मुख्यपान   >>   Maharashtra
1000006890 आज शिवसेनेने देखील केली भाजपवर टीका मुंबई,दि.१२(चेकमेट टाईम्स): पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी तीन राज्यांत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. देशभरात मोदीलाटेच्या जोरावर तीन राज्यांत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची भाजपाला आशा होती. परंतु जनतेनं भाजपाची ही आशाच धुळीला मिळवली आहे. त्यानंतर आज शिवसेनेनंही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
Thursday, Dec 13 2018 12:28PM पुढे वाचा
1000006802 पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पश्चि्म महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांतील इच्छुकांची आढावा बैठक पुण्यात बोलवली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा यासाठी सर्व इच्छुक या बैठकीत आग्रही भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
Thursday, Nov 15 2018 6:09PM पुढे वाचा
1000006801 एसपी ग्रुप, लोकनेते सुभाष पाटील युवा मंचचा उपक्रम सोलापूर, दि.१३ (CTNN): दरवर्षी नवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरात मोठ मोठे उत्सव साजरे होत असतात. मात्र नवरात्री नंतर कोजागरी पौर्णिमेला तुळजापूर यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक सोलापूर ते तुळजापूर पायी चालत जातात. अशा भाविक भक्तांना सोलापूर मधील सामाजिक संघटना एसपी ग्रुप आणि सुभाष पाटील युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून मोफ
Saturday, Oct 13 2018 4:16PM पुढे वाचा
1000006798 पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच (सर्व्हर) वर तीन दिवसांत दोनदा सायबर हल्ला करत, अज्ञात हॅकरने कॉसमॉस बँकेचे जवळपास ९४ कोटी ४२ लाख रुपये विदेशात हस्तांतरीत करत चुना लावल्याचे समोर आले आहे. सदरील सायबर हल्ला शनिवार (दि.११) दुपारी दुपारी ३ ते रात्री १० आणि सोमवार (दि.१३) सकाळी ११.३० वाजता असा दोन वेळा झाल्याचे कॉसमॉस बँकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
Tuesday, Aug 14 2018 10:20AM पुढे वाचा
1000006793 मावळ्यांमध्ये संतापाची लाट
Sunday, Jun 17 2018 11:36AM पुढे वाचा
1000006777 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): मागील वर्ष अखेरीस पुण्यातील शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'एल्गार' परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पोलिसांनी त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील कार्यालयातून अटक केली आहे. त्याचबरोबर अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांना देखील अटक करण्यात आली आहे. 'एल्गार' परिषदेत काही नक्षलवाद्यांचा सहभाग होता. तसेच हे नक्षलवादी ढवळे यांच्या संपर्कात असून, भीमा - कोरेगाव हिंसा
Wednesday, Jun 6 2018 10:32AM पुढे वाचा
1000006771 चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून झाला प्रवेश सांगली, दि.५ (चेकमेट टाईम्स): सांगली मधील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तब्बल ११ आजी माजी नगरसेवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये सांगलीच्या नगरअध्यक्षांचाही समावेश असून, सांगली मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडण्यात चंद्रकांत पाटील यांना यश आले आहे.
Tuesday, Jun 5 2018 11:07AM पुढे वाचा
1000006760 पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): मध्यप्रदेशातून देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या बसला जेजुरी वरून पुण्याकडे येताना बोपदेव घाटात अपघात झाला. यामध्ये बस उलटून दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Sunday, Jun 3 2018 12:22PM पुढे वाचा
1000006757 जामखेड, दि.१ (चेकमेट टाईम्स): नगर जिल्ह्यातील जामखेड – खर्डा रस्त्यावर बस आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून, १६ जण जखमी झाले आहेत.
Friday, Jun 1 2018 7:17PM पुढे वाचा
1000006745 ग्रामविकास मंत्र्यानंतर, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या मनाला चटका पुणे, दि.३१ (चेकमेट टाईम्स): भाजपाचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि सद्याचे महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडूरंग फुंडकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज गुरुवार (दि.३१) पहाटे साडेचारच्या सुमारास मुं
Thursday, May 31 2018 9:52AM पुढे वाचा
1000006735 पालघर, दि.२८ (चेकमेट टाईम्स): संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज सोमवार (दि.२८) सकाळी ७ वा मतदान सुरु झाले असून, तर गुरुवार (दि.३१) मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. दरम्यान पालघर मधील चार मतदान केंद्रांवर इव्हिएम मशीन मध्ये बिघाड झाला असल्याची माहिती हाती आलेली आहे.
Monday, May 28 2018 10:45AM पुढे वाचा
1000006721 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेले असात, पोलीस कर्मचारी हजर नसल्याच्या कारणावरुन वारजे माळवाडी भागात एका टोळक्याने पोलीस स्टेशनचीच तोडफोड केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. वर्चस्व वादातून मारहाण झाल्यानंतर दुसरा गट तक्रार देण्यास वारजे येथील रामनगर पोलिस चौकीत गेला होता. मात्र, त्या ठिकाणी कोणी हजर नसल्याने या गटाने पोलीस स्टेशन मधील काचा आणि टेबलाची तोडफोड केली.
