1000007224 पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या मातोश्री सुभद्राबाई प्रभाकर बाळोबा बराटे यांचे आज रविवार (दि.१३) वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती प्रभाकर बराटे, मुले दिलीप बराटे, शरद बराटे, जयद्रथ बराटे यांच्यासह विवाहित मुलगी वर्षा आनंद गोसावी यांच्यासह पुतणे मॅट वरील पहिला हिंदकेसरी अमोल बराटे, उद्योजक अमर बर
Sunday, Jan 13 2019 4:03PM पुढे वाचा
1000006802 पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पश्चि्म महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांतील इच्छुकांची आढावा बैठक पुण्यात बोलवली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा यासाठी सर्व इच्छुक या बैठकीत आग्रही भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
Thursday, Nov 15 2018 6:09PM पुढे वाचा
1000006800 पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): दहिहंडी असेल की गणेशोत्सव असेल, आता दिवसेंदिवस या उत्सवांचे स्वरूप, शक्तीप्रदर्शन आणि हेवेदाव्यांमध्ये होत असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून तरुणांमध्ये झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार करून एकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Saturday, Sep 1 2018 8:14PM पुढे वाचा
1000006799 पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे तर जगभर साजरा केला जातो. त्यासाठी अनेकजण निरनिराळ्या पद्धतीने आपला सहभाग नोंदवत असतात. असाच एक सहभाग पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुलांनी नोंदवला असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडकेच असे. सिंहगड रस्त्यावरील एका झोपडपट्टीत वाढलेल्या मुलांनी टिंगलटवाळी करण्यापेक्षा एक चांगला आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करत, रस्त्यावरील अना
Saturday, Aug 25 2018 8:05PM पुढे वाचा
1000006798 पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच (सर्व्हर) वर तीन दिवसांत दोनदा सायबर हल्ला करत, अज्ञात हॅकरने कॉसमॉस बँकेचे जवळपास ९४ कोटी ४२ लाख रुपये विदेशात हस्तांतरीत करत चुना लावल्याचे समोर आले आहे. सदरील सायबर हल्ला शनिवार (दि.११) दुपारी दुपारी ३ ते रात्री १० आणि सोमवार (दि.१३) सकाळी ११.३० वाजता असा दोन वेळा झाल्याचे कॉसमॉस बँकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
Tuesday, Aug 14 2018 10:20AM पुढे वाचा
1000006797 पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): ८० च्या दशकापासून पुणे जिल्ह्यात आणि त्यातही हवेली तालुक्यात भाजपाचे नाव रुजवण्यात आणि आजच्या भाजपाच्या वाटचालीत मोठा वाटा असलेल्या वारजे मधील दिवाकर नारायण पारखी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई लक्ष्मीबाई, मुलगा जयदीप, मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.
Saturday, Aug 11 2018 7:26PM पुढे वाचा
1000006796 दुपारी ९ हजार पर्यंत वाढ होणार पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणात आज सोमवार (दि.१६) संततधार पाऊस पडत असून, सकाळी ८, सकाळी १० नंतर आता दुपारी १ वाजता पुन्हा मुठेत सोडण्यात आलेल्या पाण्यात वाढ करण्यात आली असून, ५ हजार १३६ क्युसेक वेगाने पाणी मुठेत सोडण्यात आले आहे. तर दुपारी ३ वाजता आणखीन विसर्ग वाढवून तो ९ हजार क्युसेक पर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १ नंतर शिवणे नांदेड पूल पाण्
Monday, Jul 16 2018 1:12PM पुढे वाचा
1000006795 पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील सांस्कृतिक भाग असलेल्या कोथरूड मध्ये आज मंगळवार (दि.१०) भल्या पहाटे एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली असून, पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना संशयावरून ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tuesday, Jul 10 2018 12:25PM पुढे वाचा
1000006794 राजमुद्रा हॉटेलचे मालक अमर कणसे यांची आत्महत्या
Tuesday, Jun 19 2018 12:38PM पुढे वाचा
1000006793 मावळ्यांमध्ये संतापाची लाट
Sunday, Jun 17 2018 11:36AM पुढे वाचा
1000006792 पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात सद्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे समोर येत असून, पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढव्यातील रहिवासी संकुलात छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली तर एकाला ताब्यात घेतले आहे.
Saturday, Jun 16 2018 10:47AM पुढे वाचा
1000006791 पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): वारजे मधून गेलेल्या कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Wednesday, Jun 13 2018 12:40PM पुढे वाचा
1000006790 पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या वडगाव टप्प्यातील पुलावर आज सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
Wednesday, Jun 13 2018 10:20AM पुढे वाचा
1000006789 पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात एका पादचारी ज्येष्ठाला रिक्षाने ठोकरल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे.
