मुख्यपान   >>   Pimpri Chinchwad
1000006742 सकाळी खून झाल्याच्या अफवेने वातावरण तंग पिंपरी, दि.३० (चेकमेट टाईम्स): पिंपरी मधील चापेकर चौकात आज बुधवार (दि.३०) सकाळी सकाळी एकाचा धारदार शस्त्रांनी वार करून निघृण खून झाला असल्याची अफवा पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतीत वेगाने पसरली. त्यामुळे औद्योगिक नगरीचे वातावरण पुन्हा एकदा तंग झाले. मात्र सदरील खून काल मंगळवार (दि.२९) रात्री उशिरा झाला असल्याचे समोर आले आहे. तर पूर्ववैमनस्यातून हा खून झाला अ
Wednesday, May 30 2018 10:15AM पुढे वाचा
1000006741 पिंपरी मध्ये भल्या सकाळी खुनाची घटना; पोलीस घटनास्थळी दाखल
Wednesday, May 30 2018 8:24AM पुढे वाचा
1000006733 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): पुणे शहर आणि परिसरात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. नुकत्याच घडलेल्या अशाच एका घटनेत इंद्रायणी नदीमध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. रविवार (दि. २७) रोजी देहूगाव जवळील येलवाडी येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Monday, May 28 2018 10:32AM पुढे वाचा
1000006672 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिंपरी - चिंचवड शहरातील सांगवी परिसरात एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव फॉर्च्यूनर नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसली. आज सोमवार (दि.३०) रोजी घडलेल्या या अपघातात हॉटेलमधील एकाचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सांगवीतील फेमस चौकात घडली.
Monday, Apr 30 2018 4:50PM पुढे वाचा
1000006649 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): जलतरण तलावात बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवार (दि.२६) रोजी घडलेल्या घटनेत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भोसरी येथील सहल केंद्रात ही घडली असून, सनी बाळासाहेब ढगे (वय २२) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जलतरण तलावांत पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Friday, Apr 27 2018 6:42PM पुढे वाचा
1000006644 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): 'पीएमपीएमएल' बस आणि अपघात हे तसे जुनेच समीकरण आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत कासारवाडी येथे रस्ता ओलांडत असलेल्या तरुणाला 'पीएमपीएमएल' बसची धडक बसली. या घटनेत पादचारी तरुण जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने बसवर दगडफेक केली. गुरुवारी (दि.२६) रोजी रात्री ही घटना घडली असून, यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Friday, Apr 27 2018 2:15PM पुढे वाचा
1000006635 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): पुणे शहर आणि परिसरात आगीच्या घटनांचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीला लागलेली आगीची घटना ताजी असतानाच, आज गुरुवार (दि.२६) रोजी कुदळवाडी मध्ये टायरच्या गोडामाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे १० गोदामे जळून खाक झाली आहेत. टायर गोडाऊनच्या मागील बाजूस गवताला लागलेल्या आगीने उग्र रूप घेत अनेक दुकाने भस्मसात झाली. सुदैवाने या घ
Thursday, Apr 26 2018 6:16PM पुढे वाचा
1000006579 पुणे दि.२१ (चेकमेट टाईम्स): एका १९ वर्षीय मुलीचा विवाह तिला न विचारता चक्क ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्या तरूणीने सांगवी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीच्या आई - वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Saturday, Apr 21 2018 3:37PM पुढे वाचा
1000006558 पुणे दि.२० (चेकमेट टाईम्स): 'स्त्री' अत्याचाराच्या घटनांमुळे एकीकडे देश धुमसत असतानाच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीगाव येथील ही घटना असून, अल्पवयीन मुलींच्या आईने याप्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Friday, Apr 20 2018 1:08PM पुढे वाचा
1000006429 पुणे दि.९ (चेकमेट टाईम्स): दररोज 'स्त्री' अत्याचाराच्या असंख्य घटना समोर येत आहेत. या घटनांचे गांभीर्य पाहता समाजाने सर्व मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. 'स्त्री' अत्याचाराचे असेच एक गंभीर प्रकरण नुकतेच उजेडात आले असून, साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर १४ वर्षीय मुलाने अतिप्रसंग केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Monday, Apr 9 2018 4:54PM पुढे वाचा
1000006373 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): सासरच्या त्रासाला कंटाळून एका नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरचे मंडळी पत्नीला नांदायला पाठवित नसल्याच्या नैराश्यातून जावयाने सासू, सासरा आणि मेहुणा यांचे फोटो अंगाला चिकटून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार (दि.२) रात्री मोशीतील खंडेवस्तीत घडली. त्याने आपल्या मृत्यूला पत्नी व सासरचे मंडळी जबाबदार असल्याची चित्रफीत बनविली आहे.
Wednesday, Apr 4 2018 4:29PM पुढे वाचा
1000006347 काळेवाडी, दि.१ (चेकमेट टाईम्स): पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या आईस्क्रीम, मोबाईल’सह भांडे विक्री’च्या दुकानांना लागलेल्या आगीत तीनही दुकाने भस्मसात झाली. अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग आटोक्यात आणल्याने इतर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली.
