Type Here to Get Search Results !

मुलाची झाली मुलगी, कसा होता तो प्रवास, कसे होते ते अनुभव; पहा चांदणी गोरे यांची आपबिती | Womens Day

 


Pune, March 4, 2022 (Checkmate Times): On the occasion of International Women's Day, we are seeing and experiencing programs for women all over the world. However, while only women are given a place of honor and respect in this, neither the complete man nor the complete woman, Ardhanari Nateshwar, i.e. those who are tertiary, consider men as women, while women consider them to be men. However, in this dilemma, he does not see society as a human being. Some use them, use them for unwanted acts, or treat third parties in the same way that some see women as consumables. In fact, they are subjected to various forms of sexual harassment, sexual harassment and rape. However, like women, they do not get justice as they are not protected by law. We have tried to give justice to Chandni Gore, a third party, on the occasion of Women's Day. This is our attempt to bring their dark side to light, if you like it, please like and share.

पुणे, दि.४ मार्च २०२२ (चेकमेट टाईम्स): जागतिक महिला दिनानिमित्त जगभर महिलांसाठी कार्यक्रम सुरु असल्याचे आपण पाहतो अनुभवतो आहोत. मात्र यामध्ये फक्त महिलांना सन्मान आणि मनाचे स्थान दिले जात असताना, ना पूर्ण पुरुष, ना पूर्ण स्त्री अशा अर्धनारी नटेश्वर अर्थात तृतीयपंथी असलेल्यांना पुरुष स्त्री समजतात, तर स्त्रिया त्यांना पुरुष असल्याचे समजतात. मात्र याच द्विधा मनस्थितीत त्यांना माणूस म्हणून समाज पाहताना दिसत नाही. काहीजण त्यांचा वापर करून घेतात, अगदी नको त्या कृत्यांसाठी त्यांचा वापर केला जातो किंवा फक्त ज्याप्रमाणे महिलांना उपभोग्य वस्तू म्हणून काहीजण पाहत असतात, त्याच पद्धतीने तृतीयपंथीयांना देखील काही तशीच वागणूक दिली जाते. किंबहुना त्यांच्यावर अतिप्रसंगाचे, शारीरिक अत्याचाराचे, बलात्काराचे अनेक प्रकार घडतात. मात्र महिलांप्रमाणे त्यांना कायद्याची सुरक्षितता नसल्याने त्यांना मात्र न्याय मिळत नाही. अशाच एका तृतीयपंथी असलेल्या चांदणी गोरे यांना आम्ही महिला दिनानिमित्त न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची अंधारातील बाजू उजेडात आणण्याचा आमचा हा प्रयत्न, आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.