Type Here to Get Search Results !

15 ऑगस्टच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा; सुराज्य अभियानची मागणी

 

पुणे, दि. १२ (चेकमेट टाईम्स): भारतीय राष्ट्रध्वजहा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहेअसे असलेतरी या संवेदनशील विषयी काही -कॉमर्ससंकेतस्थळांद्वारेतसेच दुकानांत आणि रस्त्यावर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या मास्कची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. (On the occasion of Independence Day on 15th August, masks made in the style of Indian National Flag are being sold in large numbers.)

 पुण्यात ४ हजार विद्यार्थ्यांनी साकारल्या मानवी राष्ट्रध्वज, जिजाऊ, शिवराय, तान्हाजी प्रतिमा

त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, (Legal action should be taken by filing a case for insulting the national flag) तसेच अशा मास्कची विक्रीउत्पादन आणि वितरण होणार नाहीया दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, (Also, the government should take immediate action to prevent the sale, production and distribution of such masks) अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानउपक्रमाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (Demand by hindu janjagruti samiti surajya abhiyan)

 भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त युरोपच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा

राष्ट्रध्वज हे सजावट करण्याचे माध्यम नाहीअशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणेत्याला थुंकी लागणेतो अस्वच्छ होणेतसेच शेवटी वापरानंतर कचर्‍यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो आणि असे करणेहा राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’, कलम    नुसारतसेच राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१चे कलम  नुसार आणि बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. तरी शासनाने या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावीअशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 विद्यार्थ्यांनी काढली राज्यातील सर्वात मोठी तिरंगा रॅॅली

तसेच मागील वर्षी अरुणाचल प्रदेश सरकारने अशोकचक्र असलेले साठ हजार तिरंग्यांचे मास्क विद्यार्थ्यांमध्ये वितरीत केले होतेअसे करणे ध्वजसंहितेचे उल्लंघन आहेत्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवावीतसेच वर्ष २०११ मध्ये या संदर्भातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शासनाने राष्ट्रध्वजाचा होणारा अपमान रोखावाया निर्देशानुसार कार्यवाही करावीअसेही समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. एकूणच राष्ट्रध्वजाचा अवमान म्हणजे राष्ट्राचा अवमान, राष्ट्राच्या सर्व प्रतीकांचा अवमान आहे. त्यामुळे अशा मास्क बाबत प्रशासन किती गांभीर्याने कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 तर आमच्याकडे अंबानी पेक्षा जास्त पैसे असतील ; राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.