Friday, May 25 2018 7:12PM पुढे वाचा
1000006704 पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस नाईक पदावरील पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नुकतीच हिमांशू रॉय यांची आत्महत्या मनाला चटका लावून गेली असताना आणखीन एका पोलिसाने आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Monday, May 14 2018 11:06AM पुढे वाचा
1000006703 लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु लोणावळा, दि.१४ (चेकमेट टाईम्स): आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी फोर्च्युनर मोटारीतून कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनर आज सोमवार (दि.१४) सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. यामध्ये या दोघांसह प्रार्थना बेहरे हिची स्वीय सहायक आणि चालक असे एकूण चार जण जखमी झाले असून, त्याच्यावर लोणावळ्यातील
Monday, May 14 2018 10:13AM पुढे वाचा
1000006661 जामखेड, दि.२८ (चेकमेट टाईम्स): अहमदनगर जिल्ह्याच्या केडगावमध्ये झालेले शिवसैनिक दुहेरी हत्याकांड ताजे असतानाच, आज शनिवार (दि.२८) जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तरुण कार्यकर्त्यांची करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदाखळबळ माजली आहे. बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन
Sunday, Apr 29 2018 12:07AM पुढे वाचा
1000006495 सोलापूर. दि.१३ (चेकमेट टाईम्स): सोलापूर मधील शासनाच्या छत्रपती सर्वोपचार रुग्णालयात दोन डोकी असलेल्या बाळाचा जन्म झाला. या बाळाला हृदय आणि श्वसननलिका दोन दोन असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. तर त्याला सर्व बाळांप्रमाणे २ हात, २ पाय, १ लिव्हर आणि २ किडनी आहेत. मात्र त्याचे शरीर एकच असून, या रुग्णालयात अशी प्रसूती पहिल्यांदाच झाली असल्याचे अधिष्ठाता डॉ.
Friday, Apr 13 2018 7:28PM पुढे वाचा
1000006485 पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): पुणे आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रविण मसालेच्या गोदामाला लागलेल्या आगीत कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नसून, कामगारांनी मोठ्या प्रमाणात माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचवला. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी दोन तासात पूर्ण आगीवर नियंत्रण मिळवले. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील राठी मसालेच्या कारखान्यात देखील आगीची घटना घडली ह
Friday, Apr 13 2018 2:50PM पुढे वाचा
1000006435 पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी
Tuesday, Apr 10 2018 7:35AM पुढे वाचा
1000006409 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): विश्रांतवाडी येथे एकाच कुटुंबाकडून चालविलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी धाड टाकली. गांजासाठा व त्याची विक्री करणे, जुगार अड्डा तसेच देशी-विदेशी दारू चोरून विकणे असे धंदे या ठिकाणी चालत असल्याचे समोर आले आहे. खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आणि गुंडा स्कॉड विभागाने ही संयुक्त कारवाई केली.
Friday, Apr 6 2018 7:46PM पुढे वाचा
1000006359 पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): संपूर्ण राज्य उन्हाच्या झळा सोसत असतानाच आता वाढलेल्या तापमानाचा वाहनांवरही परिणाम होताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांत वाहने पेट घेत असल्याच्या घटना वाढल्या असून अशाच एका घटनेत आज (दि.३) रोजी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा जवळ धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Tuesday, Apr 3 2018 6:54PM पुढे वाचा
1000006348 शिरूर दि.१ (चेकमेट टाईम्स): शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे नवोदय विद्यालयात कबड्डी खेळताना चक्कर येऊन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलिसात अकस्मात मयत दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
Sunday, Apr 1 2018 8:42PM पुढे वाचा
1000006346 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा येरवडा जेल मधील मुक्काम आणखीन वाढलाय. कुलकर्णी दाम्पत्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असताना आज त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र त्यांना दिलासा मिळालेला नसून न्यायालयाने त्यांच्या जामीनावरील पुढील सुनावणी १२ एप्रिलला ठेवली आहे.
Saturday, Mar 31 2018 8:40PM पुढे वाचा
1000006335 पुणे दि.३१ (चेकमेट टाइम्स): धायरीतील रायकर मळा येथे ऑडी आणि होंडा सिटी गाड्यांना आग लावणाऱ्या दोन आरोपींना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकांत मोरे आणि अक्षय ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आज दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Saturday, Mar 31 2018 5:12PM पुढे वाचा
1000006342 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): 'एकबोटे फॅमिलीला तोफेच्या तोंडी द्या व एनकाऊंटर करा' अशा आशयाचे धमकीचे पत्र मिलिंद एकबोटे कुटुंबीयांना अज्ञातांकडून आले आहे. त्यामुळे एकबोटे कुटूंबीयांच्या वतीने पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली. कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी एकबोटे यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
Saturday, Mar 31 2018 3:49PM पुढे वाचा
1000006339 पुणे दि.३१ (चेकमेट टाइम्स): स्मार्ट सिटी असो व पुणे महानगर विकास प्राधिकरण यासंदर्भात निर्णय घेताना विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना डावलून पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात असंस्कृत पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत असे मत आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
Saturday, Mar 31 2018 2:13PM पुढे वाचा
1000006340 पुणे दि.३१ (चेकमेट टाइम्स): आज (शनिवार, ३१ मार्च) हनुमान जयंती आहे. लहान मुलांपासून जेष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वजन हनुमानाचे भक्त असतात. त्याचप्रमाणे शक्तीची देवता असलेला हनुमान कुस्तीगिरांसाठी विशेष प्रिय आहे. तर आज या शुभ मुहूर्तावर जाणून घेऊयात हनुमान उपासनेचे काही प्रकार आणि त्याचे फायदे.
Saturday, Mar 31 2018 2:09PM पुढे वाचा
1000006234 पुणे दि.२० (चेकमेट टाइम्स): पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलातील भरती सध्या चालू आहे. यासाठीच नागपूर हून मुंबईत आलेल्या ३५ ते ४० मुलींची येथे कोणतीच व्यवस्था नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागला. अखेर शिवसेनेने पुढे येत या सर्व मुलींच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.