Sunday, Apr 1 2018 7:56PM पुढे वाचा
1000006237 पुणे दि.२० (चेकमेट टाइम्स): पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या शहरीकरणासोबतच गुन्हेगारी सुद्धा अतिशय वेगाने वाढत आहे. येथील वाल्हेकरवाडी मधील शिवाजी चौकात किरकोळ भांडणावरून एका तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडावर गोळीबार करण्यात आला. हा प्रकार सोमवारी (दि. १९) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला असून अज्ञात इसमांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Tuesday, Mar 20 2018 3:02PM पुढे वाचा
1000006223 पुणे दि.१९ (चेकमेट टाइम्स): शिक्षण क्षेत्रात सध्या काहीच आलबेल नसल्याचे दिसते. शिक्षकांसंबंधी तक्रारी अलिकडच्या काळात खूपच वाढल्या आहेत. भोसरी येथील 'स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल' मध्ये गुरुवारी (१५ मार्च) अशीच एक घटना घडली असून गृहपाठात इंग्रजीचे स्पेलिंग चुकले म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके बेंचवर आपटून त्याला अमानुष मारहाण केली. शिक्षिका ईशा (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्यावर
Monday, Mar 19 2018 12:07PM पुढे वाचा
1000006135 पुणे दि.८ (चेकमेट टाइम्स): सण, उत्सव, वाढदिवस हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. तसेच ते साजरे करण्याचे काही नियमही असतात. परंतु हे सर्व बाजूला सरत काहीतरी हटके करण्याच्या नादात अनेक विकृती जन्म घेत आहेत. असेच केलेले एक धाडस निगडीतील बारा तरुणांना चांगलच महागात पडले आहे. वाढदिवसाचा केक कोयत्याने कापणाऱ्या १२ तरुणांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. हा प्रकार मंगळवारी ( दि.६ ) रात्री आठच्या स
Thursday, Mar 8 2018 5:24PM पुढे वाचा
1000006061 चार लाखांचा मुद्देमाल लंपास तळेगाव दाभाडे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): सर्वसामान्य नागरिकांच्या घरी मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असताना, चोरटे काही उच्चपदस्थांना देखील सवलत देत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. अगदी पोलिसांच्या घरी देखील चोरी झाल्याच्या घटना आपण पाहत असतो. अशीच एक घटना पुणे शहराजवळ असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरात घडली असून, तळेगाव दाभाडेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या एका नगरसेविकेचे
Monday, Feb 12 2018 9:14PM पुढे वाचा
1000006026 पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): प्रवासी वाहतूक करणाऱ्या बहुतांशी सर्वच वाहनांची एकूणच अवस्था बिकट असल्याचे आपणांस पाहायला मिळते. त्यातल्या त्यात सरकारी वाहन म्हणजे विचारायलाच नको. मात्र गेल्या काही वर्षांत सरकारी वाहनांनी कात टाकली आहे. मात्र ती चालवणारी चालक, वाहक आणि ज्यांच्याकडे संचलन, देखभाल, दुरुस्तीचा कारभार असतो ती यंत्रणा मात्र कात टाकण्याचे नाव घेत नसल्याने, पुण्यात दोघा निरपराध पादचाऱ्यांना
Monday, Jan 29 2018 1:15PM पुढे वाचा
1000006023 पिंपरी, दि.२७ (चेकमेट टाईम्स): ‘माणुसकी हाच आमचा धर्म’ या नात्याने अभियंता प्रतिष्ठानच्या वतीने आळंदी रोडला असलेल्या रेणुका शिशु गृह या बालकाश्रमाला औषधें आणि पौष्टिक खाद्य वाटप करण्यात आले.
Saturday, Jan 27 2018 7:46PM पुढे वाचा
1000006016 पिंपरी, दि.२६ (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी पुणे येथे रथसप्तमी निमित्त एकवीस हजार सामुदायिक सूर्यनमस्कार उद्दिष्ठ पूर्ण करण्यात आले. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम व माध्यमिक विभागातील २ हजार ९५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
Friday, Jan 26 2018 8:29PM पुढे वाचा
1000005995 नागरिकांचा संयम सुटला फोडाफोडीवर नागरिकांनीच कायदा घेतला हातात पुणे, दि.१८ (चेकमेट टाईम्स): गेल्या काही वर्षांपासून हातात कोयते, बांबू, गज घेऊन गाड्यांची तोडफोड करणे आणि दहशत पसरवून नागरी जीवन विस्कळीत करण्याचा नवीनच प्रकार शहरात तोंड वर काढत असल्याचे समोर आले असतानाच, नवीन वर्षात तर त्या प्रकाराने थैमानच घातले. तर या गुन्ह्यातील गुन्हेगार लगेचच जामिनावर सुटत असल्याने, त्याला आळा देखील बसत नसल्या
Thursday, Jan 18 2018 4:13PM पुढे वाचा
1000005945 पुण्यात पतंजली’सह अनेक नामांकित कंपन्यांचे बनावट शाम्पू बनवणारी टोळी केली गजाआड दीड लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी चिंचवड, दि.२७ (चेकमेट टाईम्स): नामवंत कंपन्यांचे महागडे शाम्पू वापरून देखील केसांच्या समस्या सुटत नाहीत, अशा तक्रारी अनेकजण करतात. मात्र त्याचे उत्तर मिळाले असून, पुण्यातील पिंपरी भागातून बाबा रामदेव यांच्या पतंजली शाम्पू’सह, लोरीयल, सनसिल्क, हेड अँड शोल्डर्स, क्लिनिक प्लस, ट्रेसमी,
Wednesday, Dec 27 2017 12:42PM पुढे वाचा
1000005925 पुणे, दि.१४ (CTNN): वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढत असलेल्या बांधकामांवर बांधकाम व्यावसायिक मजुरांच्या मात्र सुरक्षेची काळजी घेत नसल्याचे वारंवार बांधकामाच्या ठिकाणी घडत असलेल्या दुर्घटनांवरून पुढे येत आहे. असाच एक अपघात पुनवळे येथील बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी घडला असून, त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, अद्याप त्याल
Thursday, Dec 14 2017 8:03PM पुढे वाचा
1000005883 दिघी, दि.३ (CTNN): तनिष ऑर्चिड कन्स्ट्रक्शआनच्या चऱ्होली येथील तापकीरनगर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मजूराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ठेकेदारासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sunday, Dec 3 2017 8:19PM पुढे वाचा
1000005829 पुणे, दि.२ (CTNN): लोणी काळभोर मध्ये पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आळंदी जवळील दिघी परिसरात देखील कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पतीला गजाआड करण्यात आले असून, दिघी पोलीस तपास करत आहेत.