Wednesday, Jun 13 2018 10:06AM पुढे वाचा
1000006788 खून
Tuesday, Jun 12 2018 11:13AM पुढे वाचा
1000006780 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): पावसाळा तोंडावर आला असताना महानगर पालिकेकडून मात्र अनेक कामे अद्याप पूर्ण करण्यात आली नाहीत. कोथरूड भागातील श्रीकांत ठाकरे रस्त्यावर देखील अनेक कामे अपूर्ण असून, रस्त्यावरील विद्युत दिवे वारंवार बंद असतात. त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथाचे काम देखील अजून सुरुच आहे. ठाकरे रस्त्यावर फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, त्यांची खूपच गैरस
Wednesday, Jun 6 2018 8:21PM पुढे वाचा
1000006769 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती महोत्सवाची सुरुवात शनिवारवाडा ते सारसबाग अशा मिरवणुकीने झाली. यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक वाद्य ढोल पथक, हलगी, मैदानी खेळ, धनगर लोकप्रिय नृत्य, तसेच घोड्यावर पारंपरिक वेशात महिला सहभागी झाल्या होत्या होते. त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषेत हजारो धनगर बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शनिवार वाड्यापासून सुरु झाले
Wednesday, Jun 6 2018 5:45PM पुढे वाचा
1000006775 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. हवेली तालुक्यातील गुजर निंबाळकरवाडी येथे 'पीएमआरडीए' नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या नियोजित शाळेचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईत एकूण १६ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
Wednesday, Jun 6 2018 4:59PM पुढे वाचा
1000006778 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): आपला देश अनेक क्षेत्रांत यशस्वी झेप घेत असतानाच 'स्त्री' बद्दल असलेली समाजाची मानसिकता मात्र बदलताना दिसत नाही. वाकड परिसरात घडलेल्या अशाच एका धक्कादायक प्रकरणात मुलगी होण्याच्या भीतीने पतीने पहिल्या पत्नीच्या मर्जीविरुद्ध दुसरे लग्न केले. त्यानंतर दिराने एकाकी पडलेल्या वाहिनीसोबत अश्लील वर्तन केले. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने हा
Wednesday, Jun 6 2018 1:47PM पुढे वाचा
1000006776 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): कोथरूड पौड फाटा येथील भीमनगर झोपडपट्टीतील रहिवाशांची 'एसआरए' च्या नावाखाली बिल्डरने फसवणूक केल्याबद्दल तेथील रहिवाशांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली 'एसआरए' च्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घेतला.
Wednesday, Jun 6 2018 1:41PM पुढे वाचा
1000006773 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि एकूणच शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या मेट्रो प्रकल्पावर विरोधी पक्षांनी शंका घेण्यास सुरुवात केली आहे. विकास आराखड्यानुसार मेट्रोची आखणी करण्यात आली नसून, ते भविष्यात अडचणीचे ठरणार असल्याची भीती माजी उपमहापौर आबा बागूल यांनी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत मेट्रो प्रशासनाने तात्काळ खुलासा करण्याची मागणी त्यां
Tuesday, Jun 5 2018 1:13PM पुढे वाचा
1000006772 पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): ५ जून हा दिवस जगात सर्वत्र 'जागतिक पर्यावरण दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी पर्यावरण दिनाच्या यजमान पदाचा मान भारताला मिळाला आहे. हे सर्व होत असताना देशात मात्र पर्यावरणविषयक समस्यांबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. पर्यावरणीय समस्यांचा निवाडा करणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पश्‍चिम विभागाचे कामकाज गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. न्यायाधिशांच्या निय
Tuesday, Jun 5 2018 1:11PM पुढे वाचा
1000006762 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): 'मानवी हक्क संरक्षण आणि जागृती' यांच्या वतीने पिंपळे गुरव येथील पोस्टमन दत्तात्रय बाबूराव मिदगुले यांचा पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन सत्कार करण्यात आला. मिदगुले हे गेली अनेक वर्षे पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून सेवा बजावत असून, नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या सेवेचा गौरव करण्यासाठी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मुरलीधर दळवी यांच्या हस्ते
Monday, Jun 4 2018 7:27PM पुढे वाचा
1000006764 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): अपेक्षेप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाला पुणे शहर आणि परिसरात सुरुवात झाली आहे. या पावसासोबत वादळी वाऱ्याने देखील शहरात हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवार (दि.१) रोजी पिंपरी - चिंचवड शहर आणि परिसरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पुनावळे येथे घडलेल्या घटनेत जाहिरातीचा फलक डोक्यावर पडल्याने एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला
Monday, Jun 4 2018 7:21PM पुढे वाचा
1000006766 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): मागील वर्षी झालेल्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवार (दि.२८) रोजी सकाळी सलीम अली अभयारण्यात झाडाला गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राजेश मनोज रॉय (वय ३०, रा. गणेशनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे असून, तो आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता होता.
Monday, Jun 4 2018 6:57PM पुढे वाचा
1000006768 पुणे दि.४ (चेकमेट टाईम्स): साताऱ्यातील पसरणी घाटात शनिवार (दि.२) रोजी नवदांपत्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पतीचा खून झाला होता. पुणे आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचे गूढ उकलण्यात सातारा पोलिसांना यश आले असून, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दीक्षा कांबळे व तिचा प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, जि
Monday, Jun 4 2018 6:44PM पुढे वाचा
1000006767 पुणे, दि.४ (चेकमेट टाईम्स): समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द करावे, या मागणीसाठी पुण्यात समपथिक ट्रस्टच्या वतीने अभिमान पदयात्रा काढण्यात आली. जगातील अनेक देशांत समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यात आली असून, भारतात मात्र या संबंधांना अद्याप मान्यता देण्यात आली नाही.
