तसेच त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला.
|
|
|
1000006202
पहा काय म्हणते 'युवा स्पंदन' आणि 'टीम स्टारडम एम्पायर' पुणे दि.१६ (चेकमेट टाईम्स): स्त्री आणि रेप हे गेल्या काही वर्षात सातत्याने कानावर पडणारे वास्तववादी चित्र देशभर पहायला, ऐकायला मिळते. मात्र पुण्यातील काही तरुणांनी स्त्रियांवरील रेप’ला आळा बसण्यासाठी 'युवा स्पंदन' आणि 'टीम स्टारडम एम्पायर' ने खास रॅप संदेश तयार केला असून, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही एक वेगळी सोच समाजासमोर मांडण्याच
|
|
|
1000006159
पुणे दि.१० (चेकमेट टाइम्स): बीड जिल्ह्यातील ‘युसुफ वडगाव’ तालुक्यातील ढाकेफळ येथे दहावीची परीक्षा देत असलेल्या अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळा आवळून खून करण्यात आला असून प्रियकरानेही झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तिवला जात आहे.
|
|
|
1000006135
पुणे दि.८ (चेकमेट टाइम्स): सण, उत्सव, वाढदिवस हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. तसेच ते साजरे करण्याचे काही नियमही असतात. परंतु हे सर्व बाजूला सरत काहीतरी हटके करण्याच्या नादात अनेक विकृती जन्म घेत आहेत. असेच केलेले एक धाडस निगडीतील बारा तरुणांना चांगलच महागात पडले आहे. वाढदिवसाचा केक कोयत्याने कापणाऱ्या १२ तरुणांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. हा प्रकार मंगळवारी ( दि.६ ) रात्री आठच्या स
|
|
|
1000005445
पुणे, दि.६ (CTNN): तरुणाई आतुरतेने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारची वाट पाहत असते. जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जाणारा हा मैत्री दिवस अनेकजण आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीय यांच्यासोबत साजरे करत असतात. मात्र पुण्याच्या विद्यार्थ्यांनी वृध्दाश्रमात ‘मैत्री दिवस साजरा करत मैत्रीचे अतूट बंध निर्माण केले आहे.
|
|
|
1000005441
पुणे, दि.६ (CTNN): धनकवडी परिसरातील एका लॉजमध्ये तरुण-तरुणी गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. दोघेही मित्र असल्याचा पोलिसांचा संशय असून, मुलाने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
|
|
|
1000005367
पुणे, दि.३ (CTNN): खूप जवळच्या नात्यांमध्ये किंवा प्रेमामध्ये तुमचा नकार तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगावा लागतो. एखाद्या मागणीमुळे, आग्रहामुळे जर तुमच्या मनात भीती निर्माण होत असेल, अपराधीपणाची भावना तयार होत असेल तर त्या प्रस्तावाचा किंवा त्या मागणीचा फेरविचार करा. तुम्ही नकार दिला तर त्याचे नक्कीच काही परिणाम होतील. पण नको त्या प्रसंगात अडकण्यापेक्षा त्या परिणामाचा मुकाबला करणे कधीही उत्तम. मुली
|
|
|
1000005336
पुणे, दि.२ (CTNN): प्रेमात पडणे ही आयुष्यातील सुंदर अनुभूती आहे. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या आपले सर्वस्व बहाल करून जोडीदारावर प्रेम करतात. अशावेळी मुलींमध्ये काय बदल होतात, ते जाणून घ्या.
|
|
|
1000003948
पुणे, दि.१७ (CTNN): तुम्ही घरातून बाहेर पडताच तुम्हाला रस्त्यावर, कार्यक्रमात किंवा तुम्ही जाल त्या ठिकाणी अनेक मुली दिसतील. त्या मुली जशा तुम्हाला अनोळखी असतात तसेच, तुम्हीही त्या मुलींसाठी अनोळखी असता. त्यामुळे अनोळखी मुलांबाबत म्हणजेच तुमच्याबाबत त्या मुली काय विचार करतात, हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना. मग जाणून घ्या.
