Eight men took possession of the woman's house with their belongings; Warje Police filed a case
पुणे, दि.१५
फेब्रुवारी २०२२ (चेकमेट टाईम्स): एक नाही, दोन नाही तर तब्बल आठ जणांनी मिळून एका
५३ वर्षांच्या महिलेच्या घराचा, घरातील सामानासह ताबा घेतल्याची धक्कादायक घटना
समोर आली आहे. यानंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद देत आपली आप बीती विषद केली
असून, वारजे पोलिसात त्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, सदरील ५३ वर्षीय महिला वारजे कर्वेनगर (Warje Karvenagar) मधील डॉ बाबासाहेब
आंबेडकर चौकाजवळील (Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Warje Pune), बि स्क्वेअर (B Square Hall) मागे असलेल्या सर्व्हे क्र. 17 मध्ये वास्तव्यास
असून, मंगळवार दि. २५ जानेवारी २०२२ ते बुधवार दि. २ फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांच्या
राहत्या घरावरून नातेवाईकांमध्ये भांडणे झाली. यामध्ये एका नातेवाईकाने या
महिलेच्या घरातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, २४ हजार रुपये किमतीचे २
मोबाईल, अशा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची जबरी चोरी करून घराचा
आतील सामानासह ताबा घेतला असल्याबाबत तक्रार दिली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक
स्नेहल जाधव (PSI Snehal Jadhav) पुढील तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो
करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84