पुणे मनपा’च्या पहिल्या #PunesFirst ओपन लायब्ररीचे #OpenLiabrary डॉ.सदानंद मोरे #DrSadanandMore यांच्या हस्ते लोकार्पण; शहरात पुस्तक चळवळ उभी राहणार
पुणे, दि. १९ (चेकमेट टाईम्स): “वाचाल तर वाचाल”, असे बहुतेक सर्वाना लहानपणी शिकवण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आलेल्या कोरोना महामारीमुळे लहान थोर इंटरनेट वाचक झाले. मात्र यामुळे वाचनसंस्कृतीला कुठेतरी खीळ बसण्याचे चित्र निर्माण झालेले असताना, राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाणे #SwapnilDudhane यांच्या संकल्पनेतून नगरसेविका लक्ष्मी दुधाने #LakshmiDudhane यांच्या प्रयत्नातून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कर्वेनगर मधील राजाराम पुलाजवळ #RajaramBridge असलेल्या मातोश्री वृध्दाश्रमासमोर मोफत ओपन लायब्ररी अर्थात पुस्तकघराचे #PustakGhar लोकार्पण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे #VDPingale, ओपन लायब्ररी मुवमेंटच्या प्रियंका रंजना रामराव चौधरी #PriyankaRanjanaRamraoChaudhari यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पाहूयात एकूणच काय आहे संकल्पना आणि कसे आहे पुस्तकघर...
या
बातमी बाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा !
आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/