Wednesday, Mar 21 2018 11:47AM पुढे वाचा
1000006232 मुंबई, दि.२० (चेकमेट टाईम्स): आज मंगळवार (दि.२०) सकाळी रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत आहे. विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगा
Tuesday, Mar 20 2018 8:12AM पुढे वाचा
1000006156 मुंबई, दि.९ (चेकमेट टाईम्स): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे आज शुक्रवार (दि.९) सायंकाळी मुंबई मधील लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
Friday, Mar 9 2018 11:00PM पुढे वाचा
1000006141 वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे गरजले पुणे, दि.९ (चेकमेट टाईम्स): मनसैनिकांनी पाडवा मेळाव्याला या, मी तिथेच माझी सर्व मते व्यक्त करणार आहे. आता बोलून वेळ घालवत नाही. त्याचबरोबर माझी पाडव्याची सभा चालू असताना, महाराष्ट्राच्या काही भागातील वीज खंडित होण्याचा इतिहास आहे. मात्र आताच वीज कर्मचाऱ्यांना सूचना देऊन ठेवा आणि तरीही तसे काही षड्यंत्र झाले तर त्यांना तुडवा अस आदेशच राज ठाकरे यांनी दिला आहे. मह
Friday, Mar 9 2018 12:54PM पुढे वाचा
1000006139 पालघर, सातपाटी, चिंचणीसह १० किलोमीटर परिसर हादरला तारापूर, दि.९ (चेकमेट टाईम्स): तारापूर एमआयडीसी परिसरातील एका रासायनिक कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामुळे तारापूरसह पालघर, सातपाटी, चिंचणी आदी  १० किमी परिसर हादरला असल्याची माहिती हाती आली आहे. स्फोटाच्या आवाजावरून त्याची भीषणता भयानक असू शकते. अग्निशामक दल आणि पोलिसांची पथके घटनास्थळी पोचली असून, बचावकार्य चालू आहे.
Friday, Mar 9 2018 1:55AM पुढे वाचा
1000006075 पोलिसांनी घेतले संबंधिताला ताब्यात गडप्रेमींची कारवाईची मागणी पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रभर शासनाकडून अथवा पुरातत्व खात्यांकडून गडसंवर्धन आणि गडांच्या रक्षणाकडे हव तेवढे लक्ष दिले जात नसताना, तरुणाई मात्र त्यासाठी सरसावली आहे. असाच एक तरुणांचा जथ्था पुण्यातील सिंहगडावर गडसंवर्धन मोहीम राबवण्यासाठी आला असताना, त्यांना एक व्यक्ती नग्नावस्थेत सूर्यस्नान घेत असल्याचा आढळून आला. या तरुणांन
Sunday, Feb 25 2018 2:21PM पुढे वाचा
1000006063 सरकारच्या इतर योजनांसारखीच पंतप्रधान उज्वला योजना फसवी: चित्रा वाघ मुंबई, दि.१३ (चेकमेट टाईम्स): पंतप्रधान उज्वला योजना लोकांना परवडत नसल्याने लोकांना पुन्हा चूलीवर यावे लागत आहे. सरकारची ही योजनासुध्दा फसवी असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
Tuesday, Feb 13 2018 8:40AM पुढे वाचा
1000006061 चार लाखांचा मुद्देमाल लंपास तळेगाव दाभाडे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): सर्वसामान्य नागरिकांच्या घरी मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असताना, चोरटे काही उच्चपदस्थांना देखील सवलत देत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. अगदी पोलिसांच्या घरी देखील चोरी झाल्याच्या घटना आपण पाहत असतो. अशीच एक घटना पुणे शहराजवळ असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरात घडली असून, तळेगाव दाभाडेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या एका नगरसेविकेचे
Monday, Feb 12 2018 9:14PM पुढे वाचा
1000006059 चेकमेट स्मार्ट शिक्षक पुरस्कारासाठी आवेदन पाठवा पुणे, दि.११ (चेकमेट टाईम्स): आयुष्यभर ज्ञानदान करून चांगला नागरिक आणि उत्कृष्ठ राष्ट्र निर्माण करणाऱ्या शिक्षकाला त्यांच्या कार्याचा योग्य गौरव करून आणि असे आदर्श शिक्षक होण्याची इतरांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने राज्य शासनासह निरनिराळ्या समाजिक संस्थांकडून गौरवले जाते. त्याचप्रमाणे चेकमेट टाईम्स परिवार, बदलत्या काळानुरूप शिक्षण देणाऱ्या शिक्षकां
Sunday, Feb 11 2018 8:08PM पुढे वाचा
1000006048 दौंड, दि.७ (चेकमेट टाईम्स): दौंड शहरात एका शिक्षकाची सावकारीच्या माध्यमातून आर्थिक पिळवणूक करणे आणि जबरी चोरी केल्याप्रकरणी एका परवानाधारक खासगी सावकारास अटक करण्यात आली आहे. मासिक पाच टक्के व्याजदराने दिलेल्या ३ लाख १० हजार रूपयांच्या कर्जापोटी, साडेपाच वर्षात व्याजापोटी तब्बल १० लाख २३ हजार रूपये वसूल करून देखील शिवीगाळ व दमदाटी करीत मुद्दलची मागणी केल्याने त्रस्त शिक्षकाने पोलिस स्टेशन मध्ये तक
Wednesday, Feb 7 2018 8:53AM पुढे वाचा
1000005777 टेंभुर्णी, दि.११ (CTNN): येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुलची तिसरीतील विद्यार्थिनी अंकिता अनिल जगताप हिने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. अंकिता ही टेंभूर्णी येथील पत्रकार अनिल जगताप यांची मुलगी आहे. तिच्या यशामुळे सर्व पत्रकार मंडळी आनंदी आहेत.
Tuesday, Feb 6 2018 5:33PM पुढे वाचा
1000006045 इंदापूर, दि.६ (चेकमेट टाईम्स): अल्पावधित सामाजिक कार्य करत नावलौकिक वाढलेली व तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शंभुसेना या सामाजिक संघटनेच्या युवा आघाडीच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी अविनाश उत्तमराव जाधव यांची, तर वालचंदनगर शहर युवा अध्यक्ष पदी गणेश बर्गे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
Tuesday, Feb 6 2018 1:13PM पुढे वाचा
1000006037 औरंगाबाद, दि.३ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर सुरु असलेले हल्लाबोल आंदोलन आज शनिवार (दि.३) औरंगाबाद मध्ये सुरु असताना, अचानक दुपारी सव्वा एकची नमाज सुरु झाली. सदरील बाब राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या लक्षात येताच, त्यांनी लगेच घोषणाबाजी थांबवून, सर्वाना स्तब्ध उभे राहण्यास सांगितले.
Saturday, Feb 3 2018 1:41PM पुढे वाचा
1000006036 मुळशी, दि.३ (चेकमेट टाईम्स): मुळशी तालुक्यातील लवळे येथे एकाचा डोक्यात दगड घालून खून झाला असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत चार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, मुळशी पोलीस तपास करत आहेत.