Monday, Jun 4 2018 6:41PM पुढे वाचा
1000006755 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते. आज महानगर पालिकेचा मिळकतकर आपण पहिल्या महिन्यात भरल्यास ५ टक्के सुट अशी कल्पना ज्या महिला प्रशासकास सुचली त्या म्हणजे अहिल्या देवी. जागेचा '७ / १२ उतारा' हा शब्द त्यांनी मराठी भाषेस दिला (लिंबु, चिंच, सीताफळ, आंबा, जांभुळ, निंब इ. ७ झाडे जमीन मालकाने लावल्यास, बाकी ५ झाडे सरकार लावून देईल ७ + ५ = १२), व
Sunday, Jun 3 2018 1:12PM पुढे वाचा
1000006752 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): मंगळवार (दि.५ जून) रोजी 'जागतिक पर्यावरण दिवस' निमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा देशातील ७ राज्यांमधील १४ थंड हवेच्या ठिकाणी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, वृक्षारोपण केले जाणार आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे पर्यावरणावरणाचे संकट निर्माण होत चालले आहे, त्यासंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Sunday, Jun 3 2018 1:07PM पुढे वाचा
1000006751 पुणे दि.३१ (चेकमेट टाईम्स): छत्रपती शंभुराजेंनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी शृंगारपुराच्या निसर्गरम्य ठिवणी 'बुधभूषणम्' नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील अजय लोमटे यांनी वयाच्या २१ व्या वर्षी अजेयत्रिशती (अजिंक्य असणारे ३०० श्लोक) नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ६८ विषयांवर आधारित ३०० श्लोक आहेत. देव, पुरुष, धर्म, तत्व, रक्तदान, अवय
Sunday, Jun 3 2018 1:01PM पुढे वाचा
1000006737 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): 'भीम ऍप' मध्ये त्रुटी असल्याने १० हजार रुपये कॉर्पोरेशन बॅंकेतून ऑनलाईन आयडीबीआय बॅंकेत वर्ग न झाल्याने ग्राहकाला १८ हजार रुपये देण्याचा निर्णय ग्राहक मंचाने दिला आहे. ऍमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने ग्राहकाला १० हजार रुपये परत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. तसेच ५ हजार रुपये नुकसान भरपाई आणि ३ हजार रूपये तक्रार खर्च देण्यात य
Sunday, Jun 3 2018 12:55PM पुढे वाचा
1000006754 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): 'निपाह' विषाणूने केरळमध्ये थैमान घातले असून, त्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. याच रोगाचे रुग्ण गोव्यात देखील आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने नायडू रुग्णालयात 'निपाह' रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात येणार असून, त्याबद्दल आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
Sunday, Jun 3 2018 12:50PM पुढे वाचा
1000006761 पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): कोथरूड मधील सुस्थितीत असलेला पदपथ गॅस पाईप लाईन साठी खोदला, मात्र तो परत होता तसा करण्याची जबाबदारी कोणाची? प्रशासनाचे याकड एलाक्ष नाही का? असा सवाल कोथरूड भागातील नागरिकांनी केला आहे. तर संबंधितानी पादचारी प्रथम या नियमाचे पालन करून, नादुरुस्त पदपथ दुरुस्त करावा, खोदाई करून, अर्धवट काम टाकून जात पादचाऱ्यांच्या अपघातांना कारणीभूत असणाऱ्यांवर प्रसंगी फौजदारी कारवाई करावी
Sunday, Jun 3 2018 12:44PM पुढे वाचा
1000006760 पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): मध्यप्रदेशातून देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या बसला जेजुरी वरून पुण्याकडे येताना बोपदेव घाटात अपघात झाला. यामध्ये बस उलटून दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Sunday, Jun 3 2018 12:22PM पुढे वाचा
1000006759 पुणे, दि.३ (चेकमेट टाईम्स): कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने शहरातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये उर्जा फुंकण्याचे काम करणाऱ्या अजित पवारांनी खडकवासला मतदार संघातील हल्लाबोल, भीम फेस्टिवल नंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला मतदार संघाची उमेदवारी कोणाला असेल, याचे संकेत दिले असल्याचे दिसते.
Sunday, Jun 3 2018 10:58AM पुढे वाचा
1000006758 पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यात आज शुक्रवार (दि.१) दुपारी दोन वाजता पुण्यातील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरीयटमध्ये बंद खोलीत चर्चा झाली.
Friday, Jun 1 2018 8:42PM पुढे वाचा
1000006756 पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): पुण्यामध्ये मोठा गाजावाजा करत मेट्रोचे काम चालू करण्यात आले. त्यात सुरवातीला वेगाने सुरु असलेल्या कामाची गती कमी होत गेली. मात्र कामाच्या गतीपेक्षा अधिक महत्वाची बाब समोर आली असून, स्मार्ट पुणे, मेट्रो सिटी अशी बिरुदे मिरवणाऱ्या शहराची मान शरमेने खाली घालावी लागेल अशी चूक या मेट्रोच्या कामात केली गेली असल्याचे चेकमेट टाईम्सच्या पाहणीत समोर आले आहे.
Friday, Jun 1 2018 6:51PM पुढे वाचा
1000006753 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, डेक्कन परिसरातील मुठा नदीपात्रात हात पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेच्या शरीरावर वार आढळून आल्याने तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो नदीपात्रात टाकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल
Friday, Jun 1 2018 11:41AM पुढे वाचा
1000006747 बसचालक ताब्यात पुणे, दि.३१ (चेकमेट टाईम्स): ओव्हरटेक करण्याच्या वादातून बसचालकाने केलेल्या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सदरील घटना कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर जांभूळवाडी बोगद्याजवळ घडली असून, बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
Thursday, May 31 2018 10:54AM पुढे वाचा
1000006745 ग्रामविकास मंत्र्यानंतर, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या मनाला चटका पुणे, दि.३१ (चेकमेट टाईम्स): भाजपाचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि सद्याचे महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडूरंग फुंडकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज गुरुवार (दि.३१) पहाटे साडेचारच्या सुमारास मुं
Thursday, May 31 2018 9:52AM पुढे वाचा
1000006743 पुणे, दि.३० (चेकमेट टाईम्स): मौजमजेसाठी भारीतल्या महागड्या सायकलची चोरी करून, विकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन महागड्या सायकली व एक मोटारसायकल असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Wednesday, May 30 2018 8:25PM पुढे वाचा
1000006738 पुणे, दि.२८ (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही महिन्यांपूर्वी “सेल्फी विथ खड्डा” हा उपक्रम राबवला होता. त्याची मोठ्या प्रमाणात दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची मोहीम महाराष्ट्रभर राबवली. त्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी “सेल्फी विथ कचरा” हा नवीन उपक्रम राबवण्याचे सुतोवाच केले आहे.