Thursday, Nov 2 2017 1:10PM पुढे वाचा
1000005758 पुणे, दि.८ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा आयोजित शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत ज्युनियर कॉलेज मुलींच्या (१९ वर्षे वयोगटातील) संघ सलग दुसऱ्या वर्षी विजयी झाला. विजयी संघातील १२ खेळाडूची राज्यस्तर रोलबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
Sunday, Oct 8 2017 8:54PM पुढे वाचा
1000005715 तळेगाव दि.२९ (CTNN): पुणे मुंबई द्रुतगती मार्गाच्या उर्से टोलनाक्याजवळील सोमाटणे फाट्यावर झालेल्या स्विफ्ट डिझायरच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात काल गुरुवार (दि.२९) रात्री नऊच्या सुमारास घडला.
Friday, Sep 29 2017 8:33AM पुढे वाचा
1000005712 बजाज शिक्षण उपक्रमांतर्गत उत्कृष्ट चित्रे व पोस्टरचे प्रदर्शन पिंपरी, दि.२८ (CTNN): विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रकल्प प्रदर्शनाच्या वातावरण निर्मितीसाठी “याला जीवन ऐसे नाव” या संकल्पनेला धरूनचित्रकला, पोस्टर बनवणे व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ज्यामध्ये १ हजार २७९ विध्यार्थी सहभागी झाले. यांतील उत्कृष्ट स्पर्धकांना तज्ञ मार्गदर्शन देण्यात आले आणि चित्रे व पोस्टरचे प्रदर्शन बजाज सांस्कृति
Thursday, Sep 28 2017 9:13PM पुढे वाचा
1000005700 विभागीय रोलबॉल स्पर्धेसाठी मुले व मुली संघाची निवड पिंपरी, दि.२५ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) रोलबॉल क्रीडा स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसकांत ज्युनियर कॉलेज, आकुर्डीच्या मुले व मुली संघाने १९ वर्षे वयोगटातील शालेय जिल्हास्तर रोलबॉल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. यमुनानगर येथील ठाकरे स्केटिंग स्टेडियम य
Monday, Sep 25 2017 7:22PM पुढे वाचा
1000005675 पिंपरी, दि.२० (CTNN): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विविध क्षेत्रीय कार्यालये आणि महत्वाच्या ठिकाणी ९०० खासगी सुरक्षारक्षक कंत्राटी तत्वावर नेमण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यासाठी १५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्या संदर्भातील निविदेचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
Wednesday, Sep 20 2017 10:18AM पुढे वाचा
1000005667 पुणे, दि.१९ (CTNN): पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसकांत कनिष्ठ महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू तेजस्वी काटे हिने इंडोनेशिया येथे झालेल्या ५ व्या एशियन शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेत कास्य पदक मिळवले. महाराष्ट्रातील पुण्याच्या एकमेव खेळाडू तेजस्वी हिला एशियन क्रीडा स्पर्धासाठी संधी मिळाली होती, या स्पर्धेत तिने अटितटीची झुंज देऊन भारतीय संघासाठी कास्य पदक मिळवण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आ
Tuesday, Sep 19 2017 9:04AM पुढे वाचा
1000005623 दोघे सुरक्षारक्षक गजाआड वाकड, दि.१३ (CTNN): वाकड मधील कस्पटे वस्ती भागात असलेल्या उच्चभ्रू अतुल पॅराडीसो सोसायटीतील दोन सुरक्षा रक्षकांनी एका ५ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, दोघा नराधमांना गजाआड केले आहे.
Wednesday, Sep 13 2017 8:46PM पुढे वाचा
1000005622 शिक्षणाच्या माहेर घरातील घटना पिंपरी, दि.१३ (CTNN): शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना पिंपळे गुरव मध्ये समोर आली असून, नर्सरी शाळेच्या शिक्षिकेने अवघ्या तीन वर्षाच्या शिशु गटातील विद्यार्थ्याला तोंड आणि डोळे सुजेपर्यंत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
Wednesday, Sep 13 2017 8:22PM पुढे वाचा
1000005620 विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड जिल्हास्तर शालेय योगासन क्रीडा स्पर्धा पिंपरी, दि.१२ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड)योगासन क्रीडा स्पर्धेचे आयोजन नेहरूनगर येथील महापालिकेच्या शाळेत करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय, अकुर्डीचे (मुले व मुली) संघाने १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील शालेय जिल्हास्तर क्री
Wednesday, Sep 13 2017 2:34PM पुढे वाचा
1000005619 इतर तीन रौप्य आणि सहा कास्यपदकांची कमाई पिंपरी, दि.१२ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) त्वायकांदो क्रीडा स्पर्धेचे आयोजन ठाकरे स्केटिंग क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डीचे (मुले व मुली) संघाने १७ व १९ वर्षे वयोगटातील १७ खेळाडूंनी सहभाग घेत १२ पदके मिळवली.
Wednesday, Sep 13 2017 2:25PM पुढे वाचा
1000005618 पिंपरी-चिंचवड, दि.१३ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा, शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) रोपमल्लखांब क्रीडा स्पर्धेचे आयोजन ज्ञान प्रबोधिनी क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डीचे (मुली) संघात १९ वर्षे वयोगटात तनया सप्तश्वा या खेळाडूने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.