Saturday, Feb 3 2018 8:56AM पुढे वाचा
1000006035 संगमनेर, दि.२ (चेकमेट टाईम्स): संगमनेर येथील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयातर्फे दिला जाणारा धन्वंतरी भूषण पुरस्कार वेदीक्युअर वेलनेस क्लिनिक्स अँड हॉस्पिटल आणि रॅशनल सायंटिफिक अँड स्पिरिच्युअल फोरमचे संस्थापक डॉ. अनिल पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
Friday, Feb 2 2018 3:42PM पुढे वाचा
1000006020 नांदेड, दि.२७ (चेकमेट टाईम्स): कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यंदा देशाची राजधानी नवी दिल्ली येथे १९ फेब्रुवारी रोजी खा. युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सव सुवर्ण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच अनुषंगाने दिल्ली येथील शिवजयंतीसाठी नांदेड जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवप्रेमी उपस्थित राहावेत, यासाठी शासकीय
Saturday, Jan 27 2018 6:46PM पुढे वाचा
1000006019 चंद्रकांत पाटील यांची घोषणा शिवाजी पुलावरील टँपो ट्रॅव्हलर मिनी बस अपघात कोल्हापूर, दि.२७ (चेकमेट टाईम्स): कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पूलावरुन काल शुक्रवार (दि.२६) रात्री पावणेबारा वाजता टँपो ट्रॅव्हलर मिनी बस क्रं. एमएच-१२ एनएक्स ८५५० वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. या अपघातात पुण्याचे रहिवासी असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत.
Saturday, Jan 27 2018 5:27PM पुढे वाचा
1000006015 मृतांत दोन लहान मुलांचा समावेश कोल्हापूर दि.२६ (चेकमेट टाईम्स): कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर असलेल्या आंबा घाटाजवळ तळवडे गाव येथे मोटार झाडावर आदळून झालेल्याह भीषण अपघातात दोन लहान मुलांसह सहा जण ठार झाले आहेत. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रूग्णा लयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून, ते गणपतीपुळे येथे फिरायला जात असताना,
Friday, Jan 26 2018 4:27PM पुढे वाचा
1000006010 पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाचे सहायक पोलीस फौजदार म्हणून नेमणुकीस असलेल्या सोमनाथ रामचंद्र पवार यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे.
Thursday, Jan 25 2018 9:12PM पुढे वाचा
1000006009 पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): पोलीस मुख्यालयात सहायक पोलीस फौजदार म्हणून नेमणुकीस असलेल्या जयसिंगराव खाशाबा संकपाळ यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे.
Thursday, Jan 25 2018 9:10PM पुढे वाचा
1000006008 पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): बिनतारी संदेश विभागाचे सहायक पोलीस फौजदार विक्रम निवृत्ती काळे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे.
Thursday, Jan 25 2018 8:50PM पुढे वाचा
1000006007 पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): बिनतारी संदेश विभागाचे पोलीस निरीक्षक भिम वामन छापछडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे.
Thursday, Jan 25 2018 8:40PM पुढे वाचा
1000006006 पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): राज्य महामार्ग विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर प्रभाकर अस्पत यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रापदी पोलीस पदक घोषित झाले आहे.
Thursday, Jan 25 2018 8:33PM पुढे वाचा
1000006005 उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): एनडीए रस्त्यावरील सांगरूण गावाच्या हद्दीत दुचाकीवरून चालेल्या दोघांना अडवून, त्यांना पिस्तुल, कोयत्या सारख्या हत्याराचा धाक दाखवत, मारहाण करून एकाजवळील मोबाईल आणि ३५ हजारांची रोकड अज्ञात टोळक्याने लुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबत चार जणांविरोधात उत्तमनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
Thursday, Jan 25 2018 6:15PM पुढे वाचा
1000005998 पीएमआरडीए’चे आवाहन पुणे, दि.२१ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगराच्या सर्वांगीण विकासासह शहातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या पुणे रिंग रोड करता नाव सुचवण्याचे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) करण्यात आले आहे. तर नाव सुचवणाऱ्या विजेत्याला १० हजाराचे बक्षीस देखील दिले जाणार आहे.
Sunday, Jan 21 2018 6:33PM पुढे वाचा
1000005995 नागरिकांचा संयम सुटला फोडाफोडीवर नागरिकांनीच कायदा घेतला हातात पुणे, दि.१८ (चेकमेट टाईम्स): गेल्या काही वर्षांपासून हातात कोयते, बांबू, गज घेऊन गाड्यांची तोडफोड करणे आणि दहशत पसरवून नागरी जीवन विस्कळीत करण्याचा नवीनच प्रकार शहरात तोंड वर काढत असल्याचे समोर आले असतानाच, नवीन वर्षात तर त्या प्रकाराने थैमानच घातले. तर या गुन्ह्यातील गुन्हेगार लगेचच जामिनावर सुटत असल्याने, त्याला आळा देखील बसत नसल्या
Thursday, Jan 18 2018 4:13PM पुढे वाचा
1000005984 मुंबई, दि.११ (चेकमेट टाईम्स): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागची हेलिकॉप्टर कटकट काही संपायचे नाव घेत नसून, आज गुरुवार (दि.११) पुन्हा एकदा भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरत असताना, हेलिकॉप्टर मार्गात ओव्हरहेड वायर आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आळे, त्यामुळे संभाव्य अपघात टळला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हेलिकॉप्टर मध्ये नितीन गडकरी हे देखील होते.
