Type Here to Get Search Results !

अर्धांगवायू, मधुमेह, रक्तदाबासह अनेक रोगांवर गुणकारी नैसर्गिक थेरपी कॅम्पचे आयोजन; वासुदेव भोसले यांचा उपक्रम

 

पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सकाळची असो की सायंकाळची शतपावली देखील बंद झालेली आहे. त्यामुळे अगोदरच व्याधीग्रस्त असलेल्यांना व्याधींनी अधिक त्रस्त केले असताना, त्यांच्या व्याधींपासून सुटका होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे पुणे शहर उपाध्यक्ष वासुदेव भोसले यांनी व्रत हाती घेतले आहे. वारजे माळवाडी प्रभागातील सर्व सोसायट्यांमध्ये तब्बल “१५ दिवसांचा फ्री फुट थेरपी” कॅम्प आयोजित करत अनेकांना व्याधीमुक्त केले असून, त्याचा हजारो नागरिक लाभ घेत आहेत. पाहूयात या कॅम्प बद्दल आणि थेरपी बद्दल काय म्हणतायत नागरिक

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.