Wednesday, Sep 13 2017 2:11PM पुढे वाचा
1000005611 चिंचवड, दि.१२ (CTNN): प्रेमाच्या त्रिकोणातून एका महिला पोलीस हवालदाराच्या मुलाचा एका टोळक्याने क्रिकेट बॅट, बांबूने मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याबाबत चार जणांना अटक करण्यात आली असून, चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
Tuesday, Sep 12 2017 12:36PM पुढे वाचा
1000005608 हल्लेखोरांत दोन अल्पवयीनांचा समावेश पिंपरी दि.११ (CTNN): एका अविवाहित मुलीच्या पाच महिन्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्यास नकार दिल्याने डॉक्टरवर हल्ला केलेल्या त्या हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात सांगावी पोलिसांना यश आले असून, हल्लेखोरांपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
Monday, Sep 11 2017 8:02PM पुढे वाचा
1000005601 अज्ञात संशयित फरार पिंपरी, दि.१० (CTNN): एका अविवाहित मुलीच्या पाच महिन्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्यास डॉक्टरने नकार दिल्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सांस्कृतिक पुण्यात घडली आहे. एकीकडे छुप्या पद्धतीने काही डॉक्टर गर्भपात करून देत असताना, शासकीय नियमात राहणाऱ्या डॉक्टरवर मात्र हल्ला झाल्याने, नेमके कसे वागावे असा प्रश्न डॉक्टर मंडळींना न पडला तर नवल. मात्र शासनाच्या नियमांमध्ये दे
Sunday, Sep 10 2017 8:23PM पुढे वाचा
1000005577 खंडाळा, दि.७ (CTNN): खंडाळा रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबई- पुणे दरम्यान दोन्ही बाजुकडील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज गुरुवार (दि.७) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामुळे चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता असून, त्याचे पडसाद द्रुतगती मार्ग आणि एसटी वर पडणार आहे.
Thursday, Sep 7 2017 6:32PM पुढे वाचा
1000005567 मुलींचा संघ देखील उपविजेता पिंपरी, दि.४ (CTNN): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी पुणे द्वारा आयोजित, शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसकांत ज्युनियर कॉलेज (मुले व मुली) संघाने १९ वर्षे वयोगटातील शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावत
Monday, Sep 4 2017 12:22PM पुढे वाचा
1000005551 अपघात करून दुचाकीचालक फरार पुणे, दि.३१ (CTNN): पुण्यातील हिंजवडी भागात असलेल्या लक्ष्मी चौकात एका संगणक अभियंता महिलेचा अज्ञात दुचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर सदरील दुचाकीचालक न थांबता निघून गेला असून, याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thursday, Aug 31 2017 8:58PM पुढे वाचा
1000005532 पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी पुणे, दि.३० (CTNN): पुणे शहर आणि जिल्ह्यात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने देहूरोड येथून एकाला दोन पिस्तुल आणि पाच काडतुसांसह ताब्यात घेतले आहे.
Wednesday, Aug 30 2017 4:59PM पुढे वाचा
1000005510 पुणे, दि.२३ (CTNN): जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावाजवळील सातकर मळा येथे अहमदनगर कल्याण महामार्गावर स्विफ्ट डिझायर मोटारीने पेट घेतल्याने, मोटारीत जळून तिघांचा कोळसा झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून, नेमकी घटना काय हे तपासाअंतीच समोर येणार आहे.
Wednesday, Aug 23 2017 9:26AM पुढे वाचा
1000005492 सांस्कृतिक पुण्यात पुन्हा स्त्री-भृण हत्या? पुणे, दि.१७ (CTNN): पुण्यात पुन्हा एकदा स्त्री-भृण हत्याच्या घटना समोर येऊ लागल्या असून, काल बुधवार (दि.१६) बोपोडी मध्ये रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका सहप्रवासी महिलेने धक्का देऊन आपल्या मुलीला पळवून नेल्याची घटना बनाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर दस्तुरखुद्द त्या मुलीच्या आईनेच मुलीला नदीत फेकले असल्याची कबुली दिल्याची माहिती समजते आहे.
Thursday, Aug 17 2017 1:02PM पुढे वाचा
1000005478 पुणे, दि.११ (CTNN): आयटी इंजिनियर अंतरा दास खूनप्रकरणाची माहिती देणाऱ्यास २५ हजाराचे बक्षीस पुणे ग्रामीण पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. तळवडे येथे ७ महिन्यांपुर्वी अंतरा दासचा खून झाला होता. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटकही केली होती. मात्र, त्याच्याकडून तपासाच्या दृष्टीने पुरेशी माहिती मिळाली नाही. त्यामुळे या प्रकरणी अधिक माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आ
Friday, Aug 11 2017 5:59PM पुढे वाचा
1000005457 पुण्याच्या सेन्टोसा पर्ल सोसायटी मधील घटना वाकड, दि.८ (CTNN): पाचच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या उच्चशिक्षित तरुणीने सोसायटीमधील इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यातील ताथवडे भागात असलेल्या सेंटोसा पर्ल या सोयटीत घडली. आज मंगळवार (दि.८) दुपारी एकच्या सुमारास सदरील घटना घडली असून, हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मयत दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास कर
Tuesday, Aug 8 2017 5:47PM पुढे वाचा
1000005432 एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर पिंपरी, दि.६ (CTNN): रेल्वे रूळावरील सेल्फी दोघा तरुणांना चांगलीच महागात पडली असून सेल्फी काढताना रेल्वेने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असल्याने रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Sunday, Aug 6 2017 11:56AM पुढे वाचा
1000005426 पुणे, दि.५ (CTNN): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ श्री म्हाळसकांत ज्युनियर कॉलेज ची राष्ट्रीय खेळाडू (इंडियन रँक ३७) ‘तेजस्वी काटे’हिची ऑल इंडिया कॅम्प मधून पाचव्या एशियन लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. या एशियन क्रीडा स्पर्धा इंडोनेशिया येथे १५ ते १८ ऑगस्टमध्ये होणार आहेत.