Thursday, Jan 11 2018 5:33PM पुढे वाचा
1000005973 चंद्रपूर, दि.९ (चेकमेट टाईम्स): भारतीय जनता पार्टीच्या घुग्गुस येथील पंचायत समिती सदस्या शालू विवेक शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Tuesday, Jan 9 2018 7:42PM पुढे वाचा
1000005947 नववर्षा निमित्त चेकमेट टाईम्सचा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभागातील नागरिक ऑनलाईन मतदान करून निवड करणार पुरस्कारार्थी निवडणूक लढलेल्या, लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला आजमावता येणार नशिब पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुणे खऱ्या अर्थाने स्मार्ट व्हावे यासाठी सातत्याने काम करणारे खरे नगरसेवक आणि समाजसेवक कोण आहेत? याबाबत त्या त्या भागातील जनतेला जास्त जाणीव आहे. मात्र याबाबत सर्व शहराला माहिती असेल असे नाह
Tuesday, Jan 9 2018 7:23PM पुढे वाचा
1000005967 पुणे, दि.७ (चेकमेट टाईम्स): सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जीवघेण्या घटना घडल्या असल्याचे संवानी पाहिले, वाचले आहे. मात्र सेल्फी प्रेम कमी होताना दिसत नसून, ‘माझ्याबरोबर असे होणार नाही’ असा फाजील आत्मविश्वास तरुणाईला मृत्युच्या खाईत ढकलत आहे. अशीच एक घटना पुणे शहराजवळील एका धरण क्षेत्रात घडली असून, त्यात दोन संगणक अभियंता तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Sunday, Jan 7 2018 6:05PM पुढे वाचा
1000005958 संसदीय समितीची शिवसेनाप्रमुखांच्याच विचारास मान्यता मुंबई, दि.४ (चेकमेट टाईम्स): पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळण्यास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कडाडून विरोध केला. संसदेच्या परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार समितीने परराष्ट्र मंत्र्यांच्या या निर्णयास मान्यता दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळण्यास सातत्याने विरोध करीत होते. संसदीय समितीने आज एकप्रकारे शिवसेनाप्रम
Friday, Jan 5 2018 5:12PM पुढे वाचा
1000005911 पुणे, दि.१२ (CTNN): तुम्ही गरोदर आहात ? मग जाता – येता सल्ले ऐकण्यासाठी तयार रहा. कारण या काळात कुटुंबातील व्यक्ती, मित्र – मैत्रीणी यांच्याकडून सल्ल्यांचा सपाटा होतो. काही एका पिढीकडून दुसर्याु पिढीकडे जातात, तर काही सल्ल्यांना कोणताही वैज्ञानिक ठोस आधार नसतो. बाळाच्या आरोग्यासाठी कळत - नकळत असे सल्ले आजमावले देखील जातात. मात्र डोळे झाकून सल्ले स्विकारण्याआधी त्याची सत्यता पडताळून घ्या. काय आहेत
Thursday, Dec 28 2017 1:29PM पुढे वाचा
1000005949 निकालाआधीच विजयाचे झळकले फलक वाघोली दि.२८ (चेकमेट टाईम्स): वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अटितटीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलच्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मीनाकाकी सातव यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. माजी सभापती व वाघेश्वर पॅनेलच्या वसुंधरा उबाळे यांनी दिलेल्या चुरशीच्या लढतीमध्ये अवघ्या ५० मतांनी उबाळे विजयी झाल्या. तिसऱ्या उमेदवार साधना व्यवहारे यांना अवघी ३३६
Thursday, Dec 28 2017 12:05PM पुढे वाचा
1000005948 जुगाराचा अड्डा झाला होता घोरपडे घाट स्वराज्याचे शिलेदार कडून स्वच्छता मोहीम पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून जगभर ओळखले जाते. मात्र याच शहरात “स्मार्ट पुणे” नावाने आधुनिक विकासाची जंत्री वाजत असताना, पुरातन आणि ऐतिहासिक वस्तू मात्र दुर्लक्षित होत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या वतीने मुठा नदीमधील साधारण २०० वर्षे जुन्
Wednesday, Dec 27 2017 6:23PM पुढे वाचा
1000005941 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल पुणे, दि.२२ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरासह अनेक मोठ्या शहरातील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर दागिने हिसका मारून चोरी करून नेण्याच्या घटना नित्याच्याच असताना, इथे चक्क विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून, रुक्मिणी देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मंदिराच्या गरुड खांबाचा पत्रा देखील चोरून नेण्याचे धाडस चोरट्याने दाखवले आहे. याबाबत उत्तमनगर पोलिसात गुन्हा दाखल
Friday, Dec 22 2017 7:35PM पुढे वाचा
1000005933 भूगांव येथे रंगणार स्पर्धा अव्वल मल्लांमध्ये मानाच्या गदेसाठी चुरस पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आणि समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ आणि मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६१ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरु झाले असून,
Sunday, Dec 17 2017 9:42AM पुढे वाचा
1000005918 पोलीस घटनास्थळी दाखल पुणे, दि.१४ (CTNN): वारजे मधील म्हाडा वसाहती मधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या तीन दुचाकी अज्ञातांनी पेटवल्याची घटना समोर आली आहे. सदरील घटना सकाळी सकाळी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.पोलीस घटनास्थळी दाखल पुणे, दि.१४ (CTNN): वारजे मधील म्हाडा वसाहती मधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल
Thursday, Dec 14 2017 1:01PM पुढे वाचा
1000005910 पुणे, दि.१२ (CTNN): दरवर्षी काही प्रमाणात चंद्रग्रहण सूर्यग्रहण अशी ग्रहणे होत असतात. त्यातील काही भारतात दिसतात, काही दिसत नाहीत. मात्र जे ग्रहण आपल्या क्षेत्रात दिसते आहे, त्याचा परिणाम आपल्या भागात, आपल्या शरीरावर होत असतात. त्यातल्या त्यात ग्रहणाचे नियम गरोदर महिलांनी कटाक्षाने पाळावेत असे सांगितले जाते. त्याला कितपत शास्त्रीय आणि वैज्ञानिक आधार आहेत, याबाबत चेकमेट टाईम्स खात्री करत नसले तरी,
Tuesday, Dec 12 2017 2:10PM पुढे वाचा
1000005909 सुप्रिया सुळे यांच्याबरोबर पुण्यातील नगरसेवक नागपूर, दि.१२ (CTNN): राज्य सरकार विरुद्ध निघालेल्या हल्लाबोल मोर्चाचा आज शेवटचा दिवस असून, त्याची नागपूर मधील चैत्यभूमीवर दर्शन घेऊन सुरवत करण्यात आलेली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर पुण्यातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक देखील उपस्थित आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. संसदीय राजकारणाचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या शरद
Tuesday, Dec 12 2017 10:34AM पुढे वाचा
1000005908 पुणे, दि.१२ (CTNN): घरासमोर कुत्रा रडला की, अशूभ घडते हा एक फार पुर्वीपासून चालत आलेला एक समज आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी याला दुजोराच देतात. प्राचीन पुराणातही या अनुशंगाने संदर्भ आढळतात. ज्योतिष्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार बोलायचे तर म्हणे घरासमोर कुत्रा रडला की, घरावर संकट येते आणि नैसर्गिक आपत्ती येऊन घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
Tuesday, Dec 12 2017 10:19AM पुढे वाचा
1000005907 गुलाबी थंडीत नागपूर मध्ये वातावरण गरम नागपूर, दि.१२ (CTNN): माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. संसदीय राजकारणाचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या शरद पवार यांनी आज ७७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र एवढ्या मोठ्या इतिहासात आज प्रथमच स्वत:च्या वाढदिवसादिवशी शरद पवार नागपूर मध्ये सरकार विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे गुलाबी थंडीत नागपूरचे वातावरण तापले आहे.