|
|
|
1000003801
मुंबई, दि.७ (CTNN): भारतात लिव्ह इन रिलेशनशीपची चर्चा नेहमीच सुरू असते. ही पाश्चिमात्य पद्धत आहे असे सांगून मोठ्या प्रमाणात या पद्धतीचा विरोध करणारे लोक आपल्याकडे आहेत. परंतु ही १००० वर्षे जुनी भारतीय पद्धत आहे.
|
|
|
1000003795
उल्हासनगर, दि.७ (CTNN): प्रेम आंधळे असत असे म्हणतात… मात्र याचे जिवंत उदाहरण आहे ठाण्यातील एक तरुणी. ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणीने फेसबुकवरील प्रियकराच्या प्रेमापोटी चक्क आपल्या घरच्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची एक टीम पुण्याला रवाना झाली आहे.
|
|
|
1000003236
मुंबई, दि.९ (CTNN): आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमात पडतोच. मात्र, असे असले तरीही काही तरुण अद्यापही सिंगलच असतात. मुलींना पटविण्याच्या बाबतीत काही मुले अगदीच ढ असतात. अनेक प्रयत्न करुनही त्यांना गर्लफ्रेंड पटविता येत नाही. अशा मुलांना मुलगी पटविण्यासाठी नेमके काय करावे हे कळत नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सर्व राशींच्या मुलींना इम्प्रेस करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने कद
|
|
|
1000003063
अहमदनगर, दि.१० (CTNN): लग्नाची सर्व तयारी घरी झाली. लग्न म्हटल्याने वधुच्या घरी सर्व पाहुणेही आले. घरी आनंदाचे वातावरण म्हणून नाचण्यासाठी डीजे आणला गेला. वधूला हळद लागली. आता सर्वांना ओढ होती ती लग्नाच्या दिवसाची, मात्र लग्नाच्या आदल्याच रात्री नववधू मध्यरात्री तिच्या प्रियकरासोबत घोड्यावर पळून गेली. ज्या घोड्यावरून वर येणार होता त्याच घोड्यावरून वधू प्रियकरासोबत पळून गेल्याने परिसरात एकच खमंग चर्
|
|
|
1000002818
पुणे, दि.२७ (CTNN): प्रेयसीसाठी एखादी भेट देणे म्हणजे प्रियकरासाठी दुसरी डोकेदुखीच. तिला काय आवडेल काय नाही याचा विचार करायचा आणि तसंच गिफ्ट घ्यायचे. त्यातून प्रेयसी नकटी असली तर तिला ते आवडेल की नाही असे एक ना दोन १०० विचार त्याच्या डोक्यात असतात. आपण जे काही गिफ्ट देऊ त्याने तिला एकदम भारीच वाटले पाहिजे असे सारखे त्याला वाटत असते. म्हणूनच असे हटके गिफ्ट शोधण्यासाठी जग पालथे घालावे लागते.
|
|
|
1000002468
पुणे, दि.१३ (CTNN): 'व्हेलेंटाईन डे' हा दिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा पूर्ण आठवडा तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रसन्न करण्यात लागले असतात. १४ फेब्रुवारीचा दिवस हा विशेष असतो. मग आता तुमच्या राशीनुसार तुम्हाला तुमच्या व्हेलेंटाईनला काय भेट द्यायला पाहिजे हे जाणून घ्या.
|
|
|
1000002467
पुणे, दि.१३ (CTNN): व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रेयसी/प्रियकराला खूश करण्यासाठी गिफ्ट दिली जातात. हा प्रकार आपले प्रेम प्रदर्शित करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. आपणंही आपल्या प्रियकराला त्यांचा राशीनुसार गिफ्ट दिले तर हे फायद्याचे ठरेल.