Wednesday, May 30 2018 5:29PM पुढे वाचा
1000006740 ४८ तासांच्या आत समस्येचे निराकरण झेंडे मात्र अजूनही डौलात पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): श्रेयवादाच्या लढाईत उद्घाटन झालेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाच्या कुरबुरींना सुरवात झाली असून, १७ फेब्रुवारी २०१७ ला उद्घाटन झालेल्या आणि उद्घाटनाच्या दिवसांचे शतक पूर्ण होण्याअगोदरच पुलावरील पथदिवे बंद पडले होते. यानंतर चेकमेट टाईम्सने पुलाच्या वर्षभराचा कारभार कसा असेल, असा प्रश्न उपस्थित करत शुक्रवार (दि.२५) वृत्
Tuesday, May 29 2018 10:57AM पुढे वाचा
1000006731 खडकवासला धरणात पोहायला गेलेला तरुण शेवाळात अडकून मृत्युमुखी
Monday, May 28 2018 10:30AM पुढे वाचा
1000006730 खडकवासला धरणात पोहायला गेलेला एक तरुण बुडाला; शोधकार्य सुरू
Sunday, May 27 2018 6:48PM पुढे वाचा
1000006729 पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात विविध प्रकारच्या बंदी असलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात तस्कारी होत असताना, काही तस्कर पोलिसांच्या हाती लागत आहेत. असाच एक तस्कर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या हाती लागला असून, त्याच्याकडून तब्बल ५९ किलो रक्तचंदनाचा साठा आणि मोटार असा ५ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
Sunday, May 27 2018 6:12PM पुढे वाचा
1000006728 चव चाखायला गेलेल्या खवय्याला भुर्दंड पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर मधील काकडे प्लाझा जवळ नव्याने झालेल्या एका हॉटेल मध्ये चव चाखायला गेलेल्या एका खवय्याला तब्बल सव्वा दोन लाखांचा भुर्दंड बसला असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
Saturday, May 26 2018 8:18PM पुढे वाचा
1000006723 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉडने एकाला अटक केली आहे. चांदणी चौकात अटक करण्यात आलेल्या या संशयित गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. कुश नंदकुमार पवार (वय २७, रा. कमल आर्केड, शाळा चौक, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे.
Saturday, May 26 2018 1:21PM पुढे वाचा
1000006714 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): प्रा. डॉ. राजेंद्र थोरात व प्रा. आशुतोष कसबेकर यांच्या 'साहित्यकृतीचे माध्यमांतर' या संपादित ग्रंथाला 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' यांच्या वतीने दिला जाणारा 'माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन (संपादित ग्रंथ) पारितोषिक' जाहीर झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमाणपत्र आणि रोख रूपये ५०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Friday, May 25 2018 8:10PM पुढे वाचा
1000006715 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे 'बकेट लिस्ट' चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पदार्पण होत आहे. या नव्या प्रवासात तिची सोबत करायला अवघा महाराष्ट्र आतूर आहे. कधी एकदा आपण आपल्या लाडक्या हास्यसम्राज्ञीचे मराठमोळे स्वरूप मोठ्या पडद्यावर पाहतो यासाठी प्रेक्षकांमध्ये भलतीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्सुकतेपोटी होणाऱ्या तिकीट विक्रीच्या विचारणेला दाद देत महाराष्ट्रातल्या काही
Friday, May 25 2018 8:04PM पुढे वाचा
1000006717 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील 'विवेक युवा मंच' हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक आणि अन्य समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने स्थापन केला गेला असून गेली अनेक वर्षे सातत्याने या संस्थेद्वारे छोट्या व्यावसायिकांना येणाऱ्या समस्यांचे निवारण केले जाते. मंचातर्फे २७ मे रोजी औद्योगिक व आर्थिक विकास परिषदे चे आयोजन करण्यात आले आहे.
Friday, May 25 2018 7:57PM पुढे वाचा
1000006720 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): नुकत्याच घडलेल्या एका घटनेत जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी जलतरण तलावाचा व्यवस्थापक आणि लाईफ गार्ड विरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ मे रोजी खराडी बायपास येथील काव्या जलतरण तलावात घडली होती.
Friday, May 25 2018 7:49PM पुढे वाचा
1000006721 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेले असात, पोलीस कर्मचारी हजर नसल्याच्या कारणावरुन वारजे माळवाडी भागात एका टोळक्याने पोलीस स्टेशनचीच तोडफोड केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. वर्चस्व वादातून मारहाण झाल्यानंतर दुसरा गट तक्रार देण्यास वारजे येथील रामनगर पोलिस चौकीत गेला होता. मात्र, त्या ठिकाणी कोणी हजर नसल्याने या गटाने पोलीस स्टेशन मधील काचा आणि टेबलाची तोडफोड केली.