Saturday, Aug 5 2017 7:21PM पुढे वाचा
1000005380 पिंपरी चिंचवड, दि.४ (CTNN): टेस्टट्यूब बेबी’द्वारे उपचार केल्यानंतरही दोन्हीही मुली झाल्याने पतीकडून होत असलेल्या छळास कंटाळून पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Friday, Aug 4 2017 1:59PM पुढे वाचा
1000005355 तब्बल चार दिवसांनी गुन्हा उघड पिंपरी, दि.३ (CTNN): अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल केल्याच्या रागातून पिंपरी येथे अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपीने खून करुन मुलीचा मृतदेह पिंपरी भाजी मंडईतील गाळ्यामध्ये पुरला होता.
Thursday, Aug 3 2017 6:13PM पुढे वाचा
1000005351 पुणे, दि.३ (CTNN): चिंचवड येथील डी मार्टसमोरील दोन हातगाड्यांची तोडफोड करून हप्ता मागणाऱ्या व गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना पुढील कार्यवाहीसाठी पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Thursday, Aug 3 2017 1:56PM पुढे वाचा
1000005304 पिंपरी, दि.१ (CTNN): पिंपरी महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका कमल अनिल घोलप यांनी खोटे जातप्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार माजी नगरसेवक शशिकिरण गवळी यांनी केली आहे. त्यावर उस्मानाबाद येथील जातपडताळणी समितीसमोर २८ जुलैला सुनावणी झाली. त्यात घोलप यांना जात सिद्ध करण्याबाबात ठोस पुरावे २३ ऑगस्टला सादर करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. दरम्यान आवश्यक पुरावे सादर न केल्याने घोलप यांचे नगरसेवकपद धोक्यात आले
Tuesday, Aug 1 2017 6:01PM पुढे वाचा
1000005272 पुणे, दि.२८ (CTNN): जिल्ह्यात देवाच्या दागिन्यांची चोरी केल्याच्या अनेक घटना घडत असून पिंपरी येथील महालक्ष्मी मंदिरात चोरट्याने देवीच्या गळ्यातल्या दागिन्यांवरच हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार (दि.२७) जुलैला मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली असून सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
Saturday, Jul 29 2017 2:57PM पुढे वाचा
1000005284 निगडी, दि.२९ (CTNN): पुण्यातील स्वारगेट-हडपसर या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच मृत अर्भक आढळल्याची घटना ताजी असतानाच निगडी प्राधिकरण येथील एका नाल्यात अंदाजे ५ महिन्याचे स्त्री अर्भक मयत अवस्थेत काल शुक्रवार (दि.२९) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आढळून आले आहे.
Saturday, Jul 29 2017 12:48PM पुढे वाचा
1000005231 पिंपरी-चिंचवड, दि.२६ (CTNN): पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आज बुधवार (दि.२६) जुलैला करण्यात येत असलेल्या कारवाईमध्ये ६० वर्षीय वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी महापालिका अधिकारयांना दोष दिला. तर महापालिका प्रशासनाने आपल्यावरील आरोप धुडकावून लावत आम्हीच जखमीला तातडीने महापालिकेच्याच गाडीतून रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.
Wednesday, Jul 26 2017 9:00PM पुढे वाचा
1000005139 पिंपरी-चिंचवड, दि.२१ (CTNN): धावत्या मोटार कारला अचानक आग लागते, क्षणार्धात आग रौद्र रूप धारण करते अन् मोटार खाक होते, असा बर्निंग कारचा थरार गुरुवार (दि.२०) रोजी साडेअकराच्या सुमारास वाकड येथे पहायला मिळाला.
Saturday, Jul 22 2017 11:40AM पुढे वाचा
1000004955 पिंपरी, दि.१३ (CTNN): बहुतांशी महिला कामानिमित्त ये-जा करण्यासाठी बसचा वापर करत असल्याने आज गुरुवार (दि.१३) जुलै पासून निगडी येथून महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्यात आली आहे.
Thursday, Jul 13 2017 7:41PM पुढे वाचा
1000004922 वाकड, दि.१२ (CTNN): वाकड जवळील रहाटणी भागात असलेल्या धनगरबाबा मंदिराजवळ एका पेंटरचा मृतदेह आढळला असून, हा मारहाण करून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदरील घटना आज बुधवार (दि.१२) सकाळी उघडकीस आली असून, वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Wednesday, Jul 12 2017 11:35AM पुढे वाचा
1000004761 चार आरोपी अटकेत पिंपरी-चिंचवड, दि.३ (CTNN): घरात शिरलेले मांजर फेकून दिल्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना म्हाळुंगे येथील शिवाजी पाडळे यांच्या चाळीत काल रविवार (दि.२) रोजी रात्री नऊच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.
Monday, Jul 3 2017 12:39PM पुढे वाचा
1000004755 ग्राहक जखमी वाकड, दि.२ (CTNN): चिकन विक्रेत्याने दोन ग्राहकांना वेगवेगळ्या दराने चिकन दिल्याचा जाब विचारणाऱ्या ग्राहकावर चिकन विक्रेत्याने कोंबडी कापण्याच्या सत्तूर’ने हल्ला केल्याची घटना पुनावळे मध्ये उघडकीस आली आहे. विक्रेत्याने हल्ला केलेला ग्राहक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर विक्रेत्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आ
Sunday, Jul 2 2017 9:42AM पुढे वाचा
1000004732 पिंपरी, दि.१ (CTNN): पिंपळे गुरव येथील बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य हल्लेखोर अद्याप पर्यंत पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. तर गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. मात्र घटनेला आठवडा होत असताना, अद्याप आरोपी मोकाट असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.
