Type Here to Get Search Results !

अग्निपथ योजना देश हिताचीच -लेफ्टनंट जनरल (नि)राजेंद्र निंभोरकर

 


पुणेदि.१८ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): अग्निपथ योजना देश हिताचीच आहे. त्यामुळे तरुण देशसेवे कडे प्रेरित होतील असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (नि)राजेंद्र निंभोरकर यांनी पत्रकार परिषदेत केले. अग्निपथ योजना नक्की काय आहे, या विषयावर भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यलयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.

या वेळी बोलताना निंभोरकर म्हणाले की, सैन्यभरतीच्या प्रक्रियेत कुठेही हस्तक्षेप या योजनेमध्ये होणार नाही. केंद्र सरकार ने वयोमर्यादा १७.५ते २३अशी केली आहे. ज्यामध्ये ४वर्ष लष्कर सेवा केल्यानंतर २५%उमेदवार निवडले जातील, उरलेले जे उमेदवार केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात किंवा अन्य सेवेत त्यांना प्राधान्य असेल.

राज्य सरकारांनी सुद्धा या अग्निवीरांच्या साठी पोलीस भरती किंवा इतर क्षेत्रा मध्ये आरक्षण जाहीर केले तर, ते जास्त उपायुक्त ठरेल. या मध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करताना ते म्हणाले की,  गोपनीयता ही तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते. प्रत्येक क्षेत्रात गोपनीयता असतेच, मग कोणीही नोकरीत बदल केला तर आधीच्या ठिकाणची गोपनीयता भंग करत नाही, तर लष्करी सेवेवर आक्षेप घेतला जाऊ नये. या योजनेमुळे तरुणांना उज्वल भविष्याची संधी मिळेल. ह्यावेळी त्यांनी या योजनेची विस्तृत माहिती दिली. या वेळी शहर सरचिटणीस राजेश येनपुरे , नारायण विश्वास, धनंजय जाधव पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.