Tuesday, Dec 12 2017 9:17AM पुढे वाचा
1000005901 मुंबई, दि.११ (CTNN): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मराठी माणसाची मुलुख मैदानी तोफ राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा त्यांची बालपणीची मैत्रिण मिताली बोरुडे यांच्याशी आज सोमवार (दि.११) मुंबई मध्ये मराठमोळ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. विशेष म्हणजे आज राज आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील असल्याने, या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
Monday, Dec 11 2017 4:44PM पुढे वाचा
1000005899 गिरीश बापट यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल पुणे, दि.१० (CTNN): या भागामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षांपासून कोणाचे राज्य होते, भिमराव तापकीर यांच्या आधी कोण आमदार होते, खासदार कोण आहेत, जिल्हा परिषद - पंचायत समिती कोणाकडे आहे, महानगपालिकेत कोण प्रतिनिधित्व करतो. मग मागच्या १५ वर्षात तुम्हाला हे का सुचलं नाही. आता सत्ता गेल्यानंतर तुम्हाला भिक मागायची सवय लागली आहे, असा राष्ट्रवादीवर एकच हल्लाबोल पुण्या
Sunday, Dec 10 2017 6:17PM पुढे वाचा
1000005896 पुणे, दि.९ (CTNN): टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीत काल (दि.८) वार्ड क्रमांक ३ मधून, सीताराम (संतोष) उत्तम वाघमारे यांचा, तर वार्ड क्रमांक ४ मधून रुपाली संतोष वाघमारे यांचा अर्ज गटनेते ॲड. कृष्णांत बोबडे यांचे आदेशाने बोबडे गट, शिवसेना, आरपीआय, बहुजन संघर्ष समीती या गटाकडुन दाखल करण्यात आला.
Saturday, Dec 9 2017 10:02AM पुढे वाचा
1000005882 ३६० डिग्री कायदेशीर प्रक्रिया समजावण्याचा दावा मुंबई, दि.३ (CTNN): आतापर्यंत आपण घरातील स्वयंपाक घरापासून, बँकिंग असेल की आणखीन काही खरेदी, विक्री इतर कामे, थेट जगाच्या माहितीपर्यंत तुम्हाला थेट जोडणाऱ्या अनेक ॲप पाहिल्या - ऐकल्या आहेत, वापरत आहोत. त्यात विवाह जुळवणाऱ्या ॲप देखील तुम्ही पाहिल्या- ऐकल्या आहेत. मात्र आता चक्क विवाह मोडणारी ॲप देखील येत असून, त्यात महिला आणि पुरुषांना सर्व तांत्रिक
Sunday, Dec 3 2017 8:01PM पुढे वाचा
1000005870 दोन्ही वेळापत्रकांसह सविस्तर माहिती पुणे, दि.२९ (CTNN): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा गुरुवार (दि.१) मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षेला बुधवार (दि.२१) फेब्रुवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे.
Wednesday, Nov 29 2017 7:03PM पुढे वाचा
1000005859 नव्या दमाच्या कार्यकर्त्याच्या निवडीने शिवसैनिकांत उत्साह शिवसेनेचे संघटनात्मक पुनर्बांधणीतुन विरोधकांसमोर मोठे आव्हान पुणे, दि.२२ (CTNN): राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करत, सर्वच राजकीय पक्षांनी २०१९ च्या लढाईची आता पासूनच पुर्वतयारी सुरू केली असुन, शिवसेना पक्षाने तरी आजच्या घडीला या पुर्व तयारीत आघाडी घेतलेली दिसत आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून, पुणे जिल्ह्य़ातील शिवसैनिकांमध्ये
Wednesday, Nov 22 2017 6:55PM पुढे वाचा
1000005858 पुणे, दि.२२ (CTNN): महाराष्ट्र विकास महामंडळाचे अधिकृत वाईल्ड रिव्हर अँडवेंचर्सच्या सहकार्याने मुळशी तालुक्यातील पहिले रिव्हर राफ्टिंग केंद्राचे आमदार विजय काळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
Wednesday, Nov 22 2017 6:24PM पुढे वाचा
1000005857 उमापुर, दि.२२ (CTNN): महाराष्ट्र खाटिक संघटना बिड जिल्हा अध्यक्ष पदी जुबेर कुरेशी यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड झाल्याबद्दल बिलीवर्स ईस्टर्न चर्च उमापुर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
Wednesday, Nov 22 2017 6:11PM पुढे वाचा
1000005855 सोशल मिडीयावर पोस्टचा पाऊस पुणे, दि.२० (CTNN): पुणे, सोलापूरसह महाराष्ट्रात आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण झाले होते, उष्मा वाढला होता. त्यातच अचानक सकाळी आठच्या सुमारास पुणे शहरात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सारी पडल्या, तर पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पावसाच्या सारी पडल्याचे सोशल मिडियावर पोस्ट फिरू लागल्या आहेत. हिवाळा सुरु असताना, अचानक पाऊस पडू लागल्याने नेटीझन्सनी सोशल मिडीयाव
Monday, Nov 20 2017 8:54AM पुढे वाचा
1000005849 सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी पुणे, दि.१७ (CTNN): पुणे सोलापूर रस्त्यावरील उरुळीकांचन येथे आज शुक्रवार (दि.१७) पहाटेच्या सुमारास एक कापडाचे आणि त्याच्या शेजारील दोन फर्निचरच्या मोठ्या शोरूमसह लाकडाच्या वाखरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंगचे काम सुरू आहे. मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे सोलापूर रस्त्यावर वाहतुकीची कों