Friday, May 25 2018 7:12PM पुढे वाचा
1000006722 पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): श्रेयवादाच्या लढाईत उद्घाटन झालेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाच्या कुरबुरींना सुरवात झाली आहे. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्घाटन झालेल्या आणि उद्घाटनाच्या दिवसांचे शतक पूर्ण होण्याअगोदरच पुलावरील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे पुलाच्या वर्षभराचा कारभार कसा असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत बोलताना ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी राजेंद्र वाघ यांनी पुलावरील पथदिवे तातडीने सुरु
Friday, May 25 2018 7:06PM पुढे वाचा
1000006718 VIDEO भाजपाच्या ४ वर्षांच्या दमदार कामगीरीनिमित्त पुण्यात मनसे कडून साखर वाटप
Friday, May 25 2018 12:35PM पुढे वाचा
1000006706 पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): आपल्या देशाला स्वात्यंत्र मिळून ७० वर्षे झाली तरी अजून पर्यंत भारताची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. इंग्रज देश सोडून गेल्यानंतर 'आपल्या' लोकांच्या हातात सत्ता आली. परंतु बहुसंख्य सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत स्वतःचीच तुंबडी भरली आणि सामान्य जनतेला सोयी सुविधांपासून वंचित ठेवले. राजकारणी गब्बर होत गेले आणि जनता गरीब. 'गरिबी हटाव' सारखे 'नारे' फक्त कागदी घोषणाच
Wednesday, May 23 2018 4:18PM पुढे वाचा
1000006713 गाड्या फोडण्याचे कारण अचंबित करणारे पुणे, दि.१८ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी रामनगर रस्त्यावर गुरुवार (दि.१७) पहाटे रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी मोटारी मोटारी फोडल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Friday, May 18 2018 11:19PM पुढे वाचा
1000006712 पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे प्रतिष्ठाण आणि गड संवर्धन मोहीमच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Friday, May 18 2018 11:59AM पुढे वाचा
1000006711 भांडण सोडवण्यास गेलेल्या मेहुणीचाच खून पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): पती पत्नीची घरगुती भांडणे सोडवण्यास गेलेल्या मेहुणीला प्राणाला मुकावे लागले आहे. ही घटना पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकाजवळ बावधन हद्दीमध्ये घडली. याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Friday, May 18 2018 11:18AM पुढे वाचा
1000006710 भर दुपारी कुलूप तोडून चोरीचा प्रकार पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावरील भाजपा नगरसेविका ज्योती गोसावी यांच्या घरात झालेल्या चोरीचे प्रकरण ताजे असतानाच, वारजे मधील बराटेंच्या घरी चोरट्याने हात साफ करत तब्बल ६ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर बराटे यांच्या घरात चोरी होते, तर सामन्यांची घरे किती सुरक्षित आहेत
Thursday, May 17 2018 4:58PM पुढे वाचा
1000006709 एकीकडे नाकाबंदी असताना, दुसरीकडे तोडफोड पुणे, दि.१७ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी भाग गेल्या काही दिवसांपासून शांत झाल्यासारखे चित्र निर्माण झाले असतानाच, आज गुरुवार (दि.१७) पहाटे पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी मोटारी अज्ञातांनी दगड, बांबू मारून फोडल्याची घटना समोर आली आहे. तर यावेळी मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावलेली असताना अज्ञातांनी हा डाव साधल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आह
Thursday, May 17 2018 12:42PM पुढे वाचा
1000006708 मोलकरीण रेकॉर्डवरील गुन्हेगार आतापर्यंत १५ गुन्हे दाखल यापूर्वी भोगली आहे २ वर्षांची शिक्षा पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): कोणाच्याही हाताची सर्व बोटे एकसारखी नसतात, त्याचप्रमाणे घरातील काम करणारे सर्वच प्रामाणिक असत नाहीत, याची अनुभूती नुकतीच पुणे शहरातील भाजपा नगरसेविकेला आली. घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच घरातून चक्क ९ तोळे सोने लंपास केल्याच्या घटनेला या नगरसेविकेला सामोरे जावे लागले आहे. याबाबत सि
Wednesday, May 16 2018 6:25PM पुढे वाचा
1000006707 पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): मुळशी मध्ये पावसाळ्याच्या दिवसांत अक्षरशः स्वर्ग अवतरतो. अशा भागात जन्म घेतल्याचा अभिमान आहे. मात्र याचा अनुभव “याची देही, याची डोळा” देशभरातील जनतेने घ्यावा असे आवाहन मराठी सिने अभिनेता प्रवीण तरडे यांनी केले आहे.