Saturday, Jul 1 2017 9:37AM पुढे वाचा
1000004621 पिंपरी-चिंचवड, दि.२१ (CTNN): भोसरीतील इंद्रायणीनगर येथे एका महिलेने तिच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीची हत्या करुन त्यानंतर स्वतः गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Wednesday, Jun 21 2017 12:26PM पुढे वाचा
1000004575 लाखोंचे नुकसान पिंपरी-चिंचवड, दि.१९ (CTNN): एमआयडीसी भोसरी येथील सुवर्ण फायब्रोटेक या फायबर कंपनीला आज सोमवार (दि.१९) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या एकूण १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
Monday, Jun 19 2017 11:04AM पुढे वाचा
1000004569 पिंपरी, दि.१७ (CTNN): संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज शनिवार (दि.१७) रोजी सायंकाळच्या सुमारास उद्योगनगरीत आगमन झाले असून पालखी टाळ मृदंगाच्या गजरात जोरदार जल्लोषसह पालखीचे स्वागत करण्यात आले. उद्या रविवार (दि.१८) रोजी पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
Saturday, Jun 17 2017 6:27PM पुढे वाचा
1000004542 पिंपरी-चिंचवड, दि.१६ (CTNN): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भरती करण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि.२१ जून २०१७ आहे.
Friday, Jun 16 2017 5:09PM पुढे वाचा
1000004390 पिंपरी, दि.९ (CTNN): भोसरीत विकास कामाने एका चिमुरड्याचा बळी घेतला असून भोसरी येथील सखुबाई गवळी उद्यानामध्ये चालू असलेल्या लेजर शो च्या कामाच्या ठिकाणी खेळत असताना ९ वर्षाच्या चिमुकल्याचा खड्यात पडून दुर्दैवी अंत झाला आहे.
Friday, Jun 9 2017 10:51AM पुढे वाचा
1000004343 निगडी, दि.६ (CTNN): निगडी-देहूरोड राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोड संदर्भात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतिने दिलेल्या निवेदनानंतर निवाशी जिल्हाअधिकारयांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Tuesday, Jun 6 2017 12:49PM पुढे वाचा
1000004237 पिंपरी, दि.१ (CTNN): धनगर समाजात शिक्षणाबाबत जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी समाजातील उच्च शिक्षित अधिकारी वर्गाने समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम केले पाहिजे. समाज शिकून संघटीत कसा होईल याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. असे मत महापौर नितीन काळजे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
Thursday, Jun 1 2017 11:09AM पुढे वाचा
1000004212 पुणे, दि.३० (CTNN): बारावीच्या परिक्षेत मुलाला कमी मार्क मिळाल्याने मुलाच्या पित्यानेच राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार (दि.३०) दुपारी पिंपरी गाव येथे घडली आहे. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्हा दाखल करण्याबरोबरच तपास सुरु करण्यात आला आहे.
Tuesday, May 30 2017 7:35PM पुढे वाचा
1000004204 पिंपरी-चिंचवड, दि.३० (CTNN): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात भरती करण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची मुदत दि. १२ जून २०१७ आहे.
Tuesday, May 30 2017 4:21PM पुढे वाचा
1000004195 पुणे, दि.३० (CTNN): मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत आणि मला माहिती आहे की, मी त्यामध्ये नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. अशी सुसाईड नोट लिहून मंगळवार (दि.२३) मे रोजी घरातून बेपत्ता झालेली सांगवीतील एक तरुणी तिच्या घरी सुखरूप परतली असून आज सर्व जण निकालाची प्रतीक्षा करत आहेत.
Tuesday, May 30 2017 12:41PM पुढे वाचा
1000004191 मुली शिकवा-मुली वाचवा, स्त्री भृणहत्या बंद करण्याबाबत जनजागृती करणार पुणे, दि.३० (CTNN): पुणे-पिंपरी-चिंचवड मधील अनेक सामाजिक संस्थे व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गृह निर्माण क्षेत्रातील नावाजलेल्या एस्सेन ग्रुप ने मुली शिकवा मुली शिकवा-मुली वाचवा, कन्या भृणहत्या थांबवा ही सामाजिक मोहिम २०१७ या वर्षभर राबविण्याची घोषणा केली आहे.
Tuesday, May 30 2017 11:36AM पुढे वाचा
1000004174 पिंपरी-चिंचवड, दि.२९ (CTNN): पिंपरी-चिंचवडमधील १९ वर्षीय युवकाला स्टंटबाजी चांगलीच महागात पडली असून मालगाडीच्या छतावर चढून रुळ पार करणे या युवकाच्या जीवावर बेतले आहे. मालगाडीच्या छतावर गेल्यानंतर ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने शॉक लागून हा तरूण ८० टक्के भाजला आहे.
Monday, May 29 2017 5:42PM पुढे वाचा
1000004076 उपचारासाठी मुलीकडे आलेल्या ४६ वर्षीय महिलेवर अत्याचार पिंपरी, दि.२४ (CTNN): वैद्यकीय उपचारासाठी मुलीकडे आलेल्या ४६ वर्षीय महिलेवर आज पहाटे एकच्या सुमारास बलात्काराची घटना घडल्याचे उघड झाले आहे. चिखलीतील म्हेत्रेवस्ती येथील भीमशक्तीनगर येथे हि घटना घडली असून असून यासंबंधी निगडी पोलिसांनी आज बुधवार (दि.२४) रोजी पहाटे आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Wednesday, May 24 2017 12:01PM पुढे वाचा
1000004038 पिंपरी चिंचवड, दि.२२ (CTNN): पिंपरी चिंचवड मधील रहाटणी भागात आयोजित करण्यात आलेल्या एका लग्नात तब्बल ५३ वऱ्हाडींना आईसक्रिम मधून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्वांची प्रकृती आता स्थिर असून, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घडना काल रविवार (दि. २१) रात्री घ़डली.