Friday, Nov 17 2017 8:57AM पुढे वाचा
1000005844 सातारा, दि.१५ (CTNN): सातारा जिल्ह्यातील म्हसवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत खंडणी व खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माणचे नेते शेखर गोरें आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
Wednesday, Nov 15 2017 9:05AM पुढे वाचा
1000005837 पुणे, दि.४ (CTNN): पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर गेल्याचा फायदा घेत, अधिकाऱ्यांच्या पश्चात पोलीस स्टेशनची जबाबदारी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने हद्दीतील अवैद्य धंद्यांना अभय देत, ते सुरु केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पोलीस अधीक्षकांना याबाबतचे पत्र लिहून कळवले असून, ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर
Monday, Nov 6 2017 8:36AM पुढे वाचा
1000005836 देशातील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे सर्वोत्कृष्ठ यंत्र असल्याबाबत पुरस्कार मुंबई, दि.५ (CTNN): कचऱ्याच्या समस्येने पुणे, मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देश आणि जगाला त्रस्त केले आहे. वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. त्यावर करोडो रुपयांचा चुराडा झाला. मात्र ‘ओला कचरा’, जो की प्रचंड दुर्गंधी आणि रोगर
Sunday, Nov 5 2017 9:34AM पुढे वाचा
1000005829 पुणे, दि.२ (CTNN): लोणी काळभोर मध्ये पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आळंदी जवळील दिघी परिसरात देखील कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पतीला गजाआड करण्यात आले असून, दिघी पोलीस तपास करत आहेत.
Thursday, Nov 2 2017 1:10PM पुढे वाचा
1000005824 पुणे, दि.१ (CTNN): पुणे सोलापूर रस्त्यावर असलेल्या लोणी काळभोर परिसरातील माळी मळा भागात पतीने पत्नीचा खून करून, स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदरील कुटुंबीय मुळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास करत आहेत.
Wednesday, Nov 1 2017 2:17PM पुढे वाचा
1000005816 टेंभुर्णी, दि.२८ (संतोष वाघमारे): शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार, शेतीमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार, यासह अनेक अश्वासाने देऊन केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेले सरकार हे कुठल्याही कामाचे नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देत नाही, सरसकट कर्जमाफी करीत नाहीत. हे सरकार फक्त फेकुगीरी करीत असून, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला हे कळून चुकले आहे. कुठल्याही योजनेचे, ऑनलाईनचे फॉर्म भरु
Saturday, Oct 28 2017 7:40PM पुढे वाचा
1000005810 पुणे, दि.२२ (CTNN): दिवाळी म्हटले की दीपोत्सव आलाच... मात्र घरे, मंदिरे सोडून रात्रीच्या भयाण वातावरणात गडावर दीपोत्सव करणारांची संख्या तशी बोटावर मोजण्याएवढीच. अशाच काही मावळ्यांनी सिंहगडावर नुकताच दीपोत्सव साजरा केला. नुसता दीपोत्सवच नव्हे, तर पंचनद्यांचे पाणी आणून समाध्यांचा अभिषेक, पूजन, दुर्गपूजन, फुलांच्या माळा, तोरणे बांधून सजावट, शस्त्रपूजन, मिरवणूक आणि आरती अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन स
Sunday, Oct 22 2017 1:35PM पुढे वाचा
1000005804 पुणे, दि.१८ (CTNN): दरवर्षीप्रमाणे सिंहगडावर दुर्गपूजन आणि दीपोत्सवासाठी गेलेल्या सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संध्याकाळच्या वेळेस झुडपातून कड्यावर चढत असलेल्या बिबट्याचे दर्शन झाले. यानंतर कार्यकर्त्यांनी याबाबत वनविभागाला कळवले असून, अद्यापपर्यंत सिंहगडावर बिबट्या असल्याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त हाती आलेले नाही.
Wednesday, Oct 18 2017 8:53AM पुढे वाचा
1000005802 नागपूर नगरपंचायतीत ५ भाजप, ४ कॉंग्रेस राष्ट्रवादी नागपूर, दि.१७ (CTNN): राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज लागले. त्यामध्ये सर्वाधिक धक्कादायक बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मधून आली असून, त्यांच्या दत्तक गावात चक्क कॉंग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला पराभूत करत सरपंच पदावर शिक्कामोर्तब केले आहे. तर नागपूर नगरपंचायत मध्ये देखील
Tuesday, Oct 17 2017 6:38PM पुढे वाचा
1000005801 छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त ३ दिवसीय नाट्य स्पर्धांचे आयोजन बीड, दि.१६ (CTNN): समता परिषद आणि कै.किसनराव (दादा) राऊत सामाजिक प्रतिष्ठान, बीड यांच्यावतीने आयोजित समता महाकरंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत मुंबई येथील नाट्यवाडा संघाच्या मॅट्रीक या एकांकिकेने सर्वप्रथम क्रमांक पटकावला.