Tuesday, May 15 2018 7:52PM पुढे वाचा
1000006705 महानगरपालिकेची भंगारवाल्यांवर मेहेरनजर राजरोस जाळला जातोय कचरा पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील सह्याद्री शाळेपासून रामनगर रस्त्यावर असलेल्या भंगाराच्या गोदामांच्या मागे असलेल्या कचऱ्याचा आज मोठ्या प्रमाणात भडका उडाला. सुदैवाने याबाबत अग्निशमन दलाला कळवण्यात आल्यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग विझवली. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव
Tuesday, May 15 2018 2:22PM पुढे वाचा
1000006702 मागण्यांसाठी हडपसर मध्ये आगळं वेगळं आंदोलन पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्त्यावरील, काळेपडळ व ससाणेनगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीकांच्यावतीने रेल्वे क्रॉसिंग दरम्यान प्रतिकात्मक पूलाच्या शवाची अंतिम यात्रा, तिरडी मोर्चा काढण्यात आली. तसेच प्रतीकात्मक भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी “राम नाम सत्य है, कार्पोरेशन सुस्त है I” अशा प्रकारच्या घोषणेसह महानगरपालिकेच्या विर
Sunday, May 13 2018 6:44PM पुढे वाचा
1000006701 पुणे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): चोरी प्रकरणातील आरोपीचा वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये मृत्यू झाल्यानंतर, वारजे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामधून सहा पोलिसांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.पुणे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): चोरी प्रकरणातील आरोपीचा व
Saturday, May 12 2018 10:39AM पुढे वाचा
1000006700 मसाज सेंटरच्या नावाखाली चालू होता वेश्या व्यवसाय पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): वारजे मध्ये पुन्हा एकदा पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला असून, काही मुलींसह वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
Thursday, May 10 2018 8:54PM पुढे वाचा
1000006697 उत्तरप्रदेश, दि.२ (चेकमेट टाईम्स): बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधम पुरुषाचे रणरागिणी महिलेने लिंग कापल्याची धक्कादायक, तेवढीच कौतुकास्पद घटना उत्तर प्रदेशमधील इटवाह येथे घडली आहे.
Wednesday, May 2 2018 1:14PM पुढे वाचा
1000006678 पुणे दि.१ (चेकमेट टाईम्स): जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी सात ते आठ जणांच्या टोळक्याने तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या रूममध्ये शिरून बेदम मारहाण केली. वारजे माळवाडी येथील 'आदित्य धुमाळ हॅास्टेल' मध्ये झालेल्या या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवार (दि.२८) रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tuesday, May 1 2018 4:27PM पुढे वाचा
1000006676 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): कोथरुड येथील रामबाग कॉलनीतील 'तारांगण' सोसायटी येथील तीन मजली इमारतीत आज सोमवार (दि.३०) रोजी दुपारी दीड वाजता बेसमेंटमधे असणाऱ्या मीटर बॉक्सने पेट घेतल्याने आगीची घटना घडली. या आगीच्या तीव्रतेमुळे पूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरल्याने स्थानिक रहिवाशी अडकल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली होती.
Monday, Apr 30 2018 8:41PM पुढे वाचा
1000006675 पुणे दि.३० (चेकमेट टाईम्स): निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित 'मंकी बात' या धम्माल बालचित्रपटातील 'हाहाकार...' गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता 'हाहाकार...' या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते. 'मंकी बात' च्या निमित्ताने मराठीमध्ये बऱ्याच कालावधी न
Monday, Apr 30 2018 6:29PM पुढे वाचा
1000006662 पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): पत्नीचा खून करून सासुरवाडीला कळवत पळून जाणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काल शनिवार (दि.२८) पुण्यातून पळाला होता. मात्र पोलीस पथकाने वेगाने हालचाली करत, त्याला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर भागातून ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल उर्फ ऋषिकेश राजेश हंडाळ (वय २२, कुंटे मळा,माना
Sunday, Apr 29 2018 8:25AM पुढे वाचा
1000006658 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): पोलिसांच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना नुकतीच घडली आहे. नऱ्हे येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत पतीवर आपल्या पत्नीच्या खुनाचा आरोप आहे. याप्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीने पलायन केल्याची घटना शनिवार (दि.२८) रोजी घडली. तो संशयित आरोपी सध्या सिंहागड रोड पोलिसांच्या ताब्यात होता. न्यायालयाच्या निकालानंतर सिंहगड पोलीस त्याला फरासखाना पोलीस स
Saturday, Apr 28 2018 9:13PM पुढे वाचा
1000006657 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): मागील वर्षी पुण्यातील खडकवासला भागात एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत वडिलांनी सात वर्षाच्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला होता. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल शुक्रवार (दि.२७) रोजी लागला असून, या आरोपातून २८ वर्षीय वडिलांची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
Saturday, Apr 28 2018 9:08PM पुढे वाचा
1000006660 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): एका शुल्लक कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली आहे. चतुःश्रृंगी जवळ घडलेल्या या घटनेत पुढे जाण्यास बाजू दिली नाही म्हणून कारमधील चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी तरुणाने चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Saturday, Apr 28 2018 6:08PM पुढे वाचा
1000006659 पुणे (दि.२८) चेकमेट टाईम्स: पुणे शहर आणि परिसरात सध्या सोन साखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. गुरुवार (दि.२६) रोजी घडलेल्या एका घटनेत व्यक्तीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळाभेट घेऊन त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि खिशातील पाकीट लंपास करण्यात आले. कोंढव्यातील स्काय पार्क सोसायटीजवळ ही घटना घडली असून, याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Saturday, Apr 28 2018 5:30PM पुढे वाचा
1000006646 दि.२७ (चेकमेट टाईम्स): पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणाची १९७२ साली निर्मिती करण्यात आली. पुण्यापासून ४५ किमी अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळातील पवना खोर्‍यात पवना धरण आहे. शिवकालीन इतिहास, गावे, ऐतिहासिक वास्तू या धरणामध्ये गाडल्या गेल्या आहेत. या धरणामध्ये गेलेले मध्ययुगीन व शिवकालीन असे वाघेश्वर मंदिर पाण्यात आजतागायत आहे.