|
|
|
1000002470
पुणे, दि.१३ (CTNN): १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. या दिवशी टीव्ही, रेडिओ, ग्रीटिंग्स, फुगे, गिफ्ट सेंटर सर्वदूर प्रेमाचा रंग चढलेला दिसतो. सर्वत्र सेलिब्रेशनचा माहौल असतो. हे सर्व पाहून मनात सहज विचार येतो की, आपणही काहीतरी करायला पाहिजे. परंतु सुचत नाही. मग हि कविता पाठवा.
|
|
|
1000002469
पुणे, दि.१३ (CTNN): १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. या दिवशी टीव्ही, रेडिओ, ग्रीटिंग्स, फुगे, गिफ्ट सेंटर सर्वदूर प्रेमाचा रंग चढलेला दिसतो. सर्वत्र सेलिब्रेशनचा माहौल असतो. अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. परंतु त्यावेळी अनेकांच्या मनात भीती असते तर अनेकांच्या मनात साशंकता असते. त्यामुळे तुम्ही अश्या पद्धतीने आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करा जेणे करून तुम्हाला
|
|
|
1000002456
प्रेमीयुगुलांना गड्प्रेमिंचा इशारा पुणे, दि.१३ (CTNN): वेलेंटाईन्स डे च्या लव्हर्सना डे साजरा करायला कोल्ड्रिग हाऊस, हाँटेल, बागेत, शेतात, किवा कोठेही जा परंतू चुकुण सुद्धा गड किल्ल्यावर येवू नका, अशी स्पष्ट धमकी देण्यात आली आहे.
|
|
|
1000002466
पुणे, दि.१३ (CTNN): १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. या दिवशी टीव्ही, रेडिओ, ग्रीटिंग्स, फुगे, गिफ्ट सेंटर सर्वदूर प्रेमाचा रंग चढलेला दिसतो. सर्वत्र सेलिब्रेशनचा माहौल असतो. तुम्हीही तुमच्या जोडीदारासाठी काय कराल याच्या विचारात असाल तर या गोष्टींचा अवलंब करू शकता.
|
|
|
1000002465
पुणे, दि.१३ (CTNN): १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. या दिवशी टीव्ही, रेडिओ, ग्रीटिंग्स, फुगे, गिफ्ट सेंटर सर्वदूर प्रेमाचा रंग चढलेला दिसतो. सर्वत्र सेलिब्रेशनचा माहौल असतो. हे सर्व पाहून मनात सहज विचार येतो की हे प्रेम खरे प्रेम आहे का? दिवसभर हॉटेलिंग, पिक्चर, ग्रिटिंगची देवाण-घेवाण. उपहाराचे आदान-प्रदान हेच फक्त या दिवसाचे अंतिम उद्दिष्ट आहे काय?
|
|
|
1000002408
पुणे, दि.१० (CTNN): ‘कॅडबरी’ या नाटकाची कथा आजच्या तरुण पिढीची साधारणतः १७ ते २५ वयोगटातील युवकांची, प्रेमाकडे बघण्याचा दृश्टीकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विरुध्द स्वभाव आणि तरुणाईच्या वाटेवर असलेली पिढी एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर काय-काय होते हे या नाटकातून दाखविण्याचा हेतू आहे. यातील पात्र आपल्या देशातील परिस्थितीची जाणीव करुन देतात. देश प्रगत होतोय असे म्हणतात, पण खरच आपण तितके प्रगत
|
|
|
1000002369
पुणे, दि.९ (CTNN): चॉकलेट डे व्हॅलेंटाइन आठवड्याचा तिसरा दिवस असतो जो प्रत्येक वर्षी ९ फेब्रुवारीला येत असून फारच उत्साहाने आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगल आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो.
|
|
|
1000000927
पुणे, दि.२५ (CTNN): जर तुम्ही प्रेमात आहात पण विवाहासाठी अडचणी येत असतील तर, असे म्हणतात हा सोपा उपाय करून आपण सुखी होऊ शकता.
|
|
|
1000002100
पुणे, दि.२६ (CTNN): सध्याच्या काळात प्रत्येकजण हा स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करतो. आपल्यापैकी अनेकजण हे जीपीएसचा वापर करतात. पण अनेकांना जीपीएस कशा प्रकारे वापरतात याबाबत संपूर्ण माहिती नाहीये. जीपीएसचा वापर केवळ नेविगेशनसाठी करता येत नाही तर व्यक्ती आणि वस्तु शोधण्यासाठीही करता येतो.
|
|
|
1000001796
मुंबई, दि.१३ (CTNN): अनेक वेळा आपण अश्या प्रेम युगुलांना बघतो ज्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटले कि दोघांमध्ये एवढा फरक कसा काय असू शकतो. अनेक वेळा मुलींची उंची लहान असतानाही मुले त्यांना पसंत करत असल्याचे दिसून आले आहे.
|
|
|
1000001692
नवी दिल्ली, दि.९ (CTNN): आजपर्यंत अनेक रायडिंग दुचाकी बाजारात आल्या आहेत. तसेच रायडिंग असिस्टंट तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या अनेक चारचाकी कार्स सादर करण्यात आल्या आहेत. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून होंडाने सेल्फ बँलन्सिंग बाईक सादर केली आहे.
|
|
|
1000001690
नवी दिल्ली, दि.९ (CTNN): देशात सध्या प्रदूषणाच्या समस्येने ग्रासले आहे. त्यामध्ये वायू प्रदूषणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक तसेच इकोप्रेंडली तंत्रज्ञानावर आधारित महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीवर धावणारी दुचाकी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
|
|
|
1000001594
पुणे, दि.५ (CTNN): जगभरातील तमाम प्रेमयुगुलातील तरुणांना एक प्रश्न कायम सतावत असतो, तो म्हणजे ‘ती’ मेसेजचा रिप्लाय का देत नाही? कोणताही तरुण जरी सांगत नसला, तरी एखाद्या मुलीने मेसेजचा रिप्लाय न देणे हे त्याच्यासाठी सर्वात फस्ट्रेटिंगची गोष्ट असते. मुली मेसेजचा रिप्लाय का देत नाहीत, याची ५ कारणे चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून तुम्हाला आज सांगणार आहोत.
|
|
|
1000001352
पुणे, दि.२० (CTNN): सध्या प्रेम नावाचा टाईमपास सर्वच जण करताना दिसत आहे. खूपच लहान वयात मुले मुली एकमेकांकडे आकर्षित होतात. या आकर्षणाला ते प्रेम समजतात आणि रिलेशन म्हणून प्रेमसंबंध चालू करतात. त्यानंतर एकमेकांना एकांतात भेटणे या प्रकार सर्रास चालू होतो. परंतु प्रेमाच्या गावाला गेल्यानंतर काही गोष्टींची फार काळजी घ्यावी लागते. प्रेमी युगलांनी एकांतवास कुठे शोधावा हे नीट ठरविणे गरजेचे आहे.
|
|
|
1000001289
पुणे, दि.१७ (CTNN): सध्याच्या युगात प्रेम फक्त बोलण्यापुरतेच राहिले असले तरी, अनेकजण प्रेयसीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, पण खुश ठेऊ शकत नाही. त्यामुळे प्रेयसीच्या चेहर्यावर हास्य पाहू इच्छित असाल, तर खाली दिलेल्या उपायांचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल.
|
|
|
1000000998
पुणे, दि.१ (CTNN): सध्या कलयुगात प्रेमयोगापेक्षा प्रेमरोग्यांचे प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसत आहे. काही जणांना 'प्रेम योग' होत असतो तर काहींना 'प्रेम रोग'! पण तसे पहिले तर प्रेम योगापेक्षा प्रेम रोगच अधिक पसारलेला दिसतो. प्रेम रोगाचा नायनाट करणारे औषध मात्र अद्याप संशोधकांना सापडलेले नाही आणि कदाचित ते शोधण्याच्या भानगडीतही संशोधक पडणार नाहीत.
|
|