Monday, May 22 2017 1:25PM पुढे वाचा
1000004005 पुणे मनपा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष पुणे, दि.२० (CTNN): शहरातून जाणारे मात्र राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग असलेले रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्याची तयारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दर्शविली होती. त्यामुळे हे रस्ते महापालिकेच्या ताब्यात आल्यास या महामार्गाच्या ५०० मीटर परिसरात असलेल्या दारू विक्रेत्यांची दीड महिन्यापासूनचे शटर पुन्हा उघण्याचा मार्ग मोकळा होणार होता. त्यासाठी पु
Saturday, May 20 2017 6:10PM पुढे वाचा
1000003992 मुजोरी रिक्षाचालकांसाठी आदर्श पिंपरी-चिंचवड, दि.१९ (CTNN): सध्याच्या युगात प्रामाणिकपणा क्वचितच पहायला मिळतो. अनेकजण स्वार्थी वृत्तीचे असल्याचेच पाहायला मिळतात. मात्र असेही काही जण असतात ज्यांचा प्रामाणिकपणा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतो. अशीच कौतुकास्पद गोष्ट केली आहे पिंपरी चिंचवडमधील देहू रोडयेथील एका रिक्षाचालकाने. या रिक्षाचालकाने अज्ञात महिलेकडून रिक्षात विसरलेले सुमारे साडेतीन लाखांचे सोने
Friday, May 19 2017 5:44PM पुढे वाचा
1000003919 पिंपरी, दि.१६ (CTNN): पिंपरीतील पी.डब्ल्यू.डी. कॉलनीमध्ये छतावर जुगार खेळणाऱ्या ५ जणांना पिंपरी पोलिसांनी सोमवार (दि.१५) रोजी दुपारी तीन वाजता रंगेहाथ पकडली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी आरोपींकडून पोलिसांनी तब्बल १८ हजार ३७० रुपयांचा ऐवज जप्त केला.
Tuesday, May 16 2017 12:26PM पुढे वाचा
1000003862 चिंचवड, दि.१३ (CTNN): डांगे चौकातील पंडित पेट्रोलपंप येथे एका तरुणावर धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. हि हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी वाकड पोलिसांनी शुक्रवार (दि.१३) रोजी रात्री उशीरा चार जणांना अटक केली आहे.
Saturday, May 13 2017 4:46PM पुढे वाचा
1000003854 पिंपरी, दि.१३ (CTNN): सध्या अनेक तरुण तसेच अनेक मंडळ परिसरात स्वताची दहशत पसरविण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करतात. अशीच एक पद्धत म्हणून पिंपरीतल्या चार तरुणांनी तलवारीने केक कापला. मात्र त्यांचा आचरटपणा त्यांना महागात पडला असून पोलिसांनी त्यांना या कृत्याबद्दल अटक केली आहे. ही घटना बुधवार (दि.१०) रोजी चिंचवडमधील वेताळनगर झोपडपट्टीमध्ये घडली.
Saturday, May 13 2017 1:00PM पुढे वाचा
1000003803 पिंपरी चिंचवड, दि.९ (CTNN): पुणे शहरातून गेलेल्या आणि शहरांतर्गत सर्वात उत्कृष्ठ रस्ता म्हणून नावारूपास आलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पुणे मुंबई रस्त्यावर कासारवाडी येथे झालेल्या टेंपो ट्रॅव्हलर आणि ट्रेलर’च्या भीषण अपघातात टेंपो ट्रॅव्हलर’चा चालक उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. हा अपघात आज मंगळवार (दि.९) सकाळी साडेसहा वाजता घडला.
Tuesday, May 9 2017 2:06PM पुढे वाचा
1000003802 पुणे, दि.९ (CTNN): पुणे शहराच्या बाहेरून गेलेल्या मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कात्रज देहूरोड बायपासवर आज मंगळवार (दि.९) सकाळी धावत्या महिंद्रा झायलो मोटारीने पेट घेतला. सुदैवाने चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने तो गाडीतून उतरून पाळल्याने जीवितहानी टळली. मात्र आगीचे स्वरूप एवढे तीव्र होते की, पूर्ण झायलो मोटारीचा कोळसा झाला.
Tuesday, May 9 2017 12:06PM पुढे वाचा
1000003788 ८ चारचाकी, ५ रिक्षा तर १ दुचाकी पिंपरी चिंचवड, दि.७ (CTNN): पिंपरी-चिंचवड मधील गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र कायम असून पुन्हा एकदा गाड्यांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. यामध्ये १३ गाड्यांचे नुकसान झाले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना धारेवर धरले असून पोलीस अश्या गुन्हागारांना पकडण्यास असमर्थ आहेत का? असा बोचक प्रश्न विचारण्यात येत आहे.
Sunday, May 7 2017 11:50AM पुढे वाचा
1000003770 पिंपरी चिंचवड, दि.६ (CTNN): वाकडमध्ये ट्रान्सफॉरमरचा स्फोट होऊन आग लागली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगण्यात आले असून वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे.
Saturday, May 6 2017 12:56PM पुढे वाचा
1000003741 पिंपरी चिंचवड, दि.५ (CTNN): पिंपरी चिंचवडमधील अनेक प्रश्नासबंधी गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक झालेल्या वयोवृद्ध निवृत्त शिक्षकाने सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. ६९ वर्षीय हे गृहस्थ पिंपरी येथील आंबेडकर चौकात बसून सर्व सामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे फडणवीस सरकार याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार हे पाहणे गरजेचे आहे.
Friday, May 5 2017 1:30PM पुढे वाचा
1000003723 पिंपरी-चिंचवड, दि.३ (CTNN): थेरगाव येथील पवाना नदीवरील केजुदेवी बंधा-यावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुण बुडाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
Wednesday, May 3 2017 7:38PM पुढे वाचा
1000003698 आत्महत्येचा प्रयत्न केल्याने रुग्णावर प्रशासन करणार गुन्हा दाखल पिंपरी, दि.३ (CTNN): पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णाने काल मंगळवार (दि.२) रोजी डॉक्टरांच्या केबीनच्या खिडकीतूनच उडी घेतली. मात्र, यामध्ये रुग्णाला दुखापत झालेली नसली तरी याप्रकरणी रुग्णावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Wednesday, May 3 2017 4:56PM पुढे वाचा
1000003694 नागरिकांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली पिंपरी चिंचवड, दि.२ (CTNN): सांगवी गावातील फेमस चौक नावाचा चौक आज भलत्याच कारणाने फेमस झाला असून, रस्त्यालगत खोदकाम सुरु असताना जमिनीखालील एमएनजीएल’ची गॅस पाईप लाईन मध्ये गळती निर्माण झाली. सुदैवाने नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे भर उन्हाच्या काहिलीत होणारी स्फोट सदृश दुर्घटना टळली.