Saturday, Apr 28 2018 1:59PM पुढे वाचा
1000006655 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): आपल्या मनाप्रमाणे कोठेही टपऱ्या आणि शेड उभे करून शहर विद्रूप करणाऱ्या व्यावसायिकांना पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने जोरदार दणका दिला. पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग चौपाटीवर केलेल्या जोरदार कारवाईत ४५० खुर्च्या, २५० टेबल जप्त केले. तसेच स्टॉलसमोर उभारलेले शेड देखील पाडण्यात आले. यावेळी व्यावसायिकांना समाज देण्यात आली असून, पुन्हा अतिक्रमण केल्यास परवाने रद्द
Saturday, Apr 28 2018 1:18PM पुढे वाचा
1000006653 पुणे दि.२८ (चेकमेट टाईम्स): ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स ‘सायकल’ हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच रीलीज झालेल्या ‘सायकल’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘सायकल’ चित्रपटाची टीम आता येत आहे पुणेकरांच्या भेटीला, ज्यामध्ये चित्रपटाचे कलाकार प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी, दीप्त
Saturday, Apr 28 2018 11:26AM पुढे वाचा
1000006652 वारजे पोलिसात गुन्हा दाखल पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): वारजे नदी पात्रातील रस्त्यावर फोर्ड फिगो मोटारीतून चाललेल्या एकाला बंदुकीचा धाक दाखवून, गाडीची चावी, खिशातील ८ हजार रुपये आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल लुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
Friday, Apr 27 2018 9:45PM पुढे वाचा
1000006651 वारजे पोलिसात गुन्हा दाखल पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर मधील कर्वे शाळेच्या छताचे पत्रे उचकटून, आतमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शालेय साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वारजे पोलीस तपास करत आहेत.
Friday, Apr 27 2018 9:12PM पुढे वाचा
1000006650 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): जुन्या भांडणाच्या रागातून वारजे येथील शिवणे भागात पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला कोयता आणि बांबूने बेदम मारहाण केली. या घटनेत प्रशांत मंजुळे (वय २४, रा. शिवणे) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Friday, Apr 27 2018 6:52PM पुढे वाचा
1000006642 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या समाविष्ट गावांमध्ये महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीची बांधकाम नियमावली लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या अकरा गावांमध्ये टीडीआर आणि प्रीमिअम एफएसआय वापरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वनिकरण झोन, गावठाण पासूनचा जवळच
Friday, Apr 27 2018 6:34PM पुढे वाचा
1000006636 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): पोहताना पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. चेन्नईतून मुळशी तालुक्यातील कातरखडक गावात समर कॅम्पसाठी आलेले तीन विद्यार्थी काल बुधवार (दि.२५) रोजी धरणात बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह कालच सापडला तर उर्वरीत दोघांचे मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी आज गुरुवार (दि.२६) रोजी बारा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढले आहेत. या घटनेत तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने सर्व
Friday, Apr 27 2018 6:19PM पुढे वाचा
1000006638 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पती - पत्नी मध्ये वारंवार होणाऱ्या भांडणाने गंभीर वळण घेतले. पतीने मारहाण करुन पत्नीला छताच्या पंख्याला फाशी देऊन तिचा खून केला. गुरुवार (दि.२६) रोजी नऱ्हे येथील मानाजीनगरमध्ये ही घटना घडली असून, पतीने पत्नीच्या नातेवाईकांना मेसेज करुन या घटनेची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोमल राहुल हंडाळ (वय २२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
Friday, Apr 27 2018 6:17PM पुढे वाचा
1000006648 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): मागील काही वर्षांत पुणे शहर आणि परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. लोकसंख्या वाढीसोबतच पुणे शहरातील वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. दुचाकी वाहनांच्या संख्येत आज पुणे शहर जगात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु, पुणे शहराचा विकास होत असतानाच गेल्या काही वर्षांत पुणे शहरात अपघातांचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे शहर वाहतूक
Friday, Apr 27 2018 5:44PM पुढे वाचा
1000006643 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): कोथरूड भागातील सर्वात महत्वाचा असणारा महर्षी कर्वे पुतळा चौक अनेक समस्यांनी ग्रासला आहे. या विविध समस्यांचे महानगर पालिका प्रशासनाने तात्काळ निराकरण करावे यासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' कोथरुड विभागाच्या वतीने कोथरुड क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Friday, Apr 27 2018 1:34PM पुढे वाचा
1000006641 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): जागेच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे पोलिसात तक्रार दिलेल्या व्यक्तीला तिघांनी रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ते तिघेजण तक्रारदार व्यक्तीची दुचाकी देखील बळजबरीने घेवून गेले. बिबवेवाडी परिसरात मंगळवार (दि.२४) रोजी ही घटना घडली असून, याबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Friday, Apr 27 2018 12:40PM पुढे वाचा
1000006639 पुणे दि.२७ (चेकमेट टाईम्स): मांजरी येथील मुळा - मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती' च्या वतीने थेट नदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.
