Type Here to Get Search Results !

खडकवासला ते तीन मजली उड्डाणपुलावरून धावणार मेट्रो?; अजित पवारांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

 


पुणे, दि. १५ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील अनेक विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यातील एक शहरासाठी महत्वाचा विषय म्हणजे, शिवणे खराडी रस्ता. या रस्त्यासाठी एनजीटीच्या अधीन राहून मेट्रो प्रमाणे पिलरवर तीन मजली पूल बांधून दोन मजले वाहतुकीसाठी आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो अशाप्रकारे प्रकल्प करता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती नगरसेवक सचिन दोडके यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना दिली. तर यासाठीचे टेंडर लवकरच काढण्यात येईल असेही दोडके म्हणाले.... (अधिक माहिती खालील व्हिडीओ मध्ये)

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


२०१६ मध्येच वारजे, शिवणे, उत्तमनगर करता मेट्रोसाठी दिलाय ठराव : सचिन दोडके

वारजे, शिवणे, उत्तमनगरला मेट्रो होण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांचा ठराव

पुणे मेट्रोच्या कामात मजुरांचा जीव धोक्यात

मेट्रो रेल्वे करण्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करा; वारजे, शिवणे, उत्तमनगर मधील नागरिकांची मागणी

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.