Tuesday, May 2 2017 7:17PM पुढे वाचा
1000003677 पिंपरी चिंचवड, दि.२९ (CTNN): चिंचवड येथील गुरुद्वारा चौकातील वैष्णोदेवी मंदिराजवळच्या सोसायटीत सकाळच्या सुमारास भीषण आग लागली असून यामध्ये सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
Saturday, Apr 29 2017 4:41PM पुढे वाचा
1000003620 तूरडाळ, कांदा फेको तसेच दारूच्या बाटल्या भेट पुणे, दि.२७ (CTNN): भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला काल बुधवार (दि.२६) एप्रिल पासून सुरवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या तूर डाळ प्रकरणी आक्रमक भूमिका घेत या बैठकीच्या ठिकाणी तृप्ती देसाई यांचे तूरडाळ, कांदा फेको तसेच दारूच्या बाटल्या भेट आंदोलन करण्यात आले.
Thursday, Apr 27 2017 3:53PM पुढे वाचा
1000003590 पिंपरी, दि.२६ (CTNN): चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदांची भरती करण्यात येत असून अर्ज पाठवण्याची मुदत दि.०५ मे २०१७ पर्यंत आहे.
Wednesday, Apr 26 2017 2:19PM पुढे वाचा
1000003579 पिंपरी-चिंचवड, दि.२६ (CTNN): पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना येत्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून दोन मे पासून शहरात दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने २५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
Wednesday, Apr 26 2017 1:32PM पुढे वाचा
1000003575 पिंपरी, दि.२६ (CTNN): भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला आज बुधवार (दि.२६) एप्रिल पासून सुरवात होणार आहे. यानिमित्ताने चिंचवड येथील कै. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात २७ एप्रिलपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बैठकीचे उद्‌घाटन होणार आहे. मात्र बैठकीदरम्यान विरोधी पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याने बैठकीला ग्रहण लागण्याच
Wednesday, Apr 26 2017 1:26PM पुढे वाचा
1000003546 पिंपरी चिंचवड, दि.२५ (CTNN): पिंपरी चिंचवडच्या महानगर पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या पीएला तब्बल १२ लाखांची लाच घेताना सोमवार (दि.२४) रोजी संध्याकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. शिक्रेने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता बिल्डरकडे लाखोंची मागणी केली होती.
Tuesday, Apr 25 2017 10:37AM पुढे वाचा
1000003539 भोसरी, दि.२४ (CTNN): भोसरी येथील स्मशानभूमीजवळ एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. हि घटना आज सोमवार (दि.२४) रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Monday, Apr 24 2017 6:35PM पुढे वाचा
1000003466 पिंपरी, दि.२१ (CTNN): हिंदू धर्मात आप्ताच्या निधनानंतर श्राद्धविधी करण्याची प्रथा आहे; मात्र श्राद्धविधीसाठी पुरोहितांना मोठी दक्षिणा मोजावी लागत असल्याने, सामान्यांची मोठी पिळवणूक होत आहे. एकूण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जे श्राद्धविधी संस्कार होतात त्याचे स्वरूप बदलत गेले आहे. ज्ञान प्रबोधिनी संस्थेने यातील कर्मकांडाला व खर्चिक बाबींना फाटा देऊन सुरू केलेला अंत्येष्टी विधी उपक्रम सामान्यांसाठी दि
Friday, Apr 21 2017 1:23PM पुढे वाचा
1000003457 विरोधी पक्षनेत्यांचाही समावेश भाजप-राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये घोषणायुद्ध, महापौरांना घेरावाचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड, दि.२० (CTNN): १०० टक्के शास्तीकर माफ करण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर गोंधळ घालणारे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी आज गुरुवार (दि.२०) रोजी निलंबित करण्यात आले आहे. यावेळी महापौरांना घेराव घालून निलंबन मागे
Thursday, Apr 20 2017 5:16PM पुढे वाचा
1000003427 पोलिसांचेच घर असुरक्षित असताना सामन्यांचे काय? पिंपरी चिंचवड, दि.१९ (CTNN): चोरट्यांचे लक्ष अनेकदा सर्वसामान्यांचे घर असते. परंतु पिंपरी चिंचवड येथे चोरट्यांनी चक्क पोलीस अधिकाऱ्यांच्या घरीच चोरी करून तब्बल २ लाखाची रक्कम लंपास केली आहे.
Wednesday, Apr 19 2017 2:04PM पुढे वाचा
1000003383 पिंपरी-चिंचवड, दि.१६ (CTNN): पती आणि सासरच्या मंडळीनी केलेल्या अत्याचारात पत्नीचा मृत्यू झाल्याचे नेहमीच ऐकण्यास मिळते. मात्र निगडीतील यमुना नगरयेथे पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने आणि तिच्या आई वडिलांनी केलेल्या मारहाणीत जावयाचाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (दि.१५) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.
Sunday, Apr 16 2017 2:01PM पुढे वाचा
1000003373 पिंपरी-चिंचवड, दि.१६ (CTNN): पिंपरी-चिंचवड जवळ देहुरोडच्या विकासनगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
Sunday, Apr 16 2017 11:26AM पुढे वाचा
First   1   |   2   |     Last