Friday, Apr 27 2018 12:10PM पुढे वाचा
1000006632 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): पोहताना पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवार (दि.२५) रोजी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत मुळशी धरणात तीन मुले बुडाली. चेन्नईवरून समर कॅम्पसाठी आलेली ही मुले कातरखडक गावाजवळ मुळशी धरणात बुडून बेपत्ता झाली. यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून, उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
Thursday, Apr 26 2018 4:59PM पुढे वाचा
1000006629 पुणे, दि.२६ (चेकमेट टाईम्स): घरी उशिरा आलेल्या मुलांसाठी दरवाजा उघडणे आईला चांगलेच महागात पडले असून, मातृप्रेमाने तिचा बळी घेतला आहे. पुण्यामधील धनकवडी भागात ही घटना घडली असून, मुलांच्या वडिलांनीच आपल्या पत्नीच्या डोक्यात वार करून खून केला. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलांच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
Thursday, Apr 26 2018 3:41PM पुढे वाचा
1000006628 पुणे दि.२६ (चेकमेट टाईम्स): पुणे - सातारा रस्त्यावरील वेळु फाटा येथील सर्विस रोड आणि उड्डाण पुलाच्या कामास विलंब होत असल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी हवेली तालुक्यातील जांभुळवाडी येथील रिलायन्स इन्फ्राच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर हे शिवसैनिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वारजे येथील कार्यालयात गेले असता तेथे त्यांना दोन दिवसांत या कामाबाबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात
Thursday, Apr 26 2018 3:08PM पुढे वाचा
1000006610 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): 'आरटीई' प्रवेशाबाबत खासगी शिक्षण संस्था आणि शासन यांच्यात वारंवार वाद होत असताना, नवी सांगवी येथे एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या प्रवेशाचे तब्बल १३ लाख थकविल्याने नवी सांगवीतील 'नॅशनल स्कूल' बंद करण्यात आले आहे. ही माहिती विद्यार्थांना दाखले पोस्टाने पाठवून देण्यात आली. याविरोधात आज उपमहाप
Thursday, Apr 26 2018 10:33AM पुढे वाचा
1000006617 पुणे दि.२५ (चेकमेट टाईम्स): 'एनडीए' प्रशासनाच्या मनमानी विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे - धावडे, न्यू कोपरे व अहिरेगाव या गावातील ग्रामस्थांना 'एनडीए' हद्दीतून प्रवास करताना तसेच दैनंदिन कामे करताना एनडीए प्रशासनाकडून अडवणूक केली जाते. तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील अडवणूक केली जात असल्याने हे आंदोलन करण्यात आले.
Wednesday, Apr 25 2018 6:11PM पुढे वाचा
1000006595 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): काही दिवसांपूर्वीच पुण्यात नो पार्किंग मध्ये लावलेल्या गाडीचा जॅमर चोरून नेण्याचा प्रकार घडला होता. असाच एक प्रकार आता हडपसर येथील गाडीतळ परिसरातून उघडकीस आला असून, परिसरात अनधिकृतपणे लावलेल्या रिक्षाचे जॅमर चोरून नेण्यात आले आहे. शनिवार (दि.२१) रोजी ही घटना समोर आली असून, याप्रकरणी रिक्षाचालक अमर आवळे (वय २५, रा. सातववाडी, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्ह
Monday, Apr 23 2018 6:44PM पुढे वाचा
1000006594 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): विश्रांतवाडी येथे घडलेल्या घटनेत ओळखीच्या महिलेने एका तरुणाला भेटण्यासाठी चायनीज दुकानात बोलावले आणि त्यानंतर दुकानातील कामगारांशी संगनमत करून त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी कामगारांपैकी एकाने या तरुणाच्या हातावर कोयत्याने वार केला. शनिवार (दि.२१) रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी महिलेसह दुकानात काम करणाऱ्या इतर व्यक्तींविरोधात विश्रांतवाडी पोलीस स्टेशन म
Monday, Apr 23 2018 6:04PM पुढे वाचा
1000006593 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी देशभर संतापाचे वातावरण आहे, मात्र या अत्याचाराच्या घटना थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकड परिसरात रविवार (दि.२२) रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Monday, Apr 23 2018 5:31PM पुढे वाचा
1000006591 पुणे दि.२३ (चेकमेट टाईम्स): रस्ते अपघातांची संख्या खूपच वाढली असून त्यामध्ये अनेक निष्पाप लोक आपला जीव गमावत आहेत. शुक्रवार (दि.२०) रोजी मुंबई - बंगळुरू महार्गावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. बिहारीलाल गणेश केवट (वय ३८, रा. छत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी मनोजकुमार निसार (वय २२, रा. पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.
Monday, Apr 23 2018 3:40PM पुढे वाचा
1000006571 पुणे दि.२१ (चेकमेट टाईम्स): 'कठुआ' येथील बलात्कार आणि खून प्रकरणामुळे भारताची जगभर बदनामी झाली. या घटनेच्या निषेधार्थ देशभर मोर्चे काढून निषेध करण्यात आला. या घटनेतील पीडित मुलीला वारजे येथील 'विघ्नहर्ता फ्रेंड्स सर्कल' तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. अतुल नगर येथील राघवदास शाळेसमोर हा श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Sunday, Apr 22 2018 10:44AM पुढे वाचा
1000006580 पुणे दि.२१ (चेकमेट टाईम्स): गृह प्रकल्पाची खोटी कागदपत्रे दाखवून ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सात मजल्यांची परवानगी असताना खोटी कागदपत्रे तयार करून ११ मजल्यांची परवानगी असल्याचे दाखवून, एकच फ्लॅट तीन जणांना विक्री करणाऱ्या बिल्डरला चतुःश्रृंगी पोलीसांनी अटक केली. ग्राहकाची ६६ लाख ८५ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या या बिल्डरला न्यायालयाने २४ एप्रिलपर्यंत पोलीस
Sunday, Apr 22 2018 10:28AM पुढे वाचा
First   1   |   2   |   3   |   4   |   5   |   6   |   7   |   8   |   9   |   10   |     Last