Monday, Oct 16 2017 9:44PM पुढे वाचा
1000005796 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचा केला निषेध टेंभूर्णी, दि.१४ (CTNN): राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सोलापूर रस्त्याबाबत ग्रामस्थांना दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत. निकृष्ठ दर्जाचे काम करून, नागरी जीवन धोक्यात घातले आहे. त्यामुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने शेवटी कंटाळून मोडनिंब ग्रामस्थांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे यांच्या नेतृत्वाख
Sunday, Oct 15 2017 9:51AM पुढे वाचा
1000005795 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाला नागरिक कंटाळले पुणे, दि.१५ (CTNN): पावसाळा आणि कोकणात जाणाऱ्या मुळशी भागाचे मोठे घनिष्ठ संबंध, या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था होते. मात्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचे काही सोयरसुतक नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन ज
Sunday, Oct 15 2017 9:01AM पुढे वाचा
1000005791 शाश्वत शेती, परवडणाऱ्या घरांसह कौशल्य विकासाला गती मिळणार मुंबई, दि.१३ (CTNN): राज्य सरकारकडून शाश्वत शेती, परवडणारी घरे आणि कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना स्वीडनमधील विविध आघाडीच्या उद्योगसमुहांचे सहकार्य लाभणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्टॉकहोम येथे याबाबतच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Friday, Oct 13 2017 8:42PM पुढे वाचा
1000005778 सांगोल्यातील दुर्घटना टेंभूर्णी दि.११ (संतोष वाघमारे): ओढ्याला आलेला पूर पहायला गेलेल्या दोघा मुलांना वाचवताना तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार (दि.११) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. या दुर्घटनेत आणखीन तीन जण जखमी झालेले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Wednesday, Oct 11 2017 8:24PM पुढे वाचा
1000005774 टेंभुर्णी, दि.११ (संतोष वाघमारे): २०१६ - १७ साली एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवानगी देवु नये, तसेच चालु गळीत हंगामाची ऊसाला पहिली उचल ३ हजार ५०० रुपये दर द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
Wednesday, Oct 11 2017 6:45PM पुढे वाचा
1000005768 रासप बैठकीला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधान पुणे, दि.१० (CTNN): आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे वेध अनेक खासदारांना लागलेले असून, त्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरु केल्याचे दिसते. त्याच्याच पाठोपाठ होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारी देखील आमदार आणि आमदारकीच्या इच्छुक मंडळीनी सुरु केलेली दिसते. तर नुकत्याच खडकवासला मतदार संघात असलेल्या सिंहगड रस्त्यावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वरिष्ठ पदा
Wednesday, Oct 11 2017 11:39AM पुढे वाचा
1000005767 बूथ लेवल पर्यंत मजबूत बांधणी करण्याचा निश्चय ५ लोकसभा, ५० विधानसभेच्या जागा लढवणार पुणे, दि.१० (CTNN): आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे वेध अनेक खासदारांना लागलेले असून, त्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरु केल्याचे दिसते. त्यापार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघात महादेव जानकर यांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून, नुकतीच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खडकवासला मतदार संघातील सिंहगड रोडवर पार पडली. यामध्
Wednesday, Oct 11 2017 8:46AM पुढे वाचा
1000005763 चाकण, दि.१० (CTNN): सद्या सर्वच प्रमुख शहरांच्या भोवताली ग्रामीण आणि उपनगरी भागात जमिनींचे बेकायदा तुकडे पडून गुंठा, अर्धा गुंठा प्लॉटींगचे पेव फुटले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे अनधिकृत बांधकामे वाढत असून, त्याची परिणीती वाढती लोकसंख्या आणि त्याचा ताण संबंधित प्रशासनावर येत असल्याने असे अनधिकृत प्लॉटींग थांबवण्याचे आदेश चाकण नगरपरिषदेने काढले आहेत. तर त्याचे पडसाद इतर नगरपरिषदा, नगरपालिका, नगरप
Tuesday, Oct 10 2017 1:56PM पुढे वाचा
1000005762 टेंभुर्णी दि.९ (संतोष वाघमारे): जिल्हा परिषद सोलापूर प्रशासनाकडून प्राथमिक शाळांना लाईट बिल व इंटरनेट वापरासाठी अनुदान आणि शालेय माहीती भरण्यासाठी स्वंतत्र माणूस १५ नोव्हेंबर पर्यंत दिला नाही, तर १८ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळेमधील ऑनलाईन कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तर त्याच दिवशी जिल्ह्यातील १०
Monday, Oct 9 2017 8:58PM पुढे वाचा
1000005755 नाशिक मधील घटना नाशिक, दि.८ (CTNN): एका ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या जाहिरातीच्या आमिषाने तरुणाने घेतलेल्या मोबाईलचा अवघ्या आठच दिवसाच्या आत खिशात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. सदरील कंपनीने परस्पर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणाने कोणत्याही आमिषांना बळी न पडता, इतर नागरिक सतर्क व्हावेत यासाठी प्रकरण समोर आणले आहे.
Sunday, Oct 8 2017 7:04PM पुढे वाचा
1000005751 खंडाळा, दि.७ (CTNN): मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर धावत्या नीता व्होल्वो बसने पेट घेण्याची घटना घडली आहे. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक, आयआरबी, खोपोली नगरपरिषद च्या अग्नीशमन पथकाने दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी पुण्याकडे येणारी सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी
Saturday, Oct 7 2017 8:50AM पुढे वाचा
1000005744 जखमी शिक्षकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु पुणे, दि.६ (CTNN): शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने दोन शिक्षकांवर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. दोन्ही शिक्षकांवर एका खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, विद्यार्थी फरार झाला आहे. मात्र आताच्या विद्यार्थ्यांवर संस्कार करायला गेल्यानंतर काय गुरु दक्षिणा मिळते आहे, हे प
Friday, Oct 6 2017 4:38PM पुढे वाचा
1000005739 पुणे, दि.५ (CTNN): रेल्वे प्रशासन आणि सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. साध्या साध्या गोष्टीही हे सरकार देऊ शकणार नसेल तर सरकारचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करत “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”ने आज गुरुवार (दि.५) चर्चगेट रेल्वे स्थानकावर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली “संताप मोर्चा” काढण्यात येणार आहे. त्यासाठी पु
Thursday, Oct 5 2017 8:20AM पुढे वाचा
First   1   |   2   |   3   |   4   |   5   |   6   |   7   |   8   |   9   |   10   |     Last