पुणे, दि. ११ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील शिवाजी नगर कोर्टातच थेट मोक्याच्या आरोपीला गांजा पुरविल्याचा प्रकार घडला आहे. मोककातील आरोपीला अटक करून शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्या एका साथीदाराने गांजा दिल्याचा प्रकार पोलिसांच्या झाडाझडतीतुन समोर आला आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोक्कातील आरोपी मेहबूब जब्बार पठाण वय २५ रा. स्वारगेट, याच्यासह त्याच्या साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पठाण याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात मोक्काचा गुन्हा दाखल आहे. त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता, साथीदाराने तेथेच गांजाची पुडी दिली.
पोलिसांनी पठाण ची झाडाझडती घेतल्यानंतर एक ग्राम गांजा
सापडला. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84