Type Here to Get Search Results !

पुणे विभागात कोरोना बाधित 18 लाखांपैकी 17 लाख लाखांपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी: विभागीय आयुक्त सौरभ राव

 

पुणे, दि. ३१ (चेकमेट टाईम्स): पुणे विभागातील 17 लाख 70  हजार 892 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 45 हजार 814 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 857 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 65 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


 

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 84 हजार 111 रुग्णांपैकी 10 लाख 56 हजार 50 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 858 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.41 टक्के आहे.

 कोरोना व्हायरसच्या सर्व शंकांचे निरसन; पहा काय म्हणालेत मुख्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 18 हजार 167 रुग्णांपैकी 2 लाख 3 हजार 970 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 916 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 कोरोना बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा वाढदिवस; पहा कशा दिल्या शुभेच्छा

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 76  हजार 109 रुग्णांपैकी  1 लाख 68  हजार 60 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 500 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 शाळांना कोणीतरी आवरण्याची गरज; कोरोना काळात पालक आणि विद्यार्थ्यांना गृहीत धरलं जातंय

सांगली जिल्हा

सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण  1 लाख 74  हजार 128 रुग्णांपैकी  1 लाख 62 हजार 160 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 365 आहे.  कोरोनाबाधित एकूण 4 हजार 603 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 कचऱ्यातील PPE कीट हाताने उचलतात पालिका कर्मचारी; त्यांना हातमोजे देऊ, अधिकाऱ्यांची वैचारिक दिवाळखोरी

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 299 रुग्णांपैकी  1 लाख 80 हजार 652 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 218 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 916 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 87, सातारा जिल्ह्यात 861, सोलापूर जिल्ह्यात  411, सांगली जिल्ह्यात 846 तर कोल्हापूर जिल्ह्यात 711 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

 कोरोनावर मात करून आलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे सुप्रिया सुळे यांनी हटके अंदाज मध्ये केले कौतुक

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 479 आहे. पुणे जिल्हयामध्ये 640, सातारा जिल्हयामध्ये 675, सोलापूर जिल्हयामध्ये 501, सांगली जिल्हयामध्ये 837 व कोल्हापूर जिल्हयामध्ये  826 रुग्णांचा समावेश आहे.

 अपात्र ठरलेल्या तरुणीने २० दिवसात रक्ताचा दर्जा सुधारून केले रक्तदान; चंद्रकांत पाटलांनी केले कौतुक

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 27 लाख 75 हजार 980 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  18 लाख  45 